JAGDISH KHEBUDKAR - Ep.08

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 сер 2020
  • RASIKANCHYA DARBARAT - JAGDISH KHEBUDKAR - Ep.08
    JAGDISH KEBUDKAR.. रसिकांच्या दरबारात.. निर्माता - दिग्दर्शक - नागेश महाले... काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा....
    RASIKANCHYA DARBARAT - रसिकांच्या दरबारात..
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : रसिकांच्या दरबारात
    Subject : ' रसिकांच्या दरबारात.... '_' RASIKANCHYA DARBARAT.. '
    Parti : जगदीश खेबुडकर
    Producer Director : नागेश महाले
  • Розваги

КОМЕНТАРІ • 503

  • @pradeeppandit4193
    @pradeeppandit4193 Рік тому +14

    फक्त कलाकार म्हणून जन्माला आलेला एक महान माणूस जिथे शब्द अपुरे पडावेत. खेबूडकरांना फक्त आणि फक्त वंदन करतो. 👏🙏

  • @santoshsangle9133
    @santoshsangle9133 7 місяців тому +3

    अप्रतिम मुलाखत, प्राजक्ता नावाचं झाड असतं ते समजलं, सुंदर अर्थ कसा लावायचा ते कळलं, जे एखाद्या "कवी मनाला"च जमतं 👌👌💐💐💐💐💐💐

  • @dattatraymane838
    @dattatraymane838 Рік тому +14

    खूपच सुंदर गणी साहेब आपली ही ऐकतच लहानाचा मोठा झालो, प्रत्येक गाणं स्वतःच्या आयुष्यात पाहतो मी आजही, अष्टविनायक मधलं गाणी तर अप्रतिम

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 роки тому +6

    असेच अनेक कवि ज्ञानेश्वरांच्या कृपेने मराठी भाषेला लोकां पर्यंत पोहचवली समृद्धि चा कळस आहे मराठी भाषा, हिन्दीची बहीण, विश्व रुपाने व्यापलेली वाह वाह श्री खेबुडकरजी आपण खरच ग्रेट आहात

  • @jacksparow1331
    @jacksparow1331 3 роки тому +45

    ग्रेट भेट खेबुडकर साहेबांची...👌👌👌👌असा मोती मराठी ला मिळाला हे आपले भाग्य🙏🙏🙏

  • @arvindmistry2305
    @arvindmistry2305 9 місяців тому +2

    जगात येऊन जगाला दिशा दाखविणारा जगदीश खेबुडकर यांना भव्य मानवंदना.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому +2

    🌹👌🌹🙏जगाला शाब्दिक, सांगीतिक दिशा दाखविणारा सिध्दहस्त आधुनिक व्यास”🙏कम्माल!!साक्षात प्रभावी चमत्कार!!❤वा!!वा!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹

  • @IndianRouter
    @IndianRouter 4 місяці тому +1

    पूर्वी आकाशवाणी ला गाणी लागायची त्यावेळी मी सहज माझ्या आजोबांना प्रश्न विचारला सर्व गाण्याचे गीतकार जगदीश खेबुडकर कसे काय...इतकी त्यांनी गाणी लिहिलं आहेत...❤❤❤ अप्रतिम....सलाम थोर व्यक्तिमत्वाला....सार्थ अभिमान कोल्हापूरी माणसाचा...❤❤

  • @rameshkakade8746
    @rameshkakade8746 3 роки тому +38

    ३००० पेक्षा अधिक गाणी लिहणे आणि ते ही शिक्षकाची नौकरी करुन, असंभव वाटते परंतु हे सत्य आहे. खेबुडकर सर महान कवि आणि गीतकार होते. ते दादा साहेब फालके पुरस्काराचे हकदार होते, त्यांना हा पुरस्कार मिळायाला हवा होता.

  • @arvindparbalkar227
    @arvindparbalkar227 2 роки тому +12

    मानाचा मुजरा अशा थोर कविवर्य गीतकार श्री जगदिश खेबुडकरांना ज्यांची आजही गाणी कायम अजरामर आहेत

  • @deepakulkarni5950
    @deepakulkarni5950 3 роки тому +85

    श्री जगदीश खेबुडकर या प्रतिभावंत, सिद्धहस्त कवी, गीतकारांस शत शत नमन. 🙏🙏

  • @samadhansuryawanshi9255
    @samadhansuryawanshi9255 3 роки тому +130

    3000गाणी लिहणारा अवलिया पुन्हा होणे नाही. त्यांच्या गाण्यांनी मनात घर केले. सलाम सर तुम्हाला

  • @susheeldevshette3468
    @susheeldevshette3468 2 роки тому +9

    असा प्रतिभावान कवी आख्या जगात नसेल....संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटतो तुमचा

  • @arvindpatkar12
    @arvindpatkar12 3 роки тому +4

    खेबूडकर साहेब तुम्हाला सरस्वती मातेचा खूप मोठा आशीर्वाद होता

  • @ratnabhandar6582
    @ratnabhandar6582 2 роки тому +5

    एकापेक्षा एक सरस अशी आपली गाणी ऐकून आम्ही मोठे झालो. आपणास शत शत धन्यवाद.

  • @k.s.7100
    @k.s.7100 Рік тому +3

    "शेवटाच गीत म्हणजे अगदी अंतःकरणाला भिडणार "

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому +1

    🌹👌🌹🙏रसिकतरबारातील प्रतिभावंत सम्राट🙏❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Рік тому +1

    खूप सुंदर Aacar विचार निसर्गाच्या सान्निध्यात राहून राहून गाणी सुंदर लिहिली आहे किती सुंदर विचार करत आहात Mala Mazhe vadilanci ठिकाणी आहे

  • @sureshbhosale7013
    @sureshbhosale7013 3 роки тому +44

    जगदीश खेबुडकर म्हणजे प्रतिभावंत , शिघ्रकवी . दर्जेदार , अर्थवाही ,गाण्यांचे निर्माते .
    शब्द अपुरे आहेत ..
    महाकवीस सलाम ........

  • @bhausahebshinde7660
    @bhausahebshinde7660 3 роки тому +19

    असा कवि पुन्हा होणे नाही,
    हजारो येतील, जातील,
    परंतु तुझ्यासम तुच

  • @swatipandhre3904
    @swatipandhre3904 3 роки тому +39

    अशी माणसं, असा गीतकार पुन्हा होणे नाही. त्यांची गीतं आपल्या ला ऐकायला मिळणे आपले परम भाग्य.

  • @sujatagurjar8424
    @sujatagurjar8424 3 роки тому +40

    एक प्रतिभा संपन्न कवि , ग्रेट माणुस , शतशः नमन
    मला पण हे लावणी साठीच ज्यास्त माहीत होते ,
    खूप छान माहितीपूर्ण vdo बघायला मिळाला

  • @maharastra1259
    @maharastra1259 2 роки тому +4

    किती भरीव शब्द साठा असणारा माणुस, किती साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीने समजावून सांगतो, अप्रतिम...

  • @prabhakarkalekar7124
    @prabhakarkalekar7124 3 роки тому +19

    महालक्ष्मी घाटी दरवाजा जवल सर रहात होते त्याँचे घरी गेलो होतो माझ्या थोरल्या भावाँचे ते मित्र होत.लय भारी माणूस.

    • @lokeshraj2729
      @lokeshraj2729 3 роки тому

      आता त्यांची कुटुंबीय कुठे राहतात?

  • @moreshwarpatil8656
    @moreshwarpatil8656 2 роки тому +1

    दैवी दत्त प्रतिभावान कवी, मराठी भाषेत समजेल अशा भाषेत साध्या पण भावपूर्ण गाणी मराठीतील मराठी माणूस व अभिमान वाटवा असं साधी रहाणी, या सम हाच असं व्यक्तीमत्व पुन्हा होणें नाही. मराठी मातीतील हिरा, मोती, मराठी मातीत घट्ट पाय रोवून उभे असलेले एकमेव कवी म्हणजेच श्रीयुत जगदिश खेबुडकर. त्रिवार अभिनंदन 💐💐

  • @sangitapandhare6967
    @sangitapandhare6967 2 роки тому +2

    अप्रतिम, अविस्मरणीय सोहळा..याची देही ..याची डोळा.. नतमस्तक या थोर कविवर्यांपुढे..

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      .आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @TEChArtYASH
    @TEChArtYASH 2 роки тому +1

    आज मरुनीया जीव झाला मोकळा ,देवा सोहळा सुखाचा आज पाहिला. हे खेबुडकर सरांचे गीत फार वर्षांपूर्वी म्हणजे जवळपास 22 ते 25 वर्षांपूर्वी त्यांच्या रेडिओवरील मुलाखतीत ऐकले होते. त्यावेळी एक कागदावर ते लिहिण्याचा प्रयत्न केला होता पण एका कडव्यानंतर लिहिता आले नव्हते.. खूप वर्षांपासून शोधत होतो. तो कागद आजपर्यंत जपून ठेवला आहे. आज सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून पूर्ण गीत प्रत्यक्ष सरांच्या वाणीतून ऐकायला मिळाले.. खूप खूप धन्यवाद.. सर आपण सदैव आमच्या मना मनात राहाल.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.

  • @user-iu8zv9qx6t
    @user-iu8zv9qx6t 3 роки тому +15

    मला आवडणारे दोन गीतकार
    जगदीश खेबुडकर व आनंद बक्षी
    जबरदस्त गीतकार

    • @nanasahetaware2548
      @nanasahetaware2548 3 роки тому

      6

    • @user-cq7db9ij1o
      @user-cq7db9ij1o 3 роки тому

      हे सगळेच प्रतिभावंत कवी. चित्रपटांसाठी ठराविक प्रसंगाला अनुरूप गाणी दिलेल्या वेळेत लिहुन देणे म्हणजे जगातल्या कठीण कामांपैकी एक आहे असे मला वाटते.

  • @rajtam816
    @rajtam816 2 роки тому +3

    खुदा भी आसमांन से जब जमीन पर देखता होगा, इस खेबुडकर किसने, कब और कैसे बनाया सोचता होगा.
    प्रेक्षकांना रसिक बनवण्याच सामर्थ्य आणि पुण्य ज्यांना लाभले अश्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला आणि त्यातल्या कवीला शत: शाह प्रणाम केलाच जातो...तो करावा नाही लागत.🙏🙏🙏👏👏👏.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @tussi222
    @tussi222 2 роки тому +2

    आभाळा एवढी मोठी पण पाय घट्ट जमिनीवर असलेली, अत्यंत सामान्य भासणारी पण असामान्य प्रतिभा असलेली माणसं होती ही...Great 🙏

  • @jagdishlodh316
    @jagdishlodh316 3 роки тому +31

    माझे आवडते कवी/गीतकार जगदीश खेबुडकर..👌

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому +1

    🌹👌🌹🙏मृत्युला सुखाचा सोहळा !!सत्य ते पण त्यातही माघुर्य!!अप्रतीम❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🙏🌹🌟⭐️🌟🌟⭐️🌟⭐️🌟🌟🌟

  • @kusum3283
    @kusum3283 2 роки тому +3

    आज आयुष्यात मला गुरू मिळाला ज्यांनी न कळत मला कानमंत्र दिला खूप खूप धनयवाद......

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 3 роки тому +16

    सिद्धहस्त गीतकार श्री.खेबुडकर यांचे मनोगत सामान्य प्रेक्षकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल दूरदर्शनचे आभार.
    दूरदर्शनने असे बरेच अप्रतिम व दर्जेदार कार्यक्रम युट्यूब वर टाळेबंदीचे काळात उपलब्ध करून रसिकांना जुन्या सोन्याची अनुभूती दिली आहे. आजच्या तरुण पीढीला ही माहिती असण आवश्यक आहे. दूरदर्शनने जुनी मराठी नाटकेही उपलब्ध करावी ही विनंती.

  • @universalboss9216
    @universalboss9216 3 роки тому +27

    सह्याद्री वाहिनीचे परत एकदा आभार

    • @sunjayjagtap6976
      @sunjayjagtap6976 3 роки тому

      Sanjay jagtap

    • @harilalturkewadkar5490
      @harilalturkewadkar5490 3 роки тому

      खेबुडकर साहेब धन्य झालो आम्ही तुमच्या शब्द रचणेला

  • @anilkamble3134
    @anilkamble3134 3 роки тому +3

    मराठी चित्रपट सृष्टीचा ठेवा म्हणजे जगदीश खेबुडकर 💐💐💐फक्त कोल्हापूर नाव पुरेसे आहे 🌹🌹🌹

  • @dnyaneshwaradsule5930
    @dnyaneshwaradsule5930 3 роки тому +2

    असा खेबूडकर पून्हा जन्मा येणार नाही तुम्हाला आणि तुमच्या शब्दांना सलाम आहे...

  • @rameshpathare8780
    @rameshpathare8780 3 роки тому +2

    राम कदम आणि जगदीश खेबुडकर ही मराठी चित्रपट संगीताची कोहिनूर हिरा होती

  • @geetgatachal24
    @geetgatachal24 2 місяці тому

    अतिशय प्रतिभावान कवी त्यांच्या लेखणीतून मराठी चित्रपट सृष्टी समृध्द झाली.
    आदरणीय खेबुडकर साहेबांना मानाचा मुजरा😊😊

  • @rajkumarsherekar7580
    @rajkumarsherekar7580 2 роки тому +2

    खेबुडकर साहेब आपल्या चरणी मी नतमस्तक होतो!! मराठी माणूस आपला सदैव ऋणी राहील. 🙏🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @parisakamble2976
    @parisakamble2976 3 роки тому +2

    जगदीश खेबुडकर यांना खरोखर मनापासून धन्यवाद असा माणूस परत.होणे.नाही

  • @bramhadeodeshmukh9987
    @bramhadeodeshmukh9987 10 місяців тому +1

    खेबूडकर साहेब म्हणजे मराठी गीतांचा अमूल्य ठेवा 👏

  • @abasahebkatare5556
    @abasahebkatare5556 2 роки тому +1

    गीतकार जगदीश खेबुडकर म्हटलं की अंगामध्ये चैतन्य निर्माण होते . असं हे नाव आम्ही 40 वर्षांपासून ऐकत आलो आहोत परंतु आज हा व्हिडिओ समोर आला आणि खेबुडकरांच दर्शन झालं आणि 40 वर्षांपासूनच स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद झाला ... खूप खूप धन्यवाद . 🙏🙏🙏

  • @balasahebpawar5853
    @balasahebpawar5853 Рік тому +2

    सर तुमची गाणी तर अप्रतिमच पण ती कशी रचली गेली यांच कथानक तर अतिउत्तम. मराठीचा शिक्षक म्हणून तुमचा अभिमान माझ्या उरात खच्चून भरला आहे....

  • @jalandarbhosale3949
    @jalandarbhosale3949 2 роки тому +5

    अतिशय छान आणि उत्तम उत्तम गाणी सर्व गाणी मराठी माणसांचा हृदयामध्ये घर करून बसली आहेत. सर आपल्या या कार्याला खूप खूप सलाम

  • @sandeepanant.2336
    @sandeepanant.2336 2 роки тому +1

    जगदिशजी आपण खरे शब्द प्रभू, कारण गीताचा खरा आत्मा शब्द,चाल साधी असेल तरिही शब्द रसिक मनाचा ठाव घेतात, आपले शब्दांवर असामान्य प्रभूत्व होते म्हणून आपण रचलेली गीतं इतकी लोकप्रिय आहेत की कितीही वर्ष उलटली तरिही ती गीतं रसिक मनातून मिटली जाणार नाहीत, आपल्याला मनापासुन शत-शत नमन गुरुजी।

  • @milindpawar4884
    @milindpawar4884 2 роки тому +2

    ह्या माध्यमातून ते आम्हाला कळले खुप आभारी आहे मनापासून आभार 🙏🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ravikusurkar7599
    @ravikusurkar7599 3 роки тому +2

    जगदीश खेबूडकर यांच गीत, आणि राम कदम यांच संगीत.... सोने पे सुहागा..... ग्रेट...

  • @rameshwagh6492
    @rameshwagh6492 2 роки тому +1

    खेबुडकर ‌साहेब सलाम असा गीतकार, हिरा शोभतो

  • @nitinwankhede4871
    @nitinwankhede4871 3 роки тому +8

    मी स्वत: जगदिशजींकडून आटोग्राफ घेतला आहे 🙏🙏🙏खुपच सुंदर गीतकार🙏

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 місяці тому

    शतशः धन्यवाद सह्याद्री दूर दर्शन ला प्रणाम खेबूडकर सरांना

  • @aditidesai2300
    @aditidesai2300 3 роки тому +23

    सह्याद्री वाहिनी, धन्यवाद.खेबूडकर सरांची आठवण जागी झाली.इतक्या समरसतेने कविता शिकवायचे की पूर्ण वर्ग मंत्रमुग्ध व्हायचा.प्रेमस्वरुप आई शिकवताना सगळे ढसाढसा रडले.
    सरांना भावपूर्ण अभिवादन.

    • @sachinmainkar
      @sachinmainkar 3 роки тому

      कुठे शिकवत असत ते ?

    • @somnathshipate4216
      @somnathshipate4216 3 роки тому +1

      Highschool@Gadhinglaj dist -kolhapur
      Aditi ji please confirm

    • @rajendradeshpande8906
      @rajendradeshpande8906 3 роки тому

      Privet highschool, kolhapur.

    • @maheshshinde2330
      @maheshshinde2330 2 роки тому +1

      @@rajendradeshpande8906
      Where is location of jagdish Khebudkar Sir in kolhapur.
      We want to meet him.

    • @ashokpatil6943
      @ashokpatil6943 2 роки тому

      @@maheshshinde2330 sorry, he is no more

  • @kailasbansode7374
    @kailasbansode7374 2 роки тому +3

    खेबूडकर सरांचे घरी त्यांच्ये कोल्हापूरच्या पाहुणे सोबत (ड्रायव्हर) म्हणून मी दोन दिवस मुक्कामी होतों. माझ्या सोबत खुप खुप चांगले संवाद साधायचे पण मला कळलेचं नाही की ते एवढे मोठे गितकार आहेत खुप दिवसांनी कळले त्याची खंत आजपर्यंत राहून गेली....✍️💐💅

    • @vs7340
      @vs7340 Рік тому

      Tyana betta yeil ka

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 2 роки тому +1

    उत्तुंग प्रतिभा आणि विनयशीलता
    याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जगदीश खेबुडकर....शतशः नमन

  • @rajdeepdesai2153
    @rajdeepdesai2153 2 роки тому +2

    गीतकार- जगदीश खेबुडकर....
    ..*कोल्हापूरचे सुवर्ण कलारत्न*!!

  • @GP-oj3ns
    @GP-oj3ns 6 місяців тому

    मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रथितयश दिग्गज गीतकार जगदीश खेबुडकर यांची गाणी आजही सदाबहार आणि अवीट आहेत त्यांची रोमॅन्टिक गीते,भक्तीगीत,लावणी,अभंग अशी सर्व गीत लोकप्रिय आहेत सर्व संगीतकारांसोबत लोकप्रिय आहेत त्यांची महान संगीतकार राम कदम यांच्यासह केलेली गाणी खूपच लोकप्रिय आहेत जशी हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज गीतकार आनंद बक्षी व संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल च्या यशस्वी जोडी सारखी जगदीश खेबुडकर साहेब व राम कदमजी यांची होती.अनेक सुपरहिट गीत रसिकांना दिलीत पिंजरा ही तरी अजरामर कलाकृती आहे.

  • @user-uj7hm4lk9s
    @user-uj7hm4lk9s 3 роки тому +3

    जगदीश खेबुडकर म्हणजे काव्य लेखनाचा प्रेरणास्रोत , दर्जेदार , अर्थवाही ,गाण्यांचे निर्माते .
    शब्द अपुरे आहेत ..
    महाकवीस सलाम ........

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 3 роки тому +3

    जगदीश खेबुडकर म्हणजे मराठी तले आनंद बक्षी.

  • @sourabhbodake3532
    @sourabhbodake3532 3 роки тому +7

    मला खरोखर अभिमान वाटतो की अशा दिग्गज कलावंताच्या गावामध्ये माझा जन्म झाला.

  • @prasannakumarkondo3241
    @prasannakumarkondo3241 9 місяців тому +1

    अत्यंत महान,संस्कारक्षम कवी,गीतकार

  • @tarachandabhang8527
    @tarachandabhang8527 3 роки тому +1

    खरच प्रसिद्ध कवी गीतकार जगदीश खेबुडकर मराठी गाण्यांचा पाऊस हो

  • @chandrashekharotari8672
    @chandrashekharotari8672 3 роки тому +3

    माझे आयुष्य काम करण्यात गेले पैसे मिळवले गाण्याची आवड आहे पण आवाज व सगितऺ यांच्या आगोदर गाणी लिहीणार असतो हे माहीत नव्हते परंतु या लॉकडाउण च्या काळात आवाज संगिता पेक्षा. गाण्यात अर्थ कीती महत्वचा असतो आज कळाले माझे शिक्षण कमी आहे मी रीटायर आहे आज तुम्ही देवा सारखे भेटलात

  • @nandkumarpanse3277
    @nandkumarpanse3277 3 роки тому +3

    गदिमा नंतर व त्यांच्याच पठडीतील अत्यंत प्रतिभा संपन्न कवी की ज्यांनी मराठी चित्रपटाचा सुवर्ण काळ निर्माण केला आशा गुणवान कविस मनाचा सलाम

  • @yogeshpingal4786
    @yogeshpingal4786 3 роки тому +2

    Salam...jagdish khubudkar ji...all songs are very nice.

  • @raosahebgaikwad3435
    @raosahebgaikwad3435 3 роки тому +8

    मराठी चित्र सृष्टीतील एक महान गीतकार. सलाम त्यांच्या कलाकृतीला.

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 3 роки тому +3

    साहेब,तुमचा कार्यक्रम अप्रतिम मी तुमच्या कार्यक्रमावर भारावलो.
    तुम्हाला तुमच्या शरिराने खरंच तुमची कला ही टिकाऊ धन म्हणून बहाल केली.
    ज्या आई-वडीलांनी तुम्हाला जन्म दिला, ते देखील पुण्यवान झाले असं म्हणावं लागेल.
    एवढा मोठा कार्यक्रम न पहाता पार पाडलात,खरचं तुमच्या स्मरण शक्तीला
    त्रिवार प्रणाम....
    टाळ्या(प्रचंड)....

  • @vilasinamdar4594
    @vilasinamdar4594 3 роки тому +1

    अतिशय प्रतिभावंत गीतकार. त्यांनी मला जुनं 1964 ते फेब्रुअरी 1971 पर्यन्त मराठी शिकवले आहे

  • @kavisonawane271
    @kavisonawane271 2 роки тому +4

    प्रतिभावंत, सिध्द हास्त ह्या महा🙏कवी गितकारास शतश्या नमन.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @gavrangappa2206
    @gavrangappa2206 3 роки тому +25

    अप्रतिम ... प्रतिभावंत कवी , गीतकार💐😊

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 7 місяців тому

    किती सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव ऐकायला आणि पाहावयास मिळत आहे.किती आनंद होतोय म्हणून सांगू! स ई चं सगळं जीवन म्हणजे आनंद आणि समृध्द जीवनाचा चित्रपट च जणू! पहात आणि ऐकतच रहावं असं वाटतंय. दूरदर्शन चा अविस्मरणीय अनुभव आपण चित्रांसह दाखवत आहात ते पाहून खूप आनंद होतोय..असेच खूप भाग पहावयास मिळो ही सदिच्छा.धन्यवाद. ता ई नां नमस्कार. धन्यवाद

  • @sanjayshinde9936
    @sanjayshinde9936 2 роки тому +2

    अर्थपूर्ण शब्दांची सांगड घालणारा महान कवी .

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @nandkumartalekar8139
    @nandkumartalekar8139 2 роки тому +1

    ..... अप्रतिम असं लिहिणारे.... शब्दातीत असणारे व्यक्तिमत्व....

  • @rahulsawant5408
    @rahulsawant5408 3 роки тому +3

    सह्याद्री वाहिनेचे मनःपूर्वक धन्यवाद
    सह्याद्री वहिनी वरील जुने सर्व प्रोग्रॅम अपलोड करा, ही विनंती

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 роки тому +7

    गीतांची भाषा साधी सरळ आणि प्रासादिक...
    महान गीतकार..

  • @dhananjaypaturkar7219
    @dhananjaypaturkar7219 3 роки тому +8

    या माणसाला एकच शब्द योग्य आहे प्रतिभावान (हा शब्द पण योग्य न्याय देऊ शकणार नाही कदाचित)

    • @poojaambekar8182
      @poojaambekar8182 3 роки тому

      श्री जगदीश खेबुद्कर् खरोखर प्रतिभा वंत आहेत

  • @bapugawade7349
    @bapugawade7349 3 роки тому +2

    मराठी चित्रपट सृष्टीच्या विश्वामध्ये आपल्या सुवर्ण गीतांच्या पुष्प सुमनांची मुक्त हातांनी उधळण करणारे अभिजात गीतकार, कलावंत, पेशाने हाडाचे शिक्षक अश्या थोर वक्तिमत्वास माझा सास्तांग दंडवत 🙏🙏🌹झाले बहु, होतील बहु परंतु या सम हा...👌🙏🙏

  • @padmamanmode6394
    @padmamanmode6394 3 роки тому +2

    प्राजकता की फूल उदहारण देवून त्याग श्रृंगार फूलाकडून छान शिकवन दिली।धनयवाद।🙏🙏

  • @gajananpatil7917
    @gajananpatil7917 3 роки тому +11

    फक्त नमन,वंदन करु शकतो विधात्याला अशा माणसाची गाणी या जन्मिच ऐकायला मिळाली.

    • @tanajisdesai3510
      @tanajisdesai3510 Рік тому

      असा चौफेर गीतकार होणार नाही. नमन.

  • @kavita_thorave2797
    @kavita_thorave2797 3 роки тому +9

    आदरणीय जगदिशजी,एक हिरा होते

  • @prabhakarporlekar115
    @prabhakarporlekar115 3 роки тому +2

    माझ्या आज वरच्या जीवन प्रवासात खरे श्री जगदिश खेबुडकर सर, आज या कार्यक्रमाच्या पुन्हच्च प्रसारणामुळे, मला कळले .
    धन्यवाद

  • @funwithashish3000
    @funwithashish3000 3 роки тому +2

    असा लेखक गितकार शिघ्रकवी पुन्हा होणे नाही.सलाम तुमच्या कार्याला.🙏🙏

  • @arjunmaske7008
    @arjunmaske7008 2 місяці тому

    असे गीतकार लाभले, हे भाग्यच आहे आपले❤🎉❤

  • @suhaskulkarni1786
    @suhaskulkarni1786 3 роки тому +3

    अप्रतिम, खुप खुप सकारात्मक सादरीकरण, प्रेरेणा दायी रत्न म्हणजे हे उत्कृष्ट सादरीकरण आहे खूप खुप प्रेरणा दायी आहे!!!!

  • @mohanphegade9541
    @mohanphegade9541 2 роки тому +1

    श्री जगदीश खेबुडकर यांना नमन .

  • @aqeelshahnawaz3868
    @aqeelshahnawaz3868 3 роки тому +1

    ग्रेट खुप छान .... आपले अनुभव आमच्या कारिता अनमोल ठेवा .....

  • @uttamgaekwad5934
    @uttamgaekwad5934 2 роки тому +8

    I really enjoyed the process how film songs are written by gifted songwriters. Khebudkar is Pratibha sampanna kavi! Simple man with a great and gifted mind.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 2 роки тому +4

    भक्तिरसात ओथंबलेली अनेक गीते ज्यांनी रसिकमनाला वेड लावलं अशी रचना जगदीश खेबुडकर करत

  • @snehlatavaidya5840
    @snehlatavaidya5840 Рік тому

    कोटी कोटी प्रणाम खेबुडकर गुरूजी खरेच निरबुद्ध सुद्धा बुद्धीवान होईल अशा किमया घडवून आणण्यासाठी देवाने आपल्याला आमच्यात आणून दिले

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shrikrishnakulkarni1202
    @shrikrishnakulkarni1202 2 роки тому +11

    Really a gem, his contribution to maŕathi film industry is priceless.words fall short to describe his greatness achievement.

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt 11 днів тому

    11.07 इश्वराचा आशीर्वाद असतो .
    आपण इश्वराचे अंश .🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @user-xd4wm7iy1p
    @user-xd4wm7iy1p 2 місяці тому

    गेले खेबूडकर गुरुजी राहिल्या त्या आठवणी🎉🎉🎉🎉

  • @swarvijayorchestraahmednag8840
    @swarvijayorchestraahmednag8840 3 роки тому +1

    ग्रेट , अभिमान आहे ह्या मातीला ह्या कवीचा , ग्रेट आणि फक्त ग्रेट च जगदीश खेबुडकर जी यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏 सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार हा अनमोल ठेवा आम्हाला दिला यासाठी 🙏🙏🙏🙏

  • @pspol3273
    @pspol3273 2 роки тому +1

    वा सुंदर... दूरदर्शन सारख्या कर्मदरिद्री संस्था पण UA-cam thumbnail बनवतात हे पाहून आनंद झाला.

  • @bhagavankumbhar3906
    @bhagavankumbhar3906 3 роки тому +2

    नाना आपल्या सारखा गीतकार होणे नाही. आपल्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.आमच्या कोल्हापूर चा ढाण्या वाघ म्हणजे नाना.

  • @girishthakur7185
    @girishthakur7185 3 роки тому +4

    सरस्वती सिद्ध! अद्भुत!
    भारावून गेलो.
    Thanks Sahyadri

  • @maheshchougule305
    @maheshchougule305 3 роки тому +2

    असा माणूस होणे शक्य नाही.नमस्कार साहेब तुमच्य सारखे भेटले आणि शिकवले.

  • @madhavshastri1147
    @madhavshastri1147 3 роки тому +2

    सह्याद्री वाहिनी व जगदीश खेबुडकरांना कृतज्ञता पूर्वक नमस्कार. 🙏

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 3 роки тому +4

    दूरदर्शन चे खुप खुप धन्यवाद ❤️❤️❤️🙏🙏🙏

  • @72mandarkhambete7
    @72mandarkhambete7 3 роки тому +5

    खूप खूप धन्यवाद दूरदर्शन सह्याद्री ❣️❣️❣️ अनेक महिन्यांपासून शोधत होतो 🙌🙌🙌❣️❣️❣️❣️

  • @sharvarimirgunde5155
    @sharvarimirgunde5155 27 днів тому

    आपले भाग्य आहे, अशी माणसे आपल्याला मिळाली