सर माहिती खूप छान देताय, पण याचं बरोबर प्रॅक्टिकल सहीत काही गोष्टी दाखवल्या तर आजून चांगले नॉलेज लोकांना भेटेल. जसे की ताप कसा चेक करायच, सीमेन कस भरायचं.
भारतात मोठे गोठे खूप कमी आहेत आणि ते कधीच तयार होणार नाहीत याचं कारण एकच आहे ते म्हणजे आपला शेतकरी / दूग्ध उत्पादक जनावर व्यवस्थापन करण्यापेक्षा ट्रीटमेंट शिकण्यावर खूप भर आहे. गाईमध्ये 2 combiflam गोळ्या वापरून ताप बरा होतो आणि डॉक्टर च 99 % काम आपणच शिकलं पाहिजे मग दूध व्यवसाया पेक्षा प्रॅक्टीस केली तर नक्की चांगला पैसा मिळू शकतो, नाही का??. दुग्ध व्यवसायात फक्त २% ट्रीटमेंट पाहिजे आणि ९८% व्यवस्थापन पाहिजे त्यामध्ये खाद्य, निवारा, जंत निर्मूलन, लसीकरण, वांजपणा, आणि चांगल्या दूध उत्पादनासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी शास्त्रीय पद्धतीने शिकून केल्या पाहिजे (कोणाचेतरी आईकुन, अर्धवट वाचून नाही) या व्यवस्थापनामध्ये वासरापासून ते गाय वेयीपर्यंत च्या प्रत्येक टप्प्याचे व्यवस्थापन येते. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत तर ट्रीटमेंट पेक्षा व्यवस्थापनावर भर द्या, आज आपल्याकडे Antibiotics resistance दिसतोय याला कारण हेच आहे ... ज्यामुळे साधे साधे रोग बरे होत न्हाईत. 5 वर्ष शिकून पशुैद्यकीय पदवी मिळते आणि तेव्हा कुठे रोगनिदान करून उपचार करता येतात तरीसुद्धा लोक UA-cam var पाहून treatment करायला कशे काय तयार होतात देवालाच ठाऊक. आसो आपण छान माहिती दिलीत आणि आपण चांगला काम करताय .
नमस्कार सर खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद सर 👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
एक नंबर माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Khup chan mahiti deli dada thank you ❤
खूप छान माहिती पोहोचवतात शेतकऱ्यापर्यंत तुम्ही
👌👌
एक नंबर माहिती दिली सर
साहेब तुम्ही छान माहिती दिली
गोठा कसा बनला आहे, घवान, पाणी, मुक्त गोठयाती नियोजन कसे आहे, ते दाखवा.
खूपच सुंदर मार्गदर्शन करत आहात sir
एकदम छान माहिती...
सर माहिती खूप छान देताय, पण याचं बरोबर प्रॅक्टिकल सहीत काही गोष्टी दाखवल्या तर आजून चांगले नॉलेज लोकांना भेटेल. जसे की ताप कसा चेक करायच, सीमेन कस भरायचं.
खूप छान माहिती दिली
Sir खूप Chan mahiti deta tumhi
विकास जींचा गाईचा एक Episode घ्या की त्याचा गाई पण खूप छान दिसत आहेत त्याबद्दल माहिती मिळेल
खुप छान दादा
खरे शेतकरी आज मला भेटले छान मुलाखत दिली
ग्रेट आहात sir तुम्ही
खुप छान मार्गदर्शन विकासजी...
खूप छान 🙏👍👍💪
good information
Very good information... Thanks a lot Sirji 👍👍
नमस्कार भाऊ खुप छान
Best video brother
Vikas sir great
Great sir
Good Job
viakas sir khup chaan kaam kartay
Kalvadila jalma nantr vaccination kon konte karta te pn sangana sir.
Mast 👌👌
vary useful information
Great work 👏 👍
👌
Kdk video
👍
Khurak Kiti deayca ti mahnti karva. Sar. 30.litar
सुपर
👍👍👑वा
Nice sr
सर गजानन शेवाळे सरांच्या मुलाखतीचा व्हिडीओ तयार करा
ऐक नंबर
❤
भारतात मोठे गोठे खूप कमी आहेत आणि ते कधीच तयार होणार नाहीत याचं कारण एकच आहे ते म्हणजे आपला शेतकरी / दूग्ध उत्पादक जनावर व्यवस्थापन करण्यापेक्षा ट्रीटमेंट शिकण्यावर खूप भर आहे. गाईमध्ये 2 combiflam गोळ्या वापरून ताप बरा होतो आणि डॉक्टर च 99 % काम आपणच शिकलं पाहिजे मग दूध व्यवसाया पेक्षा प्रॅक्टीस केली तर नक्की चांगला पैसा मिळू शकतो, नाही का??.
दुग्ध व्यवसायात फक्त २% ट्रीटमेंट पाहिजे आणि ९८% व्यवस्थापन पाहिजे त्यामध्ये खाद्य, निवारा, जंत निर्मूलन, लसीकरण, वांजपणा, आणि चांगल्या दूध उत्पादनासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी शास्त्रीय पद्धतीने शिकून केल्या पाहिजे (कोणाचेतरी आईकुन, अर्धवट वाचून नाही) या व्यवस्थापनामध्ये वासरापासून ते गाय वेयीपर्यंत च्या प्रत्येक टप्प्याचे व्यवस्थापन येते.
एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत तर ट्रीटमेंट पेक्षा व्यवस्थापनावर भर द्या, आज आपल्याकडे Antibiotics resistance दिसतोय याला कारण हेच आहे ... ज्यामुळे साधे साधे रोग बरे होत न्हाईत. 5 वर्ष शिकून पशुैद्यकीय पदवी मिळते आणि तेव्हा कुठे रोगनिदान करून उपचार करता येतात तरीसुद्धा लोक UA-cam var पाहून treatment करायला कशे काय तयार होतात देवालाच ठाऊक.
आसो आपण छान माहिती दिलीत आणि आपण चांगला काम करताय .
Right
Lay bhari
❣️🙏
11 ते 12 महि
न्याच्या कालवडी आहेत त्यांना काय पशुखाद्य द्यावे जंत निर्मूलन केलेले आहे
वेग वेगळ्या कंपनीचे kalwadinsathi पशु खाद्य मिलते तुम्ही wapru shakta
1 calf var kiti ₹ lagtat gabhala jayi paryant
साहेब चांगल्या जातीच्या गाई विकत मिळतात का
👌👌👌
साहेब यांचा नंबर देता का मिळाला तर त्यांना डायरेक्ट कान्टॅक्ट होईल तुम्ही कमेंट ला रिप्लाय देत नाही
9503511439
Sorry dada 🙏
Sir तुमच्या माघे जे गहाण आहे त्यात pipe । । । च distance किती ठेवला आहे
Gahan की गव्हाण
गव्हाण
वासराची शिंग जाळन्याचा व्हिडिओ बनवा
Good👌👌👌
Kalwadi vikri la ahe ka
गायपालन व्यवसाय मधील देव माणूस
Sir गाई ची किंमत किती सांगतात आंदाज
जंतनाशक गोळी कोणती घ्यायची कशि घ्यायची हे प्रोब्लेम विचारता येईल
9503511439 plz contact
Saheb Denmark ch 500 la konay milat
प्रश्न समजला नाही दादा
@@Ashtadeep_Creations Denmark ch konat siman 500rs la milaty
Chan mahiti detay Saheb 🙏🙏
350 miltey ata
@@astikmore3829 code sanga
वजन कसे मोजावे
Nav kay aahe
Kimat Santa no sir
Ivf cha vidao banva
Vikasdada nadkhula kam
Pratek gayichi mahiti dya
Riply dya saheb
सर म्हैस गोठाची मुलाखत घ्या
Yancha gotha ka dakhavat nahi
यांच्या gothya chi मुलाखत झाली आहे चैनल वर पहा🙏
सांगा
Phone no day tumacha
यांचा फोन नंबर दया
नंबर सेंड करा
👍
👌👌👌