500 वर्ष अंधारात गेलेला भारत... शिवमहाप्रभू छ.शिवाजी महाराज यांनी पुन्हा तेजस्वी केला..... साधी बाब नाहि.... ही ... काशी की कला जाती , मथुरा की मस्जिद होति... सब हिंदू , मुस्लिम बन जाते अगर छ. शिवाजी महाराज न होते तो सबकी सुन्नत होति...
@@prashantkumbhar4726 राष्ट्रवादी काँग्रेस च्या जन्मापूर्वी "मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा" या पद्धतीने चालायचा. शरद पवारांनी जातीवादाची बीजे रोवली
@@nachiket8736 ekdum barobar bollas bhava. Pan kay karnar lokana he pramana sobat sangun he loka yevde andale zale ahet ke tyana patnar nahi. Maratha brahman dalit ha mool vad dr babasaheb ambedkerani sampavla sharad pawarani parat swatahachya swartha sathi nirman kela.
Bhau to Aurangzeb sarkha Kal parat yenar aahe karnar desha madhe dharmantaran khup jorani chalu aahe south madhe lokana paise deun Christian banavla jat aahe Love jihad Karun musalman banavla jat aahe Punjab madhe Christian percent 16 percent var challa gela aahe East India madhe tar vicharach nako karu itkya pramanavar dharmantar chalu aahe punha to Kal yenar aahe aani punha Swarajya sathi ladaycha padnar aahe. Ani mi vishwasa ne sangto hi ladaychi suruvat Maharashtra madhunach hoiel punha
@@sharadpatil4817not with only marathis but also sindhis,jains,bodhs and every other community who respects our culture, language, religion, dressing the entire country should be united against one common enemy 🇵🇰.
बरोबर बोललास भावा, आज मी सुद्धा चांगला पैसा कमवतोय पण मी कधीच आपल्या मराठी संस्कृतीला नाय विसरलो. दररोज सकाळी हा गाणं लावतो खरोखरच हे गाणं ऐकून अभिमान वाटतो मी मराठी माणूस असल्याचा🚩
आपल्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आपण सर्वजण एकत्र येऊन चाललो तर हा काळ परत येणारं 🙏 पण जर गणेश उत्सव, शिवजयंती उत्सवत DJ गाणे लाऊन नाचू लागलो तर आपली येणारी पिढी हेच करणारं 🙏 संस्कृती वाचवा देश वाचवा 🙏 जय शिवराय 🙏 जय अखंड भारत 🙏
मराठी पाऊल पडते पुढे हा इतिहास , शिवबानं मावळ्यांना सोबत घेऊन घडवला , त्यानंतर कित्येक दशके हे पाऊल पुढे पडतच होते. जय शिवराय 🙏🙏 , परंतू गेलीं काही दशकं हे पाऊल कूठे अडतं आहे हे पाहायला हवं. समृद्ध प्रगत महाराष्ट्रात आपण कुठे आहोत आणि आपले नेते कुठे पोहचले हे कधी पहायचं? शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली पाऊल कुठे ही अडतं नाही आणि भ्रष्ट भिकारी नेतृत्व लाभले तर आपलं पाऊल पुढे पडतच नाही.
500 वर्ष अंधारात गेलेला भारत... शिवमहाप्रभू छ.शिवाजी महाराज यांनी पुन्हा तेजस्वी केला..... साधी बाब नाहि.... ही ... काशी की कला जाती , मथुरा की मस्जिद होति... सब हिंदू , मुस्लिम बन जाते अगर छ. शिवाजी महाराज न होते तो सबकी सुन्नत होति...
👍
अगदी बरोबर
भालजी पेंढारकरांच्या या अजरामर कलाकृतीस मानाचा मुजरा!
असं वाटत तो काळ पुन्हा यावा आणि आपणही त्याचा एक भाग असावा
अगदी खरं आहे भाऊ, गतकाळातील माणसे खरंच खुप भाग्यवान होती.
Karan tya Kali Manus pramanki hota....aata nahi swarthi zaaly
@@prashantkumbhar4726 राष्ट्रवादी काँग्रेस च्या जन्मापूर्वी "मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा" या पद्धतीने चालायचा. शरद पवारांनी जातीवादाची बीजे रोवली
@@nachiket8736 ekdum barobar bollas bhava. Pan kay karnar lokana he pramana sobat sangun he loka yevde andale zale ahet ke tyana patnar nahi. Maratha brahman dalit ha mool vad dr babasaheb ambedkerani sampavla sharad pawarani parat swatahachya swartha sathi nirman kela.
Bhau to Aurangzeb sarkha Kal parat yenar aahe karnar desha madhe dharmantaran khup jorani chalu aahe south madhe lokana paise deun Christian banavla jat aahe
Love jihad Karun musalman banavla jat aahe Punjab madhe Christian percent 16 percent var challa gela aahe East India madhe tar vicharach nako karu itkya pramanavar dharmantar chalu aahe punha to Kal yenar aahe aani punha Swarajya sathi ladaycha padnar aahe.
Ani mi vishwasa ne sangto hi ladaychi suruvat Maharashtra madhunach hoiel punha
Golden Lines:
स्वयें शस्त्र देशार्थ हाती धरावे
चितावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई
सदा संकटी देव धावून येई
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ🚩
जय शिवराय🙏
Thanks
श्रीराम समर्थ 🙏🌼
पिटावे रिपूला*
तदा संकटी*
Jai jai Raghuveer samarth!!!
आजच्या भरकटलेल्या तरुणांना प्रेरणा देणारे गीत..
कीती ते भाग्यवान असतील ती लोक जे शिवाजी महाराजांच्या बरोबर राहिले.
निशब्द
या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ......
Very nice.
पुन्हा शिवाजी महाराज जन्माला यावे.......
👍🙏💐🌸🍀
हे गाण ऐकून प्रत्येकाच्या अंगात अर्जुनाचा कर्मयोग उतरायला पाहिजे.जय महाराष्ट्र !
तो काळ पुन्हा येऊ नये म्हणून सजग राहणे जरुरी आहे कारण धर्मनिरपेक्ष chya निती मुळे औरंगजेबाचे वरिस पुन्हा हावी होत आहे
गाण्याची सुरुवातच इतकी मस्त आहे की बस . प्रत्येक मराठी माणसाला स्फुर्ती देणारे गाणे .
सही बात
खरी गोष्ट आहे. 👍
वास्तविक मराठी वाहिनींवर आचरट फिल्मी गीते दाखवतात पण असे सुंदर गाणे कधीच दाखवत नाही.
karan ase aiknare far kami urlet...tumhi tyatil ek...pn youtube mule khup aikayla milala je kadhich bhetala nasta dusrikade
अठरा पगड समाजाला समवेत घेऊन हीदंवी स्वराज स्थापन करणारे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय......
👍
👌👌👌🍫
हे गीत ऐकल्यावर महाराज्यांच्या काळात गेल्यासारखं वाटतं. मन प्रफुल्लित होतं।
हे गाणं ऐकुन मला माझ्या लहानपणीची इयत्ता 3री ची आठवण झाली किती छान गाणे आहे 🙏
कितीही ऐकल तरी नक्कीच नवे वाटणारे माझे आवडते शिवगीत🚩🚩🚩।। जय शिवराय।। 🚩🚩🚩
स्वयें शस्त्र देशार्थ हाती धरावे
चितावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई
सदा संकटी देव धावून येई
जय जय रघुवीर समर्थ
तो काळ पुन्हा यावा आणि स्वराज्याच्या शत्रुंचा आम्ही याची देहि याची डोळा खात्मा करावा
जय शिवराय
Ata aplyala karayache ahe Dada 😊
Aata tyachyahun khatarnak kal yet chalay aapan ektr aalo pahije aaplyat yeki pahije
@@sharadpatil4817not with only marathis but also sindhis,jains,bodhs and every other community who respects our culture, language, religion, dressing the entire country should be united against one common enemy 🇵🇰.
Proud to be born in Maharashtra 🧡proud to be born hindu maratha
Proud to be born in swaraj
Proud to have king like chatrapati shivaji maharaj 💥
अगदी बरोबर आज दसरा दिवाळी 6 जून
तुम्ही कितीही शिका पदवी घ्या मोठे व्हा पण हे गाणं ऐकून तुमचे पाय धरती वर येतील
बरोबर बोललास भावा, आज मी सुद्धा चांगला पैसा कमवतोय पण मी कधीच आपल्या मराठी संस्कृतीला नाय विसरलो. दररोज सकाळी हा गाणं लावतो खरोखरच हे गाणं ऐकून अभिमान वाटतो मी मराठी माणूस असल्याचा🚩
👍
👍🏻
I don't understand marathi,I am nt frm maharashtra.but wow I fell proud to be staying in mumbai.wat a state 🙏
🙏🙏🙏
No doubt about it..
श्रीराम का नाम ले रहे हे
छत्रपती शिवाजी महाराज की स्तुती कर रहे हे is song मे
❣️❣️❣️❣️❣️❣️❣️💞💞❣️❣️🥰🥰🥰🥰🥰👌✌️👍
Music by Great Lata Mangeshkar...!
२०२५ ..
६० वर्षे पूर्ण झाली ह्या चित्रपटाला .. Evergreen ❤
Every time I hear this song.. It's gives goosebumps.. Proud to be Maharashtrian
You said it. Absolutely true
Divine.
IQ walyana samjnar
U R My Type Girl 📢📢✍️
इस पर यह सीख मिलती हैं हिन्दू राष्ट्र की जरूरत है
अगा स्वधर्मु हा आपुला । जरि कां कठिणु जाहला ।
तरी हाचि अनुष्ठिला । भला देखें ॥
येरू आचारु जो परावा । तो देखतां कीर बरवा ।
परि आचरतेनि आचरावा । आपुलाचि ॥ - ज्ञानदेवी, तिसरा अध्याय
John being a christian.this is grt
@@avr9747 युट्युबवर John नाव लावलं म्हणून लगेच Christian?
स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे। टिपावे रिपुला रणी वा मरावे।।
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई। तदा संकटी देव धावूनी येई।।
जय जय रघुवीर समर्थ 🙏
Thanks for these lines
❤😅 right 👍 god bless you
हेच खरे जीवन होते अताचे जीवन काल्पनिक व खोटे आहे
बंगाल च्या हिंदू वर आज हीच वेळ आली आहे
चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांची ही अजरामर व अप्रतिम कृती.. निव्वळ ऐकल्यावर अंगावर रोमांच उभे राहते...
🚩 दैवत श्री शिवछत्रपती 🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
आपल्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आपण सर्वजण एकत्र येऊन चाललो तर हा काळ परत येणारं 🙏
पण जर गणेश उत्सव, शिवजयंती उत्सवत DJ गाणे लाऊन नाचू लागलो तर आपली येणारी पिढी हेच करणारं 🙏 संस्कृती वाचवा देश वाचवा 🙏
जय शिवराय 🙏
जय अखंड भारत 🙏
Look at Suloachana didi's expression at flag hoisting... None can parallel that majestic display! Salute!
Brilliant observation
अप्रतिम शब्द नाहीत छत्रपतींच्या शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेकाचा अभास होतो अंगावर शहारे येतात
मी पन्हाळ गड पाहायला गेलो होतो तेव्हा त्या वेळी मला माहीत झाले की या गाण्याचे शुटींग पन्हाळ गडावरच झाले आहे.
जय भवानी. जय शिवराय.
शिव शंभू नसते तर आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलो नसतो....!!🔥🔥🔥
अभिमान आहे या मराठी मातृभूमी मध्ये आपला जन्म झाला.मराठी भूमी संतांची आणि शूरवीर मावळे यांची आहे.
He gane aiklyavar ase vate ki aapn pn tya kalat jave..jai shivaji....🙏🙏🥺
Tears rolled down over my cheeks while listening this song.
Har Har Mahadev.
Jay Bhavani Jay Shivaji.
जय जय रघुवीर समर्थ
Proud to be a maratha. Even british need to learn our war tactics. Never ever act in such a way that our glory will go in vein.
मस्त जीवन होते पहिलं खूप आनंदात राहायचे लोक
छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण ही त्याचे मावळे आहोत
मराठी पाऊल पडते पुढे हा इतिहास , शिवबानं मावळ्यांना सोबत घेऊन घडवला , त्यानंतर कित्येक दशके हे पाऊल पुढे पडतच होते. जय शिवराय 🙏🙏 , परंतू गेलीं काही दशकं हे पाऊल कूठे अडतं आहे हे पाहायला हवं. समृद्ध प्रगत महाराष्ट्रात आपण कुठे आहोत आणि आपले नेते कुठे पोहचले हे कधी पहायचं? शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली पाऊल कुठे ही अडतं नाही आणि भ्रष्ट भिकारी नेतृत्व लाभले तर आपलं पाऊल पुढे पडतच नाही.
Wow felt so amazing & calm from 0:25 to 1:00
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई felt this line so deeply ❣️
Totally agree
अगदी खरं आहे
समर्थनाची वाणी ❤️🙏🏻🙏🏻
राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय
हे गाणं आमच्या शाळेत कार्यक्रमाच्या वेळेस लागत असत
भालजींचे आभार मानावे तितके थोडेच, कसलीही साधने नसताना, केलेला हा प्रपंच ,शिवरायांच्या चरणी ही सेवा.
किल्ले पन्हाळगड(कोल्हापूर) आणि जयप्रभा स्टुडिओ,कोल्हापूर येथील शूटिंग आहे हे...
आता पन्हाळा फक्त नावाला उरलाय
Thank you this channel for uploading this masterpiece. Angavar shahare(kaate) yetat he gan aikun. Khup khup dhanyawad. Jai Shree Ram 🚩🚩
Proud to be Hindu🚩🚩🚩🚩
Chatrapati shivaji maharaj mhanje swarajyala padlele ak sundar swapn hote
शिवरायांचा प्रताप ऐकून अंगावर शहारे येतात. असं वाटतं आपण त्या काळी जन्माला यायला हवं होतं.
प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसांनी अभिमान बाळगावा असे हे गाणे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
अप्रतिम चित्रीकरण. असे चित्रपट परत होणे नाही.
चित्रीकरण स्थळ - पन्हाळगड(कोल्हापूर) आणि जयप्रभा स्टुडिओ, कोल्हापूर
शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय
🙏🌹👍सुंदर ही गाणी आता नवीन चॅनेल वाले दाखवत नाही
❤️❤️❤️
खुप सुंदर ❤️
💐💐💐
पुण्याई महाराजांची
हे परमेश्वरा कितीरे दयावान तु
मी महीन्यात 2/3 वेळा हे गीत बघतोच !
मुजरा या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाराष्ट्राला
Hats off 4 this song. It's 🌲 in my heart. Proud of this song
छञपती शिवाजी महाराज की जय.
अतिशय सुंदर चित्रीकरण.
किल्ले पन्हाळगड, कोल्हापूर...आणि जयप्रभा स्टुडिओ,कोल्हापूर येथील हे सर्व चित्रीकरण आहे.
अतिशय सुंदर चित्रीकरण ! सगळं गाण्याला शोभेसं ! छान गाणं! अशीच मराठीची पावलं पुढे पुढे नक्की पडतील ! 👍👍👏👏🌹🌹
या गाण्याचे गायक कोण कोण आहेत ? छान गाणं आहे! 👍👍🙏🙏🌹
@@vijayabhave2279 माहीत नाही.
धन्यवाद सर तुम्ही जून्या आठवणी पून्हा ताज्या केल्या आहेत.
🙏🌹||जय शिवराय||🌹🙏
श्वास आणि ध्यास फक्त महाराज 🙏🙏🙏🌹
तो काळ येथे नेहमीचं होता, आहे आणि राहील ,आपण त्याचा भाग नित्य आहोत .
🚩chhatrapati Shivaji Maharaj ki Jay 🚩🙏
अशी जुनी गाणी मराठी वाहिनीवर दाखविली पाहीजेत
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤
असे वाटतेय की हे महाराष्ट्र गीत असावे
हे गाणं ऐकल्यावर असं वाटतं की आपणही महाराजांचे मावळे हवे होतो.
आम्ही त्या काळातील नसून सुध्दा आम्हाला त्या काळात जावं वाटतं
मराठी माणसाच्या सुवर्ण काळाची सुरवात मराठी पावूल पडती पुढे.🚩🚩
गर्व आहे मराठा असल्याचा!
मराठा नाही दादा मराठी..आणि " हिंदू " असल्याचा गर्व बाळगुया आपण सगळे..
Aaho Raaje Punha Janmala Ya. Ewdhich ichha aamuchi janbhar hech magane ishwarala. Parat Shivdshahi pahanyachi aamchi ichha purna kara Raaje.
What a voice! Hemant Kumar Ji is really called as 'Voice of God'. Sursamrajni Lataji respected him very much.
Is There a Time Machine that Can Teleport Me That Era...
I Want To Do Something For CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ....
Gad sanvardhan kara🚩
🙏 🚩छञपती शिवाजी महाराज कि जय🙏जय भवानी जय शिवराय🚩जय शंभूराजे⚔जय महाराष्ट्र🚩⚔👏🤝
ते भाग्यशाली ठरले जे या काळात जन्माला आले. त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं सार्थकी लागलं.
This song is completely incredible👍😍🤩
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ...
एक वेळ चंद्र मावळेल ,
सूर्य मावळेल पण
राजेश्री छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती चढत्या तेजाने तळपत राहील...🚩🚩
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 💐
Jai Maharashtra Jai bhavani 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
swaraj..mazya shivbach rajya..Jay shivray
I wish you those days could be back 👀✨
Kay git lekhanachi takat 😊
मध्येच वाजणारी हलगी आणि लेझिम अंगावर रोमांच आणतात !
जय भवानी जय शिवाजी
धन्य तो काळ...अविस्मरणीय.
किती छान!
Jai bhavani. Jai Shivaji.
Jai Maharashtra.
Khup Sunder 👍 thanks
जय शिवराय
स्वराज्य म्हणजे शिवराय
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय हिंद
Mala garv aahe marathi aslyacha
mala Pan Bhau
Mi pan
कान मंत्रमुग्ध झाले ❤❤❤❤?