सविनय जय भीम आद. कसबे सर अतिशय सुंदर आणी अतिशय अभ्यासपूर्ण विधान आज पहिल्यांदा मी तुम्हांला ऐकले तुमच्या बद्दल फक्त ऐकून होतो पण आज आमचे मित्र आद. प्रभाकर जाधव साहेब यांनी मला ही लिंक शेअर केली मला खूप अभिमान वाटतो की आपण आणी आपल्या सारखे सुधारक आपल्या तसेच बहुजन समाजा च्या डोळ्यात ज्ञानाचे झनझणीत अंजन घालण्याचे काम करता खूप छान खूप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मागे वळून पाहता, आपल्या रंजल्या-गांजल्या समाजातील अज्ञानी लोकांना ज्ञानाची जोड देऊन सन्मानाने जगायला शिकवलं. म्हणून आपण कुठे आहोत हे जाणून आहोत. कसबे सरांचे भाषण खुप बोध घेण्यासारखे आहेच. बाबासाहेबांच्या आठवणी जाग्या झाल्या. उशिरा का होईना मनापासून धन्यवाद
बहुजनों ये बम्मन सीर्फ ,बहुजनों SC,ST,OBC के लोगों को ही बंधने लगायें हैं .और खुद तो ,स्वयंम सबकउछ हीं करते है , पर तुम लोग बहुजन होकर भी, उन लोगोंकी सूनतेहीं क्यों हों ?
Sir very good Eye Opener. Thanks Sir🙏💐👏👏 I still remember you when we invited you at our College S N and UK Akola for Speach on the occasion of Dr Babasaheb Ambedkar's "Mahaparinirvan Din" Program .👌👍👏
Pan amhi besawadh rahilo Ani fakt 65 yrs madhe parat manuwadi satta aali Avoid Athawale Behenji meshram owesi prakash ambedkar etc leadership Which is helping bjp rss by dividing the votes of opposition
मी राज्य घटनेद्वारे या देशास राजकीय लोकशाही दिली आहे, पण सामाजिक, आर्थिक लोकशाही व सांस्कृतिक ( धम्मास अभिप्रेत) लोकशाही देऊ शकलो नाही, हे राहीलेले काम पुढील पिढीला करायचे आहे. ते झाले नाही तर हा राजकीय लोकशाही चा डोलारा खाली कोसलून पडेल. डा. अंबेडकर 1949 चे भाषणात. हे डा. कसबे सरांनी छान विवेचन केलेय.
हर स्तर पर ( शिक्षा का क्षेत्र हो या नौकरी का) जातिवाद देखना हो तो MP, UP में नौकरी कर के देखलो लगता ही नहीं की देश स्वतंत्र हो गया है । मुंह में मिठास रखकर कलम से एससी, एसटी और ओबीसी को सीधे नीचे खींचते है ।
@@manojkumarsonawane1966मित्रा , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञा,शिल करूणा हा संदेश दिला ,शिक्षण, चारीत्र्य, संस्कार या गोष्टीना बाबासाहेबांनी महत्त्व दिले हेच तुम्ही विसरले ,आज ही बराच समाज झोपडपट्टीतच राहतो, ही शोकांतिकाच आहे, समाज व्यसनी झालाय, जुन्याच जातीवादावर बोलत बसण्यापेक्षा सामाजिक विकास अधिक महत्त्वाचा, हेच भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खरे स्वप्न होते
WHY THIS PERSON IS BEHIND BRAHMAN CAST. ALTHOUGH I AM NOT BRAHAMN. I AM OBC. AND HINDU , I AM PROUD OF BEING HINDU. HINDU PEOPLE ARE PEACE LOVING PEOPLE.
मोदी म्हणजे आरएसएस ते आत्ता बदलायची तयारी करत आहे duty चे तास 12 करून सुरुवात झाली आहे असे समजा तुम्ही बसा भासन ठोकत आणि एकमेकांना मारत आणि बामण परत आपली
नमोबुध्दाय जय शिवराय जय भीम कसबे साहेब... मी आपले दैवत बाबासाहेब यांचे पुस्तक वाचले आहे, आणि त्या अनुषंगाने मला कल्पना आली एक तर मराठा आणी महार हा कोणी वेगळा नसून आणी दुसरी गोष्ट बाबासाहेब अस्पृश्य जाती मध्ये म्हणजे त्या काळातील मनुस्मृती आणी बौध्द मय पाली भाषेत फक्त एकतर चांभार आणी मंग या जातीचा उल्लेख सापडतो त्यात कुठेही महार जातीचा उल्लेख सापडत नाही त्या अनुषंगाने महार ही जात अस्पृश्य नसून सुद्धा बाबासाहेब यांनी स्वतःच्या जातीला अस्पृश्य म्हणून घोषित केले, याचे कारण बाबासाहेब यांच्या मते या भूतलावर फक्त दोनच जाती एक स्त्री आणी पुरुष बस्स बाकी काही नाही... जय भीम जय शिवराय
आजची सर्वात मोठी समस्या आतंकवाद आहे. तरीसुद्धा तुम्ही त्याच्यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. याचा अर्थ काय आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन बाबासाहेब यांनी खुपच विचार करूनच बौद्ध धर्म स्वीकारला. त्याना दुसर्या धर्म वाले बोलवत होते पण ते गेले नाहीत. कारण काय असेल खर बोला.
एससी एसटी समाजाचं जोपर्यंत मूकनायक सारखा पेपर जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत एससी एसटी समाज कधीच सुधारणार नाही, वृत्तपत्र समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करत असते, बाबासाहेब नेहमी बोलायचे, वाचेल तो टिकेल नाहीतर
Tu tujha bagh re latamalya sc, st mhanto are shikala mhanje akkal ali assa nahi hot, shikalele keval popat panchi karatat jevad shikaval tevadhach mag to koni aso tujhya sarkhe sagale bin akaliche nahit. Sc, st mhanayala
कसबे सर आपण नाण्याची एकच बाजू घेतली, शेकडो दंगली बॉंबस्फोट करणारे निरपराध लोकांना मारण्यासाठी धर्माचा गैरवापर करणारे तुम्हाला दिसत नाहीत का, अजून किती पिढ्या आरक्षणाचा मलिदा खाणार यावर थोडे बोला आर्थिक समानता आणण्यासाठी हे गरजेचे नाही का
जातीवर आधारित आरक्षण नको मग जात कशाला हवी जात कागदपत्रांवरून काढा मग आरक्षण तुमच्या**** फेकून मारू कारण जपान चीन इंग्लंड अमेरिका येथे जात नाही म्हणून आरक्षण नाही जातच हटवा ना मग आरक्षण आपोआप बंद होईल
पहिली गोष्ट कोण आणि कुठल्या जातीचा हा फारच छोटा विचार आहे तुम्ही तुमच्या पेक्षा मोठा प्राणी खाऊ नये असा विचार आहे त्यामागे मग कोणीही मोठा प्राणी खात असेल तर ते चुकीचे आहे.
सर नमस्कार , हे बाबा साहेबांचे विचार 1920 ते 1930 या काळातील आहेत असे तुम्ही सांगत आहेत...... त्या आधी पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश म्यांमयर हे ह्या भारत देशाचे अविभाज्य भाग होता आणि तिथे ही हीच परिस्तिथी होती ... भारत स्वतंत्र झाल्यावर किंवा त्या आधी हे सर्व वेगळे देश बनले आणि त्या देशातील दलित वर्गाची किंवा बौद्ध धर्मियांची सध्या काय परिस्तिथी आहे ????...त्यावर पण आपले मत जरूर वक्त करा .... ब्राम्हण समाज म्हणजेच हिंदू धर्म .... हा असा समाज बाबासाहेब आणि तुमचाही झाला आहे . आणि हा चुकीचा समज आहे .......ब्राह्मण म्हणजे ब्रह्म +ज्ञान ...जो कोणी ब्रह्माचे म्हणजे विश्वाचं ज्ञान संपादन करील तो ब्राह्मण....ब्राह्मण ही जात नव्हे ही एक स्तिथी आहे .....असे ब्राम्हण भारत वर्षात खूप झाले आहेत वाल्मिकी ऋषि पासून आतापर्यंत चे हुबळी चे सिद्धरुड स्वामी पर्यंत दोघे ही ब्राह्मण नव्हते आणि मी ही ब्राह्मण नाही ... लोकमान्य टिळक यांनी गीते वरील चर्चा स्वामी शी केली आहे ..महाराणा प्रताप ते शिवाजी महाराज यांचा शौर्य आणि शूर तेणे य हिंदू धर्म टिकवून ठेवला . आणि हिंदू धर्म टिकला म्हणून तर जैन शीख आणि बौद्ध धर्म टिकून आहे नाहीतर आज पाकिस्तान अफगाणिस्तान बंगला देश मध्ये काय परिस्तिथी आहे ते बघा .....मांसाहार हा हिंदू समाज करत होता असे तुम्ही कधीच म्हणत नाही पण ब्राह्मण समाज करत होता हे तुम्ही निक्षून सांगता हे मला चुकीचे वाटते ......हिंदू धर्मात कोणी मांसाहार करावा किंवा नाही करावा अशी काही ठोस भूमिका नाही….. आणि सर्वात गंमत म्हणजे ज्यांनी हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात गेले आहेत तेच हिंदू धर्मावर जास्त टीका करतात ... त्यांनी तर हिंदू धर्मावर टीका करण्याचा काही नैतिक आधार नाही आहे तुम्ही ज्या धर्मात गेला आहेत त्या धर्माचा अभ्यास करा त्यातील चांगल्या गोष्टी सांगा ....
बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः हिंदू असून सुद्धा सुमारे ६०- ६५ वर्षांपूर्वी धर्मांतर करून फार मोठी चूक केली आहे बहुसंख्य हिंदू समाज्याशी वैर निर्माण करून वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे नवं बौद्धांची शक्ती आपल्याच डी एन ए च्या बंधवांशी उगाच लढण्यात वाया जात आहे काळानुसार रुढी परंपरा बदलत असतात आज छूत अछूत ही परिस्थिती राहिलेली नाहीये भगवान गौतम बुद्ध शांतताप्रिय व अहिंसा प्रिय असल्या मुळे आंबेडकरांनी धर्मांतर करणे पसंत केले असावे जसे आजकाल मोठ्या पक्षातून तुटून वेगळ्या विचाराचे छोटे पक्ष निर्माण करून जगण्याची धडपड करत राहतात व शेवटी स्वगृही परत येतात आज व्यापारी युग आहे संपूर्ण भारत देशाला एकत्र याण्याची गरज आहे त्यामुळे नवं बौद्धांनी आंबेडकरी विचार जपत पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या हिंदू धर्मात सामील झाले पाहिजे राहिला प्रश्न मिळणाऱ्या सवलती व आरक्षणाचा लाभ हा मुद्दा आर्थिक निकषावर सुटू शकतो
त्या वेळेस भीमराव आंबेडकर यांनी त्या वेळच्या धर्मगुरू याना मनु समुर्ती मध्ये बदल करा व समान अधिकारासाठी प्रयन्त केले पण ते यशस्वी झाले नाही शेवट नाईलाजाने बौद्ध धर्म स्वीकारला शेवटी हा धर्म हा भारतातील च आहे
हिंदू हा धर्म नसून जातीची उतरंड आहे हिंदू हि इस्लामी सत्ताधीशांनी इथल्या लोकांना दिलेली शिवी आहे हि शिवी धर्म होऊ शकत नाही वैदिक धर्म आणी हिंदू धर्म एक नाहीत वैदिक धर्म गाय पवित्र समजून गाय खात होता हिंदू गाय माणसांना मारण्यासाठी वापरत आहे पुर्वीचे गाय खाणारे आत्ताच्या गाय खाणार्यांची कत्तल करत आहेत म्हणून हिंदू धर्म भारतीय धर्म होऊ शकत नाही
गर्व है की आप जैसे अनेक लोग आथिक,सामाजिक लोकतंत्र स्थापित करने के लिए संघर्षरत रहते हैं
अतिशय अभ्यासपूर्ण भाषण . आदरणीय कसबे सरांना पहिल्यांदा ऐकले. खूपच सुंदर 👌👌👌
सविनय जय भीम आद. कसबे सर अतिशय सुंदर आणी अतिशय अभ्यासपूर्ण विधान आज पहिल्यांदा मी तुम्हांला ऐकले तुमच्या बद्दल फक्त ऐकून होतो पण आज आमचे मित्र आद. प्रभाकर जाधव साहेब यांनी मला ही लिंक शेअर केली मला खूप अभिमान वाटतो की आपण आणी आपल्या सारखे सुधारक आपल्या तसेच बहुजन समाजा च्या डोळ्यात ज्ञानाचे झनझणीत अंजन घालण्याचे काम करता खूप छान खूप सुंदर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Very nice speech. Hundred percent correct. Jai Maharashtra.
Far changale vichar sagitlya bddaldhanevad jai bhim
मागे वळून पाहता, आपल्या रंजल्या-गांजल्या समाजातील अज्ञानी लोकांना ज्ञानाची जोड देऊन सन्मानाने जगायला शिकवलं. म्हणून आपण कुठे आहोत हे जाणून आहोत.
कसबे सरांचे भाषण खुप बोध घेण्यासारखे आहेच.
बाबासाहेबांच्या आठवणी जाग्या झाल्या.
उशिरा का होईना मनापासून धन्यवाद
Very knowledgeable and informative speech .Jai Bheem 🙏
बहुजनों ये बम्मन सीर्फ ,बहुजनों SC,ST,OBC के लोगों को ही बंधने लगायें हैं .और खुद तो ,स्वयंम सबकउछ हीं करते है , पर तुम लोग बहुजन होकर भी, उन लोगोंकी सूनतेहीं क्यों हों ?
This massive excellant speech by Raosaheb Kashbe is illuminate the people nice way.
H oh
Y
खुप खुप धन्यवाद जयभीम सर अतिशय मोलाच भाषन ऐकायला मीळाले 🙏🙏
सर,क्रांतीकारी जय भिम नमो बूद्धाय जय संविधान जय भारत निर्विवाद सत्य आणी सखोल अभ्यासक आहात . साधू साधू साधू.
कसबे तुम्ही सुईनूर दूतोडी भूमिका घेता सत्ताधारी च्या मांडीला मांडी लावून बसता
खुपच छान माहिती दिली आहे.धन्यवाद
Sir very good Eye Opener. Thanks Sir🙏💐👏👏
I still remember you when we invited you at our College S N and UK Akola for Speach on the occasion of Dr Babasaheb Ambedkar's "Mahaparinirvan Din" Program .👌👍👏
Very nice and perfect knowledge. I liked. It creates awareness among people. God bless you.
0
आगदि खरी महीती समोर आनली सर जय भिम जय बुधद जय शिवराय
Jai Bhim Jai kanshiram Sahab Jai Samvidhan jai Mulnivasi 💪💪💪💪💪 EVM hatao Desh Bachao ✊✊✊ Jago Bahujan Mulnivasi ✊✊✊
Very nice news channel 👍
खुप महत्वाची माहिती दिली धन्यवाद काका 🙏🤗
,,कसबे साहेबांनी खरी व चांगलीच माहिती दीली आपलं अभिनंदन
Very nice speech sir 👍
आज पर्यंत जी माहिती आम्हाला माहीत नव्हती, ती आम्हाला दिली. आम्हा अनाडी लोकांची कान उघडीप केली .धन्यवाद सर !जय संविधान ,जय भीम🙏🏻🙏🏻
Khupach chhan mahiti sangitali
Sir. Thank u.jaybhim.namobuddhai
Great work Aawaz India
सही जवाब
Well-done
Sir
सप्रेम जयभीम
Namobudhayy
Great sir... Very nice speech 👌 jai Bhim
संविधानाने आम्हाला हक्क, अधिकार दिले, म्हणून आम्ही सुखाचे व मानानं जगण्याचे दिवस पाहून राहिलो
जय भीम
Pan amhi besawadh rahilo Ani fakt 65 yrs madhe parat manuwadi satta aali
Avoid Athawale Behenji meshram owesi prakash ambedkar etc leadership
Which is helping bjp rss by dividing the votes of opposition
डा.बाबासाहेब अतिशय आदरनिय होतै.भारत मातेचे सपुत्र होते.थोर विचारवतं होते.
मा. रावसाहेब कसबे आपले विचार आयकून डोळे भरून आले किती बारीक सरीक खोचा आपन सागीत लेत धन्यवाद
मी राज्य घटनेद्वारे या देशास राजकीय लोकशाही दिली आहे, पण सामाजिक, आर्थिक लोकशाही व सांस्कृतिक ( धम्मास अभिप्रेत) लोकशाही देऊ शकलो नाही, हे राहीलेले काम पुढील पिढीला करायचे आहे. ते झाले नाही तर हा राजकीय लोकशाही चा डोलारा खाली कोसलून पडेल. डा. अंबेडकर 1949 चे भाषणात. हे डा. कसबे सरांनी छान विवेचन केलेय.
Best knowledge.
Goutam buddha was the great scientist
अतिशय सुंदर विचार मांडले आहे. कसबे सर आपणास सविनय जय भिम
सत्य पासून दूर ठेवणे म्हणजे मनू स्तृती
Sir, Respected Jaybhim...
Jaybhim namobhudh this true information I like it very good. Talking
Sir tumche bhashan mi good, very good, excellent ase ka mhanu te tyachyahi palikadache ahe outstanding outstanding outstanding.
Raosaheb. Danve Sir super speech given to Buddhism according to constitution of India. Krantikari Jaybheem.Namobuddhay.
जातीवाद करण्यात अर्थ नाही, सुसंस्कृत समाज निर्माण होणे महत्त्वाचे
बरोबर आम्ही कधीच भेदभाव केला नाही.
जातीव्यवस्था निर्माण झाली ती जातीवाद करण्यासाठीच !
हर स्तर पर ( शिक्षा का क्षेत्र हो या नौकरी का) जातिवाद देखना हो तो MP, UP में नौकरी कर के देखलो लगता ही नहीं की देश स्वतंत्र हो गया है । मुंह में मिठास रखकर कलम से एससी, एसटी और ओबीसी को सीधे नीचे खींचते है ।
Tumhi nich kapatipana aajsudda karit raha aamhi kay bolalo ki jaativaad karato ase mahnata ha nichpana aahe
@@manojkumarsonawane1966मित्रा , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञा,शिल करूणा हा संदेश दिला ,शिक्षण, चारीत्र्य, संस्कार या गोष्टीना बाबासाहेबांनी महत्त्व दिले हेच तुम्ही विसरले ,आज ही बराच समाज झोपडपट्टीतच राहतो, ही शोकांतिकाच आहे, समाज व्यसनी झालाय, जुन्याच जातीवादावर बोलत बसण्यापेक्षा सामाजिक विकास अधिक महत्त्वाचा, हेच भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खरे स्वप्न होते
Khup chan mahiti dili sir jay bhim sir
खर आहे मुस्लिम धर्मात 2 किंवा 3 प्राण्यांच मास खाऊ शकतात पण ब्राह्मण लोकांच्या मनुस्मृती मध्ये 12ते 15 प्राण्यांचा उल्लेख आढळतो ,
मनुस्मृति काल्पनिक आहे
🙏😊 Dhanyavaad Kasabe Saheb
छानं,भाषणं
कसबे छानं वक्ते आहेतं,
जय भिम,जय जाेती,जय शिवरायं
WHY THIS PERSON IS BEHIND BRAHMAN CAST. ALTHOUGH I AM NOT BRAHAMN. I AM OBC. AND HINDU , I AM PROUD OF BEING HINDU. HINDU PEOPLE ARE PEACE LOVING PEOPLE.
You are absulity right.good job.
अतिशय उत्तम मार्मिक उद् बोधन व पुढील काळ कसा येणार याचा संदेश.
जयभीम सर
Thanks sir you show reality of india thanks we proud of you
Very nice and great tellent for buddist
आज देशातील सर्वात महान शिल्प म्हणजे 💍भारतीय संविधान💍
Jai BHIM
@@dattamane4679 Very nicem
मोदी म्हणजे आरएसएस ते आत्ता बदलायची तयारी करत आहे duty चे तास 12 करून सुरुवात झाली आहे असे समजा तुम्ही बसा भासन ठोकत आणि एकमेकांना मारत आणि बामण परत आपली
Khup chan vatat mala amcha itka virodh hotoy , pan tumhi kahi khas karu shakata nahi amcha layaki nahi tumchi😂🤣🙏
@@prathameshpandit4459 khule aam tumhi hala krt nahi tumch magunch gaand marychi savy ahe khule aam yaana mg bghu kon konachi layki kadhty te
खूपच छान प्रबोधन केले आहे सर
सर धन्यवाद.खुप छान
Very good speach. Thanks.
मनुस्मृती मध्ये याचा उल्लेख नाही pls page no सांगा सर कोणत्या पानावर आहे..
विचारवंताच्या कडून हीच अपेक्षा. धन्यवाद आणि जयभिम.
Great work sir
कसबे तु आणि तुझे विचार .. स्वतःजवळ राहुदे .. सगळे साक्षर आहेत .. कळते आहेत ..
गायकवाड साहेब 🙏🏻
साक्षर व शिक्षीत आहेत...
पण अजूनही धार्मिक आध्यात्मिक गुलामगिरी तच आहे....
आणि हेच ते बळ आहे सनातनी वर्गाचे...
मा रावसाहेब कसबे यांनी अतिशय सुसंगतपणे मांडनी करून शाहू फुले आंबेडकर यांचे विचार आणि संविधान अमलात बाबत माहिती इतिहास फार छान सांगीतलं आहे धन्यवाद
Jai Bhim..
Jai savidhaan..
Jai Bhaarat..
ब्राह्मण मांस खात होते यामध्ये वेगळ काही नाही त्यांच आजही भोजन मांस च आहे. त्याना उगीच शाकाहारी संबोधणे म्हनजे त्यांना मोठ करने आहे.
Yes
खूप छान भाषण सर.जय भीम नमो बुद्ध.
Thank you very much....
For video....
Good speech. I am speechless
Knowledgeable speech.
नमोबुध्दाय जय शिवराय जय भीम कसबे साहेब... मी आपले दैवत बाबासाहेब यांचे पुस्तक वाचले आहे, आणि त्या अनुषंगाने मला कल्पना आली एक तर मराठा आणी महार हा कोणी वेगळा नसून आणी दुसरी गोष्ट बाबासाहेब
अस्पृश्य जाती मध्ये म्हणजे त्या काळातील मनुस्मृती आणी बौध्द मय पाली भाषेत फक्त एकतर चांभार आणी मंग या जातीचा उल्लेख सापडतो त्यात कुठेही महार जातीचा उल्लेख सापडत नाही त्या अनुषंगाने महार ही जात अस्पृश्य नसून सुद्धा बाबासाहेब यांनी स्वतःच्या जातीला अस्पृश्य म्हणून घोषित केले, याचे कारण बाबासाहेब यांच्या मते या भूतलावर फक्त दोनच जाती एक स्त्री आणी पुरुष बस्स बाकी काही नाही... जय भीम जय शिवराय
I am proud of you sir
Excellent speech
Please arrange to upload full speech.
आजची सर्वात मोठी समस्या आतंकवाद आहे. तरीसुद्धा तुम्ही त्याच्यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. याचा अर्थ काय आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन बाबासाहेब यांनी खुपच विचार करूनच बौद्ध धर्म स्वीकारला. त्याना दुसर्या धर्म वाले बोलवत होते पण ते गेले नाहीत. कारण काय असेल खर बोला.
Aatankwad fakta ya deshat RSS bjp Modi shah cha aahe ase mhanat aahat kai?!
एससी एसटी समाजाचं जोपर्यंत मूकनायक सारखा पेपर जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत एससी एसटी समाज कधीच सुधारणार नाही, वृत्तपत्र समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करत असते, बाबासाहेब नेहमी बोलायचे, वाचेल तो टिकेल नाहीतर
Tu tujha bagh re latamalya sc, st mhanto are shikala mhanje akkal ali assa nahi hot, shikalele keval popat panchi karatat jevad shikaval tevadhach mag to koni aso tujhya sarkhe sagale bin akaliche nahit. Sc, st mhanayala
कसबे सर आपण नाण्याची एकच बाजू घेतली, शेकडो दंगली बॉंबस्फोट करणारे निरपराध लोकांना मारण्यासाठी धर्माचा गैरवापर करणारे तुम्हाला दिसत नाहीत का, अजून किती पिढ्या आरक्षणाचा मलिदा खाणार यावर थोडे बोला आर्थिक समानता आणण्यासाठी हे गरजेचे नाही का
जातीवर आधारित आरक्षण नको मग जात कशाला हवी जात कागदपत्रांवरून काढा मग आरक्षण तुमच्या**** फेकून मारू कारण जपान चीन इंग्लंड अमेरिका येथे जात नाही म्हणून आरक्षण नाही जातच हटवा ना मग आरक्षण आपोआप बंद होईल
Great Information Sir
Jay Bhim Namo Budhay
VERY NICE ANALYSIS SIRJI MANGAL KAMANA SIRJI NAMO BUDDHAY JAYBHIM JAY SAVIDHAN JAYBHARAT JAY MULNIWASI MANGAL KAMANA SIRJI
खुप छान माहिती दिली सर. जयभीम.
People s Post Zindabaad Maharashtra Bauddhano RaoSaheb chta Vaktavyachi Nond Ghavi Aadmi Nishittach jevde Jamel Tevadi aarthik Sahayya Karuya
अगदी सत्या आपण डोळ्यात उशिरा का होई ना आत्ता त्वरित अंजन घातले पाहिजे आणि जागे व्हायला पाहिजेत . तरच या अरज्क्ते मधे आम्ही टिकू शकू .
Very good information thanks
Very good information,thanks
🌹🙏👌 Great sir👍
ग्रेट सर
Very nice sir ji khup chan bole aahe tumi
छान अभिनंदन 🌹🙏 सेनापती भोसलेसर अध्यक्ष RPIशिरोळतालूकाकांबळेगट
Very good speech. Jaybhim.
खुप छान, ग्रेट
BJP हटाव देश बचाव
Jaybhim sir 🙏🏼
पहिली गोष्ट कोण आणि कुठल्या जातीचा हा फारच छोटा विचार आहे तुम्ही तुमच्या पेक्षा मोठा प्राणी खाऊ नये असा विचार आहे त्यामागे मग कोणीही मोठा प्राणी खात असेल तर ते चुकीचे आहे.
अगदी बरोबर , मा . रावसाहेब कसबे सर .
OK thanks
@@purushottamjoshi3523 "Who killed karkare"?
सर नमस्कार ,
हे बाबा साहेबांचे विचार 1920 ते 1930 या काळातील आहेत असे तुम्ही सांगत आहेत...... त्या आधी पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश म्यांमयर हे ह्या भारत देशाचे अविभाज्य भाग होता आणि तिथे ही हीच परिस्तिथी होती ...
भारत स्वतंत्र झाल्यावर किंवा त्या आधी हे सर्व वेगळे देश बनले आणि त्या देशातील दलित वर्गाची किंवा बौद्ध धर्मियांची सध्या काय परिस्तिथी आहे ????...त्यावर पण आपले मत जरूर वक्त करा .... ब्राम्हण समाज म्हणजेच हिंदू धर्म .... हा असा समाज बाबासाहेब आणि तुमचाही झाला आहे . आणि हा चुकीचा समज आहे .......ब्राह्मण म्हणजे ब्रह्म +ज्ञान ...जो कोणी ब्रह्माचे म्हणजे विश्वाचं ज्ञान संपादन करील तो ब्राह्मण....ब्राह्मण ही जात नव्हे ही एक स्तिथी आहे .....असे ब्राम्हण भारत वर्षात खूप झाले आहेत वाल्मिकी ऋषि पासून आतापर्यंत चे हुबळी चे सिद्धरुड स्वामी पर्यंत दोघे ही ब्राह्मण नव्हते आणि मी ही ब्राह्मण नाही ... लोकमान्य टिळक यांनी गीते वरील चर्चा स्वामी शी केली आहे ..महाराणा प्रताप ते शिवाजी महाराज यांचा शौर्य आणि शूर तेणे य हिंदू धर्म टिकवून ठेवला . आणि हिंदू धर्म टिकला म्हणून तर जैन शीख आणि बौद्ध धर्म टिकून आहे नाहीतर आज पाकिस्तान अफगाणिस्तान बंगला देश मध्ये काय परिस्तिथी आहे ते बघा .....मांसाहार हा हिंदू समाज करत होता असे तुम्ही कधीच म्हणत नाही पण ब्राह्मण समाज करत होता हे तुम्ही निक्षून सांगता हे मला चुकीचे वाटते ......हिंदू धर्मात कोणी मांसाहार करावा किंवा नाही करावा अशी काही ठोस भूमिका नाही….. आणि सर्वात गंमत म्हणजे ज्यांनी हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात गेले आहेत तेच हिंदू धर्मावर जास्त टीका करतात ... त्यांनी तर हिंदू धर्मावर टीका करण्याचा काही नैतिक आधार नाही आहे तुम्ही ज्या धर्मात गेला आहेत त्या धर्माचा अभ्यास करा त्यातील चांगल्या गोष्टी सांगा ....
🤦♂️
बरे भाषण कसबेकर साहेब।
Khup chhan Sir.
Superb 🙏 Jai Bhim
मा. रावसाहेब कसबे ग्रेट!👌 हे भाषण रावसाहेबानी हिन्दीत ही करायला हवे!
खुप छान कसबे साहेब
साहेब ब्रह्मन् खत असतील हो पण आम्ही नाही खाणार
Jaibhim Sìr, we’re proud of you
V nice speech we are proud of you
Great sir Jay Bhim Phule Shahu
Thanks for providing this information saheb
people's Post हे पाक्षिक कसे मिळवायचे आणि member होण्यासाठी adress post karavaa hi vinanti
Thanks you sir
सत्य मांडणी केली सर
लय भारी .सर...
तुम्हाला काय करायचं. काय खावे काय प्यावे हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे.त्यातले काही मुत पण पितात .
धन्यवाद सर.
Sir very good speech jay bhim
अप्रतिम सर
बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः हिंदू असून सुद्धा सुमारे ६०- ६५ वर्षांपूर्वी धर्मांतर करून फार मोठी चूक केली आहे बहुसंख्य हिंदू समाज्याशी वैर निर्माण करून वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे नवं बौद्धांची शक्ती आपल्याच डी एन ए च्या बंधवांशी उगाच लढण्यात वाया जात आहे काळानुसार रुढी परंपरा बदलत असतात आज छूत अछूत ही परिस्थिती राहिलेली नाहीये भगवान गौतम बुद्ध शांतताप्रिय व अहिंसा प्रिय असल्या मुळे आंबेडकरांनी धर्मांतर करणे पसंत केले असावे जसे आजकाल मोठ्या पक्षातून तुटून वेगळ्या विचाराचे छोटे पक्ष निर्माण करून जगण्याची धडपड करत राहतात व शेवटी स्वगृही परत येतात आज व्यापारी युग आहे संपूर्ण भारत देशाला एकत्र याण्याची गरज आहे त्यामुळे नवं बौद्धांनी आंबेडकरी विचार जपत पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या हिंदू धर्मात सामील झाले पाहिजे राहिला प्रश्न मिळणाऱ्या सवलती व आरक्षणाचा लाभ हा मुद्दा आर्थिक निकषावर सुटू शकतो
हा विचार आणि विवेचन सर्वांपर्यंत पोहोचायला हवे... 👍👍👍🌹🙏
त्या वेळेस भीमराव आंबेडकर यांनी त्या वेळच्या धर्मगुरू याना मनु समुर्ती मध्ये बदल करा व समान अधिकारासाठी प्रयन्त केले पण ते यशस्वी झाले नाही शेवट नाईलाजाने बौद्ध धर्म स्वीकारला शेवटी हा धर्म हा भारतातील च आहे
हिंदू हा धर्म नसून जातीची उतरंड आहे
हिंदू हि इस्लामी सत्ताधीशांनी इथल्या लोकांना दिलेली शिवी आहे
हि शिवी धर्म होऊ शकत नाही
वैदिक धर्म आणी हिंदू धर्म एक नाहीत
वैदिक धर्म गाय पवित्र समजून गाय खात होता
हिंदू गाय माणसांना मारण्यासाठी वापरत आहे
पुर्वीचे गाय खाणारे आत्ताच्या गाय खाणार्यांची कत्तल करत आहेत
म्हणून हिंदू धर्म भारतीय धर्म होऊ शकत नाही
Yeda aahes,parat akda abhyas kara ani mat dya😮
Hundred persion like sir
Great job sir
आज सुधा मांसाहार चा प्रसाद
काही काही मंदिर मधे देण्यात येतो।
जय श्रीराम जय श्रीहनुमान।
🚩🪔🌹🙏