मराठा केवळ जात नव्हती जे मराठी बोलतो तो मराठा,जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा,जो मातृभूमीला माता मानतो तो मराठा,जो छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचारावर चालतो तो त्यांचा मावळा मराठा ..मग ह्यात जातीचा काही उल्लेख करायची गरजच नाही भाऊ..कोणी धनगर असो की मराठा ,कोणी महार,कोणी साळी माळी,कोळी, अठरा पगड जातींच्या लोकांनी निर्माण केलेलं हे स्वराज होत,..या युद्धात मराठाच मेले मराठाच जिंकले ...आपण स्वतः आपल्या लोकांशी युद्ध करून ..दुसऱ्या इंग्रज लोकांचा फायदा केला...या पेक्षा दुर्दैवी घटना असू शकत नाही..नक्कीच त्या वेळी दुसऱ्या बाजीराव पेशवा च ऐकून शिंदे सारखे सरदार आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार विसरले ... व होलकरांसोबत आपल्याच मराठा सरदारा बरोबर युद्ध करणे हे चुकीचे होते.होळकरांनी हे स्वराज स्थापन करण्यात खूप मोठ योगदान दिलं आहे..त्यांच्या त्याग व पराक्रम याला तोड नाही..
भावा धनगर राजे म्हणून धनगर समाजा पुरते छत्रपती यशवंत राजे होळकर न्हवते तर ते छत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या विचारांचे आदर करत होते त्यांनी छापेमारी युद्ध हे शिवाजी महाराजांची युद्ध का घेऊन मराठा साम्राज्याचे शेवटचे छत्रपती झाले जय मल्हार जय महाराष्ट्र जय पुण्यश्लोक अहिल्यादेवी मी धनगर 🙏🙏🇮🇩🇮🇩🇮🇩💪💪💛💛
जाणत्या राजाने अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्य मिळवलं पण जाणत्या ख्वाजाने अठरा जातींना १२ दिशांना तोंड केलीत वा सगळेच एकमेकांना हाडाचे शत्रू समजत आहेत
@@jaimineerajhans9897अरे मुर्खा मराठा स्वराज्याची वाट ही बाजीराव 3 व शिंदे यांनी लावली भाऊ महाराज यशवंत राजे होळकर यांनी कधीही भगव्या पटक्याचा मान ठूवयचे जय मल्हार जय शिवराय जय अहिल्यादेवी🚩🚩🇮🇩🇮🇩💛💛💪💪🙏🙏
होळकर हिंदू होते म्हणून नाही ते हिंदू मधे अजून कोणत्या तरी समाजात येत असतील म्हणून त्यांचा इतिहास जगासमोरून दडपून ठेवलाय. कोणत्या समाजात येतात ते ही स्पष्ट करा. जेणे करून त्या समाजाला आपल्या इतिसावर गर्व होईल.
अगदी बरोबर आहे . होळकर हे ज्या समाजात येतात त्या धनगर समाजावर अजूनही जाणूनबुजून दडपणे आणली जात आहेत . तसेच त्यांचा जाज्वल्य इतिहास पुढे येऊ दिला जात नाही .
होळकर हे धनगर होते म्हणून त्याना इतिहासात मानाचे स्थान नाही. इतिहास लिहिणारे वेगळेच होते. मूगलांनाही लाजवेल इतक्या क्रूरतेने दुसऱ्या बाजीरावाने विठोबा होळकर यांना मारले. हे खरोखरच हिंदवी स्वराज्याचे आणि सनातनी संस्कृतीचे दुर्भाग्य आहे.
छान माहिती दिलीत ❤❤ पण विजय सर एक दुरुस्ती आहे खर्ड्याची लढाई ही 1795 मध्ये झाली आणि महादजी शिंदे हे 1794 मध्ये गेले मला एवढेच म्हणायचे आहे महादजी बाबा हे 1795 च्या खर्ड्याच्या लढाईत नव्हते पण शिंदेंची सेना निजमासोबत लढत होती. सर्व मराठा सरदार आपसातील मतभेद बाजूला सारुन एकत्रित येवून मोठया शौर्याने लढले.मराठ्यांना मिळालेला हा खूपच मोठा विजय होता.. आपण छान माहिती देण्याचा प्रयत्न प्रत्येक व्हिडिओ मधून करता त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.. आई जगदंबा तून्हाला सुखात ठेवो हीच जगदंबा माता चरणी प्रार्थना
यशवंतरावांचे कर्तृत्व आणिपराक्रम असामान्यच. सदर व्हिडिओ मध्ये टिपू सुलतानाचा उल्लेख धर्मान्ध असा केलेला आहे. इतिहासाचा अभ्यास करणारा एक विद्यार्थी म्हणून माझ्या निष्पक्ष आकलनाप्रमाणे टिपू धर्मान्ध मुळीच नव्हता.
पुण्यातील हडपसर हे नाव कसे पडले या पुर्वी या गावचं नाव काय होते ते समजलं तर बरं होईल. पेशवे आणि होळकर यांच युध्द झालं तेव्हा हडपसर येथे सर्वत्र हड पसरलेली होती म्हणून हडपसर हे नाव पडल असं ऐकलेलं होतं ते खरं आहे का ? जर असेल तर हडपसरचे पूर्वीचे नाव काय असेल.
आपल्या वेडे पणाला काय म्हणावे ? कोण चक्रवर्ती? कोण सम्राट ? सातारा चे छत्रपतींचे नोकर म्हंजे पेशवे ,पेशव्याचे सरदार शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड .तेव्हा आपण कोणाला चक्रवर्ती म्हणाता ?
@@vitthal_varak108K काहीं लोकांना अज्ञानात आनंद मिळतो. तो मी आपला अज्ञानातून मिळणारा आनंद हिरावून धेवू इच्छित नाही. जरा इतिहासात डोकवा.होळकर हे पेशव्याचे सुबेदार, पेशवे हे सातारचे छत्रपतींचे प्रधान , म्हंजे नोकराच की. चक्रवर्ती कशाला म्हणतात हे समजून घ्या. तुकोजीची मृत्युनंतर त्यांच्या चार मुळात सुबेदारी पेशव्यांकडून मिळविण्यासाठी जी लढाई झाली त्याचे कारण काय ? आपला इतिहासाचा अज्ञान दूर करण्यासाठी वाचन केलेले बरे.
Britishers never defeated Yashwant Rao Holkar. He died of brain tumour at the age of 35. And Second thing is he was not Sardar. He was Maharaja. He did rajyabhishek and became king.
Marathyna Kurmi Patidar sidh karaycha neech daav ahe, kahi Uttar Bhartiya sanghatnancha sagle marathe aste tar deshat aarakshan chi kay garaj hoti?ani jar asa asel tar kurmi patidar hyani aarakshan sodun dvyava Marathyan madhe devak pratha asun te kurmi patidar lokanshi vivah sambandh thevat nahit sir please tumhi sanshodhan kara neech lokancha copy paste comment var laksha deu naka
मस्तानीचा बाजीराव हा पहिला बाजीराव . तो चांगला होता . परंतु हा दुसरा बाजीराव अत्यंत भेकड , लंपट होता . म्हणून दुसऱ्या बाजीरावाला " पळपुटा बाजीराव " या नावाने ओळखले जायचे . त्यानेच कपटाने विठोजींची हत्या करवली .
Apan sangta he tar kharech ahe ajachy rajkarnat lokshahit y b chavan pawr balasheb ambedkar gadkari kuthalyhi pakshache aso tyani pratham deshachach vichar kela yachich uttarbhartiyani sankhya balawar marathi pariwarala satepasun lambach tawale hi bab dakshine kadil lokani kevhach janlely hoti mhanun tyani hindi language la virodh kela. Marathi manus he karantepanane visarun gela. Attaparyantchy pantapradhat marathi pantpradhan zalela nahi. ?
काय अफाट माणुसकी होती यशवंत राव यांना. What a great man!!!
राजे यशवंतराव होळकर यांना मानाचा मुजरा.
वाह छान सर अगदी आतुरतेने वाट पाहत होतो, यशवंतराव होळकर यांचा ईतिहास पूर्ण समोर घेऊन या ही नम्र विनंती
खरा इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद सर 🙏🏻
"शिवराया मागं होळकर एकला" - शाहीर अमर शेख
महाराज यशवंत राव होळकर यांचा विजय असो🚩🚩🚩🔥
राजे यशवंतराव होळकर यांना त्रिवार वंदन आणि …..दंडवत❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏🚩
माझ्या गावाचा इतिहास सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏❤️
#हडपसर 🧡🚩😊
राजे यशवंतराव यांना मानाचा मुजरा 🙏
आणि काहींना वाटते आम्हीच स्वराज्य केल गद्दार तर खरे हेच होते 🤣🤣,, धनगरांचा पराक्रमी इतिहास आहे
Dhangarhi katak,paristhitishi mukabala karanare hote tari ughadya malavaril dhangar streeyahi gorya firangyachya tavditun sutalya nahit.sarvach bharatiya samaj teva ani ajahi barphal pradeshatil haivan ani tyanchya bharatbhar ugavalelya vishvallinmule sanghatitpane deshala sadaiv pragat thevanyache kary abadhitpane karu shakat nahi.firangyache dna far vait.
मराठा केवळ जात नव्हती जे मराठी बोलतो तो मराठा,जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा,जो मातृभूमीला माता मानतो तो मराठा,जो छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचारावर चालतो तो त्यांचा मावळा मराठा ..मग ह्यात जातीचा काही उल्लेख करायची गरजच नाही भाऊ..कोणी धनगर असो की मराठा ,कोणी महार,कोणी साळी माळी,कोळी, अठरा पगड जातींच्या लोकांनी निर्माण केलेलं हे स्वराज होत,..या युद्धात मराठाच मेले मराठाच जिंकले ...आपण स्वतः आपल्या लोकांशी युद्ध करून ..दुसऱ्या इंग्रज लोकांचा फायदा केला...या पेक्षा दुर्दैवी घटना असू शकत नाही..नक्कीच त्या वेळी दुसऱ्या बाजीराव पेशवा च ऐकून शिंदे सारखे सरदार आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार विसरले ... व होलकरांसोबत आपल्याच मराठा सरदारा बरोबर युद्ध करणे हे चुकीचे होते.होळकरांनी हे स्वराज स्थापन करण्यात खूप मोठ योगदान दिलं आहे..त्यांच्या त्याग व पराक्रम याला तोड नाही..
@@YogeshShinde-cl5jf❤🎉 Right 👍❤🎉
भावा धनगर राजे म्हणून धनगर समाजा पुरते छत्रपती यशवंत राजे होळकर न्हवते तर ते छत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या विचारांचे आदर करत होते त्यांनी छापेमारी युद्ध हे शिवाजी महाराजांची युद्ध का घेऊन मराठा साम्राज्याचे शेवटचे छत्रपती झाले जय मल्हार जय महाराष्ट्र जय पुण्यश्लोक अहिल्यादेवी मी धनगर 🙏🙏🇮🇩🇮🇩🇮🇩💪💪💛💛
जाणत्या राजाने अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्य मिळवलं पण जाणत्या ख्वाजाने अठरा जातींना १२ दिशांना तोंड केलीत वा सगळेच एकमेकांना हाडाचे शत्रू समजत आहेत
Shinde aani peshvyana harvat Pune jinknaara maza raja.
Jay chakravarti yashwant raje
जय चक्रवती यशवंत राजे
राजे यशवंतराव होळकर हे शूर, पराक्रमी , उत्तम प्रशासक होते. त्यांच्या शौऱ्यामुळेच त्यांना भारतीय नेपोलियन म्हणत.
सरजी, अत्यंत उपयुक्त माहिती.आपल्याला दंडवत.🎉
Raje yeshwantrao holkar was the nep0lion of India we proud of him.nice sir
त्यांनी जो पराक्रम केला त्यामुळे मराठेशाही नष्ट झाली
.
@@jaimineerajhans9897🤣🤣🤣🤣 अरे भाई भाई भाई... पिवळी पुस्तक कमी वाच🤣🤣🤣
@@jaimineerajhans9897अरे मुर्खा मराठा स्वराज्याची वाट ही बाजीराव 3 व शिंदे यांनी लावली भाऊ महाराज यशवंत राजे होळकर यांनी कधीही भगव्या पटक्याचा मान ठूवयचे जय मल्हार जय शिवराय जय अहिल्यादेवी🚩🚩🇮🇩🇮🇩💛💛💪💪🙏🙏
Khup khup chhan mahiti
अहिल्या आई होळकर यांनी काशी विशवेश्वर रक्षण अणि पुनरविकास केला हे सत्य आहे.
Extremely first time information. Many thanks.
भारताचे नेपोलियन अशी ओळख इंग्रज अधिकारी यांनी यशवंतराव होळकर यांचे नाव निश्चित केले होते..
महाराजे यशंवतराव होलकर हे भारताचे नेपोलियन होते व यि ईगराजाला हरवनारे एकमेव भारतातले महाराजे होते
Reality. Of. Dhangar samaj👍
इथे लीब्रांडू चा उल्लेख कशासाठी? इतिहासाचे धार्मिकीकरण चालू आहे म्हणायचे
Yeshwant Rao Holkar has been always neglected in the history, he was the most feared soldier in Maratha empire
राजराजेश्वर महाराजाधिराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांना मानाचा मुजरा 🙏🚩🚩
Very nice information thanks 🎉🎉
💪😊 जय हिंद जय मल्हार 🚩🚩🚩
खुप सुंदर माहिती
होळकर हिंदू होते म्हणून नाही ते हिंदू मधे अजून कोणत्या तरी समाजात येत असतील म्हणून त्यांचा इतिहास जगासमोरून दडपून ठेवलाय.
कोणत्या समाजात येतात ते ही स्पष्ट करा. जेणे करून त्या समाजाला आपल्या इतिसावर गर्व होईल.
Yes ,your opinion is correct.
अगदी बरोबर आहे . होळकर हे ज्या समाजात येतात त्या धनगर समाजावर अजूनही जाणूनबुजून दडपणे आणली जात आहेत . तसेच त्यांचा जाज्वल्य इतिहास पुढे येऊ दिला जात नाही .
धनगर समाज
होळकर हे धनगर होते म्हणून त्याना इतिहासात मानाचे स्थान नाही. इतिहास लिहिणारे वेगळेच होते. मूगलांनाही लाजवेल इतक्या क्रूरतेने दुसऱ्या बाजीरावाने विठोबा होळकर यांना मारले. हे खरोखरच हिंदवी स्वराज्याचे आणि सनातनी संस्कृतीचे दुर्भाग्य आहे.
Dhangar
राजे यशवंतराव होळकर यांचा विजय असो ।
Nice information.Holkar dynasty was great warrier dynasty.
Nice also waiting for this thanks
शूर होते ते 🙏🙏🙏🙏
जरा व्हिडिओ 15 मिनीटापर्यन्त करा. जास्त लोक बघतील.
छान माहिती दिलीत ❤❤ पण विजय सर एक दुरुस्ती आहे खर्ड्याची लढाई ही 1795 मध्ये झाली आणि महादजी शिंदे हे 1794 मध्ये गेले मला एवढेच म्हणायचे आहे महादजी बाबा हे 1795 च्या खर्ड्याच्या लढाईत नव्हते पण शिंदेंची सेना निजमासोबत लढत होती. सर्व मराठा सरदार आपसातील मतभेद बाजूला सारुन एकत्रित येवून मोठया शौर्याने लढले.मराठ्यांना मिळालेला हा खूपच मोठा विजय होता..
आपण छान माहिती देण्याचा प्रयत्न प्रत्येक व्हिडिओ मधून करता त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.. आई जगदंबा तून्हाला सुखात ठेवो हीच जगदंबा माता चरणी प्रार्थना
Khup chan
The great maratha empire
मराठी माणसाची खेकडा वृत्तीच राज्य नष्ट होण्यास कारणीभूत ठरले......वाईट घटना.... महा पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे काही लोकांनी पार वाट लावली
The Great Maratha Mahadaji Shinde(Patil Baba) yanchyabaddal v Shinde Shahivar Sakhol Abhyasu video banva Sir Please 🙏 Request You🙏🙏🙏🙏
खर बोलणं पचण्यास जड जात
होळकर एक नंबर होते
खुप छान
जय मल्हार 💐🙏🚩
Khare jativadi kon bagaych asel tar ya video varchya comment vacha.
डोक्याला ताप झाला या सत्ता धारि पूर्वजांच्या कार्याचा...... अख्खा देश विकला यांनी.....पाप यांचे भोगले देशाने.......
थोरल्या बाजीरावांचा पण तुम्ही फक्त 3 व्हिडिओ बनवले आहेत पुढच्या व्हिडिओ ची आम्ही वाट पाहतोय
ही माणसे जन्माला नको यायला होती, पेशव्यांन मध्ये दुसरा बाजीराव आणि आमच्या घराण्यात मी.
😂😮😅😢😂😂😂😢
😀❤️
😂😂😂😂
😂😂😂
😂😂🤣🤣
सर,माधवराव पेशवे यांच्यावर एक विस्तृत व्हिडिओ बनवा
Hi viju kaka
यशवंतरावांचे कर्तृत्व आणिपराक्रम असामान्यच. सदर व्हिडिओ मध्ये टिपू सुलतानाचा उल्लेख धर्मान्ध असा केलेला आहे. इतिहासाचा अभ्यास करणारा एक विद्यार्थी म्हणून माझ्या निष्पक्ष आकलनाप्रमाणे टिपू धर्मान्ध मुळीच नव्हता.
Malakam cha parabhava hay var ek vedio banava
यशवंतराव होळकर याच्यावर जिवणावरील वर टिव्ही सिरीयल चालू करुन त्याचा पराक्रम सर्वाना कळेल
पुण्यातील हडपसर हे नाव कसे पडले या पुर्वी या गावचं नाव काय होते ते समजलं तर बरं होईल. पेशवे आणि होळकर यांच युध्द झालं तेव्हा हडपसर येथे सर्वत्र हड पसरलेली होती म्हणून हडपसर हे नाव पडल असं ऐकलेलं होतं ते खरं आहे का ? जर असेल तर हडपसरचे पूर्वीचे नाव काय असेल.
Hadapsar he nav agodar pasun ahe..
इतिहासाचे शास्त्रशुध्द विष्लेषण करणे हा माझा छन्द आहे, आपणही तो करावा, ही विनन्ति.
चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर,🚩
आपल्या वेडे पणाला काय म्हणावे ? कोण चक्रवर्ती? कोण सम्राट ? सातारा चे छत्रपतींचे नोकर म्हंजे पेशवे ,पेशव्याचे सरदार शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड .तेव्हा आपण कोणाला चक्रवर्ती म्हणाता ?
@@madhup3403Javudya. What's app mule ha itihas samazla. Pustake koni vachali kay? Sodun dya ha vishay.
@@madhup3403 yashwant raje ni rajyabhishek kelela aahe tyanchya raj mudre madhe chakravarti lihal aahe. Mahiti nasel tar gap basaych.
@@vitthal_varak108K काहीं लोकांना अज्ञानात आनंद मिळतो. तो मी आपला अज्ञानातून मिळणारा आनंद हिरावून धेवू इच्छित नाही. जरा इतिहासात डोकवा.होळकर हे पेशव्याचे सुबेदार, पेशवे हे सातारचे छत्रपतींचे प्रधान , म्हंजे नोकराच की. चक्रवर्ती कशाला म्हणतात हे समजून घ्या. तुकोजीची मृत्युनंतर त्यांच्या चार मुळात सुबेदारी पेशव्यांकडून मिळविण्यासाठी जी लढाई झाली त्याचे कारण काय ? आपला इतिहासाचा अज्ञान दूर करण्यासाठी वाचन केलेले बरे.
@@madhup3403त्यांच्या रजमुद्रेवरचे शब्द आहेत ते. कारण त्यांचे राज्य हे फार मोठ्या क्षेत्रात परलेले होते
holaker shahi ❤❤
Pratapsing maharaja cha pan video banava
एक वा देशा वर राज्य करा🎉🎉
सर, आचार्य रजनीश व मदर तेरेसा वाद प्रकरण चा तुमचा व्हिडिओ सापडत नाही.... तो तुम्हीं हटवला आहे की you tube ने?
Book on Teresa by Christopher Hitchens
Jay malhar jay Ashwantrao
खरच यशवंत राव आफाट कर्तुत्वान होते
Jay maharaja yeshvantrao holkar 🙏🚩🚩
काय हाल केले माझ्या शिवरायांच्या बाजीरावांच्या राज्याचे ....
जय यशवंत
असा खरा इतिहास हा मराठी माणसांपुढे येणे गरजेचे आहे. दुसऱ्या बाजीराव सारखा नालायक माणूस भूतो न भविष्यती कधी झाला नाही आणि होणार पण नाही
भीमा कोरेगाव इंग्रज v मराठे याच कारणामुळे हरलो आपसात नाराजी केली पेशव्यांनी.. जय मल्हार जय शिवराय
👌👍
ऐतिहासिक बाबीवर बोलताना लहान मुलांना गोष्टी सांगताना जसे पाल्हाळीक बोलावे तसेच आपण बोलत आहात त्यामुळे ऐतिहासिक घटनांचे गांभीर्य राहत नाही!
Vithoji Holkar Aamar Rahe ❤
Santhaji yashavt rav ahily devi sambaji raje
Aajun hi tech hal ahe.... sampurna maharastra gujrat samor ...ya bhauji manat basla....,.....
Rajenche raje maharaj raj rajeshwar yeshwantrao holkar
ब्रिटिशाशी लढणारा टिपू धर्मांध आणि ब्रिटिशांची पेन्शन घेणारे सावरकर देशभक्त हे आपले ज्ञान आघाद आहे
कारण टिपू सुलतानाने करोडो हिंदुंना ठार मारले आणि करोडो हिंदूंना इस्लाम स्वीकारायला लावला…. येणकेन प्रकारे….. त्याला काय धर्मवीर म्हणायचं ???
सावरकरांसाराखी २८ मिनिटांची सजा तरी भोगशील का काळ्या पाण्याची, त्यांनी २८ वर्ष भोगली
हे तिघे तर महानच होते.त्यांना त्रिवार मुजरा.पण पेशव्यांनी काय केले म्हणून त्यांचा या तीन वीरांबरोबर उल्लेख नाही.का इथेही जात आडवी आली.
Hya pudacha vidio banva .......
सर, ही माहिती कोणत्या पुस्तकातून घेतली??
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रेफरन्स दिलेले आहेत.
Zunj
🙏🌟✨💫
❤🎉
🔥🔥🔥🔥👍👍👍🙏🙏
चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर 🙏🙏
😢😢😢😢
छत्रपती संभाजी महाराजांचा बदनामीकारक मजकूर कोणी लिहिलाय ते पहा. हिंदू padpadshahi पुस्तकात कोणी लिहिलाय ते पहा.
Pl hindi me
बाजीराव २ ने आमच्या शिवरायांचं स्वराज्य संपवलं😢
❤🎉❤🎉
'Mananiya Sardar Yashwantrao Holkar' yana saglyat shewti haraun 'ingrajani' sampurna 'Bharat Desh' tyani swatahachya ghashat kasa ghatla hya prasangachahi ek vedio banava.
yashwant Rao never defeated by east India company..he died in 1811 and holkar subha was regulated after mahidpur battle in1815
Chakravarti yashwant raje na konhi harval nahi te undefeated king hote te tyanchya aajaramule varale.
Britishers never defeated Yashwant Rao Holkar. He died of brain tumour at the age of 35. And Second thing is he was not Sardar. He was Maharaja. He did rajyabhishek and became king.
He was coronated King
तुम्हीं ३ वीर म्हणताना बाजीराव पेशवा पहिले यांचं नाव विसरला की जाणीवूर्वक टाळल. हे पण सांगा.
दुर्लक्षित झालेले तीन वीर. बाजीरावांचा इतिहास सर्वानां माहित आहे. उगाच गैरसमज...
bajirao peshwa 2 ni palnyat p.h.d keli hoti 😂😂 bajirao naav thevun kahi hot nahi kartutv pan tas pahije 😂
Marathyna Kurmi Patidar sidh karaycha neech daav ahe, kahi Uttar Bhartiya sanghatnancha
sagle marathe aste tar deshat aarakshan chi kay garaj hoti?ani jar asa asel tar kurmi patidar hyani aarakshan sodun dvyava Marathyan madhe devak pratha asun te kurmi patidar lokanshi vivah sambandh thevat nahit
sir please tumhi sanshodhan kara neech lokancha copy paste comment var laksha deu naka
रंग महाल🎉चांद व ड ला आहे🎉
भांडा समाजाच्या नावाने अरे राजकीय हेतूने युद्ध वेगळे अस्तित्वात बाबांनो तो त्या कालखंडातील संघर्ष आहे
Marathanacha shevatacha parakrami senapati yashwantrao holkar hyna manacha mujara.
Mr Kirkire पुन्न: अवतरले😂
Peshwa mhanje chhatrapati shivaji maharajanchya swarajyala laglela ek prakarcha kalimach hota.
Kahitarich! Peshavehi ladhale! Tyanche doan vanshaj Panipatmadhye hutatma zale! Doan pidhya gelya!
Video banvatana ekeri ullekh nahi karayacha yashwant raje mhanayach.
आता चे लिब्रणदो. बारामती आणि मुंबईत आहेत
शिंदे व होळकर यांचे बरोबर असनारे राजा अंबाजी इंगळे यांच्याबद्दल पण माहीती द्या. राजा अंबाजी इंगळे हे सेनापती होते.
बाजीराव मस्तानी चा बाजीराव हेच का की पहिला बाजीराव
मस्तानीचा बाजीराव हा पहिला बाजीराव . तो चांगला होता . परंतु हा दुसरा बाजीराव अत्यंत भेकड , लंपट होता . म्हणून दुसऱ्या बाजीरावाला " पळपुटा बाजीराव " या नावाने ओळखले जायचे . त्यानेच कपटाने विठोजींची हत्या करवली .
पहिले बाजीराव-मस्तानी
Dusra Bajirao aani Nehru , Duratma Gandhi , Nakali Gandhi Pariwar he Bharat naste tar Bhartacha Etihas Vegla Aasala Asta .
Mr Kirkire😂
Pahila bajirao pan hote
Apan sangta he tar kharech ahe ajachy rajkarnat lokshahit y b chavan pawr balasheb ambedkar gadkari kuthalyhi pakshache aso tyani pratham deshachach vichar kela yachich uttarbhartiyani sankhya balawar marathi pariwarala satepasun lambach tawale hi bab dakshine kadil lokani kevhach janlely hoti mhanun tyani hindi language la virodh kela. Marathi manus he karantepanane visarun gela. Attaparyantchy pantapradhat marathi pantpradhan zalela nahi. ?
Ya pudhe hotil. Aasha balga. Pawar sampale. Gadkari, Fadanvis aahetki ajun. Aasha karuya.
आपापल्यात नका भांडत बसू भाऊ