mango Plantation part - 1/आंबा लागवड भाग 1/Aamba lagvad bhag - 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • कलम,रोपांच्या विक्री किमती जून 2021
    **********************
    हापूस कलम 1, 2, 3, वर्ष 100,150,200 रु
    -------------------------------------
    केशर कलम - 1ते 1.5 फुटी3, 4, ते 5,फूट उंची
    110रु140,रु 180 रु
    -------------------------------------
    काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं
    1,2,3,वर्ष- 60,90,110,130 रु
    -------------------------------------
    नारळ बुटकी जात
    लोटन - 200 नेकेड, 300 3 फूट उंच ते 400 रु
    बोना -200 ते 350 रु
    ऑरेंज,ग्रीन डॉर्फ - 200रु,250 ते 350रु
    सेमी उंच नारळ रोपे
    टी x डी - 250 ते 350रु
    गंगा बोडम - 200 ते 300रु
    हजारी -200 (1.5 फूट )ते 300 रु (4 फूट)
    लक्षद्वीप - 200 ते 300रु (4 फूट)
    प्रताप -250 ते 300रु
    बाणवली - 130 ते 180रु
    सुपारी - मंगल,100रु
    विठ्ठल,150रु
    मोहितनगर,100रु
    बुश पेपर - लहान 1फुटी 140 रु
    मोठी 1.5 फुटी 180 रु
    मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु
    दालचिनी - 100रु
    लवंग - 120रु
    जयफळ - 150 रु व 200रु
    ऑलपासेस - 150रु
    जांभूळ कोकण बहडोली 150रु
    कोकम - 100 रु
    तसेच सोनचाफा 6 फूट - 180रु
    ,चिकू - 140रु
    ,पेरू,- 140 रु
    लिंबु,- 100,170,250,रु
    निरफणस - 350 रु 400
    फणस (गम कापा) 200 रु
    फणस (गमलेस कापा)250रु
    ATM,बारामासि 350 रु ,450रु
    बांबू ,केळी, मोसंबी अंजीर,कोकम,जाम,कलमे मिळतील
    *संपर्क -
    श्रद्धा रोपवाटिका वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
    फोन नं - ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा) 7588523978
    सुधाकर सावंत - 7039169662
    निलेश - 960441006
    लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
    नाराळ जातींची लागवड
    • नारळाच्या जातींची ओळख/...
    नारळ जातींची ओळख व लागवड
    • नारळाच्या जातींची ओळख/...
    नारळावरील पांढरी माशी व्यवस्थापन
    • नारळावरील रुगोज चक्राक...
    आंबा, काजू,नारळ,नर्सरी
    • कोकणातील आंबा, काजू,ना...
    नारळ लागवड
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा लागवड
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    काजू लागवड 1
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    कोय कलम
    • आंबा कोय कलम/Mango Gra...
    आंबा खुंटी कलम
    • आंबा बगल(खुंटी)कलम 25व...
    भेट कलम
    • भेट कलम (आंबा)/Mango S...
    काजू मृदकाष्ठ कलम
    • नर्सरी मध्ये काजू कलम ...
    काजू स्वयंभू कलम
    • काजु मृदुकाष्ठ (स्वयंभ...
    गुटी कलम
    • कलम करण्याची सोपी पद्ध...
    डोळा कलम
    • डोळा बांधणी कलम पद्धती...
    गावठी बोरावर अमदाबादी डोळा कलम
    • गावठी बोर फळांवर अहमदा...
    नारळ समस्या आणि उपाय
    • नारळ -समस्या आणि उपाय ...
    जायफळ लागवड
    • जायफळ लागवड/Nutmeg pla...
    काजू लागवड 2
    • काजु लागवड भाग - 1/Cas...
    काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    मिरी लागवड
    • काळी मिरी लागवड/Black ...
    सुपारी लागवड
    • सुपारी लागवड/Areca nut...
    काजू लागवड 3
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    काजू खत नियोजन
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    सोनचाफा फुले 40 वर्ष टिकविणेची पद्धत
    • सोनचाफा फुले 40 वर्ष ट...
    बुश पेपर लागवड
    • बुश मिरी ची लागवड,व नि...
    1 गुंठ्यात मिरी लागवड
    • बुश पेपर(काळी मिरी)लाग...
    आंबा खत नियोजन
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    नारळ खत नियोजन
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा छाटणी
    • आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
    हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय
    • हापूस आंब्यामध्ये साका...
    आंबा मोहोर संवर्धन
    • Mango flowering prote...
    मसाला पीक लागवड
    • नारळ बागेत मसाला पिकां...
    बुश पेपर लागवड
    • बुश पेपर(काळी मिरी)लाग...
    बोर्डो मिश्रण बुरशीनाशक
    • बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
    कोकोपीठ वापर - 1
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    कोकोपीठ महत्व
    • कोकोपीट- महत्व,फायदे c...
    जीवामृत बनवणे
    • जीवामृत तयार करणे व उप...
    दशपर्णी अर्क तयार करणे
    • दशपर्णी अर्क/Dashaparn...
    गो कृपा अमृतम चा वापर
    • गो कृपा अमृतम उत्तम बॅ...
    नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
    • नारळावरील कामगंध सापळ्...
    नारळ झाडास इंजेक्शन देणे
    • नारळाच्या झाडास इंजेक्...
    नारळ खोडातून औषध देणे भाग 1
    • नारळ झाडाला खोडातून औष...
    नारळ फळघळ करणे व उपाय
    • नारळ अकाली फळगळ होण्या...
    नारळ समस्या व उपाय
    • नारळ -समस्या आणि उपाय ...
    नारळ कोळी कीड नियंत्रण
    • नारळावरील कोळी कीड निय...
    कोकोपीठ चा वापर
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    नारळ कोकोपीठ वापर फायदे
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    बोर्डो मिश्रण
    • बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
    दशपर्णी अर्क तयार करणे
    • दशपर्णी अर्क/Dashaparn...
    जीवामृत तयार करणे
    • जीवामृत तयार करणे व उप...
    माती परीक्षण
    • माती परीक्षण /Soil tes...
    परसबाग भाजीपाला
    • नैसर्गिक परसबाग - भाजी...
    वेलवर्गीय भाज्या च्या जाती
    • कोकण कृषी विद्यापीठ दा...
    काथ्या प्रशिक्षण
    • आदुर्ले कुडाळ, येथील म...
    बांबू लागवड
    • बांबू लागवड/Bamboo Pla...
    नारळ शेती शाळा
    • नारळ पीक शेतीशाळा आदुर...
    नारळार बसून नारळ काढायची शिडी
    • नारळ झाडावर, बसून नारळ...
    आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
    • आंबा फळमाशी नियंत्रक क...
    रोजगार प्रशिक्षणे
    • स्वयंरोजगार प्रशिक्षणे...
    कोकणातील भाताच्या पारंपारिक जाती
    • पारंपारिक देशी भाताच्य...
    कोकणातील वाल लागवड
    • वाल लागवड / चवळी लागवड...
    सोनचाफा फुल प्रक्रिया
    • सोनचाफा फुले दीर्घकाळ ...
    झिरो बजेट शेती
    • Zero bajet sheti(Z.B.N...
    केळी लागवड
    • G-9 banana plantation(...
    कुकूटपालन प्रशिक्षण
    • बँक ऑफ इंडिया पुरस्कृत...
    फळ प्रक्रिया प्रशिक्षण
    • फळ प्रक्रिया प्रशिक्षण...
    कोकणातील आंब्याच्या विविध जाती
    • कोकणात होणाऱ्या आंब्या...
    आंबा पिकात कल्टारचा वापर
    • आंबा पीक वाढीसाठी कल्ट...
    अझोला शेती व फायदे
    • अझोला शेती azola sheti
    कणगर लागवड करणे
    • कणगर लागवड/Wild Lesser...
    झेंडू लागवड
    • झेंडू लागवड/ Zendu Lag...
    शेळी पालन प्रशिक्षण
    • शेळी पालन व्यवसायीक प्...
    कोकणातील पारंपरिक देशी भात जाती
    • पारंपारिक देशी भाताच्य...
    रानभाज्या ची ओळख भाग - 1
    • रानभाज्या ओळख भाग- 1/W...

КОМЕНТАРІ • 163

  • @babanyeram7667
    @babanyeram7667 Рік тому +1

    माननीय प्रा.ठाकूर सर...
    आंबा बागायत बद्दल फारच अप्रतिम माहिती सांगितली आहे...त्या साठी आपणास माझ्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
    धन्यवाद
    बबन रामचंद्र येरम...पत्रकार...मुंबई

  • @deepakjagadale7181
    @deepakjagadale7181 4 роки тому +12

    धन्यवाद ठाकूर सर आपण आपला मौल्यवान वेळ देऊन मोलाची माहिती देत आहात त्याच्यामुळे शेतकरी वर्गाला खूप मोठा फायदा होऊ शकतो जेणेकरून या लोकांना याची पूर्व कल्पनाच नाही अशा लोकांना ही माहिती आपला एक मेसेज खूप महत्वाचा ठरू शकतो अचूक मार्गदर्शनाची खरोखर गरज आहे तेच आपण करत आहात एकाप्रकारे जनजागृती करत आहात आपले मनःपूर्वक आभार एक शेतकरी

  • @suhasshirke7414
    @suhasshirke7414 2 роки тому

    फारच छान व उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद.

  • @nishk46
    @nishk46 4 роки тому +9

    कातळावर कलम लागवड करायला .. किती अंतर योग्य आहे? 5x5 कि १०x१० ? आणि एकरी किती कलमे लागतील?
    कातळावर खड्डे मारण्यासाठी एकरी किती खर्च लागेल?

    • @vikrammundhe9879
      @vikrammundhe9879 3 роки тому +2

      Phone number please 🙏

    • @rajendra8106
      @rajendra8106 3 роки тому +1

      सर एक एकर मध्ये आंबे चे 200 झाडे लावायचे आहे 5x5 मिटर वर किती खर्च येईल

    • @kamleshchavan7451
      @kamleshchavan7451 Місяць тому

      @@rajendra8106 Sir ultra density method use kele tar chalel ka Katal mati jameen var udharan 10x10 kivva 12x12 feet chalel ka

  • @satishpawar536
    @satishpawar536 4 роки тому +5

    सर ... केशर आंब्याला साधारणपणे किती दिवसातून पाणी द्यायचं...

  • @sachinsawant8490
    @sachinsawant8490 4 роки тому +1

    फारच छान माहिती सर धन्यवाद.

  • @univ2144
    @univ2144 3 роки тому

    Khup chan ,khup upyukt mahiti dilya baddal dhanyawad 👍💐

  • @DHOThane
    @DHOThane 5 місяців тому +1

    माननीय प्राध्यापक ठाकूर सर मी रायगड जिल्हा कर्जत तालुक्यातील राहणारा आहे. तरी मला रायगड जिल्ह्यामध्ये चांगलं उत्पादन देणारी आंब्याची जात कोणती याची माहिती द्यावी ही विनंती

  • @abhishektalekar386
    @abhishektalekar386 3 роки тому +1

    Hi sir तुम्ही विडयो करता पण तुम्ही काजू लागवड केली आहे आबा काजू ला पाणी किती दिवसातून देयाच सांगा काजूची भर घालताना विडयो करा

  • @jyotimane5937
    @jyotimane5937 4 роки тому +10

    सर, एखाद्या पाककृती प्रमाणे नेमकी आणि क्रमवार महिती सांगा (म्हणजे कृती क्रमांक 1,2,3, याप्रमाणे) आंब्याचा सगळा इतिहास भूगोल सांगायची काही गरज नाही. आणि व्हिडीयो कृपया कमितकमी कालावधीचा बनवा. फापटपसारा महिती देऊ नका प्लीज

  • @vijaykhankal9998
    @vijaykhankal9998 2 роки тому

    खूप छान माहिती दिली सर.विजयकुमार खंकाळ ,,(उजणीधरण) ता.माढा, जिल्हा सोलापूर.

  • @jitendrabobale3320
    @jitendrabobale3320 3 місяці тому

    Sir you are great, very good information.

  • @rameshsawant2512
    @rameshsawant2512 4 роки тому +1

    सर, एअर लेयरींग आंबा, लिंबू, पेरुच झाल्यानंतर मुळांच्या खाली कट करून डायरेक्ट जमिनीत रोप लावावे की कुंडीत लावावे? जमीनीत वाळवी किवा ऊष्णता किवा जास्त दगडाळ जमिन असेल तर काय करावे लागेल?

  • @amolnarkar3345
    @amolnarkar3345 3 роки тому +2

    नमस्कार सर
    मी या वर्षी मे महिन्यात खड्डे मारले परंतु पाऊस लवकर पडला त्यामुळे खड्याला ऊन व उष्णता मिळाली नाही तर झाडे लावली तर चालतील का

  • @Kasal269
    @Kasal269 4 роки тому +7

    सर सघन लागवडीसाठी चा व्हिडिओ पोस्ट करा फार उपयुक्त माहिती दिलीत

  • @sachinteli618
    @sachinteli618 4 роки тому +1

    Nice information sir,
    Plz bamboo plantation sathi information share kare
    Thank you

  • @nagindaskawalkar8817
    @nagindaskawalkar8817 3 роки тому

    आदरणीय सर जी सप्रेम नमस्कार उत्तम 🌷🙏

  • @sunilrathod7388
    @sunilrathod7388 3 роки тому

    Khup chyan mahiti deta sir tumhi

  • @sumitagale9114
    @sumitagale9114 3 роки тому

    अप्रतिम माहिती दिलीत सर ...

  • @gatmat6146
    @gatmat6146 3 роки тому +1

    कातळावर ब्लास्टिंग करून लावलेले झाड
    जास्तीत जास्त पंचवीस ते तीस वर्ष जगते असं लोक म्हणतात याविषयी कृपया आपला अनुभव कळवावा ही विनंती

  • @deepakgurav270
    @deepakgurav270 4 роки тому +5

    Thank you sir. Lots of beneficial information. Also can you please publish videos on plantation of pamyra Taad trees if possible..

    • @kisanpatil7902
      @kisanpatil7902 4 роки тому

      Nice info given with practical photo session

  • @pramodkamblevlogs
    @pramodkamblevlogs 4 роки тому +1

    नमस्कार सर मी 10 झाडे संगमेश्वर येथे लावली आहेत. त्यांना 6 वर्ष झाली परंतु अजून त्याला फळ लागत नाहीत. तर ह्यावर काही उपाय आहे का? कृपया मार्गदर्शन करावे.

  • @ghanshamthakare
    @ghanshamthakare 4 місяці тому

    Pashim vidarbh madhy kontya jati chi lagawd karavi sir

  • @Kasal269
    @Kasal269 4 роки тому

    दाखवलेली नर्सरी कोठे आहे आंबा रोपे खूप सुदृढ व उत्तम वाढ झालेली आहेत

  • @Akp-c5e
    @Akp-c5e 3 роки тому +1

    सर इस्त्रायल पद्धत आणि कोणते कलम प्रकारचे वापरावे कृपया सहकार्य करावे

  • @shivramarolkar1030
    @shivramarolkar1030 Рік тому +1

    Very good Sir 👌 👍

  • @nisarpathan4036
    @nisarpathan4036 4 роки тому +1

    Nice information. Please upload more detailed videos. Also on pyari mango and it's economic importance n market position.

  • @NaipunyaWagh
    @NaipunyaWagh Рік тому

    Khup Chan mahiti sir

  • @gurunathgavande
    @gurunathgavande Рік тому

    Very good video 👌🏻👌🏻

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 роки тому

    माहिती छान आहे.परंतु जास्त प्रमाणात वाढलेली आहे

  • @kishorchoudhari7590
    @kishorchoudhari7590 3 роки тому +1

    Sir 2021 madhye bhai saheb fundkar yojna chalu ahe ka ?pleas reply

  • @chandangandhi5220
    @chandangandhi5220 3 роки тому

    sir koknat Israel dense mango farming karu shakto ka. kuthe prayog asel tar mahiti dya. 1 video hya babtit dyava hi vinanti. dhanyawad

  • @arunborade2987
    @arunborade2987 4 роки тому

    एवढी सखोल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 3 роки тому

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @ashishtambutkar5561
    @ashishtambutkar5561 4 роки тому +1

    आंबा लागवडी साठी पुस्तक मिळू शकतो का

  • @sunilhsk1551
    @sunilhsk1551 3 роки тому

    छान माहिती,

  • @nikhilbdhuri
    @nikhilbdhuri Рік тому

    कातळावरची जमीन पाणी कशी धरून ठेवू शकते !?

  • @pankajrajput3311
    @pankajrajput3311 4 роки тому

    Sir meri bhasha hindi he to kam samajh aati he pr achchi jankari ap dete ho

  • @varshajadhav5590
    @varshajadhav5590 4 роки тому

    🙏नमस्कार सर मी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जामगाशिवनी या गावातील रहिवाशी आहे माझ्या शेतात दोन विहिरी आहेत आजुबाजूला पण बऱ्याच विहिरी आहेत पाणी फार नाही हिवाळी भिजवन होते पण माझ्या कडे बोरलापाणी आहे एक एकरी जमीन ठिबकणे भिजवूशकते आमच्या परीसरात 3 ते4 फुटांवर काळभोर पाशान आहे त्यामुळे परिसरात फार कमी झाडे आहेत असे मला वाटते सर मला तेथे फळ झाडांची लागवड करायची आहे मी कोणत्या झाडांची लागवड करावी?

  • @rajaekatpure7525
    @rajaekatpure7525 4 роки тому +6

    Sir,
    बाकीचे 4 भाग लौकर प्रसिद्ध करावेत

  • @ashalatakhedkar5588
    @ashalatakhedkar5588 Рік тому

    नागपुर मधे तोतापुरी आंब्याच झाड मला कुठुन मीळेल, माहिती ध्या सर,

  • @manishagawari8869
    @manishagawari8869 4 роки тому

    Vinayak sir, tumcha information khup essential aahe, call u sir, thanks.

  • @rachanawaingankar9661
    @rachanawaingankar9661 3 місяці тому

    छान

  • @jyotsnarane2321
    @jyotsnarane2321 2 роки тому

    Very nice and treat

  • @maheshjadhav5053
    @maheshjadhav5053 2 роки тому

    सर नमस्कार,
    माझी रत्नागिरी ला ३२ एकर जमिन आहे, त्यापैकी १० एकर लागवड करायची आहे, त्या संदर्भात आपले मार्गदर्शन हवे आहे. मला आपणास भेटायचे आहे.

  • @GANESHJADHAV-mv9jr
    @GANESHJADHAV-mv9jr 3 роки тому

    सर कलम कोणत्या महिन्यात करायचे ही व्हिडिओ एक बनवणार

  • @rohanshinde5870
    @rohanshinde5870 3 роки тому

    Sir lagwadisathi khadda kasa bharava mhanje konkonti khate vapravit

  • @darshanlad9541
    @darshanlad9541 4 роки тому +1

    Sir amchya gavi jaminit valvi yete tar kya karave.

  • @arvindsurve4508
    @arvindsurve4508 3 роки тому

    नमस्कार ठाकुर साहेब मी अरविंद सुर्वे ता खेड खोपी रत्नागिरी आपले आंब्याच्या लागवडी वरील माहिती खुप छान आहे मला आपल्याला प्रत्यक्ष भेट घेऊन बोलायला मिळणार का आपण वेळ देऊ शकता का धन्यवाद

  • @abhishoo
    @abhishoo 3 роки тому

    Kesar rop kokanat changl milel ki junagarhla?

  • @kapilgite8600
    @kapilgite8600 3 роки тому

    Sir amhala आंबा लावायचे amchi jamin kale chi ahe 50फुट खोल वर kale chi माती आहे झाडे लावायला जमतील का ( taluka', paithan.... Tuljapur)

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 4 роки тому +3

    ठाकूर सर,मोठ्या रायवळ आंब्याला कलम कसे करावे याची माहिती देणेस विनंती आहे ः

  • @dilipsalunkhe3613
    @dilipsalunkhe3613 Рік тому

    केशर आंबा पिकताना देठास सडतो यावर उपाय सांगावा.

  • @GourmetSoul29
    @GourmetSoul29 4 роки тому

    Nice Info sir..Rock blasting technique detail madhye mahiti milel ka? Cost..feasibility..Mango production..etc Ty

  • @sunilgurav6696
    @sunilgurav6696 2 роки тому

    नमस्कार सर
    मला इस्रायल पद्धतीने हापूस आंब्याची राजापूर, रत्नागिरी मध्ये लागवड करायची आहे.
    त्याविषयी मला मार्गदर्शन भेटेल काय.
    किंवा मार्गदर्शन कुठे भेटेल.

  • @maymauli1
    @maymauli1 4 роки тому

    आंबा लागवडी नंतर किती दिवसांनी बोर्डो पेस्ट चा वापर करावा

  • @akulagangadhar9383
    @akulagangadhar9383 4 роки тому

    Khup Chan

  • @rohankhade8394
    @rohankhade8394 4 роки тому

    Chan upkram

  • @Bgfoodproducts99
    @Bgfoodproducts99 2 роки тому

    Saheb mango plantation part 3 and 4 you tube warti bhetat nahi

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 4 роки тому

    आंबा रोपाला तीन फुटानंतर फांदी दिलीतर चालेल का?

  • @haidarmulani2663
    @haidarmulani2663 3 роки тому

    Sir Evdhi lambad kashala lavali ahe
    Mul muddyache kami shabdat bola

  • @sanketrahate6531
    @sanketrahate6531 4 роки тому

    उत्तम व्हिडीओ

  • @sangeetadhawale6956
    @sangeetadhawale6956 3 роки тому

    नमस्कार सर आमच्याकडे केशर आंबा पिकायला घातल्यावर तोंडाकडील बाजूने नासतो. कृपया उपाय सांगा

  • @gadekarrambhau1349
    @gadekarrambhau1349 Рік тому

    sr.amba gucha Rog hotoy tar Kay karav

  • @beingkokani712
    @beingkokani712 3 роки тому

    Katalavaril amba lagvad yavarati video kara details madhe khadyapasun driping paryant

  • @ramchandramandlik5422
    @ramchandramandlik5422 Рік тому

    👌👌👌👌👌

  • @vishwasrathod4247
    @vishwasrathod4247 3 роки тому

    विदर्भात कोनते वान लाउ शकतो
    वाशिम मधे

  • @ayjadhav684
    @ayjadhav684 3 роки тому

    प्रत्यक्ष लागवड कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवा.

  • @amolgirkar681
    @amolgirkar681 4 роки тому

    Sir kalme balavanasati upay saga , tache kidipasun savrakshan honapasun upay saga

  • @govardhangavade
    @govardhangavade 3 роки тому +1

    🙏🙏🙏👍👍

  • @harshadtirlotkar7874
    @harshadtirlotkar7874 Рік тому

    कातळ जमीनीत आंबा लागवड कशी करावी

  • @prathameshrane2477
    @prathameshrane2477 Рік тому

    काजू फवारणी पहिली कोणती करावी ?

  • @yogeshpatkar5111
    @yogeshpatkar5111 4 роки тому

    Mala ambay chay kuthlay jati Sindhudurg madhe hotat yacha video hava ahe krupaya kuthe bhetel

  • @dinanathgurukul2958
    @dinanathgurukul2958 3 роки тому

    चोपन जमीनीत आंबा येतो का

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe9879 3 роки тому

    Vikram krishnarao mundhe from devgad, farming devgad hapus in kunkeshwar, make vedio on devgad hapus amba lagvad special.

    • @dujadeja6404
      @dujadeja6404 3 роки тому

      Vikram sahab, mujhe buisiness k liye Devgadh hafus ( alfanso) wholesale rate par direct farm (ped) se chahiye, kamse-kam Tata ace (karib 2 se 2.5 ton) chahiye. Itna jattha bikne k baad fir dusara, uske baad tisara....
      is tarah 2021 ka season pura hone tak chahiye.
      Kya aap provide kar sakoge? So please, rate (wholesale), address, aapka contact number deneka kashta kare.
      Dhanyavaad.

  • @LaxmikantGawale1990
    @LaxmikantGawale1990 4 роки тому

    Sir bhag-2 kadhi banvat ahat 1 mahina houn gela ha video baghun

  • @affanbondre9681
    @affanbondre9681 2 роки тому

    36 guntai madai 50 kalma basvo shaktat kai

  • @ganeshbangar3983
    @ganeshbangar3983 3 роки тому

    कलम कोणत्या महिन्यात करावा

  • @pradipsable7887
    @pradipsable7887 4 роки тому

    Sir mi sitafal lagvad keli aahe 14 by 10 varti.. tymadhe aamba Lavayela jamel ka?

  • @murlikashid308
    @murlikashid308 3 роки тому

    सर आपली नर्सरी कोनता जिल्हा तालुका गाव सांगा

  • @newmvlogsadivasivideos.921
    @newmvlogsadivasivideos.921 4 роки тому

    Mala sanga.. Apan amba kalam kontya mahinyat karu sakto... Te sanga ani

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 4 роки тому

    एकरी कीती झाड़े लावायाची ते सांगा

  • @pravinpol3273
    @pravinpol3273 4 роки тому

    २ वर्षा चे झाडांची बाग लावली तर setting जमते का, कारण लहान झाडाला आपण चांगले सेट करू शकतो आता लहान झाडे मिळत नाहीत २ वर्षाची घ्या बोलतात.

  • @gajanandalekar2403
    @gajanandalekar2403 3 роки тому

    आंब्याचे कलम मिळतील का?

  • @pravinlad147
    @pravinlad147 4 роки тому

    VERY GOOD INFORMATION

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 2 роки тому

    1acre mdhe kiti amba lagwad hoil ??

  • @prathampm8343
    @prathampm8343 4 роки тому

    Sanjivak cultar baddal mahiti dya
    Fayade & tote , dose

  • @anjalipanjari8039
    @anjalipanjari8039 2 роки тому

    आंबा कलमे कशी करावी?

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 4 роки тому

    Chhan

  • @LaxmikantGawale1990
    @LaxmikantGawale1990 4 роки тому

    1 bhagala 1 mahina lavlyas urvarit 4 bhag amhala next year baghav lagel

  • @vijayjagdale15
    @vijayjagdale15 3 роки тому

    Roope bhetil ka??200

  • @altafahmed4836
    @altafahmed4836 3 роки тому

    Sir, Sindhu aani ratna amab lagwadichi mahiti dyavi

  • @SameerMayekar-u9o
    @SameerMayekar-u9o Рік тому

    Khute rahtos bhawa

  • @manoharpawar8188
    @manoharpawar8188 3 роки тому

    Sir,when to book the Keshar mango for this monsoon season 2021. Is there a nursury in Konkan. What is the rate of per plant.?

  • @nageshsawant9138
    @nageshsawant9138 3 роки тому

    आपणांस कलम कुठे मिळतील

  • @diliprane7278
    @diliprane7278 4 роки тому +1

    Sir please help on cashew plantation also

  • @omkarnaik4305
    @omkarnaik4305 3 роки тому

    👍👍

  • @latachakranarayan4629
    @latachakranarayan4629 4 роки тому

    सर बारमाही आंब्याची माहिती द्या ना pl।

  • @rameshthange6996
    @rameshthange6996 4 роки тому

    Nice

  • @sayajikulkarni8367
    @sayajikulkarni8367 4 роки тому

    Nice information