मेतकूट शिजवलेल्या अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरतात. मेतकूट भात या व्यतिरिक्तही आपण वेगवेगळ्या पदार्थात मेतकूट घालून खाऊ शकतो. याची लिंक मी खाली देत आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद! 😊 ua-cam.com/video/OfrXavc5Ur8/v-deo.html
I have already given ingredients in description also I'm giving here. Thank you for watching my recipe😊 1.5 Cup chana dal ½ Cup Moog dal ½ Cup Udit dal ½ Cup wheat ½ Cup Rice ½ Cup Flattened Rice 1 Tablespoon Coriander seeds ½ Teaspoon Cumin ½ Teaspoon Black Mustard seeds ½ Teaspoon Turmeric ½ Teaspoon Asafoetida ½ Teaspoon Fenugreek seeds ¼ Teaspoon Black pepper seeds 7/8 Cloves 3 Dry Bedgi Mirchi 1 Teaspoon Ginger Powder
व्हिडिओमध्ये मी सगळं प्रमाण सांगितलेलं आहे. कृपया पुन्हा एकदा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि ऐका.शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी सर्व धान्याची लिस्ट दिलेली आहे. ती तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद !
हो ताई, मी हे मेतकूट मिक्सरला लावूनच तयार केलेलं आहे. मिक्सरला लावल्यावर चाळून घ्यायचं राहिलेला गाळ पुन्हा वाटून घ्यायचा. अगदी सहज आणि झटपट मेटकूट तयार होतं. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद😊
मी मेतकूट तयार करताना मीठाचा वापर केलेला नाही. जेव्हा आपण मेतकूट पासून वेगवेगळे पदार्थ तयार करू तेव्हा चवीनुसार मीठ वापरणं सोपं जातं. तुम्हाला हवं असल्यास मेतकूट तयार करताना तुम्ही चवीनुसार मिठाचा वापर करू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद !
Bhut अच्छी recipe hai me try karungi... Thankyou ma'am
Most welcome and thanks to you for watching my recipe.😊
How to eat this?
Khuapch Chan aahe postik swadist recipe❤😂🎉❤
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खूप छान झाले मी घरी केलेले अप्रतिम टेस्ट
खूप खूप धन्यवाद 😊
Mi kele khup Chan zal metkut test pan chan zali resipi milalyabddal dhyanyvad tai 😊😊
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल
मनःपूर्वक धन्यवाद 😊
मेतकूट खूप छान
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खूप छान पद्धत आहे
मनःपूर्वक धन्यवाद 😊
very easy and tasty🤩
Thank you 😊
समजावण्याची पद्धत फारच छान आहे 👌👌😋😋
Thank you 😊
पाककृती खरोखरच परिपूर्ण आहे
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! 😊
खूप छान तूमच पारंपारीक मेथकूट वाटल
खूप खूप धन्यवाद 😊
Khup chan chav ahe
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुप छान आहे.👌😊
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुप छान नक्की करेल मी
Thank you 😊
Apratim zal 👌👌
धन्यवाद 😊
खूप छान माहिती आहे
Thank you 😊
छानच माहिती मिळाली
Thank you 😊
खुप खुप छान मसतच अशीच थालीपीठची भाजणी दाखव ताई
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 😊
थालीपीठ भाजणी रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 👇
ua-cam.com/video/4meq13CTWfY/v-deo.html
Hi,mam it's very teasty & traditional recipe 👍
Thank you 😊
Mast sangtay
Khup chan sangitlay tai
Thank you 😊
व्वा खुप छान
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Thanks to very nice recipe.maam
Thank you 😊
खूप छान
मनःपूर्वक धन्यवाद! 😊
यात आम्ही थोडे जायफळ पूड टाकतो. त्याने छान चव व स्वाद येतो.
रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद!😊
Gupch Chan
Thank you 😊
खुप छान ताई
Thank you 😊
Wow khup chan
Thank you 😊
Very niaic
Thank you 😊
Very nice easy and quick
Thanks for your nice comment 😊
Thanks for very nice recipe. 👌🌹👌
Thanks for watching my recipe 😊
मखाणा लाडू रेसीपी
.
Khoop chaan receipe
Thank you 😊
Thanks very nicely explained
Thank you 😊
Thank you for nice recipe
Thanks 😊
खूप छान.
Thank you 😊
Nais mym🙏
Thank you 😊
👌👌
Thank you 😊
Very nice 👌 mi Kely thanks
Thank you 😊
Tai metkut khup chan mi karun bagnar
Thank you 😊
How to use it pl explain I’m watching this recipe for the first time thanks mam
Thanks for watching my recipe. To know how to use Metkut please click on below UA-cam link.
ua-cam.com/video/OfrXavc5Ur8/v-deo.html
With plain rice this powder salt and home made white butter
With idli u can eat
Thin flattened poha u can eat with oil this powder salt and red chilli powder
Khup chan
Nakki Karun baghen
Tumhala 1 request aahe kijaml tar metkutacha khanyat bapar karaycha Tyagi re recipe cha 1 video taka
Thank you 😊 Ho nakki
छानच
Thank you 😊
🎉🎉❤🎉🎉
Thanks 😊
एक किलो मेतकुट ची रेसीपी सांगा
खूप छान आहे. मला येसर आमटीची रेसिपी पाहिजे
धन्यवाद 😊 हो मी नक्की अपलोड करेन.
Nice
Thank you 😊
Very nice
Thank you 😊
Mi ek दालचिनी तुकडा पण घालते
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Chup chan
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Hi jar roz metkut bhat khalla tar weight loss hoil ka ?
मेतकूट शिजवलेल्या अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरतात. मेतकूट भात या व्यतिरिक्तही आपण वेगवेगळ्या पदार्थात मेतकूट घालून खाऊ शकतो. याची लिंक मी खाली देत आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद! 😊
ua-cam.com/video/OfrXavc5Ur8/v-deo.html
Hi ,gharghati la Dalal tr kiti no jali lawawi
दोन नंबर जाळी लावा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद! 😊
@@ParipurnaSwad2 no jali लावली बारीक झालंय चांगला
👌👌 😊
Dali dhuvun valavlya ahet ka??
मी डाळी कॉटनच्या स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत. तुम्ही धुऊन वाळवून घेतल्या तरीही चालतील. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद! 😊
एक किलो हरबरा डाळ घेतले तर बाकी सामान किती घ्या यच ते सांगा
Gram madhe praman sanga ,methakut chhan zala aahe
Thank you 😊
mala vikat pahije metkut. jamel ka pathavane.
सध्या तरी मी कोणतीही ऑर्डर घेत नाही.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
कप आणि चमचा दाखवा कोणते वापरत आहेत प्रमाण घ्यायला
250 ml च्या कपने सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे. आणि पोहे खायचा जो चमचा असतो तो टीस्पून म्हणून वापरलेला आहे.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Ingredients & proportion may please be inform
I have already given ingredients in description also I'm giving here. Thank you for watching my recipe😊
1.5 Cup chana dal
½ Cup Moog dal
½ Cup Udit dal
½ Cup wheat
½ Cup Rice
½ Cup Flattened Rice
1 Tablespoon Coriander seeds
½ Teaspoon Cumin
½ Teaspoon Black Mustard seeds
½ Teaspoon Turmeric
½ Teaspoon Asafoetida
½ Teaspoon Fenugreek seeds
¼ Teaspoon Black pepper seeds
7/8 Cloves
3 Dry Bedgi Mirchi
1 Teaspoon Ginger Powder
करेक्ट प्रमाण.
Thank you 😊
You are not shown the measurements how can we understand the receip
See description
ये मेतकेट क्या है और ईसको उपयोग मै कैसे लेते है
Thank you for watching my recipe 😊 मेतकूट का उपयोग जानने के लिए कृपया नीचे दिये हुए लिंक पे क्लिक किजिए.
ua-cam.com/video/OfrXavc5Ur8/v-deo.html
डांगर रेसिपी
डांगर रेसिपी पाहण्यासाठी कृपया खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
ua-cam.com/video/OfrXavc5Ur8/v-deo.html
Pregnancy madhe metkud khalle tar chalte ka?
Ho chalte recipe pahilya Baddal dhanyvad.😊
@@ParipurnaSwad Thanks
Hi
सर्व धान्याचे प्रमाण सांगितलेच नाही
व्हिडिओमध्ये मी सगळं प्रमाण सांगितलेलं आहे.
कृपया पुन्हा एकदा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि ऐका.शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी सर्व धान्याची लिस्ट दिलेली आहे. ती तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद !
Mixer la gahu watale jatat ka...metkuta madhle
हो ताई, मी हे मेतकूट मिक्सरला लावूनच तयार केलेलं आहे. मिक्सरला लावल्यावर चाळून घ्यायचं राहिलेला गाळ पुन्हा वाटून घ्यायचा. अगदी सहज आणि झटपट मेटकूट तयार होतं.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद😊
@@ParipurnaSwad thank you 😊🙏
Methi yevdishi takli😅😂 ani naav methkut ka ahe mag
सगळी धान्य एकत्र करून त्याचं कूट करतात म्हणून त्याला मेतकूट म्हणतात. मेथी घातली म्हणून ते मेतकूट होत नाही.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद😊
मीठ वापरल्याचे दिसून येत नाही. मीठचवीप्रमाणे आवश्यक आहे, असे वाटते. खुलासा करावा.
मी मेतकूट तयार करताना मीठाचा वापर केलेला नाही. जेव्हा आपण मेतकूट पासून वेगवेगळे पदार्थ तयार करू तेव्हा चवीनुसार मीठ वापरणं सोपं जातं. तुम्हाला हवं असल्यास मेतकूट तयार करताना तुम्ही चवीनुसार मिठाचा वापर करू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद !
@@ParipurnaSwad खूप,chan
👍👌👍👌
आशानिमकर मेतकुट छानच दारववले
धन्यवाद! 😊
Mastch
ua-cam.com/video/VnW_rc7ZUNk/v-deo.html hi pn recipe paha
Thank you 😊
पोहे घालण्याची गरज नाही.
रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
👌👌
Thank you 😊