Sir, totally agree. Sincere Namaskar to Rajabhu. Music apart, think, only Rajabhau succeeded in presenting the similar “intensity “, like Abhishekibua. Abhishekibua must be feeling happy about it In The heaven , am quite sure. God Bless our music.
Sirji really I don't have words to express my feelings. Hindustani classical music is blessed to have Artists like Abhisheki bua & a shishya like you. Music lovers are really blessed. My pranaams to you.
सर, राग भिमपलास आणि त्यावर आधारित काटारुते कुणाला हे नाट्यगीत आपण खूप सुंदर सादर केले. क्षणभर मला असं वाटलं की, मी आपल्या समोर स्वराभिषेक गुरुकुलात बसून ऐकत आहे. श्यामने हार्मोनियमवर साथ सुद्धा उत्तम केली आहे.
मी भाग्यवान आहोत आळंदी मध्ये माझे गुरुजी पंडित दासोपंत स्वामीजी यांनी गुरुपुजना मध्ये आमत्रीत केले होते तेव्हा पं राजा काळे गुरुजींच समोर बसुन आईकायला मीळाले खूपच छान आणी स्वच्छ गायन
वाह वाह पंडितजी अलोकिक, अभ्यासू, अस्सल गायकी
वा सर क्या बात राग आणि बंदिश स्वर किती छान विचार सांगितले आपण वा मधुर आवाज 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹👌🏻👌🏻🎼🎼
अभिषेकी बुवानंतर त्यांची बुद्धिप्राधान गायकी खऱ्या अर्थांने रसिकांसमोर राजाभाऊनीच ठेवली आहे👌
Sir, totally agree. Sincere Namaskar to Rajabhu. Music apart, think, only Rajabhau succeeded in presenting the similar “intensity “, like Abhishekibua. Abhishekibua must be feeling happy about it In The heaven , am quite sure. God Bless our music.
ऐकतच रहावे असे अप्रतिम 🎶 भावमय गायन,
माझ्यासारख्या नाट्यरसिकासाठी हि तर अपूर्व अशी मेजवानीच आहे.
धन्यवाद सर 👌👌🙏🙏
अप्रतिम पंडितजी
वाह वा खूप सुंदर, भावपूर्ण, गोड गायन पंडितजी
Dardhabhari Gayan .😊
हृदयाला भिडणारे गाणे .पंडितजींना त्रिवार वंदन .पंडित अभेशेकी बुवांचा वारसा खऱ्या अर्थाने पंडित जिच्या गाण्यातून दिसतो आहे 🙏🙏
अलौकिक गायन..... धन्य पंडित गुरु अभिषेकी बुवा..... धन्य ते शिष्य पं. राजाभाऊ!
राजा सर आपणे तो कमाल कर दिया,चाहूं तो मै भी गानेकी कोशिष करके आनंद ले सकूं इतनी जबरदस्त ख्वाईश उभर आई है!धन्यवाद!🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
परिसस्पर्शित ..
राजाभाऊ अप्रतिम....
वारंवार ऐकत राहावे असे वाटते खूप छान आवडलं अप्रतीम गुरूजी नमस्कार गुरूजी
ही एक पर्वणीच. खूपच सुंदर, शब्दातीत.
पंडितजी अप्रतिम
वा गुरुजी, शास्त्रीय गायन,नाट्यसंगीत आणि गझल या तीनही प्रकारांचा अनुभव तुम्ही एकाच सादरीकरणात रसिकांना दिला हे तर अद्भुतच आहे.
❤🎉
Sirji really I don't have words to express my feelings. Hindustani classical music is blessed to have Artists like Abhisheki bua & a shishya like you. Music lovers are really blessed. My pranaams to you.
वाह वाह क्या बात है!, राजाभाऊ खूप वर्षांनी तुमचा आवाज कानी पडला. खूप खूप आनंद झाला.👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
बुवांचे परिपुर्ण गाणे ईथेआहे पं,राजाभाऊ 🙏🙏
वाहं वा खूप सुंदर गायलं आहे गुरूजी नमस्कार
Kunala shbdavarcha gazal touch apratim.
बुवांची आठवण येऊ देत नाहीत राजाजी.🎉
कोणत्याही सप्तकातून समेवर येण्याची धाटणी तर केवळ लाजवाब !! 🎉
वाहवा अप्रतिम सुंदर गायन वादन आणि साथ संगत गायनाचा ढंग अतिशय सुंदर शब्दोच्चार स्पष्ट मन अगदी प्रसन्न झालं आपलं धन्यवाद
हे खरे बुवांचे शिश्य. आजकाल तोतये खुप वावरतात,
गुरजी फारच छान
फार फार सुंदर ..... खऱ्या अर्थाने प्रत्येक ओळीतील भावार्थ आपल्या आवाजाने सर्वार्थाने आमच्या सारख्या रसिकांना मंत्रमुग्ध करतो आहे .....
Namaskaar Rajabhau! Kya baat hai!
वाह वाह पंडीतजी... साधारणतः 30-35 वर्षापूर्वी दूरदर्शन 📺 वर शोभा गुर्टू यांच्या सोबत तुमचे नाट्य संगीत ऐकले होते. तेव्हा तुम्ही तरूण होता
अप्रतीम सुंदर सादरीकरण रा गाला धरून अगदी भावपूर्ण स्वर संवाद श्रुती मनोहर
सर, राग भिमपलास आणि त्यावर आधारित काटारुते कुणाला हे नाट्यगीत आपण खूप सुंदर सादर केले. क्षणभर मला असं वाटलं की, मी आपल्या समोर स्वराभिषेक गुरुकुलात बसून ऐकत आहे. श्यामने हार्मोनियमवर साथ सुद्धा उत्तम केली आहे.
WHAH. KYA BAT HAI.
RAJA BHAU APAN KHOOP NASHIBWAN AHOT. UPENDRA BAHT PUNE
Aprtim❤️❤️🙏✌️🌹🌹👌👌👌👌👌
Rajabhau great
😂, धन्य शिस्य गन अभिषेकी बुवं चे वारसा जिवंत ठेवला आहे धन्यवाद
फार सुंदर आहे
अप्रतिम
Sir u r best' as always 🎉
गुरुजी कोटी कोटी प्रणाम आपला तानं नोटीशण ऐकल्यावर मनाला समाधान वाटल
फारच सुंदर आहे
Khupch sundar.agdi jeev otun gat aahat.aikat rahave ase natyageet aahe.apratim.👍
👌🙏
अप्रतिम अनुभव!
Apratim! ☘️🌷🌟
Khup chan
nice
अविस्मरणीय अनुभव!
वा सर, बऱ्याच वर्षांनी ऐकत आहे. ह्या पूर्वी आपल्याला ऊज्जैनला ऐकले होते.
वाहवा.. खुपच छान...
😊
😍😍
वाआआआआआ अतिशय सुंदर गाणे
❤❤
Whaa❤️❤️🎉🙏🙏🙏👍
अतिशय सुंदर सादरीकरण 👌💐🌹
Kata aala angawar, super, very nice 👌👍
वेगळी शैली,खूपच श्रवणीय
सुंदर❤
अप्रतिम.खूप छान.
Khupch sunder ..Sir.. 👌 thanks for sharing .. 🙏🌹🙏
का का तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा 🙏💐
Aprtim
व्वा.......बहोत खूब.....
Khuppach sundar sar thankyou
फारच सुंदर पंडित जी. स्वर विस्तार अप्रतिम.
Rajabhau very good /Abhishekhi sahebaji chij
❤
अप्रतिम! माझ्या सारख्या नाट्य संगीत रसिकांसाठी ही तर मेजवानीच. खूप खूप धन्यवाद!
गुरुजी नमस्कार आपण जी बंदिश म्हटलीत त्यामधील बेर भई हे वाक्य तर आदरणीय अभिषेकी बुवाच म्हणत आहेत असे वाटले क्षणभर..... अप्रतिम
अतिशय सुश्राव्य गायन
मी भाग्यवान आहोत आळंदी मध्ये माझे गुरुजी पंडित दासोपंत स्वामीजी यांनी गुरुपुजना मध्ये आमत्रीत केले होते तेव्हा पं राजा काळे गुरुजींच समोर बसुन आईकायला मीळाले खूपच छान आणी स्वच्छ गायन
अप्रतिम.सुंदर.
Mast.....wonderful...singing.
खुप खुप धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏
Sundar !!!
Beyond apratim.
वंदनीय अभिषेकी बुवांची आठवण येते आपलं गाणं ऐकुन.
msta
वाह..!!💖
👏👏👏👏👏👏👏
Blissful melody. Feels like it should not end.
सुंदर! Once more!!
Great Experience.......Mast......
व्याकरणशुध्द तरीही सुश्राव्य गायन धन्यवाद
👌
🙏🙏
Nice
Prnaanm,sir🙏
सरांचं गायन म्हणजे.... क्षण अमृताचा
❤️
Abhari Ahe.M.N.Bhosale.Chinchwad Pune.
अप्रतिम गायन!! पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या मैफलीत ऐकण्याचा योग आला होता,
पंडीत राजा काळे यांचे भिमपलास रागातील नाट्यगीत "काटा रूते कुणाला" फारच नादमधूरतेने सादर केले आहे
🙏
अप्रतिम वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत.
खुपचं छान
सर खूप छान.bhimpalas अप्रतिम sadarikaran.
अप्रतिम
खूप छान
❤
🙏
❤