छान बातमी दिली सर तुम्ही.तसेच एसटी महामंडळाचे अपडेट प्रवाशांच्या पर्यंत पोहचवत आहात त्याबद्दल तुमचे अभिनंदन.. तसेच सर फक्त बसेस खरेदी करून उपयोग नाही..२०१९ मध्ये एसटी महामंडळ मध्ये चालक तथा वाहक भरती प्रक्रिया राबविली होती त्या भरती प्रक्रिया मधील बरेच उमेदवार अतिरिक्त निवड यादी मध्ये आहेत तरी अतिरिक्त निवड यादी मध्ये असलेल्या चालक तथा वाहक उमेदवारांना सेवेत सामावून घेतले पाहिजे धन्यवाद कोल्हापूर विभाग
mala as vat t aata jya new bus yenar aahet ashok leyland chya tyachi design changli asayla havi ,push back seats asayla havyat .karan GSRTC chya bus ashok leyland chya aahet tya evdhya khass nahi disat. passenger varti livery cha pan affect padto .bus jar disayla changli asel tar pravasi pan attract hotat .
सर्वात भारी आपली जुनी लालपरी आहे, लालपरी ची मज्जा इतर कोणत्याही बस मध्ये नाही, जुन्या लालपरी च मॉडेल आणि तिचा कलर, तिचा आवाज, जुन्या लालपरी मध्ये असं वाटत प्रवास केला जे लालपरी वर प्रेम आहे ते इतर कोणत्याही बस वर प्रेम नाही, लालपरी 💋💋💋👌👌👌
KSRTC ne TATA BS6 bus chassis gheun tyawr buses boby building krun.tya bus ruler area madhe aata pravasi seva det aahe with cheap rate..so tya basis wr aapn TATA la preference deun private body builder kdun strong body building krunch buses aanlya pahuje..for ruler reagon sathi tri...electrick buses la ajun tri khup limitations aahet.
महामंडळाचा काय मूर्खपणा चालला आहे समजत नाही.अगोदर एक कलर असताना दुसरा आणायची काही गरज नाही.त्यापेक्षा सेवा सुविधा आणि गाडी चा मेंटेनन्स सुधरवयाला हव्यात...
@@kishorgaikwad19841 दादा शिवनेरी, शिवशाही, शिवाई या बसेसचे दर सर्व सामान्य जनतेला परवडणारी नाही, नवीन बसेसमधे जरी सुविधा जसेकी मोबाईल चार्जिंग पाॅईंट आहे पण चार्जरच बसत नाही. पुशबॅक सीट आहेत बदल हवेतच पण सर्वसामान्य जनतेला परवडणारी लालपरीच आहे, लालपरी सुपरफास्ट जाती शिवशाही मधेच बंद पडते अनुभवावरून सांगतोय. दादा शिवाईचे दर किती आहेत मी कोल्हापुर जिल्ह्यात राहतो आमच्या जिल्ह्यात किती बसेस येणार आहेत, ते आपण सर्व सांगावे हि विनंती आहे
लाल परी mhanat भंगार करुण टेवल आहे सर्व परी कसली पर्याय नही म्हणून लोक बसतात् बस मधे, आणि तोच अनुभव घेतात जो बस सेवा शुरू झाली होती तेव्हा पासून आहे तसाच् आहे
तुम्ही किती ही नवीन msrtc बसेस आणा काय मजा नाही, ओल्ड बसेस ते चांगले होते ,नवीन बसेस आणा पण रंग ओल्ड बसेस सारखा दिला पाहिजे आणि लाल परी दिसली पाहिजे आणि नंतर एशियाड बस ही एक रंग ची बसेस दिसली पाहिजे, ह्या दोन रंगाच्या फक्त दिसल्या पाहिजे ,तुम्ही किती पण वेग वेगळ्या रंगाच्या बसेस लाँच करा काय मजा नाही, old is gold ओल्ड बसेस चे मॉडेल परत आल्या पाहिजेत bs 6 मध्ये
@@omkarnikharge6556 hoy barobar ahe pn volvochi price range high ahe ani jr electric bus mdhye volvo sarkha comfort ani features yet astil tr volvo cha vichar ka bar karel mahamandal
@@GnMworld bhava pan Volvo Anni olectra luxury bus chi price almost similar ahee Anni e shivneri fare che price pan Volvo scania evdech ahee 535 from pune to mumbai
@@ajitdeshpande0110 सर इतर राज्य परिवहन मध्ये पाहा volvo ,scania chya 1,2 कोटी रुपयांच्या बसेस आहेत .ते कसे बस maintain ठेवतात कारण त्यांच्याकडे orignal parts वेळेवर बसवले जातात आपल्या इकडे तसे नाही
😂😂 kitihi change kara...karnatakala..ksrtc.. buses la takkar deu shakat nahi...tyanchi sadhi leyland ani tata tumchya shivneri barobar compare hotay😅😂😂
बाहेर पडून जगाची माहिती घ्या आणि या बसेस कोणत्या मॉडेलवर चालतात हे पहा ! खाजगी आणि स्वतःची यातच आयुष्य गेले आपले.. भारतात कुठेही गेले तरी इलेक्ट्रिक बस याच तत्वावर चालतात.. एसटी काय जगवेगळी नाही स्वतःच्या इलेक्ट्रिक बसेस घ्यायला...
@@AvaliyaPravasiबरोबर आहे सर...💯💯 या लोकानां Oversmart pn khup aahe Kay samjat swatala samjat nahi bas jithe changala hoto tikde Aapli negative comments karun parat st chi reputation Karab karatat ?..?
@@AvaliyaPravasi पण ज्या साध्या लाल बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत त्या स्वतः एस टी ने घ्यायला पाहिजे होत्या. महत्वाचे म्हणजे महामंडळाने चांगल्या बसेस, त्यांचा मेंटेनन्स, स्वच्छ आणि सुस्थितीत बस स्थानक, कर्मचाऱ्यांचा पगार, प्रोत्साहन भत्ता, वाहतुकीचे नियोजन अशा गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे तेव्हा महामंडळ फायद्यात येईल. 👍🏻
अश्या कोटी कोटींच्या बसेस घेतात तेंव्हा स्थानकाकडे पण बघा जरा. बहुतेक एसटी स्टँड अतिशय वाईट अवस्थेत आहेत. बसायला आणि लेडीज टॉयलेट फार वाईट आहेत. कर्मचाऱ्यां साठीही सोई नाही. कर्नाटकातील आणि तेलंगणातील स्टँड बघा. हे कधी बघणार?!! नुसता शो बाजी नको.
छान बातमी दिली सर तुम्ही.तसेच एसटी महामंडळाचे अपडेट प्रवाशांच्या पर्यंत पोहचवत आहात त्याबद्दल तुमचे अभिनंदन.. तसेच सर फक्त बसेस खरेदी करून उपयोग नाही..२०१९ मध्ये एसटी महामंडळ मध्ये चालक तथा वाहक भरती प्रक्रिया राबविली होती त्या भरती प्रक्रिया मधील बरेच उमेदवार अतिरिक्त निवड यादी मध्ये आहेत तरी अतिरिक्त निवड यादी मध्ये असलेल्या चालक तथा वाहक उमेदवारांना सेवेत सामावून घेतले पाहिजे धन्यवाद कोल्हापूर विभाग
हळूहळू महामंडळाची खाजगीकरणाकडे वाटचाल चालू झाली आहे.
खाजगी बस आल्या की चालक खाजगी येणारं त्यामूळे अतिरिक्त यादी मधील उमेदवारांनी फक्त वाट बघायची.
फक्त कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, ठाणे म्हणजे महाराष्ट्र नाही बाकीच्या जिल्हा मध्ये पण पाठवला पाहिजे
Volvo bus navachi gosht aste. Electric is ok but Volvo is also should be there in Msrtc fleets... 💯💯
Average kami ahe ani costly ahet maintenance la
mala as vat t aata jya new bus yenar aahet ashok leyland chya tyachi design changli asayla havi ,push back seats asayla havyat .karan GSRTC chya bus ashok leyland chya aahet tya evdhya khass nahi disat. passenger varti livery cha pan affect padto .bus jar disayla changli asel tar pravasi pan attract hotat .
Very nice Bus. पण या साध्या दरातच पाहिजेत .
Fukat dile tar chalel
Sagal fokat cha pahije lokana. Freebies ni poth Bara. Desh gela tel lavat.
सर्वात भारी आपली जुनी लालपरी आहे, लालपरी ची मज्जा इतर कोणत्याही बस मध्ये नाही, जुन्या लालपरी च मॉडेल आणि तिचा कलर, तिचा आवाज, जुन्या लालपरी मध्ये असं वाटत प्रवास केला जे लालपरी वर प्रेम आहे ते इतर कोणत्याही बस वर प्रेम नाही, लालपरी 💋💋💋👌👌👌
कितीही नवीन बस आल्या तरी विदर्भातील अकोला विभागात कधीच नविन शिवनेरी,शिवाई यांन सारख्या बसेस देत नाही नेहमी विदर्भ उपेक्षितच राहतो
ata shivshai Aale hote tyanche kay
Post baga mazi nagpur Madhe Aale aahe electric buses haru haru yenar aahe...
मस्त बस आहे i love msrtc
KSRTC ne TATA BS6 bus chassis gheun tyawr buses boby building krun.tya bus ruler area madhe aata pravasi seva det aahe with cheap rate..so tya basis wr aapn TATA la preference deun private body builder kdun strong body building krunch buses aanlya pahuje..for ruler reagon sathi tri...electrick buses la ajun tri khup limitations aahet.
खुप छान माहिती दिलीत,धन्यवाद❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद ! ☺️
महामंडळाचा काय मूर्खपणा चालला आहे समजत नाही.अगोदर एक कलर असताना दुसरा आणायची काही गरज नाही.त्यापेक्षा सेवा सुविधा आणि गाडी चा मेंटेनन्स सुधरवयाला हव्यात...
Bilkul Right
Nice Colour Code It looks
Lalpari should be introduced in olectra buses in MSRTC..
Sir , he new shivai bus je yenar aahe te namke kuthlya division la denyat yenarr aahe ?
2:04This bus was launched on my birthday sooo special for me
Sir you are right about the colour and the model of the the bus are same but what will be the difference between this two bus
भारी बस
👌👌👌👌👌🤗
Any update about 1295 wet lease buses
आपण खूप छान माहिती दिली एसटीचा रंग लाल परी सारखा असावा असं मला वाटतं
See Karnataka buses on long routes, how they are maintain ed.
Old is gold
7:24 mnhaun tar Volvo bus parvadte ya ticket price madhe
Chh. Sambhajinagar cidco depo la yenar ya buses😊
रंग संगती कशी ही असो, एस टी ने नवीन बस रस्त्यावर आणाव्यात. अन्यथा प्रवाशयाच्या रोषास तोंड द्यावे लागेल.
9m and 12m cha kiti kiti bus ahes te sanga na
Launching date 15 august
लालपरी ती लालपरीच आहे, कितीही चांगल्या बसेस येऊ देत लालपरीला कोणीही टक्कर देऊ शकत नाही.
❤😂
अस नाही भाऊ नवीन बस कात टाकतेय त्यांना पण जरा क्रेडिट द्या😂😂
@@kishorgaikwad19841 दादा शिवनेरी, शिवशाही, शिवाई या बसेसचे दर सर्व सामान्य जनतेला परवडणारी नाही, नवीन बसेसमधे जरी सुविधा जसेकी मोबाईल चार्जिंग पाॅईंट आहे पण चार्जरच बसत नाही. पुशबॅक सीट आहेत बदल हवेतच पण सर्वसामान्य जनतेला परवडणारी लालपरीच आहे, लालपरी सुपरफास्ट जाती शिवशाही मधेच बंद पडते अनुभवावरून सांगतोय. दादा शिवाईचे दर किती आहेत मी कोल्हापुर जिल्ह्यात राहतो आमच्या जिल्ह्यात किती बसेस येणार आहेत, ते आपण सर्व सांगावे हि विनंती आहे
Tu junya kalatach raha. Bakichya deshat facta AC bus chaltat pan aplya lokana facta dabba pahije.
लाल परी mhanat भंगार करुण टेवल आहे सर्व परी कसली पर्याय नही म्हणून लोक बसतात् बस मधे, आणि तोच अनुभव घेतात जो बस सेवा शुरू झाली होती तेव्हा पासून आहे तसाच् आहे
तुम्ही किती ही नवीन msrtc बसेस आणा काय मजा नाही, ओल्ड बसेस ते चांगले होते ,नवीन बसेस आणा पण रंग ओल्ड बसेस सारखा दिला पाहिजे आणि लाल परी दिसली पाहिजे आणि नंतर एशियाड बस ही एक रंग ची बसेस दिसली पाहिजे, ह्या दोन रंगाच्या फक्त दिसल्या पाहिजे ,तुम्ही किती पण वेग वेगळ्या रंगाच्या बसेस लाँच करा काय मजा नाही, old is gold ओल्ड बसेस चे मॉडेल परत आल्या पाहिजेत bs 6 मध्ये
E shivai hi 80km/pl la lock aahe pn olectra chi shivai kinva shivneri aahe ti 80kmpl la lock nahi ticha pravas jalad hoto
Sarvat bekkar o electra maaza anubhav 400rs tickit Thane te Nashik school van sarkhi sitting nivval paschattap.
आपण प्रवास केलेली ९ मीटर लांबीची बस लांबपल्ल्यासाठी अनुकूल नाही, याबाबत आम्ही देखील महामंडळास कळवले आहे.
Hope Misleading Information
this is a Private Bus, Hired by
MSRTC
Volvo bus ka nahi anat ahee?
Karan volvo electric bus bnvt nahi
@@GnMworld aree dada me ic bus cha mnhatoy
@@omkarnikharge6556 hoy barobar ahe pn volvochi price range high ahe ani jr electric bus mdhye volvo sarkha comfort ani features yet astil tr volvo cha vichar ka bar karel mahamandal
@@GnMworld bhava pan Volvo Anni olectra luxury bus chi price almost similar ahee
Anni e shivneri fare che price pan Volvo scania evdech ahee 535 from pune to mumbai
@@GnMworld me virodat nahi electric bus chya pan Volvo Volvo ahee Scania Scania ahee comfort madhe
कितीही नवीन बसेस आल्या तरी बर्याच आगारात नवीन बसेस येत नाहीत
खंत फक्त एवढी च आहे की ह्या खाजगी बस आहेत😢
खाजगी आहे म्हणून चांगली तरी चालेल असे वाटते आजकाल ची st ची अवस्था पाहता शिवनेरी, शिवशाही बसेस चे काय हाल केले आहेत ते आपण bhagtoch आहोत
@@ajitdeshpande0110 सर इतर राज्य परिवहन मध्ये पाहा volvo ,scania chya 1,2 कोटी रुपयांच्या बसेस आहेत .ते कसे बस maintain ठेवतात कारण त्यांच्याकडे orignal parts वेळेवर बसवले जातात आपल्या इकडे तसे नाही
@@sandipjadhavar2610 yes tech tar mhantoy mi 😂 aplya kade nhi maintain thevat buses st che lok
@@ajitdeshpande0110 maz म्हणणं एवढच आहे की spare parts वेळेत उपलब्ध केल्यावर st chya buses maintain राहतील .आणि खाजगीकरण हायला नाही पाहिजे
@@sandipjadhavar2610 yes exactly sir but nhi work out karat st tyavar mhanun private kade challay
Namskar
😂😂 kitihi change kara...karnatakala..ksrtc.. buses la takkar deu shakat nahi...tyanchi sadhi leyland ani tata tumchya shivneri barobar compare hotay😅😂😂
🍌 ghe...
@@kautyamahakal539 Mazaye kadhun pn 🍌de tyala
Sala Karantaka cha papa lagun gele kay @user-to1ok8wh70
@@kautyamahakal539 mut pi mazha
MSRTC must hav STOP FREE Tickets To Women's.
जालना जिल्हात पाठवा ना एक तरी। या बस शाही
शिवनेरी
शिवाई। या बस पाठवा
अंबड अंगार जालना विभाग
Eicher company chya ba6 Bus
खाजगी बसेस आहेत... E शिवनेरी, शिवाई या बस एसटीच्या नाहीत...खाजगी कंपनीच्या भाडेतत्त्वावर घेतलेल्या...या बसेस वरती चालक पण खाजगी आहे तो एसटीचा नाही...
बाहेर पडून जगाची माहिती घ्या आणि या बसेस कोणत्या मॉडेलवर चालतात हे पहा !
खाजगी आणि स्वतःची यातच आयुष्य गेले आपले..
भारतात कुठेही गेले तरी इलेक्ट्रिक बस याच तत्वावर चालतात..
एसटी काय जगवेगळी नाही स्वतःच्या इलेक्ट्रिक बसेस घ्यायला...
@@AvaliyaPravasiबरोबर आहे सर...💯💯
या लोकानां Oversmart pn khup aahe Kay samjat swatala samjat nahi bas jithe changala hoto tikde Aapli negative comments karun parat st chi reputation Karab karatat ?..?
एस टी महामंडळ उपाशी आणि खाजगी बस मालक तुपाशी.
महामंडळाने भाडेतत्त्वावरील खाजगी बसेस न घेता स्वतःच्या बसेस खरेदी कराव्यात.
अशोक Leyland कडून 2104 बस खरेदी करणार आहे.
केंद्र सरकारच्या धोरणानुसार ई - बसेस या भाडेतत्त्वावरच घेण्यात याव्यात अशी तरतूद आहे.
@@AvaliyaPravasi पण ज्या साध्या लाल बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत त्या स्वतः एस टी ने घ्यायला पाहिजे होत्या.
महत्वाचे म्हणजे महामंडळाने चांगल्या बसेस, त्यांचा मेंटेनन्स, स्वच्छ आणि सुस्थितीत बस स्थानक, कर्मचाऱ्यांचा पगार, प्रोत्साहन भत्ता, वाहतुकीचे नियोजन अशा गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे तेव्हा महामंडळ फायद्यात येईल. 👍🏻
Khandesh madhe pan dya hya buses
olectra bus city electric nashik city video
Jalna vibhag 108 e buses
बनवाबनवी अशी ही बनवाबनवी...
Jbm electric bus school Maharashtra video
अश्या कोटी कोटींच्या बसेस घेतात तेंव्हा स्थानकाकडे पण बघा जरा. बहुतेक एसटी स्टँड अतिशय वाईट अवस्थेत आहेत. बसायला आणि लेडीज टॉयलेट फार वाईट आहेत. कर्मचाऱ्यां साठीही सोई नाही. कर्नाटकातील आणि तेलंगणातील स्टँड बघा. हे कधी बघणार?!! नुसता शो बाजी नको.
Aamhi vidharbhatle lokk aajahi khatara busses madhun pravas karat ahot😅😅ekk don shivshahi ahet pan tyanchya pan kacha phutlya AC fail zalee aheet😂😂😂
नागपूरला ९ मीटर लांबीच्या नवीन इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत, लवकरच सेवेत येतील.
Lal pari bhangar ahe
लाल रंगाची परी हवी काही करा तो बदल नको... आठवण आहे आमची
शिवशाही ब्रँड कायमचा बंद होणार असं दिसतय.
शिवाई ही शिवशाहीला रिप्लेस होणार आहे..?
काय 50 वेळा कलर बदलतात एक च कलर ठेवा या बसेस चा
तुम्ही प्रवाशांच्या समस्या सांगत जां परिवहन महामंडळ la
मी आणि माझी बस फॉर अस फाउंडेशन संस्था याबद्दल पाठपुरावा करतच असते..☺️
रंग लालच पाहिजे
Pahilya St Buses halat sudhara buses sudhara
Rohit Bhai mere ko aapka number chaiye