बिग बॉसमुळे अबोला दूर झाला | Interview: Dhananjay Powar ( DP ) | Bigg Boss Marathi New Season

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 416

  • @sanketsuryawanshi49
    @sanketsuryawanshi49 3 місяці тому +371

    तुला कोणत्याच गोष्टीचा माज नाही निवांत माणूस आहेस तू❤

  • @Harsh-m3i
    @Harsh-m3i 3 місяці тому +254

    DP दादा तु खरोखर दिलदार माणूस आहे रे भावा 🎉❤ तूच खरा वीणार आहेस जेव्हा तु सूरज ला 6 लाखाचे कार्ड दिले तेव्हाच तु विनर झाला 🎉🎉🎉 सलाम भावा तुला मनापासून ❤❤ आम्ही कायम तूझ्या पाठीशी आहोत 🎉

  • @MandakiniGaikwad-cq7kk
    @MandakiniGaikwad-cq7kk 3 місяці тому +87

    ग्रेट डीपी दादा खूप छान वाटलं दादा मन जिंकणं महत्त्वाच आहे पैशाला आपण कमवू शकतो माणुसकी नाही माणुसकी महत्त्वाच आपल्याजवळ तीच आहे माणुसकी हीच श्रीमंती

  • @ganeshaynamah1984
    @ganeshaynamah1984 3 місяці тому +628

    इंटरव्ह्यू कसा असावा तर डिपी दादासारखा कुना बदल वाईट बोलणे नाही किंवा कुनाबदल राग . कुणाची ईमेज खराब होईल असे काही नाही असे इंटरव्ह्यू घया

    • @richalatkar6408
      @richalatkar6408 3 місяці тому +12

      Khare bolla

    • @namratapatil7127
      @namratapatil7127 3 місяці тому +7

      Dada tumchya kadun hich apeksha hoti
      Jasa tumhala samjat hoto tse thumi ahat yacha mala abhiman vatao
      Maja mat vaya ghela nahi
      Har Har mahadev

    • @namratapatil7127
      @namratapatil7127 3 місяці тому +4

      Love you B time

    • @Mr_rX3
      @Mr_rX3 3 місяці тому +5

      ​@@namratapatil7127 DP saglya kade jaun Abhijeet chya baaret kharab bolat hotaa maghun an Ankita suddhaa pan abhijeet ne kadhich Ankita va dp chya babat khari khoti nahi Keli tyanchya magun, Purna B group Abhijeet aur avalamban hota tynna starting pasun Vishwas navhata tyachavar

    • @KiranPatil-sy4nv
      @KiranPatil-sy4nv 3 місяці тому +2

      @@Mr_rX3 Shewatach week Baghitala ka kasa Bolat hota wagat Hota Ani BB chya support hota mhanun tyachya wait goshti dakhawalya nahit. Abhi ani Niki he doghe pan BB support mule Top 3 madhe ale ahet

  • @pravinwadke9892
    @pravinwadke9892 3 місяці тому +289

    D P दादा, अंकीता, सूरज पंढरीनाथ दादा तुम्हा सर्वांना १००० वेळा हात जोडून नम्र विनंती आहे की कृपा करून निकी जान्हवी अरबाज यांच्या सारख्या आगाऊ निच नालायक संस्कार नसलेल्या लोकांना घरा बाहेर कधीच भेटू नका....
    जर तुम्ही या लोकांना भेटलात तर आम्हा दर्शकांना तूम्ही खूपच नाराज कराल..
    कारण आम्ही तुमच्या वर खूप मना पासून प्रेम केलेले आहे....

    • @vidya9728
      @vidya9728 3 місяці тому +1

      Ankitala nahi

    • @sanskargurav1856
      @sanskargurav1856 3 місяці тому +4

      डीपी दादा तुमच्या घराकडे सुद्धा बोलवू नका

    • @dakshkasbe5678
      @dakshkasbe5678 3 місяці тому +3

      हो अजिबात त्यांच्या संग मैत्री ठेवू नका तुम्ही

    • @ss.1Sneha
      @ss.1Sneha 3 місяці тому

      he should not meet Ankita. worst contestant Ankita

    • @sachkasaath4695
      @sachkasaath4695 3 місяці тому

      😂😂😂sagde lokana bhetla ha khotarda,Ani tuji jaldi na

  • @poojamore627
    @poojamore627 3 місяці тому +58

    DP सारखा मुलगा मला लाभावा ❤❤
    Love u पोरा
    असाच गुणी रहा खूप खूप निर्मळ मनाचा आहेस माझा फेवरेट तू आणि आमची कोकण कन्या अंकिता
    ❤❤ तू अतिशय प्रामाणिक आहेस
    मज्जा येत होती तुला बघायला
    तुला जे कोल्हापूरला भेटायला येतील त्यांना नक्कीच भेट
    सगळ्यांचे ऋण असतात ❤❤
    त्याला विसरू नकोस ❤❤👍👍🤗🤗🤗🤗🤗👍🤗🤗
    God bless you
    All the best 👍👍🌹

  • @sunilbhople9241
    @sunilbhople9241 2 місяці тому +1

    DP दादा खरंच अतिशय दिलदार व मोकळ्या मनाचे आणि सरळ स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे.प्रत्यक्ष त्यांना भेटल्यावर याचा अनुभव आम्हाला आला.

  • @smitapatil1687
    @smitapatil1687 3 місяці тому +137

    Dp दादा आणि अंकिता हे दोनच contestant असे होते की ते जसेच्यातसे शेवटपर्यंत राहिले... उगाच जिंकण्याच्या नादात त्यांनी स्वतःला बदललं नाही, आत काय असतं हे आत गेल्यावरच कळतं... तुम्ही दोघेही छान माणस आहात आणि नेहमी असेच रहा ❤️❤️🙏🙏

    • @KKKPatil1131
      @KKKPatil1131 3 місяці тому

      चू काढतोय तो आपल्याला 😄

    • @Pratik9631
      @Pratik9631 3 місяці тому +1

      Tu dusra big boss baghat hota, shevatchya week madhe suddha Ankita ani Dp Suraj, Abhijit la kadayche plans karat hote.. Purna big boss baghat jawa re

  • @Mh23Onlymrathwada
    @Mh23Onlymrathwada Місяць тому

    खरा विजय हा dp चा झाला मनाचा मोठेपणा सरळ स्वभाव,निस्वार्थ वृती निरागस विनोद वीर dp, तुझाच विजय झाला ट्रॉफी म्हणजे च यश नाही हे सिद्ध केलंस तू ग्रेट dp❤

  • @jagannathnikalaje5469
    @jagannathnikalaje5469 3 місяці тому +292

    लका,धनाभाऊ तू लय गोरा झालाय...😂😂😂😂

  • @surajmore8771
    @surajmore8771 3 місяці тому +45

    धनापा अरे धनापा मस्त खेळा तू आपल्या कोल्हापूर च नाव उंचावलं तू ❤❤❤❤🎉🎉

  • @vitnorvishal7220
    @vitnorvishal7220 3 місяці тому +83

    Love you DP, अंकिता, सुरज, paadi ❤

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 2 місяці тому +1

    सच्चा मनाचा, मोठा माणूस..
    दोघे पतीपत्नी समाजाला आदर्श आहेत..

  • @bapugaikwad314
    @bapugaikwad314 3 місяці тому +1

    इंटरव्ह्यू खुप छान दिला तुम्ही पहिले मंजे वडीलांना तुम्ही आदराने बोलतात व दुसरे मंजे आल्या जोतिबाचे नाव घेतले 👌👌🙏🙏

  • @advatul1740
    @advatul1740 3 місяці тому +5

    09:07 10:30 जे सत्य आहे, ते तुज्या हास्याने सर्व मनात साठवलेलं निसंकोच बोल्लास DP दादा 👆
    👌👍🤗🙏💐

  • @PriyankaGade-x8l
    @PriyankaGade-x8l 3 місяці тому +6

    DP दादा माणुकीच्या दुनियेत तु राजा माणूस आहे पैसे कोणीही कमवू शकतो पण लोकाच्या लक्षात राहते ती माणुसकी आणि स्वभाव तु खूप छान मुलगा आहेस आमच्या मुलांने आयुष्यात काही नाही केले तरी चालेल पण तुझ्यासारखा माणुस म्हणून असावा खूप रॉयल आहेस तू खूप छान श्री स्वामी समर्थ❤🙏

  • @vibhavati.v.jadhav5203
    @vibhavati.v.jadhav5203 2 місяці тому

    Dp dada manane Raja manus aahe love you beta god bless you ❤❤❤❤❤❤ love you so much beta 😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @PravinKshirsagar-ub9ll
    @PravinKshirsagar-ub9ll 3 місяці тому +7

    नावात च धन आहे😂 अजुन काय हवे ❤.

  • @mahendrapanhalkar1158
    @mahendrapanhalkar1158 2 місяці тому +3

    धनू भाऊ तुमचे बर्या पैकी रिल्स बघितलेत वडील बोलत नव्हते है फेकू नका. तुम्ही छान कलाकार आहात. सर्व सामान्याना तुमच कुटूंब आवडत.

  • @shamkumaryesare2822
    @shamkumaryesare2822 3 місяці тому +2

    एकच नंबर👏✊👍 डिपि

  • @shindevaibhav77750
    @shindevaibhav77750 2 місяці тому +1

    Dp शेट तुम्ही चांगले खेळले बिगबॉस खूप गाजवला एक चांगल्या घरामध्ये राहणारा माणूस कसा असतो कसा वागू शकतो हे तुम्ही बिगबॉस मध्ये दाखवले माणूस म्हणून खूप ग्रेट

  • @PrakashPatil-yp3th
    @PrakashPatil-yp3th 3 місяці тому +3

    Dp dada तू सुखी रहा. तू चांगला माणूस आहेस.

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 3 місяці тому +55

    खूप दिलदार D.P. दादा. जिंकलस रे मर्दा 👏👏👏💐

  • @sidheshwar9483
    @sidheshwar9483 2 місяці тому +1

    खरच dp dada मनापासून अभिनंदन तुम्ही सुध्धा विनर च आहेत ..

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 3 місяці тому +34

    DP दादा तुम्ही खूप छान खेळ खेळला..
    सूरज नंतर महाराष्ट्राने तुम्हाला सर्वात जास्त प्रेम दिल आहे..
    ❤❤

  • @dineshtamboli7549
    @dineshtamboli7549 Місяць тому

    मला एक गोष्ट समजली नाही हा माणूस बोलतो 32 वर्ष वडील बोलत नव्हते आणि हाच माणूस कधी बोलतो लग्न करता वेळी पहील्यांदाच मुलगी बघायला गेलो तेव्हा मी मुलगी व्यवस्थीत बघीतली नाही असे वडीलांना सांगितले आणि पुन्हा मला ती मुलगी बघायची आहे असे यांनी वडीलांना सांगितले होते माझे वडील तेव्हा बोलले एवढ्या लवकर लग्न नको करू असे यांनी टुब मध्ये सांगितले आहे आणि आता मुलाखतीत म्हणतो वडील 32 वर्ष बोलय नव्हते नक्की काय खरं आहे 9:47

  • @sagarparya1553
    @sagarparya1553 3 місяці тому +18

    Dada Tumhi mazya najaret khup khup ❤❤ mothe star ahat khup mithe super duper mothe aahat❤ love you so much dp dada ❤

  • @Befikar-h9u
    @Befikar-h9u 3 місяці тому +16

    उत्कृष्ट interview DP दादा 🙏

  • @sameerhulsurkar3951
    @sameerhulsurkar3951 3 місяці тому +21

    खरेच खुप भारी माणस आहे स्वामींचे कायम आशीर्वाद तुमच्या पाठी आहेत

  • @Shiva8.chavhan
    @Shiva8.chavhan 3 місяці тому +1

    डीपी दादा एकच वादा डीपी दादा ❤❤❤❤

  • @rohanparit3034
    @rohanparit3034 3 місяці тому +2

    Last vadilanbddlchya tumchya lines khupach chan

  • @vivekg.a.m.e.r6417
    @vivekg.a.m.e.r6417 3 місяці тому +176

    काही ही म्हणा..DP दादा 24 तास ac मध्ये राहून...लयीच गोरा दिसतोय😂😂...लव्ह यू DP दादा ❤❤

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q 3 місяці тому +84

    डीपी आणि अंकिता, सुरज 👌👌💖💖👍💯

  • @ManishaFarakte
    @ManishaFarakte 3 місяці тому +1

    Dp dadatu kolhapur cha laxmikant berde..❤.hero ahes...distos hi tasa. .maharashtra la tu kolhapuri thaskaa dakhvalas...grateful work..

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 3 місяці тому +21

    डीपी दादाची कॉमेडी असायची थोडीफार म्हणून थोड छान तरी वाटत होत त्यानी छान केलेल कोणा बद्दल वाईट नाही पण मस्करी करायचे मनात काही नाही असे आहेत dp भाऊ 🙏 🙏

  • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती

    हेड लाईन आणि सत्य परिस्थितीत तफावत आहे.
    खर तर बापलेक अगोदर पासूनच एकमेकांची चाटत होते, तसे व्हीडिओ सोशल मिडीयावर उपलब्ध आहेतच.

  • @amrutadharangaonkar4571
    @amrutadharangaonkar4571 3 місяці тому +4

    तुम्ही बारीक झाला दादा. Keep it up.

  • @GautamBachhav-t7y
    @GautamBachhav-t7y 3 місяці тому +21

    DP खूप मोठ्या मनाचा माणूस आहेस राव!

  • @manishakulkarni2320
    @manishakulkarni2320 3 місяці тому +8

    छान मुलाखत धनंजय दादा

  • @rasikahaate
    @rasikahaate 3 місяці тому

    डी. पी दादांनी खूप छान interview दिला ❤

  • @AnajaliJadav
    @AnajaliJadav 2 місяці тому +1

    दादा तुम्ही खुप दीलदार आहेत

  • @JyotiMinde-k9j
    @JyotiMinde-k9j 3 місяці тому +1

    Dp dada tumhi khup changle ahat

  • @nutenshekhar5999
    @nutenshekhar5999 3 місяці тому +11

    DP दादा तुम्ही खूप छान खेळ खेळला, अभिनंदन 🎉

  • @ravindrachavan2633
    @ravindrachavan2633 3 місяці тому +3

    डीपी आता तुमच्या माँसाहेब तुम्हाला काळया म्हणणार नाही इतके गोरे झालेत

  • @seemashere6134
    @seemashere6134 3 місяці тому +1

    ❤❤❤❤

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 3 місяці тому +19

    Khup छान खेळले DP दादा तुम्ही

  • @sandeeppatil-uk6zv
    @sandeeppatil-uk6zv 3 місяці тому

    DP दादा खूप मोठ्या मनाचा माणूस आहे❤❤

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 3 місяці тому +171

    D p तुम्ही म्हणत आहात वडील ३२ वर्ष बोलले नाहीत पण मी तुमच्या खूप साऱ्या रिल्स बघितल्या आहेत त्या मध्ये तुमचे वडील खूप चांगल्या प्रकारे बोलत आहेत हे तुमचे बोलणे हास्यास्पद वाटला 😮

    • @kavitanaidu2611
      @kavitanaidu2611 3 місяці тому +8

      ho na

    • @KB-ny7yt
      @KB-ny7yt 3 місяці тому +7

      Correct 😅

    • @tvw1987
      @tvw1987 3 місяці тому +14

      tech na ugach apla fekaych loka baghtat mhanun

    • @manishasutar4070
      @manishasutar4070 3 місяці тому +11

      Bolat nahi mhanje kautak karat navhate as❤dp❤

    • @PrafullaGawande
      @PrafullaGawande 3 місяці тому

      420 ahe sagale view Sathi kahi pn karta he

  • @smeetavernekar8024
    @smeetavernekar8024 3 місяці тому +11

    Very true and jolly person.... thoda khodkar aahe but jeevnaat KHODKAPANA PAN KHUP GARJECHA AAHE

  • @meenkkashilabdhe1796
    @meenkkashilabdhe1796 3 місяці тому +8

    वडिलांचा विश्वास नसेल म्हणून मनापासून प्रेमाने मायेन नीट बोलत नसतील पण आत त्याना तेवढाच अभिमान असेल तुमच्यावर अहो दादा काही मूल आपल्या आई वडिलांच्या पैश्यावर जगत राहून आई वडिलांचा मानसिक छळ करत असतात पण तुम्ही खरंच मनापासून आई वडिलांवर प्रेम करता असा मुलगा खूप कमी लोकांच्या नशिबी असतो

  • @Swamistuti22
    @Swamistuti22 3 місяці тому +11

    Dp dada ❤ Maharashtratlya 1 n 1 mansache Maan jinkleye tumhi🎉🏆

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 3 місяці тому +1

    मोकळ्या मनाचा माणूस 🙏🏻🚩

  • @vanitaBarpete
    @vanitaBarpete 3 місяці тому +6

    ❤❤❤❤❤😊

  • @surajbachate7640
    @surajbachate7640 2 місяці тому +1

    💯

  • @kajalsutar-m1v
    @kajalsutar-m1v 3 місяці тому +3

    Dp dada khup chhan bolatay 😊

  • @ushapisal7868
    @ushapisal7868 3 місяці тому +15

    DP dada संस्कार जपलेत❤

  • @Gooddayjai
    @Gooddayjai 3 місяці тому

    बारीक झाला आहे छान दिसतोय दादा असाच रहा😊

  • @ajinkyashirsat307
    @ajinkyashirsat307 3 місяці тому +2

    Barik zala dada....❤

  • @GaneshBombalepatil
    @GaneshBombalepatil 3 місяці тому

    खूप छान dp दादा, आता करा आपले व्हिडिओ चालू

  • @eshikanevrekar5816
    @eshikanevrekar5816 3 місяці тому +5

    कोल्हापूर ची माणसं खुप चांगली व दिलदार असतात. मग तो कोणत्याही जातीचा व धर्माचा असो.

  • @startinglife3825
    @startinglife3825 3 місяці тому +1

    Ek no DP ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vidyakhapare3909
    @vidyakhapare3909 2 місяці тому

    खूप समजुदार आहेस तू PD दादा 😍

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci 3 місяці тому +4

    आता या लोकांचे कौतुक पुरे करा.हे कांही समाज सुधारक नाहीत.
    😂😂😂😂😂😂😂

  • @surekharautraye9188
    @surekharautraye9188 3 місяці тому +19

    Reel person wid Real personality ❤

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 3 місяці тому +2

    कोल्हापूर जिल्ह्यातील धनंजय पवार मराठी Big Boss मधे गेल्यामुळे प्रसिद्धी मिळाली आहे.

  • @Shardul_Thakur57
    @Shardul_Thakur57 3 місяці тому +12

    Dada tumchi and ankita chi jodi mast vatat hoti

  • @virenpednekar70
    @virenpednekar70 3 місяці тому +27

    निखळ मनोरंजन करणारा DP मनाला भावला❤️

  • @shalakahumane19
    @shalakahumane19 3 місяці тому +3

    Te bathroom madhe zopna band kela asta na tar DP dada 100% winner aste. Ek number manus❤️❤️❤️ Kolhapur cha wagh Dhananjay Powar❤️❤️❤️🔥🔥🔥🔥

  • @shashipawar-vf3ts
    @shashipawar-vf3ts 3 місяці тому +3

    Amchyasathi tumhich win ahat ❤❤miss you dp dada

  • @KisanHarde
    @KisanHarde 3 місяці тому +2

    ❤❤

  • @shwetakumbhar5708
    @shwetakumbhar5708 3 місяці тому +5

    Dp Dada tuja swabhav khup chan ahe amchi inchalkarnji chi shan ahes tu❤❤

  • @bhushanpadhye2403
    @bhushanpadhye2403 3 місяці тому +1

    1 no दादा आहे आमचा

  • @gulabrawkhade
    @gulabrawkhade 3 місяці тому

    दादा आपण खुप राजा माणूस आहे........

  • @prachikhirade6369
    @prachikhirade6369 3 місяці тому +33

    DP दादा बारीक झालाय..😅

  • @ComicClassrooms-i8e
    @ComicClassrooms-i8e 3 місяці тому

    Thanks to all of you youtube family 239 subscribe complete 💯❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @satyavanparab3469
    @satyavanparab3469 3 місяці тому +18

    Dp dada aani aikita best jodi award dila pahije ❤❤

  • @avadhuttambe3.5
    @avadhuttambe3.5 3 місяці тому

    DP❤tu vagh ahes re👑🚀🔝

  • @ImranShaikh-gb6js
    @ImranShaikh-gb6js 2 місяці тому

    गुप्त आजार 😂😂

  • @Shravanipawar1480
    @Shravanipawar1480 3 місяці тому +1

    Mi Big Boss pahila to fakta DP Dada mule nice DP Dada chan khelale

  • @shubhangihanbar3571
    @shubhangihanbar3571 3 місяці тому +7

    Nice dp sir

  • @vidya9728
    @vidya9728 3 місяці тому +12

    Dp Dada Ani padi Dada ekdam mast

  • @prashantdigraskar4017
    @prashantdigraskar4017 2 місяці тому

    Manus ekach number❤

  • @avinashkshirsagar859
    @avinashkshirsagar859 3 місяці тому

    Dp dada lay bhari ❤

  • @humane5363
    @humane5363 3 місяці тому +11

    Ankita, DP dada, and paddy dada❤❤

  • @BAPURAOMadne
    @BAPURAOMadne 3 місяці тому +11

    ❤❤❤MOTYA MANACHA AANI MOKLYA MANACHA MANUS MNJ DP DADA ❤❤❤

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 3 місяці тому +1

    डीपी❤

  • @revanpukale709
    @revanpukale709 3 місяці тому +11

    Dp love you ❤

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 3 місяці тому +14

    माणुसकी जपणार राजा माणुस डी पी दादा

  • @RanjitJadhav-v5b
    @RanjitJadhav-v5b 3 місяці тому +19

    राजा माणुस❤❤

  • @rahulsurya777
    @rahulsurya777 3 місяці тому +1

    Only dp dada vishay sampla ❤❤🎉🎉

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 3 місяці тому +2

    तुम्ही एवढे विनोदी आहात भाऊ.. वडिलांच मन जींकल..हार जीत चालूच राहणार .. बत्तीस वर्षे वडिलांशी अबोला होता.. ह्या कार्यक्रमाने का होईना बापने मिठी मारली रडले या प्रेमाने तुम्ही विजयी झाले... 🎉🎉

    • @ChaitaliiAtul
      @ChaitaliiAtul 3 місяці тому

      Mag te DP sobat video kase karat hote.

  • @love_hacker_pihu3756
    @love_hacker_pihu3756 3 місяці тому +5

    तुम्हाला बाजूला जान्हवी आवाज येतो आहे का ? इंटरव्यू चालु आहे तिचा 🤔

  • @ranjitrainak7057
    @ranjitrainak7057 3 місяці тому +10

    छान सकारात्मक बोलला dp दादा तुम्ही

  • @VijayRathod-m2r
    @VijayRathod-m2r 3 місяці тому

    Dp dada ❤

  • @sanjutowar9853
    @sanjutowar9853 3 місяці тому

    आमचे DP दादा म्हणजे लय भारी माणुस ❤❤

  • @gauravkadam4582
    @gauravkadam4582 3 місяці тому

  • @amrutanabriya7208
    @amrutanabriya7208 3 місяці тому

    Dp bhau nni lai bhari khella . aani final cha pridiction barobar nighala . Haa ek game khel show aahe tyat harne jinkane honarach pan Tu nehmi funny video taktos tu tasach aahe cchan aahes changala swabhav aahe asach Raha . Jai maharashtra

  • @sanketambekar6180
    @sanketambekar6180 3 місяці тому +1

    Dada great person ❤❤❤ कधी वेळ आली तर भेटायला आवडेल मला

  • @SupriyaSadamate
    @SupriyaSadamate 3 місяці тому +2

    Dp dada khrch tabbet down jali o tumchi. Pn mst watl tumala big boss mde bagu
    n

  • @gajanantelang4480
    @gajanantelang4480 3 місяці тому +15

    तब्येत कमी झाली लेका तूझी ❤❤