नामदेवराव जाधव यांचा असामान्य प्रवास | Rich Mindset | Namdevrao Jadhav | Josh Talks Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • सध्याची परिस्तिथी गरिबीची असली, प्रतिकूल असली, तरीही ध्येय जर ह्यातून सुटकेचे ठेवले, तर नक्की पुढे जाऊन परिस्तिथी बदलतेच. महाराष्ट्राचे आवडते प्रोफेसर आणि लेखक नामदेवराव जाधव, ज्यांनी अनेक business ideas आपल्या व्हिडीओ द्वारा महाराष्ट्र युवकांना दिले आहेत, ह्यांची वैयक्तिक कहाणी सुद्धा ह्या अशा एका ध्येयाभोवती फिरते. एक ध्येय - गरिबीचे जिने आयुष्यभर नाही जगायचे. आणि हा ध्यास घेऊन त्यांनी जो एक झंझावाती प्रवास सुरु केला, तो आज पर्यंत थांबला नाही. अनुकूल पारीसाठी मध्ये वाढलेले असून सुद्धा त्यांची success story poverty वर मात करण्याची आहेच, पण त्यांचं determination आणि fulfil your dreams चे कानमंत्र त्यांनी कसे जोपासले, त्यांच्या ह्या rags to riches प्रवासातून, अनेक failures मधून त्यांच्या शिकवणी, त्यांची business success story आणि how to be rich ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी त्यांच्या motivational , कधीही न सांगितलेल्या inspiring story आणि marathi motivational speech सांगितले आहे. त्यांचा poor to rich चा हा प्रवास त्यांच्या business सुरु करण्याचा आणि entrepreneur बनण्याच्या आधीचा, कधीही ना सांगितलेला प्रवास आहे.
    Success Story: Prof. Namdevrao Jadhav a Descendant of Mother of Nation, JijauSaheb. History Advisor for teleserial ‘Raja Shivchatrapati’ on the channel ‘STAR PRAVAH’ History Advisor for Flim ‘Rajmata Jijau’. Prof. Namdevrao Jadhav has to date delivered more than 1000 speeches on business, lectures across the Globe.
    Prof Namdevrao Jadhav sir's Book :
    • Shivaji The Management Guru (Marathi)
    • Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
    • Karodpati (Marathi)
    • Ek Sanyashi (Marathi)
    • Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
    • Shivaji The Management Guru (English)
    You can follow Prof.Namdevrao Jadhav on :
    / pronamdevraojadhav
    Here are a few of the best Namdevrao Jadhav speech:
    हा video तुम्हाला नोकरी सोडायला भाग पाडेल - MARATHI motivational video • हा video तुम्हाला नोकर...
    संभाजी महाराजांना पकडलं तेव्हा मराठे काय करत होते? - Namdev Jadhav
    • संभाजी महाराजांना पकडल...
    Where is the sword of Shivaji Maharaj? | MYSTERY OF मराठा HISTORY - Episode 1
    • Where is the sword of ...
    या ४ गोष्टी कधीच कोणाशीही Share करू नका | Marathi Motivational
    • या ४ गोष्टी कधीच कोणाश...
    Recent uploads by Prof.Namdevrao Jadhav:
    गुजरात्यांचे चालतात मग मराठी माणसाचे उद्योगच का बंद पडतात | Namdevrao Jadhav 2019
    • गुजरात्यांचे चालतात म...
    जेव्हा सर्व आशा निराशे मध्ये बदललायसारखी वाटेल, when all hope is lost, हा marathi motivational video तुम्हांला तुमच्यकडे असलेल्या गोष्टींसाठी सुखी करण्यास नक्की मदत करेल. अशा अनेक motivation आणि inspiration देणारे marathi video, josh talks marathi आणत आहेत सलग ५ दिवस - जुलै २२- २७, दररोज १२. वाजता. तुमच्यातल्या कहाण्या तुमच्यासाठी! JAI MAHARASHTRA !
    Josh Talks Marathi has this vision of representing Maharashtrian culture through the inspirational and motivational channel in Maharashtra, taking along all the motivational speakers in Maharashtra and also all over the world. In Marathi, there are already so many people doing something extraordinary about which you might not even have any clue but with Josh Talks best motivational video, which is inspirational, motivational will surely inspire you to never give up. The saying of never give up is fully ingested into our motivational speeches. Our each Motivational Speaker along with Josh Talks gives such motivational and inspiring speech which comprises of so many things like life lessons, tips to, life quotes, Marathi Motivation, also motivation in Marathi, all these aspects in every story you’ll find here only on our Josh Talks Marathi channel. We are on a mission to find and showcase the best motivational stories from across India through documented videos and live events held all over the Maharashtra region, in our country. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches success stories with the motivational speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 7 regional languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the setbacks they face in their career and helping them discover their true calling in life. All through such motivational speech and inspirational video.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर. प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
    ➡️जोश Talks मराठी Facebook- / joshtalksmarathi
    #JoshTalksMarathi #RagsToRiches #OvercomePoverty namdevrao jadhav new video marketing strategies small business marketing strategy focus on yourself study motivation

КОМЕНТАРІ • 498

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  4 роки тому +18

    ⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
    हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
    DOWNLOAD NOW: joshskills.app.link/jXMfhEbzkab
    या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮
    आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!

  • @swapnilsonwane7175
    @swapnilsonwane7175 5 років тому +301

    सर तुमचाच आदर्श घेऊन मी, भारतीय संविधानाची ओळख" हे पुस्तक लिहीत आहे......50% पूर्ण झालं आहे. पूर्ण झाल्यावर पहिली कॉपी तुमच्याकडे घेऊन येतो......धन्यवाद सर...!

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav 4 роки тому +24

      call kra 9850504505

    • @rushikeshsathe4158
      @rushikeshsathe4158 4 роки тому +21

      जसे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, वनस्पतीशास्त्र हे विषय शाळेत अभ्यासक्रमात आहेत , तसा 🚩शिवशास्त्र🚩 हा विषय 1 ते 12 कमपलसरी केला पाहिजे .
      1)जर कोणी विद्यार्थी कला शाखेने गेला तर त्याला संपुर्ण शिवाजी महाराज आणि सामाजिक ,व्यावहारिक कलागुण हा विषय पाहिजे
      2) जर कोणी कॉमर्स ने गेला तर शिवाजी महाराज आणि गुंतवणूक हा विषय
      3) जर कोणी विज्ञान शाखेतून गेला तर शिवाजी महाराज आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन हा विषय पाहिजे .
      आम्ही ही प्रयत्न करू पण तुम्ही ही गोष्ट मनावर घ्या .आणि याची सुरुवात प्रथम शहरी भागातील शाळा मग खेडेगावतील शाळा येथे सुरू झाला पाहिजे .
      म्हणजे मुले छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याचा वापर करून जीवनात एक सुजाण नागरिक बनू शकतो .भरपुर पैसे कमवू शकतो,नुसतं sin thita cos thita , ax2-bx1 शिकून काही नाही होणार

    • @maddymore
      @maddymore 4 роки тому +3

      @@NamdevraoJadhav thanks sir

    • @prashantsonawane8493
      @prashantsonawane8493 4 роки тому +2

      Thank you Sir

    • @archittech6308
      @archittech6308 4 роки тому +4

      @@NamdevraoJadhav
      Join whatsapp

  • @AJ-rm9is
    @AJ-rm9is 5 років тому +194

    फ़क्त उद्योग ...!!👍
    Only entrepreneurs ..!!👍
    Buisness वाले ठोको like👉नौकर नाहीं..!!

    • @manojshinde5873
      @manojshinde5873 4 роки тому +1

      Hi sir tumi konta business karata? Me Mi life style campany cha distributer ahe contact my WhatsApp no.9309546144..

    • @lifedesign1740
      @lifedesign1740 4 роки тому

      Call Mi Royal T Business Oporchnity 97 30 715 783

    • @sanjaydalal2243
      @sanjaydalal2243 4 роки тому

      @@lifedesign1740 superb

    • @shrikantgavhane4664
      @shrikantgavhane4664 4 роки тому

      Enterpreneurs Kay he

  • @vitnorvishal7220
    @vitnorvishal7220 5 років тому +95

    सर तुम्ही लिहलेल पुस्तक खरच खूप अप्रतिम आहे...शिवाजी the मैनेजमेंट गुरु

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav 4 роки тому +2

      9850504505 call kra

    • @rushikeshsathe4158
      @rushikeshsathe4158 4 роки тому +2

      जसे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, वनस्पतीशास्त्र हे विषय शाळेत अभ्यासक्रमात आहेत , तसा 🚩शिवशास्त्र🚩 हा विषय 1 ते 12 कमपलसरी केला पाहिजे .
      1)जर कोणी विद्यार्थी कला शाखेने गेला तर त्याला संपुर्ण शिवाजी महाराज आणि सामाजिक ,व्यावहारिक कलागुण हा विषय पाहिजे
      2) जर कोणी कॉमर्स ने गेला तर शिवाजी महाराज आणि गुंतवणूक हा विषय
      3) जर कोणी विज्ञान शाखेतून गेला तर शिवाजी महाराज आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन हा विषय पाहिजे .
      आम्ही ही प्रयत्न करू पण तुम्ही ही गोष्ट मनावर घ्या .आणि याची सुरुवात प्रथम शहरी भागातील शाळा मग खेडेगावतील शाळा येथे सुरू झाला पाहिजे .
      म्हणजे मुले छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याचा वापर करून जीवनात एक सुजाण नागरिक बनू शकतो .भरपुर पैसे कमवू शकतो,नुसतं sin thita cos thita , ax2-bx1 शिकून काही नाही होणार

  • @somathorat5400
    @somathorat5400 10 місяців тому +1

    ✊जय शिवराय जय महाराष्ट्र ⛳

  • @deepakshinde2504
    @deepakshinde2504 5 років тому +83

    खऱ्या अर्थाने सर तुम्ही जिजाऊ साहेब यांच्या वंशज शोभता तुमच्या विचारांना सलाम

  • @tukaramparte1340
    @tukaramparte1340 3 роки тому +4

    खुप छान साहेब प्राणदायी भाषण🙏🙏🚩

  • @kumarkhopade9438
    @kumarkhopade9438 5 років тому +24

    मित्र असे जोडा जे आपल्याला यशस्वी होण्यास मदत करतील। ₹32800। जैन जाधव सर.👍

    • @lifedesign1740
      @lifedesign1740 4 роки тому

      Call Mi Royal T Business Oporchnity 9730 715 783

  • @Anonymous-ig8wx
    @Anonymous-ig8wx 5 років тому +66

    नामदेवराव जाधव सर तुम्ही great आहात .
    परंतु कुठल्याही महत्त्वाच्या बाबी ना सांगता थेट उद्योगात पडा असं तरुणांना सांगणं चुकीचं आहे...
    तुम्ही सांगाल भजे समोसे विका..
    systematic businessप्लॅन कधी सांगितलाच नाही..
    अशाने तरुण धंद्याला लागेल पण पूर्ती वाट लागेल त्यांची...
    विवक बिंद्रा ज्या पद्धतीने सांगतात एकतर त्या पद्धतीने तरुणांना स्फूर्ती द्या नाहीतर तोंडाच्या वाफा करणं सोडून .लोकांना खरा इतिहास सांगा ते चांगलं राहील
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @jaysingtogale7034
      @jaysingtogale7034 5 років тому +3

      खुप च छान व सत्य आहे comment

    • @samjadhav
      @samjadhav 5 років тому +4

      कुठे विवेक बिंद्रा आणि कुठे सर, सरांकडून मोटीवेशन घ्यावं आणि विवेक बिंद्रानकडून नॉलेज

    • @sujitjadhav6464
      @sujitjadhav6464 5 років тому +1

      Bhau khare bolala

    • @marathalion254
      @marathalion254 5 років тому +3

      विवेक बिंद्रा हा बिझनेस मॅनेजमेंट आणि अर्थशास्त्र यातील अत्यंत अनुभवी आणि तज्ञ व्यक्ती आहे आणि हे नामदेवरावराव जाधव इतिहासा या विषयातील तज्ञ त्यामुळे बिझनेस शिकण्यासाठी विवेक बिंद्रा आणि इतिहास जाणून घेण्यासाठी जाधव सर...

    • @surajjejurkar8631
      @surajjejurkar8631 5 років тому +1

      Bhau saranni video madhe he pan sangitalay ki fukat chi kimmat kunalach naste ....

  • @LotusITHub
    @LotusITHub 8 місяців тому

    विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात . Thank You Namdevrao sir🙂😎👌

  • @DineshGosavi-v6d
    @DineshGosavi-v6d 7 місяців тому

    साहेब खूप छान शुभेच्छा पुढील उज्वल वाटचालीसाठी

  • @8txj45
    @8txj45 5 років тому +67

    पैसा वर मोजतात हे 1000% टक्के सत्य आहे.

  • @natureloversbyravindradare1277
    @natureloversbyravindradare1277 5 років тому +27

    प्रामाणिक व कष्टाळूपणा बोलण्यात दिसून येतो,असेच काम करत रहा, खूप छान, धन्यवाद.

  • @dineshingale9635
    @dineshingale9635 5 років тому +217

    साहेब आज पुन्हा मुबंई पुण्याच्या लोकांना खेड्यात जावे लागनार आहे कारण आता गरज आहे आॅरग्यानीक शेतीची कारण पुन्हा त्या मधे खुपच स्कोप आहे चांगले शेतकरी बनवणे हे माझे स्वप्नं आहे

    • @sachinugale9228
      @sachinugale9228 5 років тому +9

      Mi organic sheti Kato, , , , kahi pahije aasel tar sanga , , , ,

    • @myindianchannel81
      @myindianchannel81 5 років тому +1

      Ho barobar aahe bhau

    • @hipster007
      @hipster007 5 років тому +1

      U r ri8 bro... Aadhunik sheti kra ani crore pati vha ..Best luck

    • @dipeshtare1389
      @dipeshtare1389 5 років тому

      @@sachinugale9228 tumach contact share kara

    • @rahulgavali4596
      @rahulgavali4596 5 років тому

      dinesh ingale

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 5 років тому +2

    साहेब आपन आपले जुने दिवस आठवत आहात ़ आपल्या सारखा विचारवंत माणुस सोधुन मिळनार नाही ़ कारण खुप कमी लोग असतात आपली गरिबी आटवुन समाजाला संदेश देनारेा माणस खुप कमी मानस असतात ़ आपन मनातुन खुप श्रीमंत
    आपल आदर्श नक्की आम्ही घेऊ ़ आपले विचार क्रांतिकारी आहेत ़ आपल्या क्रांतीकारी विचारांना सँलुट

  • @bhikabhausonawane2470
    @bhikabhausonawane2470 Рік тому

    आपली वीचार श्रेणी फार चांगली आहे भीकाभाऊ सोनवणे सीडको न्यु ।नाशी क

  • @chetanambadekar7581
    @chetanambadekar7581 Рік тому +1

    We Marathi people must focus on Higher education, business, culture & promote our veg food culture.

  • @santoshchaudhari5550
    @santoshchaudhari5550 5 років тому +1

    या महाराष्ट्राच्या प्रत्येक नवयुवकाचे प्रेरणास्तोत आणि आदर्श व आधारस्तंभ आहेत तुम्ही नामदेव दादा तुम्हाला ह्यदया पासून कोटी कोटी चरणस्पर्ष

  • @danielreuben8847
    @danielreuben8847 5 років тому +3

    प्रेरणादायक सुंदर उपक्रम साहेब; अभिनंदन.

  • @pallavis7565
    @pallavis7565 5 років тому +40

    Jadhav sir akdam practical bolnara manus. Aikaychi utsukata hotich tumchya baddal.

    • @lifedesign1740
      @lifedesign1740 4 роки тому

      Call mi Royal T Business Oporchnity 973 715 783

  • @Johnsahu-m7k
    @Johnsahu-m7k 11 місяців тому

    very comm.on Man Ground Level To Top Level. Namdevrao jadhav very Talented Man . His Each & every word very Powerful

  • @sukhrajpatil4013
    @sukhrajpatil4013 4 роки тому

    सर,मला तुमचा खूप अभिमान वाटतो,तुम्ही जेंव्हा एखादी गोष्ट सांगता तेंव्हा अगदी माझ्या घरातील व्यक्ती वाटता! धन्यवाद सर फॉर everyone

  • @sunilwagh8744
    @sunilwagh8744 4 роки тому

    जोश टॉक, व्यवसायिकाला एका व उद्योजक व्हा,
    व्यवसायाचे यश हे बर्‍याच लोकांचे स्वप्न आहे, परंतु प्रत्यक्षात फार कमी लोक ते साकार करत आहेत. छोट्या छोट्या व्यवसायातून यशस्वी व्यवसाय व्हावा या आशेने सुरुवात करणे हे एक कठीण परंतु शक्य पराक्रम होय. बर्‍याच अपयश येऊ शकतात परंतु अपयशापासून व्यवसायाच्या यशापर्यंतचा प्रवास नक्कीच प्रेरणादायक आहे. काही लोकांसाठी हा प्रवास करणे हा एक पर्याय किंवा फक्त एक व्यवसाय योजना नसून यशस्वी होण्याचा एकमात्र मार्ग आहे. मागील व्यवसायिक भागीदाराने त्याचा विश्वासघात केल्यानंतर श्री. सुनील वाघ त्यांच्या आयुष्यात अठराविश्व दारिद्र्य होते. पण, ते एक ऑनलाईन व्यवसायाभोवती फिरणारी छोटी व्यवसाय योजना घेऊन आणि आणि तेव्हापासून मागे वळून पाहिले गेले नाही. त्याच्या जोश टॉकद्वारे अयशस्वी होण्यापासून ते यशस्वी होण्याच्या प्रवासाबद्दल अधिक जाणून घ्या.
    आपण ही कॉल टी चहा शाखा घेऊन लाखो कमावण्याचे प्रशिक्षण घेऊन स्वतः उद्योजक होऊ शकतो यासाठी आमची टीम प्रयत्न शील आहे .
    ua-cam.com/video/3Pll10W7SOg/v-deo.html

  • @vilastambade5043
    @vilastambade5043 5 років тому +6

    खूप छान मार्गदर्शन.मराठी असल्यामुळे अभिमान वाटतो.

  • @akshaykothmire9546
    @akshaykothmire9546 5 років тому +4

    Sir mi tumchya bhashnane prerit houn parcel ponit chalu kela. Tyala 1 varsha purna zale. Thank you sir

  • @nandeepkasabe2392
    @nandeepkasabe2392 4 роки тому +2

    Jabardasttt Knowledge milale Sir 🙏🙏🙏

  • @dhanrajshrirame2174
    @dhanrajshrirame2174 5 років тому +35

    मस्त मार्गदर्शन...वास्तविक...

  • @hemantsable7436
    @hemantsable7436 5 років тому +3

    He jadhav sir mazach gavche ahet sir aaplya baadl khup vaclela ahe parantu aapan amchach gavche ahat he aaikun khup anand zala .....sir aapla bhashan aaikun khup chan vaatle asach prem rahudya evdach sangne aahe aaplya la ashich amchasathi pustake liha amhal te vaachtana abhimaan & anand & samadhan hoil....dhanyawaad josh talk & josh talk team & , jadhav sir

  • @श्रीरंगअत्रे

    Jadhavsaheb, shevatchya 2 minitata lakh molache bollat. Paise kamva. Faar mahatvache.
    Pan 100 % pramanikpana dekhil tevdach mahatvacha..Dhanyawaad.

  • @maddymore
    @maddymore 4 роки тому

    Sir, Tumche video pahun motivation milte...thodya divsane punha demotivated jhalo ki punha Tumche video pahto...ase khup vela hote ata fixed kele ahe ki lokanna aple skill Kay kaami yeil yavar focus kele ahe and tyapramane chalat ahe. Thanks sir, tumchya sarkhi maanse ya samajaat ahet mhanun prerna milte

  • @AjayBatte
    @AjayBatte 5 років тому +5

    No 1 Marathi Motivational Sir Jadhav sir.....

  • @rahuldevale7485
    @rahuldevale7485 4 роки тому +3

    Goosebumps aaley sir🙏🏼🙏🏼

  • @Ethenn555
    @Ethenn555 5 років тому +15

    Josh talk you really ROCKS

  • @sandeepbobde8363
    @sandeepbobde8363 5 років тому +1

    Jadhav sir namaskar
    Me lahan astana tumala pahil ahe khup vela vikroli suryanagar made ..tumche classes chayache bahutek tya veli..aaj tumi succeccful ahat he ikun khup bar vaatal..

  • @abhijitpapalkar1777
    @abhijitpapalkar1777 4 роки тому

    आपले प्रोत्साहन देणारे व्हिडिओ मी नेहमी पाहतो. शुभेच्छा

  • @abhilashkuthe95
    @abhilashkuthe95 5 років тому +10

    Proud of u sir....will really make Maharashtra proud with my work...respects from Chennai!!!

  • @swapnilshetye5072
    @swapnilshetye5072 4 роки тому

    सर तुम्ही केलेले भाषण व शब्द खरंच खूप छान आहे तुम्ही जेव्हा भाषण करता तेव्हा मला एक ऊर्जा मिळते. डोळ्यात व शरीरात अशी ऊर्जा येते ना कि आताच व्यवसाय करायचा. जेव्हा तुमचं भाषण संपत तेव्हा पण वाटत कि काही कराव आता पण माझ्या घरचे नोकरींला जा हे एवढंच सांगत असतात पण मला व्यवसाय करायचा आहे मला स्वतः ट्रॅव्हल्स line चालवायची आहे पण घरचे काही मार्गदर्शन करत नाही उलट नोकरीं कर आणि नोकरीं कर सर मला बस घेऊन line वर लावायची आहे पण आपलीच माणसं जर जर नुसतं नोकरीं कर असं बोलतील तर मी नाही करणार सर तुम्हिच सांगा मी काय करू

  • @saifdange2777
    @saifdange2777 5 років тому +57

    सर मी तुमच्या प्रेरणेने स्वतःचा क्लास सुरू केला

  • @johnyparsaad899
    @johnyparsaad899 3 роки тому +2

    lai bhari manus he ha 🙏🙏🙏❤️🥰

  • @keshavingole7189
    @keshavingole7189 5 років тому +70

    तुम्ही राजाचे वंशज आहे ते गुण तुमच्यात आहे ध्यानवाद sir

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav 4 роки тому +5

      धन्यवाद

    • @vivekmaadame6838
      @vivekmaadame6838 4 роки тому +2

      @Keshav ingole... He vanshaj nahi aahet...

    • @nitinpradhan8888
      @nitinpradhan8888 4 роки тому +1

      मग आता खासदार नाही तर मुख्यमंत्रीच बनवा

    • @MaheshBhoge
      @MaheshBhoge 2 роки тому +1

      वंशज असल्याचे पुरावे आहेत का विचारा यांला

  • @rahulpatil6081
    @rahulpatil6081 4 роки тому

    सर, छान आहे विडिओ...मनात प्रेरणा निर्माण होते व्हिडिओ ऐकून, पण सर व्यवसाय कोणता करावा हे मला अजूनही उमजत नाहीये.

  • @themanohar3749
    @themanohar3749 5 років тому +25

    सायकल ची स्टोरी खूप छान होती

  • @prakashnarharisswant4074
    @prakashnarharisswant4074 3 роки тому +1

    Thanks sarji 🙏❤️

  • @dadawandhare1422
    @dadawandhare1422 5 років тому +4

    अतिशय प्रेरणादायी

  • @ganeshgodase8982
    @ganeshgodase8982 2 роки тому

    लय भारी खूप छान मार्ग दर्शन सर

  • @atulpatneias
    @atulpatneias 5 років тому +2

    खूपच छान उपक्रम

  • @gdthegreat
    @gdthegreat 5 років тому

    I am going to buy sir's books.
    Thank you Josh talks Marathi.
    Also, please everyone subscribe to Jadhav Sir's UA-cam channel.
    Best advice is @14:28.

  • @mangeshgaonkar3065
    @mangeshgaonkar3065 5 років тому +2

    अप्रतिम, जबरदस्त

  • @ekanathpawar5209
    @ekanathpawar5209 3 роки тому +1

    सर 🌹 एक नंबर 🌹🙏🌹💕💕💕💕💕

  • @rajpatil3030
    @rajpatil3030 5 років тому +30

    मराठी माणसांचे विवेक बिंद्रा आहेत नामदेवराव जाधव सर

  • @sandipkapse1883
    @sandipkapse1883 5 років тому +1

    धन्यवाद गुरूजी जय शिवराय

  • @vasantsande8644
    @vasantsande8644 5 років тому +6

    Congratulations Varsha. I wish you well. To be PSI is huge for a gal coming from countryside. Now Varsha as
    model, all the girls from rural India shouldn't hesitate to enter law enforcement.

  • @ajaytayade8649
    @ajaytayade8649 5 років тому +2

    My per day income Sir 8000...majhi yenari generation fakt businessmen chi asel...thx for ur guidance...

    • @Umesh-u7c
      @Umesh-u7c 5 років тому

      Kase KY sir.... Any ideas for me .. MLA ky sangal ka ..margdarshan kra

    • @amolrajput7659
      @amolrajput7659 5 років тому

      Kasa Kay sir plz Kahi margadarshan Karu shakta kaa..??

  • @sandhyabambe1812
    @sandhyabambe1812 5 років тому +26

    Very nice Sir, it is inspirational speech

  • @narendrakakad8846
    @narendrakakad8846 4 роки тому

    खुपच सुंदर

  • @babankhakale468
    @babankhakale468 5 років тому +8

    सर. ..तुमचे आमचे नाते काय ...
    जय जिजाऊ जय शिवराय. .
    सर जिद्द माणसाला मोठे करते ...
    हे जिवंत उदाहरण आहे. .सर ..सलाम
    नाशिक. .बबन खकाळे. 9850011369

  • @harishgaikwad3539
    @harishgaikwad3539 5 років тому +1

    खूप छान सर

  • @vikasmurtadak8031
    @vikasmurtadak8031 3 роки тому

    Khup chhan sir

  • @officialdhiraj1048
    @officialdhiraj1048 5 років тому +2

    धन्यवाद सर

  • @simpleboxinterior6245
    @simpleboxinterior6245 5 років тому +3

    खुप लवकर मी पण स्वतःची स्टोरी सांगण्यासाठी येणार आहे.

  • @harshalyutkar3468
    @harshalyutkar3468 5 років тому +4

    Jabardast jadhav saheb🙏🙏
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shrikrishnachavan7000
    @shrikrishnachavan7000 5 років тому +3

    अप्रतिम सर

  • @sunildeore2598
    @sunildeore2598 3 роки тому

    सर तुम्ही बोलायचे ना बटर विका पाव विका स्वतःचा व्यवसाय करा तर मी स्वताच इलेक्ट्रिक मोटर रिवांईडिग तर हा व्यवसाय सुरू केला आहे व्यवसाय करणे काळाची गरज आहे धन्यवाद सर

  • @rajeshramchandrashedge9553
    @rajeshramchandrashedge9553 5 років тому +2

    सर तुम्हाला मानाचा मुजरा

  • @tukaramkhutale6182
    @tukaramkhutale6182 4 роки тому

    सर खुप छान मार्गदर्शन केले

  • @shrirangkshatriya7943
    @shrirangkshatriya7943 4 роки тому

    Aadarniya Sir Namaskar. Mla aaplya Margadarshanacha khup khup labh hoto.. tyabaddal Dhanyawad. Mla he vicharayche aahe ki.. " Sir, college chi Service sodlya nantar tumcha income sorce kay hota..? Krupaya nkki klwawe. Mla utsukta aahe. - Shrirang Kshatriya, (Violin Player and Speaker), Pune.

  • @jyotikulkarni1367
    @jyotikulkarni1367 2 роки тому

    Very...nice...we...and...my...son...........actually...followed....u...r...every..........lecture.....and....go...forward........very...successfully....Thanks....by...heart....

  • @mauligorde5310
    @mauligorde5310 2 роки тому

    छान सर

  • @allwonderstutas3959
    @allwonderstutas3959 3 роки тому +1

    Great sir 👑👑👑

  • @poojaswant9901
    @poojaswant9901 5 років тому +2

    Sir tumhi great ahat....ek number Manus ahat....😄

  • @manishabhavare1886
    @manishabhavare1886 4 роки тому

    खुप छान सर......

  • @rameshsurywanshi5014
    @rameshsurywanshi5014 4 роки тому

    Good parpharans sir

  • @dr.tusharadagale7178
    @dr.tusharadagale7178 5 років тому +7

    Nice sir 👍👍👍. Liked your attitude for life.

  • @bharatkadam3505
    @bharatkadam3505 5 років тому +3

    जयभिम साहेब,,

  • @maandhammratnajadhav
    @maandhammratnajadhav 4 роки тому +3

    VERY interesting, Inspiring.

  • @pratiklendave7217
    @pratiklendave7217 4 роки тому

    सर तुमच्या कार्याला सलाम

  • @bhimraokandhare7224
    @bhimraokandhare7224 Рік тому

    Nice sir

  • @kshtjshnde339
    @kshtjshnde339 3 роки тому

    विषय ज्ञानाचा आहे सर 👌

  • @sahilbhosale748
    @sahilbhosale748 4 роки тому +2

    तुमचे व्हिडिओ पण चांगले आहेत बाकीचे.....

  • @ganeshdhandravye7938
    @ganeshdhandravye7938 4 роки тому +1

    Great sir

  • @verynice8653
    @verynice8653 5 років тому +2

    Chhan sir💕💕💕💪💪💪

  • @14647383w
    @14647383w 5 років тому +9

    Namdev jadhav sir you are great

  • @EWorldHub
    @EWorldHub 4 роки тому +3

    *Kadak* 🔥🔥🔥
    Proud to be an Entrepreneur ❤👊

  • @chinmayipawaskar4521
    @chinmayipawaskar4521 4 роки тому +1

    Sir is great👍🙏💐

  • @nileshshirke311
    @nileshshirke311 3 роки тому

    Sir tumchyamule aaj Marathi Mansa business karar aahet

  • @rakeshpotbhare5339
    @rakeshpotbhare5339 5 років тому +5

    जय शिवराय सर

  • @ashoksawant2242
    @ashoksawant2242 5 років тому +19

    जाधव साहेब जय भिम. लय भारी.

  • @ganeshdhakane6441
    @ganeshdhakane6441 4 роки тому

    खर आहे साहेब

  • @mahendragend278
    @mahendragend278 4 роки тому +1

    Brilliant sir

  • @samadhanpatil3228
    @samadhanpatil3228 5 років тому +1

    खूप खूप छान छान सर

  • @sureshbobde8561
    @sureshbobde8561 5 років тому +6

    Sir, you are great.

  • @sagarshinde8869
    @sagarshinde8869 4 роки тому

    Nice work sir
    khup struggle kelay sir tumhi tumchya margadarshanat kahitari shetit sathi margadarshan karu Shakta pls

  • @umeshsolse1964
    @umeshsolse1964 5 років тому +3

    very nice 👌नामदेवराव सर तुम्ही सुधा जोश talks var ale 😊😊😊

  • @girishgaikwad7559
    @girishgaikwad7559 4 роки тому

    Thanks Sir

  • @Yashkashypayan
    @Yashkashypayan 4 роки тому +1

    गाडा ,घोडा आणि गाव गाडा सोडाच ,हे आजीने सांगितलेले नाही साहेब, विश्वरत्न dr बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहे, तुम्ही इतिहास खरा सांगा. कारण तुम्ही एक इतिहास संशोधक आहात.

  • @mohinigaikwad8218
    @mohinigaikwad8218 4 роки тому +1

    Very nice sir thanku sir

  • @rockstargaming2916
    @rockstargaming2916 4 роки тому +1

    माझ्यासाठी तूम्ही देव आहात सर....

  • @saaddharmraj2410
    @saaddharmraj2410 5 років тому +11

    Proud of you sir...

  • @amolnehare6437
    @amolnehare6437 5 років тому +1

    लय भारी सर nic

  • @atishdeore1479
    @atishdeore1479 3 роки тому

    छाण सर