Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
सचिन दादाचा पहीला मराठी चित्रपट होय 👌👍
खूप शोधलं ह्या गाण्याला ,पण आज मिळालं तुमचे मनापासून धन्यवाद!!माझ्या आवडीतील गाण्यांपैकी हे एक गाणं आहे!!.
फार सुंदर गीत 40 वर्षां पुर्वी आजही हे गीत ऐकावयास छान वाटते
आपली आवड या रेडीओवरील कार्यक्रमातील जास्त पसंती असलेले गाणे. अप्रतिम मराठी कव्वाली
हे व्हिडीओ गाणे कित्येक दिवस मिळत नव्हते धन्यवाद आपला 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
वाह अप्रतिम गाणं आणि त्याला सुरेशजींचा स्वर अहाहा क्या बात👌👌आणि पहिल्यांदा विडिओ पहिला या गाण्याचा,गाणं लहान पणापासून ऐकतोय पण विडिओ आज पहिला,धन्यवाद
हिंदी सिनेमातील कव्वाली इतकीच सुंदर, अनिल अरूण ह्या जोडीने अनेक गोड गाणी दिलेली आहेत. त्यांच योगदान अनमोल आहे
खुप वर्षापुर्वी चित्रपट पाहिला होता म्हणजे मला एवढ आठवत नाही पण कमीत कमी 24,30.वर्षऻ पुर्वी फक्त गाणंच आठवत होत.प्यार एक रोग नकऴत या जवानीला.... इच्छा पुर्ण झाली.❤❤❤❤❤❤❤
खुप दिवसांपासुन हे गाण ऐकायची इच्छा होती आज पुर्ण झाली 👌👌👏👏👏
22वर्षांनी सापडलं गाणं. 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मला पण २५ वर्षांनी सापडलं हे गाणं. खूप खूप शोधलं हे गाणं तेंव्हा आता कुठं सापडलं. खूपच छान गाणं आहे.
खुप दिवस हे गान शोधत होतो👍
जुने गाणं, कितीही ऐकले तरी पुन्हा ऐकावे वाटते.
My dad's favorite song..RIP Baba
कुणी लिहिली कुणी गायली माहिती नाही, पण खूप आवडते ही कव्वाली,
सुरेश वाडकर अनुराधा पौडवाल
कित्येक वर्षांनंतर एखादी जवळची व्यक्ती भेटावी अगदी तसच वाटतंय...ओम् प्रेमाय नमः....खूप खूप धन्यवाद विवेकजी
जुनी मराठी गाणी किती छान असतात
माझे आवडते गाणे खूप खूप धन्यवाद
He पण गाण छान आहे मला आवडते ❤❤😊
Thanks to You Tube its really time travel experience
Khup khup Chan I love song
पाहिल्या नजरेतील प्रेमाची पुन्हां एकदा प्रचीती आली
Ky apratim song aahe Khup sundar gayn aani gana pn
अप्रतिम कव्वाली
marahi gazal ..kya bat hai
हे गाणं छान गायले आहे ❤❤❤❤❤
मस्त गाणं .Old memories
अगदी लहानपणी पासून मी हि कव्वाली ऐकतो आहे, परंतु अजूनही मन भरत नाही,
सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांची एक सुंदर कव्वाली..
थॅन्क्स ओरिजनल गाणे अपलोड केल्याबद्दल
अगदी बरोबर आहे
खूप छान गाण्याचे बोल आहेत
या चित्रपटाचा दिग्दर्शक सचिन नसावा नाहीतर हे गीत सचिननेच गायले असते , सुरेश वाडकर यांचा सुरेल आवाज आहे
Khupch chan ahe he song mala khup aavdte
खूप छान आहे
माय बाप या मराठी चित्रपट मधील सर्व गाणी शांताराम नांदगावकर यांनी लिहिली आहेत
Please uplod marathi full movie mai baap star cast sachin pilgaokar
please upload full movie "Maay Baap"
Om premayan maha.
रेडिओ वर ऐकायची मजा वेगळीच ,,
खुप छान गाणं आहे 🥰🥰
Wow सुपर हिट
Old is gold
The best song and voice sureshji
mast mast mast mastachhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhh
What a super-hit song
I Love you song
सुपर 👌👌👌मस्तच
Super
खूपच सुंदर गीत आहे. वारंवार ऐकावे वाटते
Nice song
कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही
Best song
Khupa Chan gane ahe
Good Quawali......Thik hai
हीराॅईन किती सुंदर दिसतेय 😑
Please upload this full movie pleaseAs soon as possible
माझं आवडत गाणं
हे गाणे ऐकून माझे प्रेम मला आठवले
❤❤
Modern Marathi heroine.
Kiti diwas shodhat hoto
mi sakalchya raaga var aadharit gaani shodhat astaana he sapadle raag bhupeshwari ,malvun taak deep aani chadhta suraj hee pan yaach raagatli
Konti flim ahe
Premrogache mul guru kadhAto tyasathi to awatarato
माय बाप चित्रपट 30वर्सा पूर्वी बघितला
Apratim
👍
हि हिरॉईन कोण आहे या गाण्यात ? कसली सुंदर दिसतीये. What a great performance by this really too handsome actress. Too good.
Sangita dongre
@@santajideshmukh3573 daya dongare yanchi mulgi ahe ka hi
संगिता व दया डोंगरे यांच्या चेहऱ्यात खुप साम्य आहे
@@hanmantbankar8137 या movie मध्ये या heroine ची आई दया डोंगरे आहेत.
👍👌👌👌🙏🙏
Maze avadate gane
ग्रेट
Apartim kavvali.
Aflatoon
Shaku
Good
सचिन दादाचा पहीला मराठी चित्रपट होय 👌👍
खूप शोधलं ह्या गाण्याला ,पण आज मिळालं तुमचे मनापासून धन्यवाद!!माझ्या आवडीतील गाण्यांपैकी हे एक गाणं आहे!!.
फार सुंदर गीत 40 वर्षां पुर्वी आजही हे गीत ऐकावयास छान वाटते
आपली आवड या रेडीओवरील कार्यक्रमातील जास्त पसंती असलेले गाणे. अप्रतिम मराठी कव्वाली
हे व्हिडीओ गाणे कित्येक दिवस मिळत नव्हते धन्यवाद आपला 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
वाह अप्रतिम गाणं आणि त्याला सुरेशजींचा स्वर अहाहा क्या बात👌👌आणि पहिल्यांदा विडिओ पहिला या गाण्याचा,गाणं लहान पणापासून ऐकतोय पण विडिओ आज पहिला,धन्यवाद
हिंदी सिनेमातील कव्वाली इतकीच सुंदर,
अनिल अरूण ह्या जोडीने अनेक गोड गाणी दिलेली आहेत. त्यांच योगदान अनमोल आहे
खुप वर्षापुर्वी चित्रपट पाहिला होता म्हणजे मला एवढ आठवत नाही पण कमीत कमी 24,30.वर्षऻ पुर्वी फक्त गाणंच आठवत होत.
प्यार एक रोग नकऴत या जवानीला.... इच्छा पुर्ण झाली.
❤❤❤❤❤❤❤
खुप दिवसांपासुन हे गाण ऐकायची इच्छा होती आज पुर्ण झाली 👌👌👏👏👏
22वर्षांनी सापडलं गाणं. 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मला पण २५ वर्षांनी सापडलं हे गाणं. खूप खूप शोधलं हे गाणं तेंव्हा आता कुठं सापडलं. खूपच छान गाणं आहे.
खुप दिवस हे गान शोधत होतो👍
जुने गाणं, कितीही ऐकले तरी पुन्हा ऐकावे वाटते.
My dad's favorite song..RIP Baba
कुणी लिहिली कुणी गायली माहिती नाही, पण खूप आवडते ही कव्वाली,
सुरेश वाडकर अनुराधा पौडवाल
कित्येक वर्षांनंतर एखादी जवळची व्यक्ती भेटावी अगदी तसच वाटतंय...ओम् प्रेमाय नमः....खूप खूप धन्यवाद विवेकजी
जुनी मराठी गाणी किती छान असतात
माझे आवडते गाणे खूप खूप धन्यवाद
He पण गाण छान आहे मला आवडते ❤❤😊
Thanks to You Tube its really time travel experience
Khup khup Chan I love song
पाहिल्या नजरेतील प्रेमाची पुन्हां एकदा प्रचीती आली
Ky apratim song aahe
Khup sundar gayn aani gana pn
अप्रतिम कव्वाली
marahi gazal ..kya bat hai
हे गाणं छान गायले आहे ❤❤❤❤❤
मस्त गाणं .Old memories
अगदी लहानपणी पासून मी हि कव्वाली ऐकतो आहे, परंतु अजूनही मन भरत नाही,
सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांची एक सुंदर कव्वाली..
थॅन्क्स ओरिजनल गाणे अपलोड केल्याबद्दल
अगदी बरोबर आहे
खूप छान गाण्याचे बोल आहेत
या चित्रपटाचा दिग्दर्शक सचिन नसावा नाहीतर हे गीत सचिननेच गायले असते , सुरेश वाडकर यांचा सुरेल आवाज आहे
Khupch chan ahe he song mala khup aavdte
खूप छान आहे
माय बाप या मराठी चित्रपट मधील सर्व गाणी शांताराम नांदगावकर यांनी लिहिली आहेत
Please uplod marathi full movie mai baap star cast sachin pilgaokar
please upload full movie "Maay Baap"
Om premayan maha.
रेडिओ वर ऐकायची मजा वेगळीच ,,
खुप छान गाणं आहे 🥰🥰
Wow सुपर हिट
Old is gold
The best song and voice sureshji
mast mast mast mastachhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhh
What a super-hit
song
I Love you song
सुपर 👌👌👌
मस्तच
Super
खूपच सुंदर गीत आहे. वारंवार ऐकावे वाटते
Nice song
कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही
Best song
Khupa Chan gane ahe
Good Quawali......Thik hai
हीराॅईन किती सुंदर दिसतेय 😑
Please upload this full movie please
As soon as possible