एकरी 125 टन ऊस उत्पादन! - कृषिभूषण संजीव माने | khodwa us niyojan sanjeev mane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • Namaskar, Welcome to BharatAgri.
    Download BharatAgri: bharatagriapp....
    For any farming related queries, please chat on BharatAgri App
    ============================================================
    khodwa us niyojan sanjeev mane
    तुम्ही ऊसाचे एकरी किती टन उत्पादन घेता? 🤨 ज्यादा उत्पादन हवंय? 🤩
    🎥 मग ही शेतीशाळा खास तुमच्यासाठी आहे...
    🎯 येथे मार्गदर्शन करणार आहेत कृषिभूषण संजीव माने सर! तेंव्हा ही शेतीशाळा चुकवू नका. 🎉
    khodwa us niyojan sanjeev mane

КОМЕНТАРІ • 21

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Рік тому +1

    👌

  • @shashikantsuryvanshi4350
    @shashikantsuryvanshi4350 Рік тому

    साहेब सुरुवातीपासून शेवटपर्यंत चा खताचा डोस द्या

  • @nivruttidevkar7170
    @nivruttidevkar7170 2 роки тому

    खुप छान

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 2 роки тому +1

    Very good information on Sugarcane by #BharatAgri

  • @ayurvedkerala
    @ayurvedkerala 2 роки тому

    very nice informatio n
    thank you sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      दादा आम्ही आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.असेच सदैव आमच्यासोबत जोडलेले रहा.

  • @संतोषजाधव-ड3श
    @संतोषजाधव-ड3श 2 роки тому +3

    सर सूक्ष्म अन्नद्रव्ये सम्पूर्ण मार्गदर्शन व फावरणी कशी करायची त्यामधे कोणते घटक गयावे याचा एक लाईव् सेशन करावे ही विनंती

  • @artworksbygargi
    @artworksbygargi 2 роки тому +2

    पण 125टन ऊस उत्पादक तेसाठी ऊस लागण कधी कधी करावे

  • @abhijeetsolanke2123
    @abhijeetsolanke2123 2 роки тому +1

    Sanjivkanche favarni schedule sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      कृपया आपण याच्या सविस्थर माहितीसाठी भारतअ‍ॅग्री अ‍ॅप मध्ये आमच्या कृषिडॉक्टरांशी संपर्क साधावा

  • @satishnarute4187
    @satishnarute4187 2 роки тому +1

    Drip ne kiti tas pani dile pahije

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      हे तुमच्या जमिनीवर अवलंबून आहे. जमीन भारी , खोल काळी असेल तर पानी कमी वेळ द्या. जमीन मुरमाड हलकी असेल तर पानी थोड जास्त वेळ सोडा

  • @rushikeshjadhav3107
    @rushikeshjadhav3107 2 роки тому

    1 yekar sathi shedul patva sir

  • @rushikeshjadhav3107
    @rushikeshjadhav3107 2 роки тому

    Shedul patva sir

  • @narayansinggirase201
    @narayansinggirase201 2 роки тому

    ऊस लागवड पासून तर शेवट पर्यंत व्हीडीओ बनवा डेमो फार मोठा शेतकरी फायदा होईल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      नारायणसिगजी आम्ही आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.आम्ही आपल्या प्रतिक्रियेची दखल घेऊन निश्चित व्हिडीओ बनवू ... !

  • @bhausahebrupnar666
    @bhausahebrupnar666 2 роки тому

    बेणे प्रक्रिया आणि बेणे पलोट ची तयारी कसी करावी कोणती खते व फवारणी कधी करावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      प्रश्नाच्या सविस्तर माहितीसाठी कृपया भारतॲग्री अँप मध्ये जाऊन भारतॲग्री कृषि डॉक्टरांशी संपर्क करा "