एक पोलीस नाही ! पूर्ण पोलीस स्टेशन निघालं फेक ! पोलिसांनाच दाखवला हिसका ! मजेदार किस्सा !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2022
  • तुम्ही अक्षय कुमारचा स्पेशल २६ सिनेमा पाहिला असेल, अगदी तसंच काहीसं सत्यात घडलं आहे. मात्र यावेळी या तोतयांनी कहर केला. त्यांनी चक्क खोटं पोल्स स्टेशन उभं केलं. तोतया पोलीस ऐकला असेल, पण जर पूर्ण पोल्स स्टेशनच जर तोतया असेल तर ? कसं चालत असेल या तोतया पोलीस स्टेशनचं दररोजचं कामकाज ? आणि काय झालं असेल जेव्हा या पोलिसांचा सामना खर्या पोलिसांशी झाला असेल ? पहा मजेदार किस्सा
    ताज्या घडामोडी, बातम्या आणि नवीन अपडेट्स साठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या -
    ऍप डाउनलोड करा
    For Latest News, Movies, Live TV, Radio Download App -
    Download App : instoriesplus.com/getapp?youtube
    Prime Marathi : primemarathi.in
    Facebook : / primenewsmarathi
    Twitter : / primenews_mh
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

КОМЕНТАРІ •