दादर- पंढरपूर एक्स्प्रेस झाली "सातारा एक्स्प्रेस"|Dadar to Satara Via Pandharpur Railway Vlog Video
Вставка
- Опубліковано 9 вер 2024
- दादर- पंढरपूर एक्स्प्रेस झाली "सातारा एक्स्प्रेस"|Dadar to Satara Via Pandharpur Railway Journey Full Details Vlog Video 2024 Content Covered:-
Dadar to Satara Indian Railway Journey
Dadar Pandharpur Satara Rail Journey
Dadar Miraj Kolhapur Satara Rail Journey
Bhushan the explorer vlog videos 2024
Bhushan gawde all travel vlog videos 2024
Dadar-Pandharpur Railway Journey 2024
दादर- पंढरपूर एक्स्प्रेस झाली "सातारा एक्स्प्रेस"|Dadar to Satara Via Pandharpur Railway Journey Full Details Vlog Video 2024
#dadar#miraj#pandharpur#rail#journey
#dadar#satara#11027#railjourney
#bhushantheexplorer#vlogvideos#2024
#dadar#pandharpur#miraj#satara#video
#dadar#satara#satara#express#vlogvideo
#bhushan#gawde#railway#videos#2024
ह्या ऐवजी सोलापूर सातारा गाडी रोज सुरू केली असती तर चांगले झाले असते
मी मंगळवारीच ह्या ट्रेन ने पंढरपूरला जावून आलो. ट्रेन मधली स्वच्छता एकदम उत्तम. ह्या ट्रेन मधून प्रवास करायला छान वाटलं.
Dhanywad 🙏🏻😊
सातारा-पंढरपुर रेल्वेमार्ग मार्गी लावा, तसेच नवीन रेल्वेमार्ग लोणंद-पंढरपुर मार्गामध्ये वडूज स्थानकांचा समावेश करावा, कारण वडूज हे माण खटाव तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ आहे.
सातार्यात पर्यटन स्थळ भरपुर चांगली आहेत..मुंबई करांनी बघायला सातार्यात यावे,आणि हि गाडी चांगली चालावी.
एक सातारकर
दादर - सातारा एवढा लॉंग कट 😢
रेल्वे प्रशासनाचा भूगोल कच्चा दिसत आहे, साताऱ्यापेक्षा हीच गाडी पुढे सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर पर्यंत वाढवता आली असती कारण एकाच मार्गावर ही ठिकाण आहेत अपवाद पंढरपूर.
Tyasathi Train vegli pahije
Wai Varun satara
पंढरपूर वरून पुढे सातारा पर्यंत प्रवासी कमी वाटतात त्यामुळे ही गाडी किती दिवस चालू राहील सांगता येणार नाही..
JATHROAD....Khup Chagali Mahiti Sir
छान प्रवास वर्णन दादर ते सातारा व्हाया पंढरपूर बाय ट्रेन.
Dhanywad Mauli 😊🙏🏻🙏🏻
Central railway should introduce on urgent basis Vandebhrt from Mumbai to Miraj & subsequently extend it to Kolhapur when double line is functional.. presently only 2 EXP for kolhapur from Mumbai. ...
Vande Bharat train hona har route pe achhi baat hai but vande bharat train daily commute karne k liye bahot expensive hai... Instead of vande Bharat ek proper superfast express train hona chahiye iss route pe
छान माहिती दिली आभारी
Jay Hari Vitthal 🙏🙏😊🌄
Ram Krushna Hari Mauli🙏🏻
नाद खुळा 👍👍👍👍👍
अहो या पेक्षा सातारा पंढरपुर र्टृक बनविला तय पंढरपुर सातार्यातून फक्त तिन तासात च येथून पँसेंजर सुद्धा मिळेल तसेच सातारा सोलापूर डिव्हिजनला जोडून तो दक्षिण रेल्वेला जोडला जाइल
दादर,सातारा कोणाच्या सुपीक डोक्यातून हा मार्ग आला कोणास ठाऊक? दादर सातारा हे अंतर अवघ्या 7 तासाचे आहे. ते यांनी 14 तास करून ठेवलय😊 ही गाडी फक्त मिरज पर्यंत ठेवली असती तरी समजू शकलो असतो, पण सातारा? काय विषय आहे. एकीकडे वंदेभारत सुरू करतात. व वेळ वाचवतात व दुसरी कडे ऊगीचच भरकटवतात! 14 तास? भोंगळ कारभार. त्या ऐवजी सातारा-पंढरपूर डेमू दररोज सुरू केली असती तर कितीतरी लोकांची सोय झाली असती. यालाच म्हणतात नमनाला घडाभर तेल 😅😅
Faltan che mishiwale khasdaar
Tyahya hishobane barobar aahe
बरोबर आहे फालतु पणा चालू आहे
Yedzawe lok
खूपच छान माहिती दिली तुमच्यामुळे लोकांपर्यंत समजलं पंढरपूर ते सातारा ट्रेन चालू झाली आहे
जय हरी विठ्ठल. Thanks🌹🌹🙏🙏❤🌹🙏 God🌹 bless👌🌹🙏 you🌹🌹जय महाराष्ट्र
जय हो 🇮🇳भारत🇮🇳 भूषण.. 🤡🔱🚩🏹🕉🌹🙏👍👍👌👌
सांगोला गाडी खाली होते 🦄🦄🐴🤡🤡🔱🚩🚩बाकीचे पांडुरंगाने झटकले.... 👍👍😂
## Karadkar....❤
सातारा ❤
सोलापूर ते सातारा डेमु केली तर लय बर होईल सोलापूर जिल्ह्यातील सर्व ची सातारा कराड सांगली जानेची सोय होईल
खूप खूप छान, धन्यवाद...
Chan 👌🏻👌🏻
Thanks 😊
Khup Chan Dada gavachi aathvan karun dili I love Satara
भूषण भाउ तूच रे भाऊ तूच ज्याने माझ्या मनातला आज vlog बनवला.
Love by Shridatta Thengil
From Kolhapur❤❤❤❤❤👍👍👍😍😍😍
🙏🏻😊😊Dhanywad
@@Bhushan_The_Explorer भाउ एकदा अक्कलकोट ते पणजी किवा पणजी ते अक्कलकोट असा प्रवास करा.❤❤❤
👍
🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏
Shree Swami Samarth
Masur ...👌
अवघे गर्जे पंढरपूर...,... माझं पंढरपूर ❤
😊🙏🏻🙏🏻🙏🏻
Shri Swami Samarth.you are always energetic.I always enjoy your videos.
Thanks a lot Shree Swami Samarth
Pandhirnath Maharaj ki Jay.... 🙏
🙏🏻😊😊
#Love from karad mh50❤
मी खटावकर धन्यवाद भूषण खूप चांगली माहीत दिली
😊🙏🏻🙏🏻
ही गाडी पंढरपूर - सातारा प्रवांशा साठी छान आहे ... पुणे मुंबई प्रवश्या साठी नाही. पुणे मुंबई प्रवश्याना पंढरपूरसाठी योग्य..
Khupch sunder information share keli thanks mitra 🙏👍🙏
मुंबई ते मिरज ज्यादा ट्रेन चालू करा.
Vande Bharat suru hotey 😁
Kadhi@@Bhushan_The_Explorer
Very Nice Video .I like it.
Timepass Train👍
नमस्कार भावा नविन गाडिची माहिती मिळाली एकुण परोपकाराय ईदम् शरीरम लोकांना माहिती मिळावी म्हणुन भरपुर धडपड करावी लागते तरी ईश्र्वर आपली प्रकृती सदृढ ठेवो ही प्रार्थना आपल्या कार्याबद्दल धन्यवाद बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक
राम कृष्णा हरी रुक्मिणी नमः
Ram Krushna Hari
सोलापूर - श्रीशेल्यम 10/12 दिवसाचा साठी बस चालू झाली आहे सोलापूर मधून सकाळी 6 वाजता निघते बस जमलं तर बनवा हिडीओ भाऊ आपल्या एसटी बस चा...😊
Ho yes
@ i love Satara ❤
खुप छान व्हिडिओ धन्यवाद
बोल पंढरपुर बाबा की जय
😊🙏🏻🙏🏻
छान मस्तच 👌👌👌👌👌
सर्व सामान्य/गरिबांसाठी👌देव तुमचे कल्याण करो🙏
That wind wheel was from my Village ❤ #dhalgaon❤
छान
राजधानी सातारा मद्दे स्वागत आहे भावा❤
दादर पंढरपूर ट्रेन ठेवली पाहिजे होती फक्ट पण सातारा नाही ठेवायला पाहिजे
Va bhai va mst 😊
🙏🏻😊😊
मित्रा आम्ही पुसेगाव चे सातारकर आणि खरच तुझ्यामुळे या ट्रेनची माहिती मिळाली बर झालं नाहीतर सातारा आहे समजून चुकुन लॉंग कट झाला असता सातारा जाण्यासाठी खूप खूप धन्यवाद
सुंदर
खुप छान व्हिडिओ बनवला आहे.
पंढरपूर
Khup chan maheeti deeli bhushan. ❤🎉
Om shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Verry.nice
Jai shri vitthal
Pandurang Hari jai jai pandurang Hari
Khup sundar explanation in detail ❤️
Parallel run खूप छान ❤
SRI SWAMI SAMARTH DADA JAI SRI GANESH MAGAL MORATI MORAYA YEKADAM MAST VIDO NATHKHOLA
Shree Swami Samarth
सातारा एक्सप्रेस खूप छान
रोज आहे पाहिजे ही गाडी
Very nice info...
खूप छान ❤❤
मस्त व्हिडिओ
Mast😊😊
खुप सुंदर
Your journey video always help us make great tour. God bless you. Best of luck your journey👍
Thank you so much 🙂
छान Mast ❤
श्री स्वामी समर्थ जय शंकर देवी सातेरी मानसिश्वर वेतोबा घोडेमुख
Shree Swami Samarth
Nice journey
जय हरी माऊली
❤ मास्त
# माझे माहेर पंढरपूर 🙏Tq दा
BHAVA mast😊❤❤
आमच्या गावी या ट्रेनला जाण्यासाठी खुपचं जास्त वेळ लागला
आम्हास हुबळी माहालक्षमी एक्स प्रस बरी आहे
Hya rute varati saral margane superfast express suru zali pahije mg passanger vadhtil sadhya koyna aani mahalaxmi hya donch aahet pn ajun ek gadi suru zali pahije te pn superfast tya railway valyanna he kon sangnar pn 😢
# MH 11 Satarkar ❤
I love satara
Happy journey wish you best journey ❤from kurduwadi
जय गजानन भूषण❤
Jai Gajanan 😊
जय हरी विठ्ठल , 🎉🎉🎉🎉🎉
Mast
Thanks 🤗
❤❤
Mast Bhushan ❤
Khup chaan vlog mi udya 8th April la AB1 madhun jatoy Pandharpur la ❤❤
Wa 👍👍
कवठेमहांकाळ ❤
Mast bhau ❤
Nice
ही गाडी दादर ते पुणे व पुणे ते सातारा व नंतर पंडरपुर केली तर त्याचा खुप फायदा होईल तरी याचा विचार करावा ही विनंती
Good route but tired journey.
आमचे कराड फारच सुंदर
भूषण दादा आमच्या कुर्डूवाडी मध्ये तुमचं स्वागत आहे मी कुर्डूवाडी कर ❤
😊😊😊
ही ट्रेन पुणे सातारा असे पाहिजे होती
Wa
I love karad ❤
Very good video and you were outstanding in your T- shirt. Before you end every video, if possible try to attach clippings of your difficulties, problems faced by you in making that particular video so that the viewers will get to know how much hard work you have put in to come to the final result. BEST OF LUCK for your future vlogs. ✌️😀
I am from k0regapn i proud of it tam krishna hari
अप्रतिम माहिती पन बाय एस टी ने दादर ते सातारा 6 तासा मधे पोचू
Nice ❤