Anand Dighe गेल्यानंतर तेव्हाचा दरारा आता उरला नाही,दिघेंच्या बहिण अरूणा गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 323

  • @मीमहाराष्ट्रसैनिक

    आमचे दुर्भाग्य आम्हाला दिघे साहेब यांना बघायला मिळाले नाही पण चित्रपट रुपाने ती अपूर्ण इच्छा पूर्ण झाली

  • @shrikantmandavkar3537
    @shrikantmandavkar3537 2 роки тому +149

    साहेबांचे जितके सर्व जुने सहकारी जे सावली सारखे त्यांच्या सोबत राहिले त्यांची देखील मुलाखत आपण आवर्जुन घ्यावी हि एक आपणांस नम्र विनंती. त्यांच्या कडून खूप छान पद्धतीने माहिती , त्यांचे कार्य, कार्यातील किस्से जे कधीच कुणाला माहित नाही ते नव्याने ऐकायला मिळेल. येणाऱ्या सर्व नवीन पिढीला साहेबांबद्द्ल ऐकण्यास, जाणून घेण्यास खूप उत्सुकता आहे. जमलं तर नक्कीच हा प्रयत्न करा.
    🙏जय महाराष्ट्र!

    • @kartikthorve1095
      @kartikthorve1095 2 роки тому

      💯

    • @vikassatpute298
      @vikassatpute298 2 роки тому +1

      100% साहेबांच्या मित्रांकडून किस्से ऐकवा 🙏🙏

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 роки тому +122

    धन्य ती बहीण धन्य तो भाऊ असेच म्हणावेसे वाटते ही मुलाखत बघताना हा सिनेमा प्रत्येकाने बघावा असे वाटते

    • @nikhilbhamre8623
      @nikhilbhamre8623 2 роки тому +4

      @Rajendra Khadangale भावा मी ठाण्याचा आहे आणि कट्टर BJP समर्थक आहे पण या मधी राजकारण नको कारण आम्ही प्रत्येक्षात साहेबाना जवळून पाहिलं आहे 🙏🙏🙏

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 2 роки тому +80

    आनंद दिघेना शिवसेनेचे मोठे नेतेमंडलीनीच फसवल आता जे ठाणेचे महान नेते समजतात आणि मोठे झाले आहेत तेनीच आनंद दिघेचा घात झाला

  • @YouTuberr79
    @YouTuberr79 2 роки тому +70

    जे जे भावूक होणारे आहे त्यांनी चित्रपट एकट्यात बघा कारण डोळ्यात अश्रू थांबत नाहीत खरंच दिघे साहेब ग्रेट आहे. 🙏

  • @SushmitaSawant-s2o
    @SushmitaSawant-s2o 2 місяці тому +7

    आनंद दिघे यांचा खरच ठाणयात दरारा होता मी शाळेत असताना ठाणयाला माझी शाळा श्रीरंग विद्या लय होती आम्ही खुप ऐकलय साहेबांबददल दिघे साहेब याची ही बहीण माझ्या काकांच्याय सोसायटी मधै राहतात मी पाहीले आहे ताईंना तेव्हा

  • @shrirangpate4800
    @shrirangpate4800 2 роки тому +53

    दिघे साहेब ... मनापासून समाजकारण करणारा सच्चा माणुस त्याच्या सच्चेपणामुळे लोक त्याला देव म्हणु लागले.

    • @vijayasawant559
      @vijayasawant559 2 роки тому +2

      धर्मवीर पाहुण आल्या पासुन आम्ही त्या ची गाणी ऐकत रहाते अशें आनंद दिघे सर्व जपानच्या घरी असावे प्रसाद ओक यांनी छान भुमिका सादर केली सर्व कलाकार ने छान काम केले

  • @anilbhoir9590
    @anilbhoir9590 2 роки тому +60

    भाऊ तुम्ही सर्वांची मुलाखत घेतात. पण या सगळ्या गोष्टीत जे महत्वाचे घटक होते साहेबांचे पुतणे केदार दिघे कुठे आहेत.

    • @nikitadandekar6446
      @nikitadandekar6446 2 роки тому +1

      यावरुनच लक्षात येतं की कुणाच्या सांगण्यावरुन ही मुलाखत चालू आहे
      उध्दव साहेबंच्या किंवा दिघे साहेबांच्या जवळचे कुणीच मुलाखतीत नाही.

  • @राष्ट्रप्रथम-ग1भ

    हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या सारखे लोकनेते पुन्हा होणे नाही..!
    ❤️🚩🙏🚩

  • @stgeming5012
    @stgeming5012 2 роки тому +52

    असे धर्मवीर पुन्हा होने नाही🙅❌ ☹️😭😭😭😭😭😢

  • @nadeemahmed4512
    @nadeemahmed4512 2 роки тому +52

    😔 💖
    मन भावुक झाला होतो। सिनेमा मध्यांतर मध्ये।
    🌻🙏🌻

    • @siddh3921
      @siddh3921 2 роки тому +1

      True ❤️🙌💯

  • @abhijitruke2878
    @abhijitruke2878 2 роки тому +23

    त्याला त्याला काय बोलता साहेब मामा तुमचे ते लाखो लोकांचें देवत होते साहेब बोला तुम्ही सुद्धा मनाची तरी जानीव ठेवून बोला साहेबांच्या बदल जय महाराष्ट्र

  • @sanjaygiri6294
    @sanjaygiri6294 2 роки тому +7

    दगडाला सुद्धा पाझर फुटेल असा चित्रपट आहे अतिशय उत्कृष्ट अभिनय...कोणीही विना रडता हा चित्रपट पूर्ण पाहूच शकत नाही 💐😪😪🥺

  • @ksgill5670
    @ksgill5670 14 днів тому

    धरम वीर एक ही था, एक ही है, एक ही रहेगा। कोई दूसरा धर्मवीर पैदा नहीं हो सकता। पूरे महाराष्ट्र का शेर, धर्मात्मा...पूरे भारत का सही नेतृत्व करने वाला सही न्याय करने वाला ऐसा महापुरुष माह मानव धर्मात्मा,सदा सदा के लिए हमारे दिलों में है, और रहेगा... धर्मवीर सिर्फ धर्मवीर!
    K S gill

  • @shreeinterior8976
    @shreeinterior8976 2 роки тому +24

    खरंच देवमाणूस होते साहेब....
    आणि दैवीशक्ती पण होती त्यांच्यात... शब्द दिला कि तो खरं ठरणारच...

  • @jsr9627
    @jsr9627 2 роки тому +36

    धर्मवीर , जनता का जनसेवक, थे दिघे साहेब 👍👌🙏🙏🌹🚩

  • @brockbrock2348
    @brockbrock2348 2 роки тому +124

    I’m white American born in USA 🇺🇸 I love dighe saheb jay Maharashtra jay hindu rashtra jai dighe saheb

    • @manavlokhande2222
      @manavlokhande2222 2 роки тому +2

      ♥️♥️

    • @anujabal4797
      @anujabal4797 2 роки тому +5

      खूप छान वाटले तुम्ही अमेरिकन असूनही दिघे साहेब यांच्या बद्दल प्रेम आणि आदर वाटतो ते पाहून खूप खूप धन्यवाद

    • @brockbrock2348
      @brockbrock2348 2 роки тому +3

      @@anujabal4797 thank you madam Jai Shivrai Jai shambhumaharaj Jai Hindu rashtra Jai Jesus Christ tatya

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming 2 роки тому +3

      चायला काय पण बोलू नकोस. तुला काय माहिती?

    • @sujitsinghpardeshi2093
      @sujitsinghpardeshi2093 2 роки тому

      Dighe saheb will always live in our heart🙏🙏

  • @ajinkyakesarkar5621
    @ajinkyakesarkar5621 2 роки тому +64

    मतांसाठी आज दिघे साहेबांची आठवण झाली हे फार दुदैवी आहे. आज दिघे साहेबांच्या घरात किती मंत्रिपद दिलीत??. खरंच मतांसाठी घाणेरडं राजकारण आहे हे. दिघे साहेब ग्रेटच होते.

    • @jayrashtrahindavi2089
      @jayrashtrahindavi2089 2 роки тому

      Vote sathi kangana ani Rana nahi naachvaat.. Maharashtra la POK bolya
      Tujhi bhadwa janta party

  • @suchitrawaghmare674
    @suchitrawaghmare674 18 днів тому +2

    आमचे दुर्भाग्य त्यांना पाहता नाही आले पण चित्रपटामुळे आम्हाला ते कळले😢

  • @shashikantmane9979
    @shashikantmane9979 2 роки тому +10

    मुलाखत घेणारा नक्की कोण आहे? काय विचारायचे हेच त्याला कळत नाही.धन्य आहे

  • @laxmanbhujbal2017
    @laxmanbhujbal2017 19 днів тому +2

    आम्ही प्रत्यक्षात वाशी येथील शाखेत दिघेसाहेबा॑बरोबर बोललेलो आहोत, त्या मुळे आम्ही आम्हास धन्य मानतो

  • @vaidehi833
    @vaidehi833 2 роки тому +49

    खरं सच्चा व्यक्तिमत्व होते असे राजकारणात अशी देवमाणूस टिकू देत नाहीत साहेबांचा चा दरारा होता

  • @dilipshirke9544
    @dilipshirke9544 2 роки тому +1

    सगळ्या महाराष्ट्राला दिघे साहेब चांगले माहित आहे.

  • @मैंभारतीय
    @मैंभारतीय 2 роки тому +37

    धन्य ही माउली 👏👏👏👏👏

  • @DipakRandive237
    @DipakRandive237 2 роки тому +31

    salute for Dighe Saheb ♥️

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 роки тому +32

    आता शिवसेना हिरवी हिरवी झाली आहे. बाला साहेब आनी दिघे साहेब कट्टर हिंदू 🚩 होते. सोनियासेना आहे उद्धव ठाकरे ची.

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 2 роки тому +57

    मुलाखत घेताना प्रश्न नेहमी लहान असावा हे पहिले शिकायला पाहिजे आणि पूर्व तयारी केलेली असावी पत्रकाराणे

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 2 роки тому +3

      Ani khup ch loud pan ahey mulakhatkar

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 2 роки тому +31

    ताई शिवसेनेत आता आनंद दिघे होणे नाही एवढेच मी बोलु इचछीतो आनंद दिघेचं मोठा नेता होणे हेच शिवसेनेचे मोठे नेतेना बघवेनासे झाले होते तेचेतुनच आनंदी दिघेची फसवणुख झाली

  • @sandipchitte7
    @sandipchitte7 4 місяці тому +1

    पुन्हा शक्य नाही साहेबानं सारखं ❤☝️🙏🚩

  • @T-Seriesr
    @T-Seriesr 2 роки тому +1

    Prasad ook sathi ek shabd Chan ekdam kadak

  • @nehakekre5689
    @nehakekre5689 2 роки тому +7

    दिघे साहेब एकमेवाद्वितीय.... असा माणूस पुन्हा होणार नाही... 🙏🏻

  • @manishathorat8640
    @manishathorat8640 2 роки тому +42

    एक असामान्य, अलौकिक व्यक्तिमत्व

  • @ishanyasvlog1347
    @ishanyasvlog1347 2 роки тому +12

    Jai Maharashtra, salute sahab

  • @ronakdesai49
    @ronakdesai49 2 роки тому +7

    साहेब 🌸🌼🙏🌸🌼

  • @Samrudhicreation
    @Samrudhicreation 2 місяці тому

    आनंद दिघे साहेब आपल्या सोबत आहेत अमर आहेत ते 😢😢 आम्हला खरच बघायचं आहे साहेब आमच्या राष्ट्राला तुमची खूप गरज आहे पुन्हा जन्म घ्या साहेब😢😢😢😢

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 роки тому +8

    दिघेसाहेबांच्या घरातील लोकांना शिवसेनेत मोठी पदे । दिली पाहिजे

  • @facticinfo18
    @facticinfo18 2 роки тому +7

    I am from Nigeria south africa i watched his movie on UA-cam and i liked this movie too much and i became fan of this person Dighe sir. I love India ♥️ i don't understand Marathi but watched with subtitles

    • @Karan21144
      @Karan21144 2 роки тому

      Please give me Link of movie of UA-cam please 🥺🥺

  • @nehakekre5689
    @nehakekre5689 2 роки тому +16

    अभ्यासपूर्ण मुलाखत नाही ... निरर्थक प्रश्न विचारून फक्त बहिणीला आणि भाच्याला बोलतं करतायत.. एकच प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारून मुलाखत कंटाळवाणी केलीय... मुलाखतीच्या आधी नेहमी अभ्यास करा हो.. 🙏🏻

  • @sunildandkar512
    @sunildandkar512 2 роки тому +14

    अहो निस्वार्थ सेवा असली की दरारा राहतो. आताचे नेते सगळे पैश्या साठी राजकारण करतात. दरारा कसा राहणार. आनंद दिघे एकदाच जन्म घेतात.

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 2 роки тому +4

    आनंद दिघे साहेबांनीच ठाण्यात शिवसेना प्रस्थापित केली... वाढवली आणि नेत्याने कसं असावं याचं उत्तम उदाहरण जनतेला दाखवून दिलं.... साहेबांना शत् शत् प्रणाम
    जय हिंद
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र

  • @rahulthoke9866
    @rahulthoke9866 25 днів тому +1

    ठाणे जिल्ह्याचा बाप दिंघे साहेब

  • @radhekoli6722
    @radhekoli6722 2 роки тому +1

    खूप छान

  • @SITKOOT321
    @SITKOOT321 8 місяців тому

    प्रणाम

  • @ramakant5080
    @ramakant5080 2 роки тому +185

    हे काम सर्वसामान्य माणसाचे नाही, त्यांच्या अंगात दैवी शक्ती होती. आणि ती शक्तीच त्याच्याकडून ही कामे करून घेत होती.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 2 роки тому +2

      @Rajendra Khadangale बरोबर.

    • @akshaypingale9695
      @akshaypingale9695 2 роки тому +15

      कुणी मानो या ना मानो पण खर दैवी शक्तीच होती ती.... 🙏💯

    • @indind4625
      @indind4625 2 роки тому +9

      Are bala tase kahi nahi to mard manus hota ani ata che sagle.....

    • @indrapalmadhavi4324
      @indrapalmadhavi4324 2 роки тому +1

      Sahebancha history thanks

    • @indrapalmadhavi4324
      @indrapalmadhavi4324 2 роки тому +1

      Sahebana khup khup khup thanks

  • @SantoshPawar-dt8fi
    @SantoshPawar-dt8fi 2 роки тому +6

    आनंद दिघे साहेबांची शिवसेना आता राहिली नाही आनंद दिघे साहेब सामान्य जनतेला न्याय मिळवून देत होते म्हणून त्यांना धर्मवीर आनंद दिघे साहेब ही पदवी जनतेनं बहाल केली

  • @timetable641
    @timetable641 10 місяців тому

    आनंद दिघे साहेब यांच्यासारखे एकदाच जन्मा ला येतात ,धन्य ती आई जिचे पोटी आनंद दिघेंन सारखा मुलगा जन्मा ला आला ,धन्यवाद
    सर्व राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे असतात

  • @yogeshgundale9910
    @yogeshgundale9910 2 роки тому +13

    Salute 🙏🙏🙏

  • @udhavgiri
    @udhavgiri 2 роки тому +3

    ठाण्यातील डोंगरपाडा भागात १९९० साली उन्हाळ्यात मी आमचे पाहुण्याकडे कांहीं कामानिमित्त गेलो होतो.
    त्याघरात नितीन गिर नावाचा तरुण मुलगा होता, त्याच्याकडुन आनंद दिघे साहेब यांच्या नावाची प्रथम ओळख झाली.
    नितीन हा साहेबांना दैवत मानत असायचा, अहोरात्र त्यांच्या ध्यासाने त्याला वेड लावले होते. त्याने त्याचा संपुर्ण वेळ साहेबांचा कार्यकर्ता म्हणून समर्पित केल्याचे पहायला मिळाले.
    कालांतराने दिघे साहेबांच्या अविश्वसनीय दुखद अंताबाबत ज्या घटना घडल्या, त्या ऐकुन मन सुन्न झाले, हेलावून गेले होते. त्या शब्दात सांगणं आजही कठीण आहे. ती घटना अप्रिय स्वप्नवत वाटते. त्यांच्यावर जवळच्या कडुन मोठा दगाफटका, अन्याय झालेला आहे.

  • @uvghanekar2412
    @uvghanekar2412 2 роки тому +21

    या रिपोर्टर नाव काय आहे?काय काय प्रश्न वाईचारवेत किती विचारावेत अजिबात अक्कल नाही याला

  • @ps7433
    @ps7433 2 роки тому +14

    सगळं ठीक आहे पण आपल्या लोकांना जून फार कुरवाळत बसायची सवय आहे मान्य खूप महापुरुष झाले त्यांचे विचार घ्यायला पाहिजे आणि नव्याने पुढे जायला पाहिजे

  • @jyotimagar4169
    @jyotimagar4169 2 роки тому +57

    अरे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणारे निवडणुका जवळआल्याने आठवण झाली. त्यांच्या घरातले कोणी राजकारणात नाही आले दहशतीमुळे

  • @shrikantbagade9016
    @shrikantbagade9016 2 роки тому +1

    प्रसाद सर नी खूपच चांगले काम केले आहे,,

  • @aartimargaleakhade1564
    @aartimargaleakhade1564 2 роки тому +1

    Khrch apratim chitrapat 🙏🏻👌🏻

  • @maheshlonare461
    @maheshlonare461 2 роки тому +5

    *महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात असे दैवी शक्ती असलेले निस्वार्थी देवदुत असले तर आपल्या महाराष्ट्रा चे खर्या अर्थाने सोनं होईल

  • @sureshshinde3266
    @sureshshinde3266 2 роки тому +9

    ताई आनंद साहेबांचा दरारा आपल्याला पुन्हा आणायचं आहे, आणि तो एकनाथ शिंदे आणि शकतात.

  • @omkar2209
    @omkar2209 2 роки тому +7

    🙏🏻ताई🙏🏻

  • @rambunge438
    @rambunge438 2 роки тому +3

    खरच देवमाणूस नाही देवच होते धर्मवीर... 🚩🚩

  • @Umeshatil
    @Umeshatil 2 роки тому +79

    शिंदे हा तुमच्या भावा मुळे साहेब बनले.. तुम्ही त्यांना साहेब बोलू नका ताई एकनाथ शिंदे बोला

  • @ameykhambe1892
    @ameykhambe1892 2 роки тому +10

    20:58 to 21:12
    साहेब चांगले होते. फोटो काढले.
    पण संध्याकाळच्या वेळी घडल्या त्या गोष्टी काही ???
    काय घडल साहेबांन सोबत 😔😔😔

  • @tusharkor6475
    @tusharkor6475 2 роки тому +7

    साहेब नेहमी आठवणीत राहतील ठाण्याचा वाघ होते साहेब

  • @ashoksakat4568
    @ashoksakat4568 2 роки тому +1

    हा चित्रपट मी बघताना माझ्या डोळ्यात लास्ट ला अश्रू आले आनंद दिघे साहेबांची खुप आठवण येते

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 2 роки тому +37

    Aata pahile sarkhi Shiv Sena Rahile nahi 👍👍

  • @sandeepsorate8041
    @sandeepsorate8041 23 дні тому +1

    Dighe saheb mahnati samajsevak hote

  • @azimkhan6722
    @azimkhan6722 2 роки тому

    भयानक ,भयावह नाहिच.
    एक हिरो आहे आमचा नेता. 😷😷😷

  • @srb6135
    @srb6135 2 роки тому +15

    नियती वैगेरे काही नव्हती त्या सवे अवतारी पुरुष असे हा जगती ,अवतार घ्या तुम्ही पुन्हा ऐकदा या या या हो परतुनी ....
    आमचे साहेब आज नाहीत परंतु त्याची कमी आमचे "भाई" मा.पालक मंत्री आयु .ऐकनाथजी शिंन्दे नक्कीच भरुन काढत आहेत .....साहेबांचा आशिर्वाद आहे भाईंन वर ...सतीष भगत माजीवडा ठाणे
    जय ...जय जय महाराष्ट्र !

  • @श्री.प्रमोद.म.सांगवेकर

    आम्ही आमचे भाग्य समजतो की साहेबांच्या सोबत काही शन जवळुन घालवले ठाण्यातील पा.नं.४प्रगति.रहिवाशी.मंडळ.राजा.शीवाजि.विद्य्यालय.ईथे.आम्हि सौच्यालय बांधण्यासाठी उद्घाटन करायला साहेबांना घेऊन आलो.आणी त्यादिवसापासुन साहेबाचा कार्यकरता म्हणून काम करायला सुरुवात केली आमचे गुरू आहेत त्यांना मानाचा मुजरा

  • @supriyayogeshshah9009
    @supriyayogeshshah9009 2 роки тому +10

    अतिशयोक्ती केली तुम्ही त्यांना प्रश्न विचारून विचारून.... अरे जरा तरी विचार करा त्या मावशींच वय काय, काय बोला असतात कसे बोला असतात बापरे ... इतक्या वर्षात का कोणी गेल नाही कशा आहात तुमचा भाऊ आमच्या साठी झटला... आम्ही तुमची काही मदत करू का ? आणि जर विचारले असेल अमावस्या पौर्णिमेला का नाही अपलोड केले video

  • @technicalsolutions85
    @technicalsolutions85 2 роки тому +23

    Hindus must stand united..
    Pawar sarakhe politician jati jati madhe tedh nirman karat ahet

  • @राष्ट्रप्रथम-ढ4घ

    एक ची तो🚩धर्मवीर 🚩🙏
    पुन्हा होणे नाही 🙏

  • @rahulwarde9558
    @rahulwarde9558 2 роки тому +2

    साहेब तो साहेब खरा शिवसेनाप्रमुख दिघे साहेब होते.

  • @shreekrishana8856
    @shreekrishana8856 2 роки тому +2

    दीघे साहेब नमन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SantoshShinde-xs6yx
    @SantoshShinde-xs6yx 14 днів тому +1

    🚩जय जय रघुवीर सर्मथ श्री राम जय राम जय जय राम🙏

  • @UtkarshGadkari
    @UtkarshGadkari 2 роки тому +1

    Saheb

  • @vijay49416
    @vijay49416 2 роки тому +10

    Dharmveer Ananad dighe saheb

  • @poojachawda8428
    @poojachawda8428 2 роки тому

    Great legendary

  • @abhijeetwaghadhare
    @abhijeetwaghadhare 2 роки тому +3

    धर्मवीर 🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

  • @bharatgawari3010
    @bharatgawari3010 2 роки тому +5

    यांच्या सारखे आता कोणच नाही. आणि होणार ही नाही.

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 2 роки тому +15

    दिघे साहेब 🙏🚩🚩

  • @rahulgatlevar3591
    @rahulgatlevar3591 2 роки тому +21

    I am really haunted by this hero in real sense .can never forget this Robinhood of thane.i have seen this movie twice with same enthusiasm.its pity I could not see him in real life.being girgaokar I have seen and heard balasaheb many times.i pray to god ..pls make many more like this daredevil hero and send them to india.

    • @bhoomikadhemare2639
      @bhoomikadhemare2639 2 роки тому +2

      Same with me brother 🥺. I can also not forget him till my death

    • @mom_son_cooking_09
      @mom_son_cooking_09 Рік тому +1

      Don't say Robinhood only Dharmavir Anand Dighe Saheb

  • @nikhilkasurde504
    @nikhilkasurde504 2 роки тому +4

    आख्या महाराष्ट्राला माहिती आहे साहेबांच्या गाडी चा अपघात झालेला की कुणी घडवून आणलेला.

    • @Mann12321
      @Mann12321 2 роки тому

      Senecha hat hota ka?

    • @priyankakumavat6398
      @priyankakumavat6398 2 роки тому +1

      @@Mann12321 बाळासाहेब ठाकरेच अख्खा होता.

  • @ashabhandari603
    @ashabhandari603 2 роки тому +13

    कसे प्रश्न विचारले यांनी..🙄 खरच् शेवटी आठवणीच रहातात ......

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 2 роки тому +14

    आनंद दिघे आणि राज ठाकरे दोघांच्या हातात सेना हवी होती आज ।
    सगळे टुकार लोकांच्या हातात सेना आहे।

  • @nileshveling4526
    @nileshveling4526 2 роки тому +23

    परत परत तेच तेच प्रश्न विचारून त्यांना त्रास का देता?

  • @navnathjadhav3133
    @navnathjadhav3133 2 роки тому +45

    दैवी शक्ती दीघे साहेब

    • @shrikantswadi5052
      @shrikantswadi5052 2 роки тому

      Done everything for common man, never think for self, a real great man with principals of life, and Organiser

  • @daretoshare8
    @daretoshare8 2 роки тому +7

    Interviewer is bad..but Anand dighe sister & nephew strong balanced

  • @deejayrohitsolapurkar5057
    @deejayrohitsolapurkar5057 Рік тому

    Nice video sir

  • @strikerop8815
    @strikerop8815 2 роки тому +5

    Love u Anand dithering,

  • @rajendrbalmiki8813
    @rajendrbalmiki8813 2 роки тому +2

    🙏🙏🙏

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Місяць тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anildhumal2066
    @anildhumal2066 2 роки тому +12

    मामा असले तरी देव होते आमचे। तुम्ही आओ जाओ ची तरी भाषा वापरा

    • @prashantlonkar8192
      @prashantlonkar8192 2 роки тому +18

      मामा भाच्याच नात अरे कारे च असतं

  • @jagatsirve8228
    @jagatsirve8228 2 роки тому +1

    Dige Saheb ...hami tumala Kub miss krto aahe ....

  • @abhijeetmore8734
    @abhijeetmore8734 2 роки тому +69

    जे अवतारी, दैवी पुरुष असतात त्यांचे आयुष्य भूतलावर कमी असते

    • @santoshkairankar1308
      @santoshkairankar1308 2 роки тому +1

      Baas baas overacting nako!

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 2 роки тому +1

      @@santoshkairankar1308 😂😂

    • @manojbhavsar9990
      @manojbhavsar9990 2 роки тому +2

      100/ barobar bhau
      Kkharach

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 роки тому +2

      अवतारी , दैवी कोणी नसते ।
      कर्तृत्वाने मोठी होतात ही लोक , म्हणून दैवी वाटतात ।

    • @maharashtra9837
      @maharashtra9837 2 роки тому

      जय महाराष्ट्र 🌹🌹 आनंद दिघे साहेब जिंदाबाद 🐯🐯

  • @varshamane8371
    @varshamane8371 2 роки тому

    Dighe saheb ❤❤❤

  • @ganapatijogdand6611
    @ganapatijogdand6611 2 роки тому

    आम्ही साहेबांना पाहिलं नाही पण साहेब सबसे भारी होते हे नक्की सांगतो

  • @Anandenclave6893
    @Anandenclave6893 2 роки тому +10

    I am getting tears.. Oh god dighe saheb should have been alive.... Shivaji maharaj prathirup hain

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Місяць тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🖐☝

  • @radhashinde1000
    @radhashinde1000 2 роки тому +6

    जय महारास्ट्र

  • @guruprasadkhatavkar196
    @guruprasadkhatavkar196 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @prathameshsable9732
    @prathameshsable9732 2 роки тому +9

    ❤️माझ नाव साहेबांना ची ठेवलेले आहे ❤️
    😔🌹आबा🌹😔

  • @saiprasadgargate1732
    @saiprasadgargate1732 2 роки тому +1

    Prasad oak Actor 1 number