सर्व मित्रांना विनंती आहे पंजाब वरुन गाय आनु नका माझ्या 12 चेया 12 गायाना 15 दिवसात सर्व गायाना गोचिड ताप झाला कारन प्रवास आपल्या मातीत गाय तयार करा 90%कालवड तयार करा
दादा तुम्ही माहिती खूप मोलाची देता पण यापुढे तुम्ही ज्या ज्या गोठ्यावर जाल मग तो कोणताही असो शेळीच्या किंवा गायी च्या त्या गोठयाच आकारमान न जागेची माप फुटात सांगत चला म्हणजे ज्यांना गोठा करायचा आहे पण जागा कमी आहे त्यांचे ही प्रश्न सुटेल
हा पहिलाच व्हिडिओ आहे जो मी आवडीने शेवटपर्यंत पाहिला. खुपच छान
माहिती सर एक नंबर सांगितले माणूस एकदम खतरनाक आहे
खुप चांगल्या दर्जाचा,माहिती देणारा हा चायनल आहे.हा...धन्यवाद...
या दादांनी खुप चांगली माहिती दिली
पंजाब च्या गायची खरी गोष्ट मी कमेंट मधे सांगितली तुमि मज़्या 2 नी पन कमेन्ट डिलिट का केल्या , खरी माहिती शेतकार्यस कलूँ दया,
परत कमेंट करा
विकास दादा खूपच छान माहिती दिली.
खूप छान अनुभव घेतला आहे आणि अतिशय उत्तम अभ्यास पूर्ण माहिती दिलीत
खुप छान माहीती दिली👍👌
हा व्हिडिओ मी आठवड्यातून एकदा नक्की बघतो खूप छान माहिती दिली आहे
एक नंबर पटलं आपणाला कमी गाई खरेदी करुन जास्तीत जास्त दुध उत्पादन करायच
तुमचा प्रत्येक विडीओ खुप छान आसतो
एकच नंबर माहिती 💐👌
Khup Chan & simple best mahiti dilat
अभिनंदन भाऊ माहिती चांगली दिली
एकच नंबर माही तीन दीली विलास भाऊ तुम्ही
सुंदर माहिती
उत्तम 👌
अनुभव एक उत्तम शिक्षक आहे .
फक्त माझी एकच अडचण आहे , ते म्हणजे काही काही शब्द वापरले गेले आहेत त्याचे अर्थ माहीत नाही .
विकास दादा खुप छान व उपयुक्त माहीती दिली आम्हीपण ओळखतो दादा शेळीपालन ग्रुपमधुन
Khup chan mahitimilali tumchakade
छन माहिती
अस्सल सातारी भाषा 👌👌
खुपच छान माहिती मीळाली
३०/३५लि.ची गाय किती पर्यंत मिळेल??
Mobile no milel ka
125
Khupchan mahiti milali
1 नंबर माहीती मिळाली धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर
सर त्याच्याकडे पंजाब मधील कालवडी मिळतात का व किमती काय असतील
Nahi
100000
140000 सांगतात
सर्व मित्रांना विनंती आहे पंजाब वरुन गाय आनु नका माझ्या 12 चेया 12 गायाना 15 दिवसात सर्व गायाना गोचिड ताप झाला कारन प्रवास आपल्या मातीत गाय तयार करा 90%कालवड तयार करा
मिळतात परंतु तु गुजरात bondr वरती खुप आडचणी येतात नका नादी लिगू
Khup chhan mahiti
Khup Sundar Video🙂🙏
Hoasten gaila vilyanatar kay khurakh dyava
Khupach chan mahiti sangtata sir
धन्यवाद सर
खरी म्हायती दिली
Khup bhari sir ji 🙏
अतिशय उत्तम माहिती दिली आहे फक्त जर आम्हाला ही पंजाब मधून जर कालवडी वय सरासरी एक वर्ष किंवा तीन चार महिन्यांच्या गाभण गाई मिळतील का
Maza pn hach Qution ahe ans daya
माझा भी हाच प्रश्न आहे, पण ५ गायी किंवा कालवडींचे बजेट काय असेल.
40 लिटर ची गाय किती परेंत भेटेल
खुप छान माहिती दिली.३० ते ३५ लिटर ची गाय कितीला मिळेल?
Ret sanga
khup chan mahiti
दादा तुम्ही माहिती खूप मोलाची देता
पण यापुढे तुम्ही ज्या ज्या गोठ्यावर जाल मग तो कोणताही असो शेळीच्या किंवा गायी च्या त्या गोठयाच आकारमान न जागेची माप फुटात सांगत चला
म्हणजे ज्यांना गोठा करायचा आहे पण जागा कमी आहे त्यांचे ही प्रश्न सुटेल
नक्की दादा 👍🙏
Khup chan Dada
Very nice👍
Ek no. Sir
महाराष्ट्र तील पहिल्या दहा दुध उत्पादकापैकी एक वाघ वाघाला तोड नाही
Nice video
छान सर मस्त
नंबर बंद दीलाय त्यानी
@@sambhajitemkar6735 no dya
Super
Chhan mahiti
तुम्ही किती गाया सांभाळता
किती आहेत गाई
पत्ता पाठवा साहेब तुमचा आम्हला गाई घेयच्या आहेत
👌👌👌👍
छान खुप
Address
👌👌👌
संपूर्ण गोट्याचा नियोजन दाखवा
पेंड कोणती वापरतात
सर,खुप छान माहीती दिली,फक्त यांचा फोन नंबर आम्हाला द्या,आम्हाला त्यांच्याकडे जायचे आहे,👍👍☝🙏🏿
👍👍👍
Supar bhava
त्यांचा शेळीपालनाचा video करा
🎉❤
सोयाबीन चे कुटार चालते का द्या ला गाई ला
Ho👍
Murgahs made kase banvtat
हा गोठा पहायचा आहे गोठ्याचा पत्ता सांगा
Wathar kiroli
First view
सर मोबाईल नंबर पाहिजे
Mi satarchach ahe mala hya sahebana bhetaych ahe plz reply
एक नंबर
👍👍🙏
धन्यवाद साहेब नंबर आहे का साहेब पाठवा
Ari baba dipak no takat jari baba nustimulkhat noku
नाइस
सर नंबर मिळेल काय कोल्हापुरातून आहे मि
सर लंपी व्हायरस वर एखादा व्हिडिओ तयार करा
Lay bhari
मला पण दोन गाई पंजाब वरून घेऊन देता का
30 liter paryant chi gay kiti mdhe yeil....mi chandrapur mh 34 la rahto tr mla ghyachi ahe sanga mla😊
सातारा मध्ये गाव कोणते फोन नंबर पाठवा
कालवड संगोपनाचा विडीओ सोडा कि दादा ..
तुमचं गाव सांगितलं नाही
Sir tumcha address taka
पत्ता काय आहे
आणखी एक वेळा
नंबर मिळाला,धन्यवाद🙏🏿
pH no dya
Hii
Nice sir
सर तुमाचानबरसागा
Mi bagitale ahe ha gota
सांगा दादा
जुनि माहीत सागू नका
jun kay sangatay bhau te...,yevadhi mahiti detay tari pn
मूरघा कसा तयार करावा माहीतीद्या
साळुंखे दादाचा मोबाईल नंबर सांगा
Adress det java
नंबर द्या कि सर
छान मस्त क्लिअर खट
👍 Kalwad palan vr video dya sir
लवकरच pahyla मिळेल 👍🙏
नंबर द्या विकास सर चा
Video मधे आहे दादा
दादा नंबर भेटेल का
Salukhe sarcha mo no dhya
Sir tumcha number patva
नंबर सांगा
Phone nambar patva
Number