आयुर्वेदाचार्य डॉक्टर महेश मुळे यांचे आहार, मानसिक ताण आणि आरोग्य संतुलन या विषयावर व्याख्यान (2024)
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- #healthiswealth #healthylifestyle #diettips #ayurvedictips #marathi
या व्हिडिओमध्ये आयुर्वेदाचार्य डॉ. महेश मुळे यांनी आहार, मानसिक ताण आणि आरोग्य संतुलन याविषयी माहिती दिली आहे. आयुष्यातील छोटी पावले तुम्हाला चांगले आरोग्य मिळवण्यात मदत करू शकतात. खाणे आणि कामाचे जीवन संतुलन व्यवस्थापित करताना अनुसरण करण्याच्या सोप्या टिप्स त्यांनी दिल्या आहेत.
चांगल्यासाठी तुमची जीवनशैली बदलण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा.
Healthier Life: Discover holistic approaches to a healthier life, incorporating Ayurvedic principles into your daily routine.
📢 Stay connected with us on social media:
👍 Facebook: / drmulayayurved
📸 Instagram: / drmulayayurved
📍 Visit us at Shri Kamala Ayurved Hospital, Ahmednagar, Maharashtra and experience the magic of Ayurveda firsthand. Get directions here: maps.app.goo.g....
🌐 For more information, treatment details, and consultations, visit our website: drmulay.com/
Join our community of health enthusiasts, seekers of holistic healing, and those curious about Ayurveda. Subscribe, like, and hit the notification bell to stay updated with our latest content. Your journey to a healthier, more balanced life begins here!
For appointment,
+91 9309039395
अतिशय सोप्या भाषेत उत्कृष्ट माहिती सांगितल्याबद्दल खुप आभार.माहिती परत परत ऐकायला हवी आहे.धन्यवाद
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले..
मनापासून धन्यवाद...
अतिशय महत्त्व पूर्ण माहिती सांगितली आहे या बद्दल डॉ.साहेब आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत thanku
अतिशय चांगली माहिती मिळाली आभारी आहे
अत्यंत गरजेचे आणि सखोल अभ्यास... योग्य मार्गदर्शन... धन्यवाद सर...🙏🙏💯
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
खुपच महत्त्वपुर्ण माहीती आचार्य
डॉक्टर साहेब आपल्याला कितीही likes दिल्या तरी कमीच आहेत. मनःपूर्वक धन्यवाद. 🎉🎉🎉🎉🎉🎉
सुंदर विवेचन आपण सादर केला doctor👏👏🚩🚩
खुप सुंदर खुप छान 👏👏❤❤🥀🥀☀☀👍👍💐💐🌻🌻🌸🌸🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👏🚩
खुपच सुंदर विश्लन
खूप छान मार्गदर्शन डॉ साहेब धन्यवाद
Khup chhan mahiti dili thanks
थँक्यू सर किती सुंदर माहिती सांगितली त्याच्याबद्दल आभारी आहे शरद ovhal निगडी
खूप छान सर🙂🎉💫🌠
Dr saheb very nice,good and useful important imformetion told us thank you
खुप छान माहिती
Thanks a Loooooooots 👏👏
जीवनातील आनंदमय प्रवास कोणत्या मार्गाने करावा तोच मार्ग दाखवला .देव तुमचे व परिवाराचे भले करो ...❤
Thanks.
अतिशय सुंदर. हसत खेळत आपण मार्गदर्शन केलेत सर. सांगण्याची पद्धत लाजवाब आहे.
खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद डॉ.साहेब.
Khup chhan mahiti mialali आभारी aahe sir
Thank you 🙏
❤️❤️ wow ❤️ very true sar sar ❤️ thank you so much ❤️
सरजी नमस्कार खूप खूप छान मस्त आणी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले . माझ्यात या मार्गदर्शनाचे ७० % गुण आहेत . राहिलेले ३० % मी पुर्ण करेल .सरजी टिपणीमध्ये पत्ताही मिळाला भेट देणार असो नमस्कार . नमन 🙏🙏🌹🌹💐💐🌺🌺🙏🙏
मांसाहार ही एक क्रूरता आहे.
Khup khup Chan doctor sahab.
खूप छान माहिती दिली सर 🙏
Indeed Very Informative! Excellent Dr.Mahesh!Keep it up!
❤
धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितली
अतिशय उत्कृष्ट व्याख्यान
Useful information sir
खुप छान माहिती ❤
Very very nice sir 🙏🏻🙏🏻
Sir your ara very great
Very nice 👍👍👍👍👍
खूप छान
Sir,tumcha video madhun khup shikayla bhetle.
Khun Anubhav siddh vyakhyan
खूप छान सर
खुप छान dr साहेब
खूप अप्रतिम आणि माहितीपूर्ण व्याख्यान...👌👌👌👌
खुप छान बोलित सर
फार छान
Very nice Sir👌👌
खूप छान सर 🎉
Thanks
नमस्कार डॉक्टर खूप छान माहिती दिली माझा प्रश्न आहे तुम्ही पती व पत्नी च्या संबंधा विषयी सांगितले पण जे अविवाहित आहेत घटस्फोट झाले ले आहेत त्या नी आनंदी कसे रहावे त्याच्या मधे ऐनडरोफी हारमोनस कसे तयार होतील ते सांगा मी तुम्हाला फोन केला होता
सर मला तुमची बोलण्याची शैली आणि समजून सांगण्याची खुबी खूप छान वाटली कुठे आहे तुमचं हॉस्पिटल मी नक्की तुम्हाला एकदा भेटेल धन्यवाद सर
Thank you so much!!
Good. Sar. ✒️✒️🖌🖌🖌✒️✒️🖌🖌✒️.
खूप छान माहिती आहे सर ❤❤
अप्रतिम.... ❤👌👍
🙏🎉🎉
सर,हॉस्पिटल कुठे आहे खूपच छान माहिती दिली.
फार छान माहिती दिली सर अभिनंदन 🎉
Khup chan aani upyogi mahiti
Dhanyavad sir 🙏🙏
छान माहिती आहे ऑर्वेदिक पुस्तकाचं नाव सांगा
खूप छान माहिती दिली आणि खूप छान समजावून सांगितले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर
अहमदनगर मध्ये कुठे आहे तुमचं हॉस्पिटल सर
खुप माहिती दिली
Thank you sir 🙏🌹
खूप छान लेक्चर...कितीक दिवसानंतर अस लेक्चर ऐकल...Gratitude sir
Practically n
Life saving speech
Dhannyawad
सर खुप खुप छान माहिती दिली आणि खुप छान समजून सागितले आहे 👌👍👍🙏🙏
Khup mast
Very well explained.. Thanks Dr.
सर खुप माहिती छान आहे खुप खुप धन्यवाद सर
Best doctor I met ever thank you sir
Very nice guidence given to us sir
अप्रतिम व्याख्यान. धन्यवाद
Thanks for sharing
खूपच छान माहिती सांगितली सर 💐💐🙏
Khup chhan sir, ,Thank u so much sir
Khoooop chaan informativ vdo🙏🙏👌👍
खुप छान मार्गदर्शन,सर
धन्यवाद डाॅ . मनापासून धन्यवाद..!!
छान मार्गदर्शन
Khup ch sundar❤❤
Mast
🙏🙏🙏खुप सुंदर
Sir chhan mahiti dili
Thank you so much
अतिशय छान आरोग्यदायी माहिती आपण सोप्या भाषेत सांगितली आहे. मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार ❤
❤🐦⬛Dr saheb u r great i. wouldl. be like to meet u Mrs Khanvilkar
Very nice speech sir
Khup chhan
Website sanga sir
खुप छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍 🙏🙏🙏
खूप छान कोठे आहे तुमच Hospital
अहमदनगर येथे आहे.महाराष्ट्र
अहमदनगर मध्ये कुठे dr. माझे माहेर जेऊर बायजाबईचे आहे ...नगर पासून १७km वर
@@satwashilagolande9882बालिकाश्रम रोड अहमदनगर
बालिकाश्रम रोड अहमदनार
Jeevn janiyaa chi kala dilyaa badl thank you sir😊
डाॅकटर 100% best video
An excellent video
Will it be available in Hindi or English
खूपच छान सर जळगाव मधील रावेर तालुक्यात मार्गदर्शन करा सर
खूप छान माहिती सांगितली सर मी विपोशना करते मी आपले आभार मानते
सर, आपण आम्हला खूप छान माहिती आम्हा सर्वांना दिली त्याबद्दल आपले खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏
Thanks Dr from nz... Clear information
Sir Colestrol vadhle ahe please upay sanga
Good. ❤❤❤❤🇨🇮🎉🎉😢😂😢😮😅
वा खूपच छान माहिती दिलीत सर तुमच हाॅस्पीटल कुठे आहे सर तुमच लेक्चर संपायलाच नको अस वाटत होत सर माझे वय 63 वर्ष आहे सर मला आपल्या ला भेटायचे आहे सर 🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर
डाँ.मुळे आपल्या हाँस्पीटल मधे काय ट्रिटमेंड होते ,( कोनत्या आजारावर ) होते.