Smruti Thevuni Jatee | स्मृति ठेवुनि जाती | Sudhir Phadke

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 чер 2021
  • स्मृति ठेवुनि जाती - दूरदर्शनवरील आठवणीतले क्षण.... निर्माता - दिग्दर्शिक - मधुकर शिशुपाल
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Smruti Thevuni Jatee '
    Artist : सुधीर फडके
    Anchor : मोहन सामंत
    Producer Director : मधुकर शिशुपाल...
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • Розваги

КОМЕНТАРІ • 55

  • @svatn255
    @svatn255 2 роки тому +12

    एका रंगमंचावर सर्व “यक्ष” फार दुर्मिळ योग म्हणूनच अनमोल ठेवा …. सह्याद्री वाहिनीचे मनापासून आभार !

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 22 дні тому +3

    🕉️🎵बाबूजींच्या शुद्ध स्वच्छ अतिशय गोड आवाजावर अत्यंत भक्ती आहे!!! तसेच त्यांचे आयुष्य व विचार याबद्दल अतिशय आदर आहे...😔🙏🏾🎶🕉️

  • @Kaustubh_Dixit
    @Kaustubh_Dixit 2 роки тому +6

    असे कार्यक्रम म्हणजे मराठी संगीतातला अजोड ठेवा 🙏🏼 धन्यवाद या अपलोडबद्दल🙏🏼🙏🏼

  • @ashasawant948
    @ashasawant948 20 днів тому

    सह्याद्री दूरदर्शन वाहीनी चे खूप आभार, एक दुर्मिळ आठवणींचा ठेवा.❤

  • @mangalabaliga1633
    @mangalabaliga1633 Місяць тому +2

    बाबूजींच्या आठवणींना उजळून दिल्याबद्दल अगणित अगणित धन्यवाद.
    अशी देव माणसे आम्हास ऐकावयास आणि पहावयास मिळाली हे आमुचे महद भाग्य. दूरदर्शन कार्यक्रमास धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤❤❤

  • @mangeshrajhansa446
    @mangeshrajhansa446 Рік тому +3

    अजोड कलावंत....पुन्हा होणे नाही....🙏🙏

  • @suhaschavre5047
    @suhaschavre5047 2 роки тому +7

    अत्यंत सुंदर आणि अविस्मरणीय कार्यक्रम सह्याद्री वाहीनी ला शतशः धन्यवाद आणि बाबुजींना आदरांजली

    • @shrishsarwate1942
      @shrishsarwate1942 2 роки тому

      मी, अनुराधा, सरवटे, सह्याद्री, वाहिनी ची, अत्यंत आभारी,आहे,इतका, सुंदर, कार्यक्रम, दिल्या, बद्दल

  • @ajitkanitkar5880
    @ajitkanitkar5880 2 роки тому +5

    खूपच छान मुलाकात ‌

  • @sunilnande9594
    @sunilnande9594 2 роки тому +5

    बाबूजी ग्रेट आहे 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @girishbrahme5574
    @girishbrahme5574 2 роки тому +2

    मन तृप्त झाले बापुजींच्या आठवणीने

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 2 роки тому +2

    बाबुजींना आदरांजली आणि सह्याद्री दूरदर्शनचे खूप खूप आभार आणि शतशः धन्यवाद अपलोड केल्या बद्दल.🙏🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे.
      ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा
      आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @surendrapalsuledesai9735
    @surendrapalsuledesai9735 2 роки тому +1

    सहयाद्री वहिनीची अनमोल भेट ! स्वर्गीय सुधीर फडके यांची मुलाखत!

  • @swapnilsahasrabuddhe7831
    @swapnilsahasrabuddhe7831 2 роки тому +6

    पृथ्वीवर स्वर्ग काश्मिरात असेल तर असो पण जेव्हा असे गायक, वादक, कलाकार अनुपमेय कला सादरीकरण करतात तेव्हा तोच स्वर्ग होतो.

  • @rahulkarawade7347
    @rahulkarawade7347 2 роки тому +6

    Thanks for sharing such rare interview.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 17 днів тому

    🌹🙏🌹👌मर्मबंधातली ही वैभवशाली स्मृतिंची ठेव रसिकांना ऐश्र्वर्यसंपन्न करून,भाग्योदय केला❤⭐️👌❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤⭐️❤🙏❤️⭐️

  • @kalpanakulkarni3301
    @kalpanakulkarni3301 24 дні тому +1

    अप्रतीम संगीत व अप्रतीम आवाज असे बाबुजी ,होणे नाही,मनपूर्वक अदरांजली❤❤

  • @bhushandivekar7148
    @bhushandivekar7148 19 днів тому

    त्यांचे खरे नाव राम,
    कलाक्षेत्रातील आणि समाज जीवनातील नावा प्रमाणे
    मर्यादा पुरुषोत्तम

  • @dharineebapat1680
    @dharineebapat1680 Рік тому +2

    Mind-blowing artiste. Baapre !! Highly Emotive singing

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 17 днів тому

    🌹🙏🌹❤️⭐️स्वररत्नाला मानाचा मुजरा🙏👌⭐️❤️❤️👌⭐️❤️❤️⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️🙏🌸🌼❤️🌹🌼🌸❤️⭐️🌹🙏

  • @jayramkarandikar4451
    @jayramkarandikar4451 10 місяців тому +1

    फारच सुंदर उपक्रम.

  • @shrirampatki6866
    @shrirampatki6866 22 дні тому

    बाबूजी आमचे आवडते गायक.स्वच्छ स्पष्ट शब्द,सुंदर चालीत बांधलेली असंख्य हिंदी मराठी गाणी.🎉

  • @bhattathiri670
    @bhattathiri670 2 роки тому +2

    Even as Babuji was singing,I was looking at the trance-like countenance of Anna Joshi on tabla.He is very still and has the eyes of a yogi.

  • @prajaktakulkarni2011
    @prajaktakulkarni2011 2 роки тому +3

    Thanks for sharing. Faarch sunder

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 роки тому +3

    महाराष्ट्र आणि देशभर मराठी भाषी प्रदेशात संगीतकार सुधीर फडके यांनी आधुनिक वाल्मिकी म्हटल्याजाणारे कवि ग.दि.माडगूळकर यांनी लिहिलेले मराठी ' गीत रामायण ' गाऊन त्या गीत रामायण बद्दल आस्था आणि श्रद्धा वाढविल्यात .खंत याची वाटते की , वर्ष १९५० ते १९८० या कालावधीत स्व.सुधीर फडके यांच्या तोडीचा किंवा पायऱ्या चढत असलेला एकही गायक जनतेला सापडला नाही.जनतेला म्हणण्यापेक्षा मराठी चित्रपट सृष्टीला सापडला नाही . संगीतकार यशवंत देवांना अरुण दातेंचा शोध नंतर लागला .पण ते देखील सुधीर फडकेंसारखे होऊ शकले नाही .‌अरुण दाते वेगळ्याच प्रकारची गाणी गाण्यासाठी प्रसीद्ध होतेविशेषत: भावगीतांसाठी ! चित्रपटांतील गीतासाठी नव्हे .इतकेच काय त्यावेळेचे विठ्ठल शिंदे ,कृष्णा शिंदे ,जयवंत कुलकर्णी देखील नाही .त्यावेळी सुधीर फडकेंचे गीतरामायण ऐकण्यासाठी नागपूरातील त्यावेळेचे चिटणीस पार्क मैदान लोकांसाठी अपुरे पडायचे .

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @saralasabare6103
      @saralasabare6103 8 місяців тому

      ग. दि. मा. आधुनिक वाल्मिकी तर बाबुजी स्वरगंधर्व... स्वरतीर्थ... गितरामायण बाबुजींच्या स्वराने अजरामर झाले... बाबुजी पुन्हा होणे नाही... प्रणाम बाबुजी🎉

  • @sunitasane6551
    @sunitasane6551 2 роки тому +2

    अप्रतिम अलौकिक भेट, धन्यवाद 🙏🌹

  • @kyuvraj2004
    @kyuvraj2004 Рік тому +1

    किती मस्त

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 17 днів тому

    🌹🙏👌कलासक्त कलाकार कलाशिल्प कलाकुसरतेने साकारतो👌❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️⭐️👌⭐️❤️👌⭐️❤️👌🙏👌⭐️

  • @Mithu14062
    @Mithu14062 Рік тому +1

    Khuup chhan

  • @dattajoshi6502
    @dattajoshi6502 Місяць тому

    मराठीतील महंमद रफी,अप्रतिम आवाज

  • @prof.gajanannerkar4339
    @prof.gajanannerkar4339 2 роки тому +2

    genuine artist Sudhir Phadke

  • @sanjeevmundle3392
    @sanjeevmundle3392 20 днів тому

    18:11 BABUJINCHE SANGEET ANI AVAJ AMAR AHE. JAB TAK SURAJ CHAND RAHEGA BABUJI TERA NAM RAHEGA. THOR KALAWANT, PRAKKHAR RASTRAVADI, NISSIM SAVARKAR BHAKT BABUJINA SADAR PRANAM.

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi4162 2 роки тому +3

    🙏🙏🙏

  • @mmm6510
    @mmm6510 2 роки тому +12

    ही मुलाखत कोणत्या वर्षी घेतली आहे? कृपया सांगावे🙏

    • @amolsatpute8861
      @amolsatpute8861 2 роки тому +1

      1985 saali

    • @barodamusic
      @barodamusic Рік тому +1

      डॉ अशोक दा रानडे-विख्यात गायक, विवेचक, लेखक, नाट्याचार्य, लेखक, संगीतशास्त्री आणि अन्य अनिल बहुविध आयामी व्यक्तित्वाचे धनी

    • @sarveshshingane6384
      @sarveshshingane6384 8 місяців тому

      1985

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh 24 дні тому

      .

  • @yashwantbartake6201
    @yashwantbartake6201 26 днів тому

    ❤🎉 Thanks 🙏👍

  • @madhukarpendse5034
    @madhukarpendse5034 2 роки тому +2

    Rare collection.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे.
      ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा
      आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @maheshpatilbarshisholapur.3895

    परत परत ऐकावी अशी बाबूजी आणि अशोक रानडे यांची मुलाखत...लाडके बाबूजी

  • @rrekhe3754
    @rrekhe3754 2 роки тому +3

    बाबूजी तुम्ही आम्हा श्रोत्यांना गीताचे माध्यमातून रसामृत पाजलं आज तुम्ही आमच्यात नाही हुरहूर वाटते आम्ही देवाला प्रार्थना करतो की देवा babujina पुन्हा पुन्हा ह्या भूतलावर जन्म दे आणि आम्हाला रसमृतातून तृप्त होऊ दे

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shraddhadeshpande5082
    @shraddhadeshpande5082 Рік тому +1

    सवोऀतम

  • @moreshwarpatil-kf4ek
    @moreshwarpatil-kf4ek 4 місяці тому

    Moreshwar.patil.

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 роки тому +3

    तबल्यावर अण्णा जोशी आहेत....?

  • @VishnuDange-ut2hj
    @VishnuDange-ut2hj 5 місяців тому +1

    हे नुसते गायक नसून संगीत प्रेमींचे दैवत आहे.

  • @smjforu
    @smjforu Рік тому +2

    Such an irritating man who is taking Mulakhat / Interview... his voice is so irritating yukkkkk