हे बँक खाते रद्द होणार ? महिलांना तातडीची सुचना|लाडकी बहीण योजना |ladaki bahini yojna new update|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @junedbaig5088
    @junedbaig5088 2 дні тому +6

    Mahiti khup Chan dili bhava.....
    Tuzhya aaicha......... Bhos..... Bada ashirvad tula......

  • @shantaramkamble1931
    @shantaramkamble1931 20 днів тому +38

    भावा आता हे सगळं पुरे झाले रे आमचे किसे पूर्ण खाली झाले हे लाडकी बहीण वगैरे सगळं बंद करा बहिणींना 2100 रुपये द्याल आणि आमच्या खिशातून पाच हजार रुपये काढले महागाईत आम्ही होरपळून गेलेला आहोत

  • @rahultekade9014
    @rahultekade9014 15 днів тому +142

    हप्ता वाढला म्हणजे महागाई वाढणार 💯 देऊन तरी काय फायदा आहे तुमचा वसुली तर चालूच आहे ना ज्या बहिणींना लाभ मिळाला त्यांचं झालं ज्यांना नाही मिळाला त्त्यांच्याकडून सुद्धा वसुली करताय हप्ता जरी नाही दिला तरी चालेल पण महागाई कमी करा म्हणजे झालं काही महिलांना अजून एक रुपया सुद्धा मिळालेला नाही त्यांच्याकडूनही महागाईच्या निमित्ताने वसुली करून घेत आहे देव पण कोणत्या ना कोणत्या यांनी तुमच्या पण तोंडातला घास ओढून घेतील ..... खरंच जनता ची सेवा करायची असेल तर महागाई कमी करा

    • @TarabaiKumbhar
      @TarabaiKumbhar 4 дні тому

      मतदान झालं जिंकून झालं आता चालू केला का हे बँक चालत नाही ते बँक चालत नाही आणि हे जोडा ते जोडा सगळे बहिणी शिकलेली नाही त्यांना कागदपत्र जोडायला येत नाही नुसतं कुत्र्यावानी फिरतात आणि सगळ्या बहिणींना कैलास आश्वासन काय त्याला पंधराशे रुपये 2100 रुपये देतो म्हणून आश्वासन दिलं आणि आता जिंकून आल्यावर काय म्हणतात वार दूनिया लाडकी बहिणींचा लाडका भाऊ

    • @RekhaShaikh-vf5yd
      @RekhaShaikh-vf5yd 3 дні тому

      Jitval aahe na ata KY faida bolun

    • @rahultekade9014
      @rahultekade9014 3 дні тому +2

      @RekhaShaikh-vf5yd बोलून तर बरेच दिवस झाले पण तुम्ही आत्ता बघताय

    • @RekhaShaikh-vf5yd
      @RekhaShaikh-vf5yd 3 дні тому +1

      @rahultekade9014 ho na mi kamat aste manun vel ny bhetat lavakar bagna sathi

    • @pritisalve9656
      @pritisalve9656 3 дні тому +1

      Ekdam barobar bolle 💯💯

  • @hussainmomin7540
    @hussainmomin7540 12 днів тому +29

    किती लांब खेचता विषय... मुद्द्याचे बोला... बँक खाते बँक खाते 😂

  • @fingersten4551
    @fingersten4551 20 днів тому +47

    We have done dbt . We use to stand at 6 am every day till it is done. To do this DBT we gave post office ₹ 200/- Now you'll are telling post office won't be possible for transaction.Have mercy on us . Every time some or the problem is getting created. Nothing gets free in Life. Problem is first then the task then the award. Life is not easy as we think . We will do this task also by checking our Aadhar card link to the post office. Thanking you'll for the trouble.

  • @sanjalisankhe6800
    @sanjalisankhe6800 18 днів тому +58

    तरुण लोकांना देण्यापेक्षा तेच पैसे 65 वय पूर्ण झालेल्या वयोवृध्द लोकांना ज्यांना पेन्शन नाही त्यांना प्रत्येकी 2000 प्रती महिना द्या.

  • @dipteedhavalevarak3421
    @dipteedhavalevarak3421 17 днів тому +36

    आम्हाला अजून एक ही हप्ता आला नाही..

  • @VaishailVa
    @VaishailVa 20 днів тому +41

    सर माझा फॉर्म अप्रोड पण झाला पण अजून एकही रुपया आला नाही कधी येणार पैसे टाकणार आहे की नाही

  • @dadaraodandge8106
    @dadaraodandge8106 13 годин тому

    पैसा
    इस दुनिया का कोई रंग नहीं कोई ढंग नहीं, पैसा पास है तो सब कुछ वरना कोई संग नहीं

  • @ShakuntalaThakar-yq7co
    @ShakuntalaThakar-yq7co День тому +4

    पोस्टाचे खाते चालणार नाही का सर

  • @baljeetkaur9547
    @baljeetkaur9547 20 днів тому +4

    7500 milale aahe ,khib aabhar❤❤😊 🪔🎇 thank you ❤ God bless you dada 😊😊

  • @umeshraut5995
    @umeshraut5995 16 днів тому +6

    Postacha aahe
    😊😊😊

  • @MAMTAMIRJULKAR
    @MAMTAMIRJULKAR 16 днів тому +3

    माझं बॅंका तर बेसिक कॅथलिक मध्ये आहे बँक शेडिंग पण आहे ऍक्टिव्ह पण दाखवते आणि मला पैसे देखील पूर्ण आलेले आहेत पाच महिन्याचे ही बँक चालेल ना सर मग पुढचा हप्ता येईल की नाही ते सांगा

  • @Maha.squad10851
    @Maha.squad10851 20 днів тому +25

    टेंशन घेऊ नका आधार dbt द्वारे कोणत्या पण account ला पैसै येतील अफवांवर विश्वास ठेऊ नका

    • @GauravPantawne-w6j
      @GauravPantawne-w6j 4 дні тому

      Sahi kaha aadhar card update hai to India post Bank me aa rahe hai

    • @Balumohite
      @Balumohite 3 дні тому +1

      Te Sagal jaudya pahili mahagai band Kara mhanaje lokancha bank balance Vadhel ani tumhala he ase paise vatnyachi garaj padanar nahi jra samanya gorgarib lokancha vichar kara tumach kay bharpur paisa Asel mhanun kiti pn mahagai vadhawata te pahile band Kara

    • @meghapande9809
      @meghapande9809 3 дні тому

      Barobar ahe tumch.😊

  • @latasatkar8203
    @latasatkar8203 16 днів тому +12

    काही माहीलांना पैशाची गरज नाही त्यांना पैसे मिळाले आहे

  • @akshadachaudhari2317
    @akshadachaudhari2317 3 дні тому +1

    मी तर ऑगस्ट मधे फॉर्म भरून पण मला 1रुपया सुधा आला नाही आणि माझे पोस्ट बँकेत खाते आहे तरीही नाही आले......

  • @rakhishedwal7445
    @rakhishedwal7445 19 днів тому +12

    आम्ही लाडकी बहिण नाही ना म आम्हाला का महागाईचा फटका आम्हला संजयगांधी योजना भेटते आणि ती योजना खरच गरजु आणि निराधार महिलाना भेटते आणि तूम्ही आम्हाला आजून महागाईच्या दरीत लोटताय

  • @JayshreeMhaske-j6o
    @JayshreeMhaske-j6o 20 днів тому +1

    Dada mala dasryachya aadhichi don hapte aale baki kontech nahi aale tari mi Deva javal prarthana karin majhe bhauch nivdun yeu de all the best ❤😊

  • @anitaalhat3868
    @anitaalhat3868 3 дні тому +3

    माझे बॅक खाते आहे पोस्ट ओफिस मध्ये तरी पण एक रुपया ही आला नाही आजुन

  • @shankarjavir7596
    @shankarjavir7596 2 години тому

    पोस्ट अकाउंटला जमा होणार

  • @KantaMunde-q1i
    @KantaMunde-q1i 20 днів тому +31

    पटकन सांगा रीपीट रीपीट बोलु नका

  • @RachnaDighe-nd7zr
    @RachnaDighe-nd7zr 14 днів тому +1

    मी तर जुलै महिन्यात फॉर्म भरला आहे अप्रुव पण आहे पण पैसेच नाही आलेत अजुन
    पंधराशे काय पंधरा पैसे पण आले नाहीत .. ठाणे जनता सहकारी बँक चालेल का?¿

  • @madhuriphadke530
    @madhuriphadke530 6 днів тому +10

    उगाच आश्वासन देऊ नका लोकांना जायचं नाही तर सांगा हे पाहिजे ते पाहिजे असं नाही चालणार तसं नाही चालणार तुमचा पैशाची जरूर नाही उगाच लोकांना भूल पाडू नका आम्ही रिकामटेकडे असल्यासारखं फालतू सांगता कष्ट करून खाऊ तुमचा पैशाची जरूर नाही उगाच लोकांना काम वाढवता तुम्ही रिकामटेकडे आहेत का पण लोकांना त्रास देता हे कागद पाहिजे ते पाहिजे तुम्हालाच ठेवा

  • @aartidesai7295
    @aartidesai7295 3 дні тому

    भाऊ मी नी १४ oct ला आंगणवाडी सेविका जवळ जाऊन फॉम भरला आहे , पण हजून ही एक पण हप्ता भेटला नाही. माझा खाता IDBI Bank मधे आहे तो चालणार की नाही ते लवकर सांगा....

  • @anitagunjal43
    @anitagunjal43 5 днів тому +3

    Postat Aatach acount khole Aahe ya ch tin mahunyach te chalen Na te sanga Plz video Madhe

  • @surekhasupekar472
    @surekhasupekar472 2 дні тому +2

    पोस्ट खाते चालणार का सर

  • @VishnuBhangare-p1z
    @VishnuBhangare-p1z 16 днів тому +3

    का नाही चालणार चालयलाच पाहिजे नाहीतर आंदोलने आणि उपोषणे करू आणि बघू या

  • @priyankaparab8819
    @priyankaparab8819 4 дні тому +1

    Barobar ahe

  • @rajkumar_ytgamer723
    @rajkumar_ytgamer723 20 днів тому +6

    आमचे रेशन कार्ड नाही त्यामुळे लाडकी बहिण योजनेचे पैसेच मिळत नाहीत..अशा अनेक गावांतून लग्न झालेल्या महिला आहेत.माहेरचे रेशन कार्ड बंद आहे.सासरकडे नोंदणी नाही.आधार कार्ड.मतदान कार्ड.सर्वकांही आहे.फार्म भरला आहे.
    पण पैसे.मिळत नाही.

  • @sanjaychavan2279
    @sanjaychavan2279 День тому +1

    पोष्ट ब्यांक चालेल का सर

  • @anujakale7111
    @anujakale7111 20 днів тому +146

    सर मुद्द्याचे बोला ना तेच तेच सांगताय तुम्ही कुठलं बँक खाते चालणारे की पोस्ट चालणार आहे हे सांगा ना

    • @vijayabhagwat3283
      @vijayabhagwat3283 20 днів тому +26

      पहिलेच पैसे पूर्ण मिळाले नाही. आणि लगेच दुसरे आश्वासन देऊ नका. पहिली प्रोसेस पूर्ण करा.

    • @HardikGaikwad-ou9cl
      @HardikGaikwad-ou9cl 20 днів тому +6

      यक नाथ, शिंदे, सायब, पैसे, मिळणार, की, नाही, ते सांगा, पहिले, नाहीतर, फुकट, आपला, आहेकीकाय

    • @FaridaAnsari-r3j
      @FaridaAnsari-r3j 19 днів тому

      ❤❤❤q ni bu bu bu in​@@HardikGaikwad-ou9cl

    • @pratibhachaval1429
      @pratibhachaval1429 18 днів тому +2

      😊😊😊

    • @mirjajadatbaig5585
      @mirjajadatbaig5585 15 днів тому +2

      हे असेच करतात मुद्द्याचा सोडतात आणि भलताच बोलत राहतात यांची फालतू बडबडत जास्त असते

  • @RajeshShinganeShigne
    @RajeshShinganeShigne 20 днів тому +6

    Wa विवरस वाढवण्यासाठी किती गोलगोल घुमवता 😢😢😢😢😢😢 एकतर माज BSNL sim त्यात नेट नसते त्यात 😢😢

  • @nirmalaadasul9303
    @nirmalaadasul9303 9 годин тому

    नमस्कार सर माझे लाडक्या खाते पोस्ट आफिस मध्ये आहे ते खाते चालेले का तसेच मला लाडक्या बहिणी चे साडे सात हजार रुपये मिळाले आहेत मी सरकार चे खुप खुप आभार मानले ते

  • @ArchanaDarkase
    @ArchanaDarkase 19 днів тому +3

    इंडिया पोस्ट पेमेंट बँक चालेल का

  • @AnushkaGhanekar-z4b
    @AnushkaGhanekar-z4b 5 днів тому +1

    सर माझा फार्म अप्रोड झाला पण मला एकही पैसा आलेला नाही . तर पैसे येणार की नाही .

  • @GajananPadghane
    @GajananPadghane 2 дні тому +5

    लाडक्या बहिणीनं तुम्हांला पैसेच मागू नये, तीच आर्थिक बसलीकारण करा म्हणजे ती तुमच्यापुढे हात पदर पसरणार नाही,त्यासाठी त्यांच्या मुलांना काम द्या, त्याला रोजगार द्या

  • @manojdabhade348
    @manojdabhade348 11 годин тому

    जिद्दी बोल मुझे कोल्हापूर येथे जाण्यासाठी निघालो आहे

  • @SandeepAmbre-v4t
    @SandeepAmbre-v4t 18 днів тому +3

    अजून 1हप्त्ता आला नाही आम्ही काय करायच

  • @rekhapatil4122
    @rekhapatil4122 13 годин тому

    आमचं खातं उघडलं आहे एस बी आय या खातं आहे आम्ही नंदुरबार जिल्ह्यात आहे

  • @KalpanaKadam-gc5rl
    @KalpanaKadam-gc5rl 20 днів тому +3

    केवळ नवनाथ कदम मला एकाही रूपया मीळाला नाही माझं इंडीया बँकेच चालेल का

  • @kasturiduble2877
    @kasturiduble2877 19 днів тому +2

    नमस्कार दादा

  • @DipaaliNaik
    @DipaaliNaik 19 днів тому +9

    sir SBI CHE CHALTAY KA???

  • @vijayakadao1897
    @vijayakadao1897 19 днів тому +2

    अडानी लोकांना काय करणार जयाचे घरी कोणाला समजत नाही काय करणार तुमहीच सांगा कोणत्या बैका चालणार नेशनालाईज बैक चालतील का तुमही च सांगा

    • @vijayakadao1897
      @vijayakadao1897 19 днів тому +1

      बैक आफ इंडिया चालेल का माझे कडे कोणी सांगणार नाही

    • @kisanhelpline
      @kisanhelpline  19 днів тому

      चालेल

  • @nirmaladudhe2313
    @nirmaladudhe2313 20 днів тому +5

    सर माझे भारतीय स्टेट बँक खाते आहे चालेल का आधार लिंक व सर्व ओके आहे ॲक्टिव आहे मागील पैसे आलेले आहेत

  • @PSurywanshi-r9y
    @PSurywanshi-r9y День тому

    माझ बॉक ऑफ महाराष्ट्र याचे खाते आहे पण एकही रुपये पडले नाही
    बा

  • @srinivaskondamwar8567
    @srinivaskondamwar8567 20 днів тому +9

    Post che IPPB online account ahe chalel na phone number link aahe status active aahe ani 5 mahina che 7500 sudha aale mag post chalnar ki nahi

    • @kisanhelpline
      @kisanhelpline  20 днів тому

      @@srinivaskondamwar8567 चालेल

  • @faizqureshi5514
    @faizqureshi5514 2 дні тому

    Namaste Babu

  • @neelamshivalkar-v5c
    @neelamshivalkar-v5c 20 днів тому +5

    माझे डोंबिवली नागरी सहकारी बँक आहे अजून एकही हप्ता आलेला नाही आता मला सगळे पैसे एकदम द्या दादा मला खूप गरज आहे माझा औषधाला काम येतील

  • @DnyaneswarMorkhade
    @DnyaneswarMorkhade 5 днів тому

    दादा अभिनंदन दादा आगस्ट महिन्यात फार्म भरलाय आहे तरी मला लाभ मिळाला नाही एकही हप्ता मिळाला नाही 😂😂🎉🎉

  • @PintuMali-uz5hb
    @PintuMali-uz5hb 20 днів тому +7

    पोस्टाचे खाते चालणार का 0:55

  • @kavita.sawane123sawane
    @kavita.sawane123sawane 6 днів тому

    मी कविता सवणे माझी बँक ऑफ महाराष्ट्र बँक आहे डीबीटी झालाय महाराष्ट्र मध्ये

  • @supriyaMhadam
    @supriyaMhadam 20 днів тому +3

    फक्त कोठे बोला एक नंबर कोठे

  • @ArchanaSonawane-c3n
    @ArchanaSonawane-c3n 7 днів тому +1

    पोस्टबँक अकाउंट चालेल ना

  • @shilpashah2686
    @shilpashah2686 20 днів тому +44

    ऑगस्ट मधें फ्रॉम भरले 1 रुपये पण मिळाले नाही अप्रवूड पण आहे

    • @tanishgaikwad4101
      @tanishgaikwad4101 20 днів тому +4

      Account link aahe ka bank laa?

    • @tilottamakulkarni9689
      @tilottamakulkarni9689 19 днів тому +2

      बँकांची नावे सांगा ना प्लीज

    • @tanishgaikwad4101
      @tanishgaikwad4101 19 днів тому

      @@tilottamakulkarni9689 तुम्ही ज्या बँक मध्ये account open kel ahee te bank.

    • @shahanajshaikh7701
      @shahanajshaikh7701 18 днів тому

      Account seeding karun gaya npci website wr

    • @tanishgaikwad4101
      @tanishgaikwad4101 18 днів тому

      @@tilottamakulkarni9689 तुमचा account jya bank la ahe tya bank la link kaara

  • @yogaakash114
    @yogaakash114 7 днів тому

    Airtel postpaid mein paise aaenge kya 👍👍

  • @Ishwari-y
    @Ishwari-y 8 днів тому +3

    Maze 3000 ₹ alet ani bakiche paise ale nahit taripan mala paise kadhi milnar aaht

  • @balchandpawar2156
    @balchandpawar2156 2 дні тому +1

    किती वेळ लागेल तेच तेच सांगण्यासाठी

  • @AmrapaliKhajekar-vv1td
    @AmrapaliKhajekar-vv1td 14 днів тому +3

    माझे एसबीआय चे बॅक खाते आहे

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 15 днів тому

    सर पंजाब नॅशनल बँक चालेल का?मला एकही हप्ता आला नाही.शिवाय मोबाईल नंबर बदललेला असेल तर चालेल का?

  • @UdayAhire-pj6gn
    @UdayAhire-pj6gn 19 днів тому +4

    रताळ्या पटकन एक शब्द सांगून टाक ना

  • @SubhashBhosale-d1n
    @SubhashBhosale-d1n 20 днів тому +1

    माझ पोस्टात खाते आहे 7500रू आले भोसले मु पो वाघाले ता शीरूर जिल्हा पूणे सरः आभारि धन्यवाद

  • @pyaripihu17
    @pyaripihu17 17 днів тому +6

    Ladki bahin नावाखाली swatacha bank khate full होतय बरका.....रोज रोज नवीन काय सांगता

  • @SonaliThorbole-fe5do
    @SonaliThorbole-fe5do 3 дні тому +2

    सर माझा फोरम अपुरव झालाय तरी माझे ऐक ही हपता आला नाही

  • @prashantreddy3596
    @prashantreddy3596 20 днів тому +5

    बँक ऑफ बडोदा च्या खात्यात पडले नाहीत म्हणून पोस्टाचे खाते खोललं तरी पण एक रुपया पण आलेला नाही

  • @WaghKartik-s8i
    @WaghKartik-s8i 2 дні тому

    HDFC Bank चालेल का हप्ता कधी टाकणार आहे

  • @s4gamingworldthisisfreefir39
    @s4gamingworldthisisfreefir39 20 днів тому +3

    Aho bhau gst kami Kela tar amche mounthly 5000/- rs kiva jast save hotel.

  • @ratnamala6639
    @ratnamala6639 15 днів тому +2

    माझे खाते SBI मध्ये आहे ,मला 4500 . RS आले पण नंतरचे हाप्ते आले नाही मी काय करू .

  • @swpanilpansare38
    @swpanilpansare38 20 днів тому +4

    सर माझी ईमेल आयडी माझ्या मुलाच्या नावाने आहे माझे बँक खाते महाराष्ट्र बँकेत

  • @archanakamble5885
    @archanakamble5885 14 днів тому

    4500/- मला फक्त साडेचार हजार आले तीन महिन्याचे आता माझे इंडियन पोस्ट पेमेंट बँक आहे हे चालेल का?

  • @muskansheikh7995
    @muskansheikh7995 20 днів тому +4

    Ajun diwali bonus ny ale dada😢

    • @muskansheikh7995
      @muskansheikh7995 20 днів тому

      Mala ale ata pryt 7500rs dada bakiche kadhi yenar gas che pn ny ale 😊

  • @Minashelke-k5c
    @Minashelke-k5c 13 днів тому

    आम्हाला पाच हप्ते आले सर सर

  • @GurunathMundhe-z4u
    @GurunathMundhe-z4u 19 днів тому +3

    ही योजना घाला चूलीत एक रूपाया सुधा नाय आला आजून

  • @SunilPawar-gq4md
    @SunilPawar-gq4md 14 днів тому +1

    Mangala sunil pawar Erandol RBLBANK धरणगाव चालणार.की.नाही सर.bank yes.no

  • @punamajagekar5093
    @punamajagekar5093 20 днів тому +8

    तुला काय सरकारने सांगितले काय कुठल्या बँकेत पैसे जमा होणार की नाही फालतुगिरी काही बोलायचं नाही

  • @SunitaRajani-r7f
    @SunitaRajani-r7f 14 днів тому

    Ye genuine hai kya?? Sahi ki baat hain ?

  • @RekhaParhad-u2j
    @RekhaParhad-u2j 13 днів тому +2

    केनेरा बंयाक मध्यें येणार आहे का

  • @MansingGaikwad-k7w
    @MansingGaikwad-k7w 3 дні тому

    चालेल का R B L बॅक

  • @PratikshaMandole-t5c
    @PratikshaMandole-t5c 20 днів тому

    युनियन बँक ऑफ इंडिया

  • @TrimbakBidve-ic2uc
    @TrimbakBidve-ic2uc 2 дні тому

    साहेब सर्व वस्तूंची महागाई उदा तेल पेट्रोल डिझेल अन्न धान्य या वरील भाव कमी करा फोन वाटप करून काही फायदा नाही धन्यवाद बिडवे पुणे महाराष्ट्र

  • @manjirikatpatal9127
    @manjirikatpatal9127 18 днів тому

    माझा फॉर्म अप्रुवेड आहे पण अजून काहीच पैसे बँकेत जमा झाले नाही , ते कधी येतील ..

  • @namratadevrukhar-ln6hp
    @namratadevrukhar-ln6hp 14 днів тому +2

    SVC co-operative Bank chalel kay

  • @kartikichavan6236
    @kartikichavan6236 3 дні тому

    मी शेवटी फोम भरला आहे आम्हाला पैसे मिळणार आहेत का

  • @abhangankita
    @abhangankita 20 днів тому +2

    माझे खाते इंडियन ओव्हरसीज बँक येथे असून, त्याचे आधार लिंक आणि डीबीटी इनेबल आहे.
    मला या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 7500रू आले.
    यापुढेही येतील अशी आशा बाळगते

  • @vishalsuryawanshi5572
    @vishalsuryawanshi5572 4 дні тому

    आता सरकार आलय... तक्रार कोणीही करू नये... 5 वर्ष गप बसा... 🙏🏻😅

  • @ajaypatil6771
    @ajaypatil6771 15 днів тому

    Angar सोलापूर जिल्हा rajashri Ajay Patil. Bank of Baroda. पहिले सर्व hapte मिळाले आहे

  • @panditraojadhav4197
    @panditraojadhav4197 19 днів тому

    अहमदनगर जिल्हा बँक येथे आहे. दुसरे युनियन बँक शाखा येथे आहे. दोन्ही कडे आधार लिंक आहे. खते चालू आहेत

  • @PralahadBobade
    @PralahadBobade 2 години тому

    मुद्द्याचे बोला आणि स्पष्ट सांगा

  • @rekhakamble1425
    @rekhakamble1425 5 годин тому

    महाराष्ट्र बँक चालणार की नाही

  • @MangalDhadge
    @MangalDhadge 4 дні тому

    माझे खाते युनियन बँक मध्ये आहे तरी मला पैसे आले नाही एक हि रुपये आले नाही आजून बॉक आॅफ म हा राष्ट्रीय मध्ये खाते आहे तरी आले नाही पैसे लिंक आहे तरी

  • @SonalPatel-s7c
    @SonalPatel-s7c 15 днів тому

    Mera Bank of baroda hai muje 7500 aya hdi abhi 2100 rs ayega k nahi?

  • @vaijantaadmuthe9886
    @vaijantaadmuthe9886 3 дні тому

    ७५०० मिळाला आहे, सांगली जिल्हा vishrambag सांगली जिल्हा

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 14 днів тому

    स्टेट बँक चालणार आहे की नाही, सांगा की

  • @simranshaikh6565
    @simranshaikh6565 20 днів тому

    आता पुन्हा कधी फॉर्म चालू होणार आहे plz सांगा

  • @prashantshikhare-pb7bf
    @prashantshikhare-pb7bf 20 днів тому +2

    Ka ekadhyala tention deta view vadhavnyachya sathi ..... Bank seeding aahe tar paise yenar no any bank account update issues

  • @hemangimengade7236
    @hemangimengade7236 18 днів тому +1

    मला अजूनही गॅस सिलिंडरचे पैसे तसेच दिवाळी बोनसही मिळाला नाही सगळ्या बहिणींमध्ये मी येत नाही का

  • @kalpanamalve4010
    @kalpanamalve4010 3 дні тому

    मी कल्पना माळवे नाशिक मला एक ही रुपया आला नाही फारसं अप्रूप झाला पन पैसे नाही आले

  • @SujatWankhade-n5p
    @SujatWankhade-n5p День тому

    नक्की तारीख किती आहे

  • @madhukarraowawrkar3867
    @madhukarraowawrkar3867 2 дні тому

    माझं खातं पंजाब नॅशनल बँकेचे आहे सर मी माधुरी वावरकर आहे मला हजबंड नाही आहे माझी हजबंड निघून गेले आहे रेंटनी राहते मला खूप आवश्यकता आहे पैशांची सर लवकर लवकर पाठवा ना सर वर्धा जिल्हा प्रॉपर वर्धा

  • @SavitaBorade-hv7zb
    @SavitaBorade-hv7zb 20 днів тому

    सर माझं पोस्टात खात उघडलं आणि पैसे हि सगळे आलेले आहे मग मला गरज आहे का माझ्या बॅकेत जाण्याची

  • @jyotishinde3137
    @jyotishinde3137 20 днів тому +2

    12 ऑगस्ट मध्ये भरलेला आहे तरी पण मला एक रुपया मिळाला नाही जनता सहकारी बँकेचे खात आहे