महिलां खुश आज या बँकेत 2100 रुपये येणार |Ladaki Bahin yojana|ladaki bahini yojana new update

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 4 тис.

  • @bhagwanthorat475
    @bhagwanthorat475 13 днів тому +32

    जे कमी वेळात सांगीतल्या जाऊ शकतं त्याला नसताच टाईमपास.एकच गोष्ट तीच ती परत परत सांगणं.प्रमाणामध्ये सर्व काही असावे . कमी वेळात जास्त सांगायला पाहिजे
    .❤ रामकृष्ण हरी ❤

  • @sbkokate2255
    @sbkokate2255 17 днів тому +408

    इलेक्शन होण्याच्या आधी सगळे बँक खाते चालत होते नियम चालत होते
    जसे आता यांची सरकार बसल्या बरोबर नियम बदलले आणि बँक ही बदलले

    • @ShaikhTaher-b4x
      @ShaikhTaher-b4x 15 днів тому +25

      Ho,agdi,barobarhetar,aplyala,abodras,samjathota,ki,tuanchi,sarkar,alyawar,he,sagde,niyam,badlnR

    • @SangitaBhoyarRayrikar
      @SangitaBhoyarRayrikar 15 днів тому +12

      𝐌𝐡𝐚𝐭𝐝𝐚𝐚𝐧 𝐩𝐚𝐡𝐢𝐣𝐞 𝐡𝐨𝐭𝐞 𝐭𝐲𝐚𝐧𝐚 𝐟𝐚𝐤𝐭

    • @GaneshParadhi-y7n
      @GaneshParadhi-y7n 15 днів тому +5

      नाशिक

    • @Kittu-u1q
      @Kittu-u1q 14 днів тому

      @@sbkokate2255 आता गरज संपली त्यांची

    • @BabitaKhobragade-ub1nr
      @BabitaKhobragade-ub1nr 14 днів тому +1

      मला 7000 हजार भेटले आहे मी नागपुरला राहतह

  • @GayaChaudhar
    @GayaChaudhar 16 днів тому +321

    कामापुरता मामा ताकापुरती आजी असं शासनाने दाखवलं आहे काम झालं आणि बहिणीला फेकून दिलं त्यांच्याच खुर्चीसाठी भांडण लागलं आहे ते बहिणीकडे काय लक्ष देणार आहेत हे बराबर आहे काय होय

    • @nilimashetye6680
      @nilimashetye6680 16 днів тому +19

      Mi Neelima Shetye mala yekhi Paisa ladkya bahinicha milalela nahi

    • @samajsudharak651
      @samajsudharak651 15 днів тому +11

      अत्ता मग इलेकशन पुढे येणारच आहे मग तुम्ही समजून जा😅

    • @snehadeshmukh676
      @snehadeshmukh676 15 днів тому +2

      Aata fkt 5 vrsh ghy khuricit bsnun pudhalya veles konach nahi aant Tumala nivlun

    • @swatinalawade-vk3ih
      @swatinalawade-vk3ih 14 днів тому +1

      Barobar

    • @Kittu-u1q
      @Kittu-u1q 14 днів тому

      @@samajsudharak651 बरोबर परत येणार तर आहेच ना

  • @MANGALSINGSOLANKE-oy8kk
    @MANGALSINGSOLANKE-oy8kk 11 днів тому +5

    छोटीशी गोष्ट मोठी करून सांगत आहेत.

  • @NIKHILJADHAV2133
    @NIKHILJADHAV2133 15 днів тому +104

    भावाने खूप भारी टाईम पास केला आमचा. 😂😅

  • @कल्पनानिलंगेकर

    नुसती महागाई करून ठेवली आहे 21 रुपये काय होनार हो तेल महाग झाले गरीबांची काय खावे सागा तुम्ही च शिंदे सरकार🙏🙏

    • @mayasalve1432
      @mayasalve1432 2 дні тому

      Shinde sarkar band tarbuj sarkar suru

  • @ReshmaKhapale-d7z
    @ReshmaKhapale-d7z 15 днів тому +66

    मी पुण्यातून बोलते रेश्मा खपाले मला साडेसात हजार रुपये मिळाले तरी दादा आम्हाला 2100 रुपये महिन्याला तुम्ही द्यावे ही कळकळीची विनंती

    • @vilaskale3725
      @vilaskale3725 15 днів тому +3

      Hiwali adhiveshan madhe tharav mandun miltil

    • @Riteshbsss
      @Riteshbsss 15 днів тому

      @@ReshmaKhapale-d7z hello

    • @suniltodkar9998
      @suniltodkar9998 14 днів тому

      Kam karaych madam konachya paishyvr nahi basaycha

  • @jitendrakadam2651
    @jitendrakadam2651 2 дні тому +2

    HDFC Bank account ahe maj yetil ka paise 😢

  • @amrutakadam2414
    @amrutakadam2414 14 днів тому +5

    Post office made पैसे आले ahe आधी. तर आता काही probelm होईल का.

  • @sonampatil2808
    @sonampatil2808 16 днів тому +22

    पहिल्या नव्हत्या आता आल्या महागाई सगळ्यांनाच वारले आशा अटी असतील तर पाच वर्षात नंतर आम्ही ठरवून नवीन सरकार कोण आहे आमची फसवणूक करण्यासाठी आम्हाला पैसे दिले नको आम्हाला तुमचे पैसे

  • @vaishalibibwe
    @vaishalibibwe 16 днів тому +180

    आता नाटकं चालू झाली. पाहिले तर पटापट सोडले पैसे कारण गरज होती मतदान sati

  • @JyotsanaBande
    @JyotsanaBande 3 дні тому

    IDBI madhe account chalel ka

  • @Sangita14m
    @Sangita14m 15 днів тому +18

    किती एक्सट्रा बोलता काय सांगायचे आहे तर शार्ट कट मध्ये बोलू शकता
    हातभर काकळी नऊ हात बी 🙏🙏🙏

  • @roshanivanakade2003
    @roshanivanakade2003 17 днів тому +41

    पोस्टाचे खाते चालेल का ते सांगा

  • @jayshreetirpankar7513
    @jayshreetirpankar7513 15 днів тому +8

    माझे खाते Bank of Baroda State Bank of India या बॅकेत आहे पण माझे पैसे Bank of Baroda मधे जमा झाले होते पण ते कट झाले मला एकही Rupaiya ही मिळाला नाही बॅकेत सांगतात की charges. बसले आहेत माझी वीनविनी आहे की मला ते पैसे परत मिळावे ही वीनंती

  • @sunitapatil8419
    @sunitapatil8419 2 дні тому

    जे रिक्षा वाले आहेत त्याना बॅंक कर्ज देत नाही कारण उत्पन्न कमी, मग finance चे कर्ज घ्यावे लागते त्यांचे घर कर्जाची परतफेड करताना खूप
    ओढाताण होते, त्यासाठी काही तरी उपाय योजना करा. 2017 finance home loan घेतलेल्या रिक्षा वालेंचे फक्त interest आजवर गेले आहे मुद्दल
    काही च फिटले नाही त्यांनी काय करायचे ?
    उपाय सांगा?

  • @JayavantPatil-cb3hi
    @JayavantPatil-cb3hi 18 днів тому +17

    सर माझ S B l स्टेट बँकेच्या खात आहे चालेल का

    • @DipaliPhandre
      @DipaliPhandre 15 днів тому +1

      मतदान झाल्यावर तुम्हाला नियम चालू झाले आहे काय

  • @asaramjogdand4894
    @asaramjogdand4894 19 днів тому +17

    आमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बीड येथे आहे आणि आम्हाला यापूर्वी रू.750 मिळाले आहेत यापुढील हप्ता (६वा)हप्ता जमा होणार आहे का ते कळवा प्लीज.

  • @neelamraut9964
    @neelamraut9964 18 днів тому +5

    State Bank of India madhe maje khate ahe tari me postat link kele ahe Ani postat paise mala aale tar postat paise yenar ka?pl sanga.

  • @dnyaneshwarshinde828
    @dnyaneshwarshinde828 13 днів тому

    पोस्ट bank चालणार का ?

  • @alisharamteke-tt8kn
    @alisharamteke-tt8kn 19 днів тому +14

    भाई पोस्ट payment बँक चलेगा क्या 🤔🤔🤔🙏🙏🙏 please बताओ

  • @rupalibhagde7298
    @rupalibhagde7298 6 днів тому +3

    बहिणींना वेड्यात काढत आहे सरकार..vote पाहिजे तर सगळे नियम धाब्यावर बसवले आणि आता नियम लावणार काय समजला बहिणींना 😡😡

  • @vijayingle2455
    @vijayingle2455 15 днів тому +12

    खुर्ची मिळाली आता बहिणी त्यांचे लेकर मेले तरी चालतील त्यांना काय करायच

  • @janhavikhanvilkar7642
    @janhavikhanvilkar7642 6 днів тому

    maze bank khaate saraswat bank madhye aahe. Form pan approved zala aahe aug'24 madhye pan 1rs. aalela naahi. Kaay problem asu shakato

  • @MushtaqKhan-o5v
    @MushtaqKhan-o5v 16 днів тому +6

    India post payment Bank me aege kiya

  • @AmitKumar-oh1yv
    @AmitKumar-oh1yv 15 днів тому +12

    Bhau Dokyacha Bharavar Padla Hota Kay, Aekch Gosht 3-3 Da Bolat Aahe, 1 Limit Rahate Yeknyachi

  • @SleepyHoldingCards-hv5pb
    @SleepyHoldingCards-hv5pb 16 днів тому +25

    मत होण्याआधी सर्व बँक चाललय मत झाले आता बँक चालत नाही याचं कारण काय ज्या महिलांना 2100 रुपये मिळतील त्या महिला दुसऱ्या वोटिंग ला मत देतील आम्ही पालघर च्या महिला देणार नाही

    • @nikhilIngle-ng4pp
      @nikhilIngle-ng4pp 15 днів тому +1

      द्याच असेल तर द्या उघाच नाटक धाखू नका

    • @sunitasonone3955
      @sunitasonone3955 14 днів тому

      पूर्ण ५ महिण्यांचेच आले नाहीत तर २१०० कसे काय येतील

    • @vaishnavimavalankar1211
      @vaishnavimavalankar1211 12 днів тому

      बरोबर

  • @vijaykshirsagar5104
    @vijaykshirsagar5104 6 днів тому

    Indusand Bank ahe ka sir

  • @nandapatil789
    @nandapatil789 16 днів тому +7

    सर मला पहिले तीन हजार मिलाले त्यांच्या नंतर एक हि रूपया आला नाहि मी मोल मंजुरी करते

  • @rohidasaru8721
    @rohidasaru8721 19 днів тому +161

    मत मिळाले आहे आता नियम व अटी लागू झाले आहे पहीले सरसकट बहिण चालत होते

    • @sangitashinde6408
      @sangitashinde6408 18 днів тому +5

      मध्यवर्ती सातारा बँकेत खाताय

    • @dadabhaupokale4742
      @dadabhaupokale4742 18 днів тому

      ​@@sangitashinde6408😢🎉😢 सी 😢😢😢

    • @YadavKoli-yr2fc
      @YadavKoli-yr2fc 18 днів тому +3

      बरोबर आहे

    • @sonalivmore4802
      @sonalivmore4802 18 днів тому +5

      त्यांच काम झाल, आता नियम अटी वाढवतील

    • @pujamate1137
      @pujamate1137 15 днів тому

      Dada mla 5,500diwali bonus Ani October Ani November che paise ajun paryant millale nahi puja mate Wardha dada maz account bank of Maharashtra Wardha madhe ahe

  • @LataGaikwad-z3z
    @LataGaikwad-z3z 17 днів тому +32

    हे, होणार, होतच, निवडनूक, झाल, ना, तुमच, काम, सपलना, तुमचे, खरी, रुप,, दिसायला, चालू, झाल🙏🙏

    • @LataChaware
      @LataChaware 14 днів тому

      Amcha khaya s b I madhe ahe chalel ka

  • @दत्तुपवार-घ9ख

    पैसे Post Bank मध्ये येतील का

  • @keshavkulkarni8344
    @keshavkulkarni8344 12 днів тому +3

    अजून आम्हाला एकही हप्ता आला नाही याची काळजी घ्यावी नुसत बोलुन दाखवु नका काही कळत पन आँनलाईन असल्यामुळे कळत पन नाही वाटल्यास चौकशी करा व अडचणी दूर होतील असे करा

  • @SanuGaukar
    @SanuGaukar 16 днів тому +20

    मला अप्रोव्ह आले आहे ऑगस्ट ला पण अजून पैसे आले नाही, माझे काय करावे सुचवा 🙏

  • @rakhibr9698
    @rakhibr9698 15 днів тому +7

    Bhaiya Mera account Bank of Baroda mein hai mere ko 5 hafte ke paise mil gaye hain aapka bahut bahut dhanyvad

  • @DilipsingRajput-d6n
    @DilipsingRajput-d6n 2 дні тому

    नवीन अर्ज नोंदणी कधी चालू होईल? 🙏

  • @srushtisul3036
    @srushtisul3036 16 днів тому +10

    तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत म्हणून तुम्ही ठराविक बँका निवडल्या आम्ही बी सरकारी बँकेतच खाते उघडले आहे ना हे वागणे चुकीचे आहे

  • @asamamujavar3723
    @asamamujavar3723 15 днів тому +7

    दादा mi kolhapur madhun ahe Ani maza form approved zala pn maze खाते बैंक ऑफ इंडिया mdhe tyat paise ale nahi mhanun mi post bank Navin account kadle pn mla paise 1 rupya pn ala nahi........... Mla yetil ka paise.mi form August mdhe bharla hota Ani bank of india mdhe kyc pn keli....sgl kel
    Ata ky karaych

  • @abhishekdixit6327
    @abhishekdixit6327 19 днів тому +28

    आता काही पण काढाताय बँक खाते कसे चेक करणार ते तर सांगा लाडक्या बहिणीना आम्हाला टेन्शन देण्याचे काम चालू आहे

  • @Vaishalizade-i5f
    @Vaishalizade-i5f 13 днів тому

    माझ खाते SBI bank मधे आहे तर मला पैसे येणार नाही का ?

  • @nikhilnandane2.0
    @nikhilnandane2.0 18 днів тому +28

    India post payment bank chalte n ?

  • @seemaramane5436
    @seemaramane5436 19 днів тому +7

    दादा अभिनंदन तुम्हाला🎉🎉

  • @RajehMore
    @RajehMore 19 днів тому +11

    सर् माझे फार्म आपोरलं पण झाल आहे. पण आतापर्यत मला एकही पैसे आले नाही. मी सोनल मोरे नांदेड जि. मधून ता. नायगांव येथील आहे.

  • @AshviniSangle-s1d
    @AshviniSangle-s1d 14 днів тому

    मी अकोला जिल्हा येथून बोलत आहे दादा मला तीन हप्ते मिळाले तर बाकी कधी येणार? 10:34

  • @SarojaniGangurde-po6mu
    @SarojaniGangurde-po6mu 19 днів тому +6

    अपंग व्यक्तींन वर अन्याय होत आहे फक्त लाडक्या बहिणी लागतात खटाखट पैसे देतात

  • @Maishasayyedofficial
    @Maishasayyedofficial 19 днів тому +16

    Post office chalega kya wo ac hai sir mera or जिल्ला नाशिक

  • @SandeepRaul-o5t
    @SandeepRaul-o5t 19 днів тому +13

    Fino bank account chalel ka Saheb

  • @SantoshShinde-d1k
    @SantoshShinde-d1k 8 днів тому

    Form submit jala ahe approved kadhi hotil

  • @DadaraoPadar-l7c
    @DadaraoPadar-l7c 19 днів тому +13

    फक्त फेका फेकी करू नका पैसे काय ने पाठवा फक्त गप्पा मारूनका तुमची बनवा बनवी आता चालणार नाही

  • @arjunchavan2421
    @arjunchavan2421 19 днів тому +12

    माझ अंकाऊड कोटक महेंद्र बैंक मंधे आहे पण मला एक पण हफ्ता नाही आला मंत्री महोदय साहेब

    • @NoName_No1
      @NoName_No1 16 днів тому

      Private bank bakwas aahe

  • @mansipandharkar7937
    @mansipandharkar7937 16 днів тому +5

    Ho aahe majha Maharashtra Bank Khata 6:05 6:07

    • @neerajthakur5970
      @neerajthakur5970 16 днів тому

      आभारी... अमूल्य वेळ वाचवल्याबद्दल...

  • @RagnathMohite
    @RagnathMohite 9 днів тому

    सर आम्हाला अगोदर एअरटेल बँकेमध्ये पैसे आलेले आहेत तर ते आता येतील का ये लवकर सांगा

  • @JaipalRaut-l7w
    @JaipalRaut-l7w 19 днів тому +8

    Bank of Baroda

  • @pratiwagh3045
    @pratiwagh3045 16 днів тому +7

    5:20 bgha video tithech imp bki tp adhi 😅

  • @SavitaKende-sn2vr
    @SavitaKende-sn2vr 16 днів тому +7

    इलेक्शन होण्याआधी सगळ्या बायका चालत होत्या आणि आता कुठली बँक सांगता तुम्ही बँकेचे नाव सांगा

  • @vandanapatil2011
    @vandanapatil2011 2 дні тому

    माझे पारसिक बॅंक मध्ये खाते आहे पण मला कसे समजले पैसे येणार कि नाही

  • @gopithakur-sc3in
    @gopithakur-sc3in 19 днів тому +13

    आह्मी गावाकडच्या सर्व साधारण महिला आहे.लाभधारक महिला साधारण घरातल्या आहे.. त्यांच्या अशा बँकेत खाते राहत नाहि..साहेब😢😢😮😮

  • @SulochanaBoda
    @SulochanaBoda 17 днів тому +5

    🙏🙏🙏🙏🙏 Dada me vidva bai madya varg chi ahe Maja post Bank made ahe Mala RS/-7500 ale aata mala yenar naa

  • @DivyaDagala-g9v
    @DivyaDagala-g9v 18 днів тому +14

    लाडकी बहिणी ना नाराज करु नये कारण गरिब लोक कुठे काढणार म्हणून तस करण बरोबर नाही

  • @Anish-z9r
    @Anish-z9r 13 днів тому

    एरटल बैंक आहे चालेल का?

  • @NazneenSheikh-t7k
    @NazneenSheikh-t7k 19 днів тому +4

    Atta parant konti ati nawti atta sagli ati aali aahe ka?

  • @AnkitaPawar-c8o
    @AnkitaPawar-c8o 15 днів тому +5

    आम्हाला तुमच्या लाडक्या बहिनेचे पैसे नको आम्हाला महागाई कमी करा खूप बर होईल तुमचे उपकार होतील

  • @AshuMasal
    @AshuMasal 19 днів тому +13

    Bank of Maharashtra

  • @SharvariKhanvilkar-u3l
    @SharvariKhanvilkar-u3l 6 днів тому

    Kharch yenar aahet ka 2100 rupye? Ratnagiri jilha .

  • @KundaGole-v6m
    @KundaGole-v6m 19 днів тому +9

    माझं महाराष्ट्र बॅकेत खात आहे तरी मला एक ही रुपया आला नाही

  • @MaheshNIKAM-p4h
    @MaheshNIKAM-p4h 19 днів тому +12

    तु फारच उपयुक्त कांदा आहे दादा 😅😅😅😅😅😅

  • @SunandaLohar-r1b
    @SunandaLohar-r1b 19 днів тому +5

    यूनियन बैंक ऑफ इंडिया

  • @subhashjadhav8448
    @subhashjadhav8448 13 днів тому

    इंडियन पोस्ट बँक मध्ये पैसे पहिले जमा झालेले आहेत... नंतरच्या हप्त्याला काही प्रॉब्लेम होईल का

  • @VaishuTilve
    @VaishuTilve 19 днів тому +4

    Sindhudurg Jilla

  • @ShankarPetkar-ls3sd
    @ShankarPetkar-ls3sd 18 днів тому +5

    Shankar Petkar

  • @govindnarwade3722
    @govindnarwade3722 19 днів тому +10

    खोट्या बातम्या देऊ नको रे

  • @jayshripimpale240
    @jayshripimpale240 11 днів тому

    Dada जंदन च खात आहे ते चालेल का

  • @RaheemKhan-fw5cu
    @RaheemKhan-fw5cu 17 днів тому +5

    Hamri ३ बार ki payment nahi मिडिल नहीं तीन हजार रुपए nahi मिडिल नहीं

  • @Nakshathawale7949
    @Nakshathawale7949 19 днів тому +7

    Kotak Mahindra Bank

  • @mdklimmdklim1274
    @mdklimmdklim1274 19 днів тому +8

    Post office

  • @MukundUbale-gq7yc
    @MukundUbale-gq7yc 12 днів тому +1

    मी बीड जिल्ह्यातील चराटा गावातुन बोलत आहे मला एक ही हप्ता आला नाही अजुन मग काय करायचं

  • @VrushaliYeola
    @VrushaliYeola 4 дні тому

    सर माझं कॅनरा बँकेत खात आहे तर 7500 हजार आले आहे तर 2100 येतील का सर रिप्लाय द्या नाशिक जिल्हा आहे वृषाली चिंचोले

  • @MohanBodare-u8b
    @MohanBodare-u8b 11 днів тому

    Artel pement bank चालते का

  • @ashagolhar3431
    @ashagolhar3431 13 днів тому

    पोस्ट चया बँक खात्यात येथील का

  • @NamdevBedrape
    @NamdevBedrape День тому

    Mharashtra gramin bank ला नाही मिळनार का पैसे

  • @SaloniDhakate-s4j
    @SaloniDhakate-s4j 13 днів тому

    Tractoe asel tar yojana cha labh milela ka

  • @prashantmandulwar2269
    @prashantmandulwar2269 День тому

    Je documents pahije te tr sanga

  • @komalhatkar2649
    @komalhatkar2649 7 днів тому

    युनियन ऑफ महाराष्ट्र

  • @savipatil7229
    @savipatil7229 13 днів тому

    Sir maze khate bank of maharastra ya banket ahe tr mla7500 ru malale ahet mg udche paice miltil ka mala. Garaj ahe paichanchi

  • @kaverichaudhari9297
    @kaverichaudhari9297 11 днів тому

    फिनकेयर बॅंक चालेल का

  • @rupesh646
    @rupesh646 13 днів тому

    सर दोन dakumet कोणते ते सागा

  • @bhagwansonawane3151
    @bhagwansonawane3151 13 днів тому

    Sir mazya muliche khate SBI banket aahe ,tila 7500 miyale aahe tar pudcha haptta 2100 miyel ka mi dhule jilyatil aahot.

  • @mangalpacharane1752
    @mangalpacharane1752 11 днів тому +1

    मी मंगल पाचारणे माझे महाराष्ट्र बँकेत खात आहे मला अजून एक सुद्धा हप्ता आलेला नाही मला कधी हप्ता चालू होणार

  • @panchalkalpana1822
    @panchalkalpana1822 13 днів тому

    Maza account pan ya union Bank la. Aahe mala kadi yenar mala ek pan paise ladli Behan cha aale nahi vinati aahe kadi yenar mala sanga pls

  • @ushashinde-ru8nz
    @ushashinde-ru8nz 11 днів тому

    पोस्टात चालेल का

  • @Sunil-ec3if
    @Sunil-ec3if 2 дні тому

    तालुका उमरखेड जिल्हा हिमायतनगर मधून आम्ही बोलत आहे सर आम्हाला पैसे नाही भेटले असावा आता

  • @user-th3tj3ez8t
    @user-th3tj3ez8t 13 днів тому

    Post payment bank chalel k

  • @archanapenulwar7656
    @archanapenulwar7656 10 днів тому

    मी बँक ऑफ इंडिया चा अकाउंट दिला होता पण idbi बँक ला पैसे जमा झाले कसे काय झाले कारण सांगा आणि जेव्हा कि माझे आधार लिंक इंडिया बँकेला आहे

  • @b3krocks
    @b3krocks 13 днів тому

    Post office madhe yel ki nahi

  • @ishagorivale9732
    @ishagorivale9732 День тому

    मी कल्याण मधून बोलत आहे मला अजून एकही रुपया आला नाही मला पैशाची खूप गरज आहे प्लीज पैसे पाठवा किती दिवस झाले मी मेसेज करून पाठवत आहे प्लीज मला पैसे पाठवा

  • @ratnamalakale3888
    @ratnamalakale3888 7 днів тому

    Maharashtra Gramin chalte ka dada

  • @RatnaNikose
    @RatnaNikose День тому

    Sir mala paise takave mi 2 mulancha sobat rahte navaryane 14 varsh zhale sodale Ghar kame karte 7500 aale nagpur madhun bolate Bank of India che khate aahe

  • @PramodiniShinde-bl1sw
    @PramodiniShinde-bl1sw 11 днів тому

    Sir mi 14 October madhe bhrla mala msg aala ka submit zala ajun kahich reply nahi

  • @SurekhaGilda-p9k
    @SurekhaGilda-p9k 10 днів тому

    मी कोल्हापूर जिल्हा मधुन बोलते माझे बॉक खाते सहकारी कल्पना आवाडे मध्ये आहे तरी पैसे एतील का

  • @s2bhaisagar591
    @s2bhaisagar591 11 днів тому

    माझा फाॅम अप्रोड झाला आहे मला मेसेज पण आला आहे माझ के वाय सी पण तरी मला एकही हफ्ता मिळाला नाही काय करावे ते उपाय सांगा