Satej Patil
Satej Patil
  • 251
  • 5 505 176
पावसाळी अधिवेशन | महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वसमावेशक करा | दि. ०१ जुलै, २०२४
महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वसमावेशक करा
विधान परिषदेमध्ये आज महात्मा फुले जन आरोग्य योजनेसंदर्भातील चर्चेदरम्यान, या योजनेमध्ये काही आजारांसाठी केवळ सरकारी दवाखान्यामध्ये करण्यात येणाऱ्या उपचारांचा समावेश करण्यात आला असून असून इतर खासगी अथवा धर्मादाय रुग्णालयांमध्ये करण्यात येणारे उपचार या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येणार का? या योजनेमध्ये समाविष्ट काही उपचार महागडे असल्याने त्या उपचारांसाठी निर्धारीत करण्यात आलेल्या मंजूर रकमेमध्ये वाढ करणार का? या योजनेमध्ये ज्या दवाखान्यांचा समावेश नाही त्यांचा समावेश करण्यासंदर्भात धोरण ठरवणार का? असा प्रश्न उपस्थित केला.
यावर उत्तर देताना सन्माननीय मंत्री महोदयांनी, या योजनेमध्ये सरकारी दवाखान्यामध्ये होत असणाऱ्या उपचारांचा समावेश इतर खासगी अथवा धर्मादाय दवाखान्यांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमून आठ दिवसात अहवाल घेऊ. तसेच सरकारी रुग्णालयांसह इतर रुग्णालयांमध्ये घेण्यात येणाऱ्या उपचारांचा समावेश करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ, असे सांगितले.
Переглядів: 330

Відео

पावसाळी अधिवेशन | खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या धोरणासंदर्भात चर्चा | दि. ०१ जुलै, २०२४
Переглядів 170Місяць тому
आंतरराष्ट्रीय व आशियाई स्तरावर पुरस्कारप्राप्त खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या धोरणासंदर्भात विधान परिषदेतील चर्चेदरम्यान, नवीन क्रीडा धोरणामध्ये "गट क" मधील नियुक्तीच्या प्रारूप संदर्भात क्रीडा संघटनांचा आक्षेप आहे. याबाबत खेळाडूंच्याही तीव्र भावना आहेत. हे लक्षात घेऊन शासन निर्णय जाहीर करण्यापूर्वी क्रीडामंत्र्यांनी या आठवड्यात संघटनांसोबत बैठक घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच ...
पावसाळी अधिवेशन | शक्तीपीठ महामार्ग संदर्भात लक्षवेधी | दि. २९ जून, २०२४
Переглядів 286Місяць тому
कोणीही मागणी केलेली नसताना कॉन्ट्रॅक्टर हितासाठी करण्यात येत असलेला प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात आज 86 हजार कोटी रुपये खर्च करून करण्यात येत असलेल्या शक्तीपीठ महामार्गासंदर्भात लक्षवेधी उपस्थित करून जनभावना सभागृहात मांडल्या. या शक्तीपीठ महामार्गास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. शक्तीपीठ महामार्गास समांतर रस्ते असताना, 94 टक्के सुपीक जमीन संपा...
कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधातील महामोर्चात आमदार सतेज पाटील यांचे संपूर्ण भाषण
Переглядів 5 тис.2 місяці тому
कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधातील महामोर्चात आमदार सतेज पाटील यांचे संपूर्ण भाषण
संकटांच्या तालमीत विजेता तयार होतो.
Переглядів 3,4 тис.2 місяці тому
संकटांच्या तालमीत विजेता तयार होतो. आमदार सतेज ( बंटी ) पाटील सकाळ समर युथ समिट, पुणे 11 जून, 2024
सकाळ माध्यम समूहामार्फत आयोजित यिन समर यूथ समिट 2024 (पुणे) मधील संपूर्ण भाषण
Переглядів 8512 місяці тому
सकाळ माध्यम समूहामार्फत आयोजित यिन समर यूथ समिट 2024 (पुणे) मधील संपूर्ण भाषण
Shahu Chhatrapati Song | श्री शाहू छत्रपती यांचे संपूर्ण प्रचार गीत | कोल्हापूर लोकसभा 2024
Переглядів 211 тис.4 місяці тому
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांचे संपूर्ण प्रचार गीत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळा, कोल्हापूर
Переглядів 5224 місяці тому
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळा, कोल्हापूर
छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा भूमीपूजन सोहळा, कसबा बावडा, कोल्हापूर
Переглядів 4374 місяці тому
छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा भूमीपूजन सोहळा, कसबा बावडा, कोल्हापूर
इंडिया आघाडी वज्रमूठ सभा - महासैनिक दरबार हॉल,कोल्हापूर आमदार सतेज पाटील यांचे संपूर्ण भाषणं.
Переглядів 3,8 тис.4 місяці тому
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ; इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ वज्रमूठ सभा
श्री. शाहू छत्रपतींची उमेदवारी का? डॉ. यशवंतराव थोरात यांनी दिले थेट उत्तर..
Переглядів 4044 місяці тому
श्री. शाहू छत्रपतींची उमेदवारी का? डॉ. यशवंतराव थोरात यांनी दिले थेट उत्तर..
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी आठवणींना उजाळा
Переглядів 1,8 тис.6 місяців тому
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमु यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी आठवणींना उजाळा
"कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राची भविष्यातील वाटचाल ; मार्गदर्शन" - डॉ.रघुनाथ माशेलकर 06 Feb, 2024
Переглядів 1,1 тис.6 місяців тому
"कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राची भविष्यातील वाटचाल ; मार्गदर्शन" - डॉ.रघुनाथ माशेलकर 06 Feb, 2024
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे वचनपूर्ती लोक सोहळ्यातील संपूर्ण भाषण
Переглядів 1,1 тис.9 місяців тому
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे वचनपूर्ती लोक सोहळ्यातील संपूर्ण भाषण
आमदार सतेज (बंटी) पाटील यांचे वचनपूर्ती लोक सोहळ्यातील संपूर्ण भाषण
Переглядів 6 тис.9 місяців тому
आमदार सतेज (बंटी) पाटील यांचे वचनपूर्ती लोक सोहळ्यातील संपूर्ण भाषण
# Brand Kolhapur Award Ceremony 2023 : # ब्रँड कोल्हापूर सन्मान सोहळा २०२३
Переглядів 1,1 тис.9 місяців тому
# Brand Kolhapur Award Ceremony 2023 : # ब्रँड कोल्हापूर सन्मान सोहळा २०२३
Mi Rajaram Karkhana Bolatoy ; मी राजाराम कारखाना बोलतोय...
Переглядів 22 тис.Рік тому
Mi Rajaram Karkhana Bolatoy ; मी राजाराम कारखाना बोलतोय...
आता कंडका पाडायचा, प्रचार गीत - राजाराम साखर कारखाना निवडणूक राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडी
Переглядів 73 тис.Рік тому
आता कंडका पाडायचा, प्रचार गीत - राजाराम साखर कारखाना निवडणूक राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडी
विधान परिषद - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आमदार सतेज पाटील यांची भूमिका
Переглядів 2,7 тис.Рік тому
विधान परिषद - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आमदार सतेज पाटील यांची भूमिका
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७० हजार विद्यार्थ्यांना तिरंगा बॅच वाटप
Переглядів 6692 роки тому
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७० हजार विद्यार्थ्यांना तिरंगा बॅच वाटप
झी २४ तास वाहिनीने आयोजित शेतकरी परिषद
Переглядів 1,1 тис.2 роки тому
झी २४ तास वाहिनीने आयोजित शेतकरी परिषद
१०० सेकंद कृतज्ञतेचे : लोकराजाला अनोखी मानवंदना
Переглядів 2,2 тис.2 роки тому
१०० सेकंद कृतज्ञतेचे : लोकराजाला अनोखी मानवंदना
'राजर्षी शाहू महाराजांचे कार्य, विचार आणि आजच्या युगाकरिता संदेश' विषयावर व्याख्यान
Переглядів 1,3 тис.2 роки тому
'राजर्षी शाहू महाराजांचे कार्य, विचार आणि आजच्या युगाकरिता संदेश' विषयावर व्याख्यान
१०० सेकंद कृतज्ञतेचे
Переглядів 6532 роки тому
१०० सेकंद कृतज्ञतेचे
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिन सोहळ्यातील ना. सतेज पाटील यांचे संपूर्ण भाषण
Переглядів 1,4 тис.2 роки тому
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिन सोहळ्यातील ना. सतेज पाटील यांचे संपूर्ण भाषण
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व शुभारंभ
Переглядів 4,4 тис.2 роки тому
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व शुभारंभ
कोल्हापुरातील "व्हायब्रंट महाएक्सपो २०२२" प्रदर्शन उद्घाटन
Переглядів 2,2 тис.2 роки тому
कोल्हापुरातील "व्हायब्रंट महाएक्सपो २०२२" प्रदर्शन उद्घाटन
कसबा बावडा येथील ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांचे तुफानी भाषण
Переглядів 189 тис.2 роки тому
कसबा बावडा येथील ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांचे तुफानी भाषण
महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ मा. खासदार अमोलजी कोल्हे कोल्हापुरात धडाडली तोफ.
Переглядів 40 тис.2 роки тому
महाराष्ट्राची मुलु मैदानी तोफ मा. खासदार अमोलजी कोल्हे कोल्हापुरात धडाडली तोफ.
"आण्णा" आपल्या हक्काचा माणूस नियतीने नेला..पण मागं विकासाचा वारसा सोडून गेला..
Переглядів 8 тис.2 роки тому
"आण्णा" आपल्या हक्काचा माणूस नियतीने नेला..पण मागं विकासाचा वारसा सोडून गेला..

КОМЕНТАРІ

  • @ishwarrokade6660
    @ishwarrokade6660 4 дні тому

    Fadanvis+udhav uanchya gaandivar fatke dya prachar nako karu Maharashtra mage nenyamadhe udhav samor ahe

  • @sumitpatil1949
    @sumitpatil1949 7 днів тому

    bunty saheb amch dev ahet kdhi bhetlo nahi tena khr fkt bunty saheb king maker

  • @avinandre3130
    @avinandre3130 8 днів тому

    आदरणिय खासदार श्रीमंत छ. शाहू महाराजसाहेब 🙏🏻

  • @swarupchopade4949
    @swarupchopade4949 13 днів тому

    2024 - दक्षिण चा एकच आवाज - ऋतुराज .....Part 2 यायला लागतोय 💯💯🥵😎😎

  • @gp-kd8me
    @gp-kd8me 15 днів тому

    वा एक नंबर

  • @kalpanapatil3217
    @kalpanapatil3217 18 днів тому

    Great sir 👍👍❤❤

  • @user-qq8qd4ts2y
    @user-qq8qd4ts2y 23 дні тому

    कोल्हापूर कारानची ताकद ... बंटी साहेब ❤❤

  • @user-fh9xc5ut8v
    @user-fh9xc5ut8v 24 дні тому

    Roj eiktoy tumcha awaj saheb ly bhare ❤❤❤❤

  • @user-xl1xv6mt1y
    @user-xl1xv6mt1y Місяць тому

    Only banty patil

  • @prashantjamsandekar
    @prashantjamsandekar Місяць тому

    🙏मनातला रजा 🙏

  • @mahipatipatil5057
    @mahipatipatil5057 2 місяці тому

    ओन्ली बंटी पाटील साहेब🔥💪

  • @anitashinde908
    @anitashinde908 2 місяці тому

    Mna पासुन् abhivadn राजे

  • @varuteanil8422
    @varuteanil8422 2 місяці тому

    ❤❤❤❤

  • @AlakaKakade-my6jz
    @AlakaKakade-my6jz 2 місяці тому

    Hi

  • @Indian_Tovarisch
    @Indian_Tovarisch 2 місяці тому

    Shahu Maharaj have come to save the constitution from the Ghamandi Danavs of Bhajpa

  • @sagarnaik9140
    @sagarnaik9140 2 місяці тому

    Only bunty Saheb

  • @nextbanker269
    @nextbanker269 2 місяці тому

    160000 लीड ने विजयी❤

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 2 місяці тому

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙌⚔️🚩

  • @aniketpatil9933
    @aniketpatil9933 2 місяці тому

    खासदार शाहू महाराज ❤❤❤❤

  • @nagpurviral9545
    @nagpurviral9545 2 місяці тому

    माझे दैवत राजं छत्रपती शिवाजी महाराजांच्या च्या प्रती माझी निष्ठा राहील आणि छत्रपतींच्या आन सोबत माझ्या देवाप्रमाणे यांनी पण काम केले पाहिजे. छत्रपती शाहू राजं तुमचा विजय असो...🚩🚩🚩 छत्रपतींचा भगवा ध्वज एकदा पुन्हा फडकला पाहिजे. राजं आम्ही सदैव तुमच्या पाठीशी...

  • @HaridasRathod-ux3ul
    @HaridasRathod-ux3ul 3 місяці тому

    Fix winer Shau 1:53

  • @Vinaygosavi410
    @Vinaygosavi410 3 місяці тому

    Abki bar chhatrapti gharan

  • @anilpatil144
    @anilpatil144 3 місяці тому

    बेवडा खासदार नको फक्त राजे शाहू महाराज येणार

  • @ronny3866
    @ronny3866 3 місяці тому

    हे गाणं चौथे छत्रपती स्वराज्य विस्तारक शाहु महाराज आणि राजश्री शाहू महाराज यांना शोभून दिसते.

  • @fiber2156
    @fiber2156 3 місяці тому

    हो का शाहु महाराज नाही‌ , उगाच पु्रवजांची नाव ठेवतात.एवडढी वर्ष नुसतं शिक्षणसंस्था सांभाळल्या,बाकी यांना कोण ओळखत नाही

  • @nitinhadnalkar3866
    @nitinhadnalkar3866 3 місяці тому

    बंटी पाटील साहेब आणि ऋतुराज साहेब यांच काम खरच 1नं आहे

  • @nitinkhandekar9335
    @nitinkhandekar9335 3 місяці тому

    Nice song Only. Shahu Maharaj 🎉🎉

  • @fahimtamboli6197
    @fahimtamboli6197 3 місяці тому

    फक्त शाहू छत्रपती आमुचे ... मी मुस्लिम मावळा छत्रपतीं सोबत..

  • @sainathtekale4001
    @sainathtekale4001 3 місяці тому

    विजय भव महाराज...🧡🚩

  • @amitkumarkamble6953
    @amitkumarkamble6953 3 місяці тому

  • @amitkumarkamble6953
    @amitkumarkamble6953 3 місяці тому

    Kolhapur. Namaste

  • @RohitChougale-in9oy
    @RohitChougale-in9oy 3 місяці тому

    ,🚩 नरेंद्र मोदी

  • @user-lb1uf7ly7w
    @user-lb1uf7ly7w 3 місяці тому

    राजाराम महाराज ची गादी अस का करते ...

  • @akbargawali0079
    @akbargawali0079 3 місяці тому

    Only Bunty Saheb patil My Favourite Leader from Bhusawal Akbar Salim Gawali

  • @archanajarag6068
    @archanajarag6068 3 місяці тому

    😂😂😂😂😂😂😂

  • @bhushanbarge1368
    @bhushanbarge1368 3 місяці тому

    Raje✌

  • @saritagavali932
    @saritagavali932 3 місяці тому

    नमस्कार

  • @user-pb5qd1ok5e
    @user-pb5qd1ok5e 3 місяці тому

    आदरणीय श्री.शाहू छत्रपतीजी जय हो✋

  • @sidharthkamble1135
    @sidharthkamble1135 3 місяці тому

    १no song 😊💯✍️

  • @ShahrukhBagwan-pn3xb
    @ShahrukhBagwan-pn3xb 3 місяці тому

    Kolhapurchi shan❤❤❤❤

  • @tushartibile2810
    @tushartibile2810 3 місяці тому

    Strong leaders kolhapur. ..

  • @Water_Forest_Land
    @Water_Forest_Land 3 місяці тому

    ज्यांना मान,स्वराज्य,शान,स्वतःचे विचार, स्वतःची बुद्धी आहे ते सगळी जनता राजे सोबत आहे.

  • @samjondhale16nov
    @samjondhale16nov 3 місяці тому

    4 June song

  • @user-uq2uq5jo8c
    @user-uq2uq5jo8c 3 місяці тому

    मान गादीला मत मात्र मोदी ला ❤❤

  • @uddhavingawale9556
    @uddhavingawale9556 3 місяці тому

    2 lakhani pdnar fkt modiji

  • @WarriorMonk07
    @WarriorMonk07 3 місяці тому

    Maan Gaadi La - Chatrapati Naa - Pan Mat Modi Saheb naaa - Jai Sri Rai - Jai Shivrai

  • @arjunkamble6065
    @arjunkamble6065 3 місяці тому

    गाणे अप्रतीम गायीलेले आहे. आवाजाचा सूर हा सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांच्यासारखा वाटतो.

  • @AmolPatil-2204
    @AmolPatil-2204 3 місяці тому

    ✌️

  • @nileshbhosale2317
    @nileshbhosale2317 3 місяці тому

    मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या व मराठा आंदोलकांना लाठी चार्ज करणाऱ्या सरकारला मतदान करणार म्हणजे हिजड्याची अवलाद

  • @tushartibile2810
    @tushartibile2810 3 місяці тому

    Young insperition.....❤