गायिका म्हणून Priyanka Barve कशी घडली? | संपूर्ण मुलाखत | Woman Ki Baat | AarPaar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • #Aarpaar #आरपार #SingerPriyankaBarve #Marathi
    सध्याच्या काळात अनेक महिला घरासोबतच त्यांचं करिअरदेखील उत्तमरित्या सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतात. यात बऱ्याचदा त्यांना घरासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. तर, काही वेळा करिअरसाठीही मन मारुन काही निर्णय घ्यावे लागतात. प्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे हिने सुद्धा तिच्या करियरच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय तिच्या आयुष्यात घेतले, या निर्णयांमध्ये तिच्या घरच्यांनी आणि खास करून तिच्या लहान मुलाने तिला साथ दिली. पण या सगळ्यात तिच्या जिवाची घालमेल किती होत होती, तिची स्वतःची अशी काय ठोस भूमिका होती या सगळ्याबाबत प्रियांका या मुलाखतीत अगदी मनमोकळेपणाने व्यक्त होताना आपल्याला दिसते.
    गाणं आणि इतर अनेक विषयांवर ती भाष्य करताना आपल्याला या मुलाखतीच्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
    #aarpaar #आरपार #aarpaarmarathi #womenkibaat #navratri #priyankabarve #singer #marathisinger #hariharaz #gajhals #gazal #marathisongs #marathimusic #songs #classical #mughaleazam #mugdhagodbole #maltipandebarve #grandmother #granddaughter #musicalbum

КОМЕНТАРІ • 22

  • @varshachaudhari8299
    @varshachaudhari8299 11 місяців тому +13

    खूप गोड, मेहनती आणि स्मार्ट मुलगी आहे.More power and best wishes to her for both her career and family life❤
    खूप छान, अप्रतिम मुलाखत मुग्धा

  • @jyotsnakambale7288
    @jyotsnakambale7288 11 місяців тому +4

    खूप छान आम्ही ती घालमेल बघितलीय युवानला सोडून जाताना व्हिडिओज मधून

  • @sujata17
    @sujata17 11 місяців тому +9

    या मुलीचा प्रवास खूप वर्षांपासून पाहते आहे. स्वतःला खूप छान घडवलं आहे प्रियांकाने. अजून बरीच मजल मारेल . छान मुलाखत आहे ही. प्रियांकाला मनापासून शुभेच्छा !

  • @shivanikulkarni154
    @shivanikulkarni154 11 місяців тому +4

    Superb Guest .. This was unknown to us. And thanks to your channel that we got to know this.
    Keep up .. !! We always have seen repeated people on the same interview. Encouraging you to bring these people to your show.

  • @rztt
    @rztt 6 місяців тому

    ❤ beautiful

  • @rameshtingle9818
    @rameshtingle9818 8 місяців тому +2

    शुभेच्छा अव शुभकामना
    सतत समोर जात रहा,,,🎉🎉

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 8 місяців тому +2

    Very nice singer as well as very good person

  • @maheshkulkarni1799
    @maheshkulkarni1799 11 місяців тому +3

    जबरदस्त माणूस !!
    अभ्यासू आणि हुशार माणूस...
    देव त्यांना उत्तम आरोग्य आणि शक्ती देवो

  • @PrabhakrPade
    @PrabhakrPade 2 місяці тому +1

    Mulakhat. Parat. Aikali. Toch. Anand milala. Dhanyavad. P g pade

  • @gauritidke_smile4158
    @gauritidke_smile4158 11 місяців тому +3

    Mi tr Priyankatai chi itkii mothi fan ahe ki tine ekhadya gaanyach kiwa gazal ch cover gaayl ki mi te original song aikaych sodun dete , tai ne gaylel ch aikat bste 😅❤️❤️🤩🫰🏼

  • @sobanrasheed5734
    @sobanrasheed5734 11 місяців тому +3

    wow! I am waiting eagerly for tomorrow

  • @PrabhakrPade
    @PrabhakrPade 7 місяців тому +1

    Utkrisht. Mulakhat. Gayam

  • @priyashaikh7709
    @priyashaikh7709 2 місяці тому

    wah kya baat, wihs I was able to see you perform "Mughal-e-Azam live.

  • @mahfah7911
    @mahfah7911 3 місяці тому

    Is she still in Mughal e azam musical?!?? Otherwise it wouldn’t feel same

  • @girishchavan8348
    @girishchavan8348 11 місяців тому +1

    All the best priyanka tai barve

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 7 місяців тому

    Priyanka, u andur voice both are very sweet ! U are born in a Mucical family ! U are lucky to bornin a well k own family ! Keep it up ! God Bless U!❤❤❤❤❤😊

  • @sonicathehedgehoggirl8430
    @sonicathehedgehoggirl8430 2 місяці тому

    कित्ती तो मेकअप 😮

  • @manc8802
    @manc8802 11 місяців тому

    Loved your saree More ghari Godbole ❤

  • @ajaynandiskar3929
    @ajaynandiskar3929 5 місяців тому

    ❤❤❤