We loved this recipe a lot as it got completed successfully with delicious taste and smell just little more yellowish colour was expected... Thanks for sharing this video for all of us...
मधुरा तुझ्या रेसिपी खूप छान असतात मी पाहते आणि करते पण छान असतात डांगर मेतकूट छान झाले माझ्या मैत्रिणींना रेसिपी शेअर करते. ज्वारीचे धिरडे आंबोळी करते नातवंडांना खूप आवडतात. खूप खूप आभारी आहे असाच तुझा प्रवास उत्तरोत्तर यशस्वी हो होत राहो.
मधुरा नमस्कार मला मेतकूट करायचे होते .कारण माझ्या नवऱ्याला खूप आवडते .पण कधी केले नव्हते म्हणून तुझी पाककला खूप छान आहे .सांगण्याची पद्धत सोपी आहे .म्हणून तू दाखविल्या प्रमाणे मी केले .आणि काय आश्चर्य खूप छान झाले .सासूबाईंना पण खूप आवडले .मलाही आवडले .धन्यवाद मधुरा .
मधुरा मी तुझ्या आईच्या वयाची आहे म्हणून त्याचं अधिकाराने तुला सांगते कृपया रेसिपी दाखविताना केस बांधून घ्यावे,हा नियम आहे,रागावू नये.रेसिपी अतिशय सोप्या असतात .मला खूप खूप आवडतात
I have always avoided making metkut thinking it may be bitter...i have made and liked all the other dry chutneys. But seeing the quantity of methi in your recipe has changed my mind. Will definitely try it out. Thanks Madhura for your recipes both modern and traditional. God bless,
You have mentioned mustard seeds in the ingredients but haven't used it any where in the recipe. Can you please tell us at which point the mustard seeds are to be added?
हि एक पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे... चटणी सारखी.. तुम्ही मेतकूट मऊ भाताबरोबर खाऊ शकता... तुम्ही मेतकूट त्यात थोडं तेल, मीठ आणि थोडं लाल तिखट घालून पोळी बरोबरहि खाऊ शकता...
Pooja Chinchwade one bowl of garam ani mau..soft and lightly mashed.. bhat, salt, ghee, sprinkle one teaspoonful of metkut on it. you can add some milk and or curd to it, as per your taste. and it is very delicious yummy and and perfect balance diet... starch, fat protein and spices for taste and iron. try it. it is generally given to toddlers, but without chilli, to sickones and very old people. but it is a perfect breakfast for all ages.
आपण सर्व पाककृती उत्तम रित्या समजावून देत करत असता, माझी ती आई वय ८५ ते पहाते, (वयपरत्वे जरी तिला खूपच कमी ऎकू येत )आपल्याला तिनं compliments दिल्या आहेत."महिला दिनानिमित्त खूप शुभेच्छा.💐
@@MadhurasRecipeMarathi Thank you Madhura, we will definitely try to prepare this recipe at home. We are watching your each and every recipe and prepare. Thank you so much......
You are truly a life saviour!!! The home made one feels so much better than the market one. I have been feeling even branded ones like Bedekar mix colour or taste enhancers, because it just didn't suit my body anymore. It was anyways impossible to get out of India. Feels so good to be self reliant and not having to stock it on every India trip!!
Metkut mahiti nasaleli marathi janata pahun naval vatale. Assal marathi padarth aahe. Garam bhat, tup aani metkut asa tyacha vapar prachalit ahe. Pan khalil prakarehi metkut vaparata yete:
1. Kanda-dahi-hirvi mirchi phodani ghalun kelelya koshimbirit
2. Churmuryancha garam paratun kelela chiwada thodya tupachi phodani va metkut takun ekdam zakkkas
3. Pohe sudhdha thodya tupat paratun metkuta barobar fakkad lagatat
4. Barik chirlela kanda, lal tikhat, thoda sengdanyacha kut, metkut aani tel garam poli barobar
5. Kairiche lonache (tel jasti asalyas) suddha thodese metkut mix karun khata yete
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
You are very sweet darling
I like you very much
San Patriotki खूप छान
सातूचे पीठ कसे करावे
We loved this recipe a lot as it got completed successfully with delicious taste and smell just little more yellowish colour was expected...
Thanks for sharing this video for all of us...
My pleasure 😊
@@MadhurasRecipeMarathi माझं मेतकुटामध़े मेथीदणा जास्त झाला कडू लागत आहे काय करावे
@@bindakulkarni6996 without methi Dana punha metkkoot Karun mix Kara
Hi Snehal
मधुरा तुझ्या रेसिपी खूप छान असतात मी पाहते आणि करते पण छान असतात डांगर मेतकूट छान झाले माझ्या मैत्रिणींना रेसिपी शेअर करते. ज्वारीचे धिरडे आंबोळी करते नातवंडांना खूप आवडतात. खूप खूप आभारी आहे असाच तुझा प्रवास उत्तरोत्तर यशस्वी हो होत राहो.
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
Followed this recepie exactly as told by you. It turned out very tasty, everyone in my family loved it.
Happy to hear that!
I must try this recipe Methcute
मधुरा नमस्कार मला मेतकूट करायचे होते .कारण माझ्या नवऱ्याला खूप आवडते .पण कधी केले नव्हते म्हणून तुझी पाककला खूप छान आहे .सांगण्याची पद्धत सोपी आहे .म्हणून तू दाखविल्या प्रमाणे मी केले .आणि काय आश्चर्य खूप छान झाले .सासूबाईंना पण खूप आवडले .मलाही आवडले .धन्यवाद मधुरा .
मधुरा मी तुझ्या आईच्या वयाची आहे म्हणून त्याचं अधिकाराने तुला सांगते कृपया रेसिपी दाखविताना केस बांधून घ्यावे,हा नियम आहे,रागावू नये.रेसिपी अतिशय सोप्या असतात .मला खूप खूप आवडतात
😊😊
अगदी बरोबर
मॅडम तुमच्या सर्वच पाककृती खूप छान आणि सुटसुटीत असतात...आणि यशस्वी होतात...तुमच्यामुळे आमच्या जेवणाला लज्जत आली आहे...आपले खूप खूप आभार...
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
मला तुझी अप्रतिम --म्हणण्याची शैलीच खूप आवडते.
Hi, mi recipe try Keli khup chan zale metkut!! Please ek kilo che praman send kra na. Mla jast pramanat banvayche ahe.
अत्ता पर्यंत आई च्या हाथ चं खाल्ल, आता तुमच्या संगितल्या प्रमाणे करून पाहिल। अप्रतीम झालं। thankyou very much.
Pramod Tambat Bhopal, MP
खूप छान !!!😊
माझ्या सासूबाई यात जायफळ पण घालतात खूप छान लागते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
chan
Finally metkut chi receipe milali..m ek don receipe pahilya but tyat tyani methich takli nhi ... Manat ala methi na ghalta kasa methkut tyar kartayt finally tumchi perfect receipe pahili ..nakkich try karen
Is this also used on puffed rice (mamra) with little oil?
Yes...
@@MadhurasRecipeMarathi by
I have always avoided making metkut thinking it may be bitter...i have made and liked all the other dry chutneys.
But seeing the quantity of methi in your recipe has changed my mind. Will definitely try it out. Thanks Madhura for your recipes both modern and traditional. God bless,
Aaha kay chan sangitle.madhura tai tumhi. Metkut.
धन्यवाद 😊😊
prerna phadnis लग
आज तीन तासांपूर्वी
बघितल आणि आता केले . खूप छान
अप्रतिम खमंग झाले.😋😋सांगितले पण खूप छान
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wow,mastch,मी नक्की करून पाहिनं.....
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khuup chaan Metkut recipe .agdi mi pan asech banvte . Mazya Aai sarkhe Metkut.👍👌👌👍👌
धन्यवाद 😊😊
You have mentioned mustard seeds in the ingredients but haven't used it any where in the recipe. Can you please tell us at which point the mustard seeds are to be added?
She roasted mustard seeds with moong daal...
While roasting mungdaal
See the recipe again... It's in moong daal
I tried this today.. it came out well.. garam mau bhata ani toopa barobar khaychay.. can't wait. Thanks for sharing step by step instructions..
खुप छान सांगितले आहे व घरातील सर्व मंडळी ना.खुप.आवडले.धनयवाद.मधुराताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Kacchi dabeli and veg Maratha recipe dakhavna plz plz plz plz
हो नक्की दाखवेन 😊😊
मधुरा ताई मी हे मेतकुट करून बघितले खुपच छान झाले मुलाकडे सिंगापुरला पाठवले खुप आवडले दोघांनाही
तसेच मी आवळा लोणचे पण केले खुपच चटकदार झाले आहे
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
tai karodya chi recipe dakhva naa
हो नक्की दाखवेन 😊😊
खूप छान दिसते आहे मेतकूट ...मी गहू व सुंठ नाही टाकत पण आता टाकेल... मधुरा खूप सुंदर दिसते आहेस तु ...! आणि तुझा आवाज...!आहा..! मधाळ...!
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
How beautiful you are! How sweet voice you have.
Thank you..😊😊
@@MadhurasRecipeMarathi thanku mdura chhan reeseepee 👍👍👍👍❤️❤️❤️
अगदी सोप्या पद्धतीने दाखविली जाते त्यामुळे पटकन् समजते 😊
धन्यवाद 😊😊
sorry......pan metkut mhanje kay mala nahi mahit aani te kashasobat khatat
हि एक पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे... चटणी सारखी.. तुम्ही मेतकूट मऊ भाताबरोबर खाऊ शकता... तुम्ही मेतकूट त्यात थोडं तेल, मीठ आणि थोडं लाल तिखट घालून पोळी बरोबरहि खाऊ शकता...
Pooja Chinchwade one bowl of garam ani mau..soft and lightly mashed.. bhat, salt, ghee, sprinkle one teaspoonful of metkut on it.
you can add some milk and or curd to it, as per your taste. and it is very delicious yummy and and perfect balance diet... starch, fat protein and spices for taste and iron.
try it. it is generally given to toddlers, but without chilli, to sickones and very old people. but it is a perfect breakfast for all ages.
वा वा खूप छान विवेचन! खूप सगळे पदार्थ !
Thank you so much! 😀😀🙏🙏👌👌
Pleasure!!
खूप छान मधुरा ताई टिप्स सांगतेस अगदी साध्या सोपी पद्धतीने .thanks 🙏❤️
धन्यवाद 😊😊
रेसिपी खुप छान
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मसाला बनवला. खूपच छान झाला. धन्यवाद.
अरे वा छानच.. धन्यवाद...
मधुरा, मेतकूट दही पोह्यामध्ये पण खूप सुंदर लागते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच छान मेतकूट रेसीपी सांगितली मी करून पाहीली धन्यवाद ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान साध्या सरळ भाषेत अणि सोपी पध्दत असते.सुंदर 👌
धन्यवाद 😊😊
Vaa
Khup chhaan
Mazyaa lahaanpani aai methkut banvaaychi
Aani aamhi tyaat dahi kaalvun polishi khaaycho
Thanks for sharing 👍
Keep sharing such olden golden recipes 😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Metkut aavadle.banvun khanar.You are very sweet.good luck.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
फारच छान. तुमची सांगण्याची पध्दत सुरेखच.
मधुरा, मेतकूट खूप छान झाले, तुझ्या प्रमाणात सगळे साहित्य घेतल्यावर👌🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आजची मेतकुट रेसीपी आवडली .मी ती बनवली.खूप छान .सांगितली
प्रत्येक पाककलेच आपण अतिशय सुंदर विवरण करता..आणि हो क्षमा असावी परंतु एक गोष्ट सांगु इच्छितो कि आपण आणि आपला अतिशय सुंदर आहात.
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
नमस्कार mam.... Perfect mesurment use karun mst zale मेतकूट ...खुप आभार
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मी तुमी सांगितले प्रमाणे मेतकूट रेसिपी केली चाखली झाली धन्यवाद
मेतकूट मस्त, चुरमुरे तेल मीठ असे पण खाता येते, नेवेद्य दाखवताना दही साखर, घालून फोडणी देता येते, खूप खूप धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अगदी पारंपरिक पद्धत छानच.
मी सुद्धा ह्याच पद्धतीने करते.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप सोप्या पद्धतीने तुम्ही मेतकूट रेसिपी सांगितली मी करून पहाते
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान मेथकूप बनवून दाखवले. खूप खूप खूप आभार. धन्यवाद.
धन्यवाद 😊😊
Khup chhan मी सर्च केलीय ही रेसिपी धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
Khupach sunder मेतकूट recipe
धन्यवाद 😊😊
Best agadi amhi tumache videos baghunach gharaat Navin Navin padarth banavatot... thanku ma'am
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्तच अप्रतिम झालेलं आहे!....👍👍👍👍👍👍👍👍👍👍🇮🇳🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼✅✅✅✅
धन्यवाद 😊😊
खूप छान सोप्या पद्धतीने रेसिपी दिली मेतकूट ची त्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Hi Madhura..
मी या रेसिपीनुसार मेतकूट बनवले..आणि खूपच छान झाले..घरात सर्वांना खूप आवडले. Thank u..
मेतकूट रेसिपी छान आहे मी नक्की try करीन Thanks
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान रेसिपी करून बघितले टेस्ट छान आली
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई तुमच्या रेसिपी फार छान आहे मी नेहमी बघतै.करून पाहते
अरे वा छानच... धन्यवाद...
आम्हीं अशाच प्रकार करतो.पण बघुन उजाळा मिळाला.Thanks.
खुप खुप छान मेतकूट. रेसिपी धन्यवाद दाणे कर
धन्यवाद 😊😊
मधुरा मस्तच मेतकूट झालेलं आहे (जबरदस्त).
धन्यवाद 😊😊
खरंच खूपच छान आणि चवदार आणि माझ्या तर्फे धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Mam मेतकूट recipe अप्रतिम झाली..मी दोनदा try केली..माझ्या मुलींना खूप आवडली...👌😊
नासिक ला आल्या की आमच्या कडे नक्की याल..😇
अरे वा छानच... धन्यवाद 😊
Metkut far chan zale me first timech kele . Gharat sagle metkut bhatch khat ahet. Dhanyawad madhuratai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान अणि सोपि पद्धती ने सांगितले
धन्यवाद 😊😊
वा अप्रतिम....मधूरा मला फार आवडत मेतकूटभात...आता नक्की करून बघणार...मी तुझी फॅन झालीय .मी तुझे सगळे व्हिडीओ बघते व त्या रेसिपी पण करून बघते....👍👌
मधुरा मँडम गुड माँर्निंग . तुमची मेतकुट रेसिपी मला आवडली .माझी रेसिपी थोडी स्पायसी आहे पण मी तुमची रेसिपी नक्की ट्राय करीन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Thank you madguratai,,,chan सांगितली रेसिपी ,,धन्यवाद
धन्यवाद...
आपण सर्व पाककृती उत्तम रित्या समजावून देत करत असता, माझी ती आई वय ८५ ते पहाते, (वयपरत्वे जरी तिला खूपच कमी ऎकू येत )आपल्याला तिनं compliments दिल्या आहेत."महिला दिनानिमित्त खूप शुभेच्छा.💐
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
Khupach chan sangital Madhura tai tumhi 🙏🏼🙏🏼🙏🏼
धन्यवाद... 😊😊
Mau bhat tup ani metkut.. mala khup awadta. Thanku so much tai for this receipi😊😊
Pleasure!!
व्वा खरचं खूपच 👌👌👌👌👌 मेतकूट बनवलं मी नक्की बनवून बघते ....
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधूरा मेतकूट रेसिपी खूपच छान आहे .सुंदर
Mi pahilaynda kelele metkut mazhay ghari saglayna khup aawadal ,tyamule mi tumachaycha paddhatine double mapane metkut kele ,metkut khup khamang aani chan jhale 😋😋😋👍👍👍👍👌👌👌
Mi metkut banvle khup mast jhale aahe.Asech Chan aani khup recipe pathavat Ja .
अरे वा छानच... धन्यवाद 😊
Thanks माझ्या मुलीचा हा सर्वात आवडीचा पदार्थ आहे. तिला वरण भात तुप मेतकूट आणि त्यावर लिंबु पिळलेल खुप आवडत
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी! 👌👌👌छान झाले मेतकूट😍
Chhan Madhura Tai tuzi recipe ; mazi aai pan aashich karte tyat jowari 1/4 cup ghalate ani chhota tukada jaiphal pan ghalate tyane aajun chhan chaav yete
Khup sopi padhat sangitli tumhi Tq Madhura👍
Welcome!!
खरच तुमच्या रेसिपीज छान आहेत
धन्यवाद 😊😊
Metkut far chan zale.gharat sagle metkut bhatch khat ahet. Dhanyawad madhura.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thanks madhura tai metkut recipe dakhvlya baddhle
मेतकुट रेसिपी खुपच छान
तुमचे विडिओ पाहून मेतकूट केले ,फार छान झाले thank you
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tumachya saglya recipes khup khup chan aahet. Metkut kele khup chan zale.😊👌👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तुमचा सगळया रेसीपी मला खुप आवडली. 👌👌👌👌तु बोलते छान मला खुप आवडते.
धन्यवाद 😊😊
Khup chan metkut recipe sangitali me nakkich karun pahin
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan recipe.
धन्यवाद 😊😊
mastch....... agadi soppi recipe aahe khup chan........
धन्यवाद 😊😊
खुप छान,सुन्दर। धनयवाद।
धन्यवाद 😊😊
Kaki tumhi methkut changle karta👍👍👍👍
Amhi sudha karun pahile🤤🤤🤤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्तच बनवलय मेटकुट मधुरा मॅम
धन्यवाद 😊😊
Tumchya saglya recipe khup chan astat. Mastch
धन्यवाद 😊😊
अप्रतिम मेतकुट जायफळ पावडर घातली तर चालेल का कळव।
मला त्या म्हणतात खुप खुप खुप मना पासून स्वागत म्हणतात ते खुप आवडते
😊😊
Awesome recipe. I will be trying this. Thanks for suggesting coffee blender.
मेतकूट मी घरी बनवले , खूप छान झाले. धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Nice
Thank you..😊😊
@@MadhurasRecipeMarathi Thank you Madhura, we will definitely try to prepare this recipe at home. We are watching your each and every recipe and prepare. Thank you so much......
Thank you Madhura, we are waiting for such a lovely recipe. Thank you once again
Super best is proper word. For Metkut!
Thanks...
You are truly a life saviour!!! The home made one feels so much better than the market one. I have been feeling even branded ones like Bedekar mix colour or taste enhancers, because it just didn't suit my body anymore. It was anyways impossible to get out of India. Feels so good to be self reliant and not having to stock it on every India trip!!
Glad I could help!
खुप छान सांगितले धन्यवाद
मस्तच झाले मेतकूट
धन्यवाद 😊😊
खूप मस्त मधुरा.
धन्यवाद
धन्यवाद 😊😊