1980 पासून यांचा रिसर्च चालू आहे "लोकांना कसं गंडवायचं" - Namdevrao Jadhav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 гру 2021
  • प्रा. नामदेवराव जाधव सर यांची सर्व बेस्टसेलर ४२ पुस्तके आता मिळवा घरपोच एका कॉल वर 📞9850504505
    Buy Must Read book
    हवे असलेले पुस्तक Amazon वर विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
    📕 Shivaji The Managemant Guru (Marathi)
    amzn.to/2t2BRPF
    📕 Shivaji The Management Guru (English)
    amzn.to/2sNbomW
    📕 Rich Mother Rich Son (Marathi)
    amzn.to/2DZCXRt
    📕 Jijau The Mother of All Guru
    amzn.to/2jwbA6N
    📕 Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
    amzn.to/2u0sXPU
    📕 Karodpati (Marathi)
    amzn.to/2sCcXpo
    📕 Ek Sanyashi (Marathi)
    amzn.to/2t2Dc8O
    📕 Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
    amzn.to/2s74sPz
    📕 Chatrapati Shivaji Maharaj (English)
    amzn.to/2u0gdsk
    ------
    Shivaji The Management Guru, Marathi Author, funny marathi speech, motivational marathi speech, inspirational speeches in marathi , marathi motivational video marathi inspirational video motivational marathi,inspirational marathi, marathi motivational marathi inspirational , book summary , marathi motivational videos for success, marathi motivational story , marathi inspirational story , namdevrao jadhav , marathi startup , marathi udyog , marathi motivational trainer.
    Channel is managed by Jallosh Media Works.

КОМЕНТАРІ • 155

  • @pritiingale9867
    @pritiingale9867 2 роки тому +8

    मी सुरतला जॉब करत केला नंतर औरंगाबाद ला जॉब केला पण माझे कॉन्ट्रॅक्टर लोकांशी कधीच जमले नाही मला माझ्या मनाप्रमाणे काम करायची सवय होती म्हणून मी जास्त दिवस कंपनीत टिकलो नाही
    आता मी स्वतःची एक पान टपरी टाकली आहे माझ्याकडे शेती नाही मी रोज मजुरी करून पैसे जमा केले आणि पान टपरी चालू केली
    माझे वडील पोलीस पाटील होते त्यांनी आम्हाला एक गुंठा जमीन ठेवली नाही
    मला खुप लोकांनी म्हटले की टपरी चालणार नाही माझे गाव खुप लहान आहे
    तरी मी हा धंदा चालू केला
    मला 800 रुपये गल्ला येतो

  • @sagargarud9167
    @sagargarud9167 2 роки тому +50

    खूप छान
    लोक काय सुधारत नाय पण
    तुमचा धंदा जोरात चालुद्या
    खूप खूप शुभेच्छा

    • @Aniket_chavan._
      @Aniket_chavan._ 2 роки тому +1

      Correct

    • @sonajiwawhule6060
      @sonajiwawhule6060 2 роки тому +1

      😂😂😂

    • @nileshshirke311
      @nileshshirke311 2 роки тому

      Tu asach raha

    • @sagargarud9167
      @sagargarud9167 2 роки тому

      @@nileshshirke311 शिवाजी महाराज म्हणजे बिझनेस केलाय लोकांनी

    • @amitr4385
      @amitr4385 4 місяці тому

      Tumhala nokri karaychi himmat nahi tyala to kay karnar

  • @pravinshinde9342
    @pravinshinde9342 2 роки тому +14

    Ours all time Great motivational speaker
    Prof. NAMDEVRAO Jadhav sir 😘😘

  • @VINAYAKBhujbal9
    @VINAYAKBhujbal9 2 роки тому +2

    फक्त पैसे कमावणे व मोठे होणे हे जीवनाचे गमक होऊ शकत नाही,आणि फक्त धंदा करूनच मोठे होता येते हे मला तरी पटत नाही प्रत्येक व्यक्ती हा धंद्यात यशस्वी होऊ शकत नाही कारण प्रत्येक व्यक्तीचे कौशल्य वेग वेगळे असू शकते आपण समाजात पाहतो की नोकरी करूनही लोक समाधानी सुखी आहेत,तुम्ही जोपर्यंत पैसा म्हणजे सुख,समाधान ही व्याख्या लोकांच्या मनातून खोडून काढत नाहीत तोपर्यंत ही दरी कमी होणार नाही,,त्यापेक्षा शालेय शिक्षणापासूनच व्यावसायिक ज्ञान देने आवश्यक आहे,,व सर्वच जण धंदा करणार तर उद्या धंदा करणाऱ्याकडे काम कोण करणार,जीवन आहे त्यात समाधानात जगायचे असते ते उगाचच लोकांची कॉपी करून ओढून ताढुन जगण्यात काय मजा,आणि हो शेतकऱ्यांच्या मुलांना आवड असेल तर शेतीही करूनद्या उगाचच ते बिचारे 4-5 लाख रुपये धंद्यात नुकसान करून पुन्हा कर्ज फेडायला शेतीही विकत आहेत,,शेतीला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत व शेती सारखा धंदा जगात दुसरा कोणता नाही...हे माझं वयक्तिक मत आहे.

  • @ranjeet-mh42
    @ranjeet-mh42 2 роки тому +10

    15:18 मला वाटलं तुम्ही बारामतीचा चांगला मुद्दा /किस्सा सांगचाल .....पण ज्या पध्दतीने तुम्ही तो "मी विसरुन गेलो" म्हणाला .....त्या वरुन एकच कळतय की तुम्हाला त्या कार्यक्रमातील चुक/ पुढाऱ्यांची माप काढायची होती ......पण एका सेंकदात तुम्ही कलाटनी मारली......... आसो..... मोबाइल व्यसन मुक्ती हा विषय अंत्यतं गरजेचा आहे त्याच्यावर पुस्तक लिहलं हे फार महान कार्य आपल्या हातून होत आहे ....

  • @prashantgupte6618
    @prashantgupte6618 2 роки тому +81

    Sir तुमचे video आम्ही मोबाईल वर पाहत आहोत..... 😀😀😀😀😀

    • @ashishpawar7624
      @ashishpawar7624 2 роки тому +7

      You tube पाहिलं तर काही नाही होत. FB, insta, whatsapp नाही वापरायचं जास्त

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 Рік тому +1

    खूपच सुंदर आहे👌

  • @shrirangchuyekar6665
    @shrirangchuyekar6665 2 роки тому +4

    Thank you Sir 💐💐💐👌👌🙏🙏🙏

  • @sunilpawar6166
    @sunilpawar6166 2 роки тому +1

    अभिनंदन सर तुमच समजाऊन सांगता त्या बद्दल धनयवाद

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 2 роки тому +1

    सुंदर ज्ञानवर्धक माहिती, जबरदस्त 👍👍👍👍👍

  • @manojChandane-ve7fn
    @manojChandane-ve7fn 9 місяців тому +1

    Sp krushna prakash Prasad मी ओळखतो साहेबांना आमच्या buldhana district मधे होते

  • @surajbhagat123
    @surajbhagat123 2 роки тому +16

    Make business case studies . We are waiting for that type of content .

  • @zillreellshort29
    @zillreellshort29 2 роки тому +2

    All people you thanks full sir 💯
    Love all sir
    Thanks 😊 sir

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil8808 2 роки тому +4

    सर तुमची सर्व व्याखन मराठी लोकांनी एकली पाहिजेत 👍👍👍

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 2 роки тому +4

    अत्यंत साध्या सरळ भाषेत उघड सत्य लोकांना समजाऊन सांगणारा खरा तळमळीचा समाजसेवक. 🌹❤️

  • @prashantamonkar7731
    @prashantamonkar7731 2 роки тому +3

    Khup khup chaan Sir

  • @sachindhale3555
    @sachindhale3555 2 роки тому +3

    Jadhav sir Cha buiness hai... Chitting
    With me.. Emotional video

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m 2 роки тому

    धन्यवाद

  • @sharadvilasjadhav1830
    @sharadvilasjadhav1830 2 роки тому +1

    Awesome 😎

  • @ravindrapatil2500
    @ravindrapatil2500 2 роки тому +2

    nice information sir

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale4153 2 роки тому +1

    Very true & correct info Sir.......

  • @Kailasborale_uv9ub
    @Kailasborale_uv9ub 2 роки тому

    Sir your speech very important

  • @tusharsankpal2039
    @tusharsankpal2039 2 роки тому +21

    Berkshire Hathaway and Hathaway broadband ह्या दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत साहेब!!!

  • @addhashete3424
    @addhashete3424 2 роки тому +15

    Sir mobile and intrenet has its own advantages and disadvantages its depend on us how we use it in our day today's activities.
    From internet and mobile we can earn money by share market and do Ecomerce bussiness

  • @adinathanarthe2919
    @adinathanarthe2919 2 роки тому +11

    होय अगदी बरोबर आहे सर तरुण पिढी मोबाईल मध्ये खुपच व्यस्त आहे.

  • @vijaybhise7249
    @vijaybhise7249 2 роки тому +6

    Thanks sir for great information 🙏

  • @PDESHMUKH1985
    @PDESHMUKH1985 2 роки тому

    Super sar ji

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 2 роки тому

    Mast kam krta sir

  • @ajcration2803
    @ajcration2803 2 роки тому

    Super sir🚩🚩🚩🇮🇳

  • @hrishikeshmahale369
    @hrishikeshmahale369 2 роки тому +2

    Correct Sir !

  • @smaske4963
    @smaske4963 2 роки тому +3

    ❣️

  • @madhukardeshmukh5034
    @madhukardeshmukh5034 Рік тому +1

    मोबाईल नसते तर आम्हाला तुमचे व्हिडीओ पाहता आले नसते

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 роки тому +5

    आपन लोकांपर्यंत पोहोचुन आपला फायदाच करून घेतात आपन 1)व्यवसाय करतात

  • @harishsir310
    @harishsir310 2 роки тому

    Nice video

  • @loveyoupillu621
    @loveyoupillu621 2 роки тому

    Kharach ahe sir ... mobile mule ha video bagitla..

  • @uprighttrading7725
    @uprighttrading7725 2 роки тому +2

    हठवे केबल कंपनी वॉरेन बागेत ची आहे!
    १.मोबाईल विकणारा मोबाईल वापरत नाही.
    २.कॉम्प्युटर विकणारा कॉम्प्युटर वापरत नाही.
    ३. गुठका विकणारा गुटखा खात नाही.
    ४. दारू विकणारा दारू पीत नाहीत.
    ५. किराणा सामान विकणारा ते सामान वापरत नाही.
    ६.
    ७.ज्ञान वाटणारे ते ज्ञान वापरत नाहीत.
    --- नामदेवराव जाधव.

    • @rajeshpatil2292
      @rajeshpatil2292 2 роки тому

      नामदेवराव जे बोलता ते डोकयात ठेऊ नका तुमि कहीच करू शक नार नाही फक्त आपले काम जो काम है उसमे ईमानदारी से करो दोस्त कम हो

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 Рік тому +1

    मराठी तरुणांना कसं गंडवायचं ते नामदेव जाधव कडून शिकून घ्यायला पाहिजे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @traderstreet4462
    @traderstreet4462 2 роки тому

    👌👌👌

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil8808 2 роки тому +1

    👍👍👍

  • @secretgamer3054
    @secretgamer3054 2 роки тому

    🔥🔥

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 2 роки тому +1

    Nice speech

    • @pradeepyeram2568
      @pradeepyeram2568 Рік тому

      Nice speech Sir
      Mi Pradeep Yeram
      Vahan chalak aahey
      Part time narlachey jhavalachi kadeynchizado tayar karun vikato

  • @dineshdevadkar6357
    @dineshdevadkar6357 2 роки тому +4

    Great

  • @dhirsingvasave4886
    @dhirsingvasave4886 2 роки тому

    👍👍

  • @sudamjadhav4232
    @sudamjadhav4232 2 роки тому +4

    बरोबर आहे सर.

  • @BalajiGongeNice
    @BalajiGongeNice Рік тому

    🙏🙏🙏

  • @nikhilbhanage435
    @nikhilbhanage435 Рік тому

    👌👌👌👌

  • @Biologicalfarming
    @Biologicalfarming 2 роки тому +3

    साहेब आमची गत अशी आहे कळत पण वळत नाही

  • @sandipdeore8053
    @sandipdeore8053 2 роки тому +1

    🙏🏼 hello

  • @alokbhoirmurbad...8088
    @alokbhoirmurbad...8088 2 роки тому +1

    लोकांना सांगता मोबाईल कमी वापरा मग चाय्नल का पहायला सागतो बाबा

  • @styleee449
    @styleee449 2 роки тому +2

    Video starts at 2:13

  • @Najamashaikh937
    @Najamashaikh937 2 роки тому

    #only namdevrao jadhav sir 👆👆👆👆

  • @swapnilmali8305
    @swapnilmali8305 2 роки тому +4

    Mere bhai ke paas unlimited he . emotional intelligence😃😂

  • @dr.rajendrakumaribrampure2638
    @dr.rajendrakumaribrampure2638 2 роки тому

    Sir, main problem exits in parent's.

  • @naturesave.9483
    @naturesave.9483 2 роки тому

    Gd

  • @akashchavanofficial8382
    @akashchavanofficial8382 2 роки тому +1

    kharch khup chan mahiti dili sir👍👌

  • @vaibhavjadhav9873
    @vaibhavjadhav9873 2 роки тому +1

    Book Link Send Kara

  • @rahulyerawar1647
    @rahulyerawar1647 2 роки тому +1

    तुमची व्हिडिओ तर मोबाईल वरच दिसता त ना

  • @gavmazkokan7994
    @gavmazkokan7994 2 роки тому

    👍👍👌#gav_maz_kokan #mandar_hulsar

  • @sanjaybire7627
    @sanjaybire7627 2 роки тому +3

    मग तुम्हाला कसं पाहायचं ऐकायचं सर

  • @MAHESHPATIL-gh9ph
    @MAHESHPATIL-gh9ph 2 роки тому +4

    माहिती साठी सांगू इच्छितो
    Hathway cable(India)ही कंपनी आणि
    Berkshire Hathway(US) वॉरेन बफ्फेट यांची ही कंपनी
    या दोन्ही वेगवेगळ्या आहेत यांचा एकमेकांशी काही संबंध नाही😂😂

  • @bhagyawantdeokar7910
    @bhagyawantdeokar7910 2 роки тому

    You are write 🙏🙏🙏

  • @anandkedare4013
    @anandkedare4013 2 роки тому +4

    Ha video pn mobile mdhe bgtoy, tyach kay??

    • @dnyaneshwar3624
      @dnyaneshwar3624 2 роки тому

      Are bhawa mobaile cha vapar changlya kamasathi karaycha ya sathi sangtayat te

  • @MrPixelblur
    @MrPixelblur 2 роки тому +3

    Hathway hi company waren buffetchi nahi burgshire Hathaway he company waren buffet chi ahe..

  • @FarmingoCropCare
    @FarmingoCropCare 2 роки тому

    Sir तुमचे youtube वर विडिओ सारखे का नाही पडत आहेत

  • @amolraut2340
    @amolraut2340 Рік тому

    sir तुमचे व्हिडिओ कश्यावर सबक्रायब करावे मोबाईल शिवाय

  • @AANDADERIFRAM
    @AANDADERIFRAM 2 роки тому +7

    सर तुम्ही न्यु world orders विषयी सांगत आहात...1980 पासून तो प्लान करण्यात आलाय

    • @p.s5149
      @p.s5149 2 роки тому

      It's real or not?

    • @AANDADERIFRAM
      @AANDADERIFRAM 2 роки тому +2

      @@p.s5149 भाऊ पूर्ण रिअल आहे......आणि हे आता सुरू पण आहे एजंडा 2030 chya नावाने

  • @kirangandhi7908
    @kirangandhi7908 2 роки тому +1

    Sir books pahije hotya aapla phone lagat nahi...

  • @ravindrabhalerao4870
    @ravindrabhalerao4870 2 роки тому +1

    मोबाईल नसतातर याचं भाषण ऐकलं असतं

  • @shriraj..201
    @shriraj..201 2 роки тому

    नामू चा चांगला धंदा चालू आहे

  • @marathapatil1859
    @marathapatil1859 2 роки тому

    2:16 se actual video suru zhala

  • @manishjnpt
    @manishjnpt 2 роки тому +2

    Exactly Sir . Thanks very very much Sir.

  • @totalgeming5463
    @totalgeming5463 2 роки тому +7

    नाम्या तुझ्या पासूनच लोकांना ग्गन्द्वय्छ् काम चालू आहे 🤓

  • @adinathnalage4522
    @adinathnalage4522 2 роки тому +1

    Ips कृष्णप्रकाश

  • @vinodk6358
    @vinodk6358 2 роки тому +2

    Hathway company Warren buffet chi ahe hi navin mahiti milali

  • @pravingholap1627
    @pravingholap1627 2 роки тому

    Mobile bandkara mahntay bussiness sati social marketing imp Aahe..tumhi je boltay te pan amhi mobilevarach pahtoy...fakt madhe aadhe lahar aalitar Bp bagtoy bas avdech

  • @manojpatil4115
    @manojpatil4115 2 роки тому +2

    First like and first comment

  • @sunildhoke6976
    @sunildhoke6976 Рік тому

    अहो साहेब मोबाइल मुळेच प्रसिद्ध झालात
    ज्याचं खावं मीठ तयाशी वागावं नीट
    काहीच सांगू नका

  • @rameshwardongre3733
    @rameshwardongre3733 2 роки тому

    Guruji tumcha bhashan pustakat ahe ka ho?

  • @yuvrajnarkar4326
    @yuvrajnarkar4326 2 роки тому

    Pan maza bahjipala aahe
    Mi swata kahatoy

  • @kmEdits1108
    @kmEdits1108 2 роки тому

    आता मोबाईल कंपनी मध्ये career करायचं.

  • @nishikantjoshi8985
    @nishikantjoshi8985 Рік тому

    हायचा धंदा जोरात. तयांचात मनोपॉली असते हे सांगा. मराठी मनुस मनोपॉली नसते

  • @popatgund7614
    @popatgund7614 2 роки тому +5

    जाधव साहेब पुर्ण जगातील लोक सुधारतील पण आपले लोक सुधरणार नाहीत म्हणून तर ब्रिटिशांनी १५० वर्ष राज्य केले

    • @sagargarud9167
      @sagargarud9167 2 роки тому +1

      हो पण आपल्या लोकांना सुधारीचा चान्स च देत नाहीत

  • @user-if9ut2ns1e
    @user-if9ut2ns1e 2 роки тому

    1k

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 2 роки тому

    सुंदर भाषण! जबरदस्त भाषण 👍🙏🙏🙏🙏🙏

  • @namdevghorpade
    @namdevghorpade 2 роки тому

    #namdev_ch_dukan

  • @shrikantwadatkar8302
    @shrikantwadatkar8302 2 роки тому +1

    📲🥰🤗👍

  • @professordrabhijitsayamber2299
    @professordrabhijitsayamber2299 2 роки тому

    Om

  • @yogeshdongare4465
    @yogeshdongare4465 2 роки тому +1

    Bhau tumhich tar subscribe karayela lawta

  • @santoshvishwakarma5095
    @santoshvishwakarma5095 2 роки тому +1

    साहेब मोबाईल शोशल् मीडिया हे सेक्स साठी खूप युज होतय ,आताचि पिढी त्यातच् गुन्त् आहे ,

  • @meenakadam9148
    @meenakadam9148 2 роки тому

    Agdi khra aahe.dusaryala bighdavnara swataha kadhich bighdat nahi.

  • @bharatkalyankar1391
    @bharatkalyankar1391 2 роки тому

    खूप छान आहे सर जी

  • @sjmarathi1374
    @sjmarathi1374 2 роки тому +12

    काय भाषण आहे सर अस वाटू लागलं होतं की तुमचं भाषण सॅम्पल की मोबाईल एखाद्या कचरा फेकतो त्याप्रमे फेकव आता 50 टक्के वापर कमी केलाय मी आपल्या शिवाजी महाराज मानजमेंट गुरू 2 पुस्तक प्रकाशन जे की पिंपरी चिंचवड ला झालं त्यात उपस्थित होतो 4 पुस्तके तुम्ही स्वतः कमी किंमत करून मला दिली होती त्या पुस्तकातून सुद्धा मी खूप शिकलोय खरे शिवाजी महाराज कळायला आपल्या विचारांची खूप मदत होतेय त्या दिवशी तुमच्या सोबत जेवलो सुद्धा कसे वागावे याच प्रत्येक्षित सुद्धा पाहिलं तुमच्या शोधलेल्या ज्ञानाचा नक्कीच फायदा घेईन नमस्कार धन्यवाद या कार्यक्रमिटल सर्वांचे भाषण कृपया अपलोड करावे specially ज्ञानेश्वर बोडके सर

  • @dr.kishoredhone3723
    @dr.kishoredhone3723 2 роки тому

    Tumhi purn marathi madhe bola adhi Hindi cha upyog kay impression maray sathi ka jadhav saheb adhi Marathi madhe bola

  • @sachindhale3555
    @sachindhale3555 2 роки тому +1

    Jadahav sir... Tumacha montly income...
    Lock down madhe help kelai ka Kadhi... Jadhav 420

  • @sachinsonawane8051
    @sachinsonawane8051 2 роки тому

    तुमचे भाषण पेपरमध्ये द्या मोबाईल वर देऊ नका

  • @manthanbamane6763
    @manthanbamane6763 2 роки тому +1

    Sir, शेयर मार्केट खेळले तर चालेल का (खोलवर अभ्यास करून च)

  • @marathi_mariner
    @marathi_mariner 2 роки тому

    तुम्हाला जमलंय बघा

  • @pawans5417
    @pawans5417 2 роки тому +6

    सर माझासुद्दा विचार आहे. की वेवसाय टाकायचा पण माझ्या मनात 😔 भीती आहे की सेटल झालो नाही. तर घरच्यांना काय तोड दाखवू. 🙏
    Please.
    माझी हिम्मतच होत नाही घरच्यान सोबत बोलायची . याच्या वर मला काही solution द्याल का 🙏

    • @jpcreaterofficial9909
      @jpcreaterofficial9909 2 роки тому

      Bro rahato kuthe tu

    • @abhishek-hf7gz
      @abhishek-hf7gz 2 роки тому

      तु कुठे रहातो.
      मी सांगतो एक व्यवसाय.

    • @pawans5417
      @pawans5417 2 роки тому

      @@jpcreaterofficial9909 Akola

    • @pawans5417
      @pawans5417 2 роки тому

      @@abhishek-hf7gz Akola

    • @templogical3095
      @templogical3095 2 роки тому

      असला कसला व्यवसाय करणार आहेस तू ☺️

  • @hemantnikam8717
    @hemantnikam8717 2 роки тому +1

    सर तुमचे.व्याख्यान.आमच्या.गावात.यात्रा. निमीत्त टेवयाचे आहे.फोन.no patava

  • @somnathgangawane1580
    @somnathgangawane1580 2 роки тому +1

    एक वेळ भाकरी खाऊ नका परंतु माझे पुस्तके विकत घ्या ,,,, प्रा.नामदेवराव जाधव