Namrata is a gem, put her in any mould and she would take that shape...talent at brilliance. Her dance as a teacher and Loly acts are one of the best and can be watched time and again.
तुम्हाला फक्त कॉमेडी करायचे आहे का? बाबांनो तुम्हाला शिकवणारे पण शिक्षक शिक्षिका होते. त्यांच्या विषयावर विनोद करून पोट भरणारे, ही लायकी पण तुम्हाला त्या शिक्षकांनी दिली. आणि त्यात शिक्षकांच्या विषयावर तुम्ही विनोद करता लाज वाटली पाहिजे तुम्हाला. मला मान्य आहे पोटासाठी तुम्ही काहीही करता पण इतके निर्लज्ज होऊ नका
If this kind of families still working in the.country shows how backward they live wasting their valuable time, and thus us the reason country can be ruled as they want by the politicians
Shramesh and Shivali - lovely couple. They have good chemistry. I like this episode/series.Nice acting by everybody.
😊😊😮
Namrata is a gem, put her in any mould and she would take that shape...talent at brilliance. Her dance as a teacher and Loly acts are one of the best and can be watched time and again.
इंग्रज होते का घरचे 😅
Nama didi you are finest actress of this generation❤❤
namrata is #1 actress of all. all her character feel so real and unique.
काय बोलतोय हा मनुष्य
What's a good line
दादा
तुम्ही पूर्ण महाराष्ट्र हसून हसून पागल कराल 😂😂😂😂😂😂😂
Datuuu लय भारी आहे राव❤😅😅😅😂🎉
Fgghggfnnfdtjjfsa सशल
Their acting is far better than half of Bollywood
Bollywood is nothing but trash. These guys are gems
पारजकता फार सुदंर दिसते
फार गोड दिसते लाघवी हसते अगदी लावणयवति
गोमु संगतिन माझा तू येशिल काय ?
माझया पिरतीची राणी तु होशिल काय ?
नम्रता खरोखर madआहे
41:33 नाकतोडा डान्स 🙂
प्राजक्ता तू ह्या ब्लॉऊस मध्ये किती परिसरखी सुंदर दिसतेस मला आवडतात आशा मुली
सर्व अंग झाकून जात .
25:40 lmao 🤣 Melo re Melo!!
सुपर सुपर💝💝💝💝💝💝💝👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂
समीर दादा आणि नम्रताताई अप्रतिम व्यक्तिमत्व सादर करण्यात आपण यशस्वी कलाकार आहात. 👌👌👌👍👍👍👍👍👍
Namrata madam Mad Like Shri devi❤❤
Shivali 😂❤😊
25.40 la ek legend cha dance ahey. Miss karu naka.
खरंच नम्रता yz आहे
Sham kaka🎉
Talented Artist s congratulations. All. The best
काय दर्जा आहे मनोरंजना चा... 😢
Datu dada ky power aahe 😂😂😂😂😂😂😂😂😂
25:43 Khatarnak nama 😂😂😂😂😂
खरोखर आज काल माणसाला माणसाची माणुसकी नाही राहिली.
Hey sagle ekikade ani sampurn Bollywood ekikade hatts off to each and everyone especially nama and Samir da and Esha too
ज्याला भांग पाडता येत नाही तो भांग पिऊन काय पडेल 😂
जमु तू दत्त्तूभा आहेत आणि ते आठ दहा बारा तास अभ्यास करून नाशिक
All carectar 🎉
Chaan Episode
🙏🙏🤣🤣🤣🤣🤣🤣❤️❤️❤️👌👌👌
in love with nama madam
शिवाली साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे...❤️
Namrata acting 🙌🫶👌
Namrata no 1
विषय चांगला मांडला आहे 🙏🙏🙏👍👍♥️♥️
हि नवी कलाकार कोण आहे पहिल्यन्दा पाहिली .
Nama mi tujha mottha fan ahe...❤❤❤
Namrata no1 acting😂
प्राजक्ता माळी हिला समजून सांगा की स्क्रिप्ट चालू असताना मध्ये मध्ये बोलत नको जाऊ पाहणाऱ्याला डिस्टप होते
Ya show la prasad oak & prajakta mali shivay majja yet nahi..
Oak sahebanchi comment n Maharashtra chi crush ch hasne+adhun madhun comment 💯 ❤❤
Big fan samir chaughule
Dattu chaddit mutnar 😂😂😂🤣
Best
Chetna bhat la shanhat nahi satari bhasha
त्या सचिन मोठे आणि सचिन गोस्वामी ला शिकवणारे कोण होते शीर्षक होते ना
Dada Mi Imort Export Clearance Karto
Battery La Bis Lagta Aani Epr Battery Waste CPCB Lagte
Shivali baii ,pahilya 15 minitat asun asun vaande jallee ajj attaa😅😂
लोक हसतात म्हणून तुम्ही काहीही मूर्खपणा करू नका
22:40
21:50 शाळेच्या बाबतीत म्हणजे डॉ बाबासाहेब अंबेडकर यांच्यापेक्षा महान कोणीच नाही
Bhava ikde vishay vegla ahi tu madech kahi pan Nako ghusvu
@@Prachitshinde Savay
@@Prachitshinde जातिवादी माकड बाबासाहेबांच नाव घेतल की कसे लाचारी दाखवतात
म्हणजे बाकीचे येडे?
@@vaibhavgodhade6520 तू मनुवादी मांसिकतेला खतपानी घालु शकतो...
ज्यांच्यामुळे tula शिक्षण मिळत आहे ते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर...
बने सारख्या तमरेल ने समीर चौघुले सारख्या मोठ्या ऍक्टरला टकल्या म्हणे पचल नाही मला तर
😂😂🎉
🎉🎉🎉 good morning nice supar beutiful ssss ❤❤😊
28:34
Namrata thar vedi ahe😂
Namrata ani Isha madhe jevdha talent ahe, tevdha bollywood chya 20 actress madhe pan nahi..
नमा ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सगळं बरोबर चाललाय ओ पण त्या प्राजक्ता माळीला वर्षभर पिकनिक लां पाठवा जरा मुडच खराब होतो ओ
Vanita kashi Prasad chyaandivar basaliy shi ky yancha comdey cha darja🙄👎
तुम्हाला फक्त कॉमेडी करायचे आहे का? बाबांनो तुम्हाला शिकवणारे पण शिक्षक शिक्षिका होते. त्यांच्या विषयावर विनोद करून पोट भरणारे, ही लायकी पण तुम्हाला त्या शिक्षकांनी दिली. आणि त्यात शिक्षकांच्या विषयावर तुम्ही विनोद करता लाज वाटली पाहिजे तुम्हाला.
मला मान्य आहे पोटासाठी तुम्ही काहीही करता पण इतके निर्लज्ज होऊ नका
Sonali mam.. ❤❤❤❤❤❤❤❤ age difference ahe nahitr propose kela ast... 12 years..😢
prajakta's shouting irritates
Hii
Prajkatacha awaj khup irritating vatato..kiti shabdanvr zor deun bolte...
शिवाली कु काय
हा show खूप वलगर होत चालाय
मी प्रसाद ओक चा आदर करतो पण असल्या फालतू गोष्टीवर हसणारा तोच प्रसाद ओक असेल तर माझ्यासाठी तो कचरा आहे
त्यांना लाज वाटली पाहिजे एका शिक्षकाचे बदनामी करताना
Aee chupp re baba
Prasad's acting is just forcefully performance, not so funny.
❤
If this kind of families still working in the.country shows how backward they live wasting their valuable time, and thus us the reason country can be ruled as they want by the politicians
Please prajakta mail cha Mic mute kara
गीत झंकार मध्ये समीर चौगुले ओंकार राऊत आणि चेतना भट आहेत..ह्यात समीर चौगुले Anchor म्हणून जो काही आचरटपणा करतात तो कधी थांबणार ?...Foolish
Most irritating thing is best skit chya mdhe prajakta cha awaaz 😑😑 irritating person
Radyche naka karu
Shramesh n prathmesh hopeless bogus
तू फक्त नाटकं करू शकते शिक्षिका बनू शकत नाही
मला त्या प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांचा नंबर द्या मी त्यांना बरोबर सरळ करतो
Last skit madhe jast kahi navhte ... Zara hi hasu aale nhi.. but it's ok hotey kadhi kadhi ...
सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी तुम्ही आईच्या पोटातून शिकून आला का? तुम्हाला कोणत्या शिक्षकाने शिकवले का नाही
खरोखरचे शिक्षिका बनायला अक्कल लागते नौटंकी नाही
तुला कोणी विचारल तरी का रे? 😂
तुला कोणी विचारल तरी का रे? 😂
तुला कोणी विचारल तरी का रे? 😂
Ti kahi khar shikshika nhiye hi just act ahe
@@itz_veer_2127,
उगीच शिक्षकांच्या लेव्हलला येण्याचा प्रयत्न करू नको
Are sonali madam judg mhnun nka thevt jau tyana kay smjt tr nay mhde mhde bolta rhatat
Sonali madam ka kahi kalat nasel, tar kunalach kahi kalat nahi! Vishay khatam!!
नम्रताचे आवाजाचे बेरिंग, expression चे बेरिंग , भाषेचे बेरिंग --- एवढे सगळे एकत्र जास्त झाले, overact n irritate झाले