भाजप ने जर फडणवीस याना मुख्यमंत्री नाही केल तर मी कधीच यांना मतदान नाही करणार खूप काम केले आहे या माणसाने..! कुणाला जातीवरून द्वेष करण्यापेक्षा आपण काम पाहू..! देवा भाऊ ❤❤
@@satishdubey123. Mi tar congress la vote deil . Congress bramhan party ahe , bramhan north india madhe 10% ahet , te congress mage gele tar bramhan muslim dalit formula ne purna north india madhe bramhan varchasv asel .
दिल्ली नेते देवेंद्र फडणवीस वर अन्याय करत आहेत, सलग 3 वेळा 100 प्रेक्षा जास्त आमदार निवडून आणणार्या लोकनायकला अशी वागणूक देणे चुकीचे आहे. सुशिक्षित सुसंस्कृत नेतृत्व म्हणजे देवेंद्र जी. Devendra sir is simply great ❤
@@shamshinde3706mg bakiche 2 vela konamule ale ? Ani Shinde ne 80 jaaga ladhavlya tr 56 kahitri alya ahet.. hya logic ne sagle yeyla have hote na Shivsena che ? Deva bhau ne 3 vela 100+ anlet
या राज्यात जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस अशी दोघांनाही मानणारे मराठा राज्यात आहे. यात काही शंका नाही. आमचे असे मत आहे देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 19 खूप चांगल्या पद्धतीने राज्य चालवले आहे.. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघा शिवाय तिसरा कोणीच मुख्यमंत्री होता कामा नये. कारण राज्याचा पाहिजे तितका विकास होणार नाही.
Ulta boltoy Tyana bjp president banavnar hote pan sangh cha nirnay hota ki maharashtra madhe garaj ahe sadhya manun nai kela 2029 madhe te party president bannar ahe lihun ghya
Perfect Politician 🎉 (नो घोटाळे CM ) Ideal Age + Education + Language Proficiency + Experience + Central Government Support = Big projects planned in next 5 years 🇮🇳
@@mandar8557 आणि आज सगळे घोटाळेबाज bjp मध्ये आहे ..अजित पवार 70 हजार कोटी , छगन भुजबळ 30 हजार कोटी , नारायण राणे 400 कोटी ,विखे पाटील , प्रफुल्ल पटेल airline स्कॅम रात्र कमी पडेल इतकी मोठी लिस्ट आहे 😂😂😂
ह्या election नंतर एक गोष्ट कळली तुम्हाला काहीच राजकीय कळत नाही : नुसतं स्वतःच opinion टाकायचं 🤣 स्वतःचा अभ्यास वाढवा : 2 million subscriber असून काही होत नसतं : 5.6 million follower असलेल्याला 141 मत भेटले तेवढीच तुमची लायकी 🤡
मा देवेन्द्र भाऊ शिवाय दुसरा तिसरा को णी पण नको आहे महाराष्ट्र तील जनतेला देवेन्द्र भाऊ पाहीजे महाराष्ट्र तील जनतेचया गलयातील ताईत आहेत हे लक्षात केंद्रीय नेतृत्व ने अगोदर लक्षात ठेवावे
जरांगेची पीलावळ सोडले तर देवा भाऊ मुख्यमंत्री व्हावे म्हणून OBC ने हिंदूत्वाला भरगोस मतदान केले..आता हीच पीळावल एकनाथ शिंदे ला मुख्यमंत्री करा म्हणून ओकारी काढत आहेत झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवण्यासाठी 😂😂जय जिजाऊ जय शिवराय
एवढा उशीर करण्याची गरज नाही मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस चे नाव डिक्लेअर व्हायला पाहिजे होते आतापर्यंत फडणवीस एवढा मोठा नेता नाही जर फडणवीस ला टाळून जर केले तर महाविकास आघाडी आणि प्रबळ होईल
त्याला आईवरून शिव्या दिल्या, जात काढली, बायकोवर बोलले, मुलीवर बोलले, शरीरावर बोलले आणि राजकारणात नाही ते अनेक आरोप केले पण त्यावर एक चकार शब्द न बोलता हा वाघ आज सगळ्यांना पुरून उरला ! एकटा नाही सोबत अख्खी महायुती घेऊन आलाय आणि तेही रेकॉर्डब्रेक…🙌🔥 न भुतो ना भविष्यती…🚩🔥🥰
Modi yogi kahich nahi …. DF ni ghode lawlet pawar thakrey gharanya la. Udya amit shah la jad janar mhanun sagla radgana challay . Ekda kendrat gela deva bhau tar shah yogi che ghode lawel 😂😂😂 Only DF❤
सगळा आकड्यांचा खेळ आहे भाऊ आकडे थोडे वेगळे असते आणि महायुती मध्ये शरद पवार गटाला थोडे नीट सीट आले असते तर अजित पवार काकाला युती मध्ये आणून मुख्यमंत्री पद घेतलं असतं।
🙏 जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.🧡🚩 1} मराठा आरक्षण . 2} मुंबई मराठी माणसाचे अस्तित्व. 3} महाराष्ट्रात विकास. 4} वक्फ बोर्ड रद्द करणे. 5} महिला सुरक्षा. 6} तरुणाला नोकरी. 7} अतिक्रमण कडक (त्वरित) कारवाई .
काय राव सहा तासा आधी मराठा मुख्यमंत्री केल्याशिवाय पर्याय नाही आणि आता एक तासाआधी फडणवीस ला ठेवल्याशिवाय पर्याय नाही एक कुठलातरी नरेटिव्ह सेट करा तुमचा पण लल्लन टॉप होतोय का😂😂
@@pranalishinde8679 बोल भिडू वाले छान माहिती देत असतात पण प्रत्येक विषयाला मुद्देसूद माहिती शोधतांना त्यांची तारांबळ होतांना दिसते आहे आधीसारखं थोडे कमी पण दर्जेदार व्हिडिओ ची कमतरता भासते आहे असो शुभेच्छा त्यांना
महाराष्ट्र संपला... पुरोगामी महाराष्ट्र संपला... स्वाभिमानी महाराष्ट्र संपला... आता दिल्ली गुजरातच्या हातातले खेळणे आहे... मोदी अमित शहाने वाट लावली सगळ्या महाराष्ट्राची.. मनसे शिवसेना आणि राष्ट्रवादी सगळे स्थानिक पक्ष संपले (किंवा पक्षप्रमुख म्हणा).... मनसेची मराठी अस्मिता, शिवसेनेचा मराठमोळा हिंदुत्वाचा नारा, आणि राष्ट्रवादी काँग्रेस मराठा, पुरोगामी फॅक्टर संपले..... आता याची जागा घ्यायला भैया बिहारी हिंदुत्व येणार..... पूर्वी कसेही असो पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जोडी चांगली होती, शिवसेना आणि भाजपची जोडी चांगली होती, सोबतीला राज ठाकरे हे उत्तम होते वैयक्तिक दृष्ट्या....... महाराष्ट्राचे राजकारण हे अत्यंत आदर्शवादी होते.... प्रत्येक नेता एकमेकांची इज्जत करायचा... दामोदरदास मोदी ने फोडाफोडीचे राजकारण करून सगळे महाराष्ट्राचे अब्रू घालवले..... सनातनवादी हिंसक प्रवृत्तीचे हिंदू युवक महाराष्ट्राला उत्तर प्रदेश करून टाक नार..... सुरुवात झालेलीच आहे भिडे गुरुजींच्या कार्यकर्त्यांपासून...........
देवाभाऊ हे नाटककरुन हे महाराष्ट्रत भसवुन महाराष्ट्रात सुद्धा बॅलेट पेपरवर मतदान घ्या आणि पुन्हा सांगा ना बाबा ना त्यांना खेचुन मी हे संपुर्ण देशाला माहीत आहे ॽ
2014 ते 2019 मध्ये पंकजा मुंडे महादेव जानकर एकनाथ खडसे चंद्रशेखर बावनकुळे राम शिंदे असे बरेच ओबीसी नेते फडणवीस साहेबांनी घरी बसवले होते, म्हणून आज सर्व ओबीसी समाज फडणवीस साहेबा मागे आहेत,, 😂😂
चतुर, चाणक्य, आभासू नेतृत्व आदरणीय देवाभाऊच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे..
True. पण जे व्हिजन, जी विद्वत्ता देवभाऊंमध्ये आहे, त्यापुढे शिंदे हा काहीच नाहीये. त्याला नीट बोलताही येत नाही.
हा महाराष्ट्र आहे, Delhi नाही....जातीवादी महाराष्ट्र ने विकास पुरुष फडवणीस साहेबांचं बळी जातोय...
Maharashtra next yogi
@nickpop23 👍
@@nickpop23 deven chya wannabe baiko aani ghanerdi gaayiki varna deva chi buddhi kalate
भाजप ने जर फडणवीस याना मुख्यमंत्री नाही केल तर मी कधीच यांना मतदान नाही करणार
खूप काम केले आहे या माणसाने..!
कुणाला जातीवरून द्वेष करण्यापेक्षा आपण काम पाहू..!
देवा भाऊ ❤❤
Nivdnukicha chehra aani netrutva Eknat Shinde hote, Eknath SHinde Mukhyamantri n zhalyane mi pan BJP la rajyat Vote denar nahi.
तुमचे म्हणणे बरोबर आहे .
I will also not vote for BJP if He is not CM
@@satishdubey123. Mi tar congress la vote deil . Congress bramhan party ahe , bramhan north india madhe 10% ahet , te congress mage gele tar bramhan muslim dalit formula ne purna north india madhe bramhan varchasv asel .
@@satishdubey123.Minorityy
कर्तृत्वाला तोड नाही देवाभाऊंच्या ❤
होय तोडा तोडी करूनच तर आले 😂😂😂😂😂
🍉🍉🍉🍉🤬
@@akshayyyyyyyyyyyyत्याला राजकारण म्हणतात. पवार तोडा तोडी करतो तेव्हा त्याला तुम्ही बोलत नाही बरं.
@@akshayyyyyyyyyyyykrishna ch dp lavlay pan eka brahmana la virodh ky barobar nai mitra 😂
@@s.g.a9765 baman mhnje dev zale ka...
एक मात्र नक्की भविष्यातील पंतप्रधान आहेत देवेंद्र फडणवीस साहेब.
आतापासून शुभेच्छा 💐💐
Maharashtra madhli lok pay khechyla ahet😂
Swata Amit shah l bhiti batate df chi😂@@katvokabaap3956
नंतर लोकं म्हणू लागणार की ब्राह्मण पंतप्रधान नको म्हणून 😂😂😂
@@amitakorde1082 atta parayant jasatar brahman zale ahhet
घे ना तूझ्या बायको वर चढून @@amitakorde1082
अभ्यासू व्यक्ती म्हणजे देवेंद्रजी 👌👌
Evm😂
@@Rara-kp9cz gharphodi karnyat khupach abhyas ahe
दिल्ली नेते देवेंद्र फडणवीस वर अन्याय करत आहेत, सलग 3 वेळा 100 प्रेक्षा जास्त आमदार निवडून आणणार्या लोकनायकला अशी वागणूक देणे चुकीचे आहे. सुशिक्षित सुसंस्कृत नेतृत्व म्हणजे देवेंद्र जी.
Devendra sir is simply great ❤
आत्ताचे 100 एकनाथ शिंदेच्या मुळे आलेत.... त्यांच्या ground वरील कामांमुळे योजणांमुळे आणि कट्टर हिंदुत्ववादी ideology मुळे 🙏
@@shamshinde3706Ho kaa😅😅😅
@@shamshinde3706mg bakiche 2 vela konamule ale ? Ani Shinde ne 80 jaaga ladhavlya tr 56 kahitri alya ahet.. hya logic ne sagle yeyla have hote na Shivsena che ? Deva bhau ne 3 vela 100+ anlet
Kay logic ahe rao Devendra fadanvis sarakar chalavat hote akanath shinde navala cm hote sarv yojana Devendra yanchya ahet
@@appa24education68 मग निवडणूक देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात लढवायला पाहिजे होती.... का घाबरली BJP
या राज्यात जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस अशी दोघांनाही मानणारे मराठा राज्यात आहे. यात काही शंका नाही. आमचे असे मत आहे देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 19 खूप चांगल्या पद्धतीने राज्य चालवले आहे.. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघा शिवाय तिसरा कोणीच मुख्यमंत्री होता कामा नये. कारण राज्याचा पाहिजे तितका विकास होणार नाही.
👍
@@Ayush_online हा महाराष्ट्र आहे दिल्ली नाही, जातीवादी महाराष्ट्र मधे फक्त मराठा मुख्यमंत्री लागतो, ब्राम्हण नाही चालत
मी जरांगे लां सपोर्ट करतो पण देवा भाऊ ला पण सपोर्ट करतो ❤
कारण हे नेता कामे चांगले करतो
Chmnya@@ninjamrtal6510
Vinod tawade
अमित शहा ल फडणवीस केंद्र मध्ये नको आहे 😂
Tyacha sharad pawar karel😂
Khatarnaq ghode lawtoy ha manus … 😅😅
😂😂
Ulta boltoy
Tyana bjp president banavnar hote pan sangh cha nirnay hota ki maharashtra madhe garaj ahe sadhya manun nai kela
2029 madhe te party president bannar ahe lihun ghya
@@s.g.a9765 modi nantar bjp la chahara nahi Ani rss df sobat ahhe
देवाभाऊ Is Great Man 🙏
भाजपा देवेंद्र फडणवीसांना किमान २.५ वर्षा करीता तरी मुख्यमंत्री करतीलच.
देवा भाऊ च फक्त
फ़ड़नवीस राजकारणातील श्री कृष्ण आहेत 🚩✌️
Perfect Politician 🎉 (नो घोटाळे CM ) Ideal Age + Education + Language Proficiency + Experience + Central Government Support = Big projects planned in next 5 years 🇮🇳
Then why our percentage of gdp contribution falling since 2014
अरे बाबा सगळ्यात जास्त bjp पैसे ओतते निवडणुकीत ..हा पैसा भ्रष्टाचारातुनच येतो ..घोटाळे बाहेर यायला ed ने रेड पण तर टाकली पाहिजे 😂
@kartikmore9228 UPA 1 & UPA 2 - 12 लाख कोटी चे घोटले करून काहि झाला नाही 😢
@@mandar8557 आणि आज सगळे घोटाळेबाज bjp मध्ये आहे ..अजित पवार 70 हजार कोटी , छगन भुजबळ 30 हजार कोटी , नारायण राणे 400 कोटी ,विखे पाटील , प्रफुल्ल पटेल airline स्कॅम रात्र कमी पडेल इतकी मोठी लिस्ट आहे 😂😂😂
@@mandar8557 कोणावर आरोप सिद्ध झाले 12 लाख कोटीचे कोन जेल भोगतोय ...सगळे तर भाजपात गेले आरोप झालेले...मग घोटाळा झाला पन कोणी केला कळत नाही अस आहे का
ह्या election नंतर एक गोष्ट कळली तुम्हाला काहीच राजकीय कळत नाही : नुसतं स्वतःच opinion टाकायचं 🤣 स्वतःचा अभ्यास वाढवा : 2 million subscriber असून काही होत नसतं : 5.6 million follower असलेल्याला 141 मत भेटले तेवढीच तुमची लायकी 🤡
😂😂😂
😂
💯
बरोबर आहे काही पण फेकतात, तुम्ही राजकीय राजकीय बातम्या देणे बंद करा भुताच्या गोष्टी दुसऱ्या नवीन गोष्टी सांगत जा.. निव्वळ फालतूपणा😂
सहमत आहे मित्रा बोल भिडू ला राजकारणातल घंटा काही कळत नाही..
देवेंद्र फडणवीस साहेब ग्रेट लिडर ❤❤❤
झ्याटा
एक फडणवीस... पवार कासावीस...
मा देवेन्द्र भाऊ शिवाय दुसरा तिसरा को णी पण नको आहे महाराष्ट्र तील जनतेला देवेन्द्र भाऊ पाहीजे महाराष्ट्र तील जनतेचया गलयातील ताईत आहेत हे लक्षात केंद्रीय नेतृत्व ने अगोदर लक्षात ठेवावे
जरांगेची पीलावळ सोडले तर देवा भाऊ मुख्यमंत्री व्हावे म्हणून OBC ने हिंदूत्वाला भरगोस मतदान केले..आता हीच पीळावल एकनाथ शिंदे ला मुख्यमंत्री करा म्हणून ओकारी काढत आहेत झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवण्यासाठी 😂😂जय जिजाऊ जय शिवराय
💯
Bhakta jara akhhya maharashtra ch mhannan aik nusta sanghat basun goshti karu nako
🚩🚩RSS 🚩🚩
होय तुम्ही संघोटे rss मुख्यालयात शिवजयंती करत नाहीत म्हणे खर आहे का
@@akshayyyyyyyyyyyyTithi pramane shivjayanti hote rss madhe. Aani shivjanti peksha shivrajyabhishek sohala tithipramane hoto mothya pramanat rss madhe Hindu samrajya din mhanun ⛳
@@vedantpathak4670 rss mdhe nahi mukhyalayat rss mukhyalayat
@@akshayyyyyyyyyyyyrss chya pratek shaka madhe hota celebrate...Kadhi tari jaun bgh
Shikvan ch shivaji maharaj chi dili jate tithe
@@s.g.a9765 ha ha ha ha............mg news vrti kdi ka aala nahi mohan bhagwat chya haste shivjayanti rss mukhyalayat ashi
सुसंस्कृत, संयमी, अभ्यासू , दूरदर्शी, सक्षम आणि चाणक्य बुद्धी असलेला नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस!
एडझव्यांनी चाणक्य यांची पूर्ण इज्जत घालवली 😢😢
Eknath Shinde - 57
Ajit Pawar - 41
Uddhav Thakre - 20
Sharad Pawar- 10
Congress - 16
Apaksh - 12
CM - Eknath Shinde
बहुजनांचा नेता देवेंद्र व भुजबळ साहेब.
देवेंद्र फडणवीस चांगला विकास करतिल..!!
भ्रष्टाचार ते करत नाहीत...!!
कोणाला करू देत नाहीत...!!
BJP❤
Only DF... 🔥🔥🔥
देवेंद्रजीच मुख्यमंत्री पाहीजेत !
एवढा उशीर करण्याची गरज नाही मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस चे नाव डिक्लेअर व्हायला पाहिजे होते आतापर्यंत फडणवीस एवढा मोठा नेता नाही जर फडणवीस ला टाळून जर केले तर महाविकास आघाडी आणि प्रबळ होईल
Zali tar chngala ahe ki opposition pn have 😂😂
Ky jaati varun oppose karnar ka
Mudde varun tar karu nai shakat
त्याला आईवरून शिव्या दिल्या, जात काढली, बायकोवर बोलले, मुलीवर बोलले, शरीरावर बोलले आणि राजकारणात नाही ते अनेक आरोप केले पण त्यावर एक चकार शब्द न बोलता हा वाघ आज सगळ्यांना पुरून उरला !
एकटा नाही सोबत अख्खी महायुती घेऊन आलाय आणि तेही रेकॉर्डब्रेक…🙌🔥
न भुतो ना भविष्यती…🚩🔥🥰
😂😂
😂😂😂
नरेंद्र मोदी व योगी नसते आले तर महाविकास आघाडी सारखी अवस्था झाली असती
काँग्रेस, विषारी जातियवादी पवार आणि UBT ची शांतपणे देवभाऊंनी ठासून मारली. सोटा मागच्या बाजूला घुसला आहे.
आता फक्त मोफत व्हॅसलीन पाठवावे.😂😂😂
Modi yogi kahich nahi …. DF ni ghode lawlet pawar thakrey gharanya la. Udya amit shah la jad janar mhanun sagla radgana challay . Ekda kendrat gela deva bhau tar shah yogi che ghode lawel 😂😂😂
Only DF❤
विकास + हिंदुत्व = देवाभाऊ फडणवीस 🚩
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
गुजरात प्रेमी
@@vinodgaikwad5247 at least not paxstan premi..
@@i_am_aditya_108 तू मुस्लिम प्रेमी या गोबरप्रेमी🤣🤣🤣🤣
@@i_am_aditya_108😂😂😂
Bjp Rss ब्राम्हण हिंदुत्व म्हणजे फडणवीस... छत्रपती चे हिंदुत्व म्हणजे सर्व बहुजन समावशेक हिंदुत्व.
पुढच्या दशकातील प्रमुख नेता आणि महाराष्ट्राचा पंतप्रधान पदाचा चेहरा ही फडणवीस यांची भविष्यात घोड दौड असणार आहे त्यामुळं शुभेच्छा 💐
DEVENDRA FADANVIS 👍👌👏💪🏼🙏
छान विश्लेषण करतात तुम्ही 👍👌I like it 🌷
Fakt Devendra जी ❤
Devabhau ❤❤🙏🙏
Devedra boss cm ❤❤🎉🎉
Deva Bhau❤
पटकन करून टाका कोणालापन....सत्ता आलीये , माग माग विकास ला पण येऊ द्या !
मा.देवेद्र फडणवीस मुख्यमंत्री
फडणवीस नाही झाल तर तो केंद्र मध्ये जाईल मग लय अवघड होईल शिंदे ल😅
देवेंद्र फडणवीस 👍👍
Phadanavis he kewal brahman samajatil ahet mhanun virodhi pakshatil sarva nete va Maratha samaj tyana 2014 pasun target kartat. Hi ek vikrut manasikata ahe. 3 vela100 var aamdar salag nivdun ananyavhe kartutva Devendra ni dakhavale ahe. He congress netyala va 55 varshe Rajkaran karanarya Sharad pawar yana hi jamale nahi. Jase Dr kade gelyawar konihi tyachi jaat pahat nahit tar koushalya pahatat. Tasech Bahujan samajane phadanavis cha dwesh karne sodun tyana vikasa sathi pathimba dila pahije.
देवाभाऊंशिवाय भाजपकडे पर्याय नाही. पहिली कंमेंट. 😅
आता फक्त देवाभाऊ परत अडाणी मुख्यमंत्री नको महाराष्ट्राला ❤️❤️
Amchya Nagpur chi Shaan Devendra Fadnavis 🚩🚩
Deva Bhau ❤❤❤❤
तुमचे सगळे मुद्दे बरोबर आहेत.
माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेच पाहिजेत. तरच भलं होईल.
गोपीनाथ मुंडे 🥲 म्हणून अशक्य आहे फोडणवीसांना हटवणे. 😔🙏
सटीक विश्लेषण..🎯
Jai Deva Bhau 🙏 🇮🇳
Jai Maharashtra 🙏
Deva Bhau
चर्चा कसली चालू आहे माहीत नाही हे सगळं तर आधीच ठरवायला पाहिजे होतं.
सगळा आकड्यांचा खेळ आहे भाऊ
आकडे थोडे वेगळे असते आणि महायुती मध्ये शरद पवार गटाला थोडे नीट सीट आले असते तर अजित पवार काकाला युती मध्ये आणून मुख्यमंत्री पद घेतलं असतं।
देवाभाऊ प्रधानमंत्री च्या लीस्ट मध्ये, भलेही 2034 ला.
मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करणारे देवेंद्र फडणवीस योग्य पर्याय आहे अन्यथा दुसरा पर्याय नाही हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे.
देवा भौ महाराष्ट्राच्या CM खुर्चीवर ह्यावेळी तुमचा निर्विवाद हक्क आहे ह्यात कुठलेही दुमत नाही.👍🏻
Fadnavis = mukhyamantri
Eknath shinde = upa-mukhyamantri
AJit pawar = Arth mantri..
kay vatta??
एक नक्की... काही उमेदवार पराभूत होणे शक्य नाही ते पराभूत झाले.... ????
King of deva bhau ❤
🙏 जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.🧡🚩
1} मराठा आरक्षण .
2} मुंबई मराठी माणसाचे अस्तित्व.
3} महाराष्ट्रात विकास.
4} वक्फ बोर्ड रद्द करणे.
5} महिला सुरक्षा.
6} तरुणाला नोकरी.
7} अतिक्रमण कडक (त्वरित) कारवाई .
एकनाथ शिंदे ✅
देवेंद्र फडणवीस ❌
To Kendra mdhe Gela tar Puna avghad
खूप छान विश्लेषण
देवा भाऊ
स्व घोषित चाणक्य घरी बसवलं 😂
हो नक्कीच 🎉
एकनाथ शिंदे साहेब बेस्ट मुख्यमंत्री
Faltu pana Banda Kara , magche 5 varsh bharpur tamasha zala. Deva bhau should be CM, he deserves to be CM, state needs now stable govt.
हे हळू हळू ट्रॅक वर येत आहेत.
अस करा दिवाळी पर्यंत चालू द्या असच आम्ही पाहत बसतो बातम्या
देवेंद्र फडणवीस 🚩
फडणवीस मानुस हुशार आहे पण एकनाथ शिंदे सर्वांसाठी पसंदी चेहरा आहे
Pan to Kendra madhe Gela tar kasa karnar mg ?
मुख्यमंत्री फक्त देवेन्द्र भाऊ होनर कारण है माणुस आम जानते चा माणुस आहे वैनगंगा नलगंगा प्रकल्प चा मढ़ेमाने आम जनता किसान बंधुचा दिल जीतनर आंमच देवा भाऊ
Devandra ji deserve CM post !
👍
काय राव सहा तासा आधी मराठा मुख्यमंत्री केल्याशिवाय पर्याय नाही आणि आता एक तासाआधी फडणवीस ला ठेवल्याशिवाय पर्याय नाही
एक कुठलातरी नरेटिव्ह सेट करा
तुमचा पण लल्लन टॉप होतोय का😂😂
यांना स्वतःला काय समजत नाही हे काय सांगणार
@@pranalishinde8679 बोल भिडू वाले छान माहिती देत असतात पण प्रत्येक विषयाला मुद्देसूद माहिती शोधतांना त्यांची तारांबळ होतांना दिसते आहे
आधीसारखं थोडे कमी पण दर्जेदार व्हिडिओ ची कमतरता भासते आहे
असो शुभेच्छा त्यांना
गर्वाचे घर खाली होऊ नये हीच सर्वांकडून अपेक्षा
Deva.bhau...nayak.
Hero..aur..Maharashtraki..first.Choice..hai
मॅडम, राजकारण मध्ये कोणी ही कायम एका पदावर नसते भविष्यात हे लोक पुढे येतील
S Devendarji chief munister hotil B J P
it's not about numbers all are in alliance.
Again' the DEAL matters that were made by both parties during entering the BJP.
महाराष्ट्र संपला...
पुरोगामी महाराष्ट्र संपला...
स्वाभिमानी महाराष्ट्र संपला...
आता दिल्ली गुजरातच्या हातातले खेळणे आहे... मोदी अमित शहाने वाट लावली सगळ्या महाराष्ट्राची..
मनसे शिवसेना आणि राष्ट्रवादी सगळे स्थानिक पक्ष संपले (किंवा पक्षप्रमुख म्हणा)....
मनसेची मराठी अस्मिता, शिवसेनेचा मराठमोळा हिंदुत्वाचा नारा, आणि राष्ट्रवादी काँग्रेस मराठा, पुरोगामी फॅक्टर संपले.....
आता याची जागा घ्यायला भैया बिहारी हिंदुत्व येणार.....
पूर्वी कसेही असो पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जोडी चांगली होती, शिवसेना आणि भाजपची जोडी चांगली होती, सोबतीला राज ठाकरे हे उत्तम होते वैयक्तिक दृष्ट्या....... महाराष्ट्राचे राजकारण हे अत्यंत आदर्शवादी होते.... प्रत्येक नेता एकमेकांची इज्जत करायचा... दामोदरदास मोदी ने फोडाफोडीचे राजकारण करून सगळे महाराष्ट्राचे अब्रू घालवले..... सनातनवादी हिंसक प्रवृत्तीचे हिंदू युवक महाराष्ट्राला उत्तर प्रदेश करून टाक नार..... सुरुवात झालेलीच आहे भिडे गुरुजींच्या कार्यकर्त्यांपासून...........
Mukhyamantri Nitin Gadkari
मोदी शहाना कोण हवंय माहीत नाही पण महाराष्ट्राला तो पुन्हा नको आहे.
नाही नाही.. फक्त फडणवीस नाही एकनाथ शिंदे साहेबांचा मोलाचा वाटा आहे..
Fadanvis CM झाले नाही तर हे महाराष्ट्रच दुर्दैव
फडणवीस झाला तर सगळं गुजरात ला घेऊन जाईल म्हणून एकनाथ शिंदे योग्य ठरतील 💯💯💯💯
@@shrikrushna9273हा फेक नेरेटिव्ह आहे.
@@shrikrushna9273 fake narrative. Fadnavis yancha aadhi chya 5 varshaachi kaame paha mg bombla
Df❤
Deva Deva bhau cm❤❤❤🎉🎉
Df la muddam talt ahe modi shah
अती हुशार अभ्यासु नेता म्हणून देवा भाऊ चा नादी कोणी लागणार नाही 😊
Eknath shinde sahenb❤
देवाभाऊ हे नाटककरुन हे महाराष्ट्रत भसवुन महाराष्ट्रात सुद्धा बॅलेट पेपरवर मतदान घ्या आणि पुन्हा सांगा ना बाबा ना त्यांना खेचुन मी हे संपुर्ण देशाला माहीत आहे ॽ
Head master la competition nako ahe mannun te dabaat aht Fadanvis saheb la.
अगदी बरोबर आहे.
2014 ते 2019 मध्ये
पंकजा मुंडे
महादेव जानकर
एकनाथ खडसे
चंद्रशेखर बावनकुळे
राम शिंदे
असे बरेच ओबीसी नेते फडणवीस साहेबांनी घरी बसवले होते,
म्हणून आज सर्व ओबीसी समाज फडणवीस साहेबा मागे आहेत,,
😂😂
तुम्हीं तर धर्म बदलला. जनाब झाले.
@@Jaimalhar786 भावा मी पण युती मतदार आहे
आणि खूप वर्षा पासून आहे,
2014 ते 2019 मध्ये बघ एकदा फडणवीस साहेबांनी ओबीसी नेत्यांबरोबर काय केले होते..
@@Jaimalhar786 नेवासा विधानसभा निवडणुकीत आम्ही शिवसेनेचे विठ्ठलराव लंघे निवडून दिलेत
@@Jaimalhar786 बाकी 786 वरूनच तुमचा मजहब प्रेम लक्षात येत दादा
Tu corporate madhe Kam kr mg samjil 😂
नक्कीच देवेंद्र फडणवीस शिवाय दुसरा कोणीही नाही
eknath shinde and deva bhau both are best👑👑
एकदम फडतूस राजकारणी माणूस टरबूज आहे राजकारणच वेशा धंदा केलंय याने BJP ने आणि निवडणुक आयोग यांनी
Baramati che kakani itke varsha kasla dhanda kela hota mgh
No voting
If DEVENDRAJI ko C.M. nahi banaya to mai to Jindagibhar BJP ko vote nahi dunga.
जस जशी CM पदाची घोषणा लांबत जाईल तस तशी दावेदार उमेदवाराची CM बनण्याची आशा मावळत जाईल.... उदाहरण शिवराजसिंह चौहान, रमन सिंग आणि वसुंधराराजे सिंधिया 😢
देवेंद्र जी ,👍👍
फडणवीस साहेबांमुळेच आज महाराष्ट्रात भाजप अाहे हे कुणी विसरू नये. त्यामुळे मुख्यमंत्री फक्त देवाभाऊच.
चाणक्य मुख्यमंत्री होनार नाही हे लक्षात ठेवा ॽ
I am waiting for Upcoming C M in Maharashtra (Yogi ji) images