चि त्र्य खानोलकर यांचे आरती प्रभू कसे झाले त्याची गोष्ट सुनीता देशपांडे यांच्या तोंडून!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 90

  • @vijayakango8905
    @vijayakango8905 2 роки тому +11

    सुनिता बाईंना ऐकणे म्हणजे आनंद! त्यांची सादरीकरणाची पद्धत अतिशय सुंदर आहे. त्यांच्या तोंडून कविता ऐकणे म्हणजे पर्वणीच.

  • @maanojsurve1371
    @maanojsurve1371 2 роки тому +9

    काय बोलावे ते सुचतच नाही. दिव्य अनुभव. अप्रतिम कथन. धन्य वाटले..

  • @Indian-er6li
    @Indian-er6li Рік тому +3

    ❤❤❤

  • @ashutoshpendse4273
    @ashutoshpendse4273 2 роки тому +4

    खूपच छान! असे सहज सोप्या पण समृद्ध आणि शुद्ध मराठीत बोलणे हे आता दुर्मिळ होत चालले आहे. साहित्याची, कवितेची उत्तम जाण असणे तर आणखीच.

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 2 роки тому +11

    सुनीताबाईंनची गोष्ट सांगण्याची हातोटी मंत्रमुग्ध करणारी.सुरेख.त्यात आरती प्रभू म्हणजे लोकोत्तर प्रतिभेचे धनी असलेले दिग्गज मराठी साहित्यिक.वा!👍👌

  • @Sohambawankule892
    @Sohambawankule892 Рік тому +2

    अप्रतिम माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @sunitapanse6259
    @sunitapanse6259 2 роки тому +13

    धन्य ते खानोलकर आणि धन्य त्या सुनीता बाई

  • @charutaacharya902
    @charutaacharya902 2 роки тому +24

    सुनीताबाई ना ऐकताना मन भरून आलं. खुप खूप आभार

  • @mohammedalinaik2186
    @mohammedalinaik2186 2 роки тому +13

    जी उत्तुंग प्रतीभा आरती प्रभू यांची होती त्यास अगदी अनुरुप असं वर्णन सुनीताबाईंनी केलं. अप्रतिम...

  • @vinayakdeshpande8741
    @vinayakdeshpande8741 2 роки тому +12

    सुनीताबाई द ग्रेट.
    उत्तम, काळजाला भिडणारे सादरीकरण.

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 2 роки тому +46

    सुनिताबाईंना ऐकण ,पाहण हा वेगळाच अनुभव आहे (आरती प्रभू )चिं .त्र्यं .खानोलकर यांच्या नावाचा ,कष्टाचा अनुभव ऐकता आला.धन्यवाद

  • @shrirammoghe1948
    @shrirammoghe1948 2 роки тому +12

    भाई, सुनीताबाई...तुम्ही परत या...आम्हाला समृध्द करा...

    • @TauryaPratishthan
      @TauryaPratishthan  2 роки тому

      सगळ्यांच्या मनातील भावना!

  • @sukhadadatar5969
    @sukhadadatar5969 2 роки тому +2

    वा. किती छान.

  • @deepikasawale6870
    @deepikasawale6870 2 роки тому +4

    सुनीता बाई अप्रतिम सादरीकरण

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 2 роки тому +5

    आरती प्रभू यांचे , सुनिता बाईनी केलेलं सुंदर विवेचन. 🙏

  • @manishapatil7530
    @manishapatil7530 2 роки тому +2

    🌷🤗

  • @shirishsumant6190
    @shirishsumant6190 2 роки тому +3

    सुरेख सादरीकरण... आरती प्रभू... झलक...

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 2 роки тому +8

    अप्रतिम , सुंदर फारच छान

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 2 роки тому +7

    खूप सुंदर सादरीकरण

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 2 роки тому +13

    असामान्य व्यक्ती.आम्ही खरच नशीबवान आहोत, मराठी भाषा येते.मोठ्या,असामान्य कवी , कवयित्री,लेखक यांचे साहित्य वाचावयास मिळाले.
    धन्यवाद

  • @lataballal9122
    @lataballal9122 2 роки тому +10

    अलौकिक!!!🙏🙏🙏⚘💖

  • @nitinkulkarni92
    @nitinkulkarni92 2 роки тому +5

    ती येते आणिक जाते. नमो नमो श्री गजवदना ही गाणी छान

  • @nishabhagwat9222
    @nishabhagwat9222 2 роки тому +2

    किती छान!

  • @RashmiFoodsPvtLtd
    @RashmiFoodsPvtLtd 2 роки тому +2

    सुंदर 👌👌👌

  • @sharmilaapte9322
    @sharmilaapte9322 2 роки тому +5

    अप्रतिम🙏❤️

  • @rajivvaidya2222
    @rajivvaidya2222 2 роки тому +10

    " गहिरे पाणी " नावाची त्यांची कथा पिंपळपान या टी व्ही वरच्या मालिकेत काही वर्षापूर्वी पाहिली होती.
    कथानक खूपच गूढ आणि रंजक होते .

    • @prasadsamant1913
      @prasadsamant1913 2 роки тому +1

      @राजीव वैद्य, तुमची काहीतरी गल्लत होते आहे. ‘गहिरे पाणी’ ही रत्नाकर मतकरींची कथा आहे. खानोलकरांची नाही .

    • @TauryaPratishthan
      @TauryaPratishthan  2 роки тому

      Prasad Samant is correct. More information is here www.loksatta.com/lokprabha/lp-diwali2015/40-years-of-tv-serials-1159482/

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 2 роки тому +2

    मजा आली!

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 роки тому +8

    आहे मनोहर तरी हे आपले पुस्तक वाचले खूप छान मला प.ल.पेक्षा जास्त आवङता आणि तुमही सांगितलेल्या संसारातलया गोष्टी मी नेहमी पालन करते .

    • @alkaparalkar8542
      @alkaparalkar8542 2 роки тому +4

      सुनिता ताई तुमची वर्णनशैली अतिशय सुंदर आरती प्रभू आणि तुम्हाला शत शहा नमन

  • @jayantkudalkar3993
    @jayantkudalkar3993 2 роки тому +16

    वीणा गेस्ट हाऊस हे त्याच्या खानावळीचे
    नांव होते.

  • @DamodarGangal
    @DamodarGangal 2 роки тому +4

    अप्रतिम!

  • @sanjaydhamdhere370
    @sanjaydhamdhere370 2 роки тому +4

    फारच छान माहिती मिळाली.

  • @Mamta-fc6nr
    @Mamta-fc6nr 2 роки тому +6

    Sunder......👌

  • @kalapnagaikwad2209
    @kalapnagaikwad2209 2 роки тому +3

    Khup Sunder 👍🏻👍🏻🙏🙏

  • @ashwinijog2287
    @ashwinijog2287 2 роки тому +11

    आरती प्रभु यांस मानाचा मुजरा आणि हे नाव अशाप्रकारे त्यांचे टोपण नाव झाले.

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 2 роки тому +1

      रविंद्र पिंगे यांचे सर्वोत्तम रविंद्र पिंगे हे एक पुस्तक आहे त्यात एक प्रकरण आहे जाईजुईची ताजी फुले आरती प्रभूंच्या ओंजलीतली फार छान लिहिलंय खानोलकरांवर

  • @ushadravid1765
    @ushadravid1765 2 роки тому +3

    अत्यंत सुंदर!👍👍👍👍

  • @surekhakimbhune7753
    @surekhakimbhune7753 2 роки тому +6

    ......... Kay lihu , aarati prabhu an sunita deshpande apratim.donhi thor vyaktimatva . sastang naman.

  • @KavitaSingh-nt6wy
    @KavitaSingh-nt6wy 2 роки тому +2

    Bahut sundar

  • @darshantirth3477
    @darshantirth3477 2 роки тому +4

    Apratim

  • @bhairavnathmali9326
    @bhairavnathmali9326 2 роки тому +10

    सुनीता ताई आम्ही पामर तुमचे कसे आभार मानू

  • @umeshkamath9407
    @umeshkamath9407 2 роки тому +1

    Khupach Chhan.

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 2 роки тому +3

    धन्यवाद

  • @gayatrishetye8087
    @gayatrishetye8087 2 роки тому +13

    हि थोर माणसं आम्हाला प्रत्यक्ष पहाता आली नाहीत हे आमचं दुर्दैव.

  • @jayantkudalkar3993
    @jayantkudalkar3993 2 роки тому +14

    मी त्याना पाहीले आहे.ही कथा सन
    १९५३ च्या पुर्वी ची आहे

    • @pawankshirsagar9373
      @pawankshirsagar9373 2 роки тому

      तुम्ही कुठ

    • @DB-MH11
      @DB-MH11 2 роки тому

      त्यांना कुठे पाहीलं ?

    • @jayantkudalkar3993
      @jayantkudalkar3993 2 роки тому

      @@DB-MH11 आपले पुर्ण नांव काय आहे.

  • @anitapote5248
    @anitapote5248 2 роки тому +2

    अप्रतीम

  • @manjirikelkar6994
    @manjirikelkar6994 2 роки тому +2

    अप्रतिम

  • @udaykulkarni8989
    @udaykulkarni8989 2 роки тому +3

    वेगळ्या विश्वात गेल्या सारखं वाटलं.

  • @sushamashende6327
    @sushamashende6327 2 роки тому +2

    Sunder!!

  • @rajvardhanpandit
    @rajvardhanpandit 2 роки тому +2

    खुप छान

  • @pmo5216
    @pmo5216 2 роки тому +7

    Really great author and poem... salute

  • @jayantkudalkar3993
    @jayantkudalkar3993 2 роки тому +7

    मोती कलरचा फुल शर्ट आणि सफेद लेंगा
    हा त्याचा ड्रेस होता.

  • @jayashripatankar3162
    @jayashripatankar3162 2 роки тому +7

    Aaj paryant ye kavya mangeshkar bhaginipaiki ekichya aavajat khupda eikal pan... " Aaj sunita baincha ondun eiktana jevdha arthpurna punha punha eikat rahavas vatal, swatah gavas vatal khup vegli anubhuti! 🙏🙏👍👌

  • @sukhdevsagar2000
    @sukhdevsagar2000 2 роки тому +15

    आरती प्रभू छे ,शब्द प्रभू !

  • @tanvi8808
    @tanvi8808 2 роки тому +2

    Waa chan

  • @pratibhasambare8655
    @pratibhasambare8655 2 роки тому +2

    apratim sunder

  • @nilambarideshmukh1973
    @nilambarideshmukh1973 2 роки тому +6

    Aarati
    Prabhunche lekhan sunder aani
    Sunita tainche nivedan apratim

  • @ummeshbapat
    @ummeshbapat 9 місяців тому +2

    Kaay bolaawa yaa lokaanchyaa mahantebaddal…

  • @shrikantgokhale5525
    @shrikantgokhale5525 2 роки тому +5

    कुठे होता हा ठेवा ईतके दिवस

  • @nilambarideshmukh1973
    @nilambarideshmukh1973 2 роки тому +2

    Khupach sunder

  • @monalimudholkar3403
    @monalimudholkar3403 2 роки тому +1

    Ty .aarti Prabhu baddal mahiti dilyabaddal

  • @kparag01
    @kparag01 2 роки тому +2

    Mala pan koni bai asel ase vatyachye...dhanywad

  • @akd886
    @akd886 2 роки тому +1

    Vaan nay Gun lagtoch...
    'sadha dhuvun taak nahi, Nhau ghaal mazya mana'... 😂

  • @Shreenandajitgautam
    @Shreenandajitgautam 2 роки тому +1

    😄🙏🏻😄🙏🏻🌹🌹🙏🏻

  • @jayantkudalkar3993
    @jayantkudalkar3993 2 роки тому +3

    कोंडुरा या कथेचे.लेखक.

  • @yogeshgaidhane2055
    @yogeshgaidhane2055 2 роки тому +4

    Kay tej ahe baichya cheryavar

  • @jayantkudalkar3993
    @jayantkudalkar3993 2 роки тому +5

    वीणा गेस्ट हाउस हे त्या खानावळीचे.नांव.

  • @tanvi8808
    @tanvi8808 2 роки тому +3

    Kharch ubhi ti Kavita... Soppa samjiyla hote

  • @nandkishorkambli6832
    @nandkishorkambli6832 2 роки тому +5

    आरती प्रभू हे कवी कथाकार कादंबरीकार इतर लिखाण सर्वच अप्रतिम.कोंदुरा एक शून्य बाजीराव गणुराया आणि चानी उत्तुंग प्रतिभेचा लेखक सनई नावाची कथा दूरदर्शन वर सादर झाली होती.कोकणचे निसर्ग वर्णन अवर्निय या ची अनुभूती घेतलेली आहे

  • @onkarkarandikar1086
    @onkarkarandikar1086 2 роки тому +5

    Kya baat hai...ya shevaycha kavitecha ha aartha lakshat ch ala navta..

  • @vandanakulkarni9972
    @vandanakulkarni9972 2 роки тому +3

    Nako nako mhanatana
    Sunder apratim

  • @sharadbade
    @sharadbade 2 роки тому +3

    Kavita saglech vachtat pan Kavita anubhavta yavi ya sathi gata janmichi punyayi lagte

  • @tarakivlekar1207
    @tarakivlekar1207 2 роки тому +3

    जनसेवा हीच ईश्वर सेवा हि कविता आहे का??

    • @TauryaPratishthan
      @TauryaPratishthan  2 роки тому +1

      जनसेवा ही ईश्वरभक्ति बोध यातला उमजुया
      विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥
      कालौघातच उभ्या राहिल्या भिंती जातीपतींच्या
      अनेक जाती पंथ-गटानी धरिल्या वाटा भेदांच्या
      भेद भेदुनि भिंती पाहुनि समरसता ती आणूया
      विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥१॥
      ग्रामवासी वा नगरनिवासी असोत कोणी वनवासी
      एक संस्कृती अमर आपुली जोडू जीवन धारेशी
      कालगतीच्या चक्रावरती पर्व नवे ते कोरूया
      विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥२॥
      कुणी न राहो दुबळा येथे मनी असा निर्धार जागवु
      कर्तृत्वाच्या विश्वासाने बलशाली हा समाज उभवु
      उत्कर्षाची पहाट आणुन प्रकाश किरणे होऊया
      विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥३॥

    • @jayantkudalkar3993
      @jayantkudalkar3993 2 роки тому +1

      ही सारी कथा सन १९५३ ची आहे.मी यांना पाहीले आहे मोती कलरचा शर्ट आणि
      सफेद लेंगा हा त्याचा ड्रेस होता.

  • @prakashdesai763
    @prakashdesai763 2 роки тому +2

    अप्रतिम .

  • @sanjaygore1335
    @sanjaygore1335 2 роки тому +3

    अप्रतिम🙏💐

  • @vinitagupte
    @vinitagupte 2 місяці тому

    ❤❤❤

  • @darshantirth3477
    @darshantirth3477 2 роки тому +3

    Apratim

    • @makarandkarekar6453
      @makarandkarekar6453 2 роки тому +1

      ये रे घना ये रे घना ही त्यांची रचना आशा ताईंनी गाईली आहे.त्यांनी स्वाक्षरात मला लिहून दिली आहे .मुंबईला आलास की जरुर घरी ये असं
      म्हणाले पण माझ्या दुर्देवाने मी
      त्यांना भेटू शकलो नाही.

  • @Mirabhamare.
    @Mirabhamare. 2 роки тому +2

    Apratim