अप्रतिम नाटक आणि ते सुद्धा प्रभाकर पणशीकरांच्या अभिनयासह पहायला मिळाले हे भाग्यच. लहानपणी हे नाटक पहायची खूप इच्छा होती पण पहाता आले नाही. पन्नास वर्षांनी यूट्यूब मुळे पहाणे शक्य झाले. धन्यवाद यू ट्यूब 🙏
मन सुन्न झालंय.... जे थोरले राजे आणि शुंभुराजे आमच्यासाठी करून गेलेत त्याच्या समोर आमचे जगणे थुकरट वाटायला लागलंय...दाढीमिशी छत्रपतींसारखी वाढवता येते पण ही जिद्द, हि जिगर अंगी रुजवणे आपल्याला शक्य होत नाही ह्याची खन्त वाटते.
संभाजी महाराज ही शिरीयल पाहाताना जेवढे दुःख झाले तेवढेच दुःख झाले आहे प़तयेक पात्र तेवढेच दमदार कामगिरी केली आहे मला काय शब्द वापरू हे लक्षात येत नाही मानाचा मुजरा
किती जबरदस्त औरंगजेब उभा केलाय पणशीकरांनी....!! नाहीतर आजकाल टीव्हीवर लागणाऱ्या ऐतिहासिक मालिकांमध्ये हिंदी बोलणारे मुघल दाखवून विनाकारण हिंदी मराठी मालिकांमध्ये घुसवतात...!!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेले कार्य खरोखरचं महान आहे त्यांनी केलेले कष्ट आणि त्यांच्या महान पराक्रमा मुळेच आज महाराष्ट्र ताठ मानेने उभा आहे गर्व आहे मला मी मराठा असल्याचा जय छत्रपति शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज
थोडीफार नशा किंवा मैफल केल्याने काही फरक पडत नाही. त्याच व्यसन लागलं तर फरक पडतो. जो इतिहास होता तो खराच आहे. आपल्याला आवडला नाही म्हणून इतिहास बदलायचा नसतो. उद्या लोक म्हणतील, हिटलर नावाचा माणूस झालाच नाही. अस करुन चालत नाही.
@@bobinpune mitra some of the people had spread fake information about Chhatrapati Sambhaji Maharaj But now due to the historian , real history of Chhatrapati Sambhaji Maharaj his got to know to people now
@Rudresh Dessai bhaava It's fake history this theatre show is fake Real Chhatrapati Sambhaji Maharaj was a very very very good king and he had never ever tried drug or any drink . His history is like more pure than water.
प्रभाकर पणशीकर आपण कमाल करून क्रूर औरंग्या संताप यावा या खुबीने सादर केला उत्तुंग विषय उत्तुंग अभिनय धन्य धन्य संभाजीराजे आणि त्यांना मृत्यूपर्यंत साथ देणारा कवी कलश कलश
असे काही खात्रीनं सांगता येत नाही. भाऊबंदकी तिथेही सुरू होतीच. त्याचा फायदा इंग्रजांनी घेतला. 1857 च्या उठावात देखील काही मराठ्यांनी इंग्रजांना मदत केली. आज जे काही आहे त्यात सुधारणा झाली पाहिजे. अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे. केवळ मंदिर आणि मशिदीच्या नावावर मत मागून, विकासाला तिलांजली देऊन चालणार नाही.
शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्रह्मन् पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार
फळांमध्ये आंबा प्राण्यांमध्ये सिंह देवामध्ये इंद्र पक्ष्यमध्ये गरुड पर्वातांमध्ये कैलास जगात ज्या प्रमाणे हिंदू धर्म 🚩 त्याप्रमाणे इतिहास व मराठी कलाकृतीत ह्या नाटकाचे स्थान आहे 🙏🏻 हर हर महादेव 🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय 🥺
शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्रह्मन् पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार
Great acting and masterpiece of drama. What time it was. Good that it was released that time..if it was released during the current era...such a masterpiece would have shadowed under politics, bycott trend and over enthusiastic social media users. Salute to Panshikar sir, rest of the actors and entire team.
मी हे नाटक लहान असताना....आमच्या कोकणात लांजा मध्ये पाहिलं होते. प्रभाकर पणशीकर यांचा अभिनय बघायला मिळाला. हे भाग्य च माझं. खूप सुंदर नाटक आहे. सर्व पात्र नी खूप सुंदर काम केलं आहे. अविस्मरणीय अनुभव. आठवणी ताज्या झाल्या. जय शिवराय..जय शंभूराजे. 🙏🙏🚩🚩
good role played by the character of Sambhaji...the actor has played out all the various emotions nicely...the angst the anger dejections all done nicely...
If I remember Sri Kanetkar wrote this drama for Kashinath Ghanekar but Panshikar s Aurangzeb was supreme It was worth seeing the role of both these great actors
💐💐हिंदूहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज ,हिंदूहृदय सम्राट धर्मवीर छत्रपती संभाजीराजे💐💐 ,यांनी हिंदवी स्वराज्य रक्षणासाठी महान कार्य केले आहे . महाराज, मोगलांशी लढताना जे आपले मराठा(फितुर) मोगलाना वतन जातील म्हणून मिळाले होते. संभाजीराजे यांच्या निधना नंतर ह्यांची वतने सुद्धा निष्ठावंत मावळ्यांच्या एकूण हिंदवी स्वराज्य रक्षणासाठीच्या लढाईतुन,बलिदानातून शिल्लक राहिलीत हे आजही दिसत आहे. फितुर कोण कसे होते हे जेष्ठ लेखक प्राध्यापक वसंत कानेटकर यांनी १)-"इथे ओशाळला मृत्यू", (त्यात औरंगजेब नटसम्राट प्रभाकर पणशीकर आहेत यातील छत्रपति संभाजीराजे यांच्या तोंडी नाटयप्रयोग दरम्यान १.३७.०० मि.) २)-"जिथे गवतास भाले फुटतात" या नाटकात तर लेखक प्राध्यापक वसंत कानेटकर यांनी, फितुर मराठे लाचारीने कसे मोघलांशी लोटांगणं घालीत ,याचा पाढा पूर्ण वाचला आहे .थोडक्यात वतन जातील म्हणून.फितुरांची वतन सुध्दा लढाऊ मावळ्यां मुळे टिकून राहिलीत म्हणुन मराठी आजच्या रयतेचेच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानसाठी,हे दोनही अवतारी पुरुष पूजनिय आहेत. ३)-पंडित जवाहरलाल नेहरु यांचे १९५७ मधिल छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी प्रतापगड वरील भाषण महाराजांची महानता व्यक्त करते.you tube चित्रीकरण पाहावे. सन ३० नोव्हेंबर १९५७
⛳#रथी_महारथी जन्मले या भुमीवरती... ⛳आमुच्या #काळजात दिसेल फक्त #शिवरायांची मुर्ती... ⛳#नसा_नसात दौडतो #शिवसिंह_छावा... ⛳मान झुकते #आठवून तुमची #किर्ती... ⛳⛳***!! जय #जिजाऊ जय #शिवराय !!***⛳⛳ शिवव्याख्याते प्रा सतिश देवराव शिंदे पाटील
अप्रतिम नाटक. सर्वच कलाकारांनी छान काम केले आहे. वास्तवदर्शी नाट्य लेखन. औरंगजेबाची व्यक्तीरेखा अप्रतिम साकारली आहे. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे उत्तम सादरीकरण. धर्मवीर हुतात्मा छत्रपती संभाजी महाराजांना सादर वंदन।
अण्णा पणशीकर ,ह्यांच हे उत्मांत उतंम औंरंजेबच्या भूमिकेतील काम.नाटक त्यांच्या सारख्या कलाकारां मुळेच यशस्वी झाले.त्यांना नतमस्तक प्रणाम.जानव्ही पणशीकर पण प्रख्यात कलाकर.छान वाटले नाटक पाहून.🙏🏼🙏🏼
संभाजीराजे कधीच व्यसन करत नव्हते अमोल कोल्हे साहेबांना मानाचा मुजरा ज्यांनी शंभूराजे अख्ख्या जगाला दाखवले आणि स्पष्टपणे सांगितले की स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजीराजे किती महान आणि मोठ्या मनाचे होते 😢🚩🚩🙏🏻
sad to see the same scenario repeating in todays Maharashtra....when ShivSena is supporting the same anti-hindu alliance just for their personal dynastic benefit...modern day Shirkes...continue to live on...
जळू.... गद्दारी, फितूरी, दगाबाजी,हे फक्त धनापायी, वतनाच्या पायी स्वराज्याची अतोनात हाल नुकसान झाले. इतिहास साक्ष आहे, गद्दारी फितूरी दगाबाजी करणे आणि शत्रु ना मदत करणे हा मराठा साम्राज्याचा इतिहास साक्ष आहे. गद्दारी चा हा जळू आत्ता जाळून टाकले पाहिजे. हर हर महादेव
मी ऐकले आहे हे नाटक अजरामर केले ते दोन दिग्गजांनी प्रभाकर पणशीकर आणि काशीनाथ घाणेकरांनी. मला प्रत्यक्षात त्यांना हे करताना बघतां नाही आले याची खंत राहिल. पणशीकरांनी साकारलेला औरंगजेब बघितला पण घाणेकरांचा संभाजी राहून गेला. ज्यांना हे दोन्ही बघण्याचे सौभाग्य लाभले ते लकि आहेत.
As wattle ki fituri chya failure khup hurt karun gela aaplya Shambhuraje na 😭😭so ashya murkhanche dole ughadnya sathi swatache balidan dile titanic😭😭😭😭🚩🚩🚩🚩🚩Jay Bhawani Jay Shivray Jay Shabhuraje🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपल्या वडिलांनी पंतांच्या अनेक नाटकात भूमिका केल्या आहेत.मी 'बेइमान'' या नाटकातही आपल्या वडिलांना पाहिले आहे। या नाटकात बहुधा त्यानी कवि कलश ही भूमिका केल्याचे स्मरते.
Hya natkat mi 1984 la shahjada muazzam Chi bhumika Keli hoti panshikar sahebani mala patimba dila hota ase natak hone nahi te neptya kalakar ani ti manadni ata Koni karel ka pahele kashinath ghanekar saheb nanter ghari kiran bhogale saheb sambhu raje ani awrangajeb swata pantani kela hota ata amol kolhe sir kharokhar sambhaji cha apala performance of pahun I amhas dr ghanekar sir chi atjavan yete Lahu salunkhe
Bb obviously jbbj by jbbbbbjb bbbbbjbbb bnnbbbbbnbj b b bbbbbbbbnbjjjbbbjjbbbbbbbbbbbbbbjnbb bb jbp obviously bbbbbnjbbbbbkbb bbkbbjjbbobbnbbbbbbbjbobbbbboobbbobbbbbbbbjbbbbn bbbbbbjbbb bjbbbkbjbobjbbjbbbb bbb bubbles bb b Bobby bbbjnbbbbjbbbk bbbbbbn bbbjbb bbbb bbbjbbbbbbbb bbjnjbbbbbbb n bbbbbbbbbbbjjnbbbobbbbbkb bbbbbbbbo bbjbbbb bbjbbbbbb Bobby bnb bbbbbbbb bbbbbjpbbbbbbbobbbbb bbbbb jbbbbbo bbbboob obbbbbbbbbnb bbbb bbbbbbbbb bbbbbjbbbbbbbbbbbbbbb bo bbbbbbbbbbbbbbbkbbbkbbnbbbjbbbbbbbbbbbbkbbbbbbbnbbbbbbbbbbb bbbbbbbbbbbbbbbbbjbobbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbobbbbbbbb bbbkbbb bbb obbbbbbbbbb bbbbbbb bbbbbbbbbbbbbb bbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbb bbbbb bbbbbbbbb bbbbb b bbbbbbbbbbbbb bbbbbbbbb bbbb bbb bbbbbbb bbbbbbbbbbb bbbbbbbbbbb bbbbb bbb b bjbb bb bbb bbbb bb bbbbbbbbbbbbbbbb bbbbb bbbbbb bbb bbbbbbb b bbbbbbbb b bbb bbb bbbbbbbb bbbbbb bbbbbb b bb bbbb b b bbbbbbb bbb bbbbbbb bbbb bb bbbbbb b bbb b bb bbbbbb b b bb bbbb bbbbbbbbbb b bb bb bb bbb bbb bbb bb b bbbb b bbb bbbbb bbb bb bbb bb b bbb b b bb b b b b b b bb b bb bbbb b b bb b bbbb bbbb b bb b bbb b b b bbbb b b bbbb b bbb b obbbbbbb
H.E Chhatrapati Sambhaji Raje was a brave , intelligent , battle hard King. To maintain & to prevent nascent Maratha Empire from being fragmented & To confront against World's biggest Army (Mughal Army) then between 1682-1689 was a gigantic task. He executed this task successfully & proved his mettle.
अप्रतिम नाटक आणि ते सुद्धा प्रभाकर पणशीकरांच्या अभिनयासह पहायला मिळाले हे भाग्यच. लहानपणी हे नाटक पहायची खूप इच्छा होती पण पहाता आले नाही. पन्नास वर्षांनी यूट्यूब मुळे पहाणे शक्य झाले. धन्यवाद यू ट्यूब 🙏
कॉलेजला असताना वाचायची प्रचंड इच्छा असलेले हे नाटक कधी वाचायलाच मिळाले नाही. आज यूट्यूब च्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. धन्यवाद यूट्यूब.
रामराम
नटसम्राट श्री प्रभाकर पणशीकर यांच्या अभिनयाची उंची पाहिली दमदार आवाजात संवाद ऐकले अजरामर कलाकृती बनवल्याबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद
प्रभाकर पणशीकर यांच्या शिवाय मराठी रंगभूमी अपूर्ण आहे. त्यांनी रंगभूमी ची शान वाढवली आहे. त्यांना मानाचा त्रिवार वंदन करतो.
40 वर्षांनी हे नाटक पाहण्याचा योग आला...अप्रतिम..दुसरे शब्द नाहीत!!
आज जर हे नाटक पुनर्जीवीत केले तर लोकांना वेड लावेल !!!
मन सुन्न झालंय.... जे थोरले राजे आणि शुंभुराजे आमच्यासाठी करून गेलेत त्याच्या समोर आमचे जगणे थुकरट वाटायला लागलंय...दाढीमिशी छत्रपतींसारखी वाढवता येते पण ही जिद्द, हि जिगर अंगी रुजवणे आपल्याला शक्य होत नाही ह्याची खन्त वाटते.
Mqbayur Kadam
Mayur Kadam manatli goshta bolla re bhau tu
Ek number bollas....
..
,Mahabharata
Je Khar ahe te dakhvt Ja swarjyarakshak sanbhaji maliket dakhvlay khara etihas
अप्रतिम....
औरंगजेबाची भुमिका साकारणार्या प्रभाकर पणशिकर सरांना त्रिवार नमन
संभाजी महाराज ही शिरीयल पाहाताना जेवढे दुःख झाले तेवढेच दुःख झाले आहे प़तयेक पात्र तेवढेच दमदार कामगिरी केली आहे मला काय शब्द वापरू हे लक्षात येत नाही मानाचा मुजरा
But info about Chhatrapati Sambhaji Maharaj is fake in this show
किती जबरदस्त औरंगजेब उभा केलाय पणशीकरांनी....!!
नाहीतर आजकाल टीव्हीवर लागणाऱ्या ऐतिहासिक मालिकांमध्ये हिंदी बोलणारे मुघल दाखवून विनाकारण हिंदी मराठी मालिकांमध्ये घुसवतात...!!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेले कार्य खरोखरचं
महान आहे
त्यांनी केलेले कष्ट आणि त्यांच्या महान पराक्रमा मुळेच आज महाराष्ट्र ताठ मानेने उभा आहे
गर्व आहे मला मी मराठा असल्याचा
जय छत्रपति शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज
पणशीकरांच काम अप्रतीम ...संभाजींचे काम.ही चांगलच ..
पुन्हा जावंसं वाटतंय त्या काळात तो शंभूराजांच्या क्रूर मृत्यूचा इतिहास बदलायला खरंच काय घडलं असेल त्यावेळी
@Jai Bhavani Jai Shivrai tyachya var karan johar movie kadhat aahe, Aurangzeb chi baju mandaila. Ranveer Singh la ghevun.
Jarur to kal kal hota jar kal parat geun gela tar jarur
Ata tyaci garaj nahi pan raje na badnam karnarya brhamana pasun apli pidi sawad theva
या आयुष्यात एकदा तरी पंत भेटले असते तर किती बरे झाले असते बरे
Prabhakar panshikar
Perfect dailog
Perfect timing
No 1 Actor
Kiti vela hi pahile tari hya natak madhle godva kadhich kami hot nahi
Dhanyavaad all character and you tube 💐💐💐
मी आजच संभाजी महाराजांन वरील विश्वास पाटील यांची संभाजी ही कांदबरी वाचली अप्रतिम आहे
आज पण ह्या समाजात भरपूर फितूर आहेत,
प्रभाकर पणशीकर ग्रेट अभिनेते . डॉ काशिनाथ घाणेकर आणि प्रभाकर पणशीकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला आपल्या पिढीच्या नशिबी नाही
नशा आणि मैफिली केली नाही हे नाटक जुन्या इतिहासावर आहे ज्यात संभाजी महाराजांना व्यसनी दाखवलं आहे . पण आता लोकांना माहीत आहे खर काय आहे . जय शंभु राजे
हो जुने आहे ,,आता खरा इतिहास सगळ्यांना माहिती आहे ,राजे चा
थोडीफार नशा किंवा मैफल केल्याने काही फरक पडत नाही. त्याच व्यसन लागलं तर फरक पडतो.
जो इतिहास होता तो खराच आहे. आपल्याला आवडला नाही म्हणून इतिहास बदलायचा नसतो.
उद्या लोक म्हणतील, हिटलर नावाचा माणूस झालाच नाही.
अस करुन चालत नाही.
@@bobinpune mitra some of the people had spread fake information about Chhatrapati Sambhaji Maharaj
But now due to the historian , real history of Chhatrapati Sambhaji Maharaj his got to know to people now
@Rudresh Dessai bhaava
It's fake history this theatre show is fake
Real Chhatrapati Sambhaji Maharaj was a very very very good king and he had never ever tried drug or any drink .
His history is like more pure than water.
@Rudresh Dessai well tell a single true vice Chhatrapati Sambhaji Maharaj
I am asking true vice not fake
संभाजीराजांना दारूडे;बदफैली दाखवणार्योचा निर्वंश होईल. जय शंभुराजे
प्रभाकर पणशीकर आपण कमाल करून क्रूर औरंग्या संताप यावा या खुबीने सादर केला उत्तुंग विषय उत्तुंग अभिनय धन्य धन्य संभाजीराजे आणि त्यांना मृत्यूपर्यंत साथ देणारा कवी कलश कलश
प्रत्येक कलाकाराच्या अभिनयास मानाचा मुजरा फार सुंदर अभिनय
छत्रपती संभाजी राजे यांना मनाचा मुजरा
जर शंभुराजे मुघलांना सापडले नसते तर इंग्रज , पोर्तुगीज, मुघल या सर्वांचेच राज्य संपले असते. आणि भारताचे भविष्य उज्ज्वल झाले असते.
อันลาอันลาลาอันลา
असे काही खात्रीनं सांगता येत नाही. भाऊबंदकी तिथेही सुरू होतीच. त्याचा फायदा इंग्रजांनी घेतला. 1857 च्या उठावात देखील काही मराठ्यांनी इंग्रजांना मदत केली.
आज जे काही आहे त्यात सुधारणा झाली पाहिजे.
अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे. केवळ मंदिर आणि मशिदीच्या नावावर मत मागून, विकासाला तिलांजली देऊन चालणार नाही.
नक्कीच
शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्रह्मन् पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार
@@3martburakon139 नवं नन
16.20 दुआ कबूल हुई दख्खन मे कब्र खुदी
और अगर यही संभा छल कपट से हात नही आता तो महाकाल का यही रूप पुरे हिदुस्थान पे भगवा परचम लहराता 🚩🚩🚩🚩
फळांमध्ये आंबा प्राण्यांमध्ये सिंह
देवामध्ये इंद्र पक्ष्यमध्ये गरुड पर्वातांमध्ये कैलास
जगात ज्या प्रमाणे हिंदू धर्म 🚩
त्याप्रमाणे इतिहास व मराठी कलाकृतीत
ह्या नाटकाचे स्थान आहे 🙏🏻
हर हर महादेव 🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय 🥺
Prabhakar Panshikar's style and diction is commendable.
शिर्के , निंबाळकर , स्वराज्य भक्षक सोयरा मोहित्या सारखी गद्दार मराठ्यांन मूळ स्वराज्य गेले , होते महान थोर वीर ब्रह्मन् पेशव्यान सारखे म्हणून साम्राज्य गेले अटके पार
Great acting and masterpiece of drama. What time it was. Good that it was released that time..if it was released during the current era...such a masterpiece would have shadowed under politics, bycott trend and over enthusiastic social media users. Salute to Panshikar sir, rest of the actors and entire team.
.
इतिहास बदलण्यापेक्षा शिकावे आणि महत्वाचे आपलीच गद्दार लक्षात ठेवावे जागे व्हावा हिंदू जागे व्हा
छत्रपतींची जबरदस्त भूमिका केलीय ।। कलाकारांनी।।।।।।।।जबरदस्त आणि जिवंत।।।।
Ky jabardast natak mhnta ithe shabhuraje n cha ithihas khota sanghta purn charitra chi vaat lavli ahe kaanetkar ne
@@pawansarode2854 ee sarode ka darode tula ithas mahit ahe ka pudhech apla tond chlatoy
अप्रतिम नाटक असे नाटक व कलाकार पुन्हा होणे नाही
मी हे नाटक लहान असताना....आमच्या कोकणात लांजा मध्ये पाहिलं होते. प्रभाकर पणशीकर यांचा अभिनय बघायला मिळाला. हे भाग्य च माझं. खूप सुंदर नाटक आहे. सर्व पात्र नी खूप सुंदर काम केलं आहे. अविस्मरणीय अनुभव. आठवणी ताज्या झाल्या. जय शिवराय..जय शंभूराजे. 🙏🙏🚩🚩
अप्रतिम
संभाजी महाराज महान होतेच
पण पणशीकर आणि इतर कलावंत यांनी आपल्या कला खूपच सुंदर पणे सादर केली
एक नाटक म्हणून अतिशय सुंदर कलाकृती !
उत्तुंग अभिनय!!
कानेटकरांच्या प्रतिभेला दाद द्यावी तेवढी थोडी !
छत्रपती शंभूराजे यांन त्रिवार मानाचा मुजरा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा या मातृभूमीला आपली ओढ आहे 2:18:40
20:58 man in pralhad pant's character smartly gave clue of next dialogue to rani saheb....that's the magic of theater arts!
good role played by the character of Sambhaji...the actor has played out all the various emotions nicely...the angst the anger dejections all done nicely...
If I remember Sri Kanetkar wrote this drama for Kashinath Ghanekar but Panshikar s Aurangzeb was supreme It was worth seeing the role of both these great actors
Sambhaji Raje bolaich aaokatit bolaich
Raigadala jevha jag yete he natak sapdat nahiye please konitari link dya
बरेच,वर्षा,नंतर एक ऐतिहासिक, नाटक, पहावयास,मिळते आहे
,👍👌
49:25 छत्रपती संभाजी महाराजांचा आवेश.. ❤️
Edit: 02:23:00 हा आविष्कार सह्याद्रीचा ❤️
सिंहाचा छावा रानातला रावा, आमचा शंभुराया
🚩
💐💐हिंदूहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज ,हिंदूहृदय सम्राट
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे💐💐 ,यांनी हिंदवी स्वराज्य रक्षणासाठी महान कार्य केले आहे .
महाराज, मोगलांशी लढताना जे आपले मराठा(फितुर) मोगलाना वतन जातील म्हणून मिळाले होते.
संभाजीराजे यांच्या निधना नंतर ह्यांची वतने सुद्धा निष्ठावंत मावळ्यांच्या एकूण हिंदवी स्वराज्य रक्षणासाठीच्या लढाईतुन,बलिदानातून शिल्लक राहिलीत हे आजही दिसत आहे.
फितुर कोण कसे होते हे जेष्ठ लेखक प्राध्यापक वसंत कानेटकर यांनी
१)-"इथे ओशाळला मृत्यू", (त्यात औरंगजेब नटसम्राट प्रभाकर पणशीकर आहेत यातील छत्रपति संभाजीराजे यांच्या तोंडी नाटयप्रयोग दरम्यान १.३७.०० मि.) २)-"जिथे गवतास भाले फुटतात" या नाटकात तर लेखक प्राध्यापक वसंत कानेटकर यांनी, फितुर मराठे लाचारीने कसे मोघलांशी लोटांगणं घालीत ,याचा पाढा पूर्ण वाचला आहे .थोडक्यात वतन जातील म्हणून.फितुरांची वतन सुध्दा लढाऊ मावळ्यां मुळे टिकून राहिलीत म्हणुन मराठी आजच्या रयतेचेच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानसाठी,हे दोनही अवतारी पुरुष पूजनिय आहेत.
३)-पंडित जवाहरलाल नेहरु यांचे १९५७ मधिल छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी प्रतापगड वरील भाषण महाराजांची महानता व्यक्त करते.you tube चित्रीकरण पाहावे. सन ३० नोव्हेंबर १९५७
Tya nehru ne chappal cha Mar khaun🤣 tya va da Goda bhashsn dilya
⛳#रथी_महारथी जन्मले या
भुमीवरती...
⛳आमुच्या #काळजात
दिसेल फक्त #शिवरायांची मुर्ती...
⛳#नसा_नसात दौडतो #शिवसिंह_छावा...
⛳मान झुकते
#आठवून तुमची #किर्ती...
⛳⛳***!! जय #जिजाऊ जय #शिवराय !!***⛳⛳
शिवव्याख्याते प्रा सतिश देवराव शिंदे पाटील
E
One more masterpiece from Marathi Naatya-bhumi . Salute
ज्यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर धर्मवीर संभाजी 💐 आणि प्रभाकरपंत औरंगजेब ह्यांनी केकेल्या भूमिकांचा संवाद ज्यांनी पाहिला ते खरोखरच धन्य.
गोविंद मुळीक
UA-cam वर आहे का ते.....
जबरदस्त अभिनय आहे, सर्वच कलाकारांचा.
अप्रतिम, प्रभाकर पंशिकार औरंगा खूप छान दाखवला 💐👏
अप्रतिम नाटक... जय शंभूराजे जय भवानी जय शंकर.... हर हर महादेव
राजे शराब शवाब यामध्ये कधीच सामील झाले नाही त्यांची बदनामी करणं थांबवा 🙏🙏🙏
heat role prabhkar phanshikar and great drama writer vasant kanetkar.jai Maharashtra.......
अप्रतिम नाटक. सर्वच कलाकारांनी छान काम केले आहे. वास्तवदर्शी नाट्य लेखन. औरंगजेबाची व्यक्तीरेखा अप्रतिम साकारली आहे. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे उत्तम सादरीकरण. धर्मवीर हुतात्मा छत्रपती संभाजी महाराजांना सादर वंदन।
Thank you so much प्रिझम ,अत्तापर्यंत ची सर्वात उत्तम भुमिका संभाजी महाराज यांची म्हणजे अमोल कोल्हे यांची आहे.
१००% बरोबर नाही
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय !!
सर्वांचा अभिनय फार छान आहे.
अण्णा पणशीकर ,ह्यांच हे उत्मांत उतंम औंरंजेबच्या भूमिकेतील काम.नाटक त्यांच्या सारख्या कलाकारां मुळेच यशस्वी झाले.त्यांना नतमस्तक प्रणाम.जानव्ही पणशीकर पण प्रख्यात कलाकर.छान वाटले नाटक पाहून.🙏🏼🙏🏼
किरण भोगले छत्रपती संभाजी महारांजांची भूमिका अक्षरशः जगलेत.
हर हर महादेव....जय शिवाजी जय भवानी...हर हर महादेव.
धर्मविर संभाजी महाराज की जय
Raje dharmveer nhavate rahstrabhakt hote dhyanat ghya
मी हे नाटक नाशिक येथे पाहिले होते व प्रभाकर पनशीकर दादांशी भेट घेउन बोललो होतो व त्यांचे तो मी नव्हेच हे नाटक रत्नागिरी येथे पाहिल्याची आठवण दिली होती
Excellent, all characters played their role superlative. The dialog and script writing was too good. 👌
.
संभाजीराजे कधीच व्यसन करत नव्हते अमोल कोल्हे साहेबांना मानाचा मुजरा ज्यांनी शंभूराजे अख्ख्या जगाला दाखवले आणि स्पष्टपणे सांगितले की स्वराज्याचे दुसरे छत्रपती
छत्रपती संभाजीराजे किती महान आणि मोठ्या मनाचे होते 😢🚩🚩🙏🏻
रायगडाला जेवहा जाग येते सारखेच अप्रतिम नाटक आहें. श्रेष्ठ अभिनय आणि औरंगज़ेब व शंभुराजे यांचा ज़बरदस्त संवाद!
Chinmay Ranade is a
mhanaje aapan sahamat aahat ka shambhu rajenche charitr asha prakare dakhavale aahe
I 👆 at work
कानेटकरांनीही संभाजीचा इतिहास बदफैली समजूनच नाटकात चितारला असे वाटते
शंभूराजेंच्या शौर्याला सलाम
33:40 Moglan sakat tumha samasta shirkyana addal ghadhavnyachi himat ya ya amchya mangatat ahe.... Such an aggressive dialogue... 🚩🚩🔥🔥
sad to see the same scenario repeating in todays Maharashtra....when ShivSena is supporting the same anti-hindu alliance just for their personal dynastic benefit...modern day Shirkes...continue to live on...
Yes brother well said, this is present political situation in Maharashtra
History repeats itself
*2:15:35*
*True reactions*
*What an awesome characters*
एक दिवस या दख्खन चया मिट्टी मधेच आमची कबर खोदली जाणार आहे.... 👍
All character plays their roll nicely. Great Sambhaji always remain great
ⁿ0
Pppppp ppl l
2:09:30 yala mhantat rajyanchi dahshat... 😂❣️
जळू....
गद्दारी, फितूरी, दगाबाजी,हे फक्त धनापायी, वतनाच्या पायी स्वराज्याची अतोनात हाल नुकसान झाले. इतिहास साक्ष आहे, गद्दारी फितूरी दगाबाजी करणे आणि शत्रु ना मदत करणे हा मराठा साम्राज्याचा इतिहास साक्ष आहे. गद्दारी चा हा जळू आत्ता जाळून टाकले पाहिजे.
हर हर महादेव
The acting of Prabhakar P.anshikar Sir is great. I am remembering late Kashinath Ghanekar .
मा.प्रभाकर पणशीकर व मा.किरण भोगले दोघेही अक्षरशः भूमिका जगलेत. जिथे गवताला भाले फुटतात हे नाटकाचा व्हिडिओ ही अपलोड करावा.
नाटकाची नशाच वेगळी...😊
नाटक पाहिले ते पणशीकराच्या अभिनय करता आणि कानेटकर च्या लिखाण साठी अप्रतिम दोन्ही
Apratim natak ❤️❤️❤️❤️❤️ har her Mahadev khup chaan
१० lakh views अरे बापरे excellent👍💯👏
या नाटकासाठी मी खुप धावपळ केली अन शेवटी पाहायला मिळाला.
32:46 saglyat danger scene... Anagarvar kata ala ..😮😮❤❤
स्वराज्यरक्षक संभाजी मालिका पाहतानाच हे नाटक पाहत आहे फरक लक्षात आला धन्यवाद
Mg ky vatate amplya shabhuraje baddhal kiti tyag kela na shabhuraje ni aplya sathi 40 divas sahan kele te haal
मी ऐकले आहे हे नाटक अजरामर केले ते दोन दिग्गजांनी प्रभाकर पणशीकर आणि काशीनाथ घाणेकरांनी.
मला प्रत्यक्षात त्यांना हे करताना बघतां नाही आले याची खंत राहिल. पणशीकरांनी साकारलेला औरंगजेब बघितला पण घाणेकरांचा संभाजी राहून गेला. ज्यांना हे दोन्ही बघण्याचे सौभाग्य लाभले ते लकि आहेत.
ek number..
shambhu raje..
vaghacha chawa
Soheb Patel g
25:16 Best entry... ❣️😇
As wattle ki fituri chya failure khup hurt karun gela aaplya Shambhuraje na 😭😭so ashya murkhanche dole ughadnya sathi swatache balidan dile titanic😭😭😭😭🚩🚩🚩🚩🚩Jay Bhawani Jay Shivray Jay Shabhuraje🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
वसंत खरे .. माझ्या वडिलांनी पंतांन बरोबर केलेलं अजरामर नाटक परत होणे नाही .. अप्रतिम
आपल्या वडिलांनी पंतांच्या अनेक नाटकात भूमिका केल्या आहेत.मी 'बेइमान'' या नाटकातही आपल्या वडिलांना पाहिले आहे।
या नाटकात बहुधा त्यानी कवि कलश ही भूमिका केल्याचे स्मरते.
@@mukundgadgil8813 अगदी बरोबर
अरे मुरखांनो बघा कसे आपलेच अपल्यांचा विश्वास घात करता आणि शेवटी स्वता पन फस्ता
Prabhakar Panshikar the great..!!
डोळे व कान समाधानी एक नंबर अश्रु अनावर
Panashikar, BEST PERFORMANCE
फारच सुंदर आहेत सर्व कलाकार.
शिवशाहीत गेल्यासारख वाटले.
जतन करावि अशि कलाकृती परत होणे कठिण.
Hya natkat mi 1984 la shahjada muazzam Chi bhumika Keli hoti panshikar sahebani mala patimba dila hota ase natak hone nahi te neptya kalakar ani ti manadni ata Koni karel ka pahele kashinath ghanekar saheb nanter ghari kiran bhogale saheb sambhu raje ani awrangajeb swata pantani kela hota ata amol kolhe sir kharokhar sambhaji cha apala performance of pahun I amhas dr ghanekar sir chi atjavan yete Lahu salunkhe
Maanacha Mujra Tumhala
Lalhu Salunke Maanacha Mujra Tumhala
Muazzam tar phakta 5 varshach takhta var basu shakla
हद्दीतील
Bb obviously jbbj by jbbbbbjb bbbbbjbbb bnnbbbbbnbj b b bbbbbbbbnbjjjbbbjjbbbbbbbbbbbbbbjnbb bb jbp obviously bbbbbnjbbbbbkbb bbkbbjjbbobbnbbbbbbbjbobbbbboobbbobbbbbbbbjbbbbn bbbbbbjbbb bjbbbkbjbobjbbjbbbb bbb bubbles bb b Bobby bbbjnbbbbjbbbk bbbbbbn bbbjbb bbbb bbbjbbbbbbbb bbjnjbbbbbbb n bbbbbbbbbbbjjnbbbobbbbbkb bbbbbbbbo bbjbbbb bbjbbbbbb Bobby bnb bbbbbbbb bbbbbjpbbbbbbbobbbbb bbbbb jbbbbbo bbbboob obbbbbbbbbnb bbbb bbbbbbbbb bbbbbjbbbbbbbbbbbbbbb bo bbbbbbbbbbbbbbbkbbbkbbnbbbjbbbbbbbbbbbbkbbbbbbbnbbbbbbbbbbb bbbbbbbbbbbbbbbbbjbobbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbobbbbbbbb bbbkbbb bbb obbbbbbbbbb bbbbbbb bbbbbbbbbbbbbb bbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbb bbbbb bbbbbbbbb bbbbb b bbbbbbbbbbbbb bbbbbbbbb bbbb bbb bbbbbbb bbbbbbbbbbb bbbbbbbbbbb bbbbb bbb b bjbb bb bbb bbbb bb bbbbbbbbbbbbbbbb bbbbb bbbbbb bbb bbbbbbb b bbbbbbbb b bbb bbb bbbbbbbb bbbbbb bbbbbb b bb bbbb b b bbbbbbb bbb bbbbbbb bbbb bb bbbbbb b bbb b bb bbbbbb b b bb bbbb bbbbbbbbbb b bb bb bb bbb bbb bbb bb b bbbb b bbb bbbbb bbb bb bbb bb b bbb b b bb b b b b b b bb b bb bbbb b b bb b bbbb bbbb b bb b bbb b b b bbbb b b bbbb b bbb b obbbbbbb
2:09:33 ghabarla... Hatat wagh nakha vagere nahit n te Khatri karayla sangtoy... 😅❤
जबरदस्त जबरदस्त
जय शिवराय जय शंभुराजे
अप्रतिम सवांद फेक 👌
I have seen this play live 😂😂😂 great
छत्रपती संभाजी महाराज की जय
best natak... sambhaji rajana manacha mujra...ase lok hone nahi... ase lok maharshtrat aaahet hyacha sartha abimaan aahe
Chand has been the r in parlment
Shree chhatrapati sambhaji maharaj ki jay
Salaam aahe Chhatrapati Sambhaji Maharanjana itkae haal haal karun on kahi sangatlae nahi asa putra ni Maran lakharun fakt eakala yeto
Ahevti Aurangzeb dekkhan chya matit gadla gela
Maja Salam aahe Chattripati Sambhaji Maharanjana ani Kavi kalashshanana 🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
'घाशीराम कोतवाल' नाटक कोणीबर बंद पाडले? आणि का पाडले? लेखक कै.विजय तेंडुलकरांना आणि दिग्दर्शक जब्बार पटेलांना ते स्वातंत्र्य नाही.
अतिशय सुंदर नाटक
छत्रपती संभाजी महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम अभिनय
अमोल कोल्हे सारखी भूमिका कोणीच करू शकत नाही
नाटककार आहात तर कळेल, जे श्रीयुत किरण भोगलेंनी केले ते कुणासही शक्य नाही.
Yes
शहाणा आहेस बाळ 😡
किरण भोगले हेच खरे संभाजी