कोल्हापुरातील "व्हायब्रंट महाएक्सपो २०२२" प्रदर्शन उद्घाटन
Вставка
- Опубліковано 29 жов 2024
- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चर तसेच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँन्ड इंडस्ट्रीज आणि एमआयडीसी, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने, कोल्हापूरमध्ये आयोजित औद्योगिक आणि यंत्रसामग्री असणारे "व्हायब्रंट महाएक्सपो २०२२" प्रदर्शनाचे उद्घाटन आज करण्यात आले.