चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २०७ || Chandal Choukadichya Karamati Episode No.207

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @sunnythakur-jv5py
    @sunnythakur-jv5py 8 місяців тому +8

    बाळासाहेब आणि राम भाऊ यांची जोडी एक नंबर आहे ❤❤❤❤❤

  • @supalkardhanraj6290
    @supalkardhanraj6290 Рік тому +8

    आम्ही जातीने गोंधळी आहोत भारती सरांच्या पाहुण्यांच्या येथे कार्यक्रम केला आहे जागरण गोंधळाचे महत्व भारती सरांना माहितआहे
    तुळजाभवानी जागरण गोंधळ पार्टी ढोकी तालुका जिल्हा धाराशिव 🙏🙏🙏🙏

  • @gautambondade9628
    @gautambondade9628 Рік тому +632

    बाळासाहेब ह्यांना मराठी चित्रपटात सुरवात करावी अस कोणाला कोणाला वाटत ..🤩

  • @milindkulkarni5244
    @milindkulkarni5244 Рік тому +1

    मराठी मातीतील अस्सल कलाकृती चांडाळ चौकडी च्या करामती आज दौंड येथे एका लग्न समारंभात या मालिकेतील रामभाऊ ची सासरे माननीय पैलवान लोणकर सर यांची आकस्मित भेट झाली त्यांना भेटण्याची इच्छा 20 मिनिटं पूर्वीच अगोदर खान सर समता नगर दौंड यांच्याकडे व्यक्त केली होती आणि समोर ईश्वराने दर्शन दिल्याप्रमाणे लोणकर सरांची भेट झाली खूप आनंद वाटला अस्सल मातीतील अस्सल सोने आज जवळून पहायला मिळाले सर्वांना उदंड यशप्राप्ती हो हे परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @indianarmylovers7879
    @indianarmylovers7879 Рік тому +13

    आयुष्यात एक तरी मित्र बाळासाहेब सारखा असावा ❤

  • @Viraj_FF007
    @Viraj_FF007 Рік тому +6

    महाराष्ट्राची संस्कृती जपणारी मालिका म्हणजे चांडाळ चौकडी ❤❤❤❤आहे आणि या चौकडी या वेबसिरज मध्ये सर्वच कलाकार खुप छान काम करतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बाळासाहेब शिंदे यांचं रोल खुप छान आहे आणि खुप खुप शुभेच्छा ईश्वर त्यांना अशीच सद्बुद्धी देतो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤❤

  • @sadashivjadhav4919
    @sadashivjadhav4919 Рік тому +74

    शासनाने घेतलेल्या कांद्याच्या निर्यात बंदिवर एखादा येपिसोड बनवा, सर 🙏🏻🙏🏻🙏🏻 यात शेतकऱ्यांचे चालेले हलकीचे दिवस दाखवा 🙏🏻

  • @PriyaGaikwad-e5u
    @PriyaGaikwad-e5u Рік тому +28

    चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व कलाकाराचे मनापासून आभार तुमच्या मुळे आमचं रविवार आनंदात जातो अमी तुमच्या भागाची आतुरतेने वाट पाहत असतो आम्ही नाशिक कर

  • @nadbrmha_audio
    @nadbrmha_audio Рік тому +9

    मित्र वणव्या मधे गार्व्या सारखा......लव्ह यू मित्रांनो ❤

  • @somajathar8056
    @somajathar8056 Рік тому +118

    रामभाऊ, पाटील, सुभाषराव आणि सरपंच मेंबर जरी शेर असतील तर सर्वांचे लाडके बाळासाहेब सव्वाशेर आहेत. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार.. 🙏🏻🙏🏻

  • @aj3120
    @aj3120 Рік тому +44

    कोणाकोणाला असं वाटतं की २५० वा भाग शेतकरी या विषयावर काढायला हवा🔥🔥जय जवान जय किसान 🇮🇳

  • @papupawar9855
    @papupawar9855 Рік тому +2

    ❤❤ उज्जैन च्या मुलीचा रोल एक नंबर आहे आवाज खूप सुंदर आहे❤❤

  • @FactishBhai0
    @FactishBhai0 Рік тому +39

    चांडाळ चौकडीच्या करामती टीमला आभार देण्यासाठी 👍🏼 हे दाबा 👇 ❤️❤️😊😊❤️❤️💐💐

  • @umeshus45
    @umeshus45 Рік тому +2

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @rohanmore214
    @rohanmore214 Рік тому +232

    एकदा रामभाऊ सरपंच झाले पाहिजे

    • @manikmore1032
      @manikmore1032 Рік тому

      Same 😅

    • @rajendrahubale8222
      @rajendrahubale8222 Рік тому +3

      सरपंच - आमदार खासदार झाले पाहिजेत पण त्यांची इच्छा आहे अमेरीका इंग्लड परदेशात अध्यक्ष प्रमुख व्हाव. रामभाऊ पुढारी यांचीअपेक्षा काय याचा पण विचार व्हावा निष्पापी❤❤❤

    • @Rahul-patil16
      @Rahul-patil16 Рік тому +4

      गाव विकून खाईल रामभाव 😂😂

    • @shubhamsathe2132
      @shubhamsathe2132 Рік тому

      ​@@Rahul-patil16😂😂

    • @sandipsolanki4974
      @sandipsolanki4974 Рік тому

      गणेश संदिप सोळंकी ​@@rajendrahubale8222

  • @umeshus45
    @umeshus45 Рік тому +2

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @yogeshatpadkar5336
    @yogeshatpadkar5336 Рік тому +61

    गाणा पैलवान् ,अमीर , आणी छोटय़ा यांना जांभूळणीत समोरा समोर भेटून खूप भारी वाटल . ❤❤❤

  • @kishorjadhavar
    @kishorjadhavar Рік тому +52

    आपल्या विनोदी शौलितुन मनोरंजनासोबतच उत्कृष्ट प्रकारे समाज प्रबोधन करित .. महाराष्ट्र नाही तर संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालुन वेड लावणारे मराठी मातीतील ''१''नबर चे कलाकार...!!!
    ''चांडाळ चौकडीचा करामती ''
    संपूर्ण टिमचे अभिनंदन आणि प्रेमपूर्वक शुभेच्छा ...!!!
    💐💐💐

  • @krishnakendre-fg4iq
    @krishnakendre-fg4iq Рік тому +17

    आमच्या कड बोकाड नाही बैल आहे देऊका कडक बाळासाहेब.😂❤🔥👌

  • @bhaktilokhande77775
    @bhaktilokhande77775 Рік тому +2

    नेहमी प्रमाणे आज चा पण episode मस्त झाला.आज च episode पाहून मला ते गाणं आठवलं मित्र वणव्या मधी गरव्या सारखा कमाल मैत्री आहे बाळासाहेब व रामभाऊ ची तसेच इतर मंडळी ही .😜 रामभाऊ सोबत राहून बाळासाहेब पण थापा मारायला शिकले🤣 मजेदार episode झाला थापा ऐकताना हसून हसून पाणी आल डोळ्यात 😂😅

  • @vijayjagtap9860
    @vijayjagtap9860 Рік тому +47

    रविवारची सुरुवात म्हणजे चांडाळ चौकटीच्या करामती ❤❤❤

  • @rahultaru4559
    @rahultaru4559 Рік тому +1

    सगळ्यात खतरनाक आणि 1
    नंबर रामभाऊ {रामू नाना}

  • @eknathdhokare880
    @eknathdhokare880 Рік тому +10

    बाळासाहेबांसारखा एक तरी मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असावा 😘 अडचणीतून जुगाड करुन सोडवणारा

  • @YogeshShelkhe-nz5tx
    @YogeshShelkhe-nz5tx Рік тому

    गुड व्हेरी सुपर एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील असेच नवीन नवीन एपिसोड बनवत राहा प्रतीक्षा करत आहे रविवार आणि ओम साई राम ओम नमः शिवाय

  • @sureshmane8734
    @sureshmane8734 Рік тому +6

    आजचा एपिसोड छान वाटला कारण बाळासाहेब यांनी दारू पिली नाही 🙏🙏💐💐

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e Рік тому

    खूप छान शासनाची फसवणूक करणे म्हणजे सोताची फसवणूक करणे शासन आपल्या प्रगती साठी मदत करते याची सर्वानी नोंद घ्यावी 🙏🙏

  • @nitindeshkari3706
    @nitindeshkari3706 Рік тому +30

    छान आज बाळासाहेब रामभाऊ सर सुभाष राव मस्त हसलेत.आज कुणाचाही कपटीपणा दिसला नाही.मित्र असावेत तर असे

  • @ShubhamNilkanth-p3p
    @ShubhamNilkanth-p3p Рік тому

    तुम्ही तुमच्या वेप्सिरिचा. माध्यमातून खूप छान संदेश देता

  • @satishvelhal9319
    @satishvelhal9319 Рік тому +3

    सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏💐💐 वायरमन पाटोळे यांना परत एपिसोड आना त्यांचा अभिनय उत्तम आहे.ते असते तर आणि की मज्जा आली असती 😂😂😂❤❤❤❤ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Рік тому

    अतिशय अप्रतिम ऍपिसोड आणि बाळासाहेब तर लयभारी ह्या ऍपिसोड मध्ये बाळासाहेबांना न पिता दाखल खुप छान 👍👍🙏🙏

  • @rayakalbhor1548
    @rayakalbhor1548 Рік тому +5

    १५ तारखेला बाळासाहेब,रामभाऊ, सुभाषराव, यांना..मासाळ/लोणकर परिवाराच्या लग्नसोहळा मध्ये भेट झाली ,त्यांचा साधेपणा बघुन खुप छान वाटले...तुमाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा......

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 Рік тому

    ❤️❤️❤️❤️🌹🌹एक चांगला मराठी चित्रपट काढा ❤️❤️🌹🌹🌹

  • @sunilmule3811
    @sunilmule3811 Рік тому +17

    सर्व कलाकारांना शुभेच्छा असेच भरभरून प्रेम देत चला हसत चला महाराष्ट्राला

  • @kartikshinde5030
    @kartikshinde5030 Рік тому

    Changla sandesh dila sarvanla very nice chandal choukadichya karamati

  • @AdarshThombre-vc3ud
    @AdarshThombre-vc3ud Рік тому +4

    खुपचं छान वाटला शेळीपालनावर हा एपिसोड ❤❤❤❤😊
    थंडीवर एक बनवा एपिसोड 😊
    रामभाऊ, बाळासाहेब आणि सुभाषराव
    Big fan ❤❤
    😎From Beed🤗

  • @sharaddongre-vt6nn
    @sharaddongre-vt6nn Рік тому +2

    एक नंबर बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील

  • @kiranchavan5812
    @kiranchavan5812 Рік тому +12

    रामभाऊंना एकदा परदेशवारी करुन आणा....एखादं लेक्चर ठेवा भाऊंचं 🤩🤩✌️✌️😎😎😀😀

  • @CPiyushPatil
    @CPiyushPatil Місяць тому

    राम भाऊ आणि बाळासाहेब एक नंबर कलाकार आहेत. कुटले चित्रपट काडु द्या एकदम हिट होणार

  • @akshaymali6696
    @akshaymali6696 Рік тому +39

    सर्व कलाकारांचा सिनेमा सुद्धा बघायला खूप आवडेल 🙏

  • @AnvikaDineshDeotale
    @AnvikaDineshDeotale Рік тому

    Mi gadchiroli cha aahe aani aaj badasaheb yanni gadchiroli che nav kadhlya baddal dhyanyawad mi dar raviwar la aawdine episode baghto mala khupch aawdte chandal chowkadi chya karamati....ashech hasawt raha aamhala....ram bhau. Subhas ji.badasaheb .patil. gana. Chotya.aamir.love you

  • @SarjeraoDalavi
    @SarjeraoDalavi 6 місяців тому +7

    एकदा बाळासाहेब सरपंच व्हायला हवे❤❤

  • @AnilJadhav-nd8pe
    @AnilJadhav-nd8pe Рік тому +1

    आजचा एपिसोड खूप छान झाला आज तुमच्या गावावरून जाण्याचा योग मिळाला धन्यवाद

  • @nitinavadhut7040
    @nitinavadhut7040 Рік тому +16

    तेरे जैसा यार कहा ….कहा एैसा याराना… हे वाक्य बाळासाहेब,सुभाषराव यांनी आज रामभाऊला मदत करून खरं ठरवलं….. Hats off ❤

  • @OmMore-1001
    @OmMore-1001 Рік тому

    तुमचे व्हिडिओ पाहून मन खूप आनंद होत

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Рік тому +14

    आजचा भाग गाजवला तो म्हणजे उज्जैनचया बायकोने आज एक लाईक शैलाताई बाळासाहेब तर कमाल.संवाद लेखन लाजवाब आहे.खूप छान झाला. आजचा भाग.

  • @ravirajnangre378
    @ravirajnangre378 Рік тому +2

    Sona Kuthe geli 😮😢❤

  • @ravindragaikwad2738
    @ravindragaikwad2738 Рік тому +30

    मराठा आरक्षणावर एक भाग झाला पाहिजे असे कोणा कोणाला वाटते👆😍

  • @kobragaming3239
    @kobragaming3239 5 місяців тому

    वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेछा किरण शेठ

  • @SandeepBallal-b7t
    @SandeepBallal-b7t Рік тому +3

    बाळासाहेब 🎉❤

  • @sitarambidgar6161
    @sitarambidgar6161 Рік тому +2

    सर्व टीमचे अभिनंदन
    छान असतात योजना
    फायदा होतो सर्वांना
    संदेश पोहचवला लोकांना
    नका फसवू अधिकाऱ्यांना
    योजना येतील दारी
    चांडाळ चौकडीच्या करामती लई भारी

  • @onkarsonavale70590
    @onkarsonavale70590 Рік тому +4

    चांडाळ चौकडीच्या करामती या टीमला एक विनंती करीत आहे सिमेवल्या जवानांसाठी एक व्हिडिओ बनवा हीच एक विनंती आहे ♥️ देशासाठी रक्षण जवान कसे करतात झेंडा फडकविण्याचा हक्क कोणाचा आहे ♥️ या साठी व्हिडिओ बनवा❤

    • @onkarsonavale70590
      @onkarsonavale70590 Рік тому +2

      #चाडाळ चौकडी

    • @OS_fun_comedy
      @OS_fun_comedy Рік тому +1

      बरोबर आहे त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवा ❤

  • @reshmalokhande9270
    @reshmalokhande9270 Рік тому

    खूप छान होता आजचा व्हिडिओ मिसळ एकच no.

  • @SambhajiKharade-u9d
    @SambhajiKharade-u9d Рік тому +92

    सर्वाचे मनापासून आभार खूप छान एपिसोड झाला 👌👌👌👌

  • @JaywantraoNikam.
    @JaywantraoNikam. Рік тому +1

    सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आदरणीय बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव तुम्हाला एक विनंती आहे की, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जवळ येतेय. तरी जयंती कशाप्रकारे साजरी करावी यावर एक भाग बनवा. कारण आजच्या तरूणाईचा सामाजिक ऊपक्रम साजरा करताना फक्त दिखावा होतोय. स्वतःची हौसमौज करण्यासाठी हे लोक महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी यांचा वापर करतायत .

  • @satishdevkate1182
    @satishdevkate1182 Рік тому +16

    शुभ सकाळ चांडाळ चौकडीच्या करामती टीम ❤❤

  • @आपाकुसेकरकुसेकर

    बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव आणि पाटील यांनी एक मराठी चित्रपट केला पाहिजे तुम्ही एक

  • @nilofarsayyad8992
    @nilofarsayyad8992 Рік тому +10

    माझी खूप इच्छा आहे बाळासाहेब आणि रामभाऊ ला भेटण्‍याची आप्रतीम कलाकर आहेत दोनी😊

  • @supikamble9621
    @supikamble9621 8 місяців тому

    ❤खतरनाक एपिसोड ❤ तुम्हा सगळ्यांसारखी दुसरी टीम होणार नाही . एक नंबर समाजप्रबोधन😘😘😘 स्यालुट आहे तुम्हाला.😘😘😘. आणि भूंडीस पीचर विषय नाही.💋💋तुमचं कौतुक करावं तेवढं थोडच आहे 💋💋 💕💕💕💕💝💝💝💝

  • @shreekhyad
    @shreekhyad Рік тому +3

    कोणा कोणाला वाटत अनाथ आणि वृद्ध आश्रम मध्ये/ त्यांच्यावर एपिसोड याव त्यांनी like 👍 करा

  • @umeshus45
    @umeshus45 Рік тому +1

    खुप छान भाग घेतला आहे

  • @mohansabale709
    @mohansabale709 Рік тому +4

    आंडी विकायची असतात...कोंबडी नाही.....या वरुन बरंच काही शिकायला भेटत‌.....जे जमीन गाई म्हशी विकून खातात त्यांच्या साठी चांगल आहे.... हा संदेश ❤

  • @gsp2778
    @gsp2778 Рік тому

    सत्य परिस्थिती वर हा व्हिडिओ बनविला आहे धन्यवाद चांडाळ चौकटी टिम बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव भलभीम पाटील

  • @hanmantmalimali7307
    @hanmantmalimali7307 Рік тому +3

    आम्ही रविवारची वाट बघतो आठवड्यातून दोनदा एपिसोड बनवा चांडाळ चौकडीच्या सर्व टीम ला मनापासून मानाचा मुजरा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pralhadjadhav236
    @pralhadjadhav236 Рік тому

    अगदी बरोबर बोललात नमस्कार माऊली

  • @nikhilk4807
    @nikhilk4807 Рік тому +8

    पाटोळे कुठ गायब झाले..🤔

  • @ramchandarkatare4457
    @ramchandarkatare4457 Рік тому

    कुणाकुणाला बाळासाहेबांची भूमिका आवडत आहे त्यांनी लाईक करा

  • @atulbhisade4232
    @atulbhisade4232 Рік тому +3

    रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् ती बेस्ट...बाकी टीम मस्त 👍👌😂😂😂

  • @rambhau.hare.7328
    @rambhau.hare.7328 Рік тому +1

    जवळगावाम‌धे यात्रा आहे खंडोबाची रामभाऊ या🎉🎉🎉❤😊

  • @bhushandeshmukh9977
    @bhushandeshmukh9977 Рік тому +12

    चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांचे मनापासून धन्यवाद, खुप छान काम करतात

  • @nikhilgavade1261
    @nikhilgavade1261 Рік тому +2

    सर्व कलाकारांनी मराठी चित्रपट तयार केला पाहिजे खरंच हाऊस फुल्ल होईल खास म्हणजे बाळासाहेब चा सिन बघण्यासाठी सगळी येणार

  • @nikhildhavan8521
    @nikhildhavan8521 Рік тому +14

    Cricket match & tumcha episode ह्याची खूप उत्सुकता असते आम्हाला.. ❣️❣️आयुष्यात आनंद आहे तो तुमच्या वेबसिरीज मुळेच

  • @sanjaysanap8377
    @sanjaysanap8377 11 місяців тому

    चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व कलाकार खुप छान काम करतात सर्वाचे खूप अभिनंदन

  • @SourabhBhandare
    @SourabhBhandare Рік тому +3

    रभाऊचा सार चा वाढदिवसाच्या निमित्त एक येपिसोड करा मजा येईल 🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @gholap6622
    @gholap6622 Рік тому +1

    अन लवकरच छोट्या एका पिक्चरचा हिरो म्हणून दिसणार आहे

  • @satishshinde7499
    @satishshinde7499 Рік тому +4

    आजपर्यंत सगळ्यात आवडलेला भाग शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेऊन दिलेला

  • @santoshkadam1838
    @santoshkadam1838 Рік тому

    बाळासाहेब रामभाऊ सुभाष आणि पाटील यांचे हार्दिक अभिनंदन

  • @shrikantdhobale3204
    @shrikantdhobale3204 Рік тому +14

    Jai शिवराय भाऊ वेळ झाली करामती बघायची 😂😂

  • @ravikengar4909
    @ravikengar4909 Рік тому

    चांडाळ चौकडी मी अगदी आवर्जून बघतो आणि मला हा कार्यक्रम अगदी मनापासून आवडतो आणि हा कार्यक्रम बघत असताना असं वाटतं की मी माझ्या गावात आहे आणि बाळासाहेब रामभाऊ शुभाषराव या तिघांची मैत्री व त्यांचे विनोद मस्त आहे यातील सगळे कलाकार खुप छान काम करतात आणि या कार्यक्रमातून गावाकडची आठवण व जुन्या आठवणींना उजाळा मिळतो

  • @krishnakendre-fg4iq
    @krishnakendre-fg4iq Рік тому +3

    बोकड खसक ऊ खसक ऊ 10 चे 6 राहीले रामभाऊ कडक 😂❤👌

  • @GaneshChandar-d1c
    @GaneshChandar-d1c Рік тому +1

    एक नंबर बाळा साहेब😅😅

  • @ankushyamkar5543
    @ankushyamkar5543 Рік тому +10

    जय शिवराय जय बाळुमामा ❤

  • @shreedharaiwale
    @shreedharaiwale Рік тому +1

    चांडाळ चौकडीच्या करामतीच्या सर्व कलाकारांना एक विनंती आहे की दिव्यांग व्यक्तीच्या जीवणावर एखादा भाग बनवावा कारण असेचं काही दिव्यांग बांध सरकारच्या योजनेपासून वंचित आहेत त्याच्या पर्याय काही योजना पोहचत नाही आणि पोहचल्या तर कोणत ना कोणत कागदपत्र कमी यामुळे दिव्यांग बांधवांना योजनेचा लाभ मिळत अशाचं योजना दिव्यांगना मिळाव्यात एखादा भाग एपिसोड बनवा ही विनंती 🙏🙏🙏

  • @kalyanambhure9589
    @kalyanambhure9589 Рік тому +10

    उज्जैन च्या मुलीची भूमिका छान केली बाळाने..सुभाषराव चे सासरे आणा राव त्यांचीच कमी आहे..

  • @HanmantRankhamb-u2g
    @HanmantRankhamb-u2g 4 місяці тому

    जिथे विषय गँभीर तिथे बाळासाहेब खंबीर 🎉

  • @sanjaybaburaojadhavbestmov9906
    @sanjaybaburaojadhavbestmov9906 Рік тому +20

    चांडाळ चौकडी च्या करामती सपुण॔ टिमचे हार्दिक अभिनंदन 💐

  • @dnyaneshwarpawar3281
    @dnyaneshwarpawar3281 Рік тому +2

    चांडाळ चौकडी च्या करामती ही सिरीज देशातील नंबर 1 आहे कारण ही आपण पूर्ण परिवारासोबत बगु शकतो. तुमची सिरीज लवकर च टीव्ही वरती यावी हीच शुभेच्छा

  • @laxmankharmale1889
    @laxmankharmale1889 Рік тому +5

    हास्यजत्रा ला तोडीस तोड
    ह्या टीमच्या करामती❤😂🎉

  • @pappumaharnavar6415
    @pappumaharnavar6415 Рік тому

    आजचा भाग अतिशय सुंदर आणि एंटरटेनमेंट होता आणि हे भाग दाखवून तुम्ही खूप छान जनजागृती केली आहे काही लोकं शासनाचा गैर उपयोग करतात आणि लाभार्थी गरिबांना त्याचा लाभ लवकर मिळत नाही आणि खूप दिवसापासून वायरमेन च्या भूमिकेतले पाटोळे वायरमेन दिसत नाही येणाऱ्या भागात पाटोळे यांचे कॅरेक्टर दिसायला हवे असे असे मनापासून विनंती आहे

  • @swarajbhor8812
    @swarajbhor8812 Рік тому +70

    सर्व कलाकारांचे खूप खूप आभार कारण तुमच्या एपिसोड मुळे आमचा रविवार रमत गमत जातो🎉🎉❤❤

  • @SharadChattar
    @SharadChattar Рік тому +1

    कोणा कोणाला बाळासाहेब यांची कॉमेडी आवडते त्यांनी लाईक करा

  • @ManojIngole-dd4mg
    @ManojIngole-dd4mg Рік тому +49

    सर्वच कलाकारांचे मनापासून आभार खूपच छान काम करत आहात आपण आम्ही नचुकता चांडाळ चौकड़ी वेब सिरीज बघतोत 🥰💕🙏

    • @abajimirgane3809
      @abajimirgane3809 Рік тому

      सर्व कलाकारांचे मनापासून खूपच छान टीम

  • @narayankalkumbe671
    @narayankalkumbe671 Рік тому

    मि नारायण कळकुंबे तुमचे सगळे ऐपीसोड बघीतले खूप छान आहे

  • @kiranhulmajge2115
    @kiranhulmajge2115 Рік тому +67

    सर्व टीम कलाकारांचे अभिनंदन❤😅

  • @sandeepsopanraokarhale4441
    @sandeepsopanraokarhale4441 5 місяців тому

    मन पूर्वक अभिनंदन सर्व टीम चे

  • @rajkumarkadam2036
    @rajkumarkadam2036 Рік тому +6

    CHANDAL CHOWKADI ONE OF BEST MARATHI COMEDY WEB SERIES

  • @satishraut778
    @satishraut778 Рік тому +1

    रामभाऊ पोलीस पाटील बाळासाहेब अध्यक्ष साहेब सरपंच साहेब सजा मेंबर चेरमेण हे सर्व मंडळी ऊशार आहे हे जा गोष्टी नवीन काढला लागले आहे नवीन योजना लाभ घेणे साठी सर्व लोकांना दिली पाहिजे सरपंच कडे आहे बाळासाहेब ला योजना दिली पाहिजे हे गोष्टी लक्षात ठेवली पाहिजे ❤😂🎉😢😢😮😅😅😊😊😊😊😊😅🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vaibhavkumbhar7651
    @vaibhavkumbhar7651 Рік тому +12

    सगळ्यात भारी आपली करामती..❤

  • @SureshMore-oe4sl
    @SureshMore-oe4sl Рік тому +1

    अतिशय सुंदर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद जय मल्हार

  • @sanketwaghale7820
    @sanketwaghale7820 Рік тому +10

    सर्व टीम कलाकारांचे अभिनंदन😊❤...

  • @SopanShinde-fq9xi
    @SopanShinde-fq9xi Рік тому +1

    एक नंबर बाळासाहेब