संपूर्ण भाग नं- 35 एक गाडी बाकी अनाडी
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- गणा पैलवान या यू ट्यूब चैनल वर तुम्हाला बाळासाहेबांचे कीर्तन व गणा चे धमाल व्हिडीओ दर मंगळवार सकाळी सात वाजता पाहिला मिळतील हा चैनेल फक्त मनोरंजना साठी आहे
गणा पैलवान या यूट्यूब चैनल चे नवनवीन व्हिडीओज तसेच ताजे अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या चैनल सबस्क्राईब करा व आमच्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद
#ganapailvan #comedy_videos
एकच नंबर एपिसोड दाखवला आज गणा भाऊ बाजी नाना.सावकार,शेठ, अप्पा खूपच जबरदस्त कॅरेक्टर मज्जा आली.👍👍👍
Gana bhau khup chhan bhag ahe,gana papachi mul ani karmachi fal aplya pasun suru hotat very good appa,sarv kalakar chhan acting.
गणा तुला एक विनंती आहे अमीर ला छोट्याला उज्जैनला आणि पप्याला पण घे हे कळकळीची विनंती आहे 🌹🌹🌹🌹
❤️
नको भाऊ जरा नवीन कलाकारांना पण संधी द्यावी
Suraj Bhaiya 1 no Gana pailwan...kadak
Sahebrao खूप छान aani tuzi tim पण mast yekdam kdkkkkk
गना एक नंबर मानुस आहे
खूप छान ... नवीन कलाकार खूप छान भुमिका करतायत
एकच नंबर गाना भाऊ कॉमेट्री 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
गणा एक नंबर झाला एपिसोड ,आप्पा शेवटी लय भारी बोलले
Ek no commedy Ganu bhau
Khupch chan
गणा भाऊ एक नंबर
चांडाळ चौकडीच्या करामती मधील कलाकार पण घे गणा. आजचा भाग खुपच छान आहे. सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवादही 🙏👍
No 1action Gana bhau
Ek Number 1 💟🌹
gana kala kauwa mast gaan mhantla,khup haslo appache dialouge mast vatle kalakar changle ahet.pudhil bhagas shubheccha.
Aadun madun gadila baghayla yein😂. Mast❤👍👍
मस्त,👌👌👌 तुमचे प्रत्येक व्हिडिओ एका पेक्षा एक सरस असतात,
गणाभाऊ, अण्णा सावकार आणि बाजी नाना बिग फॅन 💪💪💪💪
गणा आजचा एपिसोड एकदम जबरदस्त होता.आपा नी बोलले ते वाक्य खुप छान होत.👌👌👌👌👌🙏🙏🙏
खूप छान टीम
गणा आमची सर्वाची विनंती आहे.सावकर च्या आवाजा मध्ये , मित्र वनव्या मध्ये , हे गाणे आयकाची खुप इच्छा आहे. 🙏🙏🙏🙏🙏
गणा . एकच नंबर .
Ek number gana..
गणाछान एक्टिंग
एक नंबर व्हिडिओ
सुदंर एपिसोड गणा भाऊ☝☝
Lay bhari
लय भारी
New character mst aahe ❤️😘
Sahebrao mst acting
साहेबराव १च नंबर
एकच नंबर😅
लय भारी एपिसोड ❤😂😂😂
Ati sundar gana character ani rambhau
Sahebrao 👌👌👌👌
मी Army मध्ये आहे.गणा. तुमचा एपिसोड. चांडाळ चौगडी. असो. आम्ही सर्व जण मराठी मुल खुप आवडी ने पाहतो. आणि पुढील एपिसोड ची वाट पाहतां असतो. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
1 number gana
एक नंबर सरपंच एपिसोड
एक नंबर बाजी नाना ,
गणा 1 नंबर अक्टिंग
Kadakkkkk 🥰
खुप छान
मस्त मस्त 🙏🔥
गणा उजन छोटू आमिर पपूला पण घे बघायला खूप मज्जा येईल
चांगला भाग आहे .सर्व कलाकार छान कला करतात.आप्पांची कला मस्त आहे.
साह्यबराव लय खतरनाक एकटिंग सर्व टिमचे मनापासून धन्यवाद 🤗🤗🤗😊😊☺️☺️☺️
Ganabhau 👌👌🙏🙏
साहेबराव खतरनाक ॲक्टिंग नादच खुळा 😂😂
Good morning sar 🇮🇳🌹🥀पै.
गणा छान एक्टिंग
लय हसलो राव आज गणा
No 1
Nice video
Gana bhai🔥✌
त्रिदेव 👌👌
Gana best team,appa very nice good team work best episode
अमीर पाहीजे गणाभाऊ
एक 💪गाडी बाकी आनाडी 👌 तुमच्या सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा💐
Sahebrao 1 no. Acting ♥
no one gana bhau
Very nice
अमीर, छोटया. उज्जन. ल एपिसोड मध्ये घे गणा पिल्झ माझी नम्र विनंती आहे खुप मस्त ॲक्टिंग करतात ते
गना भाऊ मटणाच्या पार्टीवर एक एपिसोड बनव लोकांना फार आवडत
Trip var ak episode bnva 😊
Mast
Good morning 🌅
Aana savkar....shetji melygat padle🤣🤣🤣🤣🤣
एक नंबर एपिसोड गना भाऊ 🔥🔥
मजाच आली असेच एपिसोड बनवत रावा व पुढील वाटचालीस शुभेच्छा ♥️🙏🔥🔥
Mast acting Sahebrao and team❤😍
Good morning gana bahu
❤❤❤👌👌👌
एक नंबर बाजिनाना
आरं मंग काय करु गाडी थांबाना म्हणल्याव....😂😂
साहेबराव लय भारी acting करताय राव तुम्ही......🤣🤣
Sahebrav mastach ki😂😂
Gana kusti var 1 Bhag banav
👌👌👌👌👌
🙏🏾🙏🏾🙏🏾
गना मला पण वाटतं की पप्या छोट्या ऊज्जन हे कलाकार पाहिजे विनंती 😭😭😭
st
🚩🚩🚩👌👌👌🥰🥰🥰👍👍
❤🎉
1 nambar ha gana bhau pan savakarch itk pan naka map काढत जाऊ आणि साहेबराव नगरचे कुठले आहेत
दे सोडून 😂😂😂😂😂
sahebarao mast kam kelas
ashich acting kar dana dana
👏👏
आमिरची कमी जाणवत आहे. प्रितम च्या जागी आमिर पाहिजे होता.
👌❤️😍😍
गणा भाऊ अमीर कुठे आहे धिसत नाही आता तो
गणा चा अभिनय कोणा कोणा ला आवडतो
😂😂😂😂😂😂
बैलगाडा शर्यतीवर एपिसोड बनव
Ganabhau Omini ahe ka bgha ashich aplyala pn 😄😄😄
Sahebrao no. 1 acting 😍❤️
Gana thod Mike cha avaj kami kr bhava khup avaj chirktoy
शक्यतो 800 गाडी कितीही जुनी असली तरी ती बंद पडत नाही
बैलगाडी शर्यत वर पिसोड काढा
बैलगाडा शर्यतीवर काहीतरी बनवा
Chotyala ghe gana