Maharashtra Election Result :EVM वरील प्रश्नांवर तज्ज्ञ काय म्हणतात? VVPAT ची पडताळणी कशी केली जाते?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 720

  • @Common_man_gg
    @Common_man_gg 2 дні тому +317

    ही पहिली अशी निवडणूक असेल जिथे जिंकलेले पण अचंबित झालेत…….

    • @Sonu-2545
      @Sonu-2545 2 дні тому +33

      100% जे जिंकले आहे ते पडणार आहे म्हणून प्रचारात पण सक्रिय नव्हते जास्त

    • @utkarshrasane1
      @utkarshrasane1 2 дні тому +12

      हे मात्र खरं आहे

    • @sanjaymalani4205
      @sanjaymalani4205 2 дні тому

      ​BJP 305 chi 240 chalate, 31 mva khasdaar × 6=186 aamdar pahije hote​@@indiafirst3676

    • @amitpanchal120
      @amitpanchal120 2 дні тому +1

      💯

    • @dhrt-q2u
      @dhrt-q2u День тому

      ज्या इव्हीएमची बॅटरी ९९ टक्के होती, त्या मशीनमधील निकाल भाजपच्या बाजूने लागले तर ज्या मशीनमधील बॅटरी ६० ते ७० टक्के होती, त्या मशीनमधील निकाल कॉंग्रेसच्या बाजूने लागले. हे रहस्य कॉंग्रेस नेते श्री. जयराम रमेश यांनी उघडकीस आणल्यानंतर, आम्ही आणखीनच बारकाईने अभ्यास केला. त्यानंतर आमच्या लक्षात आलेल्या या काही बाबी :
      १. इव्हीएम मशीन टेबलवर ठेवताना, उचलताना किंवा सरकवताना जर का तिरके झाले तर आतली मतं घरंगळत भाजपात जातात.
      २. हे मशीन उचलून गदागदा हलवले तर आतली मते एकमेकांवर आपटून त्यांचा संगम होतो आणि भाजपाच्या मतांमध्ये वाढ होते. ( हे गदागदा हलवणे आणि हनुमान यांचाही संबंध असावा. तिथून ही मतं रामाकडे जात असावीत, असे पिचत्तीस टक्के शास्त्रज्ञांना वाटते. )
      ३. काही ठिकाणी या मशीनची पूजा करून, त्यांना हळदीकुंकू वाहून कमळाचे फूल दाखवतात. तिथे सगळीकडे आतली मते कमळाकडे जातात.
      ४. काही ठिकाणी कामचुकार कर्मचारी आहेत. ही सगळी मशीन्स ते नीट धूत नाहीत. त्यामुळे या मशीनमध्ये मागच्या इलेक्शनची चिकटून बसलेली जी मतं असतात, ती भाजपाला आयती मिळतात आणि भाजपाचा विजय होतो.
      ५. काही अधिकारी मतमोजणी करताना रामनामाचा जप करतात. त्यामुळे मतांचं मतपरिवर्तन होतं आणि ती स्वतःहून भाजपात जातात आणि भाजपाचा विजय होतो.
      ६. सगळ्यात महत्त्वाचे : अनेक ठिकाणी मतमोजणी कॉंप्यूटरवर होते. प्रत्येक कॉंप्यूटरला RAM असतो. तिथेच सगळा राडा होतो. प्रत्येक ठिकाणी RAM असल्यामुळे ही मत हिंदूत्ववादी होतात आणि भाजपाचा विजय होतो. हा सेक्युलर विचारसरणीचा पराभव आहे. अल्पसंख्याक समाजावर अन्याय आहे. याविरुद्ध विश्वव्यापी आंदोलन झाले पाहिजे.
      नजीकच्या काळात महाराष्ट्रातही असे बरेच शोध लागण्याची शक्यता आहे, तरी नागरिकांनी शोधप्रूफ कपडे घालून वावरावे. अन्यथा काही शोध घुसण्याची शक्यता आहे !

  • @sanjaychichghare2332
    @sanjaychichghare2332 2 дні тому +233

    तक्रारी चे शंका समाधान व्हायला पाहिजे

    • @umesh5469
      @umesh5469 2 дні тому

      हो का शेमण्या ज्यावेळेस लोकसभेला निवडून झाली टेमवा बार शंका घेतली नाही

    • @rohitpatil3056
      @rohitpatil3056 2 дні тому +1

      भारतात हे होउ शकत नाही.evm बद्दल जे issue आहेत ते सोल करून दिला पाहिजे.किंवा काय काय complate aali असेल तर त्याचा निर्णी आयोगाने lagch clear karun dyva

    • @MadVideosYT
      @MadVideosYT День тому

      @@sanjaychichghare2332 evmपण ठेवा आणि बाळंत पेपर पण ठेवा. कोणालाच बोलायला जागा नाही राहणार, मॅटर सोल्व😂

    • @dhrt-q2u
      @dhrt-q2u День тому

      ज्या इव्हीएमची बॅटरी ९९ टक्के होती, त्या मशीनमधील निकाल भाजपच्या बाजूने लागले तर ज्या मशीनमधील बॅटरी ६० ते ७० टक्के होती, त्या मशीनमधील निकाल कॉंग्रेसच्या बाजूने लागले. हे रहस्य कॉंग्रेस नेते श्री. जयराम रमेश यांनी उघडकीस आणल्यानंतर, आम्ही आणखीनच बारकाईने अभ्यास केला. त्यानंतर आमच्या लक्षात आलेल्या या काही बाबी :
      १. इव्हीएम मशीन टेबलवर ठेवताना, उचलताना किंवा सरकवताना जर का तिरके झाले तर आतली मतं घरंगळत भाजपात जातात.
      २. हे मशीन उचलून गदागदा हलवले तर आतली मते एकमेकांवर आपटून त्यांचा संगम होतो आणि भाजपाच्या मतांमध्ये वाढ होते. ( हे गदागदा हलवणे आणि हनुमान यांचाही संबंध असावा. तिथून ही मतं रामाकडे जात असावीत, असे पिचत्तीस टक्के शास्त्रज्ञांना वाटते. )
      ३. काही ठिकाणी या मशीनची पूजा करून, त्यांना हळदीकुंकू वाहून कमळाचे फूल दाखवतात. तिथे सगळीकडे आतली मते कमळाकडे जातात.
      ४. काही ठिकाणी कामचुकार कर्मचारी आहेत. ही सगळी मशीन्स ते नीट धूत नाहीत. त्यामुळे या मशीनमध्ये मागच्या इलेक्शनची चिकटून बसलेली जी मतं असतात, ती भाजपाला आयती मिळतात आणि भाजपाचा विजय होतो.
      ५. काही अधिकारी मतमोजणी करताना रामनामाचा जप करतात. त्यामुळे मतांचं मतपरिवर्तन होतं आणि ती स्वतःहून भाजपात जातात आणि भाजपाचा विजय होतो.
      ६. सगळ्यात महत्त्वाचे : अनेक ठिकाणी मतमोजणी कॉंप्यूटरवर होते. प्रत्येक कॉंप्यूटरला RAM असतो. तिथेच सगळा राडा होतो. प्रत्येक ठिकाणी RAM असल्यामुळे ही मत हिंदूत्ववादी होतात आणि भाजपाचा विजय होतो. हा सेक्युलर विचारसरणीचा पराभव आहे. अल्पसंख्याक समाजावर अन्याय आहे. याविरुद्ध विश्वव्यापी आंदोलन झाले पाहिजे.
      नजीकच्या काळात महाराष्ट्रातही असे बरेच शोध लागण्याची शक्यता आहे, तरी नागरिकांनी शोधप्रूफ कपडे घालून वावरावे. अन्यथा काही शोध घुसण्याची शक्यता आहे !

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 2 дні тому +239

    फक्त ईव्हीएम मशिनच नाही तर व्हि व्हि पॅटचे पण सोबत मत मोजणी झाली पाहिजे,

    • @MahavirNaik-t3u
      @MahavirNaik-t3u 2 дні тому +6

      You are absolutely right!

    • @gdgavali
      @gdgavali 2 дні тому +13

      40 hajar bharale ki vvpat chi mate mojata yetat.. pan lokanna bhramit karayache mhanun hey sagale chalalay..

    • @abhaynibrad1893
      @abhaynibrad1893 2 дні тому

      ​@@gdgavalifkt 5 %

    • @rohini7363
      @rohini7363 2 дні тому

      ​@@gdgavali खालील वाचा.. ECI सुप्रीम कोर्टाचा आधार घेऊन,भारतीय नागरिकांची मस्करी कशी करते बघा.
      एखाद्या उमेदवाराला जर त्याच्या मतमोजणी संदर्भात शंका असेल तर तो त्याच्या मतदारसंघात असणाऱ्या एकूण बुथच्या 5% मशिन्स ची तपासणी करण्याची मागणी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडे करू शकतों.
      या प्रोसेसला टेक्निकल भाषेत,
      Checking and Verification of burnt memory/microcontroller of EVM अस म्हणतात.
      यासाठी प्रत्येक evm सेट मागे ECI 47 हजार रुपये चार्ज करते.आणि त्यानंतर चक्क "डमी पोल" उमेदवाराने निवडलेल्या मशीनवर करते.
      म्हणजे पैसे मोजून देखील झालेलं मूळ मतदान ECI मोजत नाही.
      हा संपूर्ण देशवासीयांच्या भावनेसोबत खेळ नाही का..? मोहसीन शेख( evm चे सगळे ट्रेनिंग घेतलेली वक्याती असून evm २०/२३ तारखेला प्रत्यक्ष अनुभवलेला आहे ह्यांनी)

    • @naturalpavan
      @naturalpavan 2 дні тому +3

      Janun BBC Khot pasarvatoy. 5% chya veles vvpt ani cc cha actual data count hoto. Erase Karun mock test karat nahi. Mock test matdana Purvi ghetli jaate.

  • @rsrecipeblogs3807
    @rsrecipeblogs3807 2 дні тому +31

    लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @laxmikantpardeshi5860
    @laxmikantpardeshi5860 2 дні тому +102

    व्ही व्ही पॅडमध्ये चिठ्ठ्या पडतात त्या प्रत्येक मतदाराला हातात दिल्या पाहिजे व एक पेटीत ते टाकायला हव्यात म्हणजेच मतदाराला प्रत्यक्ष कोणाला मतदान केले हे पडताळून पाहता येईल.कोणी तक्रार केली तर चिठ्ठ्या मोजूनही निकाल देता येईल.या पद्धतीने निवडणूक आयोगाने निवडणूक घ्यावी.

    • @sanjaybile5154
      @sanjaybile5154 2 дні тому +7

      माझे पण हेच मत आहे

    • @sanjeevkulkarni9924
      @sanjeevkulkarni9924 2 дні тому +4

      मत कोणाला दिले तेच तर व्हीव्हीएस पॅट मध्ये चिठ्ठी पडताना दिसते....

    • @chakradharxerox9633
      @chakradharxerox9633 2 дні тому +2

      Pn election commishn samadhan karaaylaa tayar naahi udwa udwi kartat

    • @DonCarleone-wp7gm
      @DonCarleone-wp7gm 2 дні тому +1

      चिठ्ठी पेटीत च टाकतात vvpat machine द्वारे

    • @monakhumbar802
      @monakhumbar802 2 дні тому +1

      करेक्ट एकच नंबर बालेट पेपर प्रमाणे निवडणूक होईल

  • @pushpasagare9152
    @pushpasagare9152 2 дні тому +32

    फक्त 2 वेळा बेलेट पेपर निवडूक घ्या मग जनता ठरवेल !

  • @Magnet-y6p
    @Magnet-y6p 2 дні тому +24

    निवडणूक आयोग सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या भूमिका खूपच संशयास्पद आहेत

    • @sanjeevkulkarni9924
      @sanjeevkulkarni9924 2 дні тому

      सोशल मिडीयाचा परिणाम 😅😅

  • @dattachandanshive4137
    @dattachandanshive4137 2 дні тому +141

    येथे लक्षात घेण्यासाठी एक गोष्ट आहे ती म्हणजे भाजपच्या कोणत्याही सभेला गर्दी नव्हती आणि काही ठिकाणी तर स्वर्गातुन येऊन काही लोकांनी मतदान केले हे विशेष आहे

    • @vishalnagare3081
      @vishalnagare3081 2 дні тому +9

      गर्दी कॅश देऊन आणली होती...
      आणि काय माहितीय तुमची गर्दी राज ठाकरे सारखी असेल.. सभा गर्दी पण वोटिंग नाही

    • @dattachandanshive4137
      @dattachandanshive4137 2 дні тому +6

      @vishalnagare3081 हो हे बरोबर पैसे घेऊन आले होते पण त्या लोकांनी मतदान केले असेल का कारण माणिपूर ची बातमी ताजी आहे आणि 2014 सरकार काय केले ही लोकांना माहिती आहे हे लक्षात येत नाही

    • @yashJadhav670
      @yashJadhav670 День тому +1

      राज साहेब ठाकरे याचं सभाला भरपूर गर्दी असते...पण निवडून येणार ची संख्य किती.. उमेदवार निवडून येत किती....

    • @dineshpatil9930
      @dineshpatil9930 19 годин тому

      😊

  • @BkMobile-k3p
    @BkMobile-k3p 2 дні тому +85

    आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा गुजरात ठरवत आहे 5 वर्षं बाकी आहे अजुन काय काय पहायला मिळेल 🤐🤐🤐

    • @vikas.shinde9349
      @vikas.shinde9349 2 дні тому

      Aani bhakas adhicha Pakistani aahe Gujarat bhart deshacha bhag aahe yedya 😂😂

    • @sanjeevkulkarni9924
      @sanjeevkulkarni9924 2 дні тому +4

      मग काय आधी महाराष्ट्र ठरवत होता काय?😅

    • @umesh5469
      @umesh5469 2 дні тому

      जा मग देश सोडून शेमण्या पाकिस्तान ला 😂

    • @bonk5575
      @bonk5575 2 дні тому

      ​@@sanjeevkulkarni9924 हो

    • @pramodbagkar6446
      @pramodbagkar6446 2 дні тому +2

      या आधी दिल्ली tle काँग्रेस वाले ठरवत होते हे विसरले वाटत

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 2 дні тому +204

    Evm बंद करावी
    तपासणी नको
    बॅलेट पेपरवर निवडणूका पाहिजेत

    • @sachinpore7490
      @sachinpore7490 2 дні тому +8

      Mhanje tumhi booth capture, bogus mate add karnar kashala pahije mag

    • @anantparab3200
      @anantparab3200 2 дні тому

      आताही बोगस मतदान झाले आहे. केंद्रात आणि राज्यात राज्य कोणाचे आहे तरीदेखील मतदानाच्या वेळी सुव्यवस्था राखू शकणार नसतील तर 😂 @@sachinpore7490

    • @vikas.shinde9349
      @vikas.shinde9349 2 дні тому +1

      Mhanje tumhi ballet paper jalun taknaar aani mat pethya palun nenaar

    • @avinashgaikwad5147
      @avinashgaikwad5147 2 дні тому +1

      बॅलेट पेपरवर जास्त घोटाला होईल

    • @Ak-kb7gq
      @Ak-kb7gq День тому

      Congress ballet paper che box palavat hoti

  • @abhiiiii262
    @abhiiiii262 День тому +8

    आमचा देश आहे, आमची मागणी आहे EVM नको, तरीपण आमच न ऐकता Technology चा वापर करून आमच्यावर राज्य केल जातय ❓❓❓❓❓

  • @balurajput1680
    @balurajput1680 День тому +7

    बॅलेट पेपरवर फेर मतदान झाले पाहिजे.कोणीही जिंको.

  • @nbbpatil7053
    @nbbpatil7053 2 дні тому +66

    कोर्ट manage झालय. कोणावरच विश्वास राहिला नाही आता

    • @datta786
      @datta786 2 дні тому +5

      स्वतःच्या आईवर विश्वास आहे की तुझ्या नाही बाप कोण आहे आईच सांगू शकते विचार

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 2 дні тому +7

      @@datta786kiti khalchya patalicha comments kartay. Hyachya varun tumchi sanskruti disun yete.

    • @chetankadu4450
      @chetankadu4450 2 дні тому +6

      ​@@datta786एव्हढा खालच्या पातळीवर जाऊन बोलण्याची काय गरज आहे??? त्याने EVM वर शंका घेतली तुझ्या आई बापावर नाही....

    • @amolg187
      @amolg187 2 дні тому

      ​@@datta786tujhya bolnya varunch kalta,
      tujhe kiti baap zale asatil 🤣

    • @SunilBhise-b6l
      @SunilBhise-b6l День тому

      Tuzya aaivar tuzya bapacha viswas ahe k

  • @babasahebwaghmarevilog2980
    @babasahebwaghmarevilog2980 2 дні тому +32

    पणं बॅलेट पेपरमध्ये काय खराबी आहे.काही गडबडी नाही तर होऊन जाऊद्या बॅलेट पेपरने मतदार.

  • @pankajsurvase435
    @pankajsurvase435 День тому +12

    निवडणूक पुन्हा घ्या एकच पर्याय

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 2 дні тому +196

    फेर निवडणूक घ्यावी
    इव्हीएम वर बंदी घालावी

    • @saurabhkanva4408
      @saurabhkanva4408 2 дні тому +15

      Lok sabha pan ghya maharashtrat punha

    • @mackshirsagar8085
      @mackshirsagar8085 2 дні тому +6

      ​@@saurabhkanva4408congress ne already virodh kela aahe.. tuza abhyas Kami aahe nahitar tu modi bhakta aahes😂

    • @sudhakarbavaskar9609
      @sudhakarbavaskar9609 2 дні тому +2

      ​@@saurabhkanva4408 अब की बार चारशे पार अशा प्रकारचा अती आत्मविश्वास नडला त्यांना

    • @tejaspankar7837
      @tejaspankar7837 2 дні тому

      Ghya na barobar layki samjan​@@saurabhkanva4408

    • @ParvinShaikh-b3j
      @ParvinShaikh-b3j 2 дні тому +3

      सर्वच घ्या परत नो प्रोब्लेम.... खरं खोटं एकदा तरी सर्वांसमोर येवून जाईल ना

  • @omsairam5179
    @omsairam5179 2 дні тому +57

    आमदारकी खाजदारकी चा राजीनामा देइयला पाहिजे यांची लोक हिता साठी

  • @arjungawde4706
    @arjungawde4706 2 дні тому +36

    🚩जय महाराष्ट्र 🚩
    महाराष्ट्रातील लोकांनी एकदा विचार करून पहा की २०१४ पासून भाजपला बहुमत मिळाल्या पासून महाराष्ट्रात मोदी शहाची काय राजनीती चालू आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशातच नव्हे तर जगात देखिल मोठ्या प्रमाणात आर्थिक दृष्ट्या नावाजलेले शहर आहे. मागील इतिहास पाहता गुजरात राज्यापासून मुंबई महाराष्ट्राची राजधानी करण्यासाठी मराठी माणसांनी अनेक संघर्ष करून आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. ह्या मुंबई वर मोदी शहानी आपली सत्ता पूर्णपणे स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र निर्माण झालेले मराठी माणसाचे पक्ष शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस... अश्याप्रकरचे पक्ष पूर्णपणे संपवण्याचा कट २०१४ ते २०२४ मध्ये केंद्र सरकारची सत्ता, राज्य सरकारची सत्ता आणि अडानी, अंबानी सारख्या गुजराती व्यापाऱ्यांच्या पैशाच्या जोरावर EVM मशिन मध्ये घोळ करून महाराष्ट्रात भाजपची बहुमताने सत्ता निर्माण केलेली आहे. जेणकरून मुंबईमध्ये गुजराती व्यापाऱ्यांना काही अडथळे निर्माण होवू नयेत, बुलेट ट्रेन तयार व्हावी, उद्योगधंदे गुजरातला पाठवावे आणि मुंबई मधून मराठी माणसाचे अस्तित्व मिटवून मोठ्या प्रमाणात गुजराती माणसांचे अस्तिव निर्माण करावे.

    • @sanjeevkulkarni9924
      @sanjeevkulkarni9924 2 дні тому +2

      कॉमेडी किंग😅

    • @sundrarbapunarawade8136
      @sundrarbapunarawade8136 2 дні тому

      मनोकल्पित खोटा प्रचार

    • @avinashmotewar5175
      @avinashmotewar5175 19 годин тому

      राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी पासून मराठी माणसाची आहे.

  • @white_cloud369
    @white_cloud369 2 дні тому +50

    EVM हॅक करणे म्हणजे कॅल्क्युलेटर हॅक करण्यासारखे आहे!😂😂😂

    • @vishalnannaware8557
      @vishalnannaware8557 2 дні тому +6

      Reality ahe.. listen the word of Elon Musk on this

    • @vaishnavichepe6871
      @vaishnavichepe6871 День тому

      Kahi reality nahi.. evm hack hot naste. it's a one time programme machine.. to Elon Musk mahantla hota everything can be hack.. can be Ani karta yeta hyat khup farak ahe na.. tyani pudhe bolava ki hyavr.. calculator hack karun dakhvava tyane.. tumhi UA-cam vr fakta survey karun hot nahi dada.. khup janta he silent voter aste.. khup lokani nailajatav bjp la vote kela.. dusrya paksha kade kiti nete ahet changle te dakhvava na.. lokanchi akkal ethe thikanavr nahi aarkshan pahije, jativad kartat.. sagli tarun pidhi Ani yenari pidhi bharadli jatey.. kay garaj ahe tumhala aarakshanachi buddhivr vishvas nahi ka swatacha.. ha tumhi economical reservation dyana.. ambedkar pn sangun gelet 10 varshach chalava he reservation system ka pudhe suru thevli tumhi.. population vr bill pass Kara kahitari... Pollution vr niyam bandha.. properties kiti asyla havya tyavr niyam Kara..sheti sathi vikas kara..lokana nakoy he free madhe sagla havay.. shivaji janmava pn dusrycha gharat.me kay Kontya paksha kadun bolat nahi jantach chorti Ani swarthi ahe mg nete tr tyatunch tayar hotat..

  • @vikasmane7920
    @vikasmane7920 День тому +4

    महाराष्ट्रात निवडणूक पुन्हा घ्या😮😮😮

  • @nandrammadane4519
    @nandrammadane4519 2 дні тому +77

    बँलेटपेपरवर फेरनिवडणुका घेणे गरजेचे आहे कारण मशीनमध्ये गडबड आहे.

    • @umesh5469
      @umesh5469 2 дні тому

      तुझ्या सारख्या खानदानी गुलामाना वाटते तसें फक्त 😂

    • @avinashgaikwad5147
      @avinashgaikwad5147 2 дні тому +2

      बॅलेट पेपर वर जास्त घोटाला होईल...

    • @dhrt-q2u
      @dhrt-q2u День тому

      ज्या इव्हीएमची बॅटरी ९९ टक्के होती, त्या मशीनमधील निकाल भाजपच्या बाजूने लागले तर ज्या मशीनमधील बॅटरी ६० ते ७० टक्के होती, त्या मशीनमधील निकाल कॉंग्रेसच्या बाजूने लागले. हे रहस्य कॉंग्रेस नेते श्री. जयराम रमेश यांनी उघडकीस आणल्यानंतर, आम्ही आणखीनच बारकाईने अभ्यास केला. त्यानंतर आमच्या लक्षात आलेल्या या काही बाबी :
      १. इव्हीएम मशीन टेबलवर ठेवताना, उचलताना किंवा सरकवताना जर का तिरके झाले तर आतली मतं घरंगळत भाजपात जातात.
      २. हे मशीन उचलून गदागदा हलवले तर आतली मते एकमेकांवर आपटून त्यांचा संगम होतो आणि भाजपाच्या मतांमध्ये वाढ होते. ( हे गदागदा हलवणे आणि हनुमान यांचाही संबंध असावा. तिथून ही मतं रामाकडे जात असावीत, असे पिचत्तीस टक्के शास्त्रज्ञांना वाटते. )
      ३. काही ठिकाणी या मशीनची पूजा करून, त्यांना हळदीकुंकू वाहून कमळाचे फूल दाखवतात. तिथे सगळीकडे आतली मते कमळाकडे जातात.
      ४. काही ठिकाणी कामचुकार कर्मचारी आहेत. ही सगळी मशीन्स ते नीट धूत नाहीत. त्यामुळे या मशीनमध्ये मागच्या इलेक्शनची चिकटून बसलेली जी मतं असतात, ती भाजपाला आयती मिळतात आणि भाजपाचा विजय होतो.
      ५. काही अधिकारी मतमोजणी करताना रामनामाचा जप करतात. त्यामुळे मतांचं मतपरिवर्तन होतं आणि ती स्वतःहून भाजपात जातात आणि भाजपाचा विजय होतो.
      ६. सगळ्यात महत्त्वाचे : अनेक ठिकाणी मतमोजणी कॉंप्यूटरवर होते. प्रत्येक कॉंप्यूटरला RAM असतो. तिथेच सगळा राडा होतो. प्रत्येक ठिकाणी RAM असल्यामुळे ही मत हिंदूत्ववादी होतात आणि भाजपाचा विजय होतो. हा सेक्युलर विचारसरणीचा पराभव आहे. अल्पसंख्याक समाजावर अन्याय आहे. याविरुद्ध विश्वव्यापी आंदोलन झाले पाहिजे.
      नजीकच्या काळात महाराष्ट्रातही असे बरेच शोध लागण्याची शक्यता आहे, तरी नागरिकांनी शोधप्रूफ कपडे घालून वावरावे. अन्यथा काही शोध घुसण्याची शक्यता आहे !

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 2 дні тому +13

    तज्ञ आहेत ,पण न्याय देणारे कुठे

  • @mangeshkadam8282
    @mangeshkadam8282 2 дні тому +67

    जर लोकांच्या मनात शंका असेल आणि bjp la आपल्या विजयाची ऍवढी खात्री असेल तर पेपर ballat घ्यायला काय हरकत आहे होऊन जाऊदे कोणाचाच मनात शंका नको

    • @Barbarikyt111
      @Barbarikyt111 2 дні тому +3

      आपण तेच करत बसू आपल्याला काय काम धंदा 😂😂

    • @loveyou-sd3zh
      @loveyou-sd3zh 2 дні тому

      kay dhanda aahe as pn tula chatu​@@Barbarikyt111

    • @MadVideosYT
      @MadVideosYT 2 дні тому +3

      ​@@Barbarikyt111 दादा तुम्ही राहू द्या. ज्यांचं काम आहे ते करतील ना. तुम्ही आधी दोन चा पाढा पाठ करा बघू

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 2 дні тому +1

      😂😂😂​@@MadVideosYT

    • @Barbarikyt111
      @Barbarikyt111 2 дні тому

      @ नको भाऊ तू १ ,२ येतात का बग 😂😂😂

  • @vishalgaikwad582
    @vishalgaikwad582 2 дні тому +5

    ईव्हीएम बंदच झालं पाहिजे घरोघरी जाऊन ईव्हीएम पाहिजे कि नाही लेखी सर्वे करा आणि सुप्रीम कोर्टात नेऊन फेका शेवटी लोकशाहीत लोकांच मत महत्वाचे आहे 🙏

  • @kumarchavan7536
    @kumarchavan7536 День тому +4

    अश्या निवडणुकांमुळे पुढच्या मतदानाचा टक्का नक्की कमी होईल.

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 2 дні тому +108

    E V M अफरातफर महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक निकाल घोटाळा प्रकरण २०२४ version 3.0

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 2 дні тому

      गू खाओ पाकिस्तान जाओ

    • @umesh5469
      @umesh5469 2 дні тому

      😂

    • @dhrt-q2u
      @dhrt-q2u День тому

      ज्या इव्हीएमची बॅटरी ९९ टक्के होती, त्या मशीनमधील निकाल भाजपच्या बाजूने लागले तर ज्या मशीनमधील बॅटरी ६० ते ७० टक्के होती, त्या मशीनमधील निकाल कॉंग्रेसच्या बाजूने लागले. हे रहस्य कॉंग्रेस नेते श्री. जयराम रमेश यांनी उघडकीस आणल्यानंतर, आम्ही आणखीनच बारकाईने अभ्यास केला. त्यानंतर आमच्या लक्षात आलेल्या या काही बाबी :
      १. इव्हीएम मशीन टेबलवर ठेवताना, उचलताना किंवा सरकवताना जर का तिरके झाले तर आतली मतं घरंगळत भाजपात जातात.
      २. हे मशीन उचलून गदागदा हलवले तर आतली मते एकमेकांवर आपटून त्यांचा संगम होतो आणि भाजपाच्या मतांमध्ये वाढ होते. ( हे गदागदा हलवणे आणि हनुमान यांचाही संबंध असावा. तिथून ही मतं रामाकडे जात असावीत, असे पिचत्तीस टक्के शास्त्रज्ञांना वाटते. )
      ३. काही ठिकाणी या मशीनची पूजा करून, त्यांना हळदीकुंकू वाहून कमळाचे फूल दाखवतात. तिथे सगळीकडे आतली मते कमळाकडे जातात.
      ४. काही ठिकाणी कामचुकार कर्मचारी आहेत. ही सगळी मशीन्स ते नीट धूत नाहीत. त्यामुळे या मशीनमध्ये मागच्या इलेक्शनची चिकटून बसलेली जी मतं असतात, ती भाजपाला आयती मिळतात आणि भाजपाचा विजय होतो.
      ५. काही अधिकारी मतमोजणी करताना रामनामाचा जप करतात. त्यामुळे मतांचं मतपरिवर्तन होतं आणि ती स्वतःहून भाजपात जातात आणि भाजपाचा विजय होतो.
      ६. सगळ्यात महत्त्वाचे : अनेक ठिकाणी मतमोजणी कॉंप्यूटरवर होते. प्रत्येक कॉंप्यूटरला RAM असतो. तिथेच सगळा राडा होतो. प्रत्येक ठिकाणी RAM असल्यामुळे ही मत हिंदूत्ववादी होतात आणि भाजपाचा विजय होतो. हा सेक्युलर विचारसरणीचा पराभव आहे. अल्पसंख्याक समाजावर अन्याय आहे. याविरुद्ध विश्वव्यापी आंदोलन झाले पाहिजे.
      नजीकच्या काळात महाराष्ट्रातही असे बरेच शोध लागण्याची शक्यता आहे, तरी नागरिकांनी शोधप्रूफ कपडे घालून वावरावे. अन्यथा काही शोध घुसण्याची शक्यता आहे !

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 дні тому +13

    मतदारांच्या, उमेदवारांच्या EVM हटाव च्या तक्रारींची दखल घेऊन "बॅलेटपेपर " वरती निवडणूक का घेतली जात नाही, मतदान करणार्‍या मतदाराच्या मताचा ,विचारांचा आदर करून "बॅलेटपेपर " वरील मतदान पुढील काळात घेतले पाहिजे.

    • @satyakale-l7i
      @satyakale-l7i 2 дні тому +1

      Tyat khop problem aahe booth capturing vagre

    • @shirishkulkarni9296
      @shirishkulkarni9296 19 годин тому

      बूथ क्यापचरींग साठीच मतपत्रिका वर निवडणूक हवी आहे.😂😂

  • @riteshohol8231
    @riteshohol8231 2 дні тому +9

    साल 2000 मध्ये झारखंड हा बिहार रज्या पासून वेगळा झाला
    आणि feb madhe पाहिली निवडणूक झाली
    18 Dec 2005 ल दुसरी निवडणूक झाली
    त्या नंतर 2009 मध्ये तिसरी निवडणूक
    झारखंड = 20 December 2009 झाली
    महाराष्ट्राची= 13 Oct 2009 ऑक्टोंबर मध्ये झाली
    मग 2014 मध्ये
    झारखंड =. 20 डिसेंबर 2014
    महाराष्ट्र = 15 ऑक्ट 2012
    2019 परत same
    झारखंड = 20 Dec 2019
    महाराष्ट्र = 21 Oct 2019
    Mang 2024 मध्ये च का दोन्ही राज्याची ऐक सोबत निवडणूक घ्येनात आली
    कारण भारतातील GDP नुसार सगळ्यात श्रीमंत राज्य घ्यायचं आणि 19 व्या क्रमांकाचं राज्य काँग्रेस ला द्यायचं
    आणि कोणी EVM वर पण बोलणार नाही .
    म्हणून च इतक्या confidence मधे महणता की
    मी पुन्हा येईल !

  • @sumangalaparsade3917
    @sumangalaparsade3917 2 дні тому +15

    ईव्ही ऐम विषयी खोट्या बातम्या पसरवत आहेत मग वायनाड मधे प्रियांका गांधी कशी निवडुन येते

    • @loveyou-sd3zh
      @loveyou-sd3zh 2 дні тому

      tuzi i ghal..

    • @chhayapuranik9291
      @chhayapuranik9291 2 дні тому +1

      प्रियांकाच्या तेथील EVM करेक्ट काम करतयं😅

    • @amitkurane5623
      @amitkurane5623 2 дні тому

      अंध भक्त

  • @avimango46
    @avimango46 2 дні тому +26

    पोस्टल बॅलेट किती आणि ई व्ही एम ची मते किती? याची तुलना करणे म्हणजे एका भोपळ्याची(?)तुलना एका आवळ्याशी करण्या जोगी असू शकते 😂 आक्षेप असाही आहे कि जिकडे बघावे तेथे कुलकर्णी च कसे 😂

  • @livelive7424
    @livelive7424 2 дні тому +5

    Khup gaflat keliy

  • @PravinPatil-u9t
    @PravinPatil-u9t 2 дні тому +3

    लोकसभेला आलेले मा वि आ च्या उमेदवारांनी राजीनामा देऊन फेर निवडणुकीला सामोरे जावे 😅😅😅😅

  • @prafullachandrakale5242
    @prafullachandrakale5242 День тому +3

    निवडुक लढवण्यास लाखो लागतात मग 40000 हजाराची काय सांगता. ह्यासगळ्या पेक्षा जनतेची कामकरा ऊगाच ईव्हीऐमवर खारफोडु नका.ऊबाठा ने ऊगाच कांगावूपणा करु नये, लोकाना काय समजता××××.

  • @akshayshinde6137
    @akshayshinde6137 2 дні тому +50

    निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय च विकले गेलेत। लोकशाही च राहिली नाही तर ह्या देशाचं काहीच नाही होऊ शकत।

  • @DineshModsing-ov6iz
    @DineshModsing-ov6iz 2 дні тому +9

    जनतेने कोणावर विश्वास ठेवला पाहिजे

    • @shivajishinde8258
      @shivajishinde8258 2 дні тому

      निवडून आलेले नेते सुद्धा निवडून आल्यानंतर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात
      मग विश्वास ठेवायचा तरी कोणावर
      आपण एखाद्या उमेदवाराला मत देऊन निवडून आणतो नंतर तो भलत्याच पक्षात निघून जातो
      केवळ त्याच्या स्वार्थासाठी
      मतदारांच्या मतांचा स्पष्ट अपमान करतो

    • @shivajishinde8258
      @shivajishinde8258 2 дні тому

      उमेदवार निवडून आल्यानंतर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात
      मग विश्वास ठेवायचा तरी कोणावर
      आपण एखाद्या उमेदवाराला मत देऊन निवडून आणतो नंतर तो भलत्याच पक्षात निघून जातो
      केवळ त्याच्या स्वार्थासाठी
      मतदारांच्या मतांचा स्पष्ट अपमान करतो

  • @vishnupatil1855
    @vishnupatil1855 2 дні тому +31

    पुढील पिढी साठी लोकशाही वाचवणे फार महत्त्वाचे आहे. अंधभक्त होऊन चालणार नाही

    • @devsathe5561
      @devsathe5561 2 дні тому +4

      चमचे होऊन पण चालणार नाही..

    • @rushirothe1372
      @rushirothe1372 2 дні тому

      ​@@devsathe5561chamche tumhi zalet re nuste chamche nahit tar gulam zalet tumhi,,

    • @samirmansuri85
      @samirmansuri85 2 дні тому +4

      ​@@devsathe5561mhanje ha andh bhakt sapadla aplyala 😂

    • @shirishkulkarni9296
      @shirishkulkarni9296 19 годин тому

      आपले सर्व नेते ( सत्ताधारी व विरोधी पक्षनेते) रात्रंदिवस लोकशाही वाचवण्यासाठीच काम करत आहेत पण लोकशाही बिचारी मरु द्या मला तुमच्या तावडीतून सुटका होईल तर बरं होईल असं म्हणत असेल .

  • @albertdsilva989
    @albertdsilva989 2 дні тому +5

    EVM नाहीतर EC वर पण शंका आहे.कितीही प्रयत्न करा काहीही फायदा नाही. ही निवडणूक अतिशय नियोजन पद्धतीने सेटींग केली गेली आहे.

  • @bharatagiwale1831
    @bharatagiwale1831 2 дні тому +60

    ही लोकशाहीची थट्टा आता यापुढे निवडणुका घेऊ नका भाजपा विजयी कायमची लाज वाटायला पाहिजे कशाला प्रगत राष्ट्राची स्वप्ने दाखवता

    • @avinashgaikwad5147
      @avinashgaikwad5147 2 дні тому

      तुम्हाला पाहिजे ते केले म्हणजे लोकशाही काय.. तुम्ही हरले की evm बरोबर नाही... महाराष्ट्रातल्या जनतेने मवीआ ला नाकारलेय... लाथ घातलेय 😂😂

    • @bharatagiwale1831
      @bharatagiwale1831 2 дні тому

      @avinashgaikwad5147 हेच खरे आहे पुढे समजेलच्। तुम्हाला यापुढे महाराष्ट्र हिताचा एकही निर्णय घेतला जाणार नाही

    • @jantathanedarnews8118
      @jantathanedarnews8118 23 години тому

      लोकसभेला मविआ चे उमेदवार निवडून आले तेव्हा EVM मध्ये दोष नव्हता.
      विधानसभेला महायुतीचे उमेदवार निवडून आले/Evm मध्ये दोष व्हा...

    • @bharatagiwale1831
      @bharatagiwale1831 22 години тому

      @@avinashgaikwad5147 भाजपाचा बॅलेट ला एवढा विरोध का

  • @ravindrakamble1948
    @ravindrakamble1948 День тому +7

    निवडणुका परत झालीच पाहिजे बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायला पाहिजे .. EVM मशीन बंद झाली पाहिजे.....😮😮😮😮

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu 2 дні тому +18

    हरियाणा व महाराष्ट्र राज्य च्या निकाला वर दाट शंका आहे

    • @umesh5469
      @umesh5469 2 дні тому +1

      😂

    • @shirishkulkarni9296
      @shirishkulkarni9296 19 годин тому

      लोकसभा निवडणुकीवर शंका नाही का?

  • @RafikPathan-di5om
    @RafikPathan-di5om 2 дні тому +5

    देशातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो होणार नाही होणार आपलं काम नाही देश म्हणतो ती होईल देशातील तमाम जनतेचे म्हणणं मशीन हटाव देश बचाव

  • @Chris-bs8sh
    @Chris-bs8sh 2 дні тому +11

    ईव्हीएमवर बंदी घालण्यात आली पाहिजे, बॅलेट पेपरवर मतपेटीतून निवडणूक घेण्यात यावी, यासाठी छापील पुरावा आवश्यक करावा. जात-आधारित जनगणना करावी

  • @Magnet-y6p
    @Magnet-y6p 2 дні тому +4

    पुनर पडताळणीची प्रक्रिया खूपच किचकट असून खूप महागडी व वेळखाऊ आहे यामुळे याचिकाकर्ते सोबत अन्याय होण्याची शक्यता जास्त आहे.

  • @appasahebbhosale1663
    @appasahebbhosale1663 2 дні тому +28

    मला वाटते evm वर इतक्या शंका असतील तर ही निवडणूक रद्द करून लगेच योग्य तयारीनिशी मत पत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात , बघू यात खरं काय आहे , आत्ताच करून पहावे म्हणजे खरे खोटे समजेल.

  • @eknathshelar5113
    @eknathshelar5113 2 дні тому +2

    अशी शंका लोकसेभेच्या वेळी कशी काय लक्षात आली नाही

  • @babasahebfalke7572
    @babasahebfalke7572 2 дні тому +1

    पाच वर्षे कीतीही बोंबला काहीही फरक पडणार नाही

  • @SAMEERALI-u9r4x
    @SAMEERALI-u9r4x 2 дні тому +7

    100 % VVPAT KA COUNT HONA CHAHIYE.

  • @manoharpatil2147
    @manoharpatil2147 2 дні тому +2

    जनतेनेच व्यक्तीश प्रत्येकाने ballots पेपर वर elections घ्यावे असा अर्ज तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे करुन पोहोच घ्या.

  • @georgekunjappan7321
    @georgekunjappan7321 2 дні тому +1

    आंदोलनातून सत्तेवर आलेले नेते लोक नाहीत, ते सर्व दुसऱ्या पिढीचे नेते आहेत, त्यांना आंदोलनाची ताकद माहीत नाही.

  • @siddharthmore8196
    @siddharthmore8196 2 дні тому +3

    EVM मशीन बंद केले पाहिजे बॅलेट पेपरवर मतदान व्हायला हवी

  • @sundrarbapunarawade8136
    @sundrarbapunarawade8136 2 дні тому +1

    E V M वर निवडणूक नको बॅलेटवर घ्या म्हणजे पुन्हा चंबळ खोर्‍या सारखी स्थिती पूर्ण भारतात तयार करणे

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 2 дні тому +3

    EVM ची ज्या वेळी तपासणी होईल त्यावेळी ज्या EVM मध्ये मतदान झाले तीच मशीन पाहिजे

  • @suryakantnikam1882
    @suryakantnikam1882 2 дні тому +14

    मतदारांना आपले मत कुणाला गेले याची स्लीप मशीनमध्ये दिसते. तीची मोजणी करता येते. सर्व प्रक्रीया पारदर्शक आहे. मशिन सील केले जाते व उघडले जाते तेव्हा सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. तेव्हा कुठेही काहीच गडबड होऊ शकत नाही. उगीच इव्हीएम च्या नावे खडे फोडण्यात अर्थ नाही.

    • @vikrantdhanavade8005
      @vikrantdhanavade8005 2 дні тому

      स्लीप ची मोजणी होत नाही. जर का कोणी तपासणी साठी अर्ज केलाच तर त्याला फक्त 5% मशिन्स तपासणी साठी दिल्या जातात. यामधे झालेल्या मतदानाचा डाटा clear करून दिला जातो आणि नंतर mock test घेतली जाते ज्यामधे उमेदवार वेगवेगळी मते टाकून पाहतो आणि जितकी मते पडली त्याची तपासणी होते.
      थोडक्यात काय .. तर तपासणी साठी निवडणुकीच्या दिवशी झालेले मतदान पाहिले जात नहीं तर मशीन वर mock test करून मशीन कशी काम करते एवढच दाखवल जाते. स्लीप मोजून त्याची शहानिशा मशिन्स मधल्या व्होट बरोबर करण्यात यावी ही मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती परंतु त्यांनी वेळ आणि खर्च चे कारण सांगून ती नाकारली.
      पण जर का 5 वर्षाचे सरकार बनणार असेल तर निकाल लागायला अजून एक दोन दिवस आणि खर्च लागणार असेल तर हरकत काय? पारदर्शकता ठेवायला निवडणुक आयोग का घाबरत? आणि जन मत आपणालाच आहे हा विश्वास bjp ला असेल तर BJP याला का विरोध करते?

    • @sarojsawant1127
      @sarojsawant1127 2 дні тому +1

      Bjp ka

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 2 дні тому +1

      Andhabhakta

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 2 дні тому +1

      Software, coding navachi pan gosta aste tyane EVM manage karta yete. Get your self upgraded

    • @indrajeetpaygude8730
      @indrajeetpaygude8730 2 дні тому +1

      आर्टिफिशियल इंटेलेजन्स च्या जगात सर्व शक्य आहे, त्याला पण काहीतरी प्रोग्राम कोड सेट केला असेल ना

  • @Ganeshadatrao95
    @Ganeshadatrao95 2 дні тому +2

    VVpad ची मोजणी करायला पाहिजे...
    आपण बातमी बनवली आहे पण त्यात ठोस कोणताच मुद्दा लक्षात येत नाही, evm योग्य आहे की नाही

  • @YogeshPatil-qs1ln
    @YogeshPatil-qs1ln 2 дні тому +1

    झारखंड मध्ये तर Evm खूप मस्त आहे 😂😂😂

  • @basvantkondalwade250
    @basvantkondalwade250 2 дні тому +6

    EVM हॅक होऊ शकते का?
    हो!
    मग याचा काय पुरावा आहे कि ज्याच्या हाती लगाम आहे ते लोक स्वतः चा स्वार्थासाठी ते हॅक करू शकणार नाहीत?

    • @मोरयाmorya
      @मोरयाmorya 2 дні тому +3

      Any machine can be hacked
      EVM hack केलं नसेल पण ह्यांनी आपल्या प्रत्येक उमेदवाराला 50 हजार मते सेट करून ठेवले असणार

  • @01kprashant
    @01kprashant 2 дні тому +1

    बूथ कॅपचर करून निवडणुका जिंकण्यासाठी हा खेळ चालला आहे हे तज्ञ म्हणवून घेणाऱ्यांना समजत नाही का

  • @kailasbhosale7790
    @kailasbhosale7790 2 дні тому +5

    फेर निवडणूक. झाली तर खर खोटं समोर येईल

  • @sudhirogale1687
    @sudhirogale1687 2 дні тому +2

    सर्व रुदाल्याना हिरवा सलाम ।। सर्व रुदाल्याना हिरवा सलाम ।। सर्व रुदाल्याना हिरवा सलाम ।। सर्व रुदाल्याना हिरवा सलाम ।। सर्व रुदाल्याना हिरवा सलाम ।। सर्व रुदाल्याना हिरवा सलाम ।। सर्व रुदाल्याना हिरवा सलाम ।। सर्व रुदाल्याना हिरवा सलाम ।। सर्व रुदाल्याना हिरवा सलाम ।। सर्व रुदाल्याना हिरवा सलाम ।। सर्व रुदाल्याना हिरवा सलाम ।। सर्व रुदाल्याना हिरवा सलाम ।।

  • @SantramJadhav-uz1pu
    @SantramJadhav-uz1pu 2 дні тому +1

    लोकसभेला ईव्हीएम होते त्यावेळी कोनी आक्षेप का केला नाही हेंच कळत नाही

  • @nitinkulkarni631
    @nitinkulkarni631 2 дні тому +1

    रॉकेट सोडा बैलगाडी घ्या

  • @retibunder1393
    @retibunder1393 2 дні тому

    Customised preprograming can be done.verify it by expert's

  • @marutikanade2119
    @marutikanade2119 2 дні тому

    या अगोदर कधीच कोणी निवडणुकांवर इतका मोठा अविश्वास दाखवला नव्हता. आत्ताच निवडणूक आयोग पारदर्शीपणा बिलकुल ठेवत नाही. आपल्या शंकेचे निरसन करायला कोर्ट कचेऱ्या करा, त्याचा निकाल येईपर्यंत गेली पाच वर्ष निघून.

  • @samadhanshinde1340
    @samadhanshinde1340 День тому

    ईव्हीएम exchange हा प्रकार 100% तक्रारीवरून ज्या मतदारसंघाची संपुर्ण व व्ही व्हिपैट तपासल्या गेल्या पाहिजेत व मोजायला दर कमी असावेत.

  • @RARE_0_0_7
    @RARE_0_0_7 2 дні тому +19

    Machine that is operated electronically can be manipulated using codes.
    .
    As simple as that.😅

    • @abhilashkulkarni14
      @abhilashkulkarni14 2 дні тому +6

      please upload a video explaining your claim with codes

    • @aba989
      @aba989 2 дні тому +1

      ✅✅

    • @aba989
      @aba989 2 дні тому +1

      ✅✅ that's true.

    • @Pointblank1329
      @Pointblank1329 2 дні тому

      Hack karun dakhav, itha hagnyapeksha😂

    • @RARE_0_0_7
      @RARE_0_0_7 2 дні тому +4

      @abhilashkulkarni Don't worry brother you guys wont accpet that too.
      .
      Even one of IAS officer who resigned did complain about EVM hacking.
      .
      And ECI didn't provide 5 EVM to lawyers who were asking them to provide.

  • @rsrecipeblogs3807
    @rsrecipeblogs3807 2 дні тому +2

    करायलाच पाहिजे
    EVM cha घोटाळा समोर यायलाच हवा

  • @AmitKamble-bz6xd
    @AmitKamble-bz6xd 2 дні тому +3

    सर्वात महत्वाचे ताई आपन भविष्य काळा वरती बोलण्याचे विसरत आहात यातच आपली निष्पक्ष पत्रकारिता भारतीय जनतेच्या निदर्शनास येत आहे? धन्यवाद चातुकरी पत्रकारिता केल्या बद्दल 😂

  • @nitinhuwale1022
    @nitinhuwale1022 День тому

    प्रत्येक उमेदवाराची स्वतंत्रपणे vvpat लावावी आणि ती vvpat मतदान संपताच तिथेच इन्कॅमेरा सीसीटीव्ही निगराणी मध्ये जागेवर मोजणी करुन द्यावी.

  • @vijaypagare7827
    @vijaypagare7827 2 дні тому +1

    लोकसभा निवडणुकांमध्ये यांनी अक्षैैप का घेत ला नाही भामटय़ांचा बाजार

  • @kailasjadhav857
    @kailasjadhav857 День тому

    पडलेल्या सर्व उमेदवार यांनी त्याचे मतदार घेऊन उतरलं पाहिजे

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 2 дні тому +2

    काऊटिंग प्रोग्रॅम सेट केला जातो

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 19 годин тому

    बॅलेट पेपर वरच मतदान झाले पाहिजे.नाहितर विरोधी पक्षांनी बहिष्कार करावा

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild 2 дні тому +5

    Judge la washing machine tari operate karta yete kay 😂😂
    Challe mothe EVM safe aahe mhanayala 😮😮😢❤

    • @krushnamundhe5428
      @krushnamundhe5428 2 дні тому

      कोर्टात गेलाय का कधी जाऊन बघ कधीतरी मग समजेल तुला न्यायाधीशांची ताकद

  • @prakashrewale9776
    @prakashrewale9776 День тому

    आमच्या ऑफिस मध्ये एका बीजेपी समर्थकाने ११ वाजताच बीजेपी जिंकल्या बद्दल मिठाई वाटली.गेल्या ६ महिन्यापुर्वीच निवडणुकीत तोंडघशी पडलेली बीजेपी आज बहुमताने कशी काय निवडून आली?

  • @SanjayCharegawakar
    @SanjayCharegawakar 2 дні тому +1

    भारतीय जनता पार्टीने लोकसभेचे इलेक्शन झालं जे अत्यंत महत्त्वपूर्ण होतं त्यामध्ये ईव्हीएम चांगल्या पद्धतीने वापरून प्रचंड बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळवता आलं असतं असं वाटत नाही का तुम्हाला वकील साहेब आता हे पराजित मनोवृत्ती यांची जी आहे हार सहन करण्याची शक्ती आहे सत्ता भोगण्याचा एक सवय काँग्रेसला राष्ट्रवादीला लागली आणि उद्धव ठाकरे चा समाप्त झाले हे सर्व नाटक पाहिजे काहीही साध्य होणार नाही हे आतून सर्वांना माहीत आहे

  • @sudhirpendharkar6101
    @sudhirpendharkar6101 17 годин тому

    बूथ कॅपचेरींग आसान होगा हार की संभावना लगे तो गडबड कर के चूनाव स्थगित करा सकते हैं EVM के पहले यही होता था ओर काँग्रेस को ऐसें ही चुनाव पसंद है.

  • @nageshwaghmode5427
    @nageshwaghmode5427 День тому

    सगळ्यात आधी मतदान यादी अद्ययावत केली पाहिजे ती आधार कार्ड ला लिंक केली पाहिजे आणि fingerprint घेऊनच मतदान घेतले पाहिजे त्यामुळे बोगस मतदान होणार नाही आणि accurate मतदान होईल खरी पारदर्शकता येईल.

  • @RONYDOGYT
    @RONYDOGYT 2 дні тому +2

    बॅलेट वर हेराफेरी गोंधळ बुथ कॅप्चर यामुळेच इ व्ही एम आले.

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 2 дні тому +1

    साहेबांनी पिलू सोडलं बाकीचे लागले नाचायला

  • @MasterMove-w1l
    @MasterMove-w1l 2 дні тому

    ज्या राज्यात पैसा कमी.....तिथे भाजप निवडणूक हरले.....पण जिथे पैसा जास्त तिथेच बरोबर निवडून येतात.....असे कसे चालते....आणि EVM तपासणारे पण सर्व सरकारी इंजिनिअर आणि एक्स्पर्ट आणि कोर्ट पण त्यांचेच.....कुणाला काय घंटा माहित पडणार.....उगाच सर्व दिखावा आहे

  • @RaviKumar-yc4pb
    @RaviKumar-yc4pb 2 дні тому +1

    ज्यांच्या बाप एक नाही त्यांना ईव्हीएम घोटाळा वाटतॊ

  • @prashanttmhatre
    @prashanttmhatre 2 дні тому

    Re Counting fakt 5% ka? Ssc, hsc che paper recheck karayla jataat tevha fast 5% paper thodach check karel? Full vote count punha vhayla pahije

  • @sanjayyashwantsohani4820
    @sanjayyashwantsohani4820 2 дні тому

    EVM lecture by IIT professor.
    BBC ला आवाहन त्यांनी सदर लिंक वरिल व्याख्यानाचा अभ्यास करावा व त्यातील महत्वाचे मुद्दे आपल्या कार्यक्रमात सादर करावे.

  • @abhimane9013
    @abhimane9013 2 дні тому +3

    इथे लोक बदलत आहेत आणि मशीन का बदलू शकत नाहीत ?

  • @SachinDeshpande-pd9qc
    @SachinDeshpande-pd9qc 2 дні тому

    हे सरकार निवडणुक आयोग सारखेच आहे जिथे पैसा आहे त्या राज्यात हे मिळुन काम करतात जिथे नाही तिथे जस आहे तस ठेवतात

  • @CMGhatge
    @CMGhatge 2 дні тому

    वोटिंग केल्यानंतर VVPAT बॉक्समध्ये
    पडण्याच्या आत, मतदार निघून जातात
    हीच मोठी चूक आहे. चिट्ठी बॉक्समध्ये पडल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.

  • @2857sudhansu
    @2857sudhansu 12 годин тому

    बॅटरी बरोबर हार्ड डिस्क पन बदलूच शकत असनार ईविएम बनवनर्याला त्यचापूर्ण वापर कसा करायचा हे ही महितच आसनार

  • @Sumit12542
    @Sumit12542 2 дні тому +1

    हॅक टाईम 9am to 5pm नंतर EVM fast झाली 😢

  • @vishalprasad8802
    @vishalprasad8802 День тому

    न्यायालय, निवडणुक आयोग सत्ताधारी पक्षा कडून आहे काही नाही होऊ शकत...😡😡😡

  • @dr.rajendrabhosale8020
    @dr.rajendrabhosale8020 День тому

    लोकांचे शंका समाधान होण्यासाठी EVM च्या एवजी VVPAT मधील चिठ्याचि मोजणी करा.

  • @prajaktabandekar9525
    @prajaktabandekar9525 День тому

    निवडणूक परत घ्यायला हवी

  • @satishpatil5810
    @satishpatil5810 2 дні тому +1

    कोणताही महायुती नेता 160-180 पेक्षा जास्त जागा सांगत न्हवता किंवा भाजपचा आकडा 100 सांगत
    न्हवता

  • @dipaknimbalkar2787
    @dipaknimbalkar2787 День тому

    ज्याचा पक्षी त्याला मिळत नाही ना आता हे काय मिळणार आहे माझ्यासाठी केलेला

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 22 години тому

    #Bycott #EVM

  • @shivajiahire6205
    @shivajiahire6205 День тому

    आपल्याकडे सगळं भ्रष्ट कारभार आहे, न्यायालय,निवडणूक आयोग हे कमी पडेल म्हणून ईडीसीबीआय आहेत

  • @ravinanaware8294
    @ravinanaware8294 2 дні тому

    दिल्ली कर्नाटक तेलंगणा केरळ तामिळनाडू पंजाब झारखंड इथे मात्र व्यवस्थित चालले होते का

  • @truthexplor
    @truthexplor 16 годин тому

    Why such a high price(40000) per machine? Is it not stifling democracy?

  • @MangalbaiPatil-j9b
    @MangalbaiPatil-j9b 2 дні тому +1

    बॅलेट पेपरवर निवडणूक करा दुसऱ्या कोणत्याही प्रकारची करा काही होणार नाही कारण ते काहीही करू शकतात पैशाच्या जोरावर

  • @vijaykadam9051
    @vijaykadam9051 2 дні тому +2

    EVM GOVT. LAST 20 YEARS

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 2 дні тому +1

    कोणी काहीही म्हणो माझा ईव्हीएम वर विश्वास नाही