Majha Katta Uncut : Dr. Raosaheb Kasbe : राजकारण ते समान नागरी कायदा, रावसाहेब कसबे 'माझा कट्टा'वर
Вставка
- Опубліковано 16 гру 2022
- #majhakatta #DrRaosahebKasbe #politics #civilcode #abpमाझा #abpmajha
Majha Katta Uncut : Dr. Raosaheb Kasbe : राजकारण ते समान नागरी कायदा, रावसाहेब कसबे 'माझा कट्टा'वर
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
रावसाहेब कसबे यांना ऐकण्यास मिळणे हा दुर्मीळ योग आहे.
कसला दुर्मिळ आलाय? झापडबंद विचार.
👌 मुलाखत अपूर्ण वाटली, अजून हवी होती.🙏
सर जेव्हा एखादा प्रश्न तुमच्या अंगावर येतो सावरकरा बाबत तेव्हा तुम्ही लगेंच सवरकारचे दोन भाग करतात आणि निसटतात
ह्या माणसाला विचारवंत का म्हणतात त्याचा उलगडाच झाला नाही . सावरकर ह्या विषयात त्यांनी जी त्रोटक , ऐकीव आणि एकांगी वक्तव्ये केली ती बघता ह्या माणसाला सावरकर अजिबातच समजलेले नाहीत हेच खरे
साहेब समान नागरी कायदा झालाच पाहिजे.अगदी खरे आहे.
Dr ravsaheb kasabe is rational person salute him hearitly
रावसाहेब यांच्या मनातला माणूस त्यांनी स्वतःच्या वागणुकीत लवकरात लवकर साकार करतील अशी अपेक्षा 🙏
कालच साहेबांना भेटण्याचा योग आला...
रावसाहेब म्हणजे लई डेंजर विषय ❣️
या मुलाखतीचे दोन भाग हवे होते.
🎉प्रणाम
गांधीजीनी भांडवलदारांची मदत घेतली व नंतर त्यांना दूर केले हा उपयुक्तता वाद नाही कां? हा तर राजकारणाचा एक भाग होता. शिवाय गांधींच्या अर्थव्यवस्थेची भाबडी विचारसरणी राष्ट्राला योग्य
ठरली असती कां? नंतर आता जवळ जवळ ७५ वर्ष कधीही तिचा प्रभाव दिसला नाही.
एकांगी आणि मर्यादित विचारसरणी असलेल्या व्यक्ती कडून निष्पक्ष विचाराची अपेक्षा ठेवणे चूकच
अरेरे! भांडवलदार लोकांबद्दल लैच दाटून आलं आहे तुला 😂
@@user-gs6ck5iv2u the one thing that fundamentally differentiates a Gandhi from a Savarkar is the profound humanism of Gandhi. Ambedkar had a particularly bad experience with Gandhi when Gandhi literally forced him to back off from his separate-electorate-for-depressed- classes stance. A Lee Kuan Yew or a Deng Xiao Ping, an authoritarian leader in a Confucian society, is not a particularly fitting template for Indian leader out to fashion out a nation from teaming pluralities of India and get the to fight against a hegemonic colonial power.
रावसाहेब कसबे ग्रेट विचारवंत आहेत . त्यांच्यामुळे मला गांधीजी कळले . बरेच गैरसमज दूर झाले .आता सावरकरावरील ग्रंथ वाचावा लागेल .
धन्यवाद मॅडम
माझा कट्टाच्या स्टाफचा सावरकरांबद्दल विचारकरण्यात विचार करण्याबद्दल दृष्टीत सकारात्मक सुधारणा झालेली दिसली . आनंद आहे .
दानवे यांना एक दिवसाचा मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री करायला हरकत नाही . सगळ्या प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तरे तयार आहेत 👍
रावसाहेब कसबे असं म्हणायचं आहे का आपणास?
अगदी बरोबर. कसबे यांना सर्वज्ञान आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे तयार आहेत. महात्मा गांधींचा खून सावरकरांनी आणि भांडवलवाद्यांनी मिळून कसा केला याची इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे आहे. माणसाला "महाज्ञानी" म्हणायचं नाही तर आणखीन काय म्हणायचं?
कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद सुद्धा त्यांनी अगदी सोपा करून टाकला आणि तो मोदी का सोडवत नाहीत, असे म्हणत मोदींना पण दोष देऊन टाकला.
सावरकरांच्या बद्दल त्यांनी जी काय मुक्ताफळं उधळली, त्यामुळे सावरकर द्वेषी माझा कट्टावाले सुद्धा हक्केबक्के होऊन गेले, आणि नंतर सावरकराबद्दलच त्यांना दया यायला लागली असावी असे दिसले.
Still they must read more n more bookso on Savarkar
Khup chan sir👌👌👌
Thanks sir for standing Towards truth about sarvakar
Thanks to abp for this interview
आज ABP माझा या चॅनलने संघ, सावरकर यांचे विरोधक कसे काय आणले कट्ट्यावर. स्पृहणीय आहे हे पण अहो तुमचा base audience हे असले क्रिएटिव्ह ऐकणारे नाहीय हो.
Please don't call such fools to lower credit of your channel.
ह्यात तुम्हाला काय बरे creative आढळले ?
Polemic sense मध्ये. रावसाहेब कसबे बद्दल खूप ऐकले होते. मी सावरकर विचाराना मानणारा नाही. उलट टीका करतो. ते कुठल्याही अर्थाने स्वातंत्र्यवीर नव्हते. पण त्यांच्यावर टीका करताना कसबे एकेरी, शिवराळ अंगाने बोलतात. हे पटले नाही. त्यामुळे कसबेंचे ज्ञान कितीही असू देतं, व्यक्ती म्हणून उंची कमी होते.
माझा कट्टाचे नावं बदलून माझं खोटं ठेवले पाहिजे
22:59 म्हणजे गांधी पण उपयुक्ततावादी होते।
राजकारण बाबत ही एकदम बरोबर विचार रोखठोकपणे मांडले.
सावरकर उपयुक्तता वादी होते, पण त्यांचा उपयुक्तता वाद स्वतः साठी नव्हता तर राष्ट्रासाठी होता, या उलट गांधींचा सत्य अहिंसा आग्रह हा त्यांच्या नैतिक अहंकाराचा भाग होता.
भावाला स्वतःच्या घरी राहू देण्यासाठी 20 रुपये घेत होता, राष्ट्रासाठी....
अक्कल शुन्य मत.
विस रुपये भावाकडून घेणे हा उपयुक्ततावाद राष्ट्रासाठी होता?
अग बाई शिवाजी महाराज अपमान केल तेव्हा न्यू मीडिया मूग गिळून गप्प बसले आहेत .
बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून सगळ्यांना बरोबर घेऊन समता, बंधूभाव,प्रगती च्या दिशेने यशस्वी पणे वाटचाल करतील.
Rokh thok.... Nice sir abp maza heartly Congratulations🎉
His thoughts have increased the instinct to listen more from him about the subject covered by ABP MAJHA. Full of knowledge , clear understanding, straight forward views about the History & rational thinking resulted in the incomplete mood at the end of the interview. To satisfy still more required , is the fact. Of course the credit goes to Mr. Raosaheb & ABP MAJHA TEAM as usual. Thanks for your honest effort and such a nice program.
42:22 😮
एवढे मोठे विचारवंत असून ही किती contradictory statement देत आहेत कुठेही कोणत्या गोष्टींचा मेळ नाही
कसला विचारवंत ? हा तर अगदी सुमार बुद्धीचा आणि कोत्या मनोवृत्तीचा माणूस आहे
Very well explained sir, Jai Bhim
सर तुम्ही खूप मोकळ्या पद्धतीने सडेतोड उत्तर दिली त्यामुळे मी आपला प्रेमी झालो आहे.तुम्ही खूपच ग्रेट माणूस आहात.जय महाराष्ट्र
कसबे सरांचे एकदम बरोबर आहे की भारतीय माणसे राष्ट्रीयत्वापेक्षा जात, धर्म वादी आहेत.
डॉक्टर कसबे बद्दल आदर आहे परंतु जी statements आहेत त्याची पुराव्यांसह माहिती घ्या कदाचीत नव्याने इतिहास संशोधन निर्माण होईल काळानुरूप ते गरजेचं पण असू शकते.
सद्य परिस्थितीत मराठी भाषा आणि इतिहासाचे अमृतमंथन चालू आहे असं आपण गृहीत धरून राहूया. खरं बघायला गेलं तर दोन्हींचा ऱ्हास च होत आहे. कारण इतिहास आणि भविष्य ह्यांच्यात वर्तमान संपत असतो.
ही वेळ पण निघून जाईल.
माझी मतं मांडली आहेत जर आक्षपार्ह असतील तर विचारत घेऊ नका त्याबद्दल क्षमस्व.
बेळगावमधील किंवा सीमाभागातील माणसं घरघरात कानडी बोलतात केवढं सरांचं अज्ञान आहे सीमाभागात जाऊन पहाणी करा एवढीच विनंती
Very very nice of you dear kasabe saheb.
Good guidance to young people's
Of loving to their country.
Humanity+ Live
Sir
Love
Love
अजून मराठी बोलतात घरा घरा मधे, बेळगाव, निपाणी, बीदर ,भालकी, या गावामधे,आम्ही सीमा भागातील आहोत,
या साहेबांना काश्मीर प्रश्नाबद्दल जर विचारलं असतं, तर ते म्हणाले असते की आता काश्मीर प्रश्न सुटलेला आहे. कारण काश्मीरी पंडितांना श्रीनगर मधल्या तंबूमध्येच राहायला आवडू लागलेलं असल्यामुळे त्यांना तिथेच ठेवावं आणि त्या प्रश्नावर आता जास्ती चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यांनी समजूतीने आणि सामंजस्याने घेतलं पाहिजे असा उपदेशही वर केला असता.
कसबे यांना संस्कृतातील" आहार निद्रा भय मैथुनं च. --- हा श्लोक मार्क्स च्याआधी सांगितले ला माहीत नसावा
He sir shrirampura ला boravke colege la hote ka
काही विचारवंतांचे विचार सुद्धा सर्व समावेशक नसतात पुर्वग्रह सोडून नसतात.संपादकावर खुश का आहे ते आम्हाला ही कळतं
All my relatives in karnataka, Today and yesterday they are speech Marathi
You are very welcome 🙏
_खुपच छान
My relatives are in Telangana, Karnataka & Maharashtra. We are from border districts of Maharashtra e.g. Latur, Nanded, osmanabad etc. But Marathi people except our districts ( border districts in Marathwada ) consider us as outsiders because our caste is dominant in Telangana & Karnataka. Same situation is of other castes like Brahmin, Maratha, lingayat & many other castes in our area but other people don't consider them as outsiders. कै.मा. विलासराव देशमुख साहेब यांची सासुरवाडी तेलंगणा मध्ये आहे तर माजी गृहमंत्री आदरणीय श्री. शिवराज पाटील यांचे जवळचे नातेवाईक कर्नाटकात आहेत.Our mother tongue is also Marathi only. Majority people from our caste don't know Telugu, kannada. एवढा अडाणीपणा, भेदभाव, चुकीचा दृष्टीकोन लोकांमध्ये आहे. बळी तो कान पिळी हेच खरं आहे. जातवार प्रांतरचना झाली नाही तर भाषावार प्रांतरचना झाली आहे हे बहुतांश लोक विसरतात.
It is againsavarkar bashing by Mr halbe
Respectable. Dr. Raosaheb. Kasbe is practicle,impartial and balanced thinkar.
I will try to to watch the full program if I can give priority to this. The opening comments seem to be coming out of ignorance. कसबे सहा सोनेरी पानाना ललित साहित्य म्हणत आहेत का?
Happy to see you again 💗
तसा एककल्ली विचार आहे कुठून तरी गांधी आणि नेहरू ह्याना मोठे करायचे हेच आहे, आणि टिळकांचा उल्लेख अतिशय वाईट केला. गांधी दाखवले जातात तेवढे मोठे नव्हते.
100%
WE RESPECT AND LOVE VEER SAVARAKAR JI AND HIS TWO BROTHERS. HIS SACRIFCATION IS GREATEST.
भारतीय माणुस हा भारतीय झालाच नाही.
नेहेमीप्रमाणे तथाकथीत कम्युनिस्ट विचारसरणीचा उत्तम नमुना म्हणजे कसबे सर....कुणीच चांगलं नाही, फक्त मीच चांगला!🤣🤣
भारतातील मार्क्सवादी सुद्धा खऱ्या अर्थाने गांधीवादीच आहेत. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास भारतामध्ये गांधीवादाची दोन नंबर शाखा म्हणजे मार्क्सवाद...
N what are you showing on ur channel sir
कसबे सर सावरकरांवर बोलत असताना एबीपी माझा चे लोक विषयांतर करून सीमावादाची चर्चा घडवून आणीत आहेत, असे वाटते.
कसबे मी आपणास विचारवंत समजत होतो.
Fakat belgav yellur khanapur dasur belgav dist fakt Maharashtra madhe jayla ahva..
आजकाल लोक प्रेम करतात ना,पैशावर प्रेम,संपत्तीवर प्रेम,खुर्चीवर प्रेम म्हणून तर मसणात गोवऱ्या गेल्या तरी प्रेम सोडत नाही,अगदी प्राणही सोडतात पण प्रेम सोडत नाही!😊😊
दहा सलग नावे सांगा लीनचीग झालेत ते सांगा जरा कसबे साहेब
Sir tan se juda tyavar nahi bol le kahi.
काकांनी सांगितलं तेच आणि तेवढच बोलले हे तथाकथित विचारवंत
Bharat mhanje bhangad hoti
अगदी yogya vichar
सावरकर हे वकील होते व स्वतःमान्य करत आहे की मी ,1857वाचले आहे त्यात त्यांनी पुर्ण इंग्रजांच्या काळातली म्हणजे तात्या टोपे असतांना चा इतिहास व भूगोल पण त्या पुस्तकात आहे आणि हे म्हणतात त्यांना भारत माहीत नव्हता वारे व्वा!!!
आणि किती भांडवलशाही आली हो गांधी चा खून करून हे पण सांगा की
Ha ekach ambedkari vicharvant sadhya astitvat aahe,baki sare kalachya paddyaad gelya sarkhe vatatat jaybheem namobuddhay
Khup diwassanni sir nna aikkl sir
Sangmner collage la Professor hote
Salute to u Sir
i never miss sir's lecture in my college life i know gandhiji because of sir🙏
I am his student in sangamner college in 1979-82.
यांच एक वाक्य आणि त्याच्या पुढील वाक्य यात किती विरोधाभास आहे . . .
One episode is not enough for this person please do 3-4 hours of more episode
खूपच छान
Method of asking questions of lady journalist is very wrong
Question should be precise, appropriate and should be such that allow to talk more the eminent personality whom you have invited..
Doorshan Days interview, conversation were much of good quality
Those new generation journalist should observe those...
मी सावरकर भक्त....
Shri niwas patil yana bolva plz🙏
उपयुक्ततावाद सांगतात आहे साहेब कदाचित उद्धव ठाकरे बद्दल बोलत असावेत चुकून सावरकर बोलतायत😀😀😀
Bjp बद्दल बोलताहेत. काम झाले की बाजूला करणे किंवा संपवणे ही bjp चा स्वभाव आहे. उपयुक्तातवाद
Recepits dakhava n records dakhava khandekar saheb
नशीब कसबे न्यायाधीश नव्हते नाहीतर त्यांनी सावरकरांना फाशीची शिक्षा नक्कीच सुनावली असती.
Joshi🤣🤣🤣
न्यायाधीश त्यांच्या पुढे आलेल्या पुराव्यानुसार न्यायदान करतात.पूर्वग्रह दूषित वृत्तीने नव्हे.
I met kasbe..IN 2012..he told in 2024 vote for Congress.BJP will rule for 8yrs..then Pawar And Gandhi..❤🎉🎉
देशातील एक खरा विचारवंत
सावरकरांवर टीका करायची ही एक फॅशन झाली .
केली ती पण अत्यंत सवंग आणि बिनबुडाच्या वक्तव्यांनी , हा माणूस काकाचा पिट्टू असावा
हो अणि बाकी महापुरुषाबद्दल वाईट बोलल की चालत तुम्हा लोकाना फक्त आपल्या जाती मधल्या लोकाना बोलल की टोचत ना तुम्हाला....मग देश प्रेम,धर्म प्रेम, जाग होत तुमच......
जसी आपण गांधी नेहरू ची करतो तसी.
कसाब हा पाकिस्तानी वाटतो
🤣🤣🤣🤣
Yes he is Pakistani and planted by which party u know.
I request u not to call such people on your show.Even your staff were confused to hear statements by this man so called learned.Your staff did not get proper answers.
@@dushyantkumargohil8170 This person Kasabe is not scholar . He is being promoted by NCP lobby . He is a fake Historian and knows nothing about Savarkar. He is completely biased and he was utterly incredible and utterly irresponsible in his replies.
राजकारणा बाबत निराशाजनक साहित्यिक. वंचित बहुजन समाजाने यांच्याकडून काय अपेक्षा करावी.
Respect towards all freedom fighters and equal opportunity to each human being and love for nation and planet is the need of time.
अरे हा काय म्हनतो आहे याचे याला तरी कळतंय का?
नेमका कोणता चिंतनीय मौलिक विचार यांनी मांडला?
टुकार कार्यक्रम
एक नंबर टुकार कार्यक्रम
मुलाखत नेमकी कशावर आहे__ सावरकर सावरकर? मुलाखती च title बदला. कसबे सरांन सारख्या विचारवंत घेऊन ही फक्त तेच दाखवले जातय जे त्यांना दाखवयच!
Dr.Ravsaeb is great person but... Jai bhim
ABP माझाच्या प्रश्र्न विचारणार्या मंडळींचा अभ्यास कमी पडलाय.
This lady who started asking question always differ with respectable speaker who are you dont act smart and respect the speaker and their experience towards it
श्री.असीम सरोदे यांना माझा कट्टा मध्ये बोलवा.
हि मुलाखत आहे का हसत हसत चेष्टा मस्करी चालू आहे, हे महाशय हसत हसत बोलत आहेत जणू काय विनोद चालू आहे , अश्या माणसांनी राजकारणात येऊन आपली पत दाखवावी
Ask him if he owes to Swami Vivekanand
कोणत्याही विषयातील काहीही न कळता महाराष्ट्रात विचारवंत होता येते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रावसाहेब कसबे. मे पु रेगे यांनी मर्मभेद या लेखसंग्रहात कसबे यांची अक्षरशः लाज काढली आहे. पण त्यातून हे काही शिकले नाहीत.
Nahi te sawtha MLA teacher hote te great Manus ahy smart ahyt.
Ed sala....jyala reasoning kami ahe pan jast vachan kelay tyach he example ahe
There many fools like him and which party u know.Savarkar was a true Hindu.What is this this person.
Kasbeyji, it means you are not awair regarding the commen civil code. What is the rheams of commen civil code.
Why Pakistan created?
It's common, not commen..
आयुष्यभर सावरकर द्वेष एवढाच कार्यक्रम यांचा म्हणून पदं आणि पुरस्कार मिळाले कॉग्रेस काळात यांना
बरीच काटछाट करावी लागली असेल पण यात.
चिकित्सा केल्यानंतरच टीका होत असते, सावरकरांना रावसाहेब कसबे पेक्षा बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्णपणे समजले होते त्यामुळे रावसाहेब कसबे यांना समजायची गरज नाही
समान नागरी कायदा म्हणजे काय ?
Check pls in ur knowledge what this person talking about
डॉ आनंद तेलतुंबडे ना बोलवा
"बाल पाल लाल ते कोण असतील ते असो पण गांधी हे पहिले नेते ज्यांनी भारतीय लोकांना पोलिटिकल कॉन्शसनेस दिला" काय पण वाक्य!एका वाक्यात लाला लजपतराय,बाळ गंगाधर टिळक आणि बिपीन चंद्र पाल यांना आणि त्यांच्या कार्याला झटकून टाकले!
अडान चोट विचार जंत
सीमा वादाला जास्त महत्व देऊ नये त्यामुळे मूलभूत प्रश्न बाजूला पडतात
दलित राजकारण संपले .हे बोलुन हरलात रावसाहेब...
एक लक्षात ठेवा साहेब करणे, लिहणे, बोलने ,ऐकने यात फरक आहे.......
राजीव ne परत शेन ..........
काहीशी झुकलेली मुलाखत..!
Lokani belgav prashni kahi mahit nastana tyacha var bolu naye, ha vishay khup gambhir aahe.
Me Kay Sawarkar bhakt nahi pn Tyanna Bharat klla ch nvta he mhnnne mhje tumhi lai shahane Ani bakiche yede.....2 pustak vachun swathala shahan samjan sopp ahe.......asa ek ek specific mudda gheun criticize karaych tharal trr mg Gandhi Nehru Ani Ambedkarranchya pn Kay saglyach gosti right nvtya
हा कसला लेखक आहे अर्धवट बुद्धिचा
This man is pro congress.Ask him to explain why Gandhi went on fast at the time Hindus entered mosques .People died on roads due to cold .
He thinks he is the center of earth by blaming Savarkar.
What a hypocrite this man is and thinks that all the knowledge in books is with him.Ask him to prove what he says.
The p.a. of Dada told Belgoan and That area..transfer of some excellent sio members..so they can help congress and vote banks..If any Congress youth wants to..Come to Dada's NCP
कसला सावरकर वाद आणि कसला गांधी वाद.सगळा सत्तेचा खेळ चालू आहे.
Kadhi bolta Belgavat Marathi koni bolat nahi kadhi bolta maharashtrala deun takave. PM vishayi Are - Ture bolta. Ase kase vicharvant asu shakatat?
Khare bolanara lekhak
सिमा वाद बेरोजगारी महागाई व शेतकरी प्रश्न हे जे पुढारी सत्ते बाहेर फेकले गेलावर आठवतात