देशात सर्वात जास्त शिकलेली मराठी व्यक्ती आयएस अधिकारी ते आमदार, मात्र शेवट झाला वाईट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @bapujagdhane
    @bapujagdhane 3 місяці тому +5

    चूक भरतातील नव्हे तर जगातील मागील 300 वर्षातील सर्वात जास्त शिकलेली व्यक्ती म्हणजे महामानव विश्वरत्नडॉकटर बाबासाहेब आंबेडकर आहे5

  • @vilasjadhav9426
    @vilasjadhav9426 Рік тому +6

    इतका बुद्धिमान आणि शिकलेला मनुष्य!पण अंधश्रद्धेच्या आहारी जावून
    मृत्यु ओढवून घेतला,याचं वाइट वाटल.😢

  • @laxmikantburde4904
    @laxmikantburde4904 Рік тому +4

    Zero budge आणणारा हाच व्यक्ती.

  • @jalbagaiyakwad5710
    @jalbagaiyakwad5710 10 місяців тому +3

    १८४८ पूर्वी यांचे घरात किती पदवी धर होते,त्यांचे आजोबा किंवा वडील का शिकू शकले नाही.......?

  • @amolyadav9066
    @amolyadav9066 3 місяці тому +1

    खोट्या बातम्या देऊ नये कृपया डॉ बाबासाहेब आंबेडकर 38 डिग्री आहे

  • @dilipkhandekar8663
    @dilipkhandekar8663 Рік тому +2

    सर्वांग सुंदर माहिती.अशा बुध्दी मत्ता संपन्न
    उत्तुंग व्यक्तिमत्त्व la आपण मुकलो हा आपला
    दुर्विलास.🙏🙏😥😥

  • @Vinayak-l1v
    @Vinayak-l1v Місяць тому

    भारतातच काय तर संपूर्ण जगात सर्वात जास्त शिकलेली व्यक्ती म्हणजे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत.

  • @sureshshinde7119
    @sureshshinde7119 Рік тому +3

    दुर्दैव भारताच

  • @shailajapradhan7218
    @shailajapradhan7218 Рік тому +2

    खरच दुर्दैव फार वाईट वाटलं