"Maranala Sangto Thamb Jara (HD) - मरणाला सांगतो थांब जरा| Mulagi Zali Ho Song| Usha Naik |Romantic

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • Your one-stop destination for authentic Indian content now with the biggest cashback offer! Get upto 100% Paytm cashback on purchasing any pack worth Rs.129 or more! Hurry & subscribe now: shemaroo.com/S...
    Watch Shemaroo MarathiBana On:
    - TATA SKY - CH No. - 1230
    - AIRTEL DIGITAL TV - CH No. - 531
    - DISH TV - CH No. - 4016
    - FREE DISH - CH No. - 88
    - IN DIGITAL MUMBAI - CH No. - 536
    - UCN - 270
    - HATHWAY - 518
    - GTPL - 474
    - DEN - 834
    - SCOD 18 - 468
    बस स्टॉप ,रझाकार,कट्टी बट्टी , लॅन्ड १८५७, कॅपेचिनो आणि दर महिन्याला बऱ्याच पॉप्युलर मूवी, नाटक आणि टॉक शो (जे कुठेच उपलब्ध नाही ) पाहण्यासाठी JOIN वर क्लिक करा..
    सदस्यता घेण्याच्या पायर्‍या : -
    १) सदस्यता घेण्यासाठी इथे क्लिक करा - bit.ly/Shemaroo...
    २) शेमारू मराठी चॅनेल वरील जॉईन बटण दाबा.
    ३) ₹ ११९ चे देय द्या आणि प्रीमियम मराठी चित्रपटांचा आनंद घ्या.
    Movie: Mulagi Zali Ho
    Music: Vishwanath More
    Lyrics: Shashi Gajwani, Jyoti Mhapasekar
    Director: Sushil Gajwani
    Maranala Sangto Thamb Jara is a beautiful song from the movie Mulagi Zali Ho starring Shreeram Lagoo, Suhas Joshi, Usha Naik, and Rajesh Rajan. Enjoy watching this wonderful song.
    Watch full length Marathi movies, Marathi stage plays, Marathi videos and Marathi item songs only on / shemaroomarathi .
    SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family. Connect with us on :-
    Facebook - / shemarooent
    Twitter - / bollyfilmvideos """" .
    To Enjoy Marathi Super Hits Videos, Download Marathi Super Hits App on your Android Phone.
    Google playstore: play.google.co...
    Install and stay connected with us!!
    Download ShemarooMe APP for more Marathi Videos, songs and share it with your friends and Family - shemaroome.app...
    Give a missed call on 18002665151
    www.shemaroome.com / @shemaroomarathibana
    Watch Shemaroo MarathiBana On:
    Tata Play - CH No.- 1230
    D2H - CH No.- 1483
    Airtel - CH No.- 529
    Dish Tv - CH No.- 1212
    GTPL - CH No.- 474
    Nxt Digital - CH No.- 244
    UCN - CH No.- 244
    Free Dish - CH No.- 20
    In Digital - CH No.- 522
    Hathway - CH No.- 518
    SCOD 18 - CH No.- 478
    Den - CH No.-808
    Siti - CH No.- 765
    Shemaroo MarathiBana is an Indian General Entertainment Channel, that presents our audience with the values, versatility, and vibrance of authentic Maharashtrian culture and customs. The channel aims to present our audience with new and contemporary offerings to ignite the spirit of authentic Maharashtrian diversity. From captivating stories of Marathi cinema to divine kirtans of Lord Vitthal, Shemaroo MarathiBana fulfills the dose of entertainment for every Maharashtrian household. Get ready to be thrilled with the new and original offerings of Shemaroo MarathiBana, and bring home the rich, diverse, and contemporary Maharashtrian culture.
    SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family. Connect with us on:-
    Facebook - / shemaroomarathibana
    Follow us on Instagram - / shemaroomarathibana
    Follow us on Twitter - / marathibana_
    shemaroome.one...

КОМЕНТАРІ • 163

  • @PrathmeshSutar-q2g
    @PrathmeshSutar-q2g 9 місяців тому +14

    अशी मराठी गाणी खूप सुंदर आहेत अशा जुन्या गायकांना सलाम

  • @ramnathtikhe4704
    @ramnathtikhe4704 2 роки тому +19

    असे चित्रपट पुन्हा भविष्यात होणार नाही कितीदा ऐकावे तरीही मन भरत नाही मस्त 🥦🥦❤❤

  • @laxmankhandekar8994
    @laxmankhandekar8994 3 роки тому +33

    हे गाणे अमर आहे चंद्र आणि सूर्य असे पर्यंत चालणार

  • @shreyashsawant7176
    @shreyashsawant7176 4 роки тому +18

    मी लहानपणापासून रेडिओ वर आपली आवड वर ऐकत होतो. Lovely song.

  • @kharkande
    @kharkande 4 роки тому +30

    खूप छान गाणं। १९८५ - ८६ ची आठवण झाली.
    आपली आवड कार्यक्रम सांगली आकाशवाणी ।

    • @vaishalikhandare9298
      @vaishalikhandare9298 Рік тому +1

      Ho na...10 varsha chi aaslya pasun aiktoy aami..

    • @fattesinggurav3772
      @fattesinggurav3772 Рік тому +1

      बरोबर आहे.

    • @ravirajphalle5478
      @ravirajphalle5478 6 місяців тому +1

      अगदी बरोबर. मलाही सांगली आकाशवाणी वरील प्रत्येक रविवारी दुपारी साडेबारा प्रसारित होणाऱ्या आपली आवड कार्यक्रमाची आठवण झाली. खूप छान गीत.

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 3 роки тому +11

    खूप छान आणि वारंवार ऐकावेसे वाटणारे हे अप्रतिम व बहारदार असे हे गीत आहे.

  • @gajanansahane8508
    @gajanansahane8508 3 роки тому +13

    उषा नाईक यांच्यावर चित्रित झालेले सुंदर व श्रवणीय गीत.....!!!

  • @vinayakpofalkar3997
    @vinayakpofalkar3997 Рік тому +11

    ।। खूप सुंदर व छान अर्थपूर्ण असे गाणे आहे।। खरच हे गाणे अमर आहे।। शब्द रचना खूप सुंदर आहे।। 👌👌🌹❤❤🌹

  • @murlidharrewaskar938
    @murlidharrewaskar938 4 роки тому +9

    आपली आवड,आकाशवाणी जळगांव ने ही मराठी गाणी ऐकण्याचा छंद लावला.लागला.

  • @santajighorpade1836
    @santajighorpade1836 2 роки тому +6

    मी हायस्कूलमध्ये पाचवीत असल्यापासून हे गाणे ऐकतोय .all time evergreen this lyrics

  • @krishnathakare2589
    @krishnathakare2589 5 років тому +19

    जन्मोजन्मीपासून ऐकत आहे असे वाटते.सुरात सूर मिसळून गुणगुणत राहावे असे वाटते.अप्रतिम गीत

  • @shridharittam
    @shridharittam 3 роки тому +20

    खूप छान सुंदर गाणे आहे, कितीही वेळा ऐकले तरी , पुन्हा पुन्हा ऐकावी वाटत. सोलापूर आकाश वाणी आपली आवड कार्यक्रम आयोजित करत होते

    • @DattaBilaskar
      @DattaBilaskar 6 місяців тому +2

      आशी गाणी ऐकत राहावी मन प्रसन्न होते

  • @sanjeevkhillare6752
    @sanjeevkhillare6752 3 роки тому +9

    अप्रतिम... तोड नाही, जोड नाही थकवाच जातो..

  • @dnyaneshtandel
    @dnyaneshtandel 4 роки тому +10

    अप्रतिम गीत, संगीत, अभिनय, स्वर, आवाज आणि सर्व काही.

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 15 днів тому +1

    Immortal songs ❤

  • @vegetagaming8057
    @vegetagaming8057 Рік тому +6

    सुंदर गाणे आहे ❤❤ मला खूप आवडते हे गाणे

  • @bhaskarjawanjal
    @bhaskarjawanjal 2 роки тому +7

    उषा तिमोथी, सुरेश वाडकर यांच्या स्वरातील अविस्मरणीय गीत💐🎼🥇🎼

  • @krishnathakare2589
    @krishnathakare2589 5 років тому +34

    मरणाला सांगतो थांब जरा
    तुझ्या मिठीत जग मला, पाहू दे
    मरणाला सांगते मी येऊ नको
    आज मरणाला सांगते तू येऊ नको
    माझ्या सजनाला दृष्ट तू ,लावू नको
    मरणाला सांगतो थांब जरा
    फुलच नुसती नसतात नाजूक
    नाजूकपण तुझं फुलाहून नाजूक
    फुलच नुसती नसतात नाजूक
    नाजूकपण तुझं फुलाहून नाजूक
    तुझी नाजूक नजाकत ,स्पर्शू दे
    मरणाला सांगते मी येऊ नको
    मरणाला सांगतो थांब जरा
    चांदणं उन्हात कसं तरसून आलं
    चंद्राला घेऊन खाली आभाळ आलं
    चांदणं उन्हात कसं तरसुन आलं
    चंद्राला घेऊन खाली आभाळ आलं
    मला चांदण्याच्या पावसात न्हाऊ दे
    मरणाला सांगतो थांब जरा
    आज मरणाला सांगते मी येऊ नको
    सूर्याच्या उजेडात लपुनी शोधिली
    लपला सूर्य तुझ्या मिटल्या नयनी
    सूर्याच्या उजेडात लपुनी शोधिली
    लपला सूर्य तुझ्या मिटल्या नयनी
    त्या सूर्याची किरणं ,पाहू दे....
    मरणाला सांगते तू येऊ नको
    लाख मरण वाटेत येतील
    पावले कधीही मागे न सरतील
    पावले कधीही मागे न सरतील
    तुझ्या स्वप्नांची संगत ,लाभू दे...
    मरणाला सांगते मी येऊ नको
    मरणाला सांगतो थांब जरा

  • @bajiraogurav5007
    @bajiraogurav5007 4 роки тому +5

    अप्रतिम गीत,संगीत,आवाज ऐकतच राहावं असं वाटतं. चित्रीकरण सुंदर. काय काळ होता तो.

  • @devamaske4904
    @devamaske4904 2 роки тому +2

    या गाण्या मध्ये प्रितीचा गोडवा ओठावर ठेवले आहे हा गोडवा अप्रतिम आहे गाण्याचं रस आहे तो ओठावर कितींदा घेतला तर कमीच आहे वा खूप सुंदर खूप छान अतिसुंदर

  • @devamaske4904
    @devamaske4904 2 роки тому +4

    गाणे खूप खूप छान आहे एकावे तेवढे कमीच सारखे जरी ऐकले तरी एकवे वाटते

  • @Tan...7887
    @Tan...7887 5 років тому +10

    ऐकतच रहावेसे वाटते....खरचं,जून्या आठवणी जाग्या झाल्या...ते दिवस परत यावसं वाटतं..

  • @swarvijayorchestraahmednag8840
    @swarvijayorchestraahmednag8840 3 роки тому +4

    ऐकतच राहावं अस गाणं , काय स्वर , संगीत , अभिनय , स्वर्गीय आवाज

  • @dilipsatpute3161
    @dilipsatpute3161 2 роки тому +5

    आजच आकाशवाणी अकोलावर ऐकलं
    फारच छान

  • @SurajKamble-oc1ss
    @SurajKamble-oc1ss 2 місяці тому

    mi khup bhavnik zalo he git aikun 😢😢😢😢😢😢😢 juni aathvan❤❤❤

  • @balasahebjadhav1327
    @balasahebjadhav1327 3 роки тому +13

    आकाशवाणी सांगली 1989-90

  • @sudhirmane3707
    @sudhirmane3707 3 роки тому +5

    अप्रतिम गाणे, उषा नाईक छान वाटतात ह्या पेहरावात

  • @mahadevkhandekar2197
    @mahadevkhandekar2197 3 місяці тому

    👍👍👌👌👌🌹🌹❤❤मराठी गीत नेहमीच अजरामर

  • @pralhadpandhare5745
    @pralhadpandhare5745 Рік тому +2

    गाणे एक नंबर आहे.
    संगीत व आवाज सुंदर आहे

  • @satyejeetpandey3253
    @satyejeetpandey3253 Рік тому +1

    खुप सुंदर गाणे मनाला एकदम छेदून जाते. किती वेळा पण ऐका, बघा कंटाळा च येत नाही जुने ते सुने

  • @yogeshvedpathak2330
    @yogeshvedpathak2330 5 років тому +4

    मराठी गीतातील सुंदर अविष्कार...

  • @mohanjadhav2080
    @mohanjadhav2080 5 років тому +7

    मंत्रमुग्ध गीत 😌😌👌👌🖒🖒

  • @amitlondhe8009
    @amitlondhe8009 2 роки тому +2

    अतिशय सुंदर सुरेख शब्द रचना

  • @user-hn9gd5ig9l
    @user-hn9gd5ig9l 6 місяців тому

    अप्रतिम गाणे आहे

  • @vedantash2245
    @vedantash2245 2 роки тому +3

    ❤❤❤❤

  • @maheshchaukade142
    @maheshchaukade142 14 днів тому

    अप्रतिम गीत

  • @rajashrik5367
    @rajashrik5367 Рік тому +1

    हे गाणे खूपच छान आहे अगदी अर्थपूर्ण सतत ऐकत राहावे वाटते

  • @meenatate1943
    @meenatate1943 2 місяці тому

    Khupch sunder geet

  • @TANMAYLEGENDLIVE0001
    @TANMAYLEGENDLIVE0001 2 роки тому +3

    Love you

  • @anandhiremath9996
    @anandhiremath9996 Рік тому +1

    त्या कवीला माझे लाख सलूट 👌

  • @ahilajigaikwad3023
    @ahilajigaikwad3023 Місяць тому

    Beautiful song.

  • @balasopatil3036
    @balasopatil3036 2 роки тому +2

    अप्रतिम

  • @shivajilad3554
    @shivajilad3554 5 років тому +4

    जुन्या आठवणी येतात भावा

  • @rameshingavale1247
    @rameshingavale1247 5 місяців тому

    अशी गाणी पुन्हा होणे नाही

  • @mahadevvasmale2312
    @mahadevvasmale2312 2 роки тому +2

    👌👌🌹🌹

  • @vijayagale6954
    @vijayagale6954 5 років тому +6

    Sundar geet suresh wadkar usha chandekar v nice voice

  • @ravirajphalle5478
    @ravirajphalle5478 6 місяців тому +1

    Salute to great music director Vishwanath More,,!

  • @santoshkamble605
    @santoshkamble605 2 роки тому +2

    खूप छान आहे हे गाणं ऐकलं की प्रेमाची आठवण येते सलाम त्या गायकाला संगीतकाराला

  • @sangeetasuryagandh6555
    @sangeetasuryagandh6555 2 місяці тому

    सुंदर गीत

  • @santoshohol2659
    @santoshohol2659 6 місяців тому

    खूप छान वाटत होते तेव्हा हे गाणं ऐकायला आज पण ऐकत राहावे असे वाटते

  • @deelipdolekar0755
    @deelipdolekar0755 Рік тому +1

    अप्रतिम गाणे आहे मरणाला सांग तु येऊ नको

  • @priyakakhopade9766
    @priyakakhopade9766 9 місяців тому +1

    👍👌👌👌👌👌👌🙏🙏

  • @maheshdabhole4353
    @maheshdabhole4353 2 роки тому +2

    👌

  • @kundlikkarhale3850
    @kundlikkarhale3850 Рік тому +2

    सुंदर युगल गीत.

  • @reshmakhandare1551
    @reshmakhandare1551 Рік тому

    Kuap chan gane aay

  • @user-vo1hq3wl6p
    @user-vo1hq3wl6p 4 місяці тому

    Atisay sundar

  • @MusicJunoon_FarooqueBaig
    @MusicJunoon_FarooqueBaig 2 роки тому +3

    Dear Shemaroo
    Singers Credits should be to the great singers Suresh Wadkar ji and Usha Timothy Ji...

  • @dilipshinde1512
    @dilipshinde1512 8 місяців тому +1

    ❤very nice

  • @ashwiniswami9492
    @ashwiniswami9492 Рік тому +2

    Song 💗💞

  • @rameshmore7661
    @rameshmore7661 2 роки тому +2

    Good combination of voices and Actors.spellbounding

  • @ichalkaranjisakal3105
    @ichalkaranjisakal3105 Рік тому +2

    अविट गाणं

  • @vamanpandagle8908
    @vamanpandagle8908 10 місяців тому

    To his is the best meaning and sound and this is hope of all

  • @hinduraoamate7955
    @hinduraoamate7955 3 роки тому +1

    मस्त एकदम सुपर गाणं सुशील गजवाणी थॕन्कस .

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 10 місяців тому

    ❤ अतिशय सुंदर अप्रतिम सुरेख मराठी गीत

  • @ramdaswaydande5715
    @ramdaswaydande5715 5 років тому +3

    जुन्या आठवणी आठवतात

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 Рік тому +2

    खूप छान गाणे आहे 100 वेळा पाहिली तरी पाहाव वाटतय

  • @madhukarchaudhari2454
    @madhukarchaudhari2454 2 роки тому +1

    Akashwani Jalgaon kendra dupari apli awad hya til aiku yenare sunder geet

  • @SrikantShinde-i4b
    @SrikantShinde-i4b 3 місяці тому

    खूप सुंदर खूप छान एकनंबर धन्यवाद

  • @appa7235
    @appa7235 Рік тому +2

    Aprateem geet

  • @BalvantKamble-tc1dc
    @BalvantKamble-tc1dc 2 місяці тому

    Mastt

  • @mahadevpatil9303
    @mahadevpatil9303 Рік тому +1

    खूप सुंदर अजरामर गीत आहे

  • @fattesinggurav3772
    @fattesinggurav3772 Рік тому +1

    अविस्मरणीय गाणी आहेत.

  • @rajeevgajwani3090
    @rajeevgajwani3090 3 роки тому +3

    Lovely Song........

  • @deelipdolekar1092
    @deelipdolekar1092 5 років тому +5

    रेडीओ वरची आपली आवड मधे ऐकत होत

  • @prasadmhaisalkar6307
    @prasadmhaisalkar6307 5 років тому +3

    Khup chaan

  • @skcreations5663
    @skcreations5663 2 роки тому +2

    आताच्या गोंधळा पेक्षा पूर्णिचा नाद बरा

  • @mahadevkhandekar2197
    @mahadevkhandekar2197 Рік тому

    मराठी गीते.......नाद करायचा नाही.....👌👌👌

  • @marutimole5402
    @marutimole5402 4 роки тому +3

    सुंदर नृत्य,सुंदर शब्द.

  • @Ashok-iy2ci
    @Ashok-iy2ci Рік тому +1

    सुपर हिट साँग सदाबहार साँग
    Most Beautiful song

  • @user-hn9gd5ig9l
    @user-hn9gd5ig9l 2 роки тому +1

    अती सुन्दर गाणे आहे

  • @rahulkulkarni2092
    @rahulkulkarni2092 5 років тому +14

    रेडिओवर आपली आवडमधी गाणी लागत होती

  • @kishorgavali4875
    @kishorgavali4875 2 роки тому +2

    सुंदर आहेत गाण

  • @reshmaathavale7749
    @reshmaathavale7749 2 роки тому +2

    Very nice

  • @vidhyak12347
    @vidhyak12347 4 роки тому +3

    Request Shemaroo Marathibana to put name of the Singers. Suresh Wadkar and Usha Timothy.

  • @TheUshatimothy
    @TheUshatimothy 3 роки тому +4

    I am the female singer , ushaTimothy Chandekar

    • @methajithokale1927
      @methajithokale1927 Рік тому

      अप्रतिम आवाज उषामॅम....माझं खास आवडतं गाणं आहे...
      धन्यवाद!!

    • @TheUshatimothy
      @TheUshatimothy Рік тому

      @@methajithokale1927 khoob khoob dhanyavaad, usha Timothy chandekar

    • @kalesaudagardamodar3140
      @kalesaudagardamodar3140 3 дні тому

      Great voice mam

  • @Vaishalipatil-wt1fb
    @Vaishalipatil-wt1fb Рік тому +2

    ❤ very nice song 😘

  • @marutikalke432
    @marutikalke432 6 років тому +3

    very good song & film is very nice....

  • @smitapatil9595
    @smitapatil9595 3 роки тому +4

    ऊषा नाईक सुंदर अभिनय.
    अतिशय सुंदर गाणे दिल्याद्दल गायकांचे
    खूप खूप आभार.

  • @RanjitPatil-lg1on
    @RanjitPatil-lg1on 4 місяці тому

    अशी गाणी कायमच ऐकत रहावी वाटतात

  • @ramdaswaydande5715
    @ramdaswaydande5715 5 років тому +2

    खुपच छान

  • @मधुकरपहूरकर-थ1ट

    मरण थांबणार कधी

  • @dattajiraopatil1402
    @dattajiraopatil1402 4 роки тому +2

    VERY GOOD SONG MARNALA SANG TOO THAMB JARA

  • @kailasbele1393
    @kailasbele1393 5 років тому +2

    Khup aawadle apratim

  • @bkdilip8415
    @bkdilip8415 5 років тому +2

    Khup chhan song

  • @artistkrushnasaswdakar9927
    @artistkrushnasaswdakar9927 2 роки тому +2

    Great 👍👍👍 song

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 7 місяців тому

    किती चा न हे गा ने बोल किती. सुंदर आहेत

  • @anantpatil1660
    @anantpatil1660 4 роки тому +6

    मी आता माज्या घरा चे गार्डान मदे बसलोय रात्रीचे 1वाजलेत ही गाण आयकुन आंगावर शहारे येतात माज्या प्रियाची आटवण आली मारताना फक्त माजा प्रियाच्या मिटीत मरण दे

    • @anantpatil1660
      @anantpatil1660 4 роки тому

      I love u प्रिया

    • @dashogamer1564
      @dashogamer1564 2 роки тому

      जगून घ्या.जन्म एकदाच आहे.

  • @gurunathdeshmukh7907
    @gurunathdeshmukh7907 5 років тому +4

    All time classic.

  • @dipakpatil6321
    @dipakpatil6321 3 роки тому +2

    Very good song

  • @chandrakantgurav954
    @chandrakantgurav954 3 роки тому +2

    The great song