Maharashtra Vidhansabha मध्ये Manoj jarange फॅक्टर का चालला नाही ? जरांगेच्या भूमिकेने MVA ला हरवलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @patil793
    @patil793 4 дні тому +826

    जरांगे पाटील यांची खालच्या पातळीची भाषा . सतत बदलवणारे निर्णय आणि समाजाला प्रत्येक वेळी तारीख पे तारीख.

    • @Kaul_23
      @Kaul_23 3 дні тому +39

      3 points madhe perfect analysis kel tumhi Patilsaheb🤝🤝🤝

    • @Aaryyyyy
      @Aaryyyyy 3 дні тому +10

      Perfect vishleshan . Jarange ni kalat nakalat khup lokanla naraz kela hota Ani lok far ragat suddha hote pan sagle samaj ekatra rahtet mhanun marathyanla naraz nahi karaycha mhanun to rag tyani dabun Ani lapvun thevla hota . Tya sobatach sajjad nomani la ati mahatva Dene Ani satat masjid Ani dargyala jaun rajkiya bhasha vaparnya mule jarange hindu samaj viruddh muslim samajachi sath detayet ase pan lokanla vatat hote . Amchya gavat maratha 90% peksha jast ahet Ani sagle jarange var naraz hote Ani bjp shiv sena la vote dile

    • @gurufollow
      @gurufollow 3 дні тому +4

      जरांगेणी भागच घेतला नाही... कोणाला.पाडा काही बोलले नाही....करा तुमच्या मनावर म्हणले

    • @akashbarde3548
      @akashbarde3548 3 дні тому +17

      Chagan bhujbal la pada mhantala hota😂😂​@@gurufollow

    • @gurufollow
      @gurufollow 3 дні тому +1

      @@akashbarde3548 पंकजा मुंढे प्रमाणे धनंजय मुंढे मध्ये कटुता नव्हती...जरांगे आणि धनंजय मुंढे मध्ये सुसंवाद होता अगोदर पासून कटुता नाही...जरांगेनी ठरवले ठाम भूमिका नको....चालुद्या आहे तसे...hage तर मॅनेज झाला सत्ताधाऱ्यांकडून....पण जरांगे म्यानेज झाला नाही....hage याने जरांगे प्रमाणे जीवावर बेतुन पोटतिडकीने धनगर आरक्षण साठी लढायला पाहिजे होते...पण हा तर म्यानेजच झाला

  • @ravikiranwaghmare1114
    @ravikiranwaghmare1114 4 дні тому +162

    जरांगे फॅक्टर नसून तो शरद पवार फॅक्टर होता.सर्व लोकांना समजल....🔥🔥🔥

  • @P13419
    @P13419 4 дні тому +1003

    ज्या दिवशी जरांगे सज्जाद नोमानी ला भेटला त्याच दिवशी तो आख्खा मराठा समाज महायुतीच्या बाजुने झाला❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @salaba451
      @salaba451 4 дні тому +103

      मराठा नाही झुकला जारंगे झुकला बी वाकला बी 😂

    • @pushpalatanaik9167
      @pushpalatanaik9167 4 дні тому +6

      Maratha samaj nahi e vi m machin bhartiy janata party che baju ne zali

    • @avinashkhardikar7536
      @avinashkhardikar7536 4 дні тому

      ​@@pushpalatanaik9167😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @VASANTRAOJADHAV-k2x
      @VASANTRAOJADHAV-k2x 4 дні тому

      Maratha kiva jarange zukale nahi evm zukale bhau​@@salaba451

    • @AshuG999
      @AshuG999 4 дні тому +64

      बरोबर आहे भाऊ मी पण एक मराठा आहे हा ज्या दिवशी नोमानी ल भेटला त्या दिवशी सोडला याला ....

  • @MarathA-d7j
    @MarathA-d7j 4 дні тому +899

    मीच एकटा शहाणा...... हा स्वभाव जरागें यांचा झालाय...म्हणून

    • @hemantpatil8128
      @hemantpatil8128 3 дні тому +15

      एकदम बरोबर

    • @shekharjagdale279
      @shekharjagdale279 3 дні тому +1

      Deshatil bahusankya hindu dokyat ahe manun ithe mulanch bavish dokyat ahe tyancha rojgar dokyat ahe shekaryanch jagn dokyat ahe pn he mudde konala padlet

    • @ParthSuryawanshi-q6u
      @ParthSuryawanshi-q6u 3 дні тому +13

      206 मराठा आमदार ,❤❤
      जय मराठा जात ❤❤

    • @akshaychate1391
      @akshaychate1391 3 дні тому +12

      ​@@ParthSuryawanshi-q6utyatlya tuzhya jarange sahebache kiti ahet?

    • @ParthSuryawanshi-q6u
      @ParthSuryawanshi-q6u 3 дні тому +8

      @@akshaychate1391 तुला माहित नाही वाटत महाराष्ट्रात 75 %% जमीन एकट्या 96 कुळी मराठा जातीचे आहे ,
      206 मराठा 96 कुळी आमदार
      16 मराठा मुख्यमंत्री
      तुमचं शेट्ट 😂😂😂
      जय मराठा जात 🚩🚩🚩

  • @anid4870
    @anid4870 4 дні тому +535

    जरंगे फडणवीसांवर जाती वर बोलला, आई वर शिव्या दिल्या पण फडणवीस शांत राहिले आणि correct कार्यक्रम केला

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 3 дні тому +10

      जरांगे रंगाने वेगळा होता म्हणुन त्याचा कार्यक्रम झाला. शुद्ध आर्य हिंदु असता कलीचरण सारखा तर अमृत प्यायला भेटले असते

    • @bhushangore3927
      @bhushangore3927 3 дні тому

      ​@@Package_wala_chuतुझ नाव बरोबर आहे. चू***

    • @SunilRaj.108
      @SunilRaj.108 3 дні тому

      ​@@Package_wala_chuआर्यन मध्ये मुस्लिम पण येतात😂
      कारण आर्यन च्या नंतर मुस्लिम भारतात आले🤪

    • @themayurinfluencers5571
      @themayurinfluencers5571 3 дні тому

      Evm.mule jinkla😂

    • @ParthSuryawanshi-q6u
      @ParthSuryawanshi-q6u 3 дні тому +8

      206 मराठा आमदार
      जय मराठा ❤❤❤

  • @bdib567g
    @bdib567g 3 дні тому +213

    माझीच लाल म्हणायची सवय लवकर जाईल आता 😂😂

  • @आपलंहिंदुत्व

    त्याला आईवरून शिव्या दिल्या, जात काढली, बायकोवर बोलले, मुलीवर बोलले, शरीरावर बोलले आणि राजकारणात नाही ते अनेक आरोप केले पण त्यावर एक चकार शब्द न बोलता हा वाघ आज सगळ्यांना पुरून उरला !
    एकटा नाही सोबत अख्खी महायुती घेऊन आलाय आणि तेही रेकॉर्डब्रेक…🙌🔥
    न भुतो ना भविष्यती…🚩🔥🥰

    • @Naybal_R
      @Naybal_R 3 дні тому +6

      He bagh bhau Mala ty Mahavikas aani mahauti ch kahi ghen den nahi pan... Mahauti ne he chukich rajkaran kele tynni paisa vatla aani call karun sangitle bayana ki vote aamhala dya nahitat paise vapas ghetle jatil.... Maharashtra harla Paisa samor yachech dukha aahe... Hynni jar Rojgaar, mahagai yavar ghetl aaste tar vegli gost hoti aata ithun pudhe 1500 chalnar Maharashtra cha vikas thambla aata

    • @gs3519
      @gs3519 3 дні тому +15

      ​@@Naybal_RPaise sgleyani vattle...ugch mahayuti target kru nka .... Ani call ch sanght ahat bahini changl hot na mva ali asti tr 3000 bhetle aste ....ugch kahi Karan MVA cha stage vr je hinduvirodhi bolle gele hindu Devan baddl tingl keli hech tsch Muslim sanghtanani jo patimba dila Teya letter madhle mudde vachun Hindu samajane shant pme voting kel ..

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 3 дні тому

      Ekdum barober... Maharajancha naav Ani asle ghan kaam, konala avadnar, varti tya nomani mulla cha lai pulka

    • @gurufollow
      @gurufollow 3 дні тому +3

      जरांगेनी स्वतः भागच घेतला नाही निवडणुकीत....ना लढण्यात ना पाडण्यात....करा म्हणले तुमच्या मनावर

    • @Naybal_R
      @Naybal_R 3 дні тому +1

      @@gs3519 haa aata ithun pudhe Vikas kamanvar konhi vote magnar nahi... Direct पैसे देऊन voter la विकत घेणार💯 he Donhi पक्ष hich strategy waparnar... Tyt Garib Lok Rakhadle जाणार

  • @MH-qb6le
    @MH-qb6le 4 дні тому +461

    दादा आता माघार नये घेणेका आता डांबरी डांबरी से कनाट मुबई जानेका अन रट्टून भाकर खानेका फडणवीस, भुजबळ को शिव्या देनाका अपने लेकरा बालोका येड्यात काढणेका अन परत आपल्या घरको येनेका 🙏🙏🙏

  • @BigBoss-od2mb
    @BigBoss-od2mb 4 дні тому +360

    जरांगेला मुस्लिमांची गरज का पडली ? जरांगे इम्तियाज जलिलची का चाटत होता ? याने स्वताचे उमेदवार उभे केलं नाहीत ! मराठा समाजाचे हित सोडून मुस्लिमांचा कैवारी कोणाच्या सांगण्यावरून झाला होता ❓❓❓

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 3 дні тому +4

      कसं आहे दादा सत्ता येते जाते, पुरोगामी आंदोलन आता अंतिम टप्प्यात आहे. संघाला रोखण्यासाठी कुणाचीही मदत लागली तर घेतली पाहिजे म्हणुन घेतली

    • @kunalpatil3330
      @kunalpatil3330 3 дні тому

      ​@@Package_wala_chuसंघाने अस काय बिघडवल आहे तुमचं जेणेकरून तुम्ही पुरोगामी च्या नावाखाली मुस्लीम ची एवढी बाजू घेताय

    • @yogeshshilote9764
      @yogeshshilote9764 3 дні тому +13

      ​@@Package_wala_chu kharach antim tappuat ala ahe, ata bas sampanyach baki ahe

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 3 дні тому

      @@yogeshshilote9764 तु भ्रमिष्ट आहेस, गावगाड्यातील गुलाम जातीत एवढा पैसा आणि पुरोगामी विचार आहेत कि मनुवादी चड्डीत मुततील

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 3 дні тому

      @@yogeshshilote9764 कांशीराम यांनी म्हटलेच होते की जातीव्यवस्था संपवता आली नाही तरी पुढच्या पिढ्या अशा तयार करा की त्यांनी फुंकर मारली तरी कोसळेल.

  • @atharvkadam8301
    @atharvkadam8301 4 дні тому +505

    मला दिवाळीत " फुसका फटका " फोडायला आवडतं नाही ! 😂

    • @pushpalatanaik9167
      @pushpalatanaik9167 4 дні тому +5

      Jevha ek lakh maratha samajatil lok uposhanala bastil tevha bhartiy janata party maharastra sarkar chi Kashi halat hotey ti bagha

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 4 дні тому

      ​@@pushpalatanaik9167 बसा

    • @VASANTRAOJADHAV-k2x
      @VASANTRAOJADHAV-k2x 4 дні тому

      ​@@pushpalatanaik9167barobar

    • @VVB009
      @VVB009 4 дні тому +5

      @@pushpalatanaik9167🤣

    • @factically4972
      @factically4972 3 дні тому +12

      ​@@pushpalatanaik9167 मी स्वतः मराठा आहे पण या जरा-आंड-घे पाटील ला कधीच support नाही केला आम्ही 😂😂😂 अख्ख्या परिवाराने bjp la vote केले आमच्या 😂😂😂 अख्ख्या भावकी ने

  • @sandeepdc1
    @sandeepdc1 3 дні тому +65

    आम्ही ह्या माणसाचे आभारी आहोत. ज्याच्यामुळे पूर्ण OBC समाज एक होवून बीजेपी सोबत गेला.. ओबीसी एकत्र झालेत

    • @ParthSuryawanshi-q6u
      @ParthSuryawanshi-q6u 3 дні тому +5

      आणि 206 मराठा आमदार झाले
      जय मराठा जात ❤❤

    • @Vijay97-r1t
      @Vijay97-r1t 2 дні тому

      ​@@ParthSuryawanshi-q6u 112 आले मराठा

  • @yatriengineer7446
    @yatriengineer7446 4 дні тому +475

    लोकसभेत पण जरांगे फॅक्टर नव्हता । लोकसभेत दुसरे मुद्दे होते, मोदी विषयी नाराजी पराभवाला कारणीभूत होते।

    • @indian62353
      @indian62353 4 дні тому +30

      खरंय, मोदींविषयी नाराजी पराभवाला कारणीभूत होती

    • @ashikrathod9968
      @ashikrathod9968 4 дні тому

      आणि संविधान बदलच फेक नेरेटिव कारणीभूत होत!

    • @salaba451
      @salaba451 4 дні тому +16

      धुध कांदा प्रश्न होता 😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 4 дні тому

      काँग्रेस ला लाजवेल असं सेक्युलरिजम भाजप च्या मुळ मतदाराला अजिबात आवडल न्हवत. म्हणून कोणी मतदानाला बाहेरच पडलं नाही. 🥲

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 4 дні тому +13

      @@yatriengineer7446 चिक्की ताई कशी पडली बाबा

  • @hotshighlights4349
    @hotshighlights4349 3 дні тому +64

    फक्त ओबीसी फॅक्टर चालला
    म्हत्वाची भुमिका पंकजा मुंडे , धनंजय मुंडे, छगनराव भुजबळ , लक्ष्मण हाके साहेब, नवनाथ वाघमारे, गोपीचंद पडळकर यांच्या मुळे भाजप सत्तेवर आला आहे
    आता विधान परिषदेवर लक्ष्मण हाके साहेब आणि वाघमारे यांना घेऊन त्यांचा सन्मान करावा

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 4 дні тому +77

    मराठ्यांनी दाखवून दिलं कि ते खरे हिंदू आहेत. जरांगे नोमानीच्या समोर झुकला आणि त्याच्या डोक्यावर कोणाचा हाथ आहे हे सगळ्यांना समजून गेलं. जय महाराष्ट्र जी हिंद...🚩

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 4 дні тому +491

    सज्जाद नोमानीला उरावर घेतला तेव्हाच समाजाने याला कोल्ला😂😂

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 3 дні тому +6

      तुम्ही भ्रमात जगत राहा, पुरोगामी आंदोलन किती खोलवर गेलंय ते पहा. बहुजनांची पुढची पिढी तयार होत आहे आता लढाई थेट होणार

    • @bhushangore3927
      @bhushangore3927 3 дні тому +19

      ​@@Package_wala_chuतू काय चंद्रावर राहतो काय रे😂😂

    • @explorer1641
      @explorer1641 3 дні тому

      @@Package_wala_chu yes

    • @explorer1641
      @explorer1641 3 дні тому

      @@bhushangore3927 bamanya chi chaat kutra

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 3 дні тому

      @@bhushangore3927 तु थांब रे दहा पंधरा वर्षे, नाही मनुवाद कायमचा संपवला तर मराठ्याची जात सांगणार नाही. राम कृष्ण हरी🚩🚩

  • @P13419
    @P13419 4 дні тому +389

    जरांगे जेवढा जास्त शिव्या फडणवीस ला देईल तेवढ्या भाजप च्या जागा वाढणार 😂😂😂😂😂😂

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 4 дні тому

      Jaga BJP chya nahi vadhlya MARATHA samaja chya vadhlya murkhano tumhala kadhi kalayche re Rajkaran 😂😂😂

    • @sumitjoshi116
      @sumitjoshi116 4 дні тому +32

      ​@@bachelorboys5297 जे मराठे निवडून आलेत ते फडणवीसच्या बाजूने उभे आहेत आणि जरांगेला शिव्या देते ते हे तुला कधी कळणार बे😂😂😂

    • @P13419
      @P13419 4 дні тому +1

      राहा भ्रमात
      😂😂😂@@bachelorboys5297

    • @अध्यात्मिकमार्ग-ट7ल
      @अध्यात्मिकमार्ग-ट7ल 4 дні тому +13

      मग आता मराठे निवडून आले म्हणजे झाले कीं श्रीमंत कसले मागास राहिले ते पागल आता आरक्षण कसे देणार कोर्ट विचार कर ज्या सामाज्य चे सर्वाधिक मराठा आमदार आहे ते गरीब कसले

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 3 дні тому +1

      @@sumitjoshi116 murkha sampurn samaj thodi jarange cha bajune hota.support hota tya baddal dumat nahi pan Maratha samajane je karayla pahije hote tech kele.Marataha samajachya jast seat nivdun aalya ki nahi hya veles ky vatte tumhala.kunbi dakhle suddha radd honar nahit karan ki yanich dile ahet te 🤣🤣🤣

  • @P13419
    @P13419 4 дні тому +272

    जरांगे मुळे ओबीसी, ब्राह्मण व ७० टक्के मराठा हिंदु एक शिक्का चालले महायुती च्या बाजुने 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🤞🤞🤞🤞🤞

    • @saak687
      @saak687 4 дні тому +13

      Ho ekdam Barobar aani 70 wala maratha hoto , only deva bhau 🚩🚩🚩

    • @rj6169
      @rj6169 4 дні тому +12

      आधुनिक अभिमन्यू व चाणक्य देवा भाऊ फडणविस🎉.. एवढं सोपं नव्हतं देवा भाऊ होते म्हणून शक्य झालं

    • @VASANTRAOJADHAV-k2x
      @VASANTRAOJADHAV-k2x 4 дні тому

      40😅

    • @P13419
      @P13419 3 дні тому +2

      ​@@saak687same❤

    • @surajsangolkar8793
      @surajsangolkar8793 3 дні тому +11

      बरोबर आमच्या तालुक्यात 95% मराठा युती सोबत पहिला मी मराठा गावातून सगळीकडे लीड आहे

  • @sadguru5
    @sadguru5 4 дні тому +192

    महाविकास आघाडी हरण्याचं एक मेवा कारण म्हणझे जारांगे....😂😂

  • @CMDevaBhau
    @CMDevaBhau 4 дні тому +411

    गावठी मिथुन चा गेम झाला😂😂😂

    • @VASANTRAOJADHAV-k2x
      @VASANTRAOJADHAV-k2x 4 дні тому +4

      Evm ne kela

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 4 дні тому +2

      Are makda aamchya gavane BJP la vote dil karan Maratha MLA ubha hota ugach udu nka 😂bs kra tumchi aavkat jast nhi

    • @electricalrocks1816
      @electricalrocks1816 4 дні тому

      ​@@shubhamchavan7559mithun cha game zala manya kara😂😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 4 дні тому +20

      ​@@VASANTRAOJADHAV-k2xलोकसभेला evm खराब नव्हतं का😂

    • @amrutinamdar8817
      @amrutinamdar8817 3 дні тому +1

      😂😂😂

  • @sagarmali-t8i
    @sagarmali-t8i 4 дні тому +201

    जरागेला हवा भरणारे टोपे पडले. रोहित पवार काठावर पास झाला आहे 😂 OBC pattan ❤

    • @mp9209
      @mp9209 3 дні тому +13

      Ho obc pattern full chala Maratha candidate cha Sufda saaf zala rao , 288 paiki fakt 212 nivdun alet baga.!😂😂😅😅😅😢🎉🎉🎉🎉😂

    • @explorer1641
      @explorer1641 3 дні тому +3

      @@sagarmali-t8i 212 maratha

    • @sagarmali-t8i
      @sagarmali-t8i 3 дні тому +9

      @@mp9209 ही लढाई ओबीसी विरुद्ध मराठा अशी नाहीच आहे. मराठा समाज म्हणजे जरांगे असे आम्ही मानत नाही. जर जरांगे म्हणजे मराठा समाज असता तर महायुतीचे इतक्या जागा आल्याच नसत्या. राहिला प्रश्न 204 आमदारांचा त्यातील 144 आमदारांकडे ओबीसी सर्टिफिकेट आहेत. ते स्वतःला मराठा समजत नाही

    • @brandshera1667
      @brandshera1667 3 дні тому

      ​Bid jilyhat vait zal pan tai padlya

    • @mp9209
      @mp9209 3 дні тому +4

      @@sagarmali-t8i 144 aamdar paiki kiti aamdarani phone 📱 karun sangle tumhala amhi swatala Maratha samjat nahi mahnun? 😃 MI swata 54 lakh nondi sapadlya na tyatla ek mi ahe mi obc madhun bharti pan marli ahe, tyamule 114 kad obc certificate ahet te swatala Maratha samjat nahit ya akbar- birbal chya kahanya lahan lekrana sanga tyana taas bhar ka hoina kharya wattil kahanya.! 😃 😃

  • @AkashK-p9m
    @AkashK-p9m 4 дні тому +89

    या वेळेस मिथुन ने रास्तारोको आणि बंद फिंद करून लोकांना त्रास दिला तर सरकारनी त्याची रवानगी थेट तळोज्याला करावी 🙄

    • @mie717
      @mie717 3 дні тому

      येरवडा येड्यांच्या दवाखान्यात

  • @sushant518
    @sushant518 3 дні тому +41

    आम्ही पण मराठे आहोत पण जरांगे ला मानत नाही...
    आमचं ews पण घालवायला निघाला आहे 😂

  • @AshokA_SS
    @AshokA_SS 3 дні тому +42

    मलाच कळलं नाही इतका मोठा, सुशिक्षित, सुसंस्कृत, शूरवीर आणि समजूत दार समाजाचा मालक Jarange झाला कसा.

  • @PrashantGarje-w4l
    @PrashantGarje-w4l 3 дні тому +48

    शांत, संयमी माणसाच्या नादी नाही लागायचं कधीच...
    एकच चाणक्य देवेंद्र फडणवीस🚩🚩🇮🇳
    Deva bhau💐✌

    • @ParthSuryawanshi-q6u
      @ParthSuryawanshi-q6u 3 дні тому +2

      206 , मराठा 96 कुळी आमदार ❤❤
      जय मराठा जात ❤❤❤

    • @PrashantGarje-w4l
      @PrashantGarje-w4l 3 дні тому +1

      Sarayancha bap shveti chankay dewa bhau 🚩🚩dewa bhau samor sarva amdar mi Fakt sanatani Hinduch ahe mhannar

    • @ParthSuryawanshi-q6u
      @ParthSuryawanshi-q6u 3 дні тому +1

      @@PrashantGarje-w4l तू बघायला गेला होता का ???

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil 3 дні тому

      ​@@ParthSuryawanshi-q6u BJP che ahet te mhanje maratha lokani BJP la vote kele ani jarange sahebnachya pawar sahebna parabhut kele

    • @ParthSuryawanshi-q6u
      @ParthSuryawanshi-q6u 3 дні тому +2

      @@aaplashivpatil जेव्ह शुंद्राच कर्तृत्व शून्य तेव्हा तो खोटी माहिती सांगतो,
      कितीही भूक 206 मराठा आमदार,
      16 मुख्यमंत्री मराठा
      जय मराठा जात 🚩👑

  • @pp-th8nr
    @pp-th8nr 4 дні тому +104

    Obc Power

    • @Jsjmamsb
      @Jsjmamsb 3 дні тому +10

      मराठ्यांनी पण मतदान केलं हिंदुत्वासाठी 🕉️🚩 जय श्री राम

    • @SunilRaj.108
      @SunilRaj.108 3 дні тому +2

      Fake id ne Comment nka karu.

    • @Aaryyyyy
      @Aaryyyyy 3 дні тому +1

      ​@@Jsjmamsb te tar barobar ahe pan jarange Ani rashtrawadi che barech lok obc la khup ghan ghan shivya det hote tar obc apli narazi thoda far dakhavtilach . Jasa NCP madhe kahi jativadi maratha ahet kharab comment karnare tasech jativadi obc suddha ahet kahi . Hushar lokani ashya lokanla ignore karave

    • @ashishthakare7050
      @ashishthakare7050 3 дні тому

      ​@@Jsjmamsblok sabhela nahi kelat ka hindu na voting

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 3 дні тому +1

      मराठा १८८ आमदार आलेत त्यामुळे ओबीसी फॅक्टर कुठ चालला तेच समजलं नाही

  • @rj6169
    @rj6169 4 дні тому +79

    आधुनिक अभिमन्यू आणि आजचे चाणक्य म्हणजे देवा भाऊ फडणविस 🎉

  • @ketanchalisgaonkar903
    @ketanchalisgaonkar903 3 дні тому +30

    जरांगे हा तुतारी योद्धा आहे हे समाजाला कळलं

  • @Kamadotanjiro0070
    @Kamadotanjiro0070 3 дні тому +14

    कोण कुठल्या जरांगे फरांगे च्या नादाला लागून आरक्षणासाठी जात बदलायला तयार नसणारे आणि सर्व जातींचा आदर करणारे माझ्यासारखे मराठे जास्त आहेत...❤

  • @Akashpatils
    @Akashpatils 4 дні тому +42

    Obc ekjut 🔥💯✌️

  • @Mayur.G6375
    @Mayur.G6375 3 дні тому +20

    ज्या दिवशी जरांगे नी देवेंद्र फडणवीस यांना शिव्या दिल्या, आणि शरद पवार ला काहीच बोलला नाही त्याच दिवशी जरांगे फॅक्टर संपला

  • @tnr8829
    @tnr8829 4 дні тому +150

    खर सांगायच झाला तर
    जरन्गे नी समाजात भयंकर तेढ़ निर्मान केली एका ताटात जेवनारे दूर झाले...यावर sit चौकशी झाली पाहिजे

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar 4 дні тому

      निघ लावड्या😂😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 4 дні тому +7

      खरं बघायला गेलं तर जरांगे एकट्याने तेढ निर्माण केली नाहीये.

    • @sks1464
      @sks1464 4 дні тому

      पाटील आरक्षण साठी लढत आहे आणि आम्ही मराठे त्यांच्या बरोबर आहे आरक्षण साठी लढणे हा आमचा हक्क आहे अडाण्या

    • @sks1464
      @sks1464 4 дні тому +7

      जारांगे पाटील हे आरक्षण साठी लढतात हितून पुढे देखील लढणार तो त्यांचा संविधानाने दिलेला अधिकार आहे

    • @salaba451
      @salaba451 4 дні тому

      जाती पाती कितीदा जरणगे आहे महारष्ट्र देशा

  • @salaba451
    @salaba451 4 дні тому +82

    जरा नगे म्हणजे मराठा नाही 😂

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 4 дні тому +5

      बरोबर...
      तो कुणबी मराठा आहे...😊
      त्यांची नोंद पण आहे...

    • @charizard9275
      @charizard9275 3 дні тому

      ​@@sandeepshinde9078paan scrutiny sathi tyacha baap ajoba paan obc asava lagto 😂. Fakta certificate ni arakshan nahi midat bhava . Tee certificate lamination kar Ani bhintivar chipkav Karan tyacha dusra kahi kaam nahi😂

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 3 дні тому

      @@charizard9275 आमची काही मुल certificate घेऊन नोकरीला लागली पण...तुम्ही बसा विरोध करत...

    • @charizard9275
      @charizard9275 3 дні тому

      @@sandeepshinde9078 mast joke Marla 🤣 mi obc (dhanoje kunbi) asun mala paan scrutiny sathi certificate sobat vanshavali Ani baap dadache obc certificate lagtat. Are khota bolacha tar jara vichar karun bolaycha . Tuzya ghari koni lagla ka obc certificate ni 🤣 . Kontach maratha mulachi obc certificate kartani nokri nahi lagli . Are baba scrutiny kuthe kartat he tarhi mahiti ahe ka . Jara video baghun Gyan ghya , nusta jarange jarange kelyane tuza Ghar nahi chalnar 🥴

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 3 дні тому

      @@charizard9275 मग असेच हसत रहा... आम्ही आमच लक्ष्य पुर्ण करतो...😎

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 3 дні тому +12

    Jarange factor गंडला नाही ओ.. त्यांनी सांगितले मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुपडा साफ करा.. म्हणून ४ वेळ मुख्यमंत्री होऊन पण आरक्षण न देणाऱ्यांचा सुपडा साफ केला लोकांनी 😂😂

  • @Hindbharat24
    @Hindbharat24 3 дні тому +15

    अडाणी कुठला, मराठा समाजात खूप हुशार लोक आहेत, मराठा मोठा भाऊ, पण सर्वांना सोबत घेऊनच निवडून जिंकता येते. तुतारी वादक

  • @Jay-P2S2
    @Jay-P2S2 3 дні тому +26

    Only OBC factor 🎉, आम्ही रस्त्यावर कमी दिसलो तरी elections मद्ये correct कार्यक्रम करतो 😂

    • @ParthSuryawanshi-q6u
      @ParthSuryawanshi-q6u 3 дні тому +2

      जेव्ह शुंद्राच कर्तृत्व शून्य तेव्हा तो खोटी माहिती सांगतो,
      कितीही भूक 206 मराठा आमदार,
      16 मुख्यमंत्री मराठा
      जय मराठा जात 🚩👑

    • @ParthSuryawanshi-q6u
      @ParthSuryawanshi-q6u 3 дні тому +2

      निवडणुकीला ही आमची चाल राहते, कसं तरी आंदोलन करून आमचे आमदार वाढवणे .तुम्हाला आमचा गेम कळणार नाही अजून
      जय मराठा 🚩🚩🚩

    • @Jay-P2S2
      @Jay-P2S2 3 дні тому

      @@ParthSuryawanshi-q6u 😂😂😂👏

    • @saharesaharen7581
      @saharesaharen7581 3 дні тому +3

      ​@@ParthSuryawanshi-q6uBJP che मराठा आमदार 24 कॅरेट नाही म्हणणारे आता त्यांना बाप बनवतो आहे पण केळ फरक पडत नाही हे आमदार फडणवीस लाच suport करणार

    • @ParthSuryawanshi-q6u
      @ParthSuryawanshi-q6u 3 дні тому +1

      @@saharesaharen7581 जेव्ह शुंद्राच कर्तृत्व शून्य तेव्हा तो खोटी माहिती सांगतो,
      कितीही भूक 206 मराठा आमदार,
      16 मुख्यमंत्री मराठा
      जय मराठा जात 🚩👑

  • @vardanpandhare1556
    @vardanpandhare1556 4 дні тому +72

    बोल भिडू cha favourite गावठी मिथुन - लाव चपटी 😂

  • @YogeshGSargar-xq8hb
    @YogeshGSargar-xq8hb 4 дні тому +196

    लक्ष्मण हाके साहेब यांनी अत्यंत सुसंकृत आंदोलन केले 🎉❤....

    • @Ibpo-r7n
      @Ibpo-r7n 4 дні тому +18

      ​@@rushimarwadkar38460% obc ने पूर्णपणे bjp ला मतदान मुळे bjp आली श्रेय त्याचं आहे या देशाचा पंतप्रधान obc चा आहे पद पेक्षा obc मत महत्वाचं आहे मनुनच, obc हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षांशी bjp शी जुळलेला आहे जो लोकशाही की बात करेगा जो obc की बात करेगा वो देश पे राज करेगा ⛳⛳⛳⛳⛳⛳

    • @akshay19437
      @akshay19437 4 дні тому +8

      @@rushimarwadkar384 मराठ्यांना काय मिळाला आणि मिळाले तरी पाय फडणवीसचेच धरायचेत 😂😂.... लोकसभेला खासदार निवडून आले तेव्हा जारंगेला भेटायला आले आज किती आमदार आले मग भेटायला निवडून आल्यावर

    • @maheshgaikwad8679
      @maheshgaikwad8679 4 дні тому

      @@akshay19437yetil jara dhir dhar

    • @maheshgaikwad8679
      @maheshgaikwad8679 4 дні тому +7

      Hake be andolan kele ani 216 maratha amdar nivdun dile …..are obc cha fakt use karun ghetlay hake ne ….abhyas kara jara

    • @Ibpo-r7n
      @Ibpo-r7n 4 дні тому +7

      @maheshgaikwad8679 काय पण😂😂अरे 60% obc ने एकूण महाराष्ट्र लोकसंख्या च्या पूर्णपणे bjp ला मतदान मुळे bjp आली श्रेय त्याचं आहे या देशाचा पंतप्रधान obc चा आहे पद पेक्षा obc मत महत्वाचं आहे मनुनच, obc हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षांशी bjp शी जुळलेला आहे जो लोकशाही की बात करेगा जो obc की बात करेगा वो देश पे राज करेगा ⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 4 дні тому +36

    आता जरांगे ने फडणवीस विरुद्ध कुठलेही वेगळे पाऊल उचलू नये नाहीतर यासाठी लागून जरांगे कायमचा जायबंदी होणार हे नक्की

    • @kapilpawar9220
      @kapilpawar9220 3 дні тому

      Ata ter vadal utnar ahe

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 3 дні тому

      ​Pahile jarange tar uthu det 90 ml milali tyala ratri chi ki padla koprat@@kapilpawar9220

  • @dadakonda667
    @dadakonda667 3 дні тому +19

    जरांगे नाव ऐकल्यानंतर हसूच आवरेना 🤣🤣🤣🤣🤣

  • @Adityakingdrl2y
    @Adityakingdrl2y 3 дні тому +34

    जे लोक manaylet २०५ मराठा आमदार आले त्यांना सांगू इच्छितो देशाचा प्रधान मंत्री आणि १५ राज्याचे मुख्य मंत्री obc आहेत😂😂

    • @ParthSuryawanshi-q6u
      @ParthSuryawanshi-q6u 3 дні тому +5

      205 मराठा आमदार एकट्या 96 कुळी मराठा जातीचे, ओबीसी मध्ये शेकडो जाती एतात म्हणून कोणते एका जातीचे मुख्यमंत्री नाही आहे ते 😂😂😂😂

    • @HPpatil99
      @HPpatil99 3 дні тому

      ​@@ParthSuryawanshi-q6uमोदीचा खाली काम करत आहेत
      205 नाही 110 आहेत

    • @saharesaharen7581
      @saharesaharen7581 3 дні тому +2

      ​@@ParthSuryawanshi-q6uBJP che मराठा आमदार 24 कॅरेट नाही म्हणणारे आता त्यांना बाप बनवतो आहे पण केळ फरक पडत नाही हे आमदार फडणवीस लाच suport करणार

    • @ParthSuryawanshi-q6u
      @ParthSuryawanshi-q6u 3 дні тому +3

      @@HPpatil99 माहित नाही वाटत महाराष्ट्रात 75 %% जमीन एकट्या 96 कुळी मराठा जातीचे आहे ,
      206 मराठा 96 कुळी आमदार
      16 मराठा मुख्यमंत्री
      तुमचं शेट्ट 😂😂😂
      जय मराठा जात 🚩🚩🚩

    • @ParthSuryawanshi-q6u
      @ParthSuryawanshi-q6u 3 дні тому +1

      @@HPpatil99 जेव्ह शुंद्राच कर्तृत्व शून्य तेव्हा तो खोटी माहिती सांगतो,
      कितीही भूक 206 मराठा आमदार,
      16 मुख्यमंत्री मराठा
      जय मराठा जात 🚩👑

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar 3 дні тому +5

    वाढलेला अहंकार, रोज बदलणारे निर्णय आणि एकाच व्यक्तीवर टीका हे 3 कारणे आहेत...

  • @sagarshembadeaspiringias.7239
    @sagarshembadeaspiringias.7239 4 дні тому +21

    भरणे मामा,राम शिंदे, गोपीचंद पडळकर,पंकजा मुंडे, 26 ला मंत्रिपदाची शपथ घेणार🔥💛💛✌️✌️

  • @Ajits7777
    @Ajits7777 4 дні тому +94

    Ek Hai To Safe Hai OBC,SC,ST.....

    • @shadowking3757
      @shadowking3757 4 дні тому +6

      मराठा पण,, आपण आपल्यात फूट नाही ताकाची.

    • @pramodd2628
      @pramodd2628 4 дні тому

      Only ladkibahin❤😂🎉.🎉

    • @0.n.k.4.r
      @0.n.k.4.r 3 дні тому +5

      मराठा पण आपलेच भाऊ आहेत, काही वाईट लोकांमुळे पूर्ण समाज वाईट होत नाही. जय शिवराय.. जय श्रीराम

    • @Rakeshroshan977
      @Rakeshroshan977 3 дні тому

      लाडकी बहीण इफेक्ट आहे फक्त बाकी काही नाही

    • @SunilRaj.108
      @SunilRaj.108 3 дні тому +2

      Bose D chya मराठा मुस्लिम आहेत का??

  • @samadhansanap4628
    @samadhansanap4628 3 дні тому +15

    बरोबर आहे मॅडम विदर्भात सुद्धा obc भाजप पाठीमाग होता

  • @jsk2021
    @jsk2021 3 дні тому +17

    इथून पुढे हा माणूस फक्त स्वताच हास करूं घेनार.😂

  • @ak47__as
    @ak47__as 4 дні тому +34

    मन्या भाई पवार 😂😂

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 2 дні тому +6

    अंतरवली मधुन सुध्दा हुसकावून लावा चपटी किंग ल😅

  • @amithole2088
    @amithole2088 3 дні тому +10

    जरागेंचा टांगा त्यांच्याच अहंकाराने,, आणि जातीयवादाच्या भूमिकेमुळे पलटी झाला....

  • @RahulDada1133
    @RahulDada1133 3 дні тому +9

    मराठा+ओबीसी=हिंदू एकता

  • @krushnnathdudhal3002
    @krushnnathdudhal3002 4 дні тому +33

    Only ओबीसी फॅक्टर🎉

  • @arunjeughale732
    @arunjeughale732 4 дні тому +39

    नुमानी ने केला घात

  • @luckykakade1570
    @luckykakade1570 4 дні тому +27

    😂😂 या मिथुन चा नं आहे आता

  • @shashikantpatil6547
    @shashikantpatil6547 3 дні тому +11

    जरांगेना आरक्षणच काहीच कळत नाही,उगाच उठसूट उपोषण करायचं 😅

  • @Sanatanisuraj9389
    @Sanatanisuraj9389 4 дні тому +76

    MAHAYUTI returns ❤

    • @explorer1641
      @explorer1641 4 дні тому

      Takla bhogi😂

    • @explorer1641
      @explorer1641 4 дні тому +2

      Black money😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 4 дні тому +5

      ​@@explorer1641 स्वतः सोरोस समोर नतमस्तक होऊन दुसऱ्याला असं लांचन लावणं बरोबर नाही. 😂🙏

    • @jdjjdd620
      @jdjjdd620 4 дні тому

      ​@@DESIBOY-fe7nmdada ya anfadala soros kon zatu ahe he tri mahitiy ka 😂

    • @ParthSuryawanshi-q6u
      @ParthSuryawanshi-q6u 3 дні тому +1

      206 मराठा आमदार ❤
      जय मराठा जात ❤❤❤

  • @dadas3607
    @dadas3607 2 дні тому +4

    जरांगे मनोज हा महानायक माणूस आहे माझ्यासारख्या मराठा कार्यकर्त्यांची फसवणूक केली... आणि आता एकच न्याय देऊ शकतात... भाजपा

  • @mathsplus6176
    @mathsplus6176 4 дні тому +107

    चाण्यक्य फडणवीस साहेब

    • @explorer1641
      @explorer1641 4 дні тому +1

      Shakuni😂

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 4 дні тому +12

      उद्धव, काका आणि अक्खी काँग्रेस दानाला लावली कि एका झटक्यात 😝😂

    • @pushpakbaldota9872
      @pushpakbaldota9872 4 дні тому +5

      ​@@explorer1641shakuni wakdya😂

    • @sks1464
      @sks1464 4 дні тому +3

      हिंदू हिंदू करून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत आहे तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढा विकासावर निवडणूक लढा

    • @explorer1641
      @explorer1641 4 дні тому

      @@pushpakbaldota9872 kutra godi

  • @MarathA-d7j
    @MarathA-d7j 4 дні тому +11

    छत्रपती शिवाजी महाराज... छञपती संभाजी महाराज हे हिंदु म्हणून लढले होते..... सर्व जातीना सोबत घेऊन लढले होते...ते हिंदु मराठा होते... आपण का आपली जात बदलायची?

  • @Shindeeeeeee
    @Shindeeeeeee 4 дні тому +30

    जरांगे आता आंदोलनाला बसताना ढुंगणावर तेल लाऊन बस 😂😂😂

  • @vikas.shinde9349
    @vikas.shinde9349 3 дні тому +5

    दलीत लोकांना लायकी नाही बोलला होता 😢

  • @vilasdhokare9583
    @vilasdhokare9583 3 дні тому +4

    जरांगेनी परत आंदोलन केले तर लागलीच जेलमध्ये टाकले पाहिजे, जे मुठभर लोक त्याच्या बरोबर आहेत त्यांनी काय योग्य आहे ते जाणले पाहिजे

  • @sushantsurve6888
    @sushantsurve6888 4 дні тому +22

    जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी उपोषणाचा नाद सोडून द्यावा कारण त्यांचा जीव गेला तरी हे सरकार आरक्षण देणार नाही उगाच किंमत नसलेल्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका त्यांना काहीच फरक पडणार नाही

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 4 дні тому +55

    204 आलेत बाकीच्यांनी सतरंज्या गोळा करा
    आणि CM ब्राम्हण किंवा मराठा होणार बाकीचे बिचारे😢

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 4 дні тому +39

      पुरोगाम्यासारखं प्रत्येक गोष्ट जातीच्या चष्म्यातून बघायची सवय नाही आम्हाला. 😊
      नरहरी झिरवळ जरी मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला अभिमान च वाटेल. 👍

    • @NitinPawar-ym4di
      @NitinPawar-ym4di 4 дні тому +9

      Rahul gandhi pn bramhan ahe bagha jaun to chalto ka 😊

    • @sanjaykale9275
      @sanjaykale9275 4 дні тому +10

      Obc petern mhane maratha 200+aly ahet only maratha🚩

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 4 дні тому

      ​@@DESIBOY-fe7nmare pan nahi honar na 😂😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 4 дні тому +14

      ​@@bachelorboys5297 भाऊ मुख्यमंत्री कोण होणार ह्यापेक्षा मुख्यमंत्री होऊन तो कामं काय करणार हे महत्वाचं असत.
      मराठा समाजाने जात जात करून शरद पवारांना मुख्यमंत्री बनवल, पण शरद पवारांनी मराठ्यांचाच कसा घात केला ह्याची तुला कल्पना असेल. 🙏

  • @explorer1641
    @explorer1641 4 дні тому +75

    206 maratha mla

    • @prashantbade939
      @prashantbade939 4 дні тому +45

      Are baba te tumche maratha nahit te fadanvis che maratha ahet, tyachya hathakhali kam krnqr kamgar ahet

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh 4 дні тому +18

      ​@@prashantbade939 fadanvis la salute krnare ahet te. Pn he garajvant murkh jikde meva hikde astat😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 4 дні тому +4

      ​@@prashantbade939 शरद पवारांना कुरणीसात करणारे असते तर जरांगे समर्थकांची स्वप्नपूर्ती झाली असती का?

    • @mahadevdhawale2007
      @mahadevdhawale2007 4 дні тому +10

      काय फायदा त्यातले किती मराठा आरक्षणावर तुम्हाला पाठिंबा देणार ते सांगा निवडून आलेले फडणवीसच्या विचाराने चालणार

    • @LakshmanSonavane-pt6nl
      @LakshmanSonavane-pt6nl 4 дні тому +1

      ​@mahahdevdhawale2007 हे सत्य आहे , तोच तर विरोधात उभा होता हाके,सदावर्ते याला पाठीशी धरणारा तोच😊

  • @harshalghorpade9200
    @harshalghorpade9200 3 дні тому +1

    हे आम्हाला आधीच माहीत होत . हे फक्त लोकसभेत चालणार पुन्हा याला कोण झाट नाही विचारणार .

  • @walke607
    @walke607 4 дні тому +44

    जरांगे फॅक्टरच
    2019 ला मराठी आमदार 159 मला 2024 ला मराठी आमदार 204 .
    जरांगे पाटील कळाले नाही त्यांना जरांगे पाटलांचा निर्णय काय कळणार आहे💯🚩🚩 ..only patil ❤❤

    • @Kbt8999
      @Kbt8999 4 дні тому +24

      मग मागा आरक्षण मिळते का बघा

    • @A_06j
      @A_06j 4 дні тому

      एवढे डोक आहे तर वाशी वरून रिकाम्या हाताने का परत आला ???

    • @walke607
      @walke607 4 дні тому +7

      @Kbt8999 शेवट पर्यंत लढणार.... शेवटी मराठा... मोडेन पण वाकणार नाही ना आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. 🚩💯 लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे 🚩🚩

    • @IplWorldInd
      @IplWorldInd 4 дні тому

      अरे बस की आता किती दिवस चटनार त्याची

    • @MarathA-d7j
      @MarathA-d7j 4 дні тому +18

      महायुतीचे उमेदवार पाडा, भाजपचा सुपडा साफ करा म्हणून सांगणारे जरांगे समर्थक आता निवडून आलेल्या महायुतीच्या हिंदू मराठा आमदारांवर दावा सांगत आहेत.
      मुलभूत फरक समजून घ्या निजामी जरांगे समर्थकांनो.
      निजामी जरांगेचे मराठा समर्थक हे फक्त मराठा आहेत,महायुतीचे निवडून आलेले मराठा आमदार हे हिंदू मराठा आहेत.
      🚩🚩🚩

  • @Npkcu
    @Npkcu 3 дні тому +5

    आजचा जरंगे चि मुलाखत बगा abp maza vr ची कसा बोलतेय बिघडल्या सारखं 😂

    • @HPpatil99
      @HPpatil99 3 дні тому

      वेडा झाला आहे

  • @sagarshembadeaspiringias.7239
    @sagarshembadeaspiringias.7239 4 дні тому +12

    महाराष्ट्रात ओबीसी फॅक्टर सुरू करण्यात आणि त्याचे निकालात रूपांतर करण्यात ओबीसी नेते *श्री. मा. प्रकाश (आण्णा) शेंडगे आणि श्री. लक्ष्मण हाके* या दोन्हीही ओबीसी नेत्यांना महायुती सरकारने विधानपरिषदे वर घेतले पाहिजे.
    त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. 🙏

    • @ParthSuryawanshi-q6u
      @ParthSuryawanshi-q6u 3 дні тому +1

      206 मराठा आमदार ,❤❤
      जय मराठा जात ❤❤❤

    • @HPpatil99
      @HPpatil99 3 дні тому +1

      ​@@ParthSuryawanshi-q6uगुडघ्यात डोकं

    • @ParthSuryawanshi-q6u
      @ParthSuryawanshi-q6u 3 дні тому +1

      @@HPpatil99 जेव्ह शुंद्राच कर्तृत्व शून्य तेव्हा तो खोटी माहिती सांगतो,
      कितीही भूक 206 मराठा आमदार,
      16 मुख्यमंत्री मराठा
      जय मराठा जात 🚩👑

  • @madhukarsonawane7274
    @madhukarsonawane7274 3 дні тому +1

    संत मुक्तानंदगिरी महाराज जरांगे बद्दल काय बोलले ते सर्वांनी जरूर ऐकावे आणि हा विषय च संपवावा.

  • @yogibhoir7475
    @yogibhoir7475 3 дні тому +23

    म्हातारं फिरतो तिथं वारं फिरतो 😂😂😂😂😂😂

  • @ajay9890
    @ajay9890 3 дні тому +2

    जारांगे जितक्या आई बहिणीवरून शिव्या देत होता तितका महायुतीचा विजय पक्का होत होता. कारण कोणताही मराठा कोणाच्याही आई बहिणीला शिव्या देत नाही. आणि जेव्हा जरांगे नोमानी ला भेटला, तेव्हा हे पक्के झाले की महायुती येणारं,

  • @satyavratdas
    @satyavratdas 3 дні тому +5

    असभ्य भाषा , नाही तर भाऊ एक नंबर होता...

  • @vijaychoudhary3180
    @vijaychoudhary3180 2 дні тому +2

    Maratha+OBC= Hindu voting 🔥🔥

  • @rahulmore4958
    @rahulmore4958 3 дні тому +9

    जरांगे साहेबानी OBC जागरूत केला अन महायुति ला फाईदा झाला

  • @--------2828
    @--------2828 3 дні тому +1

    Jarange facter संपला नसून BJP ने direct निवडणूक आयोग विकत घेतलाय... सगळी लोकशाही संपवून टाकली यांनी... मी मराठवाड्यातून आहे इथ ground level फक्त jarange facter च होता..🔥🚩

  • @adventurer2951
    @adventurer2951 3 дні тому +3

    सज्जाद नोमानी जसा दिसला मी विषयच सोडून दिला

  • @vijaykumarwaghmare8752
    @vijaykumarwaghmare8752 3 дні тому

    एकदम अचूक विश्लेषण..

  • @mie717
    @mie717 3 дні тому +8

    २०६ फडणवीस साहेबानी गप्प बस म्हटलं की गप्प बसणारे आहेत त्यामुळे कोणी लाल करून घेऊ नये🎉

  • @theart3218
    @theart3218 2 дні тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @HarshaRaii
    @HarshaRaii 3 дні тому +3

    Jarangechi ranu mandal jhali. 😂😂😂

  • @banduvyavahare6282
    @banduvyavahare6282 4 дні тому +11

    शरद पवार खुडुक केला😂

  • @ChemistryRRR
    @ChemistryRRR 4 дні тому +13

    बोल भिडू च कस ... खोबरं तिकड चांगभलं...२०६ मराठा आमदार आले निवडून... तिकीट देतांना मराठा उमेदवार जास्त दिले सर्वच पक्षांनी..अन् तसही भाजपला पाडा हे सांगितलं नव्हत...तुमचं चालू द्या ...चहा बिस्कीट साठी...😅

    • @ruturajmane7405
      @ruturajmane7405 3 дні тому

      😂😂

    • @SunilRaj.108
      @SunilRaj.108 3 дні тому +3

      पागल 😂
      Bjp ने मराठा उमेदवार दिले होते हे नक्की....तुम्ही bjp ला जिरवायला निघालते ना मग bjp ला मतदान कशाला केलं 😂😂 लोकसभेला कमी जागा आल्या तेंव्हा credit घेण्यासाठी आधी होतो..जरांगे स्वतः म्हणलं की BJP चे उमेदवार पाढा म्हणून
      डबल ढोलकी वाजवंन बंद करा.

  • @enovation989
    @enovation989 2 дні тому +1

    Obc समाज एक गठा महायुती च्या पाठीमागे गेला

  • @mkkheshhebe
    @mkkheshhebe 4 дні тому +7

    जारंगेनिक bjp ला मदत केली

  • @Shivaji2maharaj
    @Shivaji2maharaj 3 дні тому +2

    हाके पॅटर्न ❤

  • @go_re_vishal
    @go_re_vishal 3 дні тому +3

    याला आता बिग बॉस मध्ये पठवायल लागतय... संजय राऊत सोबत..

  • @DR.Raman28
    @DR.Raman28 3 дні тому +1

    फॅक्टर तेवढ्या पुरता असतो.. पॅटर्न कायम साठी असतो अस कोण तर म्हणलं होतं...😊

  • @appasahebubale9992
    @appasahebubale9992 3 дні тому +3

    ओबीसी फॅक्टर चालल्यामुळे

  • @DR.Raman28
    @DR.Raman28 3 дні тому +1

    7 मिनिटे फालतू माणसावरच व्हिडिओ बघण्या पेक्षा.. कॉमेंट मधे मज्जा केलेली बरी 😂😂😝

  • @bharatsonawane851
    @bharatsonawane851 4 дні тому +30

    Fail. Nahi 204 आलेत ❤

    • @TaporiReplay
      @TaporiReplay 4 дні тому +4

      नाव सांग बर

    • @rb7015
      @rb7015 4 дні тому +7

      😂😂😂 lvda204 tyat 124 kumbhi ahe (obc)

    • @akashpawar4560
      @akashpawar4560 4 дні тому

      Punha उपोषण karnar aahe mahne tari pan

    • @optimusprime-fr4rc
      @optimusprime-fr4rc 4 дні тому

      Sagle fadnavis chi chatnare. Hich tumxhi layki. Ek tari aaramshancha bolto ka bagh ATA vidhansabhet 😂😂

    • @charizard9275
      @charizard9275 3 дні тому +2

      Jarangya cha ekdam correct karyakram Rajesh tope paan paadla Ani bhujbal paan nivdun anla . Obc cha Nadi Nako lagu jarange naitar amhi maag soditach nai kunala maag 😂 Dhanoje kunbi bolte🔥

  • @SRaj326
    @SRaj326 3 дні тому +1

    त्यांच आंदोलन, रोहित पवार यांचे समर्थन , उपासना पद्धत बदलायला निघाला वगैरे गोष्टी जनतेला दिसले

  • @madhukarpatil3938
    @madhukarpatil3938 4 дні тому +3

    बरं झालं जरांगे ने त्याचे त्याचे उमेदवार उभे केले नाहीत त्याचा एकही उमेदवार निवडून आला नसता

  • @shreyashsaswade2296
    @shreyashsaswade2296 2 дні тому +1

    एक मराठा लाख मराठा + एक OBC कोटी OBC

  • @madhavghyarpatil7591
    @madhavghyarpatil7591 3 дні тому +3

    जरांगे फॅक्टर मराठा आमदारांची संख्या 150 होती आता 200+ झाले आहेत. मराठा पावर.

  • @Ganeshpatil-s
    @Ganeshpatil-s 4 дні тому +6

    ओन्ली ओबीसी

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 4 дні тому +20

    Patil OBC power kali ka 😂😂😂😂⚡💪

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 4 дні тому +2

      Jya Mahayuti sarkar ne MARATHA samajala Kunbi dakhle dile tyanach OBC ni vote kele ani 204 MARATHA MLA nivdun aanle OBC na ky fayda zala ya madhun ky kalale nahi.BJP la aadhi pasunch mahiti hote MARATHA Samaj ha BJP la ch vote karel mhnun svatah DF ne sangitle ahe ki 60% Maratha samaja ha tyanchya barobar ahe.DF la mahiti hote bahujan lokana kase BJP+sangh kade valvaycha barobar feilding lavli tyani.tyani fakt evdhech sagitle BJP cha DNA ha OBC ahe he sagle yedpat tech dharun palale😂😂😂😂 ky bavlat lok ahet rao 😂😂😂😂.thoda study kara re OBC no tumhala yedyat kadhle ahe ya sanghi lokani.ithe jarangech jinkle ahet 🔥🔥🔥

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 4 дні тому

      ​@@bachelorboys5297 संघाच नाव घेणं गरजेचं होतं बरं का. 😂🙏 त्याशिवाय कॉमेंट म्हणावी तशी पुरोगामी वाटली नसती. 😆😆

    • @Ibpo-r7n
      @Ibpo-r7n 4 дні тому +3

      ​@@rushimarwadkar38460% obc ने पूर्णपणे bjp ला मतदान मुळे bjp आली श्रेय त्याचं आहे या देशाचा पंतप्रधान obc चा आहे पद पेक्षा obc मत महत्वाचं आहे मनुनच, obc हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षांशी bjp शी जुळलेला आहे जो लोकशाही की बात करेगा जो obc की बात करेगा वो देश पे राज करेगा ⛳⛳⛳⛳⛳⛳

    • @charizard9275
      @charizard9275 3 дні тому

      ​@@rushimarwadkar384bara tumche maratha ale , maag tumhala ka midala ? Kela 🍌Bjp cha DNA obc ahe . Ani jee maratha bjp kade ahe they paan obc cha vicharaches 😂
      Mithun cha khutach uptila obc ni🎉

  • @Karname-g5h
    @Karname-g5h 3 дні тому +1

    जरांगे हा वारंवार निर्णय बदलतोय तो जाती साठी नाही तर शरद पवार जे सांगतील तेच करतो😂

  • @BantyBro-bt3id
    @BantyBro-bt3id 3 дні тому +4

    ❤ आम्ही मराठ्यांनी महविकास आघाडी चा ठेका नाही घेतला..... एक मराठा लाख मराठा...? ❤

  • @sushilindian1067
    @sushilindian1067 3 дні тому +2

    याला आता कोणीही नाही विचारणार..

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 4 дні тому +6

    मनोज जरांगे ..हा आयकॉन आहे .
    .मनोज याची बुद्धिमत्ता , कल्पकता , प्रामाणिक पना , अनेक बाबतीतील डीप नॉलेज ...भाषण कौशल्य ..यावर संपूर्ण मराठा समाज फिदा आहे

    • @pravinshinde108
      @pravinshinde108 4 дні тому +3

      😂😂😂

    • @ParthSuryawanshi-q6u
      @ParthSuryawanshi-q6u 3 дні тому +1

      मी जरांगे पाटीलांना कधीच विसरणार नाही ❤❤❤
      जय मराठा जात ❤❤❤

    • @HPpatil99
      @HPpatil99 3 дні тому +2

      😂😂

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn 3 дні тому +4

    जरांगे फॅक्टर फेल म्हणणारे जरा 216 निवडून आलेले आमदार बघा 🚩मराठा जरांगे फॅक्टर चालला का समजेल 🚩🚩🚩

    • @ParthSuryawanshi-q6u
      @ParthSuryawanshi-q6u 3 дні тому +1

      जय मराठा जात ❤❤❤

    • @SunilRaj.108
      @SunilRaj.108 3 дні тому +1

      पागल 😂
      Bjp ने मराठा उमेदवार दिले होते हे नक्की....तुम्ही bjp ला जिरवायला निघालते ना मग bjp ला मतदान कशाला केलं 😂😂 लोकसभेला कमी जागा आल्या तेंव्हा credit घेण्यासाठी आधी होतो..जरांगे स्वतः म्हणलं की BJP चे उमेदवार पाढा म्हणून
      डबल ढोलकी वाजवंन बंद करा.

    • @AniK-wc5hi
      @AniK-wc5hi 3 дні тому

      SC राखीव -29
      ST राखीव-25
      धनगर -7
      वंजारी -7
      माळी -7
      तेली -7
      बंजारा -2
      मुस्लिम, मारवाडी, ब्राम्हण, अमराठी -30
      एकूण =114
      जागा =288-114=174
      तरी त्यातले विदर्भातील कुणबी अन कोकणातील कुणबी अन आगरी कोळी नाही पकडले ते अजून 10-20 कमी होतील
      अन म्हणे 208😂

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 3 дні тому +1

      Wow .. udya Surya uagvla tari Manya mule ala mhanun sangal
      Ja tu pan ghe ek chapti Ani nigh kade kade na

    • @ParthSuryawanshi-q6u
      @ParthSuryawanshi-q6u 3 дні тому +1

      @@AniK-wc5hi माहित नाही वाटत महाराष्ट्रात 75 %% जमीन एकट्या 96 कुळी मराठा जातीचे आहे ,
      206 मराठा 96 कुळी आमदार
      16 मराठा मुख्यमंत्री
      तुमचं शेट्ट 😂😂😂
      जय मराठा जात 🚩🚩🚩