पायात गोळे येणे , पाय दुखणे यासाठी अगदी सोपे उपाय | Dr. Isha's Palette | Health Remedies
Вставка
- Опубліковано 16 жов 2024
- डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/91705894...
To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/91705894...
About Dr. Isha's Palette :
Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette...
पायात गोळे येणे , पाय दुखणे यासाठी अगदी सोपे उपाय | Dr. Isha's Palette | Health Remedies
डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367
To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367
About Dr. Isha's Palette :
Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
मला ही पायात गोळे येतात, तुम्ही सांगितलेले उपाय सोपे आहेत, करून बघेन. आभारी आहे 🙏🙏🙏
डाॅक्टर इशा .मी नाशिक ची आहे आता पुण्यात असते.अमृताच्या जवळच राहतो. आई नेहमीच मला लिंक पाठवत असते. आणि मी ऐकत असते.छान माहितीपूर्ण असतं.
Hi dr khupach chan mahiti dilit dhanyavad god bless you 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏थँक्स 🙏
धन्यवाद खुप छान माहिती सांगितली तीही सोप्या पद्धतीने मला हा त्रास होतो तेव्हा खुप वेदना होतात 👏👏👏
खुप सोप्या पद्धतीने व्यायाम सांगितला अगदी सहज आणि कुठे ही करू शकतो..... खूप खूप धन्यवाद Dr ❤
Kiti chhan mahiti सांगितलेत medam thanku so much 🙏🙏
Thanks Dr God bless you
अतिशय उत्तम ,सहज सोपा उपाय संगीयला
डॉ.तुम्ही माहिती चांगली दिली.
खूप खूप धन्यवाद.
Thanks for valuable feedback
Nice Video Madam Thank u so much for sharing useful information.🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद
मॅडम आपण खूपच अप्रतिम आहे आपले उपाय खूप उपयुक्त ठरते
तुम्ही खूपच छान उपाय आणि मार्गदर्शन करता 👍👍 यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद डॉक्टर
Khup chhan as usual ha upay nakki Karun baghu
Khupch chhan video ahe changli mahiti dilit tumhi 🎉dhanyvad
खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद डॉक्टर,खूप सोपा उपाय सांगितला आहे आपण.💐💐
Madam, very nice and easy information given, thanks. 🙏🙏
supar mahiti dilli madam sopya bhashed
खूप सुंदर माहिती दिली ताई तुम्ही
❤🎉 nyc Video 👏 beautiful information healthy wealthy life 😍👏
Dr.please sent video on vertigo l am pasient in vertigo. Your tretment is very good and powerful. Follow your tretment my health is good.once again sent one vertigo treatment. Tks.
Khupch Chan sangitl Ani thodkyat hi wa mast ❤
खूप छान सांगितल्याबद्दल धन्यवाद
खूप सोपे व्यायाम,छान माहिती🙏
खुप छान माहिती सांगितली 🎉🎉🎉🎉
धन्यवाद.
Khup changali mahiti
Very nice Information Thanks
Thank you Nice information
Madam maze pay khup dukhatat ani payala gole yetat
Pn he उपाय बसून आहे मला झोपेत पाय दुखतात आणि गोळे येतात तेव्हा काय मग करायचे
धन्यवाद अप्रतिम अभ्यास पूर्ण प्रेरणादायक मार्गदर्शन, सहज सुंदर सोप सादरीकरण अतिशय सहजतेने पेशंटला अलगद पणे उपाय करण्यास प्रेरित केले ,डाक्टर म्हणजे काय? याचा बोध प्रथमच झाला
Good information maam ✌Ty🙏
खुप खुप धन्यवाद , आभारी आहे,,
छान माहिती दिली
🙏 thank you so much
Thanks for sujetion
Khup chan mahiti Dili mam agdi sopi 👌👌👍😊
Ashwini Rahate thanks Dr.madam
धन्यवाद 💐 मॅडम
खूप छान
Khup danayvad
Thanks mam 🙏🙏🙏
Acid reflux sathi khi upay sanga madam?
खुपच छान व उपयुक्त माहीती .
खूप. छान. माहीती. दीली म्याडम धन्यवाद. पायात. गाेळे येन्याचा. त्रास मला सारखा हाेताे काय करावे समजत नाही तूम्ही सांगीतलेले ऊपाय करनार आहे थ्यांक्स
Easy to remember,Possible for everyone
Thanks for the useful information 😊
God bless
जय श्री राम 🌹 जय श्री राम 🌹 खरोखरच खूप छान माहिती
धन्यवाद डाँक्टर 🙏
अरे बापरे डॉक्टर पायात गोळा येणे म्हणजे भयंकर प्रकारे बाबा माझा तर जीव अक्षरशः गुदमरून मला घाम फुटतो आता मी तुम्ही सांगितलेले उपाय करून बघेन धन्यवाद खूप छान सांगितला आहे आता बघू उपयोग
It's working ❤
Thanks for this. Pl give exercise for goiter multiple nodules or medicine
Thanks mam 🙏 tumhi sagitlela ऊपाय केल्यामुळे गोळ्याच्या पोटात गोळा आला आणि गोळी न घेता गोळा टाचेतून पाताळात गेला❤
Ñice information mam
Kyupp Chan mahiti 👍... Varicose veins war upay,, exercise,. Diet sanga,
Important topics ❤
नमस्कार मॅडम मी तुमचे विडिओ पाहत असते तुम्ही खूपच छान उपाय सांगतात आणि साधे सरळ अगदी घरच्या घरी होतील असे असतात. त्यामुळे आम्हाला खुच फायदा होतो thank you मॅडम
मॅडम माझा प्रॉब्लेम असा आहे की माझा गगुडघ्याची नस आकडायली आहे त्या साठी काही उपाय आहे का तो मला सांगा प्लिज मॅडम
Me vat phat hoto .kupach chan mahite delit .many thanks.khup sopy upy .
नमस्कार डॉ
पायाला गोळे येतात त्यावर खूप छान माहिती दिली धन्यवाद
माझ्या पायाला व मांड्यांमध्ये पहाटे च्या वेळेस वात येतो व असह्य वेदना होतात
त्यावर काही व्यायाम सांगाल का डॉ प्लीज
Suna Ja garbhashay cyst ke upay Sanga
Doctor,
Please advice on repetative cronic tonsil problem.
Thanks
धन्यवाद 🌷🙏🏼
खुप खुप छान डॉ ❤❤🙏🙏🙏🙏
खुप छान सोपा उपाय सांगीतला कुठेही करता येतो,खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Kup chan
Chan upay ahe
नमस्कार डॉक्टर खुपखुप सुंदर सहजसोपी माहिती दिली आणी माझी पत्नी जमिनीवरती बसली कि पाय सुन्न होतात व थोडे आकसून जातात त्यावर काय उपाय आहे का? तर प्लिज तुम्ही ते सांगा धन्यवाद 👌👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍
तुमचे सर्व वि.मी बघते.एकते.मला रात्री झोप येत नाही.( यांना देवाज्ञा झाल्या पासून) पायात गोळे सुध्दा येतात. डोक्यातुन विचार जात नाही. प्रयत्न करुन सुध्दा झोपयेत नाही. मात्र तुमचे सर्व वि.बघते.तस करण्याचा प्रयत्न करते.माहीती छान देता.आभार.
useful tips
thanks mam🥀🥀🥀🥀🥀
Nice information 🙏 Mam kasnya dhatu che payana Kay fayade aahet ya vrun pan mahiti dya 🙏
तुम्ही खूप छान माहिती देदात
Doctor new born baby la hemangioma zala tar kya kalji ghyaychi?
Payache talave jalajalne aag hone ya var upay sanga
खूपच सुंदर माहिती सांगितली परंतु रात्री झोपेत गोळा आल्यावर पटकन सुचत नाही एरवी सर्व माहीत असते😊
गोळा yeta क्षणी legech उठून उभे rahayche.. हा उपाय करून पहा.. तुरंत गोळा जातो.. Maza अनुभव आहे.. म्हणून सांगते.. 😊😊
खूप छान सांगितले. मला नेहमी येतात गोळे. सो मी करून पहिंच
Madam kindny stone sathi hi 1 vedio banva Ani khup jast any session gham yet asto tr tya sathi hi kahi mahiti asel pr pls sanga
Mazya mandyala satat gole ani nantr aag an mungya yetat tyavar upay sanga
मी गीता कुलकर्णी मीरज
माझे पाय खूप दुखतात कॅल्शियम खूप कमी झाले आहे तर आहार व व्यायाम काय करायला पाहिजे मॅडम सांगा
Hi me varsha Mazi davya payachi tach khup divas zali dukhat aahe please upay sangal Kay yavar mi treatment Keli pan kahicha fharak padla nahi
Payala mungya yene upay sanga
Mam tumhi vericose vhen vr treatment aahe ka pls sanga
Mala cervical spondylitis ata start zalay tr Mazi man Khali vakali ki dukhate tar tya sathi plz upay sanga Ani calcium pn Kami ahe tr Kay karave plz give me the feedback
Mla verikojvhenca cha trass aahe upay sangal ka mam
Chan ...😊
Do very cose vens var upay Sanga please
Tach dhukhi vr upay sanga
🙏🙏
Outstanding
Nice
आपण माहीती महत्वपूर्ण दिली. पायांचे काही व्यायाम प्रकारही दिखविले, पण झोपून " सायकलींग " कसे करतात हे दाखविले नाही, तसेच पुण्याततील आपला पत्ता दाखवावा. ही. विनंती.
मी पण करते लगेच थाबतय
माझे वय ८५ पूर्ण , पण आपण सांगितलेल्या या व्यायामाने फरक पडलं अस वाटते , 😊
डाॅक्टर ईशा , मी आपले व्हिडीओ नेहमी बघत असते.खुप उपयुक्त माहिती मिळत असते.सहजसोपा उपाय तुम्ही सांगता.तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.अशाच उत्तमोत्तम व्हिडीओ ची आम्ही वाट पहातो.
Very nice mam please knee pain pan guide me please
जय श्री राम 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
Mam mazya potrya satat dukhatat kahitari upay sanga
Ige level vadhlyane skin allergy hote yavar video karal hi apeksha please.