कोणीही घाबरून जाण्याचं कारण नाही .ज्या बँक खात्यामध्ये पैसे आले होते त्याच खात्यात पैसे दिले जातील .कोणतीही बँक बदलण्याची गरज नाही फक्त आधार सीडींग असणे आवश्यक आहे .
@@aaplemarathi पैसे आले नाहीत याच कारण वेगळे असेल,पण तुम्ही मरच झालेल्या ज्या बँकेचा नावे सांगितली त्या ही योजना येण्या पूर्वीच merch झालेल्या आहेत,मग लोक कसे ह्या बँकेचं डिटेल देतील,
ghya ladkya bahinino b j p cha gu khanarya Gaddar CM Eknath shinde ne mast vatole karun aapl swarth sadhun aapla kasa vishwas ghat kela aatta basa bombalat yanchya navane.
माझे नाव अनिता आत्माराम सहित वडेकर मालाड ईस्ट प्लास्टिकच्या झोपड्यांमध्ये राहते आज 30 वर्षे आम्ही घरकाम करून आम्ही मुलांना शिक्षण वगैरे दिला आहे घराचं काहीतरी केलं तरी गरिबांचे वर मेहरबानी होईल आगरी मध्ये होरपळून आम्ही दिवस काढलेले आहेत सरकारने त्याचा विचार करावा गरिबावर मेहरबानी करावे
तई ज्या बँकेतून खाते बंद करायला सांगितले आहे त्या बँका लोस मध्ये जात आहेत म्हणून त्या बँका दुसऱ्या बँकेत मर्ज झाल्या आहेत. आणि म्हणून आपल्याला दुसऱ्या बँकेत खाते उघडायला सांगितले आहे. उलट त्यांनी चांगलं काम केलं आहे आपल्याला ही माहीती देवून.
तुमचे रोजचेच नाटका आहे इकडे नाही तिकडे नाही तेच करत एकदा पैसे दिले म्हणजे झालंएकदा पैसे आले पण आता दुसऱ्या बँकेचं काय सारखं काय आम्ही बँकेतच धावत राहायचं का आम्हाला काय दुसरे काम धंदे नाही येत का तुम्ही निवडून येणार आणि आम्ही गरीब आणि काय करायचं तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही होता आम्ही गरीब आणि काय करायचं महागाई एवढी वागून ठेवले आणि दीड हजार रुपये दिले म्हणजे झालं
@@aaplemarathibank off india cha failed hot hota sarkha 3 da link kele aothentic faild hot hota mag giram panchayt waly sangitle ki indian post ippb la lagich adhar link hoto 48 tasat ani zhala link ani peshu pan alty 1500+3000. 4500 ektr ani. Oct nov cha pan ale 3000 5 oct la. ... central govt cha bank ahe ippb ippb tr nkki challaa pahije govt bank ahe
माझे खाते युनियन बँक मध्ये आहे मला ओटिपी नंबर आला आहे 1943 हा माझा मी आधारकार्ड आफिसला पण तक्रार दिली आहे तेथुन सांगितले गेले सहा महिने लागतिल असे असेल तर काय करू मी अविवाहित आहे माझ्या खात्यात कसे पण करूपलाडकि बहिण योजनेचा लाभ मिळुदेहि विनंती
India post payment bank madhe account ahe ani tyalach account seeding ahe tr chalel la post account.....sanga please ki sbi mdhe chnge kra lagan.......📌📌📌📌📌
बरं झालं सर तुम्ही आता सांगितलं आम्ही लाडकी बहीण योजना सुरू होण्याच्या आधीच आंध्रा बँकेतून युनियन बँकेमध्येखाते बदलून घेतलेले आहे धन्यवाद व्हिडिओ बद्दल
@@aaplemarathi लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर नवीन अपडेट आलेला आहे सर त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना एस नो असे एक ऑप्शन आहे आणि पैसे जे त्यांना जसे मिळाले त्याचे डिटेल आहे कृपया त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा.हे बरेच लोकांना माहिती नाही त्याची माहिती होईल
माझे खाते SBI बॅकेत आहे तरी सुद्धा मला दोनच हप्ते आले बाकीचे कोणतेच नाही आले असे का माझ्या बरोबरच्या बायकांना आले पण मलाच नाही आले असे कसं मला उत्तर मिळु शकेल का
@@aaplemarathiDada Mera Indian Bank Mein Khata Hai Kurla mein seeding bhi Karke I mein per Ek bhi Paisa nahin mila Indian Bank Mein Khata khulvaya Hai abhi aap log bol rahe hain aath Bank khate Mein Aaegi Bank khate ka naam kya hai kaun si 8 Bank hai🙏🙏
Shinde saheb nivadun aalyavar tumchi garaj sampaali aata yevadya ati khup chan tumcya kadun hich aapeksha hoti khup chhan danyavad
Tumhaala pan dhanyawad 😂
हो ना
लाडकी बहिणीचे पैसे मिळणार नसेल आणि असे बहाने सांगणार असेल तर निवडणूक पुन्हा डबल करण्यात येणे
मुख्य मंत्री साहेब मि तुम्हाला हात जोडून लागते मला मतदार ओळखपत्र पाहिजे
कोणीही घाबरून जाण्याचं कारण नाही .ज्या बँक खात्यामध्ये पैसे आले होते त्याच खात्यात पैसे दिले जातील .कोणतीही बँक बदलण्याची गरज नाही फक्त आधार सीडींग असणे आवश्यक आहे .
हो, बरोबर आहे, फक्त ज्यांना पैसे आलेच नाही, आणि ज्यांचे आधार लिंक होत नाही, अशाच लाभार्थ्यांनी, बँक बदलून घ्यावी, जेणेकरून तुमचे देखील पैसे येतील🙏
Ohk!!
या बँका ही योजना येण्या पूर्वीच merch झालेले आहेत
खर का दादा😢 बँक बदलायला नको ना
@@aaplemarathi पैसे आले नाहीत याच कारण वेगळे असेल,पण तुम्ही मरच झालेल्या ज्या बँकेचा नावे सांगितली त्या ही योजना येण्या पूर्वीच merch झालेल्या आहेत,मग लोक कसे ह्या बँकेचं डिटेल देतील,
शिंदे साहेब जशी पहीली योजना होती तिचं राहु द्या कारण धावपळ करणं शक्य नाही बहिणीचा विश्वास घात करुन नका
Bahini na sadya ghayala paise dya Sana earala choli bangadikara
आरे बाबा त्यांनीच तर मोठा विश्वास घात केला,
ghya ladkya bahinino b j p cha gu khanarya Gaddar CM Eknath shinde ne mast vatole karun aapl swarth sadhun aapla kasa vishwas ghat kela aatta basa bombalat yanchya navane.
मला एकही हप्ता आला नाही
0⁰0⁰00⁰
भाई वीडियो पूर्ण बघन्यासाठी मस्त आयड़िया केलीस. 😀👍🏻
सर माझं खाते युनियन बँक मध्ये आहे आधार कार्ड बालेला लिंक आहे तरीही मी अविवाहित आहे आधार कार्ड आफिस लाभ गेली तरी अजून एक ही रुपये आले नाहित ताडदेव शाखा
पोस्ट आॅफिस ची बॅंक चालणारा का नाही चालणार ते नाही सांगितलं बहुतेक माहिलांनी पोस्ट मध्येच खाते उघडलेले आहेत ते चालतीत का
lपोस्टाचे खाते चालेल
Online kase bharayeche mobile barati
Ata lages saga
Ata arjan saga online kase bharayache
पोस्ट बँकेत खाते आहे त्याच्या काय
शिंदे साहेब आमचं खातं पोस्टाच्या बँकेत आहे ती बँक चालणार नाही का
Ho
Home loan साठी सर्वाना समान व्याजदर ❓ सरकारी नोकरदार व्याजदर कमी. पण खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांनी आयुष्य भर वय
व्याजच भरायचे ❓काही तरी उपाय योजना करा.
माझे 24 ऑगस्ट la approval आले तरी मला एकही पैसा आला नाही
मला पण अजून एकही रूपया आला नाही, याच्यावर काय उपाय आहे... Please सांगा
Mla p nhi aly
mujhe bhi aadhe paise aaye aadhe nahin aaye vah kab aaenge uske bare mein video batao
@@bharatikale2984apna aadharcard bank se link kar lo aa jayega paisa
Malaik palpi sa
बँक ऑफ बडोदा मध्ये माझं खात आहे आधार कार्ड पण लिंक आहे K Y C पण आहे तरी पण एक पण रुपये आले नाही
आतापर्यंत एक पण रुपये भेटला नाही धुळे जिल्ह्यातून बोलत 3:48
पटकन सांगायला जमत नाही का ८ बँकेचे नाव सांगा किवा स्क्रीनवर टाका म ग लाइक करू
Tumcha Thanks Tumhi Changli Mahiti Dili Baddal Thanks
🙏
Dhanya vad sir 🙏
🙏🙏
Thanking you for understanding the concept , the foolishness of the news which they spread amoung the public.
Aaple Marathi.....Thanking you to understand the concepts.
मुद्द्याचे आहे तेवढे एक वेळ बोला. किती repeatation करायचे
एक योजना बारा भानगडी
थोडक्यात बोल .
हे मुख्यमंत्री यानाआता जोर आला आहे कारण लाडक्या बहीणणे निवडुन दिले म्हणून
@@medhayadav3942काही ही बोलत बसता
आता आमच्या कडे रस्ता सुधा नाही आणि आम्ही मंजुरी सोडवुन जगणारे आणि मत दिले तुम्हाला तरी कट कट
आणि मी तर अपंग आहे मला त भाकरी सुधा मिळत नाही तरी आम्ही मतं देतोय आम्हाला थडा पायला सुधा पैसे तूम्ही दिले नाही तरी आम्ही मतं देतोय
आम्ही सप्टेंबर 24 ला SBI मध्ये ओपन केले आणि अकाउंट पण ओपन केलं आहे, आधार पण लिंक झाले आहे पण एक पण रुपया पन आला नाही...😊
Dasryala milnar tula 😂
Eka Pan hafta milala nahi
, आता कोणत्या बँकेमध्ये लाडक्या बहिणीचे पैसे येतील आम्हाला सांगा यूट्यूब ला सांगा
माझे नाव अनिता आत्माराम सहित वडेकर मालाड ईस्ट प्लास्टिकच्या झोपड्यांमध्ये राहते आज 30 वर्षे आम्ही घरकाम करून आम्ही मुलांना शिक्षण वगैरे दिला आहे घराचं काहीतरी केलं तरी गरिबांचे वर मेहरबानी होईल आगरी मध्ये होरपळून आम्ही दिवस काढलेले आहेत सरकारने त्याचा विचार करावा गरिबावर मेहरबानी करावे
सर पोस्ट बैक मध्ये तरि यनार का नाही ते पन सांगा
अशा खोट्या बातम्या देऊ नका, आडे काही असेल तर सर्व TV चॅनल वर अधिकृतपणे सांगितले जाते, कोणाचीही दिशाभूल करू नका
Aacharsahita chalu aslyamule srv band aahe...
एकच वाक्य उलट सुलट बोलतात ते जरा व्यवस्थित बोललात ना आणि ते पक पक कमी केली तर बर होईल
ह्यांच्या चॅनलवर बंदी आणली पाहिजे
तई ज्या बँकेतून खाते बंद करायला सांगितले आहे त्या बँका लोस मध्ये जात आहेत म्हणून त्या बँका दुसऱ्या बँकेत मर्ज झाल्या आहेत. आणि म्हणून आपल्याला दुसऱ्या बँकेत खाते उघडायला सांगितले आहे. उलट त्यांनी चांगलं काम केलं आहे आपल्याला
ही माहीती देवून.
Diwali bonus malai nahi mil
आहो सर तुम्ही ते नाही सांगितले की कोणत्या बँकेत खाते उघडयाचे ते
मला १ही हप्ता आला नाही😢😢😢😢
माहिती खरी आहे का? की, काहीही देत आहात? कारण, कुठेही याविषयी सुचना आलेली नाही.
Thanks sir
🙏🙏
तुमचे रोजचेच नाटका आहे इकडे नाही तिकडे नाही तेच करत एकदा पैसे दिले म्हणजे झालंएकदा पैसे आले पण आता दुसऱ्या बँकेचं काय सारखं काय आम्ही बँकेतच धावत राहायचं का आम्हाला काय दुसरे काम धंदे नाही येत का तुम्ही निवडून येणार आणि आम्ही गरीब आणि काय करायचं तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही होता आम्ही गरीब आणि काय करायचं महागाई एवढी वागून ठेवले आणि दीड हजार रुपये दिले म्हणजे झालं
😂😂😂😂
Vote milnya sathi ladaki bahin aanli aani ata ashi nataka kartat
माझा खातो स्टेट बँक आहे ते चालणार आहे का दादा ते मला प्लीज सांगा
एकच वाक्य सांगायला कीती वेळ खातो
Ok, I'll try to do better next time 🙏
बॅंक ऑफ इंडिया चालणार आहे की नाही म ते सांगा ना दादा कुठल्या बँका चालणार आहेत
Swiss bank account chalel ka
Sar maza fhom yepriv zalela aahe as aamchi aanganvadi madhil taine sangitle pan ajunhi mla 1hi hapteche parse aalele nahi m aami kay kraych
Mazi bank oriantal bank of commerce aahe mala tycha 7500 bhetle pn tr aata mala badlava lagel ka panjab national bank madhe
अभ्युदय बँकेमध्ये खाते आहे आणि अगोदर पैसे येऊन गेले आता या वेळी पैसे भेटणार होते ते आले नाहीत!!! काय उपाय ?
मी दीपा पाेगुत aprual ok आहे bank आधारकार्ड लिंक आहे व सिडीग ही झाले आहे पण अजुन एक रुपया पण आले नाही
फॉर्म जिथे भरले तिथे जाऊन स्टेटस चेक करा. व काही अडचण आल्यास संपर्क साधा. मी सहकार्य करण्याचं प्रयत्न करीन.
धन्यवाद. 🙏
🙏
जे खाते आता आधार सिडिंग आहे, त्याच्या अगोदर एकादे दुसरे तुमचेच खाते लिंक असेल ते चेक करून बघा, त्यातही पैसे नसतील तर, पुढे येतील, सर्व काही ok असेल तर
Aprual hai, on line form bhara tha, pr paise nhi aaya , kaha check kar sakte hai
😂🤣😂🤣....gap re.
Thank u
🙏
मी फोम सप्टेंबर महिन्यात भरला पण मला एक हाफता आला नाही मला गरज आहे प्लीज मला मदत द्याल का
😂😂😂😂😂 द्या अजून भाजपला मत 😂😂
State bank of india Chalnar ny tr mg from parat bharayche ka ky karaych te sanga
आमाला ऐक रुपया आला नाही शींदेसाहेब कंपलसरी पैसै पाटवाआमी काय करायचं ते सांगा आलेच नाहीत शींदेसाहेब 😢
मी ऑगस्टला महिन्यात 26% तारखेला फॉम भरला आहे अपटेच्या मॉसेज पण आला आहे मी आधार लिंक पण आहे तरीही पैसे आले नाही आहे
Post office che account chalel ka
Ho
@@aaplemarathibank off india cha failed hot hota sarkha 3 da link kele aothentic faild hot hota mag giram panchayt waly sangitle ki indian post ippb la lagich adhar link hoto 48 tasat ani zhala link ani peshu pan alty 1500+3000. 4500 ektr ani. Oct nov cha pan ale 3000 5 oct la. ... central govt cha bank ahe ippb ippb tr nkki challaa pahije govt bank ahe
@@aaplemarathiमग थमनेल ला फोटो का टाकलात
Saraswat bank che kay status ahe. Ya bankeche nav konta list made yete. Pl. Sanga
माझे खाते युनियन बँक मध्ये आहे मला ओटिपी नंबर आला आहे 1943 हा माझा मी आधारकार्ड आफिसला पण तक्रार दिली आहे तेथुन सांगितले गेले सहा महिने लागतिल असे असेल तर काय करू मी अविवाहित आहे माझ्या खात्यात कसे पण करूपलाडकि बहिण योजनेचा लाभ मिळुदेहि विनंती
जयागायकवाड
India post payment bank madhe account ahe ani tyalach account seeding ahe tr chalel la post account.....sanga please ki sbi mdhe chnge kra lagan.......📌📌📌📌📌
हो, चालेल
@@aaplemarathi sbi account kholachi grj nhi n..?
माहिती खुप छान आहे ❤
🙏
Name Netra❤❤❤@@aaplemarathi
किती टाइम पास करणार, योग्य मुद्दा सांगा
एक रुपया पन आला नाही आणी हे करा.आणी ते करा सांगतायेत माझं खात बँक ऑफ महाराष्ट्र मधे असून पण एकही रुपया मिळाला नाही का
सेम
N nachavta Aaj paryant kay dile ka jante la
Mag ata rahle konte bank
Kontya banket open karayache kontehi chalat nahi bank kai
Dada Apna bank chalte ka?
पुणे मध्यवर्ती जिल्हा बँक चालेल का
पोस्ट ऑफिस ची बँक चालणारा का नाही चालणार ते नाही सांगितलं बहुतेक महिलांनी पोस्ट मध्येच खाते उघडलेले आहेत ते चालतील का
Post. Payment. Bank, bank, chalnar. Ka, ?
Pn agodr ale ahet amhala .. mh ata ka nahi yenar
लाडकी बहीण खाते जे आहेत तेच राऊद्या
त्यात अगोदर पैसे आले असतील तर, तेच चालेल
@@aaplemarathi aagidar che pese aale aahet.
माझे महाराष्ट्रा मध्ये खाते आहे.पण मला अद्याप एक रूपया पण आला नाही.
वा वा क्या बात है खूपच छान माहिती दिलेली आहे ही माहिती आपल्या लाडक्या बहिणीसाठी खूपच उपयुक्त आहे सर माहिती दिल्याबद्दल आपले अगदी मनःपूर्वक अभिनंदन
🙏🙏
Thank you sir
ही बातमी खरच खरी आहे का की महिलांची दिशाभूल होते
Khoti ahe
Khari aahe bhau
Ok
Bank of Baroda चालेल का भाऊ
Ho
बरं झालं सर तुम्ही आता सांगितलं आम्ही लाडकी बहीण योजना सुरू होण्याच्या आधीच आंध्रा बँकेतून युनियन बँकेमध्येखाते बदलून घेतलेले आहे धन्यवाद व्हिडिओ बद्दल
🙏🙏
@@aaplemarathi
लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर नवीन अपडेट आलेला आहे सर त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना एस नो असे एक ऑप्शन आहे आणि पैसे जे त्यांना जसे मिळाले त्याचे डिटेल आहे कृपया त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा.हे बरेच लोकांना माहिती नाही त्याची माहिती होईल
खरं 😂
Same problem
माझे खाते SBI बॅकेत आहे तरी सुद्धा मला दोनच हप्ते आले बाकीचे कोणतेच नाही आले असे का माझ्या बरोबरच्या बायकांना आले पण मलाच नाही आले असे कसं मला उत्तर मिळु शकेल का
येतील राहिलेले सुद्धा, ताई🙏
खुप छान माहिती दिली धन्यवाद ❤
🙏 Thanks
Time pass bhar pur kel tumhi lavkar sangu sakta
He barobar aahe
पोस्ट खाते चालणार का
Ho
Maze account warna sahakaari bank madhe aahe te chalel ka plz reply
आहो.बंधूराजे.आता.आनखीन.बेंक आचे.खाते.खोलनयाची.बहिणीना.हेलपाटे.मारायला.लाई.नका.
Mharstra bank chalel na
😢ldbI bank chalate ka?
Ho
माझ्या बँकेला सरस्वतबँक आणि माझी नागरिक बँक असा दोघांचा एकत्र मिळून IFSC COAD आहे तर t चालेल का
माझ स्टेट बँक केत मी पुर्ण कागदपत्रे समीप करुनही मला एक रुपया सुध्दा आला नाही शिंदे साहेब
😊😊
सर माझे ठाणे जनता बॅंकेत खाते आहे ते चालेल ?
हो
बे बेसिंग कॅथलिक बँक चालेल का
Ho
Maja H. D. F. C. Bank account ahe ha bank account chalnar ki nhi tevad sanga bhau
एक हप्ता मिळाला नाही वावीठुशी
Post payment Bank chalel kay
Ho, chalel
मग नेमके कोणत्या बँकेत खातं उघडायचं ते नाही सांगत तुम्ही
Post bank of india
सर पहिले तर कॅनरा बँक लाचं ७५०० रुपये जमा झाले मग आताच का लगेच बद्दला सांगता आहे मग
खताचे भाव कमी करा तुमच्या लाडक्या बहीणीला आम्ही 3000 देवू वैतागलेला शेतकरी
सर कुठल्या बँकेत अकाउंट पाहिजेल त्यावेळेस लाडकी बहिणीचे पैसे येतील
माझा बॅक बडोदा येथे चालु आहे भाऊ
हो, चालेल
सर..दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँक चालेल का???
हो
बॅंका बंद करायची वेळ आली आहे गद्यांरांवर😂
एकाकडून पैसे द्यायचे घर प्रपंचाचे पैसे वाढले मी आता नवीनच नवीनच काय मनी बँक आता बदला पैसे द्यायचे नाही ते सांगा ना
सारखं सारखं बँका का बदलाय सांगत आहे तुम्ही
डायरेक्ट बदलु नका, आहे त्या बँकेत सिडिंग, असेल, kyc सुविधा असेल, तर बदलण्याची आवश्यकता नाही🙏
पैसे आले पाहिजे ततत
घोळ कसा करायचा मग 😊
@@aaplemarathiDada Mera Indian Bank Mein Khata Hai Kurla mein seeding bhi Karke I mein per Ek bhi Paisa nahin mila Indian Bank Mein Khata khulvaya Hai abhi aap log bol rahe hain aath Bank khate Mein Aaegi Bank khate ka naam kya hai kaun si 8 Bank hai🙏🙏
नमस्कार भाऊ माझे बॅंक खाते nkgsb आहे मला एक सुधा हाफता आला नाही
मला एकही हप्ता पडला नाही
निवडणूक झाली आता रामराम
अर्ज मंजूर झाला, पोस्टात २००/-रू.भरून खाते उघडले, तरी एकही हप्ता आला नाही
Mala pan nahi aala@@sunitavijaybhosale5383
same here @@sunitavijaybhosale5383
मलाऐकहीहापताआलानाहिमाजकषमदिफट जर आहे
Maza khata union bank of india madhe ahe tar chalel ka
हो
आम्हाला एकही हप्ता भेटलेला नाही मी श्रद्धा तांबीटकर
माझं बँक ऑफ इंडिया मध्ये आहे तरी पण मला एक रूपया आला नाही अजून आधार कार्ड लिंक केलं तरी
येतील
नाटक चालू झालै पैशै भेटूनी मनून
Sir pan mazhe paise ale Ani parat gele... Aadhar var naav change zala
आठ बॅंक, आठ बॅंक करतो सरळ साग कोणते बॅंक आहे ते
Ok🙏
लाडक्या बहिणीचा विश्वासघात करू नका नाहीतर पुढच्या पंचवार्षिक ला परत उलटे वाल
Majh bank of maharashtra bank ahe mi from 14 Oct la bharla ahe pn maj approved jhala nahi ahe 😢
Ho pan mag कोणत्या बँक चालतील
माझं 1 ही हप्ता आलेला नाही
Tula Diwali la bhetil😂
आणि बॅक बदलली नत र कसे कलावयचे की परत फॉ म भरावा लागेल का?
ह्यानी 8 बँक सांगून त्यांनी 10 दाखवल्या हना याला
Kotak Mahindra Bank chalel ka
हो
माझं 29 ऑगस्टला अप्रूवल झाला आधार लिंक आहे तरीही अजून एक हप्ता सुद्धा आला नाही
Sir maz SBI mdhe account aahe paise yetil ka
Ho
मला एकही पैसे मिळाले नाही दादा एस आय बी बँक मध्ये आधार कार्ड लिंक झाले आहे