डिपी दादा पप्पांना हे सगळ बघुन कस वाटल मुलावर जनता किती प्रेम करत त्यांना खुप भरून आल असेल त्यांना शब्दात व्यक्त होता आल नसेल तुमचा खुप अभिमान वाटला असेल आता तुमची तक्रार नाही ना वडिलांना फक्त बोलता आल नाही की मी तुझ्यावर खुप प्रेम करतो न बोलताच त्यांच्या डोळ्यात सगळ दिसत हाच असतो बाप आई व्यक्त होती पण बाप कधीच व्यक्त होत नाही म्हणुन तर घराचा कणा असतो तुम्ही खुप नशीबवान आहात तुम्हाला असे आई वडिल मिळाले तुमची बायको पण खुप छान आहे
ह्य साठी मानस जोडून ठेवावी लागतात गावाकडे माणुसकी आहे हे धनंजय भाऊ दाखवून दिले पण शहर मध्ये राहण्या लोकांना लक्षात येत नाही , नूसत शुद्ध मराठी बोलन, रंग गोरा, आसुन चालत नाही हे तितक खरे म्हणून कोणालाही कमी लेखायचे नाही
फक्त आणि फक्त आपला धनु दादा तुझे मनापासून हार्दिक शुभेच्छा पुढील आयुष्य अजून भरपूर यश मिळो ही प्रार्थना अर्पण करतो जोतिबाच्या नावानं चांगभलं च्या चरणी जय भवानी जय शिवाजी महाराज की जय ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉DP
@@shubhammagdum4474Agdi barobar aahe Dada tumch Mi hi DP Dada mudech Bigboss madhe first time intrest ghetla hota Mi Nagpur madhun tyana support karat hoti Ya nantar kadhich Bigboss baghnar nahi
ही कुणावर इर्षा नाही नां घमेड, नां हा माज आहे नां ही बडबड 🤭 "अरे हा तर या वाघाचा वावर जनेतच्या हृदयातील पावर,"आहात कुठे हे कोल्हापूर आहे Dp खुप स्वागत, अभिनंदन 💐💐👍👍
जान्हवी 9 लाख घेवून जाताना निक्की म्हणाली होती की तिला वाटले होते 9 लाख डिपी घेवून जातात की काय आता तिला म्हणावे येवून बघ डीपी च्या वडिलांनी नुसते फटाके च 10 लाखाचे उडवलेत मिरवणुकीत 😊
Jevadh swagat Surajch zala tevadhach DP dadach pan zalai ❤ Trophy and money is not important. DP dada won heart of Kolhapur which is important. Out of three finalists only Suraj had grand welcome and then later DP dada ❤❤❤
Hyachya sathi sagle sodalelo amhi ❤ big boss bagayla time kadlay tymule rada tar honarch ❤ maharashtrachi मन jikalyat ya kolhapurchya वाघाने # DP bhau❤❤❤😊😊😊😊😊
डिपी दादा सारखं स्वागत बाकिच्या कुणाचच झालं नाही .डिपी दादा नादच खुळा 🎉🎉🎉🎉🎉
मण भरून आले राव एक नंबर प्रेम बाप बेटा आणि कोल्हापूर कर ,एक नंबर स्वागत केले आहे डी पी दादा च❤
Top 4 मधे होते म्हणून अस आहे...चुकून विनर झाले असते तर नजारा बघण्या सारखा असता❤💯
त्यांना मग आपला कोल्हापूर चा इंगा दावला असता ये तो नाश्ता है
विजेता सुरज असेल पण राजेशाही थाट फक्त आमच्या कोहलापूर कराचाच........डीपी दादा ......खरंच आपली महाराष्ट्राच .....मन जिकंलत तुमी
नादच नको DP चां आणि इचकरंजीतील...
Suraj Sahanubhuti ni winner zhala
कसा आहे आमचा कोल्हापूरचा वाघ DP दादा ❤🙏छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏❤
एकदम कडक* भावा
visay hard ahe bhava ❤❤
डिपी दादा पप्पांना हे सगळ बघुन कस वाटल मुलावर जनता किती प्रेम करत त्यांना खुप भरून आल असेल त्यांना शब्दात व्यक्त होता आल नसेल तुमचा खुप अभिमान वाटला असेल आता तुमची तक्रार नाही ना वडिलांना फक्त बोलता आल नाही की मी तुझ्यावर खुप प्रेम करतो न बोलताच त्यांच्या डोळ्यात सगळ दिसत हाच असतो बाप आई व्यक्त होती पण बाप कधीच व्यक्त होत नाही म्हणुन तर घराचा कणा असतो तुम्ही खुप नशीबवान आहात तुम्हाला असे आई वडिल मिळाले तुमची बायको पण खुप छान आहे
फारच छान. वडिलांनी दाखवून दिल Dp वर किती प्रेम आहेते. 👌🏼👍🏼😊❤🎉
हे फक्त मनाने श्रीमंत आणि दिलदार कोल्हापूरकरच करुं शकतात. येरागबाळयाचे काम नाही. आम्हाला डि पी दादाचा अभिमान वाटतो आहे.
.
ह्य साठी मानस जोडून ठेवावी लागतात गावाकडे माणुसकी आहे हे धनंजय भाऊ दाखवून दिले पण शहर मध्ये राहण्या लोकांना लक्षात येत नाही , नूसत शुद्ध मराठी बोलन, रंग गोरा, आसुन चालत नाही हे तितक खरे म्हणून कोणालाही कमी लेखायचे नाही
विषयच नाही
वर्षा ल पाठवा हा व्हिडिओ
एकच नबर स्वागत. एक नबर कोल्हापूर ❤DP दादा भारीच आहेत ❤
जगात भारी आम्ही कोल्हापुरी नाद खुळा कोल्हापूरकर फक्त आनंदात एकत्र येतात असे नाही तर कोणतही संकटात धावून माणूसकी जपणारे कोल्हापूर
खरंच राव मानलं पण कोल्हापूरला
एवढी गर्दी मी पहिल्यांदाच पाहिली...माणस आपली येतात...DP दादा... नाद खुळा
तुम्ही आणि अंकिता मुळे टीआरपी होता शेवट पर्यंत दादा...खूप मस्त❤
फक्त आणि फक्त आपला धनु दादा तुझे मनापासून हार्दिक शुभेच्छा पुढील आयुष्य अजून भरपूर यश मिळो ही प्रार्थना अर्पण करतो जोतिबाच्या नावानं चांगभलं च्या चरणी जय भवानी जय शिवाजी महाराज की जय ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉DP
खरच डिपी दादा मन भरून आलं मि बिग बास फक्त तुमच्या साठी बघीतला तुम्हाला एकदा तरी भेटायची इच्छा आहे
नाद खुळा
बाई, हा काय प्रकार, मानले कोल्हापूर करांना, नाद नाय करायचा.
बिग बॉस चा नाही पण सगळ्या महाराष्ट्राचे मन जिंकलास भावा🎉❤🎉
खरच आज मन जिकलय दादा अभिनंदन तुमचे🎉
Dp दादा माणूस खूप छान आहे त्याची फॅमिली पण खूप छान आणि हा जलोष पण खूप जोरात
नाद खुळा ❤❤
बाई काय हा प्रकार 🤦🤦🤦🙆🙆🙆👍👍👍❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🤗🤗🤗🤗🤗🥰🥰🥰🥰🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🏆🏆🏆🏆🏆👋👋👋
DP dada tumhich विनर आहे खर तर म्हणून लोक bigg boss baghat hote
Ekdam khar bolalaa tumhi
Barobar aahe tya suraj la khel tar khelta aala ka he vichara. Garib card fakt khelala.
@@shubhammagdum4474Agdi barobar aahe Dada tumch Mi hi DP Dada mudech Bigboss madhe first time intrest ghetla hota Mi Nagpur madhun tyana support karat hoti Ya nantar kadhich Bigboss baghnar nahi
ही कुणावर इर्षा नाही नां घमेड, नां हा माज आहे नां ही बडबड 🤭 "अरे हा तर या वाघाचा वावर जनेतच्या हृदयातील पावर,"आहात कुठे हे कोल्हापूर आहे Dp खुप स्वागत, अभिनंदन 💐💐👍👍
नाद खुळा
आमदार खासदार पेक्षा लोकांची भावना...नेता नव्😮हे तो जनमाणसं सांभाळ नारा माणूस..सलाम
नाद खुळा
एकच वादा DP दादा ❤ नाद करायचा नाही
दिलदार माणूस म्हणजे Dp दादा 🎉🎉❤❤❤❤
Ek no. Manus ache d.p dada king heart..😍😍
जान्हवी 9 लाख घेवून जाताना निक्की म्हणाली होती की तिला वाटले होते 9 लाख डिपी घेवून जातात की काय आता तिला म्हणावे येवून बघ डीपी च्या वडिलांनी नुसते फटाके च 10 लाखाचे उडवलेत मिरवणुकीत 😊
👍👍👏👌🙏😂
उंडीला किंमत नसते...हिऱ्याला किंमत आहे आणि रहाणार...DP
त्यांना सांगा DP दादा 9 लाख फक्त मटनावर खर्च करतोय
Mirvnukit nusta nashta asel 9 lakhacha
आम्ही धाराशिवचे पण डीपी दादाला खूप वोट केले.
ThankQ bhava 🤩🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद
आभार आणि या...
एकदम कडक्कक्कक्क डीपी दादा. सर्वाचे आवडते एक छान व्यक्तिमत्व
Jevadh swagat Surajch zala tevadhach DP dadach pan zalai ❤ Trophy and money is not important. DP dada won heart of Kolhapur which is important. Out of three finalists only Suraj had grand welcome and then later DP dada ❤❤❤
बीपी दादा सारखं स्वागत कोणाचं झालं नाही ❤
जय महाराष्ट्र डि पी दादा अभिनंदन
Kasay kolhapur....वर्षा tainna या .म्हणाव bgayla ..dp काय चीज आहे ते
बिगबॉस la bg म्हणावं marathi माणसाची ky किंमत आहे ते असत डोमने देत होते dp la
अगदी बरोबर
Barobar
😂😂😂😂 pahth astil thya barobar Varsha Tai....dp dada la thya khup kami lekth hotya....thyana Niki sarkhi lok aavdthth .
Varsha tai jalun khak hotil full rada Kholhpur cha pahun
दिलदार आणि खरा माणूस कसा असतो हे बघायला ये म्हणावं त्या वर्षा उसगावकर ला
जबरदस्त आहे असं वाटतं आहे की dp दादा ने ट्रॉफी जिंकली आहे नाद खुळा ❤❤❤❤
बापरे 🤦❤❤❤❤❤
कमेंट वाचून खुप आनंद होतोय. खरंच कोल्हापूरकर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय शिवराय जय महाराष्ट्र 1 च वादा डिपी दादा बिगबाॅस चा व्हिणर आख्या महाराष्ट्रा साठी ❤
लय भारी ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
डीपी दादा खुप छान. बिग बॉसचा 5 वा सिजन फक्त डीपी दादा होते म्हणून मी पहिल्यांदा पाहिला.
D.p = Big Boss....🦁🦁🦁
Aai ,vadilana kitti proud fill hoth asel apla mulavar.dp dada ek number 🎉
पैशा पेक्षा लोकांनच प्रेम कमवायचे शिकाव ते Dp दादा कडून हि.आहे. कोल्हापूर लोक
अप्रतिम.... 💐💐💐💐
डि पी दादा एक नंबर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉नमस्कार दादा
डोळे भरले राव 🙏😭❤अप्रतिम
आम्ही कोल्हापूर कर आमचा नादच करायचा नाय🎉🎉🎉🎉 डिपी दादा एक नंबर ❤❤
खरच खूप अभिमान वाटतो दादा तुमचा
किती लोक जमलेत स्वागत करण्यात साठी अशीच माणुसकी जपा🎉🎉
नादच खुळा डीपी दादा 🚩🌹❤
मी पण dp dada साठीचं bigboss पहात होते. great
Hoo purn kolhapur Ichalkaranji fakat D.p Dada sati Biggboss Bagat hota...👑👑
Hyachya sathi sagle sodalelo amhi ❤ big boss bagayla time kadlay tymule rada tar honarch ❤ maharashtrachi मन jikalyat ya kolhapurchya वाघाने # DP bhau❤❤❤😊😊😊😊😊
Kharach
Dp dada kadak👍👍
Vishayy hardddd😍💥🔥🔥🔥🔥
नाद खुळा..dp दादा लै भारी 🎉🎉
Topch vishay 🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝
धनंजय 🎉🎉भाऊ एक नंबर,
कोल्हापूरकरांचा नाद खुळा डीपी दादाचा जंगी स्वागत कोल्हापूरची संस्कृती आहे तर सगळं काही प्रेमाने मिळतं
डीपी दादा विषय हार्ड 💝💝💝💝💝🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
अभिनंदन डीपी दादा🎉🎉🎉🎉❤
Dp dada ekch no grand welcome 💐💐💐💐
एक नंबर मिरवणूक काढण्यात आली आहे विरोध कोमात गेली असतील ❤
आई बापाचं पुण्य...❤❤❤❤❤
वा!!! मस्तच 👌
डी पी आता आमदारकीचा फाॅम॔ भरा सहज निवडून याल भाई. खरच.
जबरदस्त डी पी दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
करशीला काय नाद या ढाण्या वाघाचा❤
नाद खुळा only Dp दादा 👍👍👍👍
अंकिता तुझीही भूमिका एकदम भारी ह्या वेळेला...
🎉Congratulations DP Dada🎉🎉
एक नंबर 🎉🎉🎊🎊💐💐
Dp dada1 nambar 🎉🎉
Dada आमदार च झालाय आसे वाटायला लागलंय DP चा नाद नाय करायचा
❤❤❤❤❤❤❤❤dp Dada love you ❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂Weldon ❤❤❤❤❤❤
Khatarnakkkk 🔥🔥🔥DP bolte 👑
बाई खरंच कोल्हापूर म्हणजे नाद खुळा
नाद खुळा भावा १ नंबर
जल्लोष जल्लोष जल्लोष 🎉🎉🎉🎉🎉🎉कङक स्वागत 🎉🎉🎉🎉
हे कोल्हापूर आहे ......इथला विषयच हार्ड असतो...
अभिनंदन डि. पी. दादा...! 🎉🎉🎉🎉
Naad khula swagat .... congratulations dp dada 🎉🎉🎉🎉......bb mde je kami lekht hotit tyani bgayla pahije ha video
हा व्हिडिओ वर्षाला( ताई) पाठवा रे.... Love you DP Dada
Dp Dada congratulations ❤❤❤
Dp dada ❤❤❤naad khula.
Baapre kay ti Gardii dada......khup khuuuuuuup Abhinandan
Aani ti ghanyardi varsha la pn dakhva faqt nirvesni raag aamchya dp bhav var.... ❤
D.p = King Of Big Boss...👑👑👑
वर्षा उसगावकरांना बघा म्हणावं आमचं प्रेम... नाद करायचं नाही...❤
Khup chan video bhau👍👍👍👍
जलवा आहे डीपी चा कोल्हापूरला
Abhinandan🎉
1no welcome zala bhava....
Dp Dada cha naav vishye sampla...🦁🦁🦁
ये दादानो कोल्हापूर चा नाद खुळा आम्हीं कोल्हापूर कर
अभिनंदन डीपी दादा 🎉
एक नंबर डी पी दादा ❤
Nad khula 🎉🎉
नाद नाही करायचा कोल्हापूरच विषय हार्ड🎉
DP Dada❤❤❤
DP दादा खतरनाक
आमच्या साठी आमचा डीपी च विजयी ❤️
Shaddu marun abhinandan Dp Bhau ❤❤🎉🎉
Mastach dp dada 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
डीपी दादा खूप छान
महाराष्ट्राची शान आणि कोल्हापूरची जान डी पी ❤❤
Ek no.... Bhau..... Dp is 👑 king
Bai kay ha prakar😅 ... Ek no DP dada.... Varsha taiiiii