शरद पवारांनी यावेळी चुकीच्या वारुळात हात घातला -भाऊ तोरसेकर | bhautorsekar | lakshyavedh | abamalkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 тра 2024
  • भाऊंची अनोखी मुलाखत - प्रेक्षकांनी, भाऊंच्या भक्तांनी विचारलेले प्रश्न आणि त्याला भाऊंनी दिलेली उत्तरे, सुमारे एक वर्षांपूर्वी ही मुलाखत याच चॅनलवर प्रसारित झाली आहे. आजही ती तितकीय समर्पक आहे.
    शरद पवारांनी यावेळी
    चुकीच्या वारुळात हात
    घातला -भाऊ तोरसेकर
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
    Email : lakshyavedh7@gmail.com

КОМЕНТАРІ • 408

  • @satyappamore8563
    @satyappamore8563 23 дні тому +36

    भाऊ काका मी तुमचा आभारी आहे.तुम्ही प्रतीपक्ष काढलं आणि आम्ही शहाणे झालो....आणि आता ज्यांनी तुमची मुलाखत घेतली त्यांनी योग्य प्रश्नांना तुमच्यासमोर आणले.

  • @user-tb3se9hv6z
    @user-tb3se9hv6z 23 дні тому +18

    भाऊ माझा भाचा दुबई आहे पण तो तिथुन सांगतो मोदी परत आले पाहिजे कारण दहा वर्षात काय देश सुधरला तो सत्तर वर्षात झाला नाही

  • @madhusudansalkar2309
    @madhusudansalkar2309 23 дні тому +24

    पवारानी,,,,
    चुकूनही ,,,,
    मोदी, शहाच्या नादाला लागू नये....
    😂😢😂😢😂

  • @k.d.chavhan9333
    @k.d.chavhan9333 24 дні тому +71

    जो माणूस खरे बोलतो तो लोकांना पटत नाही कारन भाऊ खरे बोलतात.

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 23 дні тому +21

    लोकप्रिय जागतिक नेता देखील तसेच एक उत्कृष्ट अर्थ शास्त्री आहेत माननीय पंतप्रधान मोदी हे एक लोकप्रिय पंतप्रधान ही आहेत

  • @GaneshKurumkar
    @GaneshKurumkar 24 дні тому +91

    बरोबर आहे भाऊ तुमचे, शरद गुगली टाकून टाकून दमला, स्वतःच क्लीन बोल्ड झाला

  • @Laksh-wedhi
    @Laksh-wedhi 23 дні тому +12

    आबा, देवेंद्रजी फडणवीस माझे समवयस्क नेते आहेत व मी त्यांचा जबरदस्त फॅन आहे पण एक मराठा म्हणून सांगतो हा माणूस मोदीजीनंतर पंतप्रधान झाला तर मोदीजींचे सध्याचे यशही झाकोळून टाकू शकतो.
    माझ्यासारखे असंख्य मराठे देवेंद्रजींसोबत आहेत आहेत आणि कायम राहतील....

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 24 дні тому +105

    चार जून नंतर evm च्या नावाने बोंब मारायला मोकळे होणार 😂😢😮😅

    • @sachinparab7779
      @sachinparab7779 24 дні тому +4

      आता evm वगैरे नाही,फासे उलटे पडले की 4 नंतर गाशा गुंडाळून पळायचं कोणत्या दिशेला तेवढंच ठरवायचं आहे

    • @SUNITAJOSHI-yf1eb
      @SUNITAJOSHI-yf1eb 24 дні тому +3

      😆

    • @user-jl9db5pf4w
      @user-jl9db5pf4w 20 днів тому +1

      उच्च टख

  • @mrk23507
    @mrk23507 24 дні тому +29

    अगदी यथायोग्य व परखड विश्लेषण भाऊंनी केले आहे, पण बारामती भक्तांना त्यांचे विश्लेषण पटले नसणार हे तर अपेक्षित आहे, पण सत्य खूप कडू असते व ते पचवणे कठीण असते हे निश्चित

  • @dilipmundhe6499
    @dilipmundhe6499 24 дні тому +86

    भाऊ तुमचे विश्लेषण अचुक सत्य निर्भीड असते

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 24 дні тому +35

    महाराष्ट्र सारखे नीच राजकारण देशात कुठेही दिसत नाही....बच्चल बोलणारेही कुठे दिसत नाही.

  • @suchetasharma3648
    @suchetasharma3648 23 дні тому +11

    भाऊंची विचार करण्याची पद्धत च खूप उत्तम आहे,कितीही अवघड विषय असो ,भाऊ खूप छान आणि deep विचार मांडतात,त्यांचं विश्लेषण प्रचंड भारी असतं,आणि त्यांचा दांडगा अभ्यास दिसतो,खूप छोटे छोटे मुद्दे खूप दमदार पद्धतीने मांडतात,मी त्यांचे प्रत्येक व्हिडिओ बघते,प्रत्येक विषय त्यांच्या तोंडून खूप नीट कळतो,आणि विषयाचं गांभीर्य पण कळत.धन्यवाद भाऊ.

  • @MohanChavan-bq6wf
    @MohanChavan-bq6wf 24 дні тому +43

    रामराम भाऊ,आपले विवेचन फार छान आहे,जय श्रीराम.

  • @user-nq5du3sk8f
    @user-nq5du3sk8f 24 дні тому +68

    राजकारण भाऊच्या विश्लेशनामुळे समजतेच तसेच जीवन कसे जगावे हे समजते.

    • @BhagvaDhwaj-rd2cp
      @BhagvaDhwaj-rd2cp 24 дні тому

      कसे तर लोकांची चाटून ना

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 23 дні тому

      You think , as per your culture . He is a maratha hater person .

  • @uddhavkale4121
    @uddhavkale4121 24 дні тому +40

    भाऊ चे व्हिडिओ विरोधक सुद्धा मन लावून ऐकतात.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 24 дні тому +19

    भाऊ कुणी काही म्हणो आम्हाला भाऊंचे व्हिडिओ आवडतात.खूप माहिती मिळते.आमचे ज्ञान खूपच कमी आहे हे समजते.भाऊनमुळे क्लिष्ट विषय पण सहज समजून येतो.

  • @prabhakarpande6657
    @prabhakarpande6657 24 дні тому +13

    भाऊंचे विश्लेषण खुप छान असते.निर्भिडपणे सत्य विचार मांडतात .आम्ही नेहमीच भाऊंचे विडियो पाहत असतो.

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 24 дні тому +93

    शिंदे साहेब हे माणसातील माणुस आहे.

    • @nitinrjc
      @nitinrjc 24 дні тому +4

      शिंदे साहेबांना फडणवीसांची शिकवणी मिळतेय, म्हणून आज त्यांची लोकप्रियता वाढलेली आहे, हे विसरता कामा नये!

  • @SUJATAMOPHIRKAR
    @SUJATAMOPHIRKAR 23 дні тому +8

    खरय मोदिजी सुडाचे राजकारण करत नाही, ते अशा राजकारणाला छान उत्तर देत आहेत

  • @snehalatamalegaonkar3415
    @snehalatamalegaonkar3415 24 дні тому +18

    भाऊ, पुण्याच्या अपघात प्रकरणात सद्य सरकारमधील कोणाचा आशीर्वाद आहे त्याचा खुलासा कराल का? आणि ह्या घटनेला जरा जास्तच महत्व दिले जात आहे का? अशाच अपघात प्रकरणात सलमान खुले आम मजा करत आहे!

  • @govindborwankar8123
    @govindborwankar8123 23 дні тому +7

    भाऊंचे व्हिडिओ बरंच वेळा पहातो
    चांगला अनुभव आहे त्यांना

  • @rajendrakanade3333
    @rajendrakanade3333 23 дні тому +3

    भाऊ नमस्कार!आपण समजेल अश्या भाषेत खुप छान राजकीय विश्लेषण करता. धन्यवाद, आम्ही आपले आभारी आहोत.

  • @ashokloya4871
    @ashokloya4871 23 дні тому +3

    धन्यवाद भाउ फार चांगल्या पद्धति ने राजकारण समजावता

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 23 дні тому +2

    ❤ भाऊ तुमच्या आयुष्यात तुम्ही जे विश्लेषण करतात त्यामुळे माझ्या डोक्यात खूप प्रकाश पडला मला खूप ज्ञान प्राप्त झाले मला राजकारणात काय समजत नव्हतं पण तुमचं विश्लेषण एकदम खरोखर चांगला आहे

  • @anandswamimulay935
    @anandswamimulay935 23 дні тому +2

    आबा माळकर आपला अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे .
    धन्यवाद आज तुमच्यामुळे हे सर्व खुलासेवार ऐकायला मिळत आहे

  • @prakashmoholkar1388
    @prakashmoholkar1388 24 дні тому +7

    वारंवार मागील विवेचन येते ते फार चांगले आहे कारण लक्षात राहाते त्यामुळे राजकारण करता येते आणी एखाद्या अपघाता बाबत ग्रह मंत्री यांना दोषी धरने चुकीचे आहे त्यास प्रशासन जबाबदार आहे

  • @user-sy2qo4ow5p
    @user-sy2qo4ow5p 24 дні тому +12

    जागतिक किर्तीचे महान महान आणि महानतम फत्रकार...

  • @VSK996
    @VSK996 24 дні тому +6

    Bhau che video khup chan astat... correct analysis on current politics ❤

  • @suhasinitulaskar7063
    @suhasinitulaskar7063 6 годин тому

    भाऊ चें विश्लेषण सत्य आणि निर्भीड असते म्हणुन मला मला त्याचे विडिओ फार आवडतात .आबा माझा नमस्कार सांगा आणिअसेच विडिओ तब्येत सांभाळून करत राहा 🙏

  • @anantarathodkar2649
    @anantarathodkar2649 22 дні тому +1

    भाऊ तोरसेकर, आपण अतिशय अभ्यासू आहात, आम्हाला आभिमान वाटतो

  • @shubhadagokhale67
    @shubhadagokhale67 24 дні тому +20

    भाऊतुमचेव्हिडीओ मन लाऊन ऐकण्यासारखेअसतात त्यामुळेखरेराजकारणकळते धन्यवाद

    • @udayraut2113
      @udayraut2113 24 дні тому

      तुमच्या कडे बराच मोकळा वेळ दिसतोय.

    • @SUNITAJOSHI-yf1eb
      @SUNITAJOSHI-yf1eb 24 дні тому +1

      काही लोक किती बिझी आहेत, तरी ईथे येऊन ऐकून comment करतात 😮

    • @nitindeshmukh4746
      @nitindeshmukh4746 24 дні тому

      भाऊंनी आत्तापर्यंत किती निवडणुका जिंकल्या.

    • @udayraut2113
      @udayraut2113 23 дні тому

      @@SUNITAJOSHI-yf1eb गोखलेंच्या बचावाला जोशी आल्या तर त्यात नवल काय?

  • @vijaymanjrekar8301
    @vijaymanjrekar8301 23 дні тому +3

    आबा हिंदुहृदयसम्राट मां.बाळासाहेब , धर्मविर दिघेसाहेब तसेच जननायक शिंदे साहेब जय महाराष्ट्र 🚩

  • @chandrashekhar_bhujbal123
    @chandrashekhar_bhujbal123 23 дні тому +2

    भाऊ मला आपले विचार नेहमी पटतात.भाऊ मनापासून नमस्कार.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 24 дні тому +15

    नमस्कार आबा ani भाऊ साहेब

  • @suniltoraskar2282
    @suniltoraskar2282 23 дні тому +4

    महाराष्ट्रातील लोकसभेच्या कोणाला किती जागा भेटतील याचा व्हिडिओ बनवा ना भाऊ

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 22 дні тому +1

    धन्यवाद मित्रा भाऊंची आपल्या चॅनेलवर मुलकात घेतली व मला दोन भाऊंविषयी दोन शब्द लिहायची संधी दिली भाऊ म्हणजे या दुनियेतील प्रचंड आभासपूर्ण व्यक्तिमतम काहीही विचारा सुंदर समर्पक खरे उत्तर मिळेल मी भाऊंना त्यांच्या चॅनेल वर रोज ऐकतो बघतो पण त्यांनी कॉमेंट्स बंद केली आहेत तरी मला चालेल कारण त्यांनी फक्त त्यांचे विचार अभ्यास लोकांपर्यंत पोहचवावा अशी माझी अपेक्षा आहे 👌👍👏

  • @harshanandankulkarni9499
    @harshanandankulkarni9499 23 дні тому +2

    भाऊ तुमची बरोबरी करणारा कोणीच नाही .पण तुमच्या पावलावर पाऊल टाकत .श्री.सुशील कुलकर्णी.व सुर्यवंशी चालत आहेत .भाऊ जय श्रीराम.

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 23 дні тому +2

    भाऊंची मुलाखात 4 तारकेला आवर्जुन घ्या मज्जा येईल

  • @shridhargarde7893
    @shridhargarde7893 24 дні тому +5

    Very good answer by Bhau. I am from Goa.

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar2300 23 дні тому +2

    भाऊंनी हिंदुना जागे केले

  • @SanjayDsilva-eh7ei
    @SanjayDsilva-eh7ei 7 днів тому

    अजित दादा पवार अशोक चव्हाण ही सज्जन मंडळी मोदी साहेबांनी आपल्या सोबत घेतली वा मोदी साहेब धन्य तुमची आणि धन्य भाऊ तुमची निर्भीड पत्रकारिता

  • @rajendrajoshi9514
    @rajendrajoshi9514 19 днів тому

    भाऊ
    खरंच आजही तुमच्यासारखे सच्चे पत्रकार आहेत ह्याचा एक हिंदू म्हणून अभिमान वाटतो
    असेच कार्य करा यश देणारा बाप्पा वर बसला आहे

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 23 дні тому +3

    जेवढं लुटल तेवढं म्हातारं पणी एकच झटक्यात गेलं

  • @sansan8738
    @sansan8738 23 дні тому +2

    काय दिवस आलेत
    ज्या माणसा बद्दल कोणी बोलायची हिम्मत करत नव्हते
    आज सामान्य माणूस टपली मारुन जात आहे
    आयुष्य भर मिळवलेल
    सगळं मातीत मिळुन गेलं
    मरणाच्या दारात अपमान मिळतो
    त्यापेक्षा वाईट नशीब काय
    शेवटी वाईट विचाराचा अंन्त हा वाईट च होतो हा इतिहास आहे

  • @pradippandit2773
    @pradippandit2773 24 дні тому +2

    फारच छान विस्लेशन केलं मला सुद्धा हेच प्रश्न पडायचे

  • @nandamagar4204
    @nandamagar4204 23 дні тому +4

    Shinde sir best C M

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187 24 дні тому +6

    भाऊ जे बोलतात ते वास्तुनिष्ठ आणि तर्कसंगत असते. एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती होत असली तरी ती गरज आणि मुद्दाम ठळक करण्यासाठी आवश्यक असते. भाऊ रटाळ कधीच बोलत नाहीत. भाऊंना ऐकण्यासाठी खूप श्रोते उत्सुक असतात. भाऊंच्या विडिओची वाट पाहात असतात.

  • @ravindrapund8727
    @ravindrapund8727 23 дні тому +1

    मुळात पवार साहेब महाराष्ट्रापुरते मर्यादित आहेत असं देवेंद्र फडणवीस बर्‍याच वेळा बोललेले आहेत आणि या निवडणुकीत ते स्पष्ट झालंय.

  • @ashokudapi4062
    @ashokudapi4062 24 дні тому +1

    Superb bahu torsekarji... he is the gem of person ...in journalism ..

  • @ashwinmaroo927
    @ashwinmaroo927 24 дні тому

    Very good answers
    Great.

  • @anuragacharya7585
    @anuragacharya7585 24 дні тому

    Namaahkaar Dearesr & Respected Bhau..
    Aapke vishleshan mujhe Vision dete hain Future politics ke..
    Thanka for so much efforts..
    Please Tc..
    God Bless You..

  • @amithiwale1796
    @amithiwale1796 23 дні тому

    भाऊ तुमचे राजकीय विश्लेषक खुप छान आहे

  • @user-on5he8dc7l
    @user-on5he8dc7l 23 дні тому

    Salute for close observation and analysis.

  • @shamamadye491
    @shamamadye491 24 дні тому

    Bhau🙏 dhanyawad yekdam achuk satya bolata🌹✌️👍🙏👩‍👩‍👧‍👧

  • @nageshdesai5038
    @nageshdesai5038 24 дні тому +1

    Great man I listen all videos

  • @shailajasalagare5759
    @shailajasalagare5759 23 дні тому

    आबा धन्यवाद 🙏

  • @pravinchavan5915
    @pravinchavan5915 23 дні тому

    Great. Perfect analysis by Bhau.

  • @chandrakantmanjrekar4125
    @chandrakantmanjrekar4125 21 день тому +1

    शिंदे हे सामान्य माणसाचा चेहरा आहे. अत्यंत साधी राहणी, जे करायचे ते सहज, कोणताही बडेजावं नाही. प्रत्येक सामान्यात सामान्य माणसाची काळजी. या गोष्टी जनतेला भावतात, ते त्यांना आपले वाटतात.

  • @samantkarani4023
    @samantkarani4023 23 дні тому

    Love you MAN Honest Analysis❤

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 24 дні тому

    😂😂😂
    😅😅😅1 no

  • @Sachin.D.77
    @Sachin.D.77 23 дні тому

    👍✌️...mast

  • @bnk472
    @bnk472 23 дні тому +2

    निंदक कसा असावा तर भाऊ सारखा

  • @user-lf8fs7sx1d
    @user-lf8fs7sx1d 23 дні тому

    Adarniya Bhau tumhala koti koti pranam 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 24 дні тому +1

    Abba, good question and answers. Please talk about elections prediction with Bhau.

  • @vijayphulsunge2088
    @vijayphulsunge2088 16 днів тому

    Bhai aaple guidence khup garajeche aahe.

  • @ShankarJadhav-mb4rj
    @ShankarJadhav-mb4rj 22 дні тому

    शरद पवार या वेळी खर्या वारूळात हात घातला आहे

  • @AnandraoGhule
    @AnandraoGhule 23 дні тому

    Good

  • @user-qk3sb8cn1y
    @user-qk3sb8cn1y 23 дні тому

    Bhau i love so mach comment lihta aali thanks God 100 years pratipaksh will leasten💯❤❤

  • @shriniketanbayani4022
    @shriniketanbayani4022 24 дні тому +2

    ।।जय श्रीराम।।

    • @user-tz3kc6bj7e
      @user-tz3kc6bj7e 24 дні тому +1

      जय श्री राम म्हणन्या ऐवजी शरद पवार मनातुन राम व उध्दव ठाकरे यांना श्री कृष्ण माणतात म्हणुन जप दर रोज करतात. महान भाग्यवान आहेत तुम्हचे भाऊ त्यांचे प्रवचन दर रोज श्रवन करणारे महान भाग्यवांन आहात.

  • @ADIBHAIGAMER5408C
    @ADIBHAIGAMER5408C 23 дні тому

    खुप छान भाऊ ❤

  • @sukhdevnikam419
    @sukhdevnikam419 24 дні тому

    Ram Ram Bhau

  • @dypatil8699
    @dypatil8699 23 дні тому +1

    पवारांनी सम्माने घरी बसले

  • @suniltoraskar2282
    @suniltoraskar2282 23 дні тому

    भाऊ साष्टांग नमस्कार

  • @vaidehib9461
    @vaidehib9461 24 дні тому +2

    भाऊ नि videos thodese short करावे म्हंजे sagle aikata येते 20 te 22 minutes खूपच मोठे वाट तात tyamule काही video miss hotat
    Sutsutit 8/9 minutes che banavave hi request🙏🙏
    आपले म्हणणे थोडाक्या त मांडावे🎉❤

  • @jagannathkamath425
    @jagannathkamath425 23 дні тому

    Well said all political parties are accusing each other, and my self found that every body are same

  • @dpmarathe
    @dpmarathe 24 дні тому

    Namaste bhau

  • @anantarathodkar2649
    @anantarathodkar2649 22 дні тому

    शिंदे साहेब, ग्रेट माणूस आहे 🙏

  • @dpmarathe
    @dpmarathe 24 дні тому

    Jay hind Jay ho Modi ji

  • @mukundphanasalkar3887
    @mukundphanasalkar3887 23 дні тому

    आज तुम्ही स्वतः बनवलेला व्हिडियो दाखवता आहात, याचा आनंद झाला....

  • @vinaykumarguldagad3624
    @vinaykumarguldagad3624 18 днів тому

    भाऊ वस्तुस्थिती ला धरूनच अभ्यास करून अंदाज व्यक्त करतात. नेमके तेच काही लोकांना नकोय, .

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 23 дні тому

    उगाच कोणी भाजपाचे समर्थक होत नाही. कर्तृत्व दाखवावं लागतं,कष्ट करावे लागतात.

  • @bhagwanshejwal9214
    @bhagwanshejwal9214 4 дні тому

    भाऊ तोरसेकर यांनी आणि त्याच्या श्रोत्यानी 4 जून नंतर ही मुलाखत ऐकावी .

  • @vitthalshirpurkar9500
    @vitthalshirpurkar9500 22 дні тому

    आज १४ मिनीटात कसं काय आटोपलं

  • @PrakashPatil-bw7gz
    @PrakashPatil-bw7gz 23 дні тому

    खरं बोलायला शिक

  • @ranganathansrinivasan7244
    @ranganathansrinivasan7244 23 дні тому +1

    True. Eknath Shinde is a workaholic and a must for Maharashtra. He speaks less

  • @andypandit1
    @andypandit1 24 дні тому +1

    सूड आणि पलटवार ह्यात फरक काय? माझ्याशी कोणी वाईट वागला असेल तर त्याचा बदला घ्यायचा नाही काय? की गांधीनसारखा दुसरा गालहि पुढे करायचा?
    लही

  • @dilipsave428
    @dilipsave428 24 дні тому

    HABITS DIE HARD!

  • @sunilpatil5006
    @sunilpatil5006 22 дні тому

    udhav ठाकरेंवर बोलल्याशिवाय भाऊच पोट भरत नाही अरे टीका करायची पण काही लिमिट

  • @sanjaya5487
    @sanjaya5487 5 днів тому

    शरद पवार साहेबांनी अजित पवार यांना मुद्दामून पाठवले नसेल ना ?

  • @shyamgaikwad2869
    @shyamgaikwad2869 24 дні тому +2

    बस झालॽ वाट पहा चार जुन २०२४ची

  • @DrNandiniDesai-tr2qy
    @DrNandiniDesai-tr2qy 23 дні тому +1

    One sided explanation 😢

  • @girishpalekar7750
    @girishpalekar7750 23 дні тому

    भाजपने भ्रष्ट आमदारांच्या मागे ED लाऊन त्यांचे भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले आणि मग त्यांना आपल्या पक्षात घेऊन गंगेच्या पाण्याने न्हाऊ घातले व स्वच्छ केले ह्या बद्दल भाऊ काय म्हणतात.

  • @pharmareltek1854
    @pharmareltek1854 23 дні тому

    यावेळस भाऊ फासे उलटे पडणार बघा

  • @bhaskarkulkarni1502
    @bhaskarkulkarni1502 24 дні тому +1

    Aaba ; Can you plz ask Bhau whether Fadanvis understand Politics of Western Maharashtra as many of his decisions have not helped BJP.

  • @9623327
    @9623327 20 днів тому

    Yz ahe toraskar

  • @user-ct2oi5eo5o
    @user-ct2oi5eo5o 24 дні тому +2

    Tumhi tumchya matalabachi uttara teta.

  • @PrakashPatil-bw7gz
    @PrakashPatil-bw7gz 23 дні тому

    सिंधी चार तारखेला दिसणार नाहीत

  • @mihirgupta9074
    @mihirgupta9074 18 днів тому

    Ha Manus nko...ha ashubh ahe...

  • @krushnamangwade5056
    @krushnamangwade5056 22 дні тому

    असले विश्लेषण एकूण लोक मतदान नाही करत

  • @jaywantmasurkar6292
    @jaywantmasurkar6292 24 дні тому

    ज्यांना जाण नाही ते चावटपणा शिवाय काही करू शकत नाही.