Chawa l छावा | History of Ch. Sambhaji Maharaj’s sacrifice

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्य 🚩 Performed at Hon.Shri. Annasaheb Dange Ayurved Medical College, Ashta, Sangli. ( Yughandar 2024 )
    हिंदुस्तानाच्या इतिहासातील एक सुवर्ण पान म्हणजे नरशार्दुल धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज
    पण,
    शंभूराजेंचा हा शौर्याचा आणि रक्तरंजित इतिहास जाणीवपूर्वक मलिन करण्याचा,बदनाम करण्याचा, पुसण्याचा प्रयत्न वारंवार करण्यात आला!
    पण हा रक्तरंजित,जाज्वल्य आणि तेजोमय इतिहास प्रत्येक जन सामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी एका प्रयोगाद्वारे सादर करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न🙏🏻
    पटकथा शब्दांकन संवाद आणि दिग्दर्शन - शुभम बाळासाहेब शेटे
    भूमिका-धर्मवीर छ. संभाजी महाराज - शुभम बाळासाहेब शेटे
    कवी कलश - श्लोक शाहू बनकर
    शाहीर - रणजीत रामचंद्र पाटील
    औरंगजेब - प्रतिक राजू दांडगे
    मुकर्रब खान - लोकेश सुखदेव दुरगुडे
    मुघल सैनिक - विकास दिवे
    हर्ष राऊत
    प्रथमेश साबळे
    अनिकेत गुंडले
    प्रणव रत्नपारखे
    विवेक वांजोळ
    गौतम सामलेटी
    अभिषेक टाक
    चित्रीकरण व संपादक - वैभव रामराव राठोड
    #sambhajimaharaj #chattrapati #balidanmas #balidanmas ##chattrapatisambhajimaharaj #sambhajimaharajjayanti #chawa #shivajimaharaj #maharashtra #maratha #adamc

КОМЕНТАРІ • 14

  • @sagarkumbhar001
    @sagarkumbhar001 5 місяців тому +2

    Great

  • @dr.mayur_thorat
    @dr.mayur_thorat 5 місяців тому +2

    🔥🔥🔥🔥🔥

  • @SushantNarale-ne1up
    @SushantNarale-ne1up 5 місяців тому

    अप्रतिम 🚩

  • @aniketkore9673
    @aniketkore9673 5 місяців тому +2

    जय शिवराय जय शंभू राजे 🚩🚩🚩

  • @somanath_007
    @somanath_007 5 місяців тому

    Dr Shubham खूप छान.जय शिवराय जय शंभूराजे

  • @gaurirathod6856
    @gaurirathod6856 5 місяців тому +2

    Khup chhan Bala 😍👍

  • @dr.amolkadam5465
    @dr.amolkadam5465 5 місяців тому +2

    अतिशय उत्तम सादरीकरण 🙏🏻🙏🏻जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻🙏🏻

  • @harshadlandage9275
    @harshadlandage9275 5 місяців тому +2

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @avishkardeshmukh5698
    @avishkardeshmukh5698 5 місяців тому

    🔥🔥🚩🚩🚩🚩🚩✌️

  • @sayalidevkate9543
    @sayalidevkate9543 5 місяців тому

    Nicee🚩❤️‍🔥

  • @abhishekbhujbal644
    @abhishekbhujbal644 5 місяців тому +2

    कडक सादरीकरण 🎉🎉good performance all Doctors 🎉🎉

  • @shubhamgiri7571
    @shubhamgiri7571 5 місяців тому +2

    🔥🔥🔥

  • @strimear272
    @strimear272 5 місяців тому +2

    🔥🔥🔥🔥

  • @chinmaypawar4847
    @chinmaypawar4847 5 місяців тому +2

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩