सासू जोमात नाना कोमात...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2022
  • गणा पैलवान या यू ट्यूब चैनल वर तुम्हाला बाळासाहेबांचे कीर्तन व गणा आणि अमीर चे धमाल व्हिडीओ दर मंगळवार सकाळी सात वाजता पाहिला मिळतील हा चैनेल फक्त मनोरंजना साठी आहे
    गणा पैलवान या यूट्यूब चैनल चे नवनवीन व्हिडीओज तसेच ताजे अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या चैनल सबस्क्राईब करा व आमच्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद
    खाली दिलेल्या इंस्टाग्राम अकाउंट वर आमच्याशी संपर्क साधा
    तुषार घोरपडे : ganabhau_2025?i...
    #GanaPailvan
    #comedy
    #videos
  • Розваги

КОМЕНТАРІ • 156

  • @sanjayhegade5045
    @sanjayhegade5045 Рік тому +10

    खुप छान होता एपिसोड गणा पैलवान...👌
    सरपंच आणि सावकाराची चांगली च भांडण लावली......😅😅😅
    खरच खुप छान होता एपिसोड पाहिल्यावर भारी वाटलं..😊
    आशेचे मनोरंजन करत रहा कॉमेडी व प्रेक्षकांना खळखळून हसवत रहा..🤗
    खुप भारी वाटत चांडाळ चौकडी च्या करामती नंतर तुम्हाला ही यश मिळावे हिच..
    🙏..ईश्वरचरणी प्रार्थना..🙏
    आणि पुढील वाटचालीच्या खूप शुभेच्छा......🙏🤝🙏

  • @sadikmulla7907
    @sadikmulla7907 Рік тому +15

    ऐकच खंत बाळासाहेब बाळासाहेब 🔥🔥🔥🙏🙏

  • @dipaktekade2162
    @dipaktekade2162 Рік тому +4

    सुपर गणा दादा बाजीनाना ची सासरवाडि🇮🇳🇮🇳👌👌👌

  • @SopanYadav-pw2je
    @SopanYadav-pw2je Рік тому +6

    गणा भाऊ बाळासाहेबांनंतर तुमचाच नंबर आहे भांडणं लावायला🤣🤣😂😂👌👌

  • @rajendrashelar1490
    @rajendrashelar1490 Рік тому +5

    रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪

  • @vipvip-eb6jz
    @vipvip-eb6jz Рік тому +4

    स्टार्टर, आल्टरनेटर, बॅटरी 😀😀😀👌👌

  • @omkarshinde2748
    @omkarshinde2748 Рік тому +5

    ऐक नंबर गणा पैलवान

  • @vaibhavkhokale777
    @vaibhavkhokale777 Рік тому +3

    Khup chan video gana bhau .ek number 👍👍

  • @mahadevgaikwad6052
    @mahadevgaikwad6052 Рік тому +11

    गना सर पडद्दामागश्चा गमती जमती दाखवत जा दर शुक्रवारी 🙏♥️✨

  • @akashpathak434
    @akashpathak434 Рік тому +4

    बाजीनाना एक चांगले कलाकार आहेत.👌😅💐

  • @Nale_sir
    @Nale_sir Рік тому +2

    काय तो नाना.....काय त्याची बायको ....काय त्याची सासू सगळं कसं एकदम ओके हाय

  • @anandborade9243
    @anandborade9243 Рік тому +3

    खुपच छान, आई बोलली होती खाऊन जा, जरा आईच ऐकायच होत ना,नाना बरोबर तुम्ही पण बेइज्जत झालात, वेब सिरीज मस्त होती. 👌👌👌😇😅😂😜😂

  • @aicreatorKrishna
    @aicreatorKrishna Рік тому +1

    Baji Nana mast

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 Рік тому +20

    गणाभाऊ तुमच्या आईची भेट घेण्याची खुप ईच्छा आहे,तिचा हात एकदा पाठीवर पडावा जीवनात काहीच कमी पडणार नाही,🙏🙏

    • @sonalinirmal9842
      @sonalinirmal9842 Рік тому +10

      आगोदर स्वतः च्य आईचा हात पाठीवर पडून घ्या याच जीवनात नाही तर जन्मो जन्मी कही कमी पडणार नाही भावा

    • @star555vitekar3
      @star555vitekar3 Рік тому +6

      @@sonalinirmal9842 सोनाली ताई आपला तो बाबू आणी दुसऱ्याचं ते कार्ट समजणारातला मी नाही,माझं मत हे होत की गणाभाऊला प्रत्येक कामात सहकार्य करणारी आई किती महान आहे ,तिचं कौतूक आपण नाही करायचं नाहीतर कुणी करायचं,आणी हो आपणास एक सल्ला देतो,लोका सांगे ब्रम्हज्ञान आणी आपण मात्र कोरडा पाषाण असं मात्र सासूच्या बाबतीत होऊन देऊ नका,🙏🙏

    • @sonalinirmal9842
      @sonalinirmal9842 Рік тому +3

      नाहीं नाहीं मझ्या सासू सासऱ्या ना मी v माझा नवरा खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतो असे म्हणण्या पेक्षा तेच आम्हाला सांभाळतात, मी सर्व्हिस ला आहे v माझा नवरा क्लास 2 अधिकारी आहे,🙏😊 पण तुमचे विचार छान आहेत, खरच गणाच्या आई बद्दल, त्यांना किती अभिमान वाटत आसेल मुलाचा 👌

    • @mangesh7waghmare
      @mangesh7waghmare Рік тому +2

      थोड जास्त झालं हे. पण चालतंय 👍

    • @star555vitekar3
      @star555vitekar3 Рік тому +2

      @@mangesh7waghmare आई ही आईच असते तिची किमंत कोणालाही करता येणार नाही चालतय काय हे विश्वच नवनिर्मीतीच कार्य स्त्रीच करु शकते🙏

  • @Tradercoderworld
    @Tradercoderworld Рік тому +3

    bajinana nailed the show... what an energy... kadak.. Gana bhaunni 2 hire shodhlet... anna saavkaar ani bajinana

  • @sanketjarag1408
    @sanketjarag1408 Рік тому +5

    उसा पेक्ष्या रान जास्त आहे गणा भाऊ😂💯

  • @anillondhe4256
    @anillondhe4256 Рік тому

    Khup chan lay bhari episode hota
    Tumha saglayna dasryachya Hardik shubhechha

  • @londhedada2197
    @londhedada2197 Рік тому +6

    गणेश भाऊ 1च एपिसोड बनवत जाना खुप वेटींग करावी लागते प्लीज भाऊ चांडाळ चौकडी सारखं 1 च

  • @krishnabhange2168
    @krishnabhange2168 Рік тому +1

    फर्स्ट.लाईक 💪🔥❤️

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z 3 місяці тому

    एक नंबर 👌👌👌👌

  • @chaturgaragewala855
    @chaturgaragewala855 Рік тому +1

    खुप छान आहे👌👌👌👍👍👍👏👏👏💐💐💐

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 Рік тому +1

    Kdk Gana super Team ❤️🙏🏻🥰

  • @nawazsayyad9884
    @nawazsayyad9884 Рік тому +2

    🤣🤣🤣 गणा भावा, लय भारी राव

  • @abhijeetkolekar3391
    @abhijeetkolekar3391 Рік тому +2

    चांगला एपिसोड होता🙏🏻

  • @yuvrajbugade6239
    @yuvrajbugade6239 Рік тому

    तिघेही छान काम करताय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...💐💐💐👌👌👍👍

  • @sonalinirmal9842
    @sonalinirmal9842 Рік тому +3

    खिश्यात नाही दाना बाजीराव म्हणा, आमच्या मराठवाड्याची म्हण

  • @sureshwaman2184
    @sureshwaman2184 Рік тому

    गणा भाऊ आती छान

  • @prtitk2013
    @prtitk2013 Рік тому +1

    Nic 🔥🔥🔥🔥😍😘❤️

  • @shubhamkumbhar2838
    @shubhamkumbhar2838 Рік тому +1

    सगळे कलाकार 1 च नंबर ❤️👍👍

  • @akshay53957
    @akshay53957 Рік тому

    अण्णा सावकार 1 .no roll kelay मस्त असतो कार्यक्रम

  • @ravindramane1057
    @ravindramane1057 Рік тому +1

    Gana pahalvan Ek number

  • @Patil353
    @Patil353 Рік тому +3

    1number na gana bhau🙏🏻

  • @nitinpatane8509
    @nitinpatane8509 Рік тому +1

    एकाच नंबर खूप छान 👍👍👌

  • @sunitaghadge8306
    @sunitaghadge8306 Рік тому

    Aanna savkar kadakk

  • @umeshkarale1074
    @umeshkarale1074 Рік тому +9

    खूप हसलो गना भाऊ

  • @rp_creation_123
    @rp_creation_123 2 місяці тому

    गड संवर्धन या विषय एक एपिसोड बनवा गणा भाऊ 🚩

  • @somnatharjun2670
    @somnatharjun2670 Рік тому

    Masth gana bhau

  • @mayurgharge5613
    @mayurgharge5613 Рік тому

    माझा भाऊ गणा भाऊ
    भाऊ खूप मोठा कलाकार आहे
    खूप मोठा होशील
    शेमतुशेम बाळासाहेब सारखं काही कमी नाही

  • @DT-ln9gd
    @DT-ln9gd Рік тому

    Mast... Gana Bhau......

  • @anillondhe4256
    @anillondhe4256 Рік тому

    Wa gana bhau lay bhari akkal ladhvali tumhi jevnachi

  • @sureshmore7911
    @sureshmore7911 Рік тому +1

    मानल गणा तुला सुपर

  • @poojadattu1218
    @poojadattu1218 9 місяців тому

    बाजी नाना सावकार एक नंबर

  • @marutimadane1995
    @marutimadane1995 Рік тому +1

    गणासारख कुणालाच जमणार नाही

  • @ramathare9371
    @ramathare9371 Рік тому +1

    1 ch no bhava

  • @ashokkhond3327
    @ashokkhond3327 Рік тому

    मस्त आवडला हा ऐपीसोड.

  • @vikasvyavahare3003
    @vikasvyavahare3003 Рік тому

    एक नंबर गणाभाऊ

  • @lakhankamble2883
    @lakhankamble2883 Рік тому

    Hsau. N. Anaaryla pn hsavty mast✌️👍 Ganesh bhau 🙏

  • @aniketpatil6462
    @aniketpatil6462 Рік тому +2

    Super gana bhav

  • @lavurawool8753
    @lavurawool8753 Рік тому

    गणा पैलवान भारीच भाग 👍👍

  • @mycollegebulletin9455
    @mycollegebulletin9455 Рік тому

    गणा ,भाऊ फक्त हाण म्हणा

  • @vijaykorade1641
    @vijaykorade1641 Рік тому

    गणाभाऊ एकच नंबर

  • @niteengaikwad9179
    @niteengaikwad9179 Рік тому +1

    01 no 😂😂😂😂 Tirkut 👍

  • @rushikeshgarje39
    @rushikeshgarje39 Рік тому +1

    आई म्हणत्यात मुलगीची चीचाच्या बोटका वानी झाली पण आम्हाला वैहीनी चांगल्या 🍉 सारख्या दीसत आहे त भाऊ ला उपवासी ठेवले तुम्ही एक नंबर आहे कॉमेडी

  • @papputembare3694
    @papputembare3694 Рік тому

    फक्त गणाभाऊ

  • @riteshgaikwad5072
    @riteshgaikwad5072 Рік тому +1

    मस्त होतं लय हसलो

  • @suhasjadhav5829
    @suhasjadhav5829 Рік тому +13

    काल उज्जैन भाऊ ना खरसुंडी सिद्धनाथ येथे भेटलो ...छान वाटले पण गणा भाऊ तुम्हाला भेटण्याची इच्छा खूप आहे आता कधी भेट होईल काय माहित ...पण तुमच्या सगळ्या टीम चा मी खूप मोठा फॅन आहे

  • @AnilJadhav-nd8pe
    @AnilJadhav-nd8pe Рік тому +1

    जबरदस्त एक्टिंग गाना

  • @satishshinde4739
    @satishshinde4739 Рік тому +1

    Mast gana bhau

  • @prakashbhosale4759
    @prakashbhosale4759 Рік тому +9

    पैलवान घरासमोर तुळस आहे पण त्या मध्ये झाड नाही दिसत.

  • @maheshdane3309
    @maheshdane3309 Рік тому

    🔥🔥🔥🔥🔥🔥गणा पैलवान

  • @munjaabhure9263
    @munjaabhure9263 Рік тому

    गणा पैलवान एकदम छान

  • @yogeshjadhav958
    @yogeshjadhav958 Рік тому +1

    दसरा व विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा 💐

  • @user-xj4od2ey8d
    @user-xj4od2ey8d Рік тому

    खुपचं छान 🙏🎉🎊

  • @pushkarpatil5795
    @pushkarpatil5795 Рік тому

    छान 👌👌

  • @sachinraut1227
    @sachinraut1227 Рік тому

    Zakisss. Episode. Happy. Dussehra

  • @jyotibhatiya6340
    @jyotibhatiya6340 Рік тому

    खुप सुंदर episode

  • @jsumit647
    @jsumit647 Рік тому

    स्टार्टर, आल्टरनेटर, बॅटरी 😀😀😀👌

  • @yogeshtambe8107
    @yogeshtambe8107 Рік тому

    छान गणा भाऊ 😆😆

  • @thetechmaster
    @thetechmaster Рік тому

    Ek number episode

  • @umeshkarale1074
    @umeshkarale1074 Рік тому +1

    खूपच छान

  • @gajananraul4429
    @gajananraul4429 Рік тому

    जेवताना व्हिडीओ दाखवायला पाहिजे होता.
    एक नंबर

  • @smisalsmisal8361
    @smisalsmisal8361 Рік тому

    सावकर एकच नंबर

  • @kartikkakade3574
    @kartikkakade3574 Рік тому

    Bajiroa sir kadaak

  • @balashebcomedyvoide4809
    @balashebcomedyvoide4809 Рік тому

    खुप छान

  • @rajubhalerao1702
    @rajubhalerao1702 Рік тому +2

    गणा एकच नंबर 🌹🌹🌹

  • @vikrambhosale1553
    @vikrambhosale1553 Рік тому +6

    गणा पैलवान जरा हटके होऊन जाऊ दे🔥🔥

  • @dattatraymane3724
    @dattatraymane3724 Рік тому

    Yekach Nana bajinana😁🥳🙏🙌🙏🙌

  • @khamkarshreyash
    @khamkarshreyash Рік тому

    Ek number gana

  • @digambarkatkar5743
    @digambarkatkar5743 Рік тому

    अण्णा सावकार सुपर

  • @prakashsonwalkar2484
    @prakashsonwalkar2484 Рік тому

    एकच नंबर

  • @HDRE-gh7mb
    @HDRE-gh7mb Рік тому

    Nice😍😍😍

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 Рік тому +1

    Mast episode Gana Pailwan 🔥🔥🔥❤️🙏🏻

  • @parmeshwarbabar2980
    @parmeshwarbabar2980 Рік тому

    Nice all team gana

  • @govindbhutada2897
    @govindbhutada2897 Рік тому

    Gana bhava episode la no. De.
    Lai vela baghayala maja yeilch

  • @kiranghugare1331
    @kiranghugare1331 Рік тому

    बाजीनाना एक नंबर

  • @sopandhamne5213
    @sopandhamne5213 Рік тому

    Nice gana bahu

  • @vinodpotphode6769
    @vinodpotphode6769 Рік тому +1

    Good morning 🌅

  • @digambartadakhe9297
    @digambartadakhe9297 Рік тому +1

    शेवटी जेवला की नाही गणाभाऊ...

  • @aartishinde5072
    @aartishinde5072 Рік тому

    Gana pailwan aani amir I am big fan your team
    Dnyaneshwar shinde warkheda taluka sengao dist hingoli

  • @shahajikharje796
    @shahajikharje796 Рік тому

    बाळासाहेब पाहिजे होते

  • @maheshmadane9891
    @maheshmadane9891 Рік тому

    Bajinana👌👌

  • @shantaramgamane
    @shantaramgamane Рік тому +3

    आमीर भाऊ असते तर अजून मजा आली असती

  • @shivajimohite4762
    @shivajimohite4762 Рік тому

    छान

  • @jaydeepbhosale7742
    @jaydeepbhosale7742 Рік тому

    👌👌👌

  • @nandkumarmali5054
    @nandkumarmali5054 Рік тому

    Very.nice.gana.savakar

  • @sagajaani4848
    @sagajaani4848 Рік тому

    Nice gana

  • @Sopanity
    @Sopanity Рік тому

    गणा पैलवान म्हणजे 🤣🤣

  • @amoljagtap6198
    @amoljagtap6198 Рік тому +2

    😍😍😍😍😍👌👌👌👌👌👌

  • @surajkachare3611
    @surajkachare3611 Рік тому

    💪👌👌👌👌💐

  • @sandipjagdale6197
    @sandipjagdale6197 Рік тому +1

    🙏🙏🙏