#10 महिन्यात 01 लाखाची कालवड# अस करा संगोपन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 141

  • @manojshinde8572
    @manojshinde8572 Рік тому +5

    विकास भाऊ आदी बिटल शेळी आणि नंतर गाय पालन 👌🏻👆🏽👌🏻👆🏽👌🏻👆🏽

  • @atharvwaghmode8494
    @atharvwaghmode8494 2 роки тому +8

    खुपच छान माहिती दिली आहे, शेतकरी राजाचें तुम्हाला खूप मोठा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 2 роки тому +2

    गाई कालवडी विषयी माहिती चांगली दिली जाते धन्यवाद शुभ सायंकाळ

  • @SachinPatil-zy3jz
    @SachinPatil-zy3jz 2 роки тому +7

    तुमचे दररोजचे व्हिडिओ म्हणजे एक प्रकारचे प्रशिक्षणच आहे जे कि बरेच पैसे देऊन घेतात ते आम्हाला फुकट मिळते त्या साठी तुमचे आभार मानतो

  • @rushikeshrayate8474
    @rushikeshrayate8474 2 роки тому +3

    ह्या कानाने ऐकायचे आणि त्या कानाने सोडून देयचे हे खरं आहे एकदम सत्य परिस्थिती आहे तेच बोलले पटलं आपल्याला

  • @indrajeetpatil9669
    @indrajeetpatil9669 2 роки тому +2

    खरच छान आणि चांगली माहिती दिली आहे सर्व शेतकरी बंधूंचा फायद्याची

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 роки тому +4

    नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sagarjadhav3482
    @sagarjadhav3482 2 роки тому +12

    सर मी तुम्हला विचारलेलाय प्रश्न च उत्तर चांगल्या प्रकारे दिले आहे,आणि तुम्ही रिप्लाय पण दिला होता मला, तुम्ही मना पासून युवा पिढीला मार्गदर्शन करताना मला तसेच सर्व शेतकरी बांधवाना तुमच्या द्वारे अशी माहिती देत राहा सर आणि
    तसेच साळुंखे सरांना माझा तर्फे धन्यवाद सांगा💯✔️🙏

  • @rushikeshlangute9345
    @rushikeshlangute9345 2 роки тому +10

    लवकर लवकर व्हिडीओ पाठवत जावा

  • @sagarkadam1771
    @sagarkadam1771 2 роки тому +1

    खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले सर 🙏🙏🙏

  • @swapnilbhandigare7900
    @swapnilbhandigare7900 2 роки тому +13

    सर तुमच्या चॅनल चे व्हिडिओ चांगले बनवता .पण हे विकास दादा आहेत न गाई सेट करून विकतो बोलतात .पण एका एका गाईची किंमत १ लाख ७० हजार .एक लाख ५० हजार असे दर सांगतात आता तुम्हीच सांगा एवढी महाग गाय घेऊन कोणता शेतकरी फायद्यात येईल ओ.एक ते दीड लाखाचे व्याज किती ,त्या गाईचा खर्च किती आणि उत्पन्न देणार त्याचा ताळमेळ बसेल का ?? तुम्ही व्हिडिओ ओरिजनल शेतकऱ्यांचे बनवा साहेब .त्यांचे विचार संगुदेत निधान ते ऐकल्यावर शेतकऱ्याला समजेल तर . पण असे व्हिडिओ बघून एखादा नवीन करणारा मुलगा करतो आणि अशी व्यापारी लोक त्याचा गैरफायदा घेतात .आणि तो तिथेच तोट्यात जातो .

  • @shriramkakade2438
    @shriramkakade2438 2 роки тому +16

    पहिल्या पेक्षा व्हिडिओ उशिरा येत आहेत जरा लवकर टाकत जा सर

  • @sagarsalgar7440
    @sagarsalgar7440 2 роки тому +4

    खूप चांगली माहिती Sir kalvadi che 3 month che नियोजन तर समजल pn kalvadhiche pudhil नियोजन पुढील भागात त्याची आशा करतो

  • @rohanshelar2632
    @rohanshelar2632 2 роки тому +3

    Dada mast mahiti dili khup sundr mahiti

  • @nanabarbol4640
    @nanabarbol4640 2 роки тому +3

    खुप छान माहिती दीली आपन सर

  • @maulipowar
    @maulipowar 2 роки тому +4

    दादा नवीन जन्माला आलेल्या वासराला तीनच पोट असतात चौथे पोट हे ड्राय मॅटर म्हणजे सुका चाऱ्याचे पोट हे तीन महिन्यां नंतर विकसित होत असते
    त्यामुळे पहिले तीन महिने सुका चारा वासराला द्यायचा नाही

  • @tusharchavan8002
    @tusharchavan8002 2 роки тому +2

    एकदम भारी आहे माहिती सर

  • @shridharawatade7133
    @shridharawatade7133 2 роки тому +45

    सर आमच्या कडून एकच अपेक्षा आहे कि. तुम्ही त्या पंजाबच्या गाईचं live milking दाखवा 🙏👍

  • @pathanaltab9071
    @pathanaltab9071 2 роки тому +1

    छान माहिती धन्यवाद

  • @vishalpatil3100
    @vishalpatil3100 9 місяців тому

    माहिती खूप छान सांगताय पण कोणतं जंतनाशक ,कोणतं पशुखाद्य द्यावे याची माहिती अगदी कंपनीच्या नावासह सांगितलं तरी चालेल

  • @ramchavan517
    @ramchavan517 2 роки тому +2

    खूप भारी माहिती दिली विकासराव नि थैंक्स यू

    • @santoshchaudhari6643
      @santoshchaudhari6643 2 роки тому

      याच्या बापाने अर्ध्या तासात 3 लिटर चीक पाजला होता का कधी

    • @vikassalunkhe9140
      @vikassalunkhe9140 2 роки тому

      गोठ्यात या कालवडी बगा मगच बोला साहेब

    • @vikassalunkhe9140
      @vikassalunkhe9140 2 роки тому

      भाशा छान वापरा

    • @ashishchavan9848
      @ashishchavan9848 Рік тому

      @@vikassalunkhe9140 kanpad foda hya Santosh chaudhari ch saheb

  • @rajsuryawanshi1034
    @rajsuryawanshi1034 2 роки тому +2

    Good morning 🌞🌄🌞🌄🌞💕💖🎊🎊💖🎊🌄🌞💕

  • @sachinkarche5822
    @sachinkarche5822 2 роки тому +1

    खूप चांगली माहिती दिली सर तुम्ही अशीच माहिती देत चला गाय 🐄 बऱ्याच वेळा जार किंवा वार अडकला जातो त्यासाठी अजून काही घरगुती उपाय असले तर सांगत चला

  • @prakashjadhav1807
    @prakashjadhav1807 2 роки тому +2

    Chhan mahiti

  • @sagarjadhav5320
    @sagarjadhav5320 2 роки тому +1

    छान माहिती दिली 👌

  • @swapnilkakade6814
    @swapnilkakade6814 Рік тому +1

    mahiti changli ahe ... thanks you ... pan editing sumar ahe ... repetition khup ahe

  • @vishwanathmarde7662
    @vishwanathmarde7662 Рік тому +1

    पंजाब चे गाई आमच्या मित्र ने गाई घेतली आहे ,गाई दूध देत नाही.

  • @Tumchabap
    @Tumchabap 9 місяців тому

    Jyane tyane aplya aplya bhagatlya gayi sambhala baherun anlelya gayi anun barech lok dhandyat budale ahet...yachi dakhala ghya lai dudhachya bhangadit padu naka akkha Maharashtra pinjun kadhala ahe #anubhav😊

  • @pankajkarande8472
    @pankajkarande8472 2 роки тому

    Bhari dil khulas bolna 💯💯💯

  • @ओमशिवगगनगिरीगोट

    Khup kdk vikas sir

  • @vikramgaikwad8999
    @vikramgaikwad8999 2 роки тому +2

    छान माहिती

  • @rohitpatil1926
    @rohitpatil1926 Рік тому

    मुलाखत घेणारे दादा जेव्हा समोरील व्यक्ती सांगते कि लहान वासरांना पहिले तीन महिने फक्त सुका चारा दिला पाहिजे तेव्हा तुम्ही तो कोणकोणता सुखा चारा असा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे जेणेकरून आम्हाला समजेल कोणता सुखा चारा द्यायचा ते

  • @rajveerrajnandini379
    @rajveerrajnandini379 2 роки тому +8

    सर कालवडीला १५ दिवसाला जंतनाशक किती Ml चा डोस द्यावा ३ महीन्या पर्यंत

  • @rahulkharad563
    @rahulkharad563 2 роки тому +2

    सर मुर्रा मसाडी वरती विडियो बनवा .
    बाकि विडियो मस्त 👍

  • @niteendavne5382
    @niteendavne5382 2 роки тому +9

    Very beautiful knowledge sir 👌👍

  • @bhimraokambale1923
    @bhimraokambale1923 2 роки тому +4

    सर गाई जवळू न दकवा

  • @azadsanade319
    @azadsanade319 2 роки тому +2

    Great job dad bhetay yeto👍👍

  • @nathasahane2836
    @nathasahane2836 2 роки тому +2

    धन्यवाद सर.

  • @sagarw328
    @sagarw328 2 роки тому +1

    साळूके यांचा बीटल शेळ्यांचा फार्म होता

  • @shivrajkadam2583
    @shivrajkadam2583 2 роки тому +6

    जंतनाशक गोळी कोणती घ्यावी व कोणत्या टाईमाला द्यावी

  • @rahimmulani5311
    @rahimmulani5311 Рік тому +1

    कालवड एक वर्षाची आहे पण ती पाणी खूप पिते अनि लाल लघवी करते त्यासाठी काय करावे लागेल?

  • @kiranjadav3123
    @kiranjadav3123 2 роки тому +2

    साळुंखे साहेब लागवडीच्या कालवडी विकाय आहेत का

  • @akshaynagre4542
    @akshaynagre4542 2 роки тому +4

    सर जंतनाशक हे कोणते वापरायचे

  • @sagarpatil-ux3uz
    @sagarpatil-ux3uz 2 роки тому +2

    very nice 👍👍👍

  • @noobgamer-qx4kv
    @noobgamer-qx4kv 2 роки тому +3

    Good morning

  • @somajanjire2483
    @somajanjire2483 Рік тому

    मराठी चित्रपट महाराष्ट्रीय

  • @bhushansomawanshi7742
    @bhushansomawanshi7742 2 роки тому +10

    विकास साळुंखे यांचा संपर्क नंबर तुम्ही का देत नाहीये..?

  • @vishalbhau1738
    @vishalbhau1738 2 роки тому +4

    लवकर भाग अपलोड करत जावा राव 💨🌾

  • @sanjeevtambe4140
    @sanjeevtambe4140 2 роки тому +5

    माती खाऊ नये म्हणून मिनरल मिक्स्चर चालू केले तर चालते का? किंवा त्याच्या शरीरात काही अभाव असल्या मुळे माती खाते का

    • @sobmtuiii2877
      @sobmtuiii2877 2 роки тому

      मीठ चाटु द्या.सोडियम च्या कमतरतेमुळे पशु जमीन चाटते

  • @balasahebkale904
    @balasahebkale904 9 місяців тому

    Very nice

  • @roshanchothe7299
    @roshanchothe7299 2 роки тому +4

    Farm varchya cow dakhva sir 👍

  • @surajjagtap1736
    @surajjagtap1736 2 роки тому +5

    जंत नाशक औषधे कोणती वापरावीत

  • @kiranvibhute3641
    @kiranvibhute3641 2 роки тому +2

    बाटली ने दुध पाजने हे चुकिचे आहे आणि पाणी हे 2 महीने नंतर द्यावे

  • @chandukhot3262
    @chandukhot3262 2 роки тому +1

    Mast maheti

  • @aniketmagar3788
    @aniketmagar3788 2 роки тому +3

    Vedio jara nit edit karat ja ... Double double tech ekayala yet ahe

  • @bhushankandekar4881
    @bhushankandekar4881 Рік тому

    Khup chan

  • @dadasahebful
    @dadasahebful 2 роки тому +3

    Good!!!!

  • @sohanchormale5615
    @sohanchormale5615 2 роки тому +3

    Kalvadi dakhavat jawa jara video made

  • @yogeshyadav-bd8jw
    @yogeshyadav-bd8jw 2 роки тому +2

    सर कालवडवाडि साठी कोणते फीड द्यावे चांगल्या वाढीसाठी

  • @anurajshende9829
    @anurajshende9829 Рік тому

    3 mhinya paryant मूरघास chalel ka kalwadila

  • @pradeepmale4381
    @pradeepmale4381 2 роки тому +3

    feed kiti detat te sangitl nahi sir

  • @surajbhosale1108
    @surajbhosale1108 2 роки тому +2

    Good sir

  • @ramdaschavan6116
    @ramdaschavan6116 2 роки тому +2

    Nice sir

  • @sagarhandgar9044
    @sagarhandgar9044 2 роки тому +2

    Video madhe kahi vishay dabale zale as vatay

  • @prasadchavan4949
    @prasadchavan4949 2 роки тому +2

    काय राव सगळ्या गायी कालवडी दाखवत जा ही आग्रहाची विनंती आणि यांच्या तर दाखवाच

  • @ajju5238
    @ajju5238 2 роки тому +1

    Sir
    video Editing cha problem ahe ka....
    Double Double Tech Dialogue Bolata Ahet...

  • @ulhaswaghmode9704
    @ulhaswaghmode9704 2 роки тому +1

    2 लिटर पाजलं तरी कळवड 8 दिवस ताळ्यावर आलं नाही जुलाब होते अनुभवावरुन् कृपया हळू हळू दूध वाढवावे

    • @ashokdhone7639
      @ashokdhone7639 Рік тому

      6लिटर दुधाने कालवडिला निमोनिया होईल

  • @sagarmane4062
    @sagarmane4062 Рік тому

    Hf का जसी काय परवडण्यासारखे यावर माहीती

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 2 роки тому +2

    👌👌👌👌👌

  • @aniketkumbhar5467
    @aniketkumbhar5467 Рік тому

    Thank You sir 🙏🏼

  • @amolwakure8754
    @amolwakure8754 Рік тому

    Tich माहिती डबल sangu nka raw

  • @lalitmokashi9594
    @lalitmokashi9594 5 місяців тому

    Sukha chara manje kay vaprava

  • @haribhaushinde6402
    @haribhaushinde6402 2 роки тому +24

    वेलेल्या 1 दिवशी 3लिटर चिक हे खूप चुकिच आहे..लहान कालवडी ला ते पचण तर झाल पाहिजे....🙏

    • @prasadchavan4949
      @prasadchavan4949 2 роки тому +1

      हो आम्ही फक्त अर्धा लिटरच पाचतो मंग दुसर्यादिवशी दुध 3 लीटर पाजले तरी चालते पण चीक कमीच पाहिजे

    • @roshanthakare9830
      @roshanthakare9830 2 роки тому +5

      Kahi adchan nahi dada...amhi 3-4 lit deto.

    • @prasadchavan4949
      @prasadchavan4949 2 роки тому

      @@roshanthakare9830 ok

    • @jadhavdairyfarm9657
      @jadhavdairyfarm9657 2 роки тому +3

      2. ते 3 ltr चालत

    • @nilkanthvijay
      @nilkanthvijay 2 роки тому +6

      वासराला चिक वजनाच्या १०% पाजला पाहिजे. जर वजन २५-३० किलो असते म्हणजे 3 लिटर दिवसाला देवू शकतो , फक्त हेच दूध 4 भागात विभागून द्यावे, पहिल्या 2 तासात 1 लिटर, त्यानंतर प्रत्येक ५-६ तासाला ६००-६५० ml द्यावे. हेच प्रमाण जसे वजन वाढेल तसा वढवत जावे, म्हणजे पहिल्या आठवड्यात ३.५ लिटर त्यानंतर ४-५ लिटर आसे 1 महिन्या पर्यंत आपण 6 लिटर पर्यंत देवू शकतो आणि २०-२५ दिवसा नंतर मिल्क रेप्लिसर चालू करू शकता. ४५ दिवसापासून calf स्टार्टर देवू शकता.

  • @rushikeshhande2832
    @rushikeshhande2832 2 роки тому +3

    🙏🙏🙏

  • @djabhi08
    @djabhi08 Рік тому +1

    अरे दादा त्या मध्ये 1 कच विडिओ परत परत टाकला आहे ते जर बघून टाक 😢

  • @pravinpanmand13
    @pravinpanmand13 2 роки тому +1

    कारगिल च पशुखाद्य विकासजी वापरतात त्याच नाव

  • @aakashask1728
    @aakashask1728 2 роки тому +2

    👍

  • @saurabhnivdekar5962
    @saurabhnivdekar5962 Рік тому

    चारा नियोजन कसे करता

  • @greyhound_planet.0093
    @greyhound_planet.0093 2 роки тому +1

    फैट कशी वाडवावी

  • @harshadavhad0733
    @harshadavhad0733 2 місяці тому

    जास्त जंत नाशक केल्याने लिव्हर खराब होऊ शकते

  • @giootelenterprises4287
    @giootelenterprises4287 Рік тому +1

    Boss video is informative but try to avoid repeating the same thing just to make video lengthy losing the credibility of content

  • @lakhandhane9497
    @lakhandhane9497 2 роки тому +1

    👍✌️✌️

  • @vikasbobade3913
    @vikasbobade3913 2 роки тому +1

    एक वाक्या किती वेळ स सागता

  • @Chavan533
    @Chavan533 Рік тому

    मला एक गायतुमच्या कडून हवी आहे मिळेल
    काय

  • @sameerbhase5656
    @sameerbhase5656 2 роки тому +3

    Gai दाखवा video mde

  • @amarsankpal_cowlover
    @amarsankpal_cowlover 2 роки тому +1

    Yancha gotha che video kadun taka gai n kalvadi

  • @nishantambekar27
    @nishantambekar27 2 роки тому +2

    Kalvadi dakhvat java

  • @tusharshipugade7412
    @tusharshipugade7412 9 місяців тому

    Video ugach vadhau naka

  • @aakashask1728
    @aakashask1728 2 роки тому +2

    Kalwadi dakhwa

  • @santoshsangle648
    @santoshsangle648 Рік тому

    Bittal sheli farm kasa ahe

  • @vishnughatage3055
    @vishnughatage3055 2 роки тому

    Sir mala thodi mahiti sanganara kay

  • @GaneshGadade-u2x
    @GaneshGadade-u2x Рік тому

    👋

  • @dimpalkoli4543
    @dimpalkoli4543 2 роки тому +1

    1Number mahiti dile dada tumhi

    • @dimpalkoli4543
      @dimpalkoli4543 2 роки тому

      Dada mala privet important shiman milelka sanga

  • @AgatroJgatap
    @AgatroJgatap 4 місяці тому

    जाळी आहे म्हतां पण दाखवत नाही

  • @user-dm8fy9rl1x
    @user-dm8fy9rl1x 2 роки тому +2

    mahiticha khajina

  • @SanSal-wp1wk
    @SanSal-wp1wk Рік тому

    Ardha tasat 3ltr pachu shakat nahi1divsat 3ltr pacte

  • @santoshraut9690
    @santoshraut9690 2 роки тому +4

    विडियो गलत आहेत. डबल डबल घेतल आहे

  • @niwaswalake7531
    @niwaswalake7531 Рік тому

    Salunkhe sir cha no dya

  • @sagarathare42
    @sagarathare42 2 роки тому +2

    विकास भाऊंचा फोन नंबर द्या सर

  • @4thgenerationfarm
    @4thgenerationfarm 2 роки тому +2

    Repeat repeat tech edit jhalay