घर विकत घेण्यापेक्षा भाड्याने घेतलं तरच तुम्ही श्रीमंत व्हाल | Namdevrao Jadhav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • Buy Must Read book
    Rich Mother Rich Son (Marathi)- amzn.to/2DZCXRt
    Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
    हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
    • Shivaji The Managemant Guru (Marathi)
    amzn.to/2t2BRPF
    • Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
    amzn.to/2u0sXPU
    • Karodpati (Marathi)
    amzn.to/2sCcXpo
    • Ek Sanyashi (Marathi)
    amzn.to/2t2Dc8O
    • Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
    amzn.to/2s74sPz
    • Shivaji The Management Guru (English)
    amzn.to/2sNbomW
    • Chatrapati Shivaji Maharaj (English)
    amzn.to/2u0gdsk
    ------
    Channel is managed by Jallosh Media Works, 7977874722

КОМЕНТАРІ • 852

  • @LotusITHub
    @LotusITHub 8 місяців тому

    विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात . Thank You Namdevrao sir 💯

  • @ranjitlasure9239
    @ranjitlasure9239 4 роки тому +41

    जय भवानी दे वर्गणी 100%खरं बोलें

  • @san1940rst
    @san1940rst 4 роки тому +1

    Great sir Kay brain cha speed aahe tumachya vicharachi baithak khupach mast aani purna practical aahey.

  • @मयुरजाधव-प2ह
    @मयुरजाधव-प2ह 5 років тому +5

    खुपचं सर आपल्या वत्कृत्व एेकुन अंगात दहा हत्तीचं बळ येतं🙏🏻🙏🏻🙏🏻खुप सुंदर

  • @saurabhumadikar2345
    @saurabhumadikar2345 5 років тому +17

    Sir thanks for sharing your golden experience and such valuable knowledge with us.🙏🙏🙏🙏

  • @nagendrabhadule9905
    @nagendrabhadule9905 5 років тому +2

    साहेब तुमच्या व्याख्यान मधुन प्रेरणा मिळते. धन्यवाद

  • @DhanajiNana
    @DhanajiNana 5 років тому +3

    खूप छान motivate केलं सर तुम्ही

  • @omkarswami4713
    @omkarswami4713 4 роки тому +1

    Khup chhan aahe Sir tumach bhashan

  • @santoshzaware7361
    @santoshzaware7361 5 років тому +7

    सर किती छान. वा...वा...वा. तुमच्या सारखा महान वक्ता गेल्या दहा हजार वर्षात अखंड हिंदुस्थानात झाला नाही. तुमच्या अगम्य ज्ञानाचा आम्हास फार मोठा फायदा होतो. तुम्ही विश्वातले अनमोल रत्न आहात. तुमच्या पासून प्रेरणा घेऊन मला पण कुल्फी मठ्ठा उद्योग करण्याची हुक्की आली आहे. आणि हो घर भाड्याचेच वापरले पाहिजे किती दिव्य तत्वज्ञान आहे सर तुमचे. फार छान....।।

    • @Ashu-ew5rq
      @Ashu-ew5rq 4 роки тому

      पैसे महत्त्वाचे नसतात असं भाषण तोच करू शकतो ज्याच्याकडे भरपूर प्रमाणात पैसे असतात। काही वाक्ये फक्त भाषणात चांगली वाटतात। जाऊद्या एवढे likes कसे भेटले या विडिओ ला काय माहीत ?

  • @nileshtiwatane4096
    @nileshtiwatane4096 5 років тому +2

    सर मी तुमच्या विचाराचा आहे. मला तुमचे सगळे विचार आवडतात.... सर रिप्लाय जरूर करा.. i like you.. sir

  • @manhimself9061
    @manhimself9061 4 роки тому +58

    साहेब सर्व घरमालक विश्वास सरपोतदार असतात पण सर्वच भाडेकरू धनंजय माने प्रमाणे चतुर नसतात

  • @rajpalmaske7445
    @rajpalmaske7445 4 роки тому +1

    सर आपणं खुप छान माहिती दिली आहे......🙏🙏🙏🌷

  • @Satbhakti064
    @Satbhakti064 10 місяців тому

    Excellent sir ...

  • @Funnycharecteristic
    @Funnycharecteristic 4 роки тому +3

    खरं तर शिव्या द्यायच्या होत्या..पण तुमचा मान राखला

  • @vishuvishu3398
    @vishuvishu3398 4 роки тому +1

    एकदम बरोबर

  • @sl.gameing2992
    @sl.gameing2992 3 роки тому +1

    छान

  • @jayshrichavan9385
    @jayshrichavan9385 4 роки тому +1

    Wow mastcha sir.

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 3 роки тому +1

    Nice narration

  • @kajaldeshmukh9359
    @kajaldeshmukh9359 4 роки тому +1

    Nice sir khupach chan

  • @Ask_me_whatever
    @Ask_me_whatever 3 роки тому +7

    Comments वाचून एव्हढे लक्षात आले की सर तुम्ही जे काय सांगितलं ते सगळे पालथ्या घड्यावर पाणी आहे....🙏

  • @uttamkhole8751
    @uttamkhole8751 4 роки тому +110

    तरुणपणी माणूस भाडे भरू शकेल, पण म्हातारपणात काय ?
    भाडे वाढलेले असते ,व उत्पन्न कमी झालेले असते ।

    • @TheSwapnil8888
      @TheSwapnil8888 4 роки тому +4

      Je paise tumhi vachavle asnar ghar na gheta.. Tech paise sathaun tyache proper management kela tar tuncha khaycha pan prashn sutel aani rahaycha pan..

    • @Ashu-ew5rq
      @Ashu-ew5rq 4 роки тому +2

      एवढं काय लक्ष द्यायचं अशांकडे । जाऊद्या

    • @narendrapawara6928
      @narendrapawara6928 4 роки тому

      Agdi barobar aahe

    • @shubhambhavsar8007
      @shubhambhavsar8007 4 роки тому +3

      Bhau tu house ghashil swatch ata te rahil 30 lakh che ...
      Tevade pasie tu F.D kele tr rula 18000 rs per month bhtil tyat tu 8000 rent bhar ani 10000 tucha age 60 natr karch karyla sudha bhtil

    • @vishwarajpatil4086
      @vishwarajpatil4086 4 роки тому +6

      @@shubhambhavsar8007 30 lakh kudhun yenr/ale te adhi sang

  • @avinashpimpalkar8240
    @avinashpimpalkar8240 5 років тому +1

    खूप छान मार्गदर्शन सर

  • @tulshirambambare3166
    @tulshirambambare3166 4 роки тому +1

    Very nice

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 5 років тому +6

    "Network-Marketing-Generation-Plan-Business ani Industry" India ani Purna Duniye-sathi "God-Gifted-Sandhi" aahe "Lifetime ani pidhi-dar-pidhi"--- kaam,monthly-Income,passive-income,Royalty ani benifits milavat rahanyasathi !👌👍
    "Udyojak-Mindset ani Makeover"-sathi -- India madhe Youth ni 3 te 5 varsha Network-Marketing-Generation-Plan-Business part-time/full-time karnach jaruri zale aahe !👍

  • @subhashnandanwar8736
    @subhashnandanwar8736 4 роки тому +1

    कृती व भाषण यामध्ये विसंगती आहे .

  • @nitinkendrecreation1188
    @nitinkendrecreation1188 5 років тому +4

    khup motivation milat sir tumala pahun

  • @sambhajilanjekar5967
    @sambhajilanjekar5967 4 роки тому +1

    Very nice 👌 all video sir.

  • @Rajesh-sh4of
    @Rajesh-sh4of 5 років тому +2

    Kadak saheb..khare jijau maa sahebanche vanshaj best sir

  • @satyawanbandawar3052
    @satyawanbandawar3052 2 роки тому +1

    Super

  • @dynamicishwar6778
    @dynamicishwar6778 5 років тому +23

    You Are Awesome Sir you saying everything is Right

  • @laxmibaiwaghmode9703
    @laxmibaiwaghmode9703 4 роки тому +10

    मी आतापर्यंत जेवढी श्रीमंत माणसे बघितली आहेत त्यांची स्वतःची एक नव्हे तर 4-5 घरे आहेत. सोबत पुण्यात एक फ्लॅट आणि 1 शेतात फार्म हाऊस.

  • @amitgawas8988
    @amitgawas8988 4 роки тому +1

    Ha swatachya gharat rahto ke bhadyachya te pahila check kara

  • @vinayakbhosale5779
    @vinayakbhosale5779 4 роки тому +1

    Shivaji maharaj mhana o sambhaji maharaj mhana

  • @amitjori87
    @amitjori87 4 роки тому +11

    मराठी पाऊल पड़ते पुढे । Good work जाधव ।

  • @sahiba555
    @sahiba555 4 роки тому +1

    Superb

  • @deodassonawane3963
    @deodassonawane3963 4 роки тому +1

    Nice

  • @vijaydeshmukh2824
    @vijaydeshmukh2824 4 роки тому +36

    सगळे भाडेकरू झाल्यावर हा कमी किमतीत फ्लॅट घ्यायला मोकळा 😄😄😄

  • @girishmhaske8927
    @girishmhaske8927 2 роки тому

    Swatahache bhashan bagha, kalel kiti vichitra ahat tumhi !!

  • @abhishekkambli402
    @abhishekkambli402 5 років тому +129

    तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात सर्वोच्च ठिकाणी पोहचा मग पैसा , मान , सन्मान , सामाजिक सुरक्षितता सगळंच आपोआप मिळत जात ,नोकरीत काही तथ्य नाही असं म्हणू नका एका public limited कंपनी मध्ये काम करणारा vice president सुध्दा एक कोटी पेक्ष्या जास्त पगार कमावतो आणि त्याचा प्रभाव हा कोण्या मोठ्या उद्योजक पेक्ष्या कमी नसतो कोणतही काम कमी महत्वाचं नसतं आणि पैसा कमावणं हि एक कला आहे ती समजणं , शिकणं आणि आत्मसात करणं हेच कौशल्य आहे .

    • @utpalardalkar3718
      @utpalardalkar3718 5 років тому +10

      नोकरी ही नोकरी च असते ऐन वेळी कंपनी नोकरीवरुन कमी करते तेव्हा भटकत फिरावे लागते

    • @FitLifeMarathi
      @FitLifeMarathi 5 років тому

      ua-cam.com/video/Mv1TxkiB1d4/v-deo.html

    • @rupeshbhanse1134
      @rupeshbhanse1134 4 роки тому +2

      नोकरी ही गुलामगिरी आहे

    • @rupeshbhanse1134
      @rupeshbhanse1134 4 роки тому +1

      नोकरी केली तर काही भविष्य नाही,

    • @whysoserious4394
      @whysoserious4394 4 роки тому +1

      तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.. पण नोकरी शेवटी ती नोकरी च ना.. उद्या कंपनी काही डिसिजन घेईल तेव्हा पंचाईत होते.. आणि हो सगळेच काम जॉब करणारे V P होत नाहीत ना.. that is pyramid process.. मग बाकीच्या लोकांनी काय करायचं सांगा.. बाकीचे नोकरदार च राहणार ना आणि कंपनीच्या चुकीच्या धोरणे किंवा मार्केट कंडिशन या मध्ये V P किंवा manager लोकांचं काही जातं नसतं (Except Situation जास्त वाईट नसेल तर).. पहिला बळी दिला जातो तो ग्राउंड लेवल किंवा below Manager level एम्प्लॉयीचा.. because M and above people have rights/power which in most case is misused (Sorry but you can't deny this fact). आणि म्हणून हे महत्वाचं आहे कि उद्योजक बनण्याच्या मार्गाचा विचार करावा.
      2. आज जरी एखादी व्यक्ती V P, Director, Manager असेल.. पण नंतर त्याची पुढची पिढी परत zero पासून सुरुवात करावी लागते.. पण जर तुम्ही यशस्वी उद्योजक झाला किंवा असाल तर तुमची पिढी त्या उद्योगाचा विस्तार करू शकते.. pvt. Ltd ही public Ltd करू शकते..
      जसं aaj फ्लॅट घेऊन, प्रसंगी पोटाला चिमटे हप्ते फेडणारे पालक हे त्यांच्या मुलांना स्वताचे घर असावे म्हणून करत असतात.
      म्हणून हे फ्लॅट भाड्याने घ्या म्हणतात जेणेकरून आयुष्यात पुढे जाताना तुम्हाला तुमच्या स्वप्नांची आहुती नाही देता येणार.
      राहता राहिला लग्नाचा प्रश्न.. Fake Feminism आहे सध्या. मोठ्या सिटी मध्ये लग्न करून जायचं तर आहे पण financial जबाबदारी सगळी नवऱ्याने घ्यायची.. हे कसं.. आपण दोघे settle होऊ असं म्हणताना का नाही दिसत (बोटावर मोजक्या मुली सोडल्या तर)... settle मुलानेच पाहिजे.. मग कुठं आली समानता.. कदाचित सोयीस्कर असावी समानता..

  • @sunilcskadam3107
    @sunilcskadam3107 Рік тому

    सर, तुमचं म्हणणं व्यावहारिक दृष्ट्या 100% बरोबर आहे. पण हजम होत नाही 😄🙏.

  • @jayendrasinghsolankey5113
    @jayendrasinghsolankey5113 Рік тому

    आधी घर की आधी धंदा ज्याच्या त्याच्या आर्थिक परिस्थिती व प्राथमिकता देण्याची गरज वर अवलंबून आहे सरांचा सल्ला हा धंद्यासाठी संघर्ष करत असताना प्रथम काय करायचे ते सांगितले आहे

  • @faiyajtamboli8390
    @faiyajtamboli8390 4 роки тому +1

    Nice Sir.

  • @activeambrosia8766
    @activeambrosia8766 Рік тому +1

    जवळपास सर्वांचे बरोबर आहे,,, पण जोपर्यंत आपली नोकरी किंवा व्यवसाय चांगला चालत,,, नाही चांगले उत्पन्न चालू होत नाही,,,, तोपर्यंत घर घेणे चुकीचे ठरू शकते,,, एक वेळ जागा घेतलेले बरे

  • @COMEDYFUNONE
    @COMEDYFUNONE 4 роки тому +37

    जो शहाणा आहे तो स्वताच घर लवकरात लवकर घेईल व जागा घेईल . शहाणे व्हा भाड्याने राहु नका स्वतचे घर बनवा.स्वतच्या घरात राहण्याचा आनंद, मनःशांती लाभते. येणारया पिढीला डोक्यावर छप्पर मिळेल.शांती मिळेल.
    उगाच भाड्याने राहुन पैसे वाया घालवू नका .

    • @rnmane1
      @rnmane1 4 роки тому +1

      agadi barobar

    • @MrPixelblur
      @MrPixelblur 2 роки тому +4

      are murkhanu bhadya ne rahun swatach udyogdhanda ubhakara asa mhanna ahe tyancha jara swatacha ghar gheun nokrich karat basak tar ayushya bhar bhadyanech rahal na mothe honya sathi kadhi kadhi chota vhavha lagta

    • @mangalingavale9974
      @mangalingavale9974 2 роки тому

      तुम्ही सध्या भाड्याच्या घरात राहत आहात काय सरळ सरळ टिंगलच करताय की फार शाने दिसतात लोकांना हसवन्या ऐवडे सोपे वाटते का भाड्या च्या घरात राहाने

    • @AD-hp2sl
      @AD-hp2sl Рік тому +1

      100% barobar ahe ....rent ka dyaycha ?
      Swatache home hoil & rate pn 2-3 yes mdhe double hoil

  • @ramrajput383
    @ramrajput383 4 роки тому

    Nice sar

  • @savantvikram5579
    @savantvikram5579 4 роки тому +2

    अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. आणि जर त्याच पुर्ण करायच्या नसतील तर श्रीमंत होऊन तरी काय करायचंय.

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  4 роки тому

      निवारा जर तुमची गरज आहे तर ती भाड्याने मिळते ( हा विचार तुम्हाला आत्ता कळणार नाही पण जेव्हा कळेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल)

  • @jyotsnadevasthale2761
    @jyotsnadevasthale2761 4 роки тому

    Khari goshti ani chhan

  • @parth_0521
    @parth_0521 4 роки тому +2

    Nice samajprabodhan with comedy

  • @yuvrajbugade7405
    @yuvrajbugade7405 4 роки тому +4

    मोठं स्वप्न बघायला शिकवायचं सोडून नामदेव राव काय सांगतात.
    धाडस करा थोडं कर्ज काढा डोक्यावर ओझं झालं की माणूस आपोआपच हात पाय मारायला लागतो बायको पोरांना हक्काच छप्पर मिळत. आपला मराठी माणुस आठवड्यातून दोनदा कोंबडी आणि मटण दारूतच धण्यता मानतो.
    आम्ही मोठं कसं होणार आपल्या मातृभूमीत आपल्या ला मराठी व्यावसायिक औषधाला मिळत नाही हे दुर्भाग्य.

  • @ankushtayade7
    @ankushtayade7 5 років тому +6

    ⛳ जय जिजाऊ जय शिवराय 🙏

  • @dipakchaugule5847
    @dipakchaugule5847 5 років тому +6

    हा मतिमंद माणूस आहे जास्त मनावर घेऊ नये.

  • @imaadahemad4462
    @imaadahemad4462 4 роки тому

    Best

  • @prakashhedau8646
    @prakashhedau8646 3 роки тому +1

    बोलणे सोपे आहे

  • @activeambrosia8766
    @activeambrosia8766 Рік тому

    देशात प्रमाण जास्त महाराष्ट्रात
    भावाभावाचा वाद महाराष्ट्रात
    भाऊबंदकीचा वाद महाराष्ट्रात
    खेकडा वृत्ती महाराष्ट्रात जास्त
    आमचे आमचे पटत नाही,, महाराष्ट्रात
    गैरसमज करून घेणारे महाराष्ट्रात
    समोरच्याला वेडा समजणारे महाराष्ट्रात
    अशा अनेक गोष्टी आहेत जे महाराष्ट्रात घडतात,,,,
    चर्चा सगळेच करतात पण स्वतः मध्ये बदल कधीच करत नाहीत,
    गुजराथी मारवाडी जैन राजस्थानी यांचे मोठे मोठे सांगायचे पण आपल्यात बदल होत नाही हेच आमच्या लक्षात येत नाही,,,,, बाहेरच्या राज्यातुन जे आज महाराष्ट्रात राहतात ते एकत्र व्यवसाय किंवा नोकरी करतात पण आम्हाला आपल्या जवळपास चा एकही जवळ अजिबात चालत नाही

  • @kirandhende6123
    @kirandhende6123 4 роки тому +1

    Sir tumhi rent chya ghrat rhata ki swarhachya

  • @rokadekalpesh3632
    @rokadekalpesh3632 4 роки тому +5

    भाड्याच्या घरात राहणाऱ्या कुटुंबातील मुलाचे लग्न होत नाही....😢😢😢😢 10 बाय 10 च घर घ्या पण स्वतःचे घर घ्या पोरानो...भाड्याने राहणे म्हणजे बिना आई बापाचे राहणे यार...खूप दुःख वाटत आपण भाड्याच्या घरात राहतो

  • @dineshbankar286
    @dineshbankar286 3 роки тому

    Good morning Sir

  • @pravinmitkar5225
    @pravinmitkar5225 5 років тому +77

    हे खर आहे
    ज्याच्या कडे पैसे असतात त्यांच्या डोक्यात किडे पडलेले असतात
    आणि
    ज्याच्या कडे पैसे नसतात त्यांचे डोके चालतात

    • @rushikeshdaki5354
      @rushikeshdaki5354 5 років тому +1

      एकदम खर बोललात

    • @gtpranav6358
      @gtpranav6358 5 років тому +1

      नाही तर काय

    • @macdeep8523
      @macdeep8523 5 років тому +7

      It's not true always, I have seen smart ppl with lot of money, don't apply same rule, world is wide and diverse and beyond ordinary thumb rules

    • @FitLifeMarathi
      @FitLifeMarathi 5 років тому +1

      ua-cam.com/video/Mv1TxkiB1d4/v-deo.html

    • @Rajeshahi100
      @Rajeshahi100 4 роки тому +2

      100%खरं आहे

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 5 років тому +15

    खुपच भारी सर जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @Gatha_Bodhale
    @Gatha_Bodhale 4 роки тому +1

    Dream 11 khela ya peksha

  • @sachinkachave7695
    @sachinkachave7695 5 років тому +1

    खुप छान

  • @rajhnikam6048
    @rajhnikam6048 4 роки тому

    Yes

  • @dineshpawar5513
    @dineshpawar5513 4 роки тому +7

    Jay Bhim Sir
    Nice guidance regarding how to start business

  • @vaibhavkhondekar9171
    @vaibhavkhondekar9171 4 роки тому

    Oo kakaji tumche wichar tumchya jawal theva. Rent denyat purn life kdhnya peksha swatacha ghar aslel chngl. Think big

  • @naikabashinde
    @naikabashinde 5 років тому +217

    तुमच्या सर्व व्हिडीओ ची audio quality सुधारा....
    आणि हे गांभीर्याने घ्या.
    तुमच्या चांगल्या ज्ञानाला जनता मुकेल
    फक्त तुमच्या आळसामुळे....

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 років тому +24

      माफी असावी परंतु network problem असतो

    • @pritisawant3553
      @pritisawant3553 5 років тому +2

      अगदी बरोबर..

    • @prarthanavastujyotish
      @prarthanavastujyotish 5 років тому +2

      अगदी बरोबर

    • @anilpatil8518
      @anilpatil8518 5 років тому +8

      चूका शोधन्या पेक्षा ज्ञान घ्या

    • @anilpatil8518
      @anilpatil8518 5 років тому +6

      चुका शोधन्या पेक्षा ज्ञान घ्या

  • @mangeshghag8396
    @mangeshghag8396 4 роки тому +5

    मी भाड्याने रहायचो तेव्हा जगण्याला कींमत नव्हती. लोक म्हणायचे भाड्याचे घर, आणि कधीपण खाली कर. आता स्वतः च्या हक्काच्या घरात बिनधास्त रहातो.

  • @kantilalbagul4777
    @kantilalbagul4777 4 роки тому +3

    Tumchya ya vedio ne tr mala ladhnyachi taakat milali
    Aata mage valun nahi jamnaar fakta punha ladhnaar saheb
    Jai bhim +jai chatrapti

  • @dhanuskitchen9903
    @dhanuskitchen9903 5 років тому +4

    तुम्ही रिटायर झाले तरी चालेल आता आराम चे देव देव करण्याचे दिवस आहे ठिक आहे

  • @jagannathchavhan7336
    @jagannathchavhan7336 3 роки тому

    Saheb tumach mhanan khar ahe pan kuthalahi udyog karayacha tar 100% mahiti kashi ani kuthe bhetel, krupaya magradarshan kara

  • @simbasg5843
    @simbasg5843 4 роки тому +1

    Ha video pahilya nantar ata je 7lacs sathvle hote down payment sathi te aata fd madhe takave lagtil kiva mutual fund madhe..pls help if it's worth buying 2bhk flat in 40lacs on loan or staying in 2bhk rented flat in 10k is good ?

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 4 роки тому

      He samjayala guzarati dok lagate . good saheb .

    • @anandkvk
      @anandkvk 4 роки тому

      Stay on rent it it very less then your emi. But you have to invest the saved money which can be useful for your old age when you retire.

  • @ankushsolanke1239
    @ankushsolanke1239 5 років тому +7

    जय शिवराय

  • @megamind5740
    @megamind5740 4 роки тому +14

    बेशक एक हक्काच घर पाहिजे पण भरपूर घर घेऊन जेव्हा डेड इन्व्हेस्टमेंट होते ती चुकीची आहे

  • @santoshkurale6262
    @santoshkurale6262 5 років тому +2

    kharach khup Chan,... inspiring video

  • @effecttech8553
    @effecttech8553 4 роки тому

    हे बाकी खरं आहे

  • @chaitnyadham
    @chaitnyadham 5 років тому +1

    Khup khup chan great sir

  • @pravinharigaikwad
    @pravinharigaikwad 4 роки тому +58

    घर भाडं पुण्यात
    10,000 * 20 वर्ष = 24 लाख
    सामान शिफ्टिंग भाडं , फ्लॅट च डिपॉजिट , एजन्ट ची फीज ,
    थोडे पैसे घातले आणि घर घेतले स्वताचे तर पुढच्या पिढीला तर सुखात राहता येईल स्वतःच्या घरात, इन्शुरन्स काढला तर घर मालकाचं बर वाईट झालं तर सगळं लोन माफ शिवाय भरलेले हफ्ते परत मिळतील ....
    शेवटी ऐकावे जणांचे पण करावे बायकोच्या मनातले ... 🤪

    • @uttamkhole8751
      @uttamkhole8751 4 роки тому +5

      वीस वर्षांत भाडे10000/- च राहील का?

    • @pranalipisal8596
      @pranalipisal8596 4 роки тому +1

      Khup chan

    • @pravinharigaikwad
      @pravinharigaikwad 4 роки тому +3

      Uttam Khole 😄अगदी बरोबर त्याचा हि विचार केला पाहिजे

    • @adityawagh5869
      @adityawagh5869 4 роки тому +1

      @@uttamkhole8751 bhau he pravin bhau ne udaharan dile

    • @vinodmandhare990
      @vinodmandhare990 4 роки тому

      10 lakhala mahinayla 10 hajar interest jato mahinayla

  • @prarthanavastujyotish
    @prarthanavastujyotish 5 років тому

    अगदी बरोबर

  • @ArvindShejwal7
    @ArvindShejwal7 5 років тому +2

    Very nice msg sir

  • @vandanasonawale2426
    @vandanasonawale2426 5 років тому

    खुप छान सर..

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 Рік тому

    मराठी लोकांना कायम कमी लेखणारा वक्ता .

  • @rameshvarkute1981
    @rameshvarkute1981 4 роки тому

    जाऊ द्या नामदेवराव ....
    लटीके ते रुचे । साच कोणाही न पचे ।।

  • @sonushamu6189
    @sonushamu6189 4 роки тому +1

    Ekdam barobar bolta

  • @darshankworld
    @darshankworld 4 роки тому

    Swatacha ghar asalela kadhihi changale , gharmalkanchi areravi sahan karnyapeksha swatacha malkichya gharat don ghas khalella kadhihi changale.

  • @ravindrasalvi
    @ravindrasalvi 4 роки тому +64

    घर दर 11 महिन्यांनी खाली करून ब्रोकर ला 2 ब्रोकरेज द्या मग समजेल घर विकत घेणे किती महत्वाचे आहे ते

    • @shaileshbhosure8894
      @shaileshbhosure8894 Рік тому +1

      Kay logic ahe Ghar vikat ghenya mage waaa😂😂😂.......No Brokers App ahe tyavr nhi dyav lagat brokerage

    • @vijaygaikwad6367
      @vijaygaikwad6367 Рік тому

      Namdevrao mhanje nishfal badbad...

    • @ravindrasalvi
      @ravindrasalvi Рік тому

      @@shaileshbhosure8894 ase bolat ahet ki no broker app government app ahe ... Tya madhe sudha paise dyave lagtat ... Jagat fukat kahich naste ... Ani 11 mahine zale ki dombarya saarkhe Ghar change karat fira

    • @shaileshbhosure8894
      @shaileshbhosure8894 Рік тому +1

      @@ravindrasalvi sorry to say but Tumi kontya jagat jagtay Kay mhit mi 5 yr mde ek hi rupya brokerage nhi Dil tya app vrun Ani na dombaryasrk mla firav lagal....Ani rahila prashn brokerage cha TR friends circle vadva Ani tepn kamache mnje sgli Kam olkhinech hotil broker chya paya padaychi garaj nahi padnr... patal TR ghya nhitr sodun dya thank you 😊

  • @rahulpawar3350
    @rahulpawar3350 5 років тому +3

    Hema das and quality of sir I like both the points very much thanks sir

  • @sunilpendharkar7763
    @sunilpendharkar7763 4 роки тому +1

    Hya mansacha vyvsay nakkich bhadyawar ghara dena asel
    Arthat astitjast bhadekari thewtayavi mhanuch asa salla detaahe

  • @pradnyagawas3444
    @pradnyagawas3444 2 роки тому

    🙏🙏🙏laybhari 😂👍

  • @dnyaneshwarjanolkar4402
    @dnyaneshwarjanolkar4402 5 років тому

    Khup chan jay shivray

  • @dilipaloni
    @dilipaloni 4 роки тому +3

    जाधव साहेब चुकीचा सल्ला देता आहात. जर घर विकत घेतले तर ते हक्काचे असते, कोणी ११ महिन्यात काढू शकत नाही. भाड्याच्या घरात राहणाऱ्या माणसाला लोक गरीब, कफ्फालक किंवा पैसे उडाऊ समजतात, त्याला समाजात किंमत नसते. घर ही अशी गुंतवणूक आहे कि जिची किंमत वाढत जाते. आम्ही २००५ मध्ये जे घर रु २० लाखात घेतले त्याची किंमत आज एक कोटी २० लाख आहे. घर घेतले नसते तर आज रस्त्यावर यायची पाळी आली असती कारण एव्हड्या घराचे भाडे रु २५,००० महिना आहे व ११ महिन्यात सोडावे लागते. प्रत्येकाने घर घ्या. जाधवसाहेब इंग्रजी पुस्तके वाचून असे सल्ले देतात जे भारतीय अर्थव्यवस्थेला लागू पडत नाहीत.

    • @anandkvk
      @anandkvk 4 роки тому

      Dilip sir tumchya gharachi kimmat crore jhali pan ekda ti vikayla Kadhaych prayatna Kara koni ghenar nahi. Real estate business sampla ahe ata. Fuga phutlela ahe ata.

  • @viddeshbhor6218
    @viddeshbhor6218 5 років тому +2

    मस्तच माहिती दिली साहेब ..धन्यवाद ..

  • @patilpatil1962
    @patilpatil1962 5 років тому +12

    Great sir Tum aage badho hum tumhare sath hai Full support 🤟🤟🤟🤟💪💪💪💪👍👍👍

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 років тому +1

      जय शिवराय

    • @vivekmaadame6838
      @vivekmaadame6838 4 роки тому

      Mag tumhi pudhe kas janar..?? Tumhi pudhe support amch-Namdev Jadhav

  • @Sameer-z6y
    @Sameer-z6y 4 роки тому +1

    शॉट कुट मध्ये सांगा तर लोक ऐकतील युट्यूब मध्ये , घरा बाबत

  • @sandeshkale8653
    @sandeshkale8653 4 роки тому

    Mast

  • @premanandkubal5513
    @premanandkubal5513 4 роки тому +3

    Bhadyach gharat rahun business kela pahije. Right sir

    • @sourabh8085
      @sourabh8085 4 роки тому

      He tech sangat ahe .pan Yana kalat nahi.purn life made rent var raha asa thodich boltoy.

  • @37techniques61
    @37techniques61 4 роки тому +2

    super speech

  • @pktravelvlogs
    @pktravelvlogs 4 роки тому +10

    भाड्याच्या घरात नवीन लग्न केलेली बायको आणायला मला स्वतःला च बरं वाटतं नाही..
    स्वताचं मी तिला बोललो की 1 वर्षे थांबून मगच येणार मी तुझ्या पप्पांशी बोलायला..
    तोपर्यंत स्वताच काहीतरी नक्की करणार.. 🙏

    • @jaymaharashtra1981
      @jaymaharashtra1981 4 роки тому +1

      Best of luck bro....👍👍🤘

    • @pktravelvlogs
      @pktravelvlogs 4 роки тому

      @@jaymaharashtra1981 thanks bro 😊🙏

    • @vmlodge4472
      @vmlodge4472 4 роки тому

      Khupch mast ahet tumche vichar I like it

  • @wealtheducationwithkalpesh858
    @wealtheducationwithkalpesh858 4 роки тому +1

    je newanna avadate te lokanna pan avadate ...
    good punch sir..

  • @amol3259
    @amol3259 4 роки тому +3

    👌👌

  • @ASHOKPHALKE1
    @ASHOKPHALKE1 4 роки тому

    Finance kasa ubha karaycha thode tyavar sanga.

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv 5 років тому +14

    असंच भाषण विधानसभेत कराल अशी अपेक्षा आहे सर... 😊