धर्मवीर आनंद दिघे यांचं टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम आणि जुन्या सहकाऱ्यांच्या धर्मवीरांच्या आठवणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • धर्मवीर आनंद दिघे यांचं टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम आणि जुन्या सहकाऱ्यांच्या धर्मवीरांच्या आठवणी

КОМЕНТАРІ • 100

  • @raviwaghmare6381
    @raviwaghmare6381 4 місяці тому +1

    विजयजी आणि खातूजी जय महाराष्ट्र उत्तम माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद गुरुवर्य धर्मवीर साहेब

  • @suhasiniburkule8389
    @suhasiniburkule8389 2 роки тому +50

    अश्या!धर्मवीरांचा मृत्यू संशया स्पद झाला हे वाईटच !😥 सिनेमा पाहताना "अश्रू "आवरत नव्हते. सख्या बहिणी आणि मानलेल्या बहिणी असा भेदभाव न करणारा हा भाऊ आम्हाला पाहायला सुद्धा मिळाला नाही हे आमचं दुर्दैव!धर्मवीर पुन्हा जन्माला यावं 🙏🏼🙏🏼आपण

  • @poojamungekar4859
    @poojamungekar4859 2 роки тому +40

    धर्माच रक्षण करणारे आमचे आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना कोटी कोटी प्रणाम 🚩🙏🏻

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 2 роки тому +105

    दिघे साहेबांवर ज्या लोकांनी सिनेमा ‌काढणयासाठी पुढाकार घेतला तया‌ सर्वांचं मनापासून आभार.आजचया‌ राजकारण्यांनी स्वतःच्या तुंबड्या भरण्या पेक्षा निस्वार्थी पुणे दिघे साहेबांसारखे काम करण्याची गरज ऊ.

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 2 роки тому +20

    धर्मवीर आनंद दिघे हा चित्रपट मी बघितला ...आनंद दिघे किती ताकदीचा पुढारी नेता होते , ह्या गोष्टीची जाणिव चित्रपट बघताना होते ...आनंद दिघे आपल्या महाराष्ट्राला तुमची फार गरज आहे ...आत्ता ह्या जगात तूम्ही परत जन्माला या , आणि आमच्या जगण्यातला हरवलेला आनंद आम्हाला परत मिळवून दया ...

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 2 роки тому +28

    जुन्या आनंद आश्रमाची सर या नव्या वास्तूला नाहीच..जुनं आनंद मठ हे खऱ्या अर्थाने सोनं होतं.. जय जय धर्मवीर आनंद दिघेसाहेब🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @RPmadfamily
    @RPmadfamily 2 роки тому +16

    मी पहिल्यांदा दिघे साहेबांचे बद्दल ऐकतोय, कामाची पद्धत ऐकून दिघे साहेबांबद्दल खूप आदर वाटला...

  • @saraagrofarm2351
    @saraagrofarm2351 2 роки тому +56

    सिनेमा पाहून बरं वाटलं जरा,
    हल्लीचा चा एक सरपंच पण दोन-तीन पिढ्या कमावून एवढा पैसा कमवून ठेवतो,
    निस्वार्थ राजकारण म्हणजे दिघेसाहेब....

  • @archanaagarkar2338
    @archanaagarkar2338 2 роки тому +15

    खुप प्रेरणादायी, निर्भिड, विश्वासू, खरे समाजसेवी, थोर न्यायी, आदरणीय व्यक्तीमत्त्व धर्मवीर आनंद दिघे साहेब ! त्यांना व त्यांच्या पवित्र स्मृतीस शतशः प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

    • @ganpatkarade4796
      @ganpatkarade4796 2 роки тому +2

      My Humble request: Some one should to interviews of those who was in touch with Hon Dighe Saheb to understand about Saheb. If possible can start TV serial on Dighe Sir.
      🙏🙏

  • @devendrasawant6520
    @devendrasawant6520 2 роки тому +16

    Interview bhari hota. Dighe saheb best man.👌👌🙏🙏

  • @jeevanbhoir9694
    @jeevanbhoir9694 2 роки тому +24

    Khup bhri vatle aikyla sahebn badel , ajun sahebn badel aikyla avdel ..asch video banvt ja 🙏video apartim astat aple. Jay Maharashtra

  • @nupurthakur9675
    @nupurthakur9675 2 роки тому +14

    आनंदाश्रमातुन कधीच कोणी खाली हात नाही गेला, लहानपणापासून आदर्श आहेत आमचे साहेब, धर्मवीर दानशुर हे नुसत नाव नाही हे आमच्या साहेबांच्या केलेल्या कार्याची पोचपावती आहे🙏🙏 ठाणाच नाहीतर आमचा कळवा सुध्दा साहेबांच्या जाण्याने खचला गेला🙏, पण तो दिवस आमचा शिवसेनेचा शेवटचा दिवस होता हे मात्र निश्चित 😭

  • @काळजातल्याकविताकवीसंदेशभोईर

    साहेबांच्या वेळी जशी होती तशीच ठेवायला हवी होती त्यात आमचा जीव होता आहे.
    साहेब नाहीत तर नूतनीकरण करुन काय उपयोग जसं असेल तसं असेल तर आठवणी जाग्या होतील
    जय धर्मवीर!

  • @madhurikadam4210
    @madhurikadam4210 2 роки тому +7

    Khup chan athwan sangitali sir tumhi saheban sarkh vyaktimshtva punha hone nahi 🙏🙏🌹🌹🌹❤️❤️

  • @nadeemahmed4512
    @nadeemahmed4512 2 роки тому +10

    🇮🇳 👑 🇮🇳
    💖🚩💖. 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
    *माझे मुम्ब्रा शहर च्या नाव आला।सर्व राज्यात हा सिनेमा* *रिलीज़ करा.हा सिनेमा खुप छान खुप सुंदर,अप्रतिम* *आहे* 🌻🌻🙏🌻🌻

  • @dksinghsingh546
    @dksinghsingh546 2 роки тому +5

    Aaj aapke video ke madhyam se mujhe Bhagwan ka ghar dekhne Mila thank you so much

  • @ganpatkarade4796
    @ganpatkarade4796 2 роки тому +4

    My Humble request: Some one should to interviews of those who was in touch with Hon Dighe Saheb to understand about Saheb. If possible can start TV serial on Dighe Sir.
    🙏🙏

  • @Ankurr-h4k
    @Ankurr-h4k 2 роки тому +5

    Anand dighencha tyag aani tyanchi tapasya! 🙏🏻🙌🏻 Dighe he कितीही dang vyakti astil pan te shikshak,mukhyadhyapak,Doctor hyancha nehmich sanman aani Maan rakhat asat...Nehmich शिक्षकांना गुरूचा मान देत!

  • @rajeshrever9377
    @rajeshrever9377 2 роки тому +19

    Such a great human being and great soul and great brother 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @geetakamble3274
    @geetakamble3274 Рік тому +1

    मी गीता कांबळे.
    साहेबांना भेटलेली. त्यामुळे खूपच छान जवळीक असलेली.लहनशी शिवसेनिक.
    साहेबांना धर्मवीर का बोलत असत हे मला आनंद आश्रम मध्ये समजले.
    जेव्हा ते गेले तेव्हा ते शेवटचं माझ्या समोर होते.
    मी भाग्यवान आहे.....ते गेले मी ठाणे सोडून दिले....बस एकच साहेब आनंद दिघे साहेब

  • @Pravinphadnis0
    @Pravinphadnis0 2 роки тому +10

    Dighe saheb please parat ya, he shri krishna bhagwan ,dighe saheb yanna parat pathav 😭

  • @publicondemandhits9712
    @publicondemandhits9712 2 роки тому +13

    कलियुगात ज्यांनी दिघे साहेबांना पाहिले त्यांनी देव पाहिला,आमची लायकी नाही त्यांच्या बद्दल बोलायची पण एक देव माणुस गमावला आपण हे नक्की....

  • @kashinathjambhulkar9329
    @kashinathjambhulkar9329 2 роки тому +3

    दुःखीतांना आनंद, आनंद आणि आनंद देणारे "धर्मवीर दिघे साहेब "

  • @pinteshpadrat
    @pinteshpadrat 2 роки тому +15

    Great Dharmveer Aanand Dighe Saheb

    • @mprahane9031
      @mprahane9031 2 роки тому +2

      ग्रेट धर्मवीर आनंद दिघे साहेब 🌹🌹🌹

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale4153 2 роки тому +7

    🚩धर्मवीर आनंद धिगे साहेब अमर रहे 🚩

  • @mpscking6400
    @mpscking6400 2 роки тому +3

    आज साहेब असते तर या घराला खूपच शोभा वाढली असती,साहेब.

  • @barbierishitasingh7062
    @barbierishitasingh7062 2 роки тому +26

    I don't understand Marathi but promo is wonderful 😍😍😍😍

  • @pradnyamulherkar2940
    @pradnyamulherkar2940 2 роки тому +8

    Ashe anek videos banava. Anand Dighe saheb Kay hote te samajalyavar khup chan vattay. Jai Maharashtra 🙏🙏

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 2 роки тому

    धर्मविर दिघे साहेबांवर details मध्ये सिनेमा 2 रा 3 रा part मध्ये काढायला पाहिजे अजुन खुप घट्ना गोष्टी लोकांसमोर आल्या पाहिजेत

  • @dharmashinde6795
    @dharmashinde6795 5 місяців тому

    असा नेता आता कुठे दिसत नाही न्याय देण्याची पद्धत ही फक्त दिघे साहेबांकडे च होती

  • @gimmys6442
    @gimmys6442 2 роки тому +1

    Kiti kiti Prem ahe majya Dhramaveer Mananiya Swargiya ANAND DIGHE SAHEBANVAR ka nasnar tenchya sarkhe konich nahi na hou shaknar

  • @dilipporje2573
    @dilipporje2573 2 роки тому +2

    आपल्या साठी हेच साहेबांचे स्मारक आहे धर्मवीर सिनेमाच्या नफ्यातून काही रक्कम रॉयल्टी च्या नावाने ह्या घरावर खर्च व्हावे किंवा इतर स्मृती स्थळे विकसित करावे ही विनंती

    • @ganpatkarade4796
      @ganpatkarade4796 2 роки тому

      My Humble request: Some one should to interviews of those who was in touch with Hon Dighe Saheb to understand about Saheb. If possible can start TV serial on Dighe Sir.
      🙏🙏

  • @pragatisawant377
    @pragatisawant377 2 роки тому +10

    Tumhi doghe kiti lucky aahat. Sahebanchya sanidhyat rahilat

  • @awesomeproductsshop2260
    @awesomeproductsshop2260 2 роки тому +1

    खुप अप्रतिम वास्तू.पण देव हरपलेल देवघर.

  • @madhusudankubal9153
    @madhusudankubal9153 2 роки тому +6

    मी पाहिलेले दिघे साहेबांच घर (ऑफीस) मी पाहीलं होत अस नव्हतच मुळी.साहेबांचा मृत्यू झाला त्यावेळेस मी त्यांच्या बाॅडीजवळच उभा होतो.साधे कौलारु घर होतं.हे जे तुम्ही दाखवताय इथे त्यांच वास्तव्य न्हवतच हे ते गेल्यावर रीन्होवेशन केलेले आहे.मी माझ्या मुलीसाठी सेंट जाॅन बाप्टीस्टस् शाळेमध्ये अॅडमीशन घेतलं.ते माझ्याबरोबर स्वतः आले होते.(वर्ष 1991)

    • @apoorvmahadik6109
      @apoorvmahadik6109 2 роки тому

      Renovate kelay ghar

    • @ganpatkarade4796
      @ganpatkarade4796 2 роки тому

      My Humble request: Some one should to interviews of those who was in touch with Hon Dighe Saheb to understand about Saheb. If possible can start TV serial on Dighe Sir.
      🙏🙏

  • @pragatisingasane5503
    @pragatisingasane5503 2 роки тому +16

    Doctor किस्सा ऐकून डोळे भरून आले 🙏

  • @ashwinbhat2195
    @ashwinbhat2195 2 роки тому +9

    Saheb Amar Rahe

  • @drsandip100
    @drsandip100 2 роки тому

    The only grt leader ..Salam Dighe saheb

  • @swarasvoice9071
    @swarasvoice9071 2 роки тому +1

    Dighe saheb hech khare nyayi Raja manus ,khare Dharmveer,SAHEBANCHA DARBAR HACH KHARA NYAYI DARBAR,saheb yaa ho parat yaa .

  • @rockyn1223
    @rockyn1223 2 роки тому +7

    Dole bharun ale balpan athavla shala suru zali ki ek list banvun dyaychi ani mag shalechya notebook ,bat ,stump cricketsathi saheb watap karayche...saglyana milaycha. kadhi naraz nahi kela kunala. te wadacha zadhi athavtey , 10 th pass zalele tevha sahebana pedhe gheun gele hote khup athvan yete sahebanchi radayla yete ....mazya shalethi saheb yayche jast bolayche nahi te tyancha kam khup bhari garibansathi khup kela sahebani ..swatha sathi ekhi Paisa kamawala nahi asa manus punha hone nahi ...😭 Baryach athavani ahet sahebanchya

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 2 роки тому

    दिघे यांच्या चरणी नतमस्तक.

  • @rajanibodke7115
    @rajanibodke7115 2 роки тому +3

    Aj cinema pahila kharch sundar cinema ahe prasad ok chanch kam kele ahe ani itar kalakarani sudha mast kam kele ahe anda dighe sahebansarkhe ajche rajkarni asavet

  • @sunandabhise4422
    @sunandabhise4422 2 роки тому

    Thanks Pravin thrde

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 2 роки тому +7

    Dighe sahebanchi aj maharashtrala garaj hoti

    • @harishtiwari6070
      @harishtiwari6070 2 роки тому

      छानच आहे...
      पण...
      जनसामान्यांच्या निःस्वार्थ कर्मयोगी च्या जुन्या मठाचे वीडियो एक आठवण म्हणून बनवले असते तर बरे झाले असते.

  • @Omkarmurudkar07891
    @Omkarmurudkar07891 8 місяців тому

    हेच आनंद आश्रम म्हणजे एकेकाळी ठाण्याचे न्यायदरबार होते....

  • @prasadmanjrekar4215
    @prasadmanjrekar4215 2 роки тому +6

    Saheb 🙏

  • @revabhusara783
    @revabhusara783 2 роки тому +6

    मस्त👍👌👌

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 4 місяці тому

    Grt Leader

  • @pranavkenjale4557
    @pranavkenjale4557 2 роки тому

    जुनं ते सोनं 🙏

  • @guruprasadravindradeshpand2923
    @guruprasadravindradeshpand2923 2 роки тому +6

    दिघे साहेब म्हणजे ठाण्याचा ढाण्या वाघ होते आणि ते वाघ म्हणून जगले आता असते तर ठाणे शहर अजून सुधारले असते

    • @ganpatkarade4796
      @ganpatkarade4796 2 роки тому

      My Humble request: Some one should to interviews of those who was in touch with Hon Dighe Saheb to understand about Saheb. If possible can start TV serial on Dighe Sir.
      🙏🙏

  • @dr.rajendrakavde5248
    @dr.rajendrakavde5248 2 роки тому +12

    जुने ऑफिस खूप चांगले होते.. ह्याला काही अर्थ नाही.

    • @rickyponting3073
      @rickyponting3073 2 роки тому +6

      बरोबर. जुने ऑफिस हे एका योगी मठासारखे होते आणि त्या मठात देवदेवतांचे फोटो पाहून मनाला शांतता व समाधान मिळत होते.

    • @ankushvalvi28
      @ankushvalvi28 2 роки тому +6

      June office as a museum thevayla pahijel hota

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 2 роки тому

      पण काम केलं नाही कि परत आपणच बोलणार कुणाचाही लक्ष नाही म्हणून

  • @sp-hf3vq
    @sp-hf3vq 2 роки тому +1

    Great.

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 2 роки тому

    साहेब असते तर आजचा माहोल च वेगळा असता

  • @MarathiYoutuber-M84
    @MarathiYoutuber-M84 2 роки тому +6

    🙏❤️

  • @shubhammatkar9314
    @shubhammatkar9314 2 роки тому +9

    मी कालच जाऊन आलो

  • @manishasonar4229
    @manishasonar4229 2 роки тому +1

    Khup cchan

  • @दत्तात्रयनाईक-ह9थ

    आता दिवस असे आहेत की, मुलगा आईवडिलांना विचारतो की, मी शिवसेनेच्या कार्यक्रम किंवा कार्यालयात जाऊ का ?????
    आईबाप म्हणतात गप घरात मर,,,,, खायला मिळतंय खा गप,,,,,,,
    'यशवंत' होणार काय ? काय बोंबलत घोषणा देणार ????
    वडापाव खाणार ????

    • @apoorvmahadik6109
      @apoorvmahadik6109 2 роки тому

      Barobar aahe,, aatache rajkarani lok Anand dighe sarkhe nahit.... tyamule aata Rajkarani lokanchya maage na firlelach bara

    • @ratnarathod9917
      @ratnarathod9917 2 роки тому

      8 🌹🙏🌹

  • @gajananpatil7560
    @gajananpatil7560 2 роки тому +1

    आनंद दिघे , धर्मविर कशाला त्यांच्या नावाचा व स्वताच्या स्वार्थासाठी उपयोग करता.आज जे घर दाखवतात ते त्यांच नाहि साहेब रहातहोते ते तसच हव होत.

    • @ganpatkarade4796
      @ganpatkarade4796 2 роки тому

      My Humble request: Some one should to interviews of those who was in touch with Hon Dighe Saheb to understand about Saheb. If possible can start TV serial on Dighe Sir.
      🙏🙏

  • @nalinivagal1133
    @nalinivagal1133 2 роки тому +1

    दिघे साहेबांनी जुनी घर पडून नविन बिल्डिंगी बांधायला कमिशनर कडून परवानग्या दिल्या ररस्ता मोठा केला पाणी जाण्यासाठी मोठे पाईप टाकले आता आग्यारी मध्ये अजिबात पाणी तुं बत नाही हॆ मी स्वतः डोळयांने पहिले आता मी त्याच एरियात राहते असा नेता पाहिजे ते ह्या जगात नाही याचे दुः रव होत आहे

  • @omkarrane5867
    @omkarrane5867 2 роки тому +3

    Tumcha paksha pramukh swatacha matoshree 2 ani 1 tyar karnyat busy . Yani lokan sathi keli hi jaga nirman

  • @architalakade8026
    @architalakade8026 2 роки тому +1

    Aaja ch pahila cinema khoopach chan

  • @pankajpolara112
    @pankajpolara112 2 роки тому +3

    Hindi me banavo aise mahanubhav ke bare me

  • @hemantsatam2088
    @hemantsatam2088 2 роки тому

    💐🚩💐🚩💐🚩💐🚩💐🚩💐🚩💐

  • @maheshnagrkar9775
    @maheshnagrkar9775 2 роки тому

    आमचा देव....देवा परत येरे

  • @sachingondalkar3825
    @sachingondalkar3825 2 роки тому +1

    💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @satishverynicegurav6335
    @satishverynicegurav6335 7 місяців тому

    Orijnal tiger dege

  • @ganeshmohite7720
    @ganeshmohite7720 2 роки тому

    Aanand asram mhanje aaj matoshri

  • @rajendrbalmiki8813
    @rajendrbalmiki8813 2 роки тому +1

    🙏🙏🙏💐💐💐⛳⛳⛳.

  • @Sachinhpatil8
    @Sachinhpatil8 2 роки тому +4

    🙏👍

  • @suryabhoir2680
    @suryabhoir2680 2 роки тому

    Kay garaj navti Navin kam karaychi ithe dighe sahebanch vastavya hot tr mg tya junya goshti thevayla pahije hotya

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 роки тому

    deghe te deghech hote kam honar yachi khatri pl utti mhanuch tikali ata nete nahe karyakarte sadale bjp aso ki senapl

  • @b.v.shindesir4090
    @b.v.shindesir4090 2 роки тому

    Motha Manus🙏🙏🙏

  • @dhairyashilchavan6529
    @dhairyashilchavan6529 2 роки тому +2

    मोठं घर आहे पण येथे रहात कोण

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 2 роки тому

      कोणीही नाही दरबार भरतो शिवसेना जिल्ला प्रमुख कोण असेल त्याचा

  • @ganeshkharat5214
    @ganeshkharat5214 2 роки тому

    अरे हे नवीनबनवलय ..तेव्हा काही नव्हत

  • @kaminikumbhar7716
    @kaminikumbhar7716 2 роки тому

    Asa neta puhja hone nahi.