Kavitanjali Part 2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 73

  • @sarojininerurkar5218
    @sarojininerurkar5218 2 роки тому +4

    असे कवी असे काव्य वाचन इतिहास .
    कितीही वेळा ऐकली तरीही समाधान होत नाही.

  • @shirishsumant6190
    @shirishsumant6190 2 роки тому +3

    बा की बा, त्यांच्या रम्य कविता व सुनीतताई यांचे अभ्यासू सादरीकरण ... अप्रतीम...

  • @Shirishddk
    @Shirishddk 2 роки тому +3

    कविता वाचन केवढं प्रत्ययकारी असू शकतं , हे या सादरीकरणातून अनुभवलं !! कवीला थेट हृदयात पोचविण्याची किमया सुनीताबाईंनी साधली आहे !
    एक अभिजात कार्यक्रम पाहिल्याचे समाधान वाटले !!

  • @shrikantdeshpande2835
    @shrikantdeshpande2835 3 роки тому +5

    हे काव्य गायन इतके गोड व सुश्राव्य आहे ते अनेकदा ऐकून सुध्दा समाधान होत नाही कवींच्या मनातले तरल भाव थेट मनाला भिडतात खरोखरच ताईच्या काव्य गायनाची प्रतीभा वर्णनातीत आहे कवीतां मधील सांगीतलेली पार्श्वभूमी डोल्यात पाणी आणते धन्यवाद 🙏🙏🙏

  • @comesthru
    @comesthru 4 роки тому +9

    सुनिताबाईंच कवितांवरच प्रभुत्व आणि कवितेंच्या भावनाशी एकरस होणं अप्रतिम आहे.

  • @swatikotlikar4040
    @swatikotlikar4040 3 роки тому +5

    हा कार्यक्रम अपलोड केल्याबद्दल खूप धन्यवाद, सुनीताबाई नी सादर केलेल्या एकेक कविता म्हणजे जणू हृदयात घुसणारी एकेक आर्त कट्यार, कवीचे शब्द जिवंत करून समोर उभ्या करतात, विशे ष तः बोरकरांच्या कविता म्हणजे शब्दचित्र च वाटतात

  • @priyadasawant3344
    @priyadasawant3344 6 років тому +28

    सुनीताबाईंचा कवितावाचनाचा बाज वेगळाच पण सुंदर आहे. कविच्या कविता लिहीतानाच्या भावना जाणून घेत ती आपलीच असल्यासारखी म्हणतात. आणि पाठांतर पण कसे, वाह ! जवाब नहीं

    • @chetantupe5930
      @chetantupe5930 5 років тому +1

      Priyada Sawant hyala mhantaat assal marathi stri.jai pul jai sunitabaai.

    • @Freebirds24
      @Freebirds24 3 роки тому

      @@chetantupe5930 in i

  • @kiranchunekarrayate8875
    @kiranchunekarrayate8875 3 роки тому +5

    तुज नयना चे दल हलले ग,.
    प्रथमच ऐककली अंगा ला शहारे आले
    सुनिता ताई अप्रतिम

  • @nishashiurkar2202
    @nishashiurkar2202 4 роки тому +6

    खूपच सुरेख, सुनीताबाई ग्रेट होत्या. कविता किती सहज म्हणतात. देखणे, हवेहवेसे वाटणारे सादरीकरण

  • @kavitajagtap8419
    @kavitajagtap8419 2 роки тому +3

    सुनिताबाई खुप सुंदर कविताच सादरीकरन मनाला भिडवार 🙏🏻🙏🏻

  • @sanjaypawar2703
    @sanjaypawar2703 2 роки тому +2

    अप्रतिम कविता वाचनाचा कार्यक्रम ऐकायला मिळाला संवेदनशील मनावर रसिकांना एक मेजवानीच आहे

  • @arunajadeja9324
    @arunajadeja9324 5 років тому +7

    योगेशभाई, खूप खूप धन्यवाद. सुनीताबाईंनां तुम्ही डोळ्यासमोर येउन उभ्या राहिल्या, अगदी कणखर व्यक्तिमत्त्व . - अरुणा जाडेजा, अमदावाद

  • @ashwinighatpande398
    @ashwinighatpande398 2 роки тому +2

    मना पासून धन्यवाद! इतका अप्रतिम कार्यक्रम आहे हा!!!अमूल्य ठेवा जणू!
    कवितेवर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्व संवेदनशील रसिकांसाठी मेजवानीच आहे!👍🙏🙏

  • @surmalhar1
    @surmalhar1 6 років тому +22

    सुनीताबाईंच्या तोंडी कविता सजीव होते. अप्रतिम.

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 4 роки тому +2

    खरोखरच भाग्य थोर आमचे,की हा करेक्रम ऐकायला मिळाला, धनयवाद.

  • @aashadalvi7895
    @aashadalvi7895 2 місяці тому +1

    खूप सुंदर ❤

  • @vidyanakhare1236
    @vidyanakhare1236 3 роки тому +2

    Kevdhe taral bhav bhavna vyakt kartat Maam Sunitablina namaskar.

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 10 місяців тому

    🌷🎵👏🎼👍🎶🌷
    🎵बोरकरांच्या कविता फार भावतात!! सर्वच!! आणि कायमच!!🎶

  • @vaishaliatre3966
    @vaishaliatre3966 4 роки тому +3

    किती सुंदर अनुभव आहे हा....खुप आभार.....

  • @pratibhakanekar6028
    @pratibhakanekar6028 Рік тому

    अतिशयच सुंदर अनुभव!
    धन्यवाद!

  • @Raju-HP
    @Raju-HP 4 роки тому +3

    अप्रतिम, अतिशय सुरेख..

  • @drvaishaligunjikar2975
    @drvaishaligunjikar2975 4 роки тому +2

    सुनीता बाई कविता वाचत नाही तर जगतात.अर्थ सुंदर , सहजपणे उलगडत जातो.मनाला स्पर्श करून जातो....👍👍🙏🙏

  • @manishamohite8418
    @manishamohite8418 3 роки тому +3

    अप्रतिम कवितावाचन.

  • @medhapatankar2095
    @medhapatankar2095 4 роки тому +1

    Apratim.....he aikayla milane he aamche bhagya..... khup dhanyavad

  • @manjarirandive7691
    @manjarirandive7691 4 роки тому +4

    महान...अफाट काव्य वाचन..आणि सगळ्या कविता तोंडपाठ..🙏

  • @sureshmehetre2882
    @sureshmehetre2882 8 місяців тому

    Best khup chhan

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 Рік тому

    Man trupt zal।Aabhar

  • @sachinpatwardhan629
    @sachinpatwardhan629 4 роки тому +4

    आठवणींच्या फुलांची ओंजळ...
    कधीही काढून हुंगण्या साठी...

  • @arunkul6889
    @arunkul6889 4 роки тому +3

    ha amulya theva janye kuni record kela wa amchyparyant aanla ,tyas shatash dhanywad

  • @RohanRajadhyaksha
    @RohanRajadhyaksha 7 років тому +15

    भाग्य केवढे!! आपुली चाले यातूनच यात्रा...

    • @swatichavan3595
      @swatichavan3595 4 роки тому

      Khup chan kavita vachan.

    • @swatichavan3595
      @swatichavan3595 4 роки тому

      Chafyachya zada. Khup ch chan bolali tai ni. Kedam swata anubhav gheun

  • @ranizagade522
    @ranizagade522 4 роки тому +1

    Khupch sunder aawaj Sunita Tai avarnniy vachan

  • @sanjaydhamdhere370
    @sanjaydhamdhere370 2 роки тому

    अतिशय सुंदर निवड आणि वाचन

  • @amolsamant9348
    @amolsamant9348 5 років тому +3

    Read her autobiography 'aahe manohar tari'.....no.1.....my fav author

  • @sureshmehetre2882
    @sureshmehetre2882 2 роки тому

    Khup chhan

  • @supriyadesai6619
    @supriyadesai6619 5 років тому +1

    Apratim ! shabdatit! Rasaswadan karat rahave itake sundar ,,,,,saras!

  • @manoharpednekar8351
    @manoharpednekar8351 4 роки тому +2

    तृप्त
    पोट भरलं 💯🍺💝👌✅

  • @vaibhav8608
    @vaibhav8608 4 роки тому +11

    निळा - बा. भ. बोरकर
    एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा,
    दूर डोंगरांचा एक जरा त्यांच्याहून निळा,
    मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा,
    इंद्रनिळांतला एक गोड राजबिंड निळा,
    विसावल्या सागराचा एक ओलसर निळा,
    आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा...
    असे नानागुणी निळे किती सांगू त्यांचे लळे?
    ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे :
    जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळा
    असा कालिंदीच्या काठी एक इंदीवरनिळा :
    होऊ आपणही निळ्या, करू त्याशी अंगसंग :
    निळ्या झाल्या त्यांच्यासंगे रंग खेळतो श्रीरंग.

    • @ashwini1005
      @ashwini1005 Рік тому

      अजरामर कविता

  • @nirjadeshmukh3963
    @nirjadeshmukh3963 2 роки тому

    apratim ! ashi vibhuti punha hone nahi !

  • @shrujabangera2590
    @shrujabangera2590 4 роки тому +1

    हा विडिओ अपलोड केल्या बद्दल शतश: धन्यवाद!!!!!🙏🙏🙏🙏

  • @naturelover3412
    @naturelover3412 4 роки тому

    माझ्याकडे शब्दच नाही कौतुक करायला . योगेश सरांना धन्यवाद.

  • @supriyaparab2925
    @supriyaparab2925 2 роки тому

    Sunder...

  • @piyushakadekar5370
    @piyushakadekar5370 5 років тому +3

    Excellent

  • @abhilashsanap1207
    @abhilashsanap1207 4 роки тому +2

    09:40 - Tava nayancha dal halale ga, sarivar sari

  • @PrathameshNamjoshi
    @PrathameshNamjoshi 7 років тому +6

    Thanks a ton!

  • @swapnilchavan4618
    @swapnilchavan4618 6 років тому +4

    आमचं भाग्यच म्हणायला हवं हे ....

  • @sng2157
    @sng2157 6 років тому +3

    अप्रतिम

  • @pranavshinde2886
    @pranavshinde2886 4 роки тому +3

    5:20

  • @nirmalawaghmare7879
    @nirmalawaghmare7879 5 років тому +1

    Sunder

  • @rohinikachare1372
    @rohinikachare1372 5 років тому

    खुप छाण सुनिता ताई👌👌

  • @kuldeepmore2927
    @kuldeepmore2927 7 років тому +3

    khup khup Dhanyawaad !

  • @srushtishirwadkar1617
    @srushtishirwadkar1617 4 роки тому +1

    ua-cam.com/video/vsMUkqZtK0o/v-deo.html
    चंद्र,चांदणं,रात्र,बासरी,तो आणि ती ह्या सगळ्या शब्दांमध्येच केवढं सौंदर्य आहे आणि ह्याचंच वर्णन करणारी बोरकरांची माझी अत्तिशय आवडती कविता आहे ह्या कार्यक्रमात🥰
    निवांत असाल तेव्हा नक्की ऐका,खात्रीने सांगते की तुम्हांला सुद्धा नक्की आवडेल😃
    #RadioVishwas📻
    #कविताजगायच्याअसतात♥️
    #RJSrushti

  • @amitbedekar
    @amitbedekar 7 років тому +2

    thanks

  • @neetasawant4543
    @neetasawant4543 5 років тому +1

    made for each other

  • @swatijadhav1087
    @swatijadhav1087 7 років тому +1

    🙏🙏🙏

  • @sujataahiwale5374
    @sujataahiwale5374 5 років тому

    खूप खूप धन्यवाद

  • @vidyanakhare1236
    @vidyanakhare1236 3 роки тому

    Aprteem

  • @pranavchavan333
    @pranavchavan333 5 років тому

    Treasure

  • @sanjeevanshelmohkar6572
    @sanjeevanshelmohkar6572 Рік тому

    🙏🙏🙏

  • @bhagajikalekar6236
    @bhagajikalekar6236 6 років тому +4

    अप्रतिम

  • @sumedhaphadke763
    @sumedhaphadke763 5 років тому

    अप्रतिम

  • @pandurangdombale2229
    @pandurangdombale2229 5 років тому

    अप्रतिम

  • @sunitaratnaparkhi3262
    @sunitaratnaparkhi3262 2 роки тому

    अप्रतिम

  • @vishwanathnagwekar9042
    @vishwanathnagwekar9042 2 роки тому

    अप्रतिम

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmc Рік тому

    अप्रतिम