आषाढी एकादशीच्या आधीच मुंबई लोकलमधील भजनाची वारी अनुभवुया, ट्रेनमधील धम्माल किस्से..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2024
  • लोकसत्ता ऑनलाईन प्रस्तुत इन्फ्लुएन्सरच्या जगात या सीरीजमध्ये आपण भेटणार आहोत मुंबई लोकलमध्ये प्रवासात भजन गाणाऱ्या ग्रुपला. तरुणांपासून ते सिनियर्सपर्यंत, स्त्री व पुरुष दोघांनाही भुरळ पाडणारा लोकल ट्रेनच्या डब्यातील हा ग्रुप वेगवेगळ्या भजन मंडळांच्या माध्यमातून तब्बल ३६ वर्षांपासून प्रवास करत आहे. आजच्या लोकसत्ताच्या मुलाखतीत या ३६ वर्षात भजनामुळे आलेल्या अनुभवांविषयी त्यांनी गप्पा मारल्या आहेत. तसेच मागील काही काळात गण, गवळण, अभंगाचे स्वरूप कसे बदलले आहे, वारकरी सांप्रदायाचे काही नियम काय आहेत याविषयी सुद्धा आपल्याला अविनाश आंब्रे यांनी माहिती दिली आहे. लोकलच्या डब्यात भजनाचे व्हिडीओ शूट करणं, टाळ, ढोलकी घेऊन ट्रेन पकडणं हे करताना होणारी धम्माल आपल्याला सुहास बंडागळे व ग्रुपने सांगितली आहे. देव माझा मल्हारी गाण्याने घरोघरी पोहोचलेले सदा लाडके व मुळीच नव्हतं रे कान्हा म्हणत १५ मिलियन व्ह्यूज आणणाऱ्या ऋतुराज दिवेकरचा व्हायरल होण्याचा अनुभव ऐकुया.
    #इन्फ्ल्यूएंसर्सच्याजगात #influencerschyajagat #series #influencer #reelstar #youtubers #contentcreator #mumbailocaltrain #bhajan
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 114

  • @rajeshwarshinde2904
    @rajeshwarshinde2904 3 дні тому +39

    महाराष्ट्राची संस्कृती मुंबईत जपणारी माणसं....❤️

    • @chandrakanttambe5743
      @chandrakanttambe5743 2 дні тому

      मॅडम खूप सुंदर मुलाखत घेतली धन्यवाद सर्व भजनी बुवांचे मनापासून आभार

  • @hindustaniworldchannel2378
    @hindustaniworldchannel2378 День тому +4

    महाराष्ट्रातीचा अभिमान आहेत
    सर्वांना एकत्रित पाहून खूप छान वाटले.
    मी हया सर्वांचे अभंग ऐकतो.
    🌺जय सद्गुरू🌺

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 дні тому +6

    अविनाश, विशेष म्हणजे गाताना तु मधेच जे स्मितहास्य देतोस तेही तेवढंच उल्लेखनीय आणि प्रभाव ठेवुन जातं.
    ते तसच राहुदे.
    👍💐💐💐🙏

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 День тому +2

    कृपा त्या पांडुरंगाची आणि लोकसत्ता यांची , या माऊलींचा आमचेशी संवाद घडविला , लोकसत्ता ताईंना सुद्धा धन्यवाद 🙏🙏

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 2 дні тому +3

    अविनाशजींचा वारकरी संप्रदायाचा व परंपरेचा खूपच अभ्यास आहे 🙏🙏

  • @technostr146
    @technostr146 3 дні тому +15

    माझ्याकडे शब्द नाही आईसाठी मला अभिमान वाटतो की मी तिची पोटी जन्माला आलो. कारण माझ्या शाळेत पण माझे मित्र माझ्या आईचे कौतुक करतात. कि किती छान गाते तुझी आई. राम कृष्ण हरी माऊली

  • @hindustaniworldchannel2378
    @hindustaniworldchannel2378 День тому +3

    अविनाश, सानिका, आणि ऋतुराज यांचे आवडीने अभंग पाहतो.

  • @user-fw2sv6ot3l
    @user-fw2sv6ot3l День тому +2

    अविनाश चं 'कानडा राजा पंढरीचा,
    भक्तीगीत एक नंबर होत .

  • @vikasshirke537
    @vikasshirke537 16 годин тому +1

    ही परंपरा अखंडित चालू राहो सर्व भजनी बुवांना दंडवत

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 2 дні тому +1

    मला आपला सर्वांचा खूप खूप अभिमान वाटतो , मी सुद्धा वारकरी संप्रदायात आहे , पंढरपूर आळंदीची वारी करण्याची परंपरा माझे घरामध्ये आहे , आणि संपूर्ण कुटुंब पूर्ण व्हेजिटेरीयन आहे 🙏🙏

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 дні тому +1

    संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करण्याचा तुझा मानस प्रेरणादायी आहे अविनाश.
    🙏🙏

  • @laxmaningle3360
    @laxmaningle3360 День тому +1

    अप्रतिम
    खूप छान वाटलं माऊली

  • @ambrepandurang9006
    @ambrepandurang9006 9 годин тому

    मी तुमच्या सर्वांची लोकल मधिल भजने आवडीने बघतो व ऐकतो... अविनाश आंब्रे. हा आमच्या गावाची शान आहे व गर्व ही आहे... तुम्ही सर्व असेच मोठे व्हा ही मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो....

  • @anilshirke5400
    @anilshirke5400 2 дні тому +8

    याच्या मधे सर्व नवखे आहेत फक्त सदा लाडके बुवा सर्वात जुना आहे

  • @tejeshlokhande4952
    @tejeshlokhande4952 2 дні тому +3

    संत संगतीचे काय सांगू सुख
    कामा मध्ये काम काही राम नाम
    तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @aamhidivekarshrikant2614
    @aamhidivekarshrikant2614 3 дні тому +5

    ऋतुराज छानच.....लोकलच्या प्रवासासारखा...तुझा गायनाचा प्रवास वंदेभारत च्या स्पीड ने खूप खूप पुढे जाऊदे....खूप खूप शुभेच्छा.....
    साथ देणारे कोरस व वादक यांना पण शुभेच्छा🎉🎉

  • @RavindraPawar-ec6dg
    @RavindraPawar-ec6dg 2 дні тому +1

    तुम्हाला सगळया भजन मंडळास. खुप खुप शुभेच्छा

  • @ashishsonawane2952
    @ashishsonawane2952 3 дні тому +4

    Wow साधना...👌 👏 😍
    आणि खरच तुझा आवाज धारदार आणि खणखणीत आहे...
    All the Best... साधना... & समस्त भजनी मंडळीना... पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना...🎉👍🙏🤗💕👌👏🎉

  • @nareshkajare4346
    @nareshkajare4346 3 дні тому +6

    सर्व माऊलींना पुढील वाटचाललीस खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 дні тому +1

    लोकसत्ता ने आमच्या या कलाकारांच्या कलेची दखल घेऊन त्यांची प्रसिद्धी सर्व दुर पोचवत असताना हे व्यासपीठ मोकळं करुन दिलात त्याबद्दल लोकसत्ताचे खुप आभार. मात्र उल्लेखनीय बाब अशी की, मुलाखत कर्त्या मॅडम आपण कौशल्याने प्रश्न विचारत दिलखुलास सर्वांना बोलते करत होता, त्यातुन आपली वक्तृत्व कला आणि आपली भाषा अत्यंत प्रभावी आहे.
    अविनाश मी तुझी गायकी ऐकली होती ती तर उत्तम आहेच पण तुझं वक्तृत्व सुध्दा अत्यंत प्रभावी आहे, तुझ्यातला शिक्षित पणा छान प्रकट होतो, त्याचप्रमाणे तुझ्यावर छान संस्कार असल्याचे जाणवले.
    सर्व माऊलींचे अभिनंदन आणि खुप शुभेच्छा.
    💐💐💐💐💐

  • @user-jh5ct5lv6z
    @user-jh5ct5lv6z 2 дні тому

    खूपच सुंदर अनुभव आहे.....👌👌👌आमची सुद्धा भजनाची दररोजची वारी असते।।।।यापेक्षा दुसरं सुख नाही....

  • @dkidsworld4015
    @dkidsworld4015 3 дні тому +3

    आपल्या धाव पळीच्या जीवनात आपली संस्कृती जपतात आणि आवड हि. खूप छान साधना ताई... ❤ आणि बाकी भजन मंडळींना नमस्कार 🙏

  • @user-eq5hu3lc9i
    @user-eq5hu3lc9i 4 години тому

    Thank you Loksatta for this interview and getting all the people at one place.

  • @ajinkyamhamunkar1611
    @ajinkyamhamunkar1611 2 дні тому

    तुंम्ही सर्वजण खूपच सुंदर भजन बोलता...आणि महत्त्वाचं म्हणजे बरेचजण युवक-युवती आहेत...कारण आताच्या पिढीमध्ये भजनाची आवड खूपच कमी आहे...पण तुंम्ही सर्वजण आपली भजनाची संस्कृती जपत आहात ! 🙏🙏🙏

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 2 дні тому

    अविनाशजी आपणास विनंती आहे की आपण वारकरी संप्रदायातील विद्यावाचस्पती जगन्नाथ आण्णा पवार व सदानंद गुरूजी आळंदीकर यांची कीर्तन व प्रवचने ऐकावे त्यातून आपल्याला खूप खूप शिकायला मिळते 🙏🙏🙏🙏🙏

  • @balkrushnawarkhankar3429
    @balkrushnawarkhankar3429 2 дні тому +1

    सर्व भजनी बुवांना खुप खुप शुभेच्छा आणि तुमच्या हातुन रसिक श्रोत्यांची सेवा घडत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @dheerajpatil1740
    @dheerajpatil1740 3 дні тому +4

    ❤️मला माझ्या बायकोचा खूप खूप अभिमान वाटतो❤

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 2 дні тому +2

    कनसे मॅडम ला माझा सल्ला लोक काही ही बोलू दे मनावर घ्या यच नाही, खुप सुंदर आवाज आणि तल्लीन होऊन गात असते, तुझ्या पुढच्या वाटचालीला हाद्रिक शुभेच्छा असच भजनाचा आनंद घे आणि आम्हाला आनंद दे,

    • @heeragadge1861
      @heeragadge1861 2 дні тому

      तुझा नंबर मिळेल अशी करते खुप सुंदर छान मी जुन्नर ची आहे

  • @vikramchavan4420
    @vikramchavan4420 12 годин тому

    छान माऊलीनो 🚩🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dubal7724
    @dubal7724 3 години тому

    राम कृष्ण हरी माऊली तुम्ही सर्व भाग्यवानआहात कौतुक करावे तेवढे कमीच पडेल🤣🙏🙏🙏

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 2 дні тому +2

    पश्चिम रेल्वेत नाही का भजनी मंडळ . . तुम्ही खुप छान गाता सर्वजण . आणि विशेष म्हणजे नवीन पिढि यात पुढे येतेय हे पाहुन खुप छान वाटलं .

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 2 дні тому

    सर्व माऊली आपणास खूप खूप शुभेच्छा 🙏🙏

  • @user-santosh.sukali_1977
    @user-santosh.sukali_1977 3 дні тому +2

    सर्व माऊलींचे अभिनंदन💐 आणी मनपूर्वक शुभेच्छा

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k День тому

    Mala मराठी गाणी ऐकायला आवडतात. पण ह्याच्या voice mafh Kai Kamal ahe की मी भजन प्रेमी कधी झालो समजलच नाही❤. जय महाराष्ट्र

  • @amolmhatre7980
    @amolmhatre7980 9 годин тому

    लोकसत्ता खूप चांगला उपक्रम

  • @NandanKesarkar
    @NandanKesarkar 2 дні тому +1

    धन्यवाद ऑल टीम खरोखरच आपला मराठी माणूस पुढे गेलाच पाहिजे
    कूठे तरी हा मराठी आवाज कानावर पडला
    तर बरे वाटते
    धन्यवाद. मराठी माणसा साठी

  • @prakashshinde8248
    @prakashshinde8248 2 дні тому

    Khupach Sundar n Congratulations👏👏

  • @madhukarmate4992
    @madhukarmate4992 10 годин тому

    Khupch छान मुलाखत झालीय.

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 День тому

    ❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    रामकृष्ण हरी माऊली।। 🌸🌸🙏🙏

  • @Hindu7383
    @Hindu7383 12 годин тому

    जय जय राम कृष्ण हरी माउली❤.

  • @sachinbait4312
    @sachinbait4312 14 годин тому

    ❤अभिनंदन सर्व भजनी 🙏यांना मनापासून

  • @shripadkajrekar4665
    @shripadkajrekar4665 2 дні тому

    खूपच छान. सर्वांना शुभेच्छा.याची दखल घेतली त्यामुळे लोकसत्ता चे पण अभिनंदन.

  • @technostr146
    @technostr146 3 дні тому +3

    मला माझ्या आईचा अभिमान आहे कारण ती इतकी सुंदर गाते

  • @ashishsonawane2952
    @ashishsonawane2952 3 дні тому +1

    खूप खूप अभिनंदन सगळ्यांना...👍🏼👌🏼🥰🎉🎉🎉

  • @satishkadam5475
    @satishkadam5475 2 дні тому

    सर्व आज येथे हात ते लोकल मुळेच.. जगासमोर तुम्ही.. धन्यवाद.. 💐💐👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 7 годин тому

    जय हरी माऊली ❤

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 2 дні тому +1

    खुप छान..जय हरी विठ्ठल..👌🌹💐❤️

  • @vaibhavi_16
    @vaibhavi_16 3 дні тому +1

    Tumchya sarvancha pravas khup sundar ahe 😊❤asach sarvanparyantr tumch bhajan ,gavlan ani ajun khup kahi pohochvat raha 😊😊 tumchi kala vadhvat raha🙌😌♥️

  • @SuhasParab-hm5fp
    @SuhasParab-hm5fp 2 дні тому +3

    सर्वांना धन्यवाद पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @ranjitniwate8888
    @ranjitniwate8888 День тому

    मस्तच सर्व खुप छान ❤❤❤❤

  • @16swayamrane17
    @16swayamrane17 3 дні тому +1

    👌🏻अभिनंदन सर्व रेल्वे भजनी कलावंत माऊलीचे👏🏻👏🏻👏🏻
    पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा...!!!💓❤️🙏🏻

  • @keshavbhoir1242
    @keshavbhoir1242 2 дні тому

    जय श्री हरि . सर्वांचे अभिनंदन.असेच भजन करीत रहा.

  • @Kokanchaprasad
    @Kokanchaprasad 2 дні тому

    अविनाशदादा ❤

  • @madhuratodankar9024
    @madhuratodankar9024 3 дні тому +1

    Wow sadhana tai keep it up. We are proud of u

  • @RavindraPawar-ec6dg
    @RavindraPawar-ec6dg 2 дні тому +1

    जी सानिका कणसे मुलगी आहे तिचं खरच मना पासुन अभिनंदन,आणि शुभेच्छा ,कारण कॉलेज विद्यार्थीनी असुन तिला आवड आहे हे फार मोठं आहे अशा मुली खुप कमी आहे चांगला अभ्यास करुन ही फार. मोठी हो बेटा ,मी झूनझुनवाला कॉलेजचा माजी. कामगार आहे, खुप अभिमान आहे बेटा कमेंट कडे लक्ष देऊ नकोस

  • @rajendraranaware2649
    @rajendraranaware2649 День тому

    खूप च छान वाटले

  • @user-hb2ko7rg5z
    @user-hb2ko7rg5z 3 дні тому

    अविनाश व सोबतचे सवंगडी सर्वांना शुभेच्छा व अभिनंदन

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 2 дні тому

    Khup sunder ❤❤❤

  • @ashishsonawane2952
    @ashishsonawane2952 3 дні тому +1

    तू interview पण छान दिला साधना...👍🏼👍🏼👌🏼
    खासकरून ते Ladies compartment vs Gents compartment मध्ये मिळणारं वागणूक यातील फरक...😉👍🏼🙏🏻

  • @siddhichitre8687
    @siddhichitre8687 3 дні тому

    खूप सुंदर सुरेख मुलाखत👌👌🔥

  • @chaitanyasalunke-mc4rj
    @chaitanyasalunke-mc4rj 3 дні тому +1

    खूप छान साधना ताई ❤❤ Proud Of You....🎶💖💫

  • @rahulpadwal7245
    @rahulpadwal7245 3 дні тому

    खूप छान ऋतुराज बुवा.. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉❤

  • @gangaramnaik157
    @gangaramnaik157 17 годин тому

    avinash dada chi bhetlo me amch dashavtar natak hot dombivali aajde gav la tithe to aalela natak baghayala khup mast vatal bhetun video madhe baghitlela fakt tyala

  • @user-jk5hr8qs7j
    @user-jk5hr8qs7j 2 дні тому

    खूपच छान मुलाखत घेतली

  • @nishanarayan5617
    @nishanarayan5617 2 дні тому

    Khupch Chan

  • @nishanarayan5617
    @nishanarayan5617 2 дні тому

    Congratulations Suhas🎉

  • @sachinbhatiya8779
    @sachinbhatiya8779 2 дні тому

    छान, मन प्रसन्न झाल.

  • @ashishsonawane2952
    @ashishsonawane2952 3 дні тому

    Congratulations साधना...🎉🎉🎉 लोकसत्ता ne पण dakhal घेतली तुमच्या भजन मंडळी chi...❤👏👏
    Proud of You...🤗

  • @swartarangmusic6239
    @swartarangmusic6239 3 дні тому

    Khup sunder ❤

  • @DSMVlog-Sachin
    @DSMVlog-Sachin 2 дні тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ganeshchavan7205
    @ganeshchavan7205 2 дні тому +2

    Om sai ram

  • @RohitKotkar317
    @RohitKotkar317 3 дні тому

    सुहास❤✌🏻
    नाद केलास भावा🥰

  • @babyjadhav-sj9dk
    @babyjadhav-sj9dk 2 дні тому +1

    Khup chan ❤❤

  • @MitaliMane-bn7vn
    @MitaliMane-bn7vn 3 дні тому

    खूपच छान ❤

  • @rajeshvareshi4918
    @rajeshvareshi4918 2 дні тому

    छान 👌

  • @121-lakshitapanjari7
    @121-lakshitapanjari7 3 дні тому

    Khup chan 😍

  • @vilasshinde4637
    @vilasshinde4637 3 дні тому

    खूप सुंदर 🙏

  • @SandeshKotkar11196
    @SandeshKotkar11196 3 дні тому +1

    सुहास दादा खुप छान ♥️🥹

  • @sarikamahale3217
    @sarikamahale3217 3 дні тому

    Khupach chan dev karo aani ashich aapli sanskruti aajachi pidhi japudet hich iccha

  • @user-santosh.sukali_1977
    @user-santosh.sukali_1977 3 дні тому

    अभिनंदन💐 अभिनंदन

  • @teamxgaming1347
    @teamxgaming1347 3 дні тому

    साधना खुप छान
    अभिनंदन भजने मंडळी ना

  • @sangitatanpure7225
    @sangitatanpure7225 3 дні тому +1

    खुपच छान

  • @samirpavaskar3792
    @samirpavaskar3792 2 дні тому

    छान मस्त रूतूराज

  • @amezingfarm
    @amezingfarm 16 годин тому

    Good warking

  • @mikokankarsubhash962
    @mikokankarsubhash962 3 години тому

    छान

  • @satarchisarikamane5419
    @satarchisarikamane5419 3 дні тому +1

    मस्त

  • @babyjadhav-sj9dk
    @babyjadhav-sj9dk 2 дні тому

    Khul. chan ❤🎉🎉

  • @prashantmahadik6034
    @prashantmahadik6034 2 дні тому

    मराठी अस्मिता खऱ्या अर्थाने तुम्ही मुंबई मध्ये जपत आहात

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 2 дні тому

    सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹

  • @omiistattoo268
    @omiistattoo268 10 годин тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @pranaliyadav455
    @pranaliyadav455 3 дні тому

    Chan 👌👌👌

  • @indumatishirsat
    @indumatishirsat 9 годин тому

    👍👍👍👍👍

  • @kadamsagar51
    @kadamsagar51 3 дні тому

    09:04 डोंबिवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Second last dabba) aapli gadi❤❤❤❤

  • @sumitratalekar96
    @sumitratalekar96 2 дні тому

    ❤❤❤❤

  • @Pratiksha317
    @Pratiksha317 3 дні тому

    👏👏

  • @priyankadabholkar2460
    @priyankadabholkar2460 3 дні тому

    ❤❤

  • @user-om6bx4mk1n
    @user-om6bx4mk1n 22 години тому

    Pharaoh chhan, sarvejan chhan bolale .

  • @SADHANA208
    @SADHANA208 3 дні тому

    Thank you

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 2 дні тому

    साष्टांग दंडवत, भजन मंडळ ना, खुप, कौतुक करते, कारण हल्ली मानस मोबाईल च्या आहारी गेली आहे, तुमची भजन चालू झाले की रेल्वे मध्ये थकलेले प्रवासी च्या चेहरा वर आनंद दिसतो,, माझ्या सारख्या घरी बसुन आनंद घेता येतो, सर्व भजन मंडळ नां शुभेच्छा 💐💐💐🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @indumatishirsat
    @indumatishirsat 8 годин тому

    harbour la pn kara bhajan