खुराक नाही म्हणून शिळ्या भाकरी खायला घालून जगवंल नाव करतोय आमचं गरिबांच्या गाडीवर अन्याय करू नका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 182

  • @pranavshinde9616
    @pranavshinde9616 Рік тому +153

    मोठ्या च बघाव धन आणि गरिबाच बघाव मन❤️ अशी लाखो गरीब गाडामालक आहेत या क्षेत्रात पण त्यांचा बैल पैर्या मुळे मागे राहिले 💯

  • @omkartambe1824
    @omkartambe1824 Рік тому +41

    खर आहे मल्हार नी खुप कष्टांनी नाव केलंय
    मल्हार शेठ

  • @sahillokhande5038
    @sahillokhande5038 Рік тому +28

    अमोल भाऊ बाबा ना चागला पैरा करून द्या बैल उजेडात येईल. 🙏🏻
    मल्हार शेठ ❤

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 Рік тому +13

    अमोल भाऊ दुसरा रोमनच आहे हा
    त्या आजोबांचं आणि माऊलीचे (आजीचे) नक्कीच दिवस पांडुरंगाचा कृपेने बदलतील हा भोलेनाथाचा नंदी त्यांचे दिवस पालटल्या शिवाय रहाणार नाही एवढी धमक बैला मधे आहे
    पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा मल्हारला 🌹🌹🌹💞💞💞💐💐💐💐

  • @akashkokare7053
    @akashkokare7053 Рік тому +47

    निसर्गाची नाळ.. 💐 आवाज सर्वसामान्यांचा💥💫

  • @akashkokare7053
    @akashkokare7053 Рік тому +66

    नाहीतर लोक एका बैलाची 5-6 वेळा मुलाखत घेतायत .... या गरिबाच्या बैलाला वाली कोण ????????

  • @satarkar45
    @satarkar45 Рік тому +29

    अमोलदादा विडिओ qulity जरी कमी असली तरी तुझ्या कॉन्टेन्ट लेव्हलची बरोबरी कोणाला जमणार नाही ❤️👑

  • @umeshchavan8944
    @umeshchavan8944 Рік тому +7

    अमोल दादा खूप अभिमान वाटतो तुमचा. अशीच गरिबांची बैले फक्त तुम्हीच उजेडात आणू शकता 👌👌

  • @akashkokare7053
    @akashkokare7053 Рік тому +33

    अशा मुलाखती होणं काळाची गरज 💥💥💐

  • @akshaykenjale1621
    @akshaykenjale1621 Рік тому +14

    धन्यवाद निसर्गाची नाळ व सर्व टीम खरतर तुमच्या मुळे गोरगरीबांची बैलं उजेडात/नावात येतात ❤️🙏

    • @nisrgachinal
      @nisrgachinal  Рік тому +10

      गोरगरिबांची बैल उजेडात आणणे हे माझं परम कर्तव्य आहे आणि ते मी शेवटच्या क्षणापर्यंत करीन, 🙏

    • @akshaykenjale1621
      @akshaykenjale1621 Рік тому +2

      ❤️🙏

  • @गोष्टगावाकडची-झ9ज

    😊हा खोंड खरंच पळतोय निकालाला स्पीड वाढतंयाच मोठ्यांनी आम्हा गरीब शेतकऱ्यांना बैल द्यावा

    • @swapnilmadane8422
      @swapnilmadane8422 Рік тому +2

      खरच मल्हार पळतोय का तर पळतोय

  • @sanketjadhav8059
    @sanketjadhav8059 Рік тому +17

    अमोल दादा....शतशः आभार....तुम्ही गोर गरिबाला समोर आणताय....He Pahun डोळ्यात पाणी आल.....
    Dada asch kam karat raha....पांडुरंग chi krupa rahil....

    • @nisrgachinal
      @nisrgachinal  Рік тому +6

      हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते शेवटच्या क्षणापर्यंत करीन

  • @vikasdalvi3438
    @vikasdalvi3438 Рік тому +26

    सलाम तुमच्या चैनल ल नाहीतर मैदान रिपोर्टर नुसता बकासुर बकासुर करतो अशाच सर्वसामान्यांची मुलाखत घेत जावा

    • @nileshmirgepatil6859
      @nileshmirgepatil6859 Рік тому +7

      Khup changal aahet fakt bakasur bakasur kartat

    • @Nisarg_gardan_katarj_Sundar
      @Nisarg_gardan_katarj_Sundar Рік тому +4

      खर आहे 😂😅

    • @akashay-x2o
      @akashay-x2o Рік тому +4

      Tu ka jalto 😔

    • @vikasdalvi3438
      @vikasdalvi3438 Рік тому +4

      @@akashay-x2o जळत नाही सांगतोय

    • @rammane57901
      @rammane57901 Рік тому +1

      तुम्ही दुसऱ्याच्या बैलांना नाव ठेवता मग तुमचं कधी कल्याण होणार.मागच्या पंधरा दिवसापासून सगळे चॅनेलवाले दोन दोन मिनिटाचे तेच तेच व्हिडिओ टाकतात तुम्हाला तुला इट नाही आला का तुम्हाला. पोटसूळ हाय का मैदान रिपोर्टचा होय , जास्त सबस्क्राईबर असल्यास चैनल वाल्यांना काय नाही म्हणायचं नुती लाल करत सुटायचं त्याने सुद्धा गरिबांची बैलजण उजेडात आणल्यात त्यांना विसरू नको बकासुर च्या व्हिडिओला view जास्त येतात म्हणून तुझ्या पोटात दुखायला लागलं बकासुर सुद्धा गरिबांचा आणि त्याच्या चायनलवर जाऊन बघ अजून कोण कोणत्या बैलाच्या व्हिडिओ टाकलेत . जिकडं गुलाल तिकडं चांगभलं करू नका

  • @83kmaratha
    @83kmaratha Рік тому +10

    दादा अजुन ही खुप गरीबांच्या घरची पलनारी बैल पैरया मुळे कधीच फूढे येत नाही😢 कोण पैरच देत नाही😟त्यात प्रवेश फी दिवसेंदिवस वाढतच चाले आहे..गरीब शेतकर्यानी बैल कशी पलवायची😢तुमच्या चैनेल मुले खरच गरिबांची खुप बैल फूढे आलेत😊तुमच चैनेल असच प्रगती करत राहो🤗❤तुमची बोलन्याची घाटी भाषा खुप आवडते ऐकायला😊एकदम गावराण😍मी एक कोंकणी❤😊Love From चिपळूण❤

    • @nisrgachinal
      @nisrgachinal  Рік тому +5

      दादा हे आपलं कर्तव्य आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत पार पाडले जाईल

  • @shubhamnimbalkar1317
    @shubhamnimbalkar1317 Рік тому +6

    ऐकदम चांगली आणि अशा मुलाखती ची गरज आहे गरीबाच पण समझल पाहिजे सगळ्यांना

  • @rahulhanmar2768
    @rahulhanmar2768 Рік тому +35

    बाबा रडले राव। श्रीमंता जवळ धन आसतं।आणी। गरीबा जवळ मन आसतं

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 Рік тому +5

    अमोल दादा खूप छान मुलाखत घेतली.‌..अभिमान वाटतो आजी आजोबांचा ❤

  • @vijaypawar8598
    @vijaypawar8598 Рік тому +7

    दादा तुमच्यामुळे गरीब शेतकऱ्यांची बैलय उजेडात आली.व सत्य परिस्थिती मांडली.❤❤

  • @NikhilYadav-si9it
    @NikhilYadav-si9it Рік тому +4

    अमोल भाऊ छान मुलाखत गरिबांची

  • @karankshatriya8409
    @karankshatriya8409 Рік тому +6

    खुप सुंदर मुलाखत सर.❤ मल्हार च नशीब आहे. इतके सुंदर आई वडील भेटले.आई वडिलांचे नशीब आहे. मल्हार चे पण चांगले नशीब आहे.खूप सुंदर मुलाखत सर.❤

  • @नादएकचबैलगाडाशर्यत-य9श

    पाडेगाव करांचा मल्हारशेठ 👑🔥🔥♥️

  • @yuvrajthombare7561
    @yuvrajthombare7561 Рік тому +10

    मल्हार साठी आपल्याला अभिमान वाटतो तसे च हार्दिक शुभेच्छा

  • @abhijits371
    @abhijits371 Рік тому +15

    एक नंबर दादा अशीच गरिबांची मुलाखत घेत जा 👍

    • @sunilsatale739
      @sunilsatale739 Рік тому

      Rahul patil pn tech bolt ahet shetkaryanchi baila pn changli astat tyna saath dy

  • @amolbagal507
    @amolbagal507 Рік тому +7

    मल्हार eak vidio taka bagu kasa paltoi manas khup mast ahat👌👌👌👌

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 Рік тому +5

    अमोल भाऊ घरामधे कितीही जरसी गाई असुदेत पण त्या मधे असलेली एक खीलार गाय तिचा काय रुबाबच वेगळा आणि एक प्रकारची गोट्यावरची लक्ष्मीच असते ती 🙏🙏🙏
    मल्हारचा भाऊ मार्तंड देखील खुप सुंदर आहे येणाऱ्या काळात तो देखील नाव करेल एवढं बाकी नक्कीच 👍👍👍
    खोंडांची नाव मात्र खुप छान ठेवलेत कुणी ठेवलेत त्याने 👌👌👌100/100 💯 मार्क्स

    • @tusharshinde9675
      @tusharshinde9675 Рік тому +2

      आमच्या, इकडे गाय विकत नाहीत मग नवीन पालक पहील्या वेताला कंटाळून गाय देऊन टाकतात ,मि अशा गाय आणून ज्याला पाहिजे त्याला देतो कधी कधी वर्ष भर संभाळतो मग कुणाला तरी देतो

  • @YT-mh11re
    @YT-mh11re Рік тому +6

    एक नंबर मुलाखत अमोल दादा...
    जय श्रीराम

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha Рік тому +15

    नवासारखाच चॅनेल आहे तुमचा गरीब अणि श्रीमंत सर्वांची मुलाखत घेता ... फक्त description मद्ये मालकाचे नाव पत्ता आणि जमल तर नंबर टाका

    • @nisrgachinal
      @nisrgachinal  Рік тому +4

      नक्की ❤

    • @nileshmirgepatil6859
      @nileshmirgepatil6859 Рік тому

      Bhau tu tar bakasur cha photo lahun thevla mag bakiche bail kase dakhvnar nahi fan tar mi aahe bakasur mahibya bharat sundar sardar 1141 mathur

    • @Naadjeevapalikadcha
      @Naadjeevapalikadcha Рік тому +1

      ​@@nileshmirgepatil6859 मी बकासुर जवळ राहतो पुण्यात तेवढंच बैल आहे आणि मी जेव्हा बकासुर सेकंद काट्यात पळत होता तेव्हापासून सोबत आहे त्याच्या

  • @ashokkarche2906
    @ashokkarche2906 Рік тому +10

    अमोल दादा तुम्ही मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद गरिबांचा वाली कोणतरी आहे

  • @yogeshkate2415
    @yogeshkate2415 Рік тому +8

    आजी बाबा तुम्हाला या फोजीचा लाख सलाम

  • @70761
    @70761 Рік тому +6

    एक नंबर मुलाखत 👌

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Рік тому +9

    मस्त खुप छान मुलाखत अमोल दादा 👌💞💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌

  • @dadajadhav3304
    @dadajadhav3304 Рік тому +2

    छान मुलाखत घेतली,,, निसर्गाची नाळ,, dada jadhav jamkhed

  • @mayurmalshikare8677
    @mayurmalshikare8677 Рік тому +13

    कमी वयात महाराष्ट्र गाजवतोय वाघ👑🔥🔥🔥

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat Рік тому +5

    एक नंबर मुलाखत 🙏

  • @abhi_1497
    @abhi_1497 Рік тому +8

    मनापासून धन्यवाद अमोल दादा ❤🙏🏻

  • @ajitmandekar3234
    @ajitmandekar3234 Рік тому +13

    Heart touching 💜 one day Malhar is become one number bull in Maharashtra . Best luck for ur bright future Malhar👍

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 Рік тому +5

    खुप चांगल काम आहे निसर्गाची ना. च..❤

  • @amolborhade3010
    @amolborhade3010 Рік тому +2

    खूप छान वाटलं व्हिडिओ पाहून दादा मल्हार हे नाव अखंड महाराष्ट्रात गाजल अशी अपेक्षा पांडुरंग चरणी प्रार्थना करतो

  • @anijadhav2383
    @anijadhav2383 Рік тому +9

    खूप छान मुलाखत .

  • @yashkale0061
    @yashkale0061 Рік тому +6

    आमच्या पण डोळ्यातून पाणी आल 🥺🥺 सोत्याच्या पोरा सारख सांभाळतो बैललाला बैल आपण मनात पण नाही सोताचा पोरगा मानतो❤❤😊

  • @ravindradhaigude7932
    @ravindradhaigude7932 Рік тому +8

    मल्हार ला भावी वाटचाली साठी शुभेच्छा❤

  • @jayeshdhanawde6249
    @jayeshdhanawde6249 Рік тому +8

    खूप छान मुलाखत अमोल दादा

  • @pandurangkenjale2537
    @pandurangkenjale2537 Рік тому +4

    आभारी आहोत अमोल दादा मोटे

  • @aoudumberlalbondre7705
    @aoudumberlalbondre7705 Рік тому +3

    मस्त खूप छान मुलाखत ❤

  • @swapniljadhav1837
    @swapniljadhav1837 Рік тому +3

    1 नंबर वासरू आहे मोठ्ठ झाल्यावर अजून नाव करल

  • @hanmantsalunkhe3480
    @hanmantsalunkhe3480 Рік тому +5

    Ek Number Amol Mote Saheb

  • @akshaymore4655
    @akshaymore4655 Рік тому +1

    खरच सत्य परिस्थिति आहे सर्व ठिकानि….बोलल एवध कमी आहे .. अतिशय सुंदर अस काम केल तुम्हीं❤🙏👍🏻

  • @yogeshmane6187
    @yogeshmane6187 Рік тому +5

    1no mulakat amol bhau

  • @ishwarmane5307
    @ishwarmane5307 Рік тому +5

    खुप छान माहिती दिली 🙏

  • @babanpawar6552
    @babanpawar6552 Рік тому +7

    पुढील वाटचालीसाठी शुभेच्या मल्हार

  • @sarkarsarkar2213
    @sarkarsarkar2213 Рік тому +4

    एक नंबर मुलाखत होती ही 💥

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Рік тому +13

    मल्हार मार्तण्ड.👑👌

  • @harshalborse4926
    @harshalborse4926 Рік тому +5

    खुप छान वीडियो आहे दादा 👌

  • @gunvantatapre2173
    @gunvantatapre2173 Рік тому +4

    मुलाखत पाहिल्यावर डोळ्यात पाणी आले

  • @sachinwangade1729
    @sachinwangade1729 Рік тому +3

    खूप छान मुलाखत झाली 👌👌

  • @नादबैलगाडाशर्यत-त6घ

    अमोल दादा तुम्ही चांगले काम करत आहेत गरिबाची बैल तुम्ही उजेडात आणताय

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 Рік тому +5

    असाच खोंड आहे माझ्या कडे नजर अशीच आहे दिसायला पण आणि मारका आहे आई पण सारखीच आहे

  • @munnagole3101
    @munnagole3101 Рік тому +1

    अभिनंदन अमोल भाऊ अशीच सर्व सामान्य शेतकरी आणि त्यांचं बैल यांची मुलाखत घ्या

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Рік тому +6

    छान .
    धन्यवाद.

  • @prc7223
    @prc7223 Рік тому +8

    खुप छान मुलाखत ❤❤❤❤❤

  • @vishalghadage4104
    @vishalghadage4104 Рік тому +7

    अभिनंदन दादा गरीबांची मुलाखत घ्या

  • @rahullokare1933
    @rahullokare1933 Рік тому +1

    सगळ्यात सुंदर मुलाखत

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha Рік тому +8

    11:35 एक नंबर प्रश्न विचारला करिअर अणि आयुष्य पण तेवढंच महत्त्वाचं नाहीतर आईवडील दिवसभर राबतात आणि पोर पेपर बुडवून मैदानात जातात आणि नाद नावाचा शब्द वापरून त्यावर पांघरून घालतात .. 18 ते 28 सोन्याचे वर्ष असतात आयुष्यातील ..

  • @HinduraoYadav-y9z
    @HinduraoYadav-y9z Рік тому

    या माऊलीचे धन्यवाद

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 Рік тому +10

    निसर्गाची नाळ पहिल्यापासून गरिबांच्या पण मुलाखत घेते आणी त्यांना लोक लोकांनि comment मधूनच पावती दिली आहे कामाची अजून काय पाहिजे

  • @surendrashinde2095
    @surendrashinde2095 Рік тому +3

    खरच मनापासून चांगल काम करताय दादा

  • @Nisarg_gardan_katarj_Sundar
    @Nisarg_gardan_katarj_Sundar Рік тому +7

    खूप छान सर ❤

  • @dipaksul8606
    @dipaksul8606 Рік тому +2

    1no अमोल दादा....खुप छान 👌👌👌👌

  • @YT-mh11re
    @YT-mh11re Рік тому +5

    भावी हिंदकेसरी मल्हारशेठ

  • @akshaykenjale1621
    @akshaykenjale1621 Рік тому +8

    निसर्गाची नाळ आवाज सर्व सामान्यांचा

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 9 місяців тому +1

    यावरूनच कळत जेव्हा मालकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळतात

  • @prajalmasne-sq2qg
    @prajalmasne-sq2qg Рік тому +4

    Good job 👍👍

  • @dilipkumbhar6768
    @dilipkumbhar6768 Рік тому +1

    खुप छान. संपूर्ण कुटुंबाची एकी हे यशाची गुरूकिल्ली 😍🙏

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Рік тому +5

    बरोबर बोलात, काही आयोजक नाव मोठ आणि लक्षण खोट आस वागतात😢😢

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 Рік тому +5

    नक्की नावं करणार मल्हार ह्यांचं...… 😊😊

  • @GaneshShewale-vt1jd
    @GaneshShewale-vt1jd Рік тому

    एक नंबर मुलाखत

  • @vinayakdorage607
    @vinayakdorage607 Рік тому +1

    निशब्द...😢👏👏👏👏

  • @akshayjadhav769
    @akshayjadhav769 Рік тому +2

    1 no मुलाखत दादा ❤

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 Рік тому +4

    Abhinandan servanche ! Gariba cha Nandi Malhar khup changla ahe,,Nav karnar tar Nakki Karnar,,Nad eakacha Bailgadi Shryat !!

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 Рік тому +3

    Ek no

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 Рік тому

    फारच अंतर्मुख करणारी मुलाखत 🙏🙏

  • @छोटाकावार505

    एकदम बराबर आहे तुमच्या दादा

  • @Ajitjatap6416
    @Ajitjatap6416 Рік тому +4

    Chan Mulakat Malkala ha bail kup nav karel

  • @abhijitpakhale4748
    @abhijitpakhale4748 Рік тому

    एक नंबर मुलाखत👍🏻

  • @pravinkhopade4984
    @pravinkhopade4984 Рік тому +7

    अतिशय उत्तम

  • @laxmannalwade3018
    @laxmannalwade3018 Рік тому +2

    वा सुशील जाधव वाह ......

  • @prasadtamhane1363
    @prasadtamhane1363 Рік тому +7

    मल्हारशेठ✌

  • @AryanKumar-yp8km
    @AryanKumar-yp8km Рік тому +6

    गरिबाची मुलाकात घेत जावा अमोल दादा। श्रीमंत श्रीमंत आसतात

  • @Suhasbhau7702
    @Suhasbhau7702 Рік тому +1

    छान मुलाखत घेतली

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj Рік тому +3

    Kharch man bharl ha khara nad ahe. Tumche abhar asech Ujedat ana garibanchya bailana. Tumhala ashirvad bhetel malhar cha.

  • @vishaldhaygude3993
    @vishaldhaygude3993 Рік тому +7

    मल्हार ❤️❤️🤩🤩

  • @sharadndle1394
    @sharadndle1394 Рік тому

    खूपच छान आई बाबा

  • @Suryawanshi-rudra1
    @Suryawanshi-rudra1 Рік тому +7

    आता पर्यंत ची सर्वात जीवाला लागणारी व्हिडिओ आहे

  • @kalyaniengandulu2809
    @kalyaniengandulu2809 Рік тому +9

    Special attachment with Malhar❤😊

  • @kalpeshbhagat398
    @kalpeshbhagat398 Рік тому +6

    Khup Chan mulkhat 🔥

  • @omkarJadh
    @omkarJadh Рік тому +11

    आसीच गरीबाची मुलाखत घेत जावा

  • @kalyaniengandulu2809
    @kalyaniengandulu2809 Рік тому +7

    Keep going malhar ❤

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 Рік тому +5

    अमोल दादा पयसे देताना मोजताना शूटिंग घ्या म्हणजे कळेल सगळ्यांना किंतु दिलेत ते

  • @digmbarpatil3807
    @digmbarpatil3807 Рік тому

    खुप छान मुलाखत

  • @sandeshraut5481
    @sandeshraut5481 Рік тому +5

    Juni Manas manane khup khari hoti... pn aajkal khup vait jalay