डॉ. साहेब नमस्कार. हा आजार माझ्या आईला व पत्नी दोघींना पण आहे. आपण खूप उपयुक्त माहिती दिलेली आहे. दिलेल्या माहितीनुसार मी घरगुती उपाय करून पाहतो. मनःपूर्वक धन्यवाद साहेब.
खूप छान माहिती सांगितली माझ्या पण पायांमध्ये गोळे त्यात रात्री गुडघ्याला पण वात येतो डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप आभार खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
डॉ.रावराणे आताच तुमचा पायात येणाऱ्या गोळ्यांविषयीचा विडिओ पाहिला अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळाली आजच आमच्या नेहमीच्या डॉ नी मला calcium साठी दूध, राजगिरा, तसेच potassium साठी वेलची केळे खाण्यास सांगितले आहे माझे वय ७७ असून रोज रात्री ३,४ वेळा cramps येतात BP च्या गोळीची मात्रा अर्धी करायला सांगितले आहे तुमच्या मार्गदर्शनामुळे खूप फायदा होईल
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html खूप धन्यवाद
फार सुंदर उपयुक्त आणि प्रबोधनात्मक माहिती. माझ्या डाव्या पायाचे स्नायूना हा त्रास कोरोना लस कोव्हीशिल्ड घेतल्यानंतर सुरु झाला. त्याच पायाला साईटीका झाला होता. नियमित योगा 4कि.मी चालतो.
🌹🙏 *आदरणीय डॉक्टर साहेब आपनास व आपल्या परिवाराला खुप खुप शुभ आशीर्वाद खुप खुप छान मार्गदर्शन केले आहे आपण हे नूतन वर्ष व यापुढे येणारे प्रत्येक वर्षे आपणास व आपल्या परिवाराला व या चॅनल च्या सर्व सभासद आणि दर्शकांना सुख समृद्धी आणि उत्तम आयु आरोग्याचे जावो हीच धन्वंतरी देवतेला पार्थना यशस्वी भव*
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html खूप धन्यवाद
माझी पण स्पाईन सर्जरी झाल्यानंतर माझे पाय लुळे पडले होते नियमीत फिजिओथेरपी ने आता थोडी वॉकर घेऊन चालत आहे पण सर्जरी नंतर कमरेखाली लुळेपणा आल्याने मी पूर्वीचे नैसर्गिक जीवन जगू शकत नाही व्यायाम करताना पायात गोळे येतात रात्री झोपेत पाय हलवला तरी पायात गोळे येतात
Thankyou for such important information I am dibetic patient and I was suffering from same problem. I consulted my doctor and he gave me medicine. But today I came to know my pain cause.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html खूप धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html खूप धन्यवाद
डॉक्टर तुम्ही अतिशय सुंदरपणे आणि आतील अतिशय छान चांगली पायात गोळे येणे याविषयी सांगितलं आहे कारण मी 75 वर्षाची बाई असून मला डायबिटीस आहे आणि माझ्या पायात नेहेमी गोळी रात्रीच्या वेळेस येतात ते ओरडायची वेळ येते मन हे समजून सांगितल्यामुळे धन्यवाद
व्हिडिओ आवडला. माहिती देण्याची पद्धत आवडली.पिण्याया पाण्याचे प्रमाण उगाचच कमी किंवा जास्त नसावे, तीच गोष्ट व्यायामाची, पायाच्या पोट-यांना आवश्यकता नसतानाही तेल - मालिश केल्याने सुद्धा पायात इजा पोहचू शकते व गोळे येऊ शकतात , आवडले.
खूपच उपयुक्त माहितीपूर्ण video डाॕक्टर रावराणे. माझ्या आईच्याही पायांच्या पोटर्यांमध्ये गोळे यायचे, माझ्या पायांतही येतात असे गोळे. खूप वेदना होतात. पाय वळतात. आईलाही तसंच व्हायचं .खूप त्रास व्हायचा. ती बरेचदा पडली होती. मीही बरेचदा घरात ,बाहेर पडले आहे.माझ्या मुलाच्याही पायांत मध्येच असे गोळे येतात. माहिती मार्गदर्शनपर वाटली. हे तेल वापरुन बघेन मी ,माझा मुलगा ही .माझ्या आईचं 9 फेब्रुवारीला अचानक महिन्याभराच्या आजारपणाने नुकतंच दुःखद निधन झालं. आनुवंशिकतेमुळेही हे दुखणं होऊ शकतं का? - सौ. मेघना लिमये.
डॉ. साहेब नमस्कार. हा आजार माझ्या आईला व पत्नी दोघींना पण आहे. आपण खूप उपयुक्त माहिती दिलेली आहे. दिलेल्या माहितीनुसार मी घरगुती उपाय करून पाहतो. मनःपूर्वक धन्यवाद साहेब.
छान माहिती सांगितली
😊😊😊😊😊😊😊😊
Very nice information
खूप छान माहिती सांगितली माझ्या पण पायांमध्ये गोळे त्यात रात्री गुडघ्याला पण वात येतो डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप आभार खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
डॉ.रावराणे आताच तुमचा पायात येणाऱ्या गोळ्यांविषयीचा विडिओ पाहिला अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळाली आजच आमच्या नेहमीच्या डॉ नी मला calcium साठी दूध, राजगिरा, तसेच potassium साठी वेलची केळे खाण्यास सांगितले आहे माझे वय ७७ असून रोज रात्री ३,४ वेळा cramps येतात BP च्या गोळीची मात्रा अर्धी करायला सांगितले आहे तुमच्या मार्गदर्शनामुळे खूप फायदा होईल
यासाठी काही आयुर्वेदिक औषध सुद्धा घेता येतात तुम्ही जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटू शकता
खूपच उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद .
सर आपण खूपच छान माहिती दिली, मला असा Problem असल्याने मला माहिती आवडली धन्यवाद 🙏
मी निसर्गोपचारक आहे.आपण सांगितलेली माहिती खूप अभ्यासपूर्ण आहे. ज्यामुळे माझ्या ज्ञानात अधिक भर पडलीय. आपले आरोग्य सुदृढ राहो. हे शुभचिंतन. धन्यवाद. 😅
नमस्कार, माहिती खुप चांगली मिळाली. आभारी आहे.धन्यवाद
रावराणे वैद्य, खूप खूप धन्यवाद!तुम्ही अतिशय महत्वाच्या दुखण्यावर तपशीलवार माहिती दिलीत, तीही सर्वांना समजेल अशा पद्धतीने!
Sr khup Chan mahiti milali
Dhanny vad
🙏क्रम्प समंधी उत्कृष्ट माहिती
Dhanyavad DR sir mazhya gudghachya musulla gathi Alya pharch dukhtat ani pay Sudha dukhtat kay karayche ilaz sanga dhanyavad
आपण सांगितलेली माहिती व उपचार खूप आवडले. त्या प्रमाणे करून पाहतो व आपणास कळवितो. धन्यवाद. 🙏🙏
नमस्कार खूप छान व्हिडिओ आहे मी निर्मला शिरसाट डोंबिवली
खूप छान व उपयुक्त माहिती व उपाय सुचविले डॉक्टर साहेब, धन्यवाद
अतिशय सुंदर मार्गदर्शन केलें आहे
धन्यवाद डॉक्टर हा प्रॉब्लेम मला नियमित होतो ही माहिती मला खूपच उपयोगी आहे मी आपण सांगितल्या प्रमाणे फॉलोअप करीन धन्यवाद सर
Thanks
Very nice & useful information
Very useful and important information. Thanks.
1नंबर अफलातून च जाम भारी कौतुकास्पदच आणि सखोल माहिती खूप च महत्त्वाची माहिती जाणकार तज्ज्ञ डॉ रावराणे साहेब खूपच धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏👍👍
फारच सुंदर ज्ञान आणि माहिती दिली.आ
रावराणे साहेब खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आम्ही मनापासून अभिनंदन करतो
खूपच सुंदर माहिती मिळाली खूप धन्यवाद सर डिप knowledge excellent
ङाॅ.तुमच्याकडून खूपच छान माहिती दिली.तुम्ही सांगितलेली सर्व लक्षण माझ्यात आहेत.सायटीकाचा त्रास आहे.
सर मला खूप घाम येते यावर उपाय सांगा आणि हा तुमचा व्हिडिओ खूप आवडला 👍👍👍
चांगलीच माहिती सांगितली डॉक्टर .तेलाचा उपाय करून बघेन. धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
खूप धन्यवाद
डॉक्टर खूप महत्त्वाची आणि छान माहिती दिली
फार सुंदर उपयुक्त आणि प्रबोधनात्मक माहिती. माझ्या डाव्या पायाचे स्नायूना हा त्रास कोरोना लस कोव्हीशिल्ड घेतल्यानंतर सुरु झाला. त्याच पायाला साईटीका झाला होता. नियमित योगा 4कि.मी चालतो.
Doctor you have explained Excellent clarification about cramps in the legs
Khub Chan mahiti
🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏 nice Sir 🌹🙏कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
डॅाक्टर खूप उपयुक्त माहिती सांगितली तुम्ही ! धन्यवाद 🙏
Thank you so much Dr. 🙏🙏
Always welcome
Very nice information and remedy on calf muscle cramps. Thanks for the same.
आपण दिलेली माहिती खुपचं छान उपयुक्त अशी आहे. धन्यवाद डॉ. साहेब
🌹🙏 *आदरणीय डॉक्टर साहेब आपनास व आपल्या परिवाराला खुप खुप शुभ आशीर्वाद खुप खुप छान मार्गदर्शन केले आहे आपण हे नूतन वर्ष व यापुढे येणारे प्रत्येक वर्षे आपणास व आपल्या परिवाराला व या चॅनल च्या सर्व सभासद आणि दर्शकांना सुख समृद्धी आणि उत्तम आयु आरोग्याचे जावो हीच धन्वंतरी देवतेला पार्थना यशस्वी भव*
आपल्याला सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा
Good information, useful information
खूपछान सर मला खूप आवडला.
मला तुमची अपॅाईंनटमेंट हवन आहे.
कामत गोरेगाव मधून.
आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे येणे शक्य होत असल्यास अपॉइंटमेंट साठी संपर्क करू शकता 9820301922
व्य व स्थी त समजाऊन दिले. धन्य वाद.
Thanks!
Welcome!
Nice guidence sir
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
सर माझे Spine surgeryझालेली आहे पण मला खूप त्रास होतो आहे यावर किमी उपाय सांगा!
सङठगफ@@suvarnatidke3366
माझी पण स्पाईन सर्जरी झाल्यानंतर माझे पाय लुळे पडले होते नियमीत फिजिओथेरपी ने आता थोडी वॉकर घेऊन चालत आहे पण सर्जरी नंतर कमरेखाली लुळेपणा आल्याने मी पूर्वीचे नैसर्गिक जीवन जगू शकत नाही व्यायाम करताना पायात गोळे येतात रात्री झोपेत पाय हलवला तरी पायात गोळे येतात
Thankyou for such important information I am dibetic patient and I was suffering from same problem. I consulted my doctor and he gave me medicine. But today I came to know my pain cause.
फारच छान माहिती दिली आहे 🙏🙏🙏
खुपचं छान व उपयुक्त माहिती दिली आहे
खरचं झोपेत कधी तरी पोटरी मध्ये गोळा येतो खुपच दुखायला लागते . थोडावेळाने लगेच बर वाटते. तसेच रात्री पाय खुप दुखतात असे का .
4{}*muy o gr vas
Uh uh
ञ
16:10 .वण ष@@kantilalpurane2247
डाॅ.धन्यवाद. खूप छान माहिती दिली
Hello Doctor, very good information.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
खूप धन्यवाद
Chan
Khub upyogi mahiti
Very good explanation . Helpful .
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
खूप धन्यवाद
सविस्तर माहितीसाठी धन्यवाद खूप छान माहिती मिळाली आहे 👌👌
खुप छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
डॉ राव राणे तुम्ही खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली
फारच महतवाची माहिती काही मुद्दे लिहून घेतले 🙏धन्यवाद!
Great sar🙏🙏
🌶️👍👍
Excellent video and very informative.
Glad it was helpful!
खूप चांगली माहिती दिली आहे..... सुमती निरगुडे सोलापूर.
Very nicely explained
खुप छन महिती धन्यवाद
खुपच छान आहे हा व्हिडिओ आणि त्या बद्दल डॉ आभारी आहे मी तुमची 👌👌👌
👌👍
मला पायाला व्हेरीकोज व्हेन्स आहेत . त्यावर काय उपाय करावेत
जवळ आयुर्वेदिक वैद्याना दाखवा
खूप छान माहिती.आणि मार्गदर्शन...
डॉक्टर तुमचे खूप आभारी... 🙏💐
नमस्कार सर खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल कारण हा प्राबल्य मला आहे म्हणून खूप खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉
सर आपण व्हिडिओ खूप छान बनवले धन्यवाद
Dr.साहेब आपण cramp बद्दल अतिशय छान मार्गदर्शन केले मी आपला खूप खूप आभारी आहे.धन्यवाद
खरे डॉक्टर साहेब खूप महत्त्वाचं सांगितलं तुम्ही
Very useful information.Thank you Sir.
खुपचं छान माहिती आहे सर
डॉक्टर तुम्ही अतिशय सुंदरपणे आणि आतील अतिशय छान चांगली पायात गोळे येणे याविषयी सांगितलं आहे कारण मी 75 वर्षाची बाई असून मला डायबिटीस आहे आणि माझ्या पायात नेहेमी गोळी रात्रीच्या वेळेस येतात ते ओरडायची वेळ येते मन हे समजून सांगितल्यामुळे धन्यवाद
आयुर्वेदामध्ये चांगले उपचार आहेत करू शकता
खुपच छान व उपयुक्त माहिती आहे.
Mahiti milali very thanks
डॉक्टर, खूप छान माहिती दिलीत. मी हे उपचार नक्की करून बघणार आहे. मन:पूर्वक धन्यवाद.
खूप छान माहिती अतिशय सोप्या शब्दात सांगितली....धन्यवाद डॉ्टरसाहेब..👏👏👏
खूप मोलाची माहिती पुरवलीत आपण. मनापासून धन्यवाद आणि आभारी आहोत . आपणास शुभेच्छा.
धन्यवाद सर आपण खूप छान माहिती दिली पोटरी दुखणे याची अनेक कारणं आनी उपचार याची माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद सर
अतिशय उपयुक्त माहिती. खूपच छान ! धन्यवाद!
छान माहिती दिली सर
खूपच सुंदर माहिती दिली सर ...मनःपूर्वक आभार
Very nice information, Thanks
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर
Detailed information with remedies. Thanks ❤
Very useful information Dr.dhanyawad.
Khuf.khuf. छान अनुभव सांगितला.
खूप छान माहिती Thanku very much.
सर, चांगले माहिती दिली होती
मला व माझ्या मिस्टरांना हा त्रास आहे.खुपच छान माहिती दिलीत खुप खुप धन्यवाद
😢khup chan mhahiti dilya baddal dhanywad
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या पोटऱ्या मध्ये गोळा येतो.
Khupch महत्वाचा mahiti dilit डॉ. धन्यवाद!
खूपच महत्वाची माहिती आहे.छान वाटला video like it mast
खूप खूप धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत
खुप च छान माहिती मिळाली
खुप छान माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद
खूपच छान माहिती दिलीस सर धन्यवाद
वा वा वाआ किती छान माहिती दिलीत माननीय डॉक्टर साहेब आभार मला वेरीकोज वेन चा आजार आहे
उपयुक्त माहिती आहे
फार महत्त्वाची माहिती दिली सर तुम्ही
खूपच उपयुक्त माहिती दिली आहे
डॉ.साहेब नमस्कार
अतिशय सुंदर माहिती दिली याबद्दल धन्यवाद
सर तुम्ही नेहमी चांगली बातमी देता आणि उपचार सुद्धा छान सांगता आणि तुमची सांगण्याची स्टाईल एकदम चांगली त्यामुळे आम्हाला कळते
छान वाटले ,
Must mahiti
व्हिडिओ आवडला. माहिती देण्याची पद्धत आवडली.पिण्याया पाण्याचे प्रमाण उगाचच कमी किंवा जास्त नसावे, तीच गोष्ट व्यायामाची, पायाच्या पोट-यांना आवश्यकता नसतानाही तेल - मालिश केल्याने सुद्धा पायात इजा पोहचू शकते व गोळे येऊ शकतात , आवडले.
अतिशय छान माहिती डॉ रावणे साहेब....मला डायबिटीज आहें व त्रास पण पायात पोटरी त होतो धन्यवाद....
खूपच उपयुक्त माहितीपूर्ण video डाॕक्टर रावराणे. माझ्या आईच्याही पायांच्या पोटर्यांमध्ये गोळे यायचे, माझ्या पायांतही येतात असे गोळे. खूप वेदना होतात. पाय वळतात. आईलाही तसंच व्हायचं .खूप त्रास व्हायचा. ती बरेचदा पडली होती. मीही बरेचदा घरात ,बाहेर पडले आहे.माझ्या मुलाच्याही पायांत मध्येच असे गोळे येतात. माहिती मार्गदर्शनपर वाटली. हे तेल वापरुन बघेन मी ,माझा मुलगा ही .माझ्या आईचं 9 फेब्रुवारीला अचानक महिन्याभराच्या आजारपणाने नुकतंच दुःखद निधन झालं. आनुवंशिकतेमुळेही हे दुखणं होऊ शकतं का? - सौ. मेघना लिमये.
यासाठी चांगली आयुर्वेदिक औषधे उपलब्ध आहेत जवळ तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांना भेटून घेऊ शकता
खूपच छान माहिती! धन्यवाद!
खूपच छान माहिती मिळाली डॉक्टर🙏
Khup chaan jay shriram
अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगता धन्यवाद